Mi jatiwadi ahe pan kontyach samajha sobat ass hou naye he mi dewalaa maghato Ani he rajakarani ajj changle watatat udhya vegal chitra yeyil pan mudey laa bjp ne majhun thevale ahet mantri kelay
तो लोकांना बंगल्यावर नेऊन मारतो, तो काय न्याय देणार. पैशाच्या पेट्या घरी पोचल्या की शांत होतात राजकारणी. ते पुण्यातील पोर्श कार प्रकरणी बरेच जण उड्या मारत होते, घरी हप्ते पोचले असतील आणि शांत झाले असतील
@@donot.peek900 मग घटनेचं राजकारण करू नका ना जरा ज्यांनी मारला आहे त्यांना सजा होइल की पण सध्या बघून तर असे वाटत आहे की नुसते राजकारण चालू आहे नशेडी आमदार बीड च झणझणीत विषय आहे म्हणतोय जित्या अवजड रोजच धनंजय मुंडे चे मंत्री पद काढून घ्या म्हणतोय आम्ही काय येडे आहोत काय मग आम्हाला पण समजत आहे की
एक दोन कोटी चं बक्षीस ठेवा,जो कोणी नर नरी वाल्मिक कराड यांना पकडुन आणील त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल, बघा कसा दोन दिवसात हजर होतोय, पोलिस हे बांधले गेले आहे,
तुमचा संवेदनशील स्टँड बरोबर आहे आव्हाड आणि त्याचे स्वागत आहे. असाच स्टँड सर्वपक्षीय नेत्यांचा - धनंजय मुंडे धरून - असला पाहिजे. ही आणि अशीच संवेदनशीलता अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी बद्दल ही अपेक्षित आहे.
आव्हाड साहेब खरा व सत्य वादी माणुस. शाहूमहाराज, महात्मा जोतिराव फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वैचारिक वारसदार. अजित पवार कोणत्या बिळात लपून बसलेत.
जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद ❤️🙌👑🚩🚩🚩🚩🚩
माननीय आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला 💯 तोफांची सलामी
ruclips.net/video/9TN0Gi4gfK8/видео.htmlsi=q_fMS8RXWhx6jESc
Kharch bakich kahihi aso ata matr hya manasala manl
आव्हाड साहेब 🙏🙏
💪💪💪
Right❤❤❤❤
माणल राव या माणसाला जितेंद्र आव्हाड साहेब...❤
आव्हाड साहेब जर तुमच्या मतदान संघात असतो तर आयुष भरी तुम्हाला मतदान केलं अस्त
एक छत्रपती शिवाजी महाराजांच मराठा (जातीवादी नाही )🚩
ruclips.net/video/9TN0Gi4gfK8/видео.htmlsi=q_fMS8RXWhx6jESc
Mi jatiwadi ahe pan kontyach samajha sobat ass hou naye he mi dewalaa maghato Ani he rajakarani ajj changle watatat udhya vegal chitra yeyil pan mudey laa bjp ne majhun thevale ahet mantri kelay
शेट्टी आणि मराठा 😂😂
ह्याला पण बाप बनून घेतल काय आता 😂😂
@@surajkkr3280 aa shattt athavla mala yatun
Great Avhad saheb 🎉
पहिल्यांदा आव्हाङसाहेब तुमच्या हातून न्याय मिळाला पाहिजे त्या देशमुख परिवाराला.😢😢❤
तो लोकांना बंगल्यावर नेऊन मारतो, तो काय न्याय देणार. पैशाच्या पेट्या घरी पोचल्या की शांत होतात राजकारणी. ते पुण्यातील पोर्श कार प्रकरणी बरेच जण उड्या मारत होते, घरी हप्ते पोचले असतील आणि शांत झाले असतील
पवारांच्या तालमीतील पठयाला जितेंद्रसाहेब आपल्या प्रणाम
हिंदू विरोधी शरद पवार यांचा हिंदू विरोधी पठ्या तुमचा दैवत कैवारी झाला 😂😂
पंकु असो किंवा धनु असो कराड असो यांच्या मुलांबरोबर संतोष देशमुख सारख झाल असत तर हे अशेच गप्प बसले असते का न्याय तर मिळालाच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे
धनु भाऊ च मंत्रिपद अगोदर काढा
त्यामुळे तर मूळव्याध दुखत आहे तुमचा बाकी काय नाही
@@prakashkedar1830मग चाट मूळव्याध त्याचा 😄😄😄😄😄😄
@@prakashkedar1830 मानुस मारलाय, जरा लाज वाटू द्या.
