सुरेश धस यांच्या विषयी माझं मत चांगले नव्हते परंतु त्यांनी ज्या पोट तिडकीने मुद्दा मांडला त्यावरून असे निर्भय आमदार असणे आवश्यक आहे, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणं गरजेचं आहे
एकमेव आमदार असावेत बीड जिल्हयात तील खुनाचा प्रत्येक आणि बारीक घटनाक्रम सांगणारे खरच धस साहिबाचे सर्वसामान्या माणासाबद्ल कळकळ तळमळ .. आणि प्रेम व जिगर यातुन दिसते आहे जनु काही आपलयाच घरात आशी घटना घडली आहे असे समजुन ते संबंध महाराष्ट्र राज्य ला वारंवार सांगताना दिसत आहे सलाम धस साहेब
धस साहेब असो किंवा संदीप शिरसागर असो किंवा सर्व आमदार असो देशमुख सरपंच खुण प्रकरणात दोषी आरोपी करड नावाचा माणूस आहे तरी ही आरोपींना अटक केली जात नाही बिडचे मंत्री मोहदय काय करतात आणि मुख्यमंत्र्यांनी पण या प्रकरणी दोषी वर काय कारवाई केली नाही दहाते बारा दिवस होत आहे हे दुर्दैव आहे 🙏
धस साहेब, या बीड जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणुकीत मतदान कसे झाले याबद्दलही बोला.मतदाराला मतदानासाठी ईव्हीएम मशीन पर्यंत जाण्याचा विषयच नव्हता.फक्त बोटाला शाई लावून घेणे आणि आधार नंबर सांगून घरी येणे हेच पार पडले.हिच का लोकशाही ...??
निडर निर्भीड धस साहेब मी पुण्याचा आहे पण लोक प्रतिनिधी आसावा तर तुमच्या सारखा गरीव सरपंच चा पाठीमागे न्याय मिळे पर्यंत उभे राहीलात तर आयष्य भर पुर्ण महाराष्ट्र तुम्हाला तुमच्या कतृत्वाला विसणार नाही
आदरणीय जनता खरं काय हे प्रत्येकाला माहीत असेल किंवा नसेल,, सत्य आहे ते बाहेर सत्य मार्गाने बाहेर यायला पाहिजे... आहे ते सत्य पचवायला शिका 😢 खूप वाईट परिणाम होतील भविष्यात आपल्या सर्वांवर 😢
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️
संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज...
सर्वसामान्यांचे नेतृत्व सर्वसामान्यांचा आवाज लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस
आदरणीय धस साहेब, आपण पोट तिडकीने माहिती विधानसभा मधे मांडली, खूप छान, आभार 🙏
खुप खुप अभिनंदन धंस साहेब ❤❤❤❤
आण्णा ग्रहमंत्री झाले पाहिजेत जसा ओबीसी समाज भुजबळ chya मागे उभा राहतो ..तसा मराठा समाजाने अन्नाच्या मागे उभे रहा आणि मंत्री करा म्हणून आंदोलन करा 🙏🙏🙏
धस ना गृहमंत्री करून फडणवीसना challenge करतोस काय??
फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, ध्यानात असू दे
Saheb great leader
@@prrrr.....s grhmanitri shett opdat bslas ky tuga mg
तुझ्या आईचा दाना @@prrrr.....s
सुरेश धस खूप छान माहिती देत आहेत
धनु मुंडे यांनी बीडचा बिहार केला आहे, याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा एक दिवस मोठा राजकीय श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येणार
सर्व मुंडे आणि त्याच्या samjane
गप @@amajesticthought1044
वाल्या कराड आणि धन्या मुंडे यांचा जाहीर निषेध
असा आमदार असावा I Salut dhas साहेब.
धस आण्णा ढाण्या वाघ🐯🐯
सुरेश धस यांच्या विषयी माझं मत चांगले नव्हते परंतु त्यांनी ज्या पोट तिडकीने मुद्दा मांडला त्यावरून असे निर्भय आमदार असणे आवश्यक आहे, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणं गरजेचं आहे
जो कोणी आका असेल त्याचा अंत होणार, ईतीहासात रावण सर्व शक्तिमान होता तरी त्याचा वध प्रभूरामाने केला हे नक्कीच
समाज आपल्या पाठीमागे कायम उभा राहील ,अण्णा आपला अभिमान आहे आम्हाला शिवसेना वैजापूर
दस साहेब आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन
एकमेव आमदार असावेत बीड जिल्हयात तील खुनाचा प्रत्येक आणि बारीक घटनाक्रम सांगणारे खरच धस साहिबाचे सर्वसामान्या माणासाबद्ल कळकळ तळमळ .. आणि प्रेम व जिगर यातुन दिसते आहे जनु काही आपलयाच घरात आशी घटना घडली आहे असे समजुन ते संबंध महाराष्ट्र राज्य ला वारंवार सांगताना दिसत आहे सलाम धस साहेब
हाच खरा नेता खूप वर्षांनी खर बोलणारा नेता बघितला
खूप खूप अभिनंदन आणा तुमच भाषण ऐकताना डोळ्यात पाणी आले
खरा लोकप्रतिनिधी हा आहे खूप छान
या प्रकरणातील सर्व आरोपी व आरोपींचा सूत्रधार यांच्या वर फडणवीस सरकार काय कारवाई करते या कडे पूर्ण महाराष्ट्र बघतोय.
