Walmik Karad Mother | वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 914

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 11 часов назад +594

    लोकांचे घर उध्वस्त करताना मुलाला वेळीचं रोखलं असतं,तर ही वेळ आली नसती.😢

    • @Aaditya_37
      @Aaditya_37 11 часов назад +5

      Tujha je purawe aahet te pathav aani jr nastil tr walmik karad jr nirdosh astil tr tujha wr manhani cha dawa aamhi thok nar he naki aani tu khandnicha aarop nahi kart aahe tu tynacha vr aayush udhawast kel asa aarop tu kela aahe tr hya goshti che purave tu court madhe sadar karayche nahi jr karta aale tr rakam ji manhanichya case madhe asel ti tu dyans tayar rahiche

    • @Stdhoni
      @Stdhoni 10 часов назад

      आरे बाबा तो फक्त नोकरी ला होता मुंडे कडे​@@Aaditya_37

    • @sudhir1873
      @sudhir1873 10 часов назад +41

      ​@@Aaditya_37वाल्या किती दुधानी धुतलाय ते अख्खा परळीला माहितीय

    • @jayhind1280
      @jayhind1280 10 часов назад +20

      ​@@Aaditya_37aala gundan cha samrthak samaj

    • @Ppatil_96
      @Ppatil_96 10 часов назад

      @@Aaditya_37 खंडणीसाठी फोन केला म्हणून खुद्द कराडचा समर्थक चाटेनी सांगितले आहे, अजून पुरावे पाहिजे असतील तर न्युज बघ आणि एवढी संपत्ती कसं गोळा केली ते पण सिध्द करायला सांग नंतर माझ्यावर बोल.आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी कोणाला देत आहेस,मी तुझ्यावर या क्षणी गुन्हा दाखल करू शकतो, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्याला देखील शिक्षा आहे बाळा कळलं का ?

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 11 часов назад +402

    अग बाई पोराला काय चांगले संस्कार शिकवले धन्य तो वाल्या आणि धन्य तू माय

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 11 часов назад +291

    असली आई नसलेली बरी भावपूर्ण श्रद्धांजलि

    • @ishwaryamgar180
      @ishwaryamgar180 10 часов назад

      आतंकवादी जन्माला घालणाऱ्या किती तरी आया तुमच्या धर्मात आहेत ते बघ पाहिले.. वाल्मीक कराड वर नुसते आरोप आहेत ते सिद्ध नाही झाले अजून

    • @umeshsatpute2012
      @umeshsatpute2012 9 часов назад +9

      कमेंट ऑफ द डे ❤

    • @jyotitorne
      @jyotitorne 9 часов назад

      😂

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 9 часов назад

      ​@@Chinnallokतुझा बहिणी ची पूच्ची हाणली तुझा तुझा बहिणीवर उडलो मी

    • @vishwasadagale8631
      @vishwasadagale8631 8 часов назад +2

      १०००%

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 11 часов назад +508

    आईला कोणीतरी सांगितलं असेल उपोषण करा नाहीतर जाईल तो बाराच्या भावात पण आजी नीट संस्कार केले असते तर आज हे जाल नसत..🙏🙏

    • @anandkendre-h1s
      @anandkendre-h1s 11 часов назад +22

      मन्या ल चांगले संस्कार केले असते तर आज एवढा जातीवाद झाला नसता

    • @सत्यमेवd
      @सत्यमेवd 11 часов назад +8

      तुझ्यावर शेजारच्याचे संस्कार केलेत वाटतय

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 11 часов назад +1

      @@anandkendre-h1s तो आरक्षण मागतोय जातीवाद कोणी सुरू केला तू नको शिकू जाय साहेब हागले असतील बोच पुसायला

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 11 часов назад +27

      @@सत्यमेवd माझ्यावर माझ्या घरच्यांनी संस्कार केले life मध्ये कधी कोणाला लुबडल नाही आणि कोणाचं फुकट खल पण नाही तुझ्या साहेबांवानी

    • @AkashSharma-j9j8g
      @AkashSharma-j9j8g 11 часов назад +16

      ​@@सत्यमेवdtuzyavr dhanya papa che disat ahet

  • @sasipk7899
    @sasipk7899 11 часов назад +208

    पारूबाई म्हणत आहेत की, माझ्या मुलाला न्याय द्या, त्याला 1500 कोटी नाही तर 15000 कोटी कमावु द्या, दोन चार मुडदे अजुन पाडु द्या, 😂 अरेरे एवढा अन्याय गरीब बिचारी 😢😢

  • @Jaihind911
    @Jaihind911 11 часов назад +238

    रात्री मंत्री धनंजय मुंडेंचा आजीला फोन आलेला दिसतोय...😮

  • @nd4119
    @nd4119 11 часов назад +307

    असली कसली आऊलाद जन्माला घातली......

