Eknath Shinde Angry in Vidhan Parishad |भाषणावेळी Anil Parab, Ambadas Danve यांचा राडा, शिंदे म्हणले
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Eknath Shinde Angry in Vidhan Parishad |भाषणावेळी Anil Parab, Ambadas Danve यांचा राडा, शिंदे म्हणले
TV9 Marathi News LIVE | Chhagan Bhujbal | Ajit Pawar | Amit Shah | Congress | Rahul Gandhi | Beed Parbhani Incident | Maharashtra Assembly Winter Session | Eknath Shinde | CM Devendra Fadnavis | Cabinet Expansion | Uddhav Thackeray | EVM
#ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
म्हणून फौजदाराचा शिपाई झाले
सत्तेचा माज
शेतकरी कर्जमाफी कधी करणार ते बोला शिंदे साहेब
Nahi karnar aata khup karj zhale maharashtra madhe ladki bahin yojana aanli aata kasa karnar karj maf
@@jojokm4816mein satta var ka basla ahe
@@jojokm4816ok sir
उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही मित्रा 😢😥
Pahile mhanje garib shetkaryala banka karja det nai so karjamafi peksha pikala bhaav dya bs
नीलम ताई गोरे सभापती शोभत नाहीत
भंगार झालय राजकारण
फक्त आम्ही करू तेच खर अशी आहे परीस्थीती
आता नाहीय ती ती फक्त नामधारी उपसभापती राहिली आहे. सभापती राम शिंदे झाल्यामुळे त्यांचा सभागृहावर काहीच वचक नाही बसणार
तु होतो का 😂
मग तुम्ही उध्वस्त च्या घरी भांडी घासलाय जा
Ya aadhi udhav thakre sobat hoti teva chaan hotya
अच्छा याअगोदरचे राजकारण चांगले होते?😅
सत्तेचा माज आहे याला
Evm
शिंदे साहेब तुम्ही खोटे बोलत नाही म्हणता मग मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून छत्रपतींची शपथ घेतली होती हे विसरलात वाटते
त्यांनी महाराजांना ची शपथ घेतली तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं होतं जरांगे पाटलांनी मुद्दाम चुकीचे अटी ठेवल्या ते कायद्यात नाही ते जरांगे मागत होते लोकांना कळते जरांगे पाटील यांना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही
शिंदे cm असता तर नक्की दिले असते त्यानं दबाव सुद्धा टाकून पहिला पण bjp ला प्रचंड 131 सीट मिळाल्या मुळे नाईलाज झाला
गांजा-गांजा 😂😂😅😅
Evm मुळे सत्तेत आहेस. जनतेच्या मनातले सरकार नाही. Evm सरकार
असेच EVM च्या नावाने पुढील 5 वर्ष बोट मोडत बसा. 😁
बिचारे लोक तुमचं मत वाया गेलं किती तो राग
Jay kar case purave de mag
Loksabhe madhe mva chw khasdar hai balet paper var ale ka 😅😅😅😅 kay pan evm sarkar😅😅😅
@@chetanthapa9180 look sabhela dhkka bsla Maha yuti la, mhanun tr aata EVM scam kela 😂
सभापती बाईसाहेब मातोश्री ने तुम्हाला ज्या पदा पर्यंत पोहचला आहे ते मातोश्रीचा आशीर्वाद आहे विसर पडू देऊ नका
Upkar kele ka mag ? 😂
नीलम गोऱ्हे ह्या अगोदर दुसऱ्या पक्षात होत्या, त्या इथं आहेत त्यांच्या कर्तृत्वामुळे आणी बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वमुळे. गांडू उध्वस्त वाकरे मुळे नाही
Eknatha Loknath 🔥🔥
एकनाथ राव तुमच्यापेक्षा मोठे पद आहे अंबादास दानवे यांना जरा नीट बोला , तुमचे पद गेले आहे
Thodya divsa cha mehman ahee 😂 baguya pudchya vidhan parishad la kon mla vote deto tyala 😂 jasa sanjya la pathav la hota tasach hyala sudha 😂 aata mast game karnar hya cha 😂 ani ho deputy CM ani minister position kami naste
No... CM Eknath shinde Saheb always Bigger ❤❤❤
अंबादास नावाच्या दानवाने अश्लील शिव्या सभागृहात दिल्या होत्या ते चालले 😂😂😂
अरे स्वतः चा कौतुक सोहळा सुरु आहे. मी मी मी.अहो गेले मुख्यमंत्री पद 😂
