Arre गुन्हा तरी sidhaa होवू देत, न्यायालय कशासाठी आहे. या मागे कटकारस्थान आहे, पूर्ण चौकशी झाली तर मागचे गुन्हेगार बाहेर येतील ! लोकांना न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही का? गृह खाते दुसऱ्याकडे जाण्यासाठी खटाटोप दिसतोय !
देशमुख च्या जागेवर तू बी असू शकतो काही दिवसांनी काही दिवसांनी असू शकतो इतका महाराष्ट्रातल्या तरुण पोरांचा राग आहे इमानदारी देशमुख ला व्यवस्थित न्याय दे
साहेब बोलण आणि करण त्या मद्ये भरपुर फरक आहे ह्या प्रकरणात जे कोण आरोपी आहेत त्यांना अटक कर कोणालाही वाचवू नका तर कुठे हितुंन पुढे तुम्ही खर बोलता हे जनतेला पटेल
11दिवस झाले इंटरनेट जग आहे तरी काय तपास नाही साहेब,तुमचे कसं एक रात्रीत मंत्रिमंडळ होते एका तासात शपथविधी होतो केवढी यंत्रणा कामाला लावतात, जेव्हा महाराष्ट्राचा एकच आक्रोश असतो तेव्हा आपण बघ्याची भूमिका घेता अन् नंतर काहीतर वेगळच सिध्द करता कठिण आहे
यु पी मध्ये अशा घटना घडल्या आणि योगीनी ईनकांऊटर करुन विषय जेव्हा चे तेव्हा संपवला व शांतता राखली आणि जनतेच्या मनात निडर आदर्श मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवले त्यांचा आदर्श घेऊन देवा भाऊ तुम्ही पण जनतेच्या गळ्यातला ताईत बनण्याची संधी आली आहे तीच सोन करणार का.
बोलून कही होणार नाही. एन्काऊंटर करून टाका
😮
hyala jamnar nahi.......
Arre गुन्हा तरी sidhaa होवू देत, न्यायालय कशासाठी आहे.
या मागे कटकारस्थान आहे, पूर्ण चौकशी झाली तर मागचे गुन्हेगार बाहेर येतील !
लोकांना न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही का?
गृह खाते दुसऱ्याकडे जाण्यासाठी खटाटोप दिसतोय !
वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या वरती कार्यवाही कधी करणार हे सांगा जनतेला 😮😮😮😮😮
Tuza aai che navre ahet ka tey
नाही होणार 😂😂
Ha valmik karad la sodnar tya sathi tr CDR kadhat नाही khelvat sodnar ha pagha shevt पर्यंत
Sodla tr ajun 1000 khun hotil
@@Junglebook460तुझ्या आईने सांगितलं का रे 😂😂😂
आसरा देणारे पण तुम्हीच मंत्री पद देवून सेफ केल.
नुसतं बोलून काय उपयोग कारवाई शून्य
साहेब मंत्री पद देऊन तुम्हीच त्यांना सेफ केलं आहे...😏
15 दिवस झाले अजून आरोपीला अटक केलं नाही बोलून काय फायदा तात्काळ त्या आरोपीला रिमाइंड वर घ्या
Valmik karad la sodnar paghat रहा ha khelvat sodnar tyla mahit lok nanter ektr yet nahi mhnaun
तुम्ही न्याय दिला तर ठीक नाही तर नाही आम्ही घेऊ पुढचा कोणीही असो🙏🚩
आता फक्त समित्या, अभ्यास , सकारात्मक हे शब्द ऐकायची तयारी ठेवा
😂😂
500 कोटी घोटाळा ,1000 कोटी घोटाळा ,1500 कोटी घोटाळा पेक्षा हे बर आहे..
@@beyondyourthoughts9536 original navane ye mg bolu
@@beyondyourthoughts9536 ७६,००० कोटी घोटाळा केलेल्याला बरोबर नक्की कोणी घेतलय 😂
@@beyondyourthoughts9536 ते 1000 कोटी माफ करणारे पण हेच टरबूज महाराज
फक्त कारवाई नाही अति कठोर कारवाई झाली पाहिजे.
देशमुख च्या जागेवर तू बी असू शकतो काही दिवसांनी काही दिवसांनी असू शकतो इतका महाराष्ट्रातल्या तरुण पोरांचा राग आहे इमानदारी देशमुख ला व्यवस्थित न्याय दे
Khar ahe. Khup wait ahe
आरोपींविरुद्ध कडक कारवाई झालीतरच गृहमंत्री पादाचा लायक
फासावर द्या दोशीला व त्या मंत्र्याला सुध्दा ?? फडणविस साहेब 🙏
Tuzaicha navra ahet ka mantri
Jarange la dya pshil
आमदार लोकांचीच टक्केवारी ठरलेली राहते😂😂😂
एन्काऊंटर करून टाका या लायकीचा आहे ते तरच एक संवेदशीलता देसिल व कोण कायदा च एक धाक राहील ते राजकीय नेते सावध राहतील.