    • @rajugarje7825
      @rajugarje7825 11 часов назад +3

      नीट बोल

    • @UmeshMisal-o9w
      @UmeshMisal-o9w 11 часов назад

      आईझवाड्या नीट बोल

    • @dayad124
      @dayad124 11 часов назад +3

      भाषा जरा नीट वापरत🙏🙏

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 11 часов назад +22

      ​@@dayad124kay upatnar. gunegarala asch bolnar .milanar nyay .fashi milanar .tuza lek aani dusrycha karta . vare aai .

    • @kartik..............
      @kartik.............. 10 часов назад +1

      ​@@rajugarje7825शेट ऊपटतो का...

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 11 часов назад +99

    हे सर्व मजेशीर चालू आहे बाबा😂

  • @yogeshpadalkar7450
    @yogeshpadalkar7450 11 часов назад +35

    आज्जीनीं त्या हार्वेस्टर मालकांचे पैसे परत मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे 😂😂

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 11 часов назад +180

    काय संस्कार आहेत,😅😅😅😅

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 10 часов назад +47

    आजी उठा लवकर सारा महाराष्ट्र तुम्हाला तुमच्या लेकराला शिव्या देत आहे

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 11 часов назад +139

    आता ठिया करण्याच्या अगोदर त्याच्यावर चांगले संस्कार केले असते तर ही वेळ आली नसती

  • @vijaymete5555
    @vijaymete5555 10 часов назад +28

    आजीबाई शेकडो लोकांचे जीव घेतले तेव्हा कुठे गेलता हो तुम्ही अजून पोरावर अन्याय झाला म्हणतात काय कमाल आहे आजीबाई तुमची

  • @Ganesh-s7d4u
    @Ganesh-s7d4u 11 часов назад +164

    येवढे पराक्रम करून ठेवले आहेत मुलानी आणि त्याला काय न्याय द्यावा

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 11 часов назад +80

    लोकांचे किती संसार उध्वस्त झाले त्यावेळेस कुठे होता. शेतकऱ्यांच्या पैसे खाल्ले त्यावेळेस कुठे होता. एवढे मर्डर झाले त्यावेळेस कुठे होता. ती भगिनींचे कुंकू पुस्तक त्यावेळेस कुठे होता

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 8 часов назад

      Tyaveles ya border var ladhai la gelya hotya

  • @Williamson143
    @Williamson143 10 часов назад +37

    संस्कार लागतात दुसऱ्याच्या मुलाला न्याय द्या म्हणायला...संतोष देशमुख यांना न्याय द्या..जय श्री राम.. जय श्री कृष्ण..🚩🚩

  • @-oh9tq
    @-oh9tq 11 часов назад +85

    आहो आजीबाई काय तुमचे संस्कार वालया वर 😂😂😂😂

  • @BIGBOOL-007
    @BIGBOOL-007 11 часов назад +70

    आई तो बाहेर येऊ नये म्हणुन आंदोलन करा कारण तो बाहेर आला की
    राम नाम सत्य होणार हे

    • @सत्यमेवd
      @सत्यमेवd 11 часов назад +2

      तुझ्यात आहे का दम राम नाम सत्य करायचा

    • @vandematram1234
      @vandematram1234 10 часов назад +4

      ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देईल तो ईश्वर

    • @2727gn
      @2727gn 10 часов назад +2

      ​@@सत्यमेवdhonar to janar

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 10 часов назад +2

      Wait n watch🚩​@@सत्यमेवd

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 8 часов назад

      You are right

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 11 часов назад +69

    न्याय दया कसला लोकांची घर बर्बाद केली तेंव्हा कुठी गेली होती आई😢😢😢😢

  • @tukaramzade8734
    @tukaramzade8734 11 часов назад +59

    आजी कोणाच्या सांगण्यावरून उपोषण सुरू केले😂😂

    • @-deepak_veer
      @-deepak_veer 9 часов назад +1

      @@tukaramzade8734 धन्या च्या फोन मुळे घोटाळा झाला असं वाटतंय जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @RedmiUser-z5p
    @RedmiUser-z5p 11 часов назад +57