@A_06j tya kombadyache chicken 65 karun ganjay gukhaut mumbaichya khaugallit viknar aahe tevhha kalel gharkombadyala😂😂😂😂
म्हणुन म्हणुन म्हणुन 😂😂😂
Padalya var vaas yeto naa Tula to waas tu gheto naa, tashey kaam kele ahe naa tyacha fhayada bhivushyat rahanar Ani sagale mhananar shindey sahebanhi kel tujhi kaal jalate tujh kaam nahi tujhi layaki nahi ye cm jhale garaneshahi nasun
Evm zala
आजच संघा कडून शिंदे बौद्धिक घेवून आले त्याचा परिणाम
1k 56 Dya tyqn chya Hatat
Kiti to sangh dwesh
@@abhishekjoshi-fq7kpAmit Shaha, Nadda Sanghache aaiktat ka
का तुला इतर ठिकानी संघ हवा
Tu pakka aurangya pilaval ahes
फक्त इव्हिममुळे निवडून आले
Sharad pawar party' nivdun ali aati tar mhanale aste bapa mule nivdun alo😢😮
जाऊ द्या हो भाऊ, लाळचाटू लाचार लोक आहेत ही
बॅलेट वर मतपेट्या पळवणे आणि बोगस पद्धतीने मतदान, अनेक वेळा विजयी अंतरापेक्षा बाद मतदान जास्त होते म्हणून तर Evm काँग्रेसने सरकार असताना आणलेय... माहिती घ्या आधी 🤣🤣🤣🤣मग आधी कर्नाटक, हिमाचल,तेलंगणा, JK, झारखंड,तामिळनाडू, बंगाल, दिल्ली, पंजाब बॅलेट पेपरवर होऊ दया.... मग कळेल दूध का दूध पानी का पानी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तिथे खरं खोटे झाले की मग महाराष्ट्रात बघू 🙏🙏🙏🙏🙏🙏
रडीं चां डाव😂😂
Kiti radnar ajun😂😂😂😂😂
तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोला तुम्हाला शेतकऱ्यांनी कशाकरिता मंत्रालयात पाठविले
Kashala pahije re karj mafi sarkarl ghode lavayla 😢
मयच्यान शिंदे हा आवाज बाळासाहेबांचा नाही तर 50 खोक्याचा आहे
मिंदा बसलाय आता हवालदार 😂
Tomnebai gharkombdi phavdi😂😂
@@LuciFear-H..Levmpavli
मिंधा नाही तो खंदा शिष्य आहे बाळासाहेबांचा, मिंधा तर बेश्ट शीयम आहे घरकोंबडा
महा युती 232 🚩🚩🚩🚩💪💪💪💪
बोलणारा, शांत बसवणारा, अध्यक्ष खुर्चीत बसणारा. तिघे ही एकत्र होते सगळ्यांना एकमेकांन विरुद्ध उभे करून जूजराती कशे मज्या घेतात. मराठी माणूस कुठे नेहून ठेवला
2100 de
लाडकी बहिण आहेस..😅😅
Kel ghe 🍌🍌😂😂
Kashya badal 😂 Tu ladki bahin ahes vat ta 😂
✨✨✨💥Great CM Eknath shinde Saheb 💞💞💞
🤮🤮🤮
शिंदे साहेब नाटकं बंद करा सभागृहात तुमचेच दात आणि तुमचे ओठ
फक्त इहिममुळे निवडुंग आले
कर्ज माफी चे बोला हो
फक्त अंबादास दानवे फ्लॉवर नाही फायर है मैं फायर है मैं गुजराती शेठजी के सामने झुकेगा माही साला।🎇🔥🔥🔥
शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा माहीत आहे EVM च्या जोरावर तुमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत.
म्हणून मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले
कॉमन मॅन लां सुद्धा भाजपचा वास लागलेला दिसतोय....भाषेची पातळी खालावली
...निर्लज्यम् सदा सुखी!... ग्रामीण भागात एक म्हण आहे..."याला नाही लाज... गधड्या म्हणतो मला दारु पाज! "
तुम्ही सगळे एम चा घोटाळा करूनच आले परत नाही तर तुम्ही दिसले नसतात
प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपया यावेळी विदर्भाला बनावट संत्री आणि कद देऊ नका.
शिंदे साहेब जर तुम्ही या देशाच्या लोकशाही शी एकनिष्ठ आसाल तर महाराष्ट्रा तिल विरोधक म्हणतिल तेथील एका ठिकानातील मतदान व्यलिट पेपर वर घ्या
ईव्हीएम ने उचलून घेतले आहे, जनतेने मत दिले नाही, सर्व मशीन मॅनेज केली होती,
तुम्ही नसेल दिले मत आम्ही दिले आहे
जनतेने बोटावर शाई मेहंदी म्हणून लावली होती ना? 😁
Tumhi mat nahi dile na,EVM ne dile Mahnunach tar yojna band....