फडणवीस साहेब तुम्ही फक्त बोलता करत काहीच नाही🙏🙏
नुसतं बोलून काय उपयोग आह😂
10 दिवस झाले एक शब्द बोलला नाही काय म्हशी भादरत होता का इतके दिवस टरबूज
गृहमंत्रालय निष्क्रिय झाले आहे.
धनंजय मुंडेंचं पहिलं मंत्रीपद काढून घ्या तो पर्यंत काही होणार नाही
tylaa निवडून देणारे मूर्ख आहेत
कारवाई होईल का
भाऊसाहेब गुंतवणूक दाखवू नका ते बीड चा पहिले निकाल लावा
म्हणजे आरोपीला पकडण्यासाठी आमदार होऊन विधानसभेत बोंबलाव लागेल यापुढे
म्हणजे फक्त सल्ले
धन्यवाद सीएम साहेब आपले विचार खूप छान आहेत परंतु अशा गुन्हेगार प्रवृत्तींना प्रतिबंध करणे सुद्धा गरजेचे आहे
Fadanvis saheb valmik karadla fashi dya
कारवाई न केल्यास तुम्ही फडतूस आहात हे सिद्ध होईल.
जय महाराष्ट्र 🚩
कधी करणार.
लवकर करा
फक्त कला असेल तर मुख्यमंत्रीपद प्रधानमंत्री पद मिळणारच कारनामे काहीही असोत.
मंत्री पद काय डोनाल्ड ट्रम्प नी दिलं काय
बोलाचीच कढी बोलाचाच भात
दिलेला शब्द पाळायची आपली ख्याती आहे
अजून थोडा विचार करा पण यांचा करेक्ट कार्यक्रम करा
फडणवीस भाऊ
सर्व आरोपींना पण रस्त्यावर आणून ठेचा.. कुणाची हिम्मत होणार नाही असं करण्याची...
बीड बिहार केलं साहेब काही लोकांनी पाहा जरा
करून दाखवा 🙏🙏🙏🙏
इमानदारीने सरपंचांना न्याय दे बाबा
शब्द पाळा म्हणजे झालं 🙏
लंके पण असाच आहे 🙏
Good👍
खंडणी वसूल बाजी जर थांबली तर हजारो कंपन्या इंडस्ट्री उद्योग येतील महाराष्ट्रात
आरोपी मंत्रीपदवर राहिल्यास तपास योग्य होईल? शंकेला वाव
साहेब संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे 🚩
सूत्रधार धुळीस मिळालेच पाहिजे... जनतेचा अंत पाहूनका 🙏
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हेच ह्यांना आश्रय देतायत हे माहिती आहे तरी त्यांना मंत्रीपद दिले, आता कुणाला सांगताय???
काय सांगता कारवाई होई पर्यंत जनतेचा विशवास नाही
बदलापूर कल्याण डोंबिवली काय झाला ??? टाकला ना विझून
सत्य
अमित शहाच प्रकरण महाराष्ट्रात पेटू नये म्हणून हा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री साहेबांनी 😊 चला त्याच निमित्ताने संतोष देशमुख यांना न्याय तरी मिळेल 🙏
कोण म्हणेल म्हणून कोणावरही कारवाई नको . सत्य तपासून कारवाई करा . उद्योगधंदे येऊ नये म्हणून नूमाणीची मविआ वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्र अशांत करणार !
तुझा जन्म पण शरद मुळेच झाला वाटतं.
तुझा जन्म पण शरद मुळेच झाला वाटतं.
सोईस्कर बाप बदलण्याची सवय तूझ्यासारख्यांना
सोईस्कर बाप बदलण्याची सवय तूझ्या सारख्यांना !
आता पर्यंत काय केलानी तेच पुढे चालू राहणार जग्यावरच निर्णय झाला पाहिजे
मा.फडणवीस साहेब न्यायाची अपेक्षा करतोय संपूर्ण मराठा समाज आपल्याकडून......
ह्या टरबूज कडून काहीं अपेक्षा करू नका, हा सॉईच राजकारण करतो फक्त जाती जाती मध्ये भांडणं लाऊन राजकीय फायदा घेयचा..
तुम्ही कारवाही खरच करताय की आतून राजकारण करताय तुम्हालाच माहीत.. पण लक्षात ठेवा चुकीचं काही केलं तर महराष्ट्रातील जनता सोडणार नाही..
