@@shrikantchandankhede893जंरागे कडे नको बघू सध्या भुजबळ कडे बघ पार बंगाळ तोड करुन फिरत पद नाही दिल म्हणून 😂😂😂 लइ बेकार खोलुन मारली तुझ्या साहेबाची अजीत पवारनी 😂😂
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद.आता फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
दादा चे अभिनंदन अजिबात छग्या ला किंमत देऊ नका हा फक्त ब्लॅक मिलिंग करत आहे जास्त जर बोलायला लागला तर पंकज भुजबळ ची सुद्धा विधानपरिषद आमदार कि रद्द करावी.
अगदी बरोबर व रोखठोक मध्ये दादांनी छगन ला सुनावलं...❤ एकाच नंबर दादा❤ मा.नामदार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेबाना मंत्री मंडळात स्थान दिलं व नाशिक मध्ये भुजबळ ला आपल्यावर कोकाटे साहेब वरचढ चढेल हे माहीत असल्याने भुजबळ रुसलेल पण दादांनी रुसवा आपल्या रोखठकपणे दूर केला...😊
आजपर्यंत दादा तुम्ही कधीच आवडला नव्हता अख्खा महाराष्ट्र तुमचा चाहता होता परंतु मी नव्हतो पण आज अतृप्त आत्मा चा माज मोङला शतशा नमस्कार मनापासून........👍
बायको पडली होती तेव्हा कसा काटा गार झालता अजित दादा त्यावर भुजबळांना काही मिळणार नाही म्हणायला पाहिजे होतं मग तुला कळलं असतं अजित दादा जय ओबीसी😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
एकदम रोखठोक भुमिका घेतली आहे.भुजबळ आत्ता कस वाटतय गार गार वाटतरं😂
आता भुजबळ ला गार गार वाटत असेल😂
जेव्हा पासून भुजबळ निवडून आले तेव्हापासून जरांगे काही दिसून नाही राहिला, डांबरी डांबरी से पळाला वाटत😂😂😂😂
@@shrikantchandankhede893 जरांगे पाटील मराठ्यांचा वाघ आहे आणि भुजबळ चा बाप आहे
@@shrikantchandankhede893जंरागे कडे नको बघू सध्या भुजबळ कडे बघ पार बंगाळ तोड करुन फिरत पद नाही दिल म्हणून 😂😂😂 लइ बेकार खोलुन मारली तुझ्या साहेबाची अजीत पवारनी 😂😂
@@shrikantchandankhede893 त्याचा गु खा प्रत्येक ठिकाणी 😂. तुमची लायकी तीच आहे 😅😂
दादा एकदम बरोबर बोलले दादा वाद्याचा पक्का पवार साहेब
दादाचे खूप खूप आभार एकदाचा विषय संपला आता दिलेली 25 वर्ष करी नाराज एकही आमदार जाणार नाही
दादांचा निर्णय एकदम करेक्ट रोखठोक भूमिका घेणारा नेता म्हणजे दादा
धन्यवाद दादा ओबीसी च्या शुभेच्छा 🎉
आडवास मध्ये...😂
😂😂
माज आला आहे
कधी नाही तो आज अजित दादाचा आज अभिमान वाटला 🎉
भुजबळ चाच कार्यक्रम झाला 😂
अजितदादा एकदम बरोबर घेऊ नका नवीन लोकांना संधी द्या दादा आजचा Abp माझा वर लोकांची प्रतीक्रीया बघा लोक खुप खुप खुश आहे दादा काळजी नसावी
छगन भुजबळ साहेब तुम्हाला कोणीच विचारत नाही तेव्हा वेगळा निर्णय घ्या...आता हिंमत दाखवली तरच ओबीसी समाज तुम्हाला नेते मानतील..
दमदार दादा
बरोबर केले
वा दादा एक नंबर निर्णय घेतला तुम्ही
तुला आता वाटणार की भूमिका कशाला काढायची कारण तुला सगळं पाहिजे अजित दादा❤
एकच पर्व ओ बि सि सर्व भुजबळ साहेब झिंदाबाद सर्व ओ बी सि समाज भुजबळ साहेब यांच्या बरोबरच कायम राहणार आहे
बरोबर हे दादा... ह्या लोकांना वाटत ओबीसी म्हणजे आम्हीच इतर छोट्या ओबीसींना संधी द्या.
अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले कि माणूस माजतो..
दादा-पादा.. हा अहंकार जास्त वेळ टिकणार नाही..
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद.आता फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
यापुढे निवडणूका संपल्या नाहीत येणारा काळ क्षमा करणार नाही हे मात्र खरे 😊😊
दादा सही है
ते आमदाराच्या बाबतीत बोलताय भुजबळ साहेब नेते नेते ओबीसींचे नेते बाहुबली नेते...😂
एकदम बरोबर आहे
दादा चे अभिनंदन अजिबात छग्या ला किंमत देऊ नका हा फक्त ब्लॅक मिलिंग करत आहे जास्त जर बोलायला लागला तर पंकज भुजबळ ची सुद्धा विधानपरिषद आमदार कि रद्द करावी.
@@jaijavanjaikisanjaihind2559 आजित दादा ला तुझा दाजी करून घे
एक नंबर दादा 🚩
Ajit Dada❤
Very good
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये 😃😁😁😁😁😁😜
दादा 👍👍👍👍👍👍
अजित पवार 2 वर्षच सरकार मध्ये आहे..कारण BJP ला त्याच्या एका खासदारची गरज नाही..ते पवार नाही उध्दव ला सोबत घेणार..केंद्रात संख्या मजबूत करायला🤗
अगदी बरोबर व रोखठोक मध्ये दादांनी छगन ला सुनावलं...❤ एकाच नंबर दादा❤ मा.नामदार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेबाना मंत्री मंडळात स्थान दिलं व नाशिक मध्ये भुजबळ ला आपल्यावर कोकाटे साहेब वरचढ चढेल हे माहीत असल्याने भुजबळ रुसलेल पण दादांनी रुसवा आपल्या रोखठकपणे दूर केला...😊
Kokate 1st time minister bhujbal since decade
Lol kokate kuthe bhujbal kuthe
@tejas7133 लवकर कळेल...कोकाटे साहेब..😌🙏🏻
आधी का नाही बोलला तेव्हा तर साहेब साहेब करीत होता
एकच वादा अजित दादा.
एकदम बरोबर
कडक भूमिका दादाची
दादा हे एक नबर काम केल फूगाच तर फूगा ❤❤❤
दादा हि भाषा बरोबर नाही.तुमच्या सारखे शिंदे साहेब सारखे एकदम चाळीस जातील एक सुध्दा गरजेचा आणि म्हत्वाचा असतो
वा दादा अभिनंदन लय बेजार केल यानी मराठा समाजाला
एक नंबर दादा सलाम दादा रोक टोक दादा
निवडणुकीच्या आधी बोलायला पाहिजे होते
😂😂
काहीच करु शकत नव्हता गप्प बस लाडक्या बहीणीमुळे व हिंदुत्वादी विचार सरणीमुळे आले सरकार छग्याला मुलगा निवडून अनंता येत नाही
ky nast zal
त्याच्या gandit dum होता का तेव्हा
😂😂
निवडणुकी आदी का बोलला नाही
काय केलं असते रे तुम्ही आला निवडून कस तर बस शांत 🤣
Kyy adhi bolychay zaatu
Mg dada padala asta😂
दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला धन्यवाद
निवडणुकी आधी आजितन बोलायला पाहिजे होत मग ओबीसी नी माज ऊतरवला असता
Ek maratha lakh maratha
तूही गद्दारी केली.आन भुजबळलाही करायला लावली.आणि पवार साहेबांना आणि भुजबळ लां धोका दिला
आजपर्यंत दादा तुम्ही कधीच आवडला नव्हता अख्खा महाराष्ट्र तुमचा चाहता होता परंतु मी नव्हतो पण आज अतृप्त आत्मा चा माज मोङला शतशा नमस्कार मनापासून........👍
दादाच योग्य उत्तर वय झालेल्याणी आता समजून घ्यावे व तरुणांना काम करण्याची संधी द्यावी व या वयात शांत बसावं तेढ निर्माण करू नये
❤❤❤😊😊, दादा किंग
बरोबर दादा
100 Barobar DaDa
❤❤. dada.dada.❤❤🎉
हुरळून गेले दादा विजयामुळे ,,पण अस करू नका ,,5 वर्षात परत गरज लागेल ,,
माजला हां पादा
निवडणूकी आधी अशी भूमिका घेतली असती तर मग कळाले असते
Ajit Dada Khup chan Bhujbhal la laykit Thewalya mule 😅
Great 👍
भुजबळ ची वाईट अवस्था झाली !
