Sarpanch Santosh Deshmukh प्रकरणात Jitendra Awhad यांचा रोख 'त्या' मंत्र्याकडे
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- TV9 Marathi News LIVE | Chhagan Bhujbal | Ajit Pawar | Amit Shah | Congress | Rahul Gandhi | Beed Parbhani Incident | Maharashtra Assembly Winter Session | Eknath Shinde | CM Devendra Fadnavis | Cabinet Expansion | Uddhav Thackeray | EVM
#ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
जितेंद्र आव्हाड यांना सलाम कारण इतक्या डेरिंग ने बेधडक बोलणारा नेता मला तर महाराष्ट्रात अजून कोणी दिसला नाही
तुतारीच्या मुतारी झाली त्यामुळे एक मुद्दा उचलून धरायला बाकी काही नाही राम मांसाहारी आहे शाकाहारी नाही समजणारा हा जितुउद्दीन खान आहे मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे
😊
😂
@@NewAcc-nq4hr वंजारी असूनही चुकीच्या माणसाविरुद्ध बोलत आहेत म्हणजेच डेअरिंग बाज आहेत समाजाचा असूनही सत्याची बाजू घेत आहेत
Asli aka जितेंद्र आव्हाड cha Don ghalto daka
हेच खरं हिंदुत्व .
आव्हाड सलाम तुम्हाला .
😂😂😂
खर आहे।
आव्हाड साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही जय भीम जय संविधान
❤❤❤
जय महाराष्ट्र
जित्या पण मोठा गूंड आहे मुंब्रा मध्ये
जितेंद्र आव्हाड साहेब फार ग्रेट चांगलं आवाज उठवला
@@Bajigar77818 mag Kay tu crime support karnar ka , we want justice
आवाड साहेब... आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपणास सलाम.
खरा हिंदू aawad saheb❤❤
जितेंद्र अव्हाड साहेबा सारखा व्यक्ति गृहमंत्री झाले पाहिजे
गृहमंत्री झाला नाही म्हणून तर शिक्षण चालू आहे
😂
😂😂 ईतिहास शिक्षक
😂😂😂मस्त जोक
कडक आव्हाड साहेब 🔥✊🚩
अभिनंदन.जितेंद्र.आव्हाड.साहेब.फार.चांगल्याप्रकारे.सर्व.गोष्टी.बोलतात
Salute Aahadji jaybhim jaybharat jaysanvidhan
जितेंद्र आव्हाड साहेब म्हणजे अभ्यासू आमदार आहेत महाराष्ट्राला गरज आहे अशा माणसाची...🙏
आव्हाड साहेब तुमच्या वमानवतावादी विचाराला सलाम जय महाराष्ट्र जय भारत
आव्हाड साहेब... मानलं तुम्हला.. असेच अन्याय विरुद्ध लढा.. दया सामान्य जनते साठी... 💯🙏🏻
सलाम सेठ मी तुमचा कार्यकर्ता नाही नां कुठला पक्षाशी आपला काही संबंध नाही पण तुम्ही जी भूमिका मांडली ती योग्य वाटली मनाला.. गरीबाच्या पोराला संतोष देशमुख ला न्याय द्या साहेब..
एकच नंबर बोलता साहेब तुम्ही
असे आमदार पाहीजेत विधानसभेत वा रे आव्हाडांनी काय भुमिका मांडली
एक नंबर आमदार असे नेते या महाराष्ट्र राज्याला शोभतात बाकीचे फक्त झोपा काढतात
पवार साहेबांचा मनापासून आभार अगदी मनापासून आवड साहेब हा तुमचा आवाज बंद करू नका दिल्लीच्या तक्तापर्यंत तुमचा आवाज द्या
मराठा समाज आपले आभारी आहे साहेब
अजून किती दिवस जातीचं नाव घेवून स्वतःला वेगळं करणार ?
महाराष्ट्रातील सर्व जनते तर्फे आभार मानले पाहीजेत .
आपण जाती जातीमधे विखुरलो म्हणूनच एवढं धाडस झालं या नराधमांचं .
मागासवर्गीयावर अन्याय झाला की फक्त त्यांनीच यायचं निळे झेंडे घेवून .
मराठा वर आन्याय झाला तर त्यांनीच यायचं भगवे झेंडे घेवून .
कुणावरही अन्याय होऊ द्या सर्व जात समुहांनी एकत्र येवून आंदोलन करून न्याय देण्यास भाग पाडायला हवं .
तरच आशा घटना टळतील .
जय शिवराय जय भीम .