@@donot.peek900 मग घटनेचं राजकारण करू नका ना जरा ज्यांनी मारला आहे त्यांना सजा होइल की पण सध्या बघून तर असे वाटत आहे की नुसते राजकारण चालू आहे नशेडी आमदार बीड च झणझणीत विषय आहे म्हणतोय जित्या अवजड रोजच धनंजय मुंडे चे मंत्री पद काढून घ्या म्हणतोय आम्ही काय येडे आहोत काय मग आम्हाला पण समजत आहे की
मग तुम्ही पण सरपंचाच्या न्यायाचंच बोलायचं
मंत्री पद काढून घ्या म्हणजे काय तुमचं दुखणच मंत्री होऊ नये आस आहे.
या पंकजा बाईच काळीज पालथ आहे . त्यांनी एकदा सुद्धा संतोष देशमुखांबद्दल एकही विधान केल नाही .
ग्रेट आव्हाड साहेब
यांनी बीड ची वाट लावली आहे . बिहार केला यांनी
होय का आम्ही बीड मध्येच राहतोय...संदीप क्षीसागर पंडित धस यांची दादागिरी जास्त आहे
@@ajay5849जशास तस वागतायत
Ahwad Saheb आपल्याला 1000तोफाची सलामी go ahead sir
धन्यवाद जितेंद्रजी आव्हाड
१५ वर्षापूर्वी साधा आरोप झाला तरी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देयचे आता निगरगट्ट झालेत सागळे
जितेंद्र आव्हाड सारखे आमदार पाहिजे तरच लोकशाही राहिल
एक दोन कोटी चं बक्षीस ठेवा,जो कोणी नर नरी वाल्मिक कराड यांना पकडुन आणील त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल,
बघा कसा दोन दिवसात हजर होतोय, पोलिस हे बांधले गेले आहे,
Jitendra Avhad ji thanks for fighting ag power
धडाडीचे नेतृत्व आव्हाड साहेब 👌
मानलं तुम्हाला आव्हाड साहेब 💪💪
धनंजय मुंडे तर जाहिर कबूल करते की वाल्मीक कराड त्याच खास माणुस आहे, त्यात नवीन काय आहे
म्हणजे काय लोकांना कुत्रा सारख मारायचं का लाज वाटायला पाहिजे मुंडे ला
❤❤❤❤
🔥💯 आव्हाड कोमात dm कोमात 😂😂
Doghe komat ksky😂🤣
अरे मुर्खा तुला वाक्य निट लिहता पण येत नाही
😂😂
संतोष देशमुख यांना न्याय दया मुख्यमंत्री साहेब
वाह एकदम योग्य केल आव्हाड साहेब
धन्यवाद साहेब
मुंडे चं पान ही हलत नाही म्हणजे मुंडे ला माहिती आहे?
धन्यवाद आव्हाड साहेब संदीप भय्या क्षीरसागर बजरंग बप्पा 🙏🙏
राजीनामा घ्या त्याशिवाय चौकशी होऊ नये
हे तर स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी पण मान्य केलय, यात काय नवीन आहे,
आरोपीना शिक्षा झाली पाहिजे. पण निव्वळ राजकारण करू नये
एक नंबर आव्हाड साहेब 🙏
दोन्ही भाऊ बहीणी ने बीड चा बिहार केला
आव्हाड नं 1👍👍👍👍
असे मानस पासून बीड बिहार केला यांनी
आव्हाड साहेब ग्रेट लीडर❤
Thanks mazya aatya cha mulala nyay dya 🙏
Great
Right said. 100 percentage
100 💯 बिहार होणार
चला रे ऊस तोडणी करायला
तुमचा संवेदनशील स्टँड बरोबर आहे आव्हाड आणि त्याचे स्वागत आहे. असाच स्टँड सर्वपक्षीय नेत्यांचा - धनंजय मुंडे धरून - असला पाहिजे.
ही आणि अशीच संवेदनशीलता अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी बद्दल ही अपेक्षित आहे.
