खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे, बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे, प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ? या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
धस साहेब सत्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही देशमुख कुटुंबाला आणि सर्व महाराष्ट्र जनतेला न्याय दिल्याशिवाय मागे हटू नका. तुम्ही सत्याच्या बाजूने लढत आहात. त्यामुळे जनता आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय तुमचा निश्चित आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
अहो शहाणे हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
गृहमंत्री फडणवीस साहेब कठोर कारवाई करावी हि विनंती.... एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून विनंती. नाही तर बीड मध्ये भाजप चे मोठे नुकसान होऊ शकते .
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
धन्यवाद सुरेश धस साहेब आणि अंजली मॅडम सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली.
अंजली ताई तुम्ही खऱ्या झाशीची राणी आहात... आम्ही लोकं तुमच्या समोर काहीच नाही.... खूप खूप आशीर्वाद.. लढा आणि जिंका
Aapan ashya lokanchya sobat asayla hav
अंजली दमानिया ताई साहेब आपली धडाकेबाज रोखठोक आवाज
ruclips.net/video/re0bJxwjN6Y/видео.htmlsi=0j7MnKRFwGfJkc4-
कमरेला बंदूक लावायची एवढीच हौस आहे तर अभ्यास करून PSI होऊन दाखवना??? पण ह्यांच्याकडून कुठं कष्ट होणार आहेत म्हणून अशे हे छपरी चाळे!
अगदी बरोबर...
@@sumitpin007 IPS,PSI असे Post गाठायला अभ्यास करावा लागतो...ह्याला 10 वी Pass करायला 4 वर्ष लागले असतील...🤣😂
@@RockyBhai-f9uआता तर शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर असणारे लोकंच असे उद्योग करण्यात पुढें आहेत, उगाचच अशिक्षित लोकांना नावे ठेऊ नयेत.😅
Right
तु कोण सागणारा तु शिकव तुझ्या घरच्याना आणि कर psi त्याला शिकायची गरज नाही
हेच ते मतदान बुथ वर भाईगीरी करणारे याचा माज उतरवा साहेब
आरे धनंजय मुंडे ला सह आरोपी म्हणून उभे केले पाहिजे 😡
Tuzaicha navra ahet ka dm
@@arunwagh2670arun che papaa dhanu
@@arunwagh2670Moorkha dukara kunaachi bi Aayi naahi kaadhaychi tuzi pan kuni kaadhil .
Karm kunaache Aay ka ugaach madi ?
Are proof ahe ka khi?? DM virodhat@@shrikrishnpokhre6930
बीडने बिहारला कधी मागे टाकले हे कळाले सुद्धा नाही
योगी मुख्यमंतत्री पाहिजे रे एकाला ही जिवंत ठेवणार नाही.
न्यूज वाल्यंचे आभार
बिहार ला पण लाज वाटेल स्वतःला बीड म्हणून घ्यायची..CM साहेब Dm साहेब आणि बीड कडे लक्ष द्या
डी एम साहेबांचं गुंडयानशिवाय पान हलत नाही,आणी सी एम साहेबांचं मुंढे शिवाय
अरे बाबा dm cm एकाच पंगतीत आहे उगाच नाही चिकी ला आमदारकी अन कॅबिनेट मंत्रिपद भेटलं ते पण निवडून न येता
@@Jayshivrayjaybhimसगळे तसलेच एका माळेचे मणी आहेत
मूळ सूत्रधार तुमचा DM आहे 😄😉🤣
Dm जय मल्हार 💪🚩
माननीय धस साहेब आम्ही सहमत आहोत तुमच्याशी, अशीच लढाई सुरु राहूदे
सुरेश धस यांना परमेश्वराने आयुष्य वाढवून देऊ
😂😂
पुढचा नंबर त्यांचा दिसतोय आता
भुरटा दिसतोय हा धन्या पण मरणार पळपुटा वाल्या कुठाय 😂😂😂😂
Dum detay, ki ashirvad 😂😂😂
😂
तालिबान ची फ्रेंचायशी घेतली पंकु आणि धनु ने त्याबद्दल हार्दिक अभिनंदन उडव बार
बीडचे खरे गुन्हेगार धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मीक कराड हेच आहेत. तेथील जनतेची चर्चा हिच आहे. सत्यमेव जयते 🚩🇮🇳
सर्व काही भीतीदायक आहे.
