Walmik Karad च्या अडचणी वाढणार, विष्णू चाटेच्या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर का राहिले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 69

  • @rajkumarzirape1728
    @rajkumarzirape1728 12 часов назад +40

    यामध्ये पूर्ण राजकारण घुसले आहे...
    मुख्यमंत्र्याला अजित दादा ची गरज आहे.. अजित दादा चे गुपित धनंजय मुंढे जवळ आहेत. धनंजय मुंढे ची माया वाल्मीक कराड कडे आहे...
    वाल्मीक कराड ने सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यावर माया केलेली आहे..
    मिळालेल्या मांये पोटी प्रत्येक जण ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करत आहेत..
    यातून जनतेला एकच बोध होतो.. माया असेल तर काही पण करता येतो.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 12 часов назад +36

    धन्यवाद मुंबई तक धन्यवाद हर्षदा बातमी लावून धरली आपण

  • @San-r6i
    @San-r6i 12 часов назад +17

    सरकारी वकील ला पाकीट पोचले वाटत मुंडे च

  • @sarikakrishnajadhav6641
    @sarikakrishnajadhav6641 10 часов назад +3

    जे लोक कराडचे समर्थक आहेत त्या मनजे,सगळे दोन नबरच्या धन्देमधले आहेत त्यामाकडायाचे मनाव घेऊ नका जे गुणेगार आहेत त्याचासाठी समर्थ करणारे पण गुणेगार आहेत

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 11 часов назад +8

    एवढं सगळं भीतीदायक वातावरण असताना वाल्मिक कराड याला अटक का केली जात नाही हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई का केली जात नाही

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 11 часов назад +4

    वार्ताहर ओंकार सर कुठे आहेत नाहीतर अनफाॅलो तुमच चॅनल

  • @lahubapmare870
    @lahubapmare870 9 часов назад +2

    Omkar.... excellent job

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 12 часов назад +11

    आता संतोष देशमुखना विषय मांडण्यासाठी कायदेविषयक अभ्यास पूर्ण माहिती सांगण्यासाठी मदत केली पाहिजे.. आरोपी सुटला तर जनतेला अन्याय सहन करावा लागेल..... आरोपींची जनतेत भीती किती हे राज्यातील जनतेला दिसत आहे हिच वेळ आहे...दहशत मोडीत काढण्याची

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 12 часов назад +26

    कराड आणी धन्या मुंडे मेण सुत्रधार आहेत

    • @devraodongare
      @devraodongare 12 часов назад

      धन्या तुझ्यापेक्षा बारीक आहे का रे वयाने

    • @sapkalshesherao4986
      @sapkalshesherao4986 12 часов назад +2

      @devraodongare धन्या आमचा नेता आहे आम्हाल बोलण्याचा अधिकार आहे

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 11 часов назад

      ​@@devraodongare Dhanya MamiChod aahe tu kunachi baju ghetoy re.

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 9 часов назад +1

      ​​@@devraodongare- लोकशाहीत कोणताही नेता आम जनतेपेक्षा मोठा नसतो. येथे वयाचा प्रश्न नाही. प्रश्न नितिमत्तेचा आहे.

    • @shobharaut9845
      @shobharaut9845 8 часов назад

      Right ✅️✅️✅️✅️✅️✅️

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 11 часов назад +4

    त्या वाजे प्रकरणात फडणवीस लगेच कॉल रेकॉर्ड काढतो आणि लगेच दोषी सिद्ध करतो, आणि इथे मात्र प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतोय 😡😡😡

  • @gpatel6189
    @gpatel6189 12 часов назад +6

    वार्ताहर ओंकार ला कुणी गायब केलं??

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 11 часов назад +3

    मुंबई तक धन्यवाद

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 10 часов назад +2

    ओ मॅडम आमचा आवडता पत्रकार ओंकार सर कुठे आहेत त्याचांमुळेच आम्ही हे चॅनल बघतोय

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 11 часов назад +7

    जो वकिल किंवा जे वकिल या गुन्हेगारांची केस घेईल त्यांना जनतेने सामूहिकपणे कायदेशीररीत्या घेराव घालून जाब विचारावा.

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 11 часов назад +1

      त्यांच्या जातीतील वकील पुढे आलेत😢😢 अत्यंत जातीवादी समाज आहे हा गुन्हेगाराला सुद्धा जातीचा म्हणून समर्थन करतो 😢😢

  • @balasahebtambe4864
    @balasahebtambe4864 11 часов назад +5

    पोलिसांना खूप त्रास दिलेला आहे या सर्वच आरोपींनी. कावत साहेब यांना सोडु नका.

  • @dattatraydiwate3457
    @dattatraydiwate3457 12 часов назад +7

    माफिचा साक्षीदार कोण होईल?