100% बरोबर
खरंच सुरेश आण्णा धस आपण स्व संतोष देशमुख यांना आपण नक्की न्याय मिळवून देतील...💯🙏
धस साहेबांना बीड चे पालकमंत्री करा....
सुरेश धस साहेब तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मधून उभे रहा.....आम्ही तुमचे स्वागत करू.....
खरोखरच दस साहेबांना गृहमंत्री केले पाहिजे ही आमची विनंती आहे
बर पंतप्रधान करूया....
अत्यंत वेदनादायी...😢खुपच भयंकर आहे हे...😢😢😢😢
त्यावेळी त्यांना किती यातना,वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करू शकत नाही ...!
अण्णासाहेब तुमचे आभार बोलावे तेवढे कमी सर्व पाटील मराठा समाज तुमच्या सोबत आणि तुम्ही समाजाची बाजू उचलून धरली धन्यवाद
अतिशय सुरेख माहिती दिली धस साहेब. गुन्हेगार कोणीही असू द्या आवाज उठवलाच पाहिजे. न्याय मिळेपर्यंत शेवट पर्यंत लढा. चित्रा वाघ सारख करू नका.
सर्व सामान्यांचा आवाज मा धस साहेब आपले खुप खुप आभार आपण जो सभागृहात आवाज उठवला तो सदैव स्मर्नात राहील
Anna ❤🔥
बीडचा बिहार करावयाचा नसेल तर धस साहेबांना पालकमंत्री करा.
खरच धस साहेब तुम्ही बरोबर बोलले परंतु जेव्हा मराठा सामाज रस्त्यावर येईल तेव्हा हया नराधाम व सरकारला जाग येईल
अण्णा हे प्रकरण आपण मराठा असल्यामुळं उचलून धरले आहे ते आम्हाला आपला अभिमान आहे ,अण्णा संतोष देशमुख ला न्याय मिळेपर्यंत थांबू नका
17:05 निर्लज्ज बई पाहा कशी हस्ते माग 😡
आई घाल्या वाल्मिक कराड....
आहे या मागे...
जय शिवराय धस साहेब
धन्या माजला आहे
त्याला राजकारणातुन संपवला पाहीजे
17:03 मागे बसलेली ती निर्लज्ज बाई कोण आहे एवढ्या संवेदनशील विषयावर दात काढते आहे
धन्यवाद साहेब हाच माझा आशीर्वाद साहेब
धस साहेब मुद्देसुद बोलले.
No 1
खरंच अण्णा तुम्ही लय भारी बोललात ह्याला न्याय मिळालाच पाहिजे
जर देशमुख कुटुंबाला जर न्याय मिळाला तर खरंच समजेल हे सरकार त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडलेला सरकार आहे
दोन्ही ... मुंडे च मुख्य आरोपी 💯
अण्णा खरंच तुम्ही लय भारी बोललात
साहेब भारी बोललात ❤❤
धस साहेब असो किंवा संदीप शिरसागर असो किंवा सर्व आमदार असो देशमुख सरपंच खुण प्रकरणात दोषी आरोपी करड नावाचा माणूस आहे तरी ही आरोपींना अटक केली जात नाही बिडचे मंत्री मोहदय काय करतात आणि मुख्यमंत्र्यांनी पण या प्रकरणी दोषी वर काय कारवाई केली नाही दहाते बारा दिवस होत आहे हे दुर्दैव आहे 🙏
अभिनंदन धस साहेब
शेर ऐ हिदुस्थानी ❤❤ अभिनंदन मनोगत व्यक्त
Anna ...thank u so much ..😢😢😢 for this..