धनंजय मुंडे साहेब आपण लहान लहान मुलांना गुंड बनण्याचे प्रशिक्षण देत आहात
क्या बात करते हो पांडे जी🎉🎉❤
He khot aahe ka Kay bolto
सही बात कर रहे हैं पांडे जी
💯 राईट
Right 👍
खरोखर येवढं विदारक सत्य चित्र . लवकर ताब्यात घ्या . नाहीतर बिहार राज्य लवकर तयार होईल .
धनंजय व पंकजा यांचे आशीर्वाद आहे.
He kunala disat nahi..te aamdar aani mantri aahet..
सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजातील आमदार खासदार यांनी माझी पालकमंत्री सुरेश धस साहेब यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे
True
इन्स्टाग्रामवर लईच ज्ञान पाजाळत होता.बरोबर ठासली जाणार आत्ता 😂
Barobar 😂
Lai bhari kel
शूद्र मराठा झोप 😂
Encounter honaar hya chapri cha😂😂😂😂
@@AppleIphone287 itna aasan nahin Hai
गुन्हा आता दाखल आमदार उमेदवाराला धमकी देत होते मी तेव्हाच बोलो एक दोन आयेगा अब आ गया ...😂😂
वैचारिक दृष्टा सर्वात मागासलेले लोक आणि बीड ज़िल्हा 🙏🙏
निजामाची वारसदारी मिळालीय त्यांना
पोलीस स्टेशन ला डुप्लिकेट पिस्तूल जमा करणार आत्ता 😄
बरोबर,, ते नकालीच आहेत
त्याचा बाप पण नकली असणार
🤣🤣🤣
खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे,
बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे,
प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
😅😅😅😅
सुरेश धस,अंजली दमानिया,संदीप शिरसागर यांनी रोकठोक बुलंद आवाज, 😊😊
दस साहेब तुम्ही चांगलं काम करत आहात आम्हाला तुमच्यासारखा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हवा आहे
पंकजा मुंडे का गप्प आहे. एकदा पण भेटायला गेली नाही संतोष देशमुख यांच्या घरी.
Ekdam Zabardast
नागडे करून हाना हे कराड आणि फड, सर्व खरे बाहेर येईल 😊
@@AmolNKRaje पोत्यात घालून हाना निब्बार 😂😂😂
Apanach maru nakli ahet he phull 😂😂😂😂😂😂
बरोबर
Brobar chabkache fatake dyayala pahijet
Us todayla pathvuya😂😂
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,आता फक्त एन्काऊंटर.
स्वतःच्या स्वार्थासाठी
❤ संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव खराब केलंय या सगळ्यांनी 😢
ruclips.net/video/EKA7RZEjZmM/видео.html निखील कैलास फड नेमका कोण आहे?
Christmas special driedfruit loaded plum cake Recipe | Traditional plum cake Recipe #plumcake
ruclips.net/video/HAFpDcrPkEQ/видео.htmlsi=q8IaQgnweqs4cBUL
आती झाले इंन्काॅन्टर करा! 😢
धस साहेब यांच्या रोखठोक भूमिकेमुळे ते महाराष्ट्रात हिरो झाले.
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
हा एका तालुक्याचा प्रश्न नाहीये ,प्रत्येक तालुक्यात राजकारण्याच्या आशीर्वादाने हीच परिस्थितीअसणार
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
मुंडे भाऊ बहिणीचा आशीर्वाद 😂😂😂
जोपर्यंत मुख्य आकावर #प्रत्यक्ष कारवाई होतं नाही तोपर्यंत #सगळं मॅनेज म्हणावंलागेल ☹️😕
#आकाला मंत्रीपदावरून खाली काढा तरच काहि 😕विश्वास ठेवता येईल
Dhanyawad Aanna
हे सगळं मुंडे चं पाप आहे 😡😡😡
फ़क्त एकच नाही तो सिनियर पासूनच आहे.
थोरल्यांपासुन चालु आहे कारण तेंव्हा ground level ला धाकटे साहेब काम? करीत होते
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
शरद पवार खरं नस्क्या भोकाचा आहे तिथून सर्वात झाली, त्या नंतर जरा नंगे मुळे
मी परळीचा आहे पण या वातावरण मुळे मी पुण्यामध्ये राहण्यासाठी आलो खुप वाईट आहेः परळी मध्ये
वाल्मिकी कराडला कोणी संरक्षण दिले होते दोन पोलीस त्यांच्याकडून त्यांच्या खर्चाचे पैसे वसूल करून त्याची चौकशी करावी
सुरेश दादा तुमचे बोलने एकदम खर आहे दादा..