आसारा देणाऱ्यांना आसारा देतायत.. सत्तेसाठी
अरे व्वा काय लाखातला शब्द बोलले आहेत फडणवीस जी, फक्त सत्यात उतरवा म्हणजे झालं
भर चौकात फाशि द्या🚩🚩
किती दिवस करू करू कारवाई
साहेब बोलण आणि करण त्या मद्ये भरपुर फरक आहे ह्या प्रकरणात जे कोण आरोपी आहेत त्यांना अटक कर कोणालाही वाचवू नका तर कुठे हितुंन पुढे तुम्ही खर बोलता हे जनतेला पटेल
अजित पवार आणि फडणवीस dm la आसरा देत आहेत. म्हणून तर मंत्री केलं
त्याच्यासाठी शिंदे साहेब मुख्यमंत्री हवे होते शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आत्तापर्यंत वाल्मिक कराड जेलमध्ये असता
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
❤️❤️👌👌
शिंदे साहेबांकडे गृह मंत्री पद असते तर येत्या काहीच दिवसात नक्कीच एन्काऊंटर झाले असते सर्वांचे
फडणवीस तुम्हाला माहिती आहे त्या पोरांसोबत संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी काय केलं होतं ते पण सांगा
GOOD 👍
याच्यावर विश्वास ठेवू नका.
यात काही होणार नाही हप्ता जास्त जाईल शांत होईल मत्री साहेब त्यामुळं तर गृहमंत्री पद घेतल
फडणवीस साहेब तुमच्या कडून खुप अपेक्षा आहे.
Payment kiti ahe 15000 hazar ka
✌️ deva bhau ek 1
Lihun deto me kahi karvai honar nahi
पहिले arrest कधी करणार.
तुम्हीच आसरा देत आहे
बोलबच्चन माणूस आहे हा.. करणार,बघू, करू ,चौकशी नेमू बस झाल आता.. लोकानी खरच जाग होण्याची गरज आहे..
बोला v नक्की तेच खरे करा
आज बरोबर बोललात साहेब
बोलून उपयोग नाही.. कारवाई होणे महत्वाचे
0:26 नंदीबैल 🤣🤣
गुंडोपंत ना अभयदान आणि सामिल करणं योजना बाबत... कठोर कारवाई, अभ्यास, समिती, शिफारस आणि बरेच काही शाब्दिक बाण तयार आहेत.
काहीही कारवाई कोणावर होणार नाही . सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहिती आहे.
गुंतवणूक येतेय साहेब पण खंडणीखोर बंद करा पाहिलं
11दिवस झाले इंटरनेट जग आहे तरी काय तपास नाही साहेब,तुमचे कसं एक रात्रीत मंत्रिमंडळ होते एका तासात शपथविधी होतो केवढी यंत्रणा कामाला लावतात, जेव्हा महाराष्ट्राचा एकच आक्रोश असतो तेव्हा आपण बघ्याची भूमिका घेता अन् नंतर काहीतर वेगळच सिध्द करता कठिण आहे
देवाशेठ बीड बघा
समिती स्थापन केलेली आहे
सकारात्मक विचार करू
5 वर्ष अभ्यास करणार फक्त,सर्व दोषी सुटून जाणार.जवळच्या अपराध्याला सेफ ठेवणार.
Dewabaau is great
Next pm in bharat
शहरी नक्षल आपले अस्त्र
देवेंद्र फडणवीस विकासाच्या बाबतीत चांगले...पण त्यांना ग्रहमंत्री पद सांभाळता येत नाही... ठोस निर्णय घेत नाहीत आजिबात
आता समाजाने आश्वासनाला सकारात्मक घ्या . निगेटीव्ह नको ?
देवा भाऊ 100% न्याय देणार बीडच्या घटनेला
Great leader .
100 टक्के खोट रेठून बोलायच.
कराच
विधीमंडळाची सर्कस केलीय 😢
आम्हला हे माहीत आहे नुस्त बोलणार कृत आणा ओ नुसती पोपट पंची नको आपण तेच करत आलाय बोलून मारणे बाकी काय केळ...
यु पी मध्ये अशा घटना घडल्या आणि योगीनी ईनकांऊटर करुन विषय जेव्हा चे तेव्हा संपवला व शांतता राखली आणि जनतेच्या मनात निडर आदर्श मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवले त्यांचा आदर्श घेऊन देवा भाऊ तुम्ही पण जनतेच्या गळ्यातला ताईत बनण्याची संधी आली आहे तीच सोन करणार का.
Encounter …….
मायबाप जनतेचे सरकार आसते,जनतेला,नयाय दया,बाकी काही नको,राजय कसचालवायच ते चालवा,आया बहीणी सुरक्षी पायजे,गुंडगीरी पासुन संरक्षन पायजे,
प्रामाणिक इच्छा असेल तर आधी मुंढेना मंत्री मंडळातून डच्चू द्या!
नाही सगळ्या पोकळ गप्पा ठरतील!
Encounter karayla survat kara police sanna order dhya
तुमच्यात धमक असेल तर त्याचा इनकान्टर कर ना. महाराष्ट्रातील जनतेला आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे. गुन्हेगार कोण आहे ते.
झीओरो tolerance राहिले तर तुमचे मंत्री च जेम मधे जाईल साहेब
काहीच अकॅशन घेतली जाणार नाही 😢 खात्री आहे
🙏👍