चमच्याने देवेंद्र फडणवीस भाषण एकदा ऐका आजचं म्हणजे कळेल तुम्हाला काय झाले ते.
शेतकरी ची कर्जमाफी करा अनिता शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि मुंबईच्या दिशेने लवकर कुछ करे
शिंदे साहेब खोटे बोलत नाहीत, ठाणे मधील सभेत राजीनामा देऊन मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीं असे फक्त ते मस्करीत बोले होते 😅
माननीय नीलम ताई गोरे आता यांची निवड अमेरिकेच्या सभापती सभापती निवड होण्याची भारतीय जनता पार्टीने ठरवले असून आता नीलम ताई गोरे हा खरं अमेरिकेच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणार असून सर्व महाराष्ट्रातील जनता आता खूप यांचे पहिले महाराष्ट्राचे जनतेतून अभिनंदन व खूप व्यक्त करणार आहे महाराष्ट्रातली जनता
आम्ही जे खरं बोललो ते आम्ही फक्त गद्दारी करून दाखवू काय तरी करून दाखवणारे आम्ही सिद्ध केले आहे घरी करून दाखवला आहे गद्दारी करून दाखवले आहे
ईव्हीएमचा घोळ झाला आहे 💯 टक्के हे सर्वांना माहित आहे तुम्ही काय सांगाल
महायुति शासनाने जनतेला दिलेली अश्वासने कधि पूर्ण करणार ते या सरकारणे जाहिर करावे
गद्दार हे नाव कधीच पूसल जानार नाहीं 😂
एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Evm मुळे विजय झाला आहात यांचे भान ठेवा
सत्तेचा माज आलाय यांना...
यांचा माज जनतेनी उतरवला पाहिजे...
तो तुमचा उतरवला
जनतेनी कोणाचा माज उतरवला हे आता झालेल्या विधानसभा निवडणूकी नंतर स्पष्ट झालेच आहे.
Vakdtondya sharyacha utarvala na
सर्व राजकारणी पहा वास्तव काय ते पाहा ऊगाच वावडी नको लोकांनी घरी बसिल्यानंतर आराम करा
तुमचा उतरला आता 😂😂😂
शिंदे यांनी सर्व महाराष्ट्राचं वाटोळं केलं 😂
काय वाटोळं केलं ते सांग तु
Tuyi may zavli ka bhongadi karun 😂
तस बागितल तर माहार आणि मराठा एकच आहेत भाऊ भाऊ
@@vilaskirve1427सर्वे काम गुजरात la पाठवूल bmc पैसे खाऊन टाकेल खूप kay केल tula mahit nahi tar ka vicharto
@@vilaskirve1427भाऊ शिंदे च्या काळात शक्तीपीठ महामार्ग गरज नसताना जनतेच्या मानगुटीवर बसवला.त्यात पिढ्यानपिढ्याची 40 हजार एकर सुपिक जमिन उध्वस्त होत आहे आणि लाखो लोक बेरोजगार होणार आहेत.
शिंदे लोकांनी तुम्हाला पसंत केलं पण कर्जमाफीचा काय झालं याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे
याच मुख्यमंत्री पद गेलय हा गोंधळलाय 😂😂😂
Evm ची कृपा शिंदे आपल्यावर
कडक😂
Correct
शिंदे जनतेने तुम्हाला फेकले पण ईव्हीएम ने तूम्हाला जवळ केलै
गोरे बाई शाळेत बसल्यात 😅😅
मराठा आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती खोटी धरली
हा माणूस तेच तेच पित्त रहातो नुसत..
ह्याला अक्कल तरी आहे काय ह्या एकनाथ शिंदेला
Udhav la kayam cha ghari basav la ahee 😂
@harshpashte4871 evm घोटाळा
मला नाही अब्रू अन मी कशाला घाबरू पेक्षा तर थोडी शिल्लकच आहे
उप मुख्यमंत्री पद असंवैधानिक आहे हे लक्षात घ्या
आहो शिंदे तुम्ही कोणाला बोलता तेवड धव्यान ठेवा तुम्ही कोणामुळे राजकारणात मोठे झालात ते आठवन ठेवा उतू नका एवढेच बस. जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे सत्य हेच खरे
EWM
आंबा नाही अंबा😂
अंबादास 😂
यांना जनतेने मतदान केलेलं नाही,
विरोधी पक्षनेते पद हे मुख्यमंत्री च्या बरोबरीच पद आहे हे ह्याला सांगा
EVM
आजपासून भेकडनाथ संभाजी शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून पदभार स्विकारला आहे त्यामुळे यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाऊलावर पाऊल टाकत वाटचाल करत आहेत भविष्यात हे हेगडेवार आणि गोळवलकर यांचे अनुयायी म्हणून काम करतील व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असे समजायला हरकत नसावी.