सुरेश धस खरा समाजकारणी नेता वाटतो . अशा गरीब व दुर्बल जनतेची काळजी घेणाऱ्या नेत्यांची जनतेला नितांत गरज आहे.
बीड ला कोणी ही ऊद्दोग धनदे घेऊ नऐ भवीषया धोका
बीड नाही
ओन्ली परळी
@@vikasnaikwade2955संपूर्ण बीड मध्ये सारखीच परिस्थिती आहे, बाजूला जालना सुद्धा असाच आहे,नगर ला सुद्धा काही प्रमाणात तशीच कब्जेमारी सुरु आहे.
Beed madhe industries yayla havi aahet tarch berojgar uvakana rojgar Milel.
Mule netyakade attract nahit honor Mag...
Beed kai sagle ekch
मीडिया व राजकारणी यांची भूमिका चांगली राहिल तेव्हाच ह्या गोष्टी बंद होतील, आपल्या चॅनेल प्रमाणे जागरूकता असली पाहिजे 👍
#_माजल्यावर करेक्ट कार्यक्रम होतोच...काहींचा आधी होतो तर काहींचा नंतर...परंतु होतो हे नक्कीच...🙏🚩
100% खर आहे भाऊ...👍🏻
बीड म्हणजे दुसरे बिहार
बिहार बदलत आहे... यूपीएससी exam मध्ये stopper ahet😊
अरे बिहार चे आयएएस आयपीएस रेल्वेत ऐकी हे सर्व बिहार मध्ये पाहायला मिळतात
Siriya
फुकट फेमस होणार अजून
न्याय मिळाला पाहिजे सर्व साधारण जनता भायभित झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
धस साहेबां सारखे आमदारांची खरचं गरज आहे !🎉🎉
आण्णा ह्यांचा माज फक्त परळी आणि जवळील येरीयात आहे आपल्या कडे येवूद्या यांना माघ पळु पळु हानतेत लोक 😂😂😂😂😂
😂😂😂😂
yed bhokya... tu samor ubha rahila tari chaddit mutashil😂
अशा तुमच्या सारख्या काही सोशल मीडिया वर बाता मारणाऱ्या मुळे कांड झाले आहे बीड च
Vanjari MP la pathva
🤣🤣🤣👍🏻
धससाहेब सडेतोड बेधडक लोकप्रतिनिधी 👍
कैलास फड यांचे चिरंजीव निखिल फड
😂...
😅😅😅
फड फड 😂
Kon ahe pan ha kailas phad..??
good stand mam
मुंबई तक पत्रकारिता salute तुम्हाला 🫡
Damaniyanna फुल्ल सपोर्ट सर्व गुन्हेगार रस्त्यावर आना...
या सर्वाला जबाबदारी बीडमधील जनता आहे.
1 no speach sahab 🚩🚩
अशा लोकांना फक्त इंन्काऊन्टर याची गरज आहे आणि येथे राजकारण यौगी सारख्या मंत्र्यां सारखेच केलें पाहिजे तर लोकांना धीर आणी सरकार वर वी श्वास येईल
धस साहेब सर्व कुंडली बाहेर काढा यांच्या पापाचा घडा भरला आहे आता शिघ लागली आहे
संघर्ष कन्या आणि तनु भाऊ त्यांची कार्यकर्ते असतात😢😢😢
बीड बिहार च्या पुढे आहे आसे वाटत आहे
अंजली दमानिया मॅडम आणि मा.सुरेश धस साहेब ❤❤
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणी असले कारनामे कोणी करणार नाही
अगदी बरोबर आहे साहेब
त्या निखिल फड च्या मनगटात तर जोर आहे का पिस्तूल चालवायचा हा निखिल फडचा व्हिडिओ पहा इलेक्शन काळातला
लय मांडलाय पोरगा
महाराणा प्रतापसिंग म्हणूनच तर बंदुकीला कायरो वाला हाथियार कहते थे
Ha toch ka advocate la mar han Karnara
ह्या मिंगो ला झापड लावली तर उठणार नाही?