    त्या रात्री 12 जणांना कडून झवून घेतले नसते तर ही अवलाध नसती झाली😂

    • @मंगेशमगावंडे
      @मंगेशमगावंडे 10 часов назад +5

      शिवरायांचे विचार आहेत महाराष्टत असे नका बोलूं तीला माहिती आहे तो वल्या कसा आहे पण काय करनर,,, धन्या ने पाठवल तिल

    • @SunilHodshil
      @SunilHodshil 10 часов назад +1

      जरा निट बोल

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 10 часов назад +4

      He chuk ahe आपल्याला पण आई आहे हे विसरू नका

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p 10 часов назад +1

      @@ganeshjadhav9434 एक तर आमच्या आई बापानं आम्हाला चांगले संस्कार लावलेत असे खून करायचे नाहीत लावले आणि जरी मी खून केला तर माझ्या समर्थनाथ कधीच उबे नाहीत राहणार उलट स्वतः मंतील हे आमचं पोरगा नाही लावा फाशी ला

    • @RedmiUser-z5p
      @RedmiUser-z5p 10 часов назад +1

      @@ganeshjadhav9434 @ganeshjadhav9434 एक तर आमच्या आई बापानं आम्हाला चांगले संस्कार लावलेत असे खून करायचे नाहीत लावले आणि जरी मी खून केला तर माझ्या समर्थनाथ कधीच उबे नाहीत राहणार उलट स्वतः मंतील हे आमचं पोरगा नाही लावा फाशी ला

  • @MahendraKute-kf4rk
    @MahendraKute-kf4rk 11 часов назад +32

    गुन्हा करायचा आणि उपोषण करायचं वारी न्याय

  • @RajM356
    @RajM356 11 часов назад +34

    ज्याचा जीव घेतला त्याच्या आई ला बायको पोरांना काय वाटत असेल ...त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून उभा महाराष्ट्र रडतोय ...

  • @sidk8600
    @sidk8600 10 часов назад +22

    आई 😂
    अरे संतोष ची आई बसली असती आंदोलनाला तर बोल ले असते जातीयवादी
    ह्याची आई पण ह्याच समर्थन करतेय
    वां एकदम मस्त 😂

  • @Gaurav-xp6nd
    @Gaurav-xp6nd 11 часов назад +35

    म्हातारे पोरावर संस्कार चांगले करायचे ना ही वेळ आली नसती

  • @A.B.D.3646
    @A.B.D.3646 11 часов назад +44

    आपला बाबु लोकाच कारट वारे.......

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 11 часов назад +40

    पोरगं पैसा कसा कमावतो तेव्हा कुठं होतात

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 11 часов назад +50

    मातारी ला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 11 часов назад +60

    आजीबाई तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 10 часов назад +13

    वाह रे,,,,,,गुन्हेगारां चे माय बाप उपोशन करायला लागले,,,,,,
    हि नवीन जमात तयार झाली,,,,,
    खुन,खंडणी बहादुर मारेकरी चे
    आई वडिल,बायको,मुलं मुली
    पोलीस ठाण्या समोर बसवले की
    निर्दोष मुक्ती,,,,,छान आहे युक्ती,,

    • @ShivajiraoShinde-s2k
      @ShivajiraoShinde-s2k 9 часов назад

      भिकारचोट जमात ,(1915 साली लिहलेले गावगाडा पुस्तकातुन साभार,)

  • @MadhuriKosulkar
    @MadhuriKosulkar 10 часов назад +40

    मुलाला चांगले संस्कार द्यायला पाहिजे होत ना आज्जी😊😊

  • @rushikeshsuryawanshisuryaw3670
    @rushikeshsuryawanshisuryaw3670 10 часов назад +17

    तुझा लेख फक्त जल मधी गेला तरी तुम्ही आंदोलन सुरू केले ज्यांचा खुन केला तो पण कोनाचा लेक होता आई

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 11 часов назад +18

    आज्जी तुला सांगून त्यानें गुन्हे केले का. किती पापी आहे तुझा लेक. किती जणांचे जीव घेतला आहे. त्याला वेळीच सावध करायचे. आता कशाला हा खेळ खेळती