शिंदे ने बाळासाहेब आणि दिघे साहेबांना
धोका दिला
,फौजदाराचा हवालदार झाला 😂😂😂😂
शिंदे कुठे फेडशिल 😮😮😮
Te minus made Jat ahet dhre dhre fedave lagel
Janmata cha pap gharkomda uddhav tomne kuthe fedel😂😂
तु खाली बस😊
सर्वानि कामा बद्दल बोलावे हीच आमची इच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Majbor minde
1 number
We just love this man
करा भाजपला मतदान😢😢
शिंदे साहेब तुम्ही कोणामुळे मोठे झाले ते आधी जनतेला सांगा मोठी गद्दारी करून तुम्हाला जनता कधीही माफ करणार नाही
शिंदे साहेब जनतेला पैसा किती वाटला हे सुद्धा सांगा
अरे एकनाथ तू केवळ भाजपच्या पायाशी बस!👍
एवढा आवाज फडणवीस समोर वाढला असता तर आज मुख्यमंत्री असता
कर्ज माफी करा शिंदे साहेब
शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्र राजकारणाच स्वार्था साठि वाटोळे केलात
निर्लज्ज एकनाथ
Fakt evm
हा अजुनही त्याच दुनियेत आहे। शिंदे।
कलियूग आहे, शिंदे थोडं थांबा काळ कोणाला सोडत नाही
खरं बोलले बरोबर बसले आमच्या बोकांडी
एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी सत्ता जनता आणि नाही बनवलेली आहे ते सत्ता बनली ते ईव्हीएम मुळे मी तुम्हाला पण खरं माहितीये आणि भारतीय जनता पार्टी ला पण माहिती भारतीय जनता पार्टी ईव्हीएम मुळे सत्ता मध्ये आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तरी पण तुम्ही जनताला खोटा आश्वासन देऊ नका
सत्य ई व्ही एम्
उत्तर पाहिजे ती द्या 😂😂
साहेब EVM घोटाळा करून आले निवडून नाही. आता बॅलेट वर निवडणुका घ्या कोण बाहेर जातो तें
बॅलेट वर मतपेट्या पळवणे आणि बोगस पद्धतीने मतदान, अनेक वेळा विजयी अंतरापेक्षा बाद मतदान जास्त होते म्हणून तर Evm काँग्रेसने सरकार असताना आणलेय... माहिती घ्या आधी 🤣🤣🤣🤣मग आधी कर्नाटक, हिमाचल,तेलंगणा, JK, झारखंड,तामिळनाडू, बंगाल, दिल्ली, पंजाब बॅलेट पेपरवर होऊ दया.... मग कळेल दूध का दूध पानी का पानी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तिथे खरं खोटे झाले की मग महाराष्ट्रात बघू 🙏🙏🙏🙏🙏🙏
पागल आहे का आव रे
😡😡😡😊
मुद्यांवर बोला साहेब
आता मुख्यमंत्री नाही शिंदे
शिंदे साहेब तुम्हाला बोलता येत नाही घरी जा आणि निवांत झोपा लहान लेकराला बोलू नका
म्हणून मी सांगतो
Evm kamal
शिंदे साहेब तुम्हाला जनतेने फेकलेलं आहे पण व्हीएमसी ग्रुप आहे तुमच्यावर
मिंधे नीट बोल विरोधी पक्षनेते आहे ते ऐकण्या
अध्यक्ष बाई लईच रगेल आहे कशी खडूस बोलते ते पण एकनाथ शिंदेना 😂😂💯💯💯
सभापती नव्हे. संधीसाधू
😮
😂😂😂😂😂😂😂😂
Evm ची जादू
अरे तूझी वाट लागली आहे
त्या पाठोपाठ महाराष्ट्रात ल्या मराठी माणसाची पण वाट लागली आहे.
किती दिवस मोठपणा मिरवणार आहेस
गद्दारा सत्तेचा माज करू नका एक ना एक दिवस तुमचा सर्वांचा माज लवकरच उतरवणार आहे
शिंद्या तो विरोधीपक्षनेते आहेत ते...