आव्हाड साहेब साष्टांग दंडवत .
एक नंबर काम केलं आज आव्हाड यांनी 😮
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीलासत्यात उतरवताना दिसत आहे जितेंद्र आव्हाड
गप रे निर्लज्ज चिक्की लाभार्थी डुकरा.
👌🏻👌🏻❤
I support वाल्मीक आणा कराड ब्रँड कराड
Avhhad saheb ❤the great
धन्यवाद आव्हाड साहेब
ग्रेट❤
जितेंद्र sir तुमचा मी विरोध करत होतो आज पासून फॅन आहे मी तुमचा
आव्हाड साहेब खरोखर बोलात
Jitendra आव्हाड ❤
100%
Jay Shree Ram 🚩🚩🔥
ग्रेट लिडर जितेंद्र आव्हाड
धन्यवाद आवाड साहेब 🔥
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला सलाम
संतोष देशमुखला न्याय मिळवून दयाल
Sattecha maz suru ahe 😢😢😢EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
आव्हाड साहेब ❤
जितेंद्र आव्हाड 👍
जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद 🚩🚩🚩🚩
अव्हाड साहेब म्हणजे विषयच नाही
We want justice
एकदम बरोबर आहे
Right
खरंच जितेंद्र सरांना खूप खूप अभिनंदन
क्लीन चीट देणार आहे बॉस
आव्हाड साहेब खरा व सत्य वादी माणुस.
शाहूमहाराज, महात्मा जोतिराव फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वैचारिक वारसदार.
अजित पवार कोणत्या बिळात लपून बसलेत.
धन्यवाद जितेंद्र साहेब
Hats off Sir❤
100 तोफांचा सलाम आवाड साहेब
Awhad Saheb, you are right..... I proud of you...!!!
सत्ता.. चे दुरुपयोग.. फडणवीस साहेब
1 no saheb manal tumhala aaj 🔥🔥
Real aahe sir
ताई न्याय देतील अशी अपेक्षा आहे
आत्त सांग ना तो माझा मानस नाही..2 हाकला मंत्री मंडळातून
आव्हाड साहेब आता आयकत नाय ✌😅 धनु आणि पंकुताई ची पाक उतरवली.सरळ सरळ गुंड पाळलेत
धन्यवाद
फडणवीस सतेत आल तर असाच महाराष्ट्र पेटत राहणार
साहेब तुम्ही शिवसेने मध्ये पाहिजे होते 💪💪💪💪💪💪
धन्याच राजीनामा घ्या....
Saheb asch kaam krt rhaaa.....asa jigarbas neta paije saheb ek no ❤
Lay barobar ahe
Mundela hakkalpatti केली पाहिजे मंत्री पदावरून
आव्हाडांचा आव्हान 🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
पागल झाला जितेंद्र आव्हाड 😂😂😂😂😂😂
आव्हाड साहेब 🔥🔥
Awhwad saheb jindabad jindabad jindabad
फडवणीस काय मराठा समाजाला न्याय देईल असे काही वाटत नाही, शिंदे साहेब तुम्ही आत्ता दिघे साहेब ह्यांचे नाव घेवू नका
आव्हाड साहेब पण सोडत नाहीत जो पर्यंत वाल्मिक चा बाजार उठत नाही
एखाद्या व्यक्ति सोबत फोटो, रील्स असले म्हणजे या गोष्टीशी संबंध असेल अस नाही.. या गुन्ह्याची चौकशी व्हायला हवी.
आतापर्यंत आव्हाड साहेबांना हिंदू धर्म विरोधी मानत होतो पण मी चुकलो
तो हिंदू विरोधीच आहे फक्त सध्या तो गेम खेळतोय बारामतीच्या हिंदू विरोधी वाकड्याला खुश करण्यासाठी 😂😂
बिड चा बिहार केला बोगस मतदान केंद्र म्हणून बिड जिल्ह्यातील परळी तालुका
Khrch avhad saheb nirbhid vektimtv ek nber avhad saheb..!
आव्हाड साहेब मानल तुम्हाला खूप छान काम करताय तुम्ही
बरोबर आहे
एक नंबर आव्हाड साहेब
Great आमदार
वाल्मीक कराडला अटक का होत नाही अटक व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय त्याची मस्ती उतरायची नाही