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 8 часов назад

      Hi america maddhe hoti ,hi aaj aali

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 11 часов назад +38

    धनंजय मुंडे ने सांगितलं काय म्हातारीला

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 10 часов назад +17

    आईसाहेब काय हिरा जन्माला घातला आणि त्याच्या साठी आंदोलन करताय

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 11 часов назад +17

    बीडमध्ये 144 लागू करण्यात आलाय तरी लोक जमा झालेत

  • @VasantKhedkar-fv9uq
    @VasantKhedkar-fv9uq 11 часов назад +40

    आई,लोकाचे,खुन,केले, तुम्हाला,मजा,वाटली,

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 11 часов назад +28

    पारुबाई सरपंचाचे लेकरं नाहीत का तुझं ते लेकरु का

  • @NikhilPatil-sunny
    @NikhilPatil-sunny 11 часов назад +31

    हेच गुणे करताना का बसली नाय तेव्हा दुसर्‍याची घरे रस्त्यावर आणताना का बोलला नाही

  • @krishnagavhane4530
    @krishnagavhane4530 11 часов назад +21

    लोकांचे घर उध्वस्त करा

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 10 часов назад +12

    असं महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं,,, लोकांचा जीव घेतला,, त्याला वाचवा😂😂😂

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 11 часов назад +29

    आधी नीट संस्कार दिले असते तर कशाला हा दिवस आला असता

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 11 часов назад +34

    अरे नाटके बंद करा रे एक जीव गेला माणसाचा कोणी न्याय भेटलाच पाहिजे पाहिजे एक मराठा लाख मराठा😢😢😢

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 11 часов назад +24

    संस्कार करताना कुठे होता आई

  • @jotiramjadhav121
    @jotiramjadhav121 10 часов назад +12

    खूप कठीण आहे आपल्या राज्याचे, देशाचे आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या जनतेचे. आपल्या देशाचा कारभार लष्कराच्या हाती देण्याशिवाय पर्याय दिसत नाही

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 9 часов назад +1

      Fadanvis lashkara la pan manage kartil ani choranna sath detil

  • @akj99-y5m
    @akj99-y5m 11 часов назад +11

    आईच्या हातात लाखो रूपयाचे दागिने आहेत वाटतय 🙈🙈

  • @Avetal9198
    @Avetal9198 10 часов назад +11

    मुलाला पाठीशी घालणारी पहली आईच असते.. मूलगा कसे पैसे कमावतो हे आईला माहित नव्हते का!??

  • @vandematram1234
    @vandematram1234 10 часов назад +10

    गरिब, सर्वसामान्यांना लुटल, पापाच्या पैशात हे कुटुंबीय ही तितकेच वाटेकरी ,आधी घर,गाड्या , दागिने उपभोगायला गोड वाटलं आता कर्म फल भोगावच लागेल

  • @ashokmagar5423
    @ashokmagar5423 10 часов назад +11

    सर्व घर माती गाडली आपलेघर भरले तेवह भरेवाटले

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 11 часов назад +14

    लेकाचे पराक्रम चालू होते तेव्हा असा ठिय्या केला असतास तर ही वेळ नसती आली

  • @marb7467
    @marb7467 10 часов назад +12

    मग वाल्मीकीच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 11 часов назад +13

    खंडणीचा पैसा खाताना कळलं नाही का .तेव्हा पैसा खायला बरं वाटत असेल

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 10 часов назад +5

    राष्ट्र माता जिजाऊ 🙏🙏🙏🙏 आणि ही...... अवदसा 😡😡😡

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 11 часов назад +8

    आईंना विचारा की मुलाचा उद्योग धंदा काय आहे?

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 11 часов назад +20

    पोराला चांगले संस्कार दिले असते तर ही वेळ आली नसती

  • @ganeshgawali3753
    @ganeshgawali3753 10 часов назад +9

    आई la सर्व माहीत असते, काय परिस्तिथी होती आणि आता काय आहे आणि हे सर्व कोणत्या मेहनतीच्या जोरावर मिळविले हे सुद्धा माहीत आहे

  • @SunilPatil-z3n
    @SunilPatil-z3n 11 часов назад +9

    ही आई बोलत नाही तिच्या मागे कोणतरी बोलतंय हे दिसतंय

  • @dnyaneshwargunte827
    @dnyaneshwargunte827 11 часов назад +13

    शिक्षा होण्याआधीच आंदोलन 🤣🤣🤣

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 11 часов назад +19

    आपल्या पोरग किती नालायक असल तरी आपल्या आईला आपल मुलगा चांगलाच असतो आईची वेढी माया