@@digvijaysinhdeshmukh6910 Manun Harle Time sobat change jala tar Tikta nahi tar Khatam tata bye bye
Dhas damaniya tai dhanyavad
जोपर्यंत ईवीम सरकार तोपर्यंत असेच राहणार 😂
एकटं धस ❤❤
अत्याचार सहन करण्याची एक क्षमता असते.
एक ना एक दिवस स्फोट होत असतो
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ?
या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
#Thank u mumbai tak
धस साहेब सत्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही देशमुख कुटुंबाला आणि सर्व महाराष्ट्र जनतेला न्याय दिल्याशिवाय मागे हटू नका. तुम्ही सत्याच्या बाजूने लढत आहात. त्यामुळे जनता आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय तुमचा निश्चित आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
हाच तो मुलगा निवडणूक कित धमकवताना. video मध्ये दिसत होता
Yes correct
Anjali damaniya great leader in maharastra to true speeches in Corpated politics and government officers 👍👍
बीड जिल्ह्याचा बिहार करण्यात कोणाचे योगदान आहे हे संपूर्ण राज्याला कळून चुकलय फक्त राज्य सरकारला याची कल्पना नाही..
To fadnvia bulla chokt bastoy ki munde cha diwsatn don vela
अंजली ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.....
गुन्हा दाखल झाले पण पोलीस प्रशासनणे action खावी घेतली का? हे महत्वाचे आहे
खर आहे साहेब बिड मधे खुप दादागिरी वाढली आहे मी एक वंजारी आहे पण बीड मधे विकास कमी आणी दादागिरी जासत आहे
बीड नाही सत्ताधारी यांनी बिहार बनवलं आहे
मुंडे बहिणभावाला मंत्रिमंडळातच काय पण राजकारणात थारा देऊ नये नाहीतर युवा पिढी बरबाद होईल
परळी शहरात मिरवणूक काढली पाहिजे पोलीस डिपार्टमेंट ने
Well done Anna 👍
गृहमंत्री काय करतात . सर्वसामान्य व गरीब जनतेने पाच वर्षे आता गपचिप अन्याय सहन करायचा
लय माजलेत 😡😡
अंजली ताई धन्यवाद
एवढं प्रकरण वाढत चाललंय हे दिसत होतं तरी ते पोरगं कमरेवर बंदूक असलेल्या रील आणि फोटो डिलीट करत नव्हतं....आता केल्यात डिलीट😅😅
वाल्मीक सारखे आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये ठोकले जातात शेरास सव्वाशेर आहेत आमच्या इकडे बीड मध्ये पण एखादा तयार करा
Salute sar
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करा लगेच नोंद घेतली जाईल
मुंडेला पुढे आणले अजित पवार ने,धनंजय चे मंत्रिपद काढून घ्या
ह्यांचे दिवस भरलेत
आत्ता बीड लवकरच साफ होणार..... देर है पर अंधेर नही.....💯
लाज वाटतेय ह्या BJP सरकारची असेल कसले मंत्री भरलेत सत्ते मध्ये लायकी नाहीये BJP ची सत्त्ते मध्ये राहायची
अहो शहाणे
हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
गृहमंत्री फडणवीस साहेब कठोर कारवाई करावी हि विनंती.... एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून विनंती. नाही तर बीड मध्ये भाजप चे मोठे नुकसान होऊ शकते .
माजले आहेत वंजारी
दोघांचेही मंत्रिपद काढून घ्या
आरोपींवर कठोर कारवाई करा
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
vanjari majalet mhanatos..
mag tumhi aajparyant kiti maaj kela asel.. satta tar tumchyakadech hoti
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
Jaticha kay samndh aahe
Asla maj nahi kela aani ekach samajala la pude pan nahi nele. @@chandrakantmisal4454
आत्ता गुन्हा दाखल मग आत्तापर्यंत काय झोपले होते का ?
धन्यवाद मीडिया यांचा माज जगासमोर मांडण्याकरिता
देवस्थान जमीन घोटाळा ची सुद्धा चौकशी लावा
Are yedzavya tula khoon anki jamin yacyat farak disto ka
सुरश्या धसकटाने सुद्धा खुन केलेले बरका आष्टित जावून सर्व सामान्य लोकांना विचार@@Rameshwarpatil96k
जो पर्यंत पोलिस प्रशासन व राजकारणी हे जेव्हा प्रमाणीक पनाने काम करत तो महाराष्ट्रा मध्ये आसेच चालणार आहे जय जवान जय किसान जय शिवराय