धस साहेब डेरिंगबाज माणूस मानलं आपण सलाम करतो तुम्हाला
17.00 --7.10 मागच्या आमदार महिला हसत आहेत. लज्जास्पद
Suresh Anna full support ❤
Lajj Vatli Pahije Munde bhau bahini la...asha prakarchya ghatnana tycha pathiba ahe ....😢 Dhananjay munde la pahile baher kadha ani enquiry keli pahije tychi karad brobr chhya link chi
पापाचा घडा भरला आहे, काल अंत जवळ येत आहे, 💯
धस साहेब ग्रेट आहेत ❤
सुरेश आण्णा एकदम बरोबर correct 💯
आमदार सुरेश आण्णा धस हे एक रत्नच सापडलं आहे समाजाला सोयऱ्यानो,यांची साथ सोडू नका...🙏🚩
आमदार साहेब 🔥🔥💥💥
Suresh Anna 🙏🙏
ग्रेट धस साहेब सलाम तुम्हाला
आमदार सुरेश अण्णा धस यांनी ,संपूर्ण बीड जिल्ह्यातील वास्तववादी परिस्थीती सांगितली आहे.पिडीत कुटुंबाला न्याय मिळालाचं पाहिजे.
खरा माणूस आहे राव धस साहेब
कुणीही दाखल घेताना दिसत नाही
सर्व जण पैशाच्या आणि सत्तेच्या पाठी आहेत...यांचे मरण पण असेच असेल
आण्णा एक no मांडणी केली... 👌🏻
मी नांदेडचा आहे खरचं खुप दुःख वाटते
धस साहेब, खरच रडायला आलं
Arrest वाल्मीक कराड धनंजय मुंडे पंकजा मुंडे
आण्णा खरच पाणी आल डोळ्यात…. अत्यंत वेदनादायी 😢😢😢
पाठीमागच्या ताई हसतात राव,काय म्हणायचं
एवढ्या पोट तिडकिने सांगत आहेत
वाघ आहेत धस साहेब
धस साहेब, या बीड जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणुकीत मतदान कसे झाले याबद्दलही बोला.मतदाराला मतदानासाठी ईव्हीएम मशीन पर्यंत जाण्याचा विषयच नव्हता.फक्त बोटाला शाई लावून घेणे आणि आधार नंबर सांगून घरी येणे हेच पार पडले.हिच का लोकशाही ...??
Dhas Saheb aage badho hum tumshare saath hai. You are true leader of Beed district
Thanks अण्णा माहिती विधानभवणा मधे मांडल्या बद्दल
Right sir
No.1 बोलले धस साहेब.
Dus sir you are really dashing
माणुसकीला काळीमा फासणारी घटना 😢😢
धस साहेब पक्षाच्या पलिकडे जाऊन वेदना मांडल्या
मानल या आमदाराला या त्यांच्या भुमिकेला🙏
साहेब तुमचा अभिनंदन करावं तेवढं थोडंच आह आमचं मतदान सार्थकी लागलं
Nicely address Anna sir jay maharastra satya mev jayate 😢😢😢
अण्णा साष्टांग दंडवत 🙏🏻आपण देवमाणूस आहात 🙏🏻🙏🏻
खरंच
विधानसभेत आवाज उठवल्यबदल धन्यवाद
निडर निर्भीड धस साहेब मी पुण्याचा आहे पण लोक प्रतिनिधी आसावा तर तुमच्या सारखा गरीव सरपंच चा पाठीमागे न्याय मिळे पर्यंत उभे राहीलात तर आयष्य भर पुर्ण महाराष्ट्र तुम्हाला
तुमच्या कतृत्वाला विसणार नाही
खरा मुद्दा मांडला धस साहेबांनी
मागे बसलेल्या महिला महीम कोण आहेत..जरा ही घटने बदल काही गांभीर्य नाही...
EK maratha Lakh Maratha ❤🚩🚩
आदरणीय जनता खरं काय हे प्रत्येकाला माहीत असेल किंवा नसेल,, सत्य आहे ते बाहेर सत्य मार्गाने बाहेर यायला पाहिजे... आहे ते सत्य पचवायला शिका 😢 खूप वाईट परिणाम होतील भविष्यात आपल्या सर्वांवर 😢
Dhas Anna really great god man
धन्यवाद साहेब
संतोष देशमुख दादा ला न्याय मिळाला पाहिजे
सुरेश आण्णा धस जिंदाबाद ❤❤❤❤❤
धन्यवाद आण्णा❤😢
मुख्यमंत्र्यांच्या ही न्यायी स्वभावाची आणि कार्याची कसोटी पाहतोय महाराष्ट्र !
Dhas saheb abhari ahe samaj tumcha
Respected Dhas sir good speak on History of Santosh Deshmukh murder ...
Anna, Great
Suresh Anna ur great represent this issue ,
Khup abhinandn saheb
मुंडे च .... मुख्य आरोपी 💯