  • @rameshgore4559
    @rameshgore4559 11 часов назад +17

    आजी देशमुख कुटुंबाला एकदा भेटा

  • @rajendrabirade9332
    @rajendrabirade9332 10 часов назад +8

    चांगले संस्कार दिले असते ना म्हातारे

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 11 часов назад +18

    आई आपल्या मुलाला सरकार योग्य निर्णय देईल तुमच्या मुलांवर खुप गुन्हे दाखल आहे हे जनतेला माहिती आहे
    कोर्टा निर्णय देईल तुम्ही बसुन काही फायदा होईल असे वाटत नाही आई आपण आराम करावा आपले वय खुप छालेले आहे

  • @sagarsakhare9420
    @sagarsakhare9420 11 часов назад +6

    आपल म्हणल कि लेकरू दुसऱ्याच मनल की कार्ट 😂😂

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 11 часов назад +11

    आजी लेकाने येवढी संपत्ती किती मेहनत घेऊन कमवली हे सांगा सर्वांना

  • @GaneshKalwale-w2t
    @GaneshKalwale-w2t 11 часов назад +10

    लेकाला अगोदरच सांगायला पाहिजेत काय संस्कार दिलेत लोकांचे जिव घ्यायला

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 11 часов назад +9

    खंडणी मागितली होती म्हणे फक्त
    आई तू माझ्या आई सारखीच आहे
    पण थोडे दुसऱ्याचा पण विचार कर आई प्लीज
    तुझा लेक लोकांचे पैसे खातो

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 10 часов назад +5

    आजी ला कोणी तर सांगा...
    आपला लेक काय काम करत होता ते...😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshgavhane6297
    @santoshgavhane6297 11 часов назад +6

    पुन्हा म्हणतात आम्ही जातीवाद करतो...अरे लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का आजी... संतोष च्या जागी तुमचा मुलगा असता तर केल असते का आंदोलन...
    पुन्हा मना आम्ही तुमच्या समाजाला नाव ठेवतो

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 11 часов назад +6

    आता आई तुमचा लेक जसा तुम्हाला प्रीय आहे तसेच संतोष देशमुख यांच्या आईला सुद्धा ते प्रीय होते त्यांना कोण न्याय देणार ?

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 10 часов назад +1

      एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे

  • @SureshPawar-ji9zw
    @SureshPawar-ji9zw 11 часов назад +6

    एवढ्या दिवस झोपली होती का म्हातारी

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 10 часов назад +3

    आजीबाई तुमच्या मुलांनं किती जणांची घर उजाड केली,वेळीच संस्कार केले असते तर कशाला जीव द्यायची वेळ आली असती, सं तुझ्या मुलाच्या कृत्यांनं किती जणीची कपाळं पुसली गेली हा सुद्धा विचार कर .

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 10 часов назад +4

    संस्कार चांगले केले असते तर माऊली वर ही वेळ आली नसती.....

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 10 часов назад +3

    जेव्हा लोकांचे जिवे मारत होता त्यावेळी तुने रोखला असता तर ही वेळ आली नसती.

  • @मुख्यमंत्री-ड8र
    @मुख्यमंत्री-ड8र 10 часов назад +2

    आताची मोठी बातमी. एका बरोबर 2025 मध्ये आई मुलगा. वर जाणार...

  • @saurabhsanap8171
    @saurabhsanap8171 11 часов назад +41

    Lokanche sansar pirane udhvasta kele teva tyachya don kanakhali lavayla pahije hotya aaai

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 11 часов назад

      Purava dya sanap saheb sp office la jaun ase kunavarh hi chikal fh karu naye

    • @AkashSharma-j9j8g
      @AkashSharma-j9j8g 11 часов назад

      @@sureshkhedkar6185 purava tr karuna mundhe tuzi 2 ri aai aslyavha pn nahi pn ahe na 2 ri aai tuzi ti

    • @Aaditya_37
      @Aaditya_37 11 часов назад

      Tujha je purawe aahet te pathav aani jr nastil tr walmik karad jr nirdosh astil tr tujha wr manhani cha dawa aamhi thok nar he naki aani tu khandnicha aarop nahi kart aahe tu tynacha vr aayush udhawast kel asa aarop tu kela aahe tr hya goshti che purave tu court madhe sadar karayche nahi jr karta aale tr rakam ji manhanichya case madhe asel ti tu dyans tayar rahiche

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 10 часов назад

      bhetnar sagle purave nast kele

  • @vikramkanawade7594
    @vikramkanawade7594 10 часов назад +3

    आई तुज्या लेकाने खूप पराक्रम केला आहे. तू पण मान्य कर

  • @rajwani6119
    @rajwani6119 11 часов назад +7

    संस्कार काय हे बाई पोटी आला रावण.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 11 часов назад +13