barobar dada
ओ बी सी यांना मत मागायला ये मग बघू
जय ओ बी सी
येणाऱ्या निवडणुकीत नीट कार्यक्रम होणार 😂 जय OBC.
खटक्यावर बोट..जाग्यावर पलटी....👍
❤❤
👍👍
Dada only
हाके ला म्हणावं ''गळ्यात पडके रडो आंदोलन" कर म्हणावं म्हणजे भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं😂😂
Jay OBC
तुला पुढच्या निवडणुकीत कळणार😂😂
दादा अगदी बरोबर आहे
Dada ❤
Ekch Wada Ajit dada❤
दादा बरोबर आहे जाऊद्या त्याला
15 ते 25 आमदार पक्षांतर करा म्हणजे याचे मंत्री कमी होंतील व भुजबलचे विरोधक कमी होतील
OBC KING BHUJBAL SAHEB 👑🚩💪🏻💪🏻
😂
😂😂 dada sabko kolate
आता obc दादा को कोलते 🤣🤣
शेट घे भुजबळ ची
कसला king 😂😝
ओबीसी समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस गरज नाही
पक्षांतर्गत जातीय राजकारण.
लय obc obc चालय पक्ष काढा obc चा मग समजेल खरी ताकत छगन ला अध्यक्ष करा निवडणुका लढा
बायको पडली होती तेव्हा कसा काटा गार झालता अजित दादा त्यावर भुजबळांना काही मिळणार नाही म्हणायला पाहिजे होतं मग तुला कळलं असतं अजित दादा जय ओबीसी😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
दादा तुमचेच थोडे दिवस राहिले राजकारणाचे मग😂😂😂
..... दीर्घ काळ पक्ष चालवायचा असेल तर अशी भूमिका आत्मघातकी म्हणावी लागेल!
Only Marathi
जय ओबीसी किंग ऑफ भुजबळ साहेब पडलकर जानकर प्रकाश आंबेडकर😮😮😮😮
याला पक्ष संपवायचा हे😂😂
आपेकशे पेक्षा जास्त निवडून आले ना याची भाषा लगेच बदल्ली 2 महिने आधी तोंड बघण्या सारखं होत
❤
Ata garaj Samplyawar as boltoy ha
अजित पवारांनी गेल्या पंधरा-वीस वर्षापासून स्वतःच्या पक्षातले आमदार मंत्री यांना बाद केलेला आहे उमेदवारी देण्यापासून व मंत्रीपदापासून
कस वाटते समजेल पुढे
किती दिवस मंत्री रहाल भुजबळ बस करा णा आता
हिच आदी बोलायचं होत की
काय उपटले असते😂😂😂
@@HanumanMadhukarraoMore tu ghari bag bala
लोकसभेसारका.खुटाऊपटला.आसता
पोट भरले अजित पवार यांच्या पार्टी चे.
आज आमदार आले म्हणजे काय पुढंच भविष्य बघा obc
स्वतच्या काकाचा नाही झाला तो भुजबळ चा काय होईल
आमच्या मुळे अजित तुझे एवढे सीट निवडून आले. तुझा माज नाही उतरवला तर नावाचे OBC नाही आम्ही. निवडणुकी आधी का बोलला नाही.
आरे मस्ती लय दिवस नाही राहात
दादानी रंग दाखवायला सुरवात केली.
छगन केळ धर
यांना ओबीसी ची गरज संपली अस वाटत आहे
दादा बरोबर आहे .. असाच कोलंबस दिला पाहिजे ... छगन गेला तर गेला ..
छोट्या ना काय संधी मिळणार जीसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी
भुजबळ सोडा अजित पवारची साथ आणि जा BJP मध्ये.
😭