नौकरदारांनी सद्सद विवेक बुद्धीने काम केले गेले पाहिजे . त्याचबरोबर शासनाने शासकीय कार्यालयातील पदावर सर्व जातींना समान न्याय दिला पाहिजे . शासनाच्या कार्यालयामधील महत्वाच्या पदावर सर्व जातीचे नौकर वर्ग समान असला पाहिजे .
अरे ते पवारच्याच पक्षात आहेत आज पण तुझ्या डोक्याला पक्षांघात झाला आहे जात बाजूला ठेव थोडा वेळ आणि एका माणूस म्हणून या घडणेकडे बघ आव्हाड साहेब पण वंजारीच आहेत पण त्या आधी ते एक माणूस आहेत तुम्ही पण माणूस व्हा आधी एवढ्या निर्दयी हत्तेचे समर्थन कशे काय करू शकतो आपण? असा पण खून होऊ शकतो?😢
खरेच बीडमधील लोक भयभीत आहे....
देवा भाऊ आर.आर. आबा सारखं निष्पक्षपातीपणे कारवाई करावी ही विनंती
Kel Kartey Sarkar
Aabanchya nakachi sar aahe ka aaba aaba hote chukun gelelya vaktvyane lokanche MN dukhavle tr aabanni rajinama dila hota
अरे मित्रा .. देवा भाऊच... देवा भाई आहे ...
धन्यवाद ताई🎉❤
पोलिसांना कंट्रोल करतो वाल्मीक कराड याच्याकडे बघा जरा लक्ष देवून
ruclips.net/video/A016_8_c3RU/видео.htmlsi=HbTLuI6hhHdcRn9a भावा तुझं खरंय या व्हिडिओ वरून कळत की संतोष देशमुख किती लोकप्रिय सरपंच होता
बिड जिल्ह्यातील सर्व आमदार बोलत असताना धनंजय मुंडे कहिच बोलत नाही ह्याचा अर्थ ह्या सर्वांच्या पठिमागे हाच आहे हे सिद्ध होतय त्याची आमदारकी रद्द करा
Tai pn kahich bolat nahi
तु बोलला म्हणजे देव बोलला आता लगेच धनु भाऊ राजीनामा देणार
@@jackreacher4386तुला मिरच्या लागल्या का बुडाला
@@jackreacher4386chup re yedi jaat
@@jackreacher4386 ha kahi mazak cha vishay nhi ahi
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई🙏🙏🙏
आव्हाड साहेब मनापासून आभार आपण दूध का दूध पानी का पानी केलेत हैवानांना संपूर्ण महाराष्ट्रा समोर उघडे केलेत
ग्रेट.ताई...
धन्यवाद ताईसाहेब
धने वाद ताई
कराडचां गेम भाऊ बहिण तर करत नाही ना😊
भावाचं माहीत नाही, पन बहीण तर नक्की गेम करतेय भावाचा अणि चेल्याचा .😂😂
वाल्यानी बीडचा बिहार केलाय
Great 👍
पालकमंत्री पद खूप महत्त्वाचे असते आज कळाले
ताई भगवान बाबा आरोपींना नरकात पाठवतील....
पालकमंत्री सभागृहात का बोलत नाही या विषयावर .कुणाला पाठीशी घालत आहे तो
पालक मंत्रीपदाचे वाटपच झालेले नाही
जे इंग्रज कऱ्यचे ते आज हे सरकार करत आहे
Dhanyavad tai
विरोधकांच्या आधी आता भाजप नेते च आवाज उठवत आहेत,
विरोधाकांनी आवाज का उठवावा मत देण्याची वेळ आली की लोक भाजपा ला मत देतात
Salute Tai Saheb.
भारत देशामध्ये एखाद्या गुन्ह्यातील महाराष्ट्रातील फरारी आरोपी सापडत नसतील तर भारतीय पोलिस दलातील महाराष्ट्र राज्यातील ही निंदनीय बाब म्हणावी लागेल 🙏
ही खरी ताईसाहेब
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🚩
जर लोकप्रतीनीधी एवढी मागनी करून देखील अटक होत नसेल तर अधीवेशनाचा आणि आमदारांचा उपयोग काय
धनंजय मुंडे यांची SIT मार्फत चौकशी करा... त्यानंतर कराड ची चौकशी करा.....SIT स्थापन करा..
तुम्ही प्रोपरचे आमदार आहेत
तुम्ही गेला येखद्या वेळ पोलिसांकडे
आरोपी पाकिस्तान ला गेलेत की काय
हेच कळेना झाले आहे
Great tae
ग्रह खात देवभाऊ कडे आहे तो पर्यंत असेच चालणार
😢🙏😔
Barobar ahe ताई
आरोपी ला शिक्षा होवा म्हणून देवेंद्र फडणीस ला बोलावं लागतंय मग लोकशाही कुठं आहे नेमकी
Great job taisaheb
तुम्ही स्थानिक आमदार म्हणून काय करत आहात? तिथं पोलीस चौकी मध्ये जाऊन काही पाहणी केली का आपण?