    पहिले चांगले संस्कार टाकल्यास त्या आईला तर किती चांगलं झालं असतं नाव कमवायला

  • @vilasshelake9028
    @vilasshelake9028 9 часов назад +1

    काय हे धंदे चाललेत, राजकारणी लोक काय करतील सांगता येत नाही

  • @vaibhavsurywanshi352
    @vaibhavsurywanshi352 11 часов назад +15

    पारू बाई 😂😂😂😂

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 6 часов назад +1

    जगामध्ये कुठेही जा आई नेहमी मुलाचीच पाठराखण करत असते, कोणतीच आई म्हणणार नाही माझ्या मुलाची चुक आहे म्हणून,मग हि त्याला कशी अपवाद ठरेल?जरा कडू आहे पण हेच सत्य आहे.

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 11 часов назад +4

    एवढी बेकायदेशीर संपत्ती जमा केली...

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 9 часов назад +1

    मा.पंकूताई व धनूभाऊ आता आईला निश्चित भेटतील...!

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 11 часов назад +10

    अगोदर रोखल असत तर ही वेल आली नसती

  • @annasahebdeshmukh5301
    @annasahebdeshmukh5301 9 часов назад +1

    वाल्यापेक्षा संतोषला न्याय द्या म्हणून बसले असते तर बरं झालं असतं

  • @nageshdhumal5095
    @nageshdhumal5095 11 часов назад +4

    दुसऱ्याचा मुलगा गेला त्याचे हे दुःख समजून

  • @dasheathmate4975
    @dasheathmate4975 10 часов назад +3

    आई तुझ दुख आम्ही समजुन शेकतोय पण तुम्ही आदी गरीब लोकांना ञास देत होता तेव्हा तुम्हाला काहीच माहित नव्हतं का

  • @SudhakarKatore-b3r
    @SudhakarKatore-b3r 10 часов назад +2

    दुसऱ्याची जीव घेण्यासाठी पारूबाई कराडच्या लेकाला सोडा अगोदर आवर घातली असती तर हे दिवस पहायची वेळ आली नसती

  • @ParthRodge
    @ParthRodge 11 часов назад +10

    तुमच्या मुलाला वाईट वाटेला कशाला जाउदिल.

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 11 часов назад +5

    आजी सांगून टाका, धनंजय मुंडे ni हे सर्व करायला सांगितले कराडला

  • @nitinmore5950
    @nitinmore5950 11 часов назад +17

    बस तिथेच

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 10 часов назад +2

    आई तुम्ही मुलाला वेळीच समजायला पाहिजे होतं लोकांचे घर उध्वस्त करू नको पैसा कमवून काय करायचे इथेच ठेवायचा पैसा जाऊ दे ना गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो कोणीही असो

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 9 часов назад

    आदर्शाचा दुष्काळ आणखी संस्कारांचे दारीद्र्य.

  • @pandurabgdoke
    @pandurabgdoke 11 часов назад +6

    पोराला आधीच सांगायच नीट वाग कशाला गोष्ट फळाला आली असती

  • @hemchandraahire2184
    @hemchandraahire2184 10 часов назад +1

    संतोष देशमुख यांच्या आईला जाऊन भेटून ये म्हणावं. दुःख काय आहे ते त्या आईला कळतंय

  • @PrabhakarMalgave
    @PrabhakarMalgave 10 часов назад +3

    काय गमत आहे गुन्हा कोण करतय ,,,,,सामान्य माणूस सुरक्षित राहतील का देवा सांभाळ रे देवा सगळ्यानं

  • @HappyCosmos-tg1jh
    @HappyCosmos-tg1jh 10 часов назад +1

    आजी हातात किती सोन्याच्या बांगड्या घालून आलीय 😂

  • @मराठायोद्धा11
    @मराठायोद्धा11 10 часов назад +6

    माझ्या मुलाला (वाल्याला) न्याय द्या 😂😂😂😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 10 часов назад +2

    धनंजय देशमुख चा आंदोलन सुरू झालं,,, दुसरीकडे नेत्यांन,, आईला उपोषणास बसवायला सांगितलं,,, आरोपी, असलेल्या बाईचा आंदोलन,,

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    संस्कार कराडवर चांगले केले अस वाटत आई तुम्ही

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 9 часов назад

      म्हणून आईवर हि वेळ आली . आपला मुलगा काय करतो कोठून एवढा पैसा आणतो हे माहीत नाही पापाचा घडा हा एक दिवस फुटतोच