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 10 часов назад +2

    छत्रपती शासन हवे , जो गुन्हेगार त्याला कडेलोट ❤

  • @ShridharKokate-cz9vu
    @ShridharKokate-cz9vu 9 часов назад +1

    तपासाधिकार्यावर धनंजय मुंडेचा दबाव असल्यामुळे योग्य तपास होऊ शकत नाही मुंडेची हाकालपट्टी करा मुन्नी सुद्धा काडुन टाका ही तर सगळ्याचा मास्टर मांईड आहे

  • @venkateshdindore1172
    @venkateshdindore1172 10 часов назад +2

    Onkar rocks👍

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 12 часов назад +3

    सरकारी वकील पण विकले गेलेत बहुतेक.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 12 часов назад +5

    #* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 11 часов назад +3

    ओंकार सर कुठेयत

  • @suresh33565
    @suresh33565 9 часов назад +1

    अनुषंगाने मॅडम .

  • @sampatborate304
    @sampatborate304 12 часов назад +5

    त्या लोकांना रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या साईटचे अधिकारी का नाही भेटले पुण्यातच काय आहे

    • @sudeshkamble15
      @sudeshkamble15 11 часов назад

      Agreed...main mhanje koknatle adhikari asavet karan koknat tari ase gundaraj baryach pramanat kami ahe ani control madhe thevle ahe

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 11 часов назад

      यांना फक्त manage होणारे अधिकारी पाहिजे आहेत, खरं बघितलं तर गृहमंत्री पासून ते उपमुख्यमंत्री, आणि धनंजय मुंडे या सर्वांना वाल्मिक कराड ला वाचवायचे आहे, त्यासाठीच सगळी व्यवस्था काम करतेय,

  • @patil7425
    @patil7425 11 часов назад +1

    omkar dada la parat anle dhanyawad ....mumbai tak

  • @macchindranawale6381
    @macchindranawale6381 11 часов назад +1

    सरकारी वकील गैरहजर राहतो, म्हणजे काय चाललय, सगळच योजना बध्छा आहे का..काही च होणार नाही...तपास काहीच होणार नाही..कराड आणि मंडेला वाच्वणार सरकार

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 8 часов назад +1

    ओमकार ला परत आणा

  • @prashantshelke3666
    @prashantshelke3666 11 часов назад +1

    कराड मुलाचे प्रकरण काय झाले त्याचे

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 9 часов назад

    Thanks

  • @uttreshwarmore1404
    @uttreshwarmore1404 11 часов назад +1

    सरकारी वकील सामिल तर नाहीत ना

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 11 часов назад +1

    परत नेत्यांनी बोलू नये कायदा व सुव्यवस्था

  • @SagarKale-b2j
    @SagarKale-b2j 11 часов назад +1

    Bhava tuzhyasathi fakta ha news channel pahato. Tuz vishleshan khup chan asata.

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 11 часов назад +1

    SARKARI WAKIL GHABRLA

  • @venkateshdindore1172
    @venkateshdindore1172 10 часов назад

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 11 часов назад +1

    Karad aani mundhe yanna fadanvis aani pawar vachavtel he jantela mahiti aahe

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 12 часов назад

    👍👍

  • @dashrathtasildar2186
    @dashrathtasildar2186 10 часов назад

    Jay ho ladaki bahin

  • @sachin-fx3cm
    @sachin-fx3cm 12 часов назад +2

    बदनाम केले काल तुम्ही बाळासाहेब कोल्हे यांना

  • @nikhilpadile758
    @nikhilpadile758 12 часов назад +1

    Maharashtra तील प्रत्यक खूना ची अशीच बातमी लाऊन धरा. प्रत्य का चा. जीव सारखा च असतो.

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 10 часов назад

      सर्व खूनच्या व या खुनात खूप फरक आहे.

  • @devraodongare
    @devraodongare 12 часов назад +1

    यामध्ये ओबीसीचे काय नाहीत का

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 11 часов назад

      Te vishwasu nahit mhanun

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 11 часов назад +1

      हो आहेत की सगळे गुन्हेगार तेच आहेत 😂😂

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly 12 часов назад

    सरकारी वकील न्यायालयात हजर का राहिले नाहीत याची काल माहिती न घेताच तुम्ही टीका करून मोकळे झालात. उच्च दर्जाची पत्रकारिता!

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 11 часов назад

    Waet yach watat ki ,police dhak fakt servsanyanna dakhawtat. Paisewale lok Tyanna jumanat nahit.

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 12 часов назад

    Kharokharach sarkarne wamik la baher kadayche sampurna plan keloy f20 ji ajeet ji n mude ji ne

  • @apchavan
    @apchavan 12 часов назад

    Omkar kuthe hote char pach divas? Amhala vatle tyana pan dhamkya alya ki kay?

  • @devraodongare
    @devraodongare 12 часов назад

    तुम्ही अख्ख्या समाजाला मुका लावण्याच्या विचारात आहेत का

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 9 часов назад

    Sagle chor ahet ekmekanchi lafdi ekmechana mahit aslyane chhor chorana vachavnyacha praytn krtat

  • @suraj1989sun
    @suraj1989sun 11 часов назад

    Munde la aadhi pakda.....jar walmik karad sutla tr system varcha vishwas udel...already sarkar varun lokancha vishwas kmi zalay.

  • @SachinAghav-b7w
    @SachinAghav-b7w 11 часов назад

    Dusharya khunachi, tum hi pan news lavath nahit rao.....

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 7 часов назад

    Tarihi mokaa naahi laagala. Tyanche wakil news channel war saangitle

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 11 часов назад

    न्याय कधी मिळणार