हिलो बोलायला पंकजा मुंडे ने सांगितले आहे कारण परळी मतदारसंघ परत पंकजा मुंडे आपल्यासाठी सेफ करत आहेत
मुंढे ची हत्या आशिच झाली मग ती कोणी केली.
समस्त जरंगे लेकरं तुमचं आभारी आहे
🙏🙏🙏
इतका संवेदनशील विषय आमदारबाई पत्र वाचून मांडत आहेत..
असो धन्याला आता टाका
तुमचं काय योगदान आहे मतदारसंघाला
🙏🙏🙏🙏👍
बाईला पोलिस पण धड म्हणता येत नाही 😂
❤❤✌️👍🙏👌👌
❤
गृहमंत्री बदल करणे गरजेचे आहे
वा ताई खरंच तळमळीने सांगता पण हा मुख्यमंत्री करतोय काय
प्रति पोलीस जनतेतून उभारा. आता तीच वेळ आली आहे.
पोलिस सरकारी यंत्रणांना वर DM हा PM भलेही असेल पण... बीड च्या सामान्य जनतेचा हुंकार च न्याय देऊ शकेल.
धनंजय मुंडेनी बीड जिल्हाला गुन्हेगारीमय करु नये
नमिता मुंदडा ने बूथ प्रमुखाचा खून झाला तरी काहीच एक्शन घेतली नाहीतर नमिता ला कधीच मराठा आणि मागासवर्गीय लोक मतदान करणार नाहीत
जरी आज एखाद्याला या नेत्याची दादागिरी बरी वाटतं असली तरी हे तुमच्या नारड्यावर बसणार आहेत हे लक्षात ठेवा. 😊
Yevadhya sarv aamdaranchya request nantar mukhyamantri mahoday kay karanar ?? Waiting.....
सरकार तुमच च आहे करा न का लेट होतय
Who is mastermind of beed murder case?
जरांगे
@@jackreacher4386 ho ka an fakt parali madhe 35 murder zalet tyach kay
ताई तुम्ही आक्रमक भुमिका घ्या आता
ताई पंत काहीच करणार नाही त्यांच्या मंत्र्याचा धनंजय मुंडेचा खास मित्र आहे तो आरोपी ....
नौकरदारांनी सद्सद विवेक बुद्धीने काम केले गेले पाहिजे . त्याचबरोबर शासनाने शासकीय कार्यालयातील पदावर सर्व जातींना समान न्याय दिला पाहिजे . शासनाच्या कार्यालयामधील महत्वाच्या पदावर सर्व जातीचे नौकर वर्ग समान असला पाहिजे .
AI वैगेरे काही नाही, कॉल बघा फक्त
Dhanya mul lai lok majalit
कुठल्याही नोकर वर्गावर या सरकारची वचक नाही उलट नोकर वर्ग सर्वसामान्यांना दबावात घेत आहे
Dhanjay munde rajinama de
AI चा वापर करून DM ला वाचवणार फडणवीस. कितीही ओरडा DM च्या केसालाही धक्का लागणार नाही.
Madium maharshtra police beed sarkhech zalet.
Fadanvis kara kahitsri
वाल्मिक कराड आणि दोषी पोलीस वर कधी कार्यवाही कधी करणार??????????????????????????????????
Dhongi bhashan...
ताई संदीप भैय्या सारखी रोखठोक भूमिका घ्या मिळमिळीत नका घेऊ
गृहमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे
पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
बरोबर नमिता मुंदडा 💯✅
Attaparynt Kay karat hota Bai, jiv Gela changlya mansacha
धनु भाऊ वाल्मीक अण्णा मराठ्यांचे ने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते तोपर्यंत देव होते.
आज ते मुर्डरर म्हणून नव्याने पुढे आलेत.. अर्थात अरोपी म्हणून
आज कोणाच्या पक्षात आहेत ते खूनी पवारच्यचन
अरे ते पवारच्याच पक्षात आहेत आज पण तुझ्या डोक्याला पक्षांघात झाला आहे जात बाजूला ठेव थोडा वेळ आणि एका माणूस म्हणून या घडणेकडे बघ आव्हाड साहेब पण वंजारीच आहेत पण त्या आधी ते एक माणूस आहेत तुम्ही पण माणूस व्हा आधी एवढ्या निर्दयी हत्तेचे समर्थन कशे काय करू शकतो आपण? असा पण खून होऊ शकतो?😢
मूर्ख राजकारण करायची घटना आहे का तुझ्या घरच्या सोबत जेव्हा होईल तेव्हा कळेल तुला
🍌 वाल्मीक कराड धनु चा सच्चा मित्र आहे
धनू MIM मध्ये जरी असला तरी वाल्मिक कराड धनू ला च वफादार आहे.
नमिता तू परत कधी निवडून येत नाही तुझ्या आयुष्यात हा तुझा शेवट आहे
धन्यवाद ताई