Jatiwadya jaticha kay sambandh
आव्हाड साहेब हेच खरे हिंदुत्व आहे सलाम तुमच्या कार्याला ❤❤
असल्या आरोपींचा चौरंग करा
आजवर मी.नेहमी जितेंद्र आव्हाड चां विरोधी होतो पण आज हा मुद्दा जो त्यांनी घेतला खरच खूप छान आव्हाड साहेब 👍🙏 न्याय मिळाला च पाहिजे
😂 तू कायम आव्हाड बरोबर होता
फडणवीस साहेब, विषय आव्हाड साहेब जरी मांडत असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद ते व्यक्त करीत आहे परंतु आपण याबाबत संवेदनशील आहे असे अजिबात वाटत नाही
रोखठोक, निर्भिड आमदार आदरणीय श्री आव्हाड साहेब ❤❤
अभिमान आहे मला आमच्या जिल्याच्या भूमिपुत्राचा ग्रेट दादा ❤❤❤❤❤❤❤
आव्हाड साहेब फैन झालो तुमचा, पूर्ण महाराष्ट्र चा आवाज बनलात, तुमची सर आता महाराष्ट्र चे मोठे नेते झालात, वाह साहेब
बिडमधे कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत थांबवा,,बीडचा दाऊद झालाय धनु भाऊ,,छोटा शकील वाल्मीक,,,
मला माहीत नाही खालच्या कोर्टात न्याय मिळेल की नाही पण वरच्या कोर्टात जरूर न्याय मिळेल हे होतेचे नव्हते होतील ते कळणार पण नाही वरचे कोर्ट म्हणजे भगवान के घरमे देर है लेकिन अंधेर नहीं
ऐक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उधारण म्हणजे आव्हाड साहेब 🙏🙏
विरोधी पक्षनेता पाहिजे हा
@@pandhribudhwant1405सगळे वंजारि भाऊ सारखे नसतात माणसाची जात वाईट नसते माणसाची कृरता विचार वाईट असतो माणूस जातीने धर्माने मोठा नसतो होत त्याच्या प्रयत्नाने , कर्माने , कष्टाने मोठा होतो .. गुन्हेगाराला जात धर्म नसते भाऊ
एकच साहेब आवाड साहेब मानलं राव तुम्हाला❤
101% एक नंबर बोललात साहेब तुम्ही
जितेंद्र आवड सर एकदम बरोबर बोलले
मुख्यमंत्री साहेब आम्हाला वाचवा बीड चे पालकत्व तुम्ही व्हा
एक नंबर अभ्यासू माणूस याला म्हणतात लोकशाहितील आमदार मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही पक्ष्याचा जय महाराष्ट्र आव्हाड साहेब
साहेब मानले तुम्हाला थँक्यू ग्रेट तुमच्या कार्याला सलाम
धस आणि आव्हाड साहेबांनी मजबूत आवाज उठवला आहे फक्त मुखमंत्री साहेबांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, सरपंच देशमख च परिवाराला न्याय द्यावा ही विनंती
शिव, शाहू, आंबेडकरांचे खरे वारस.. मा. जितेंद्र आव्हाड ❤
ग्रेट आव्हाड साहेब धस साहेब.
कमीत कमी आवाज तरी उठवला.
लाज वाटायला पाहिजे हिंदु मुसलमान करणाऱ्यांना संतोष देशमुख सुध्दा हिंदूच आहे.
आभार आभार
आम्हाला फक्त नाव फेमस करायचे आणि त्याची जाहिरात जितेंद्र आव्हाड साहेब करत आहे या गोष्टीचा गर्व आहे
मी खूप ऐकून होतो....
मदत करणारे आव्हाड...
आणि आज पाहिले निडर आव्हाड.....!!!
निर्भिड आमदार👍👌
ग्रेट आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻
ह्या माणसांनी 2 दिवस ह्या गोष्टी चा चांगला पाठपुरावा केलाय..अगदी योग्य विधानसभे मध्ये भाषण केला..
खरंच सच्चा माणूस आहे जितेंद्र आव्हाड साहेब अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या भाषण ऐकले मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा
आव्हाड साहेब फार चांगला आवाज उठवला खुफ ग्रेट आहात तुम्ही तुम्ही जे बोललात ते सर्व सामान्य माणसाच्या भावना तुमच्यातून व्यक्त झाल्या साहेब धन्यवाद साहेब जय शिव राय जय भीम 🙏🙏🙏
Ashe 5-10 aamdar pahije .. Maharashtra safe rahil
Are hach Gund ahe 😂😂 tula yacha itihas mahit nsel
@@udhavjaybhaye7894hindu mhanun maratha samaj BJP yutila matdan kele punha chuk honar nahi
@@jayhind1280 करणार तू धर्म बदल कर, हरकत नाही 😂😂
@@surajkkr3280😂 BJP ne ky dhrmacha theka ghetlay ka
खरंच समाज वाचवायचा असेल तर गुन्हेगारांना सोडू नका 🚩🚩
एक नंबर साहेब खूप छान बोललात 🙏🙏
महाराष्ट्रातील सगळ्या पब्लिकला असं वाटतं संतोष पाटील सरपंच यांना फक्त न्याय आव्हाड साहेब मिळवून देऊ शकतात
Greate saheb .......
आव्हाड साहेब रोखठोक बोलतात एक नंबर साहेब
रोखठोक जितेंद्र 💥
आवाड साहेब सॅल्यूट 🙏
जितेंद्र आव्हाड साहेब कोटी कोटी नमन आहे आपणास आपल्या सारखे आमदार खासदार मंत्री देशाला लाभन म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जनतेच भाग्यच आहे
माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
परळीत तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेला तर धारदार वस्राने कापले जाचा संसार उध्वस्त केला मुलांचा बालपणात आधार गेला त्यालाच कळते.आव्हाड साहेब
मनात घर केले राव तुमच्या वक्तव्याने भुमिका बदलणार नाही लय भावल आव्हाड साहेब पण साहेब हे सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय भेटु देणार नाहीत अजुन फार वाईट वेळ येणार जनतेवर
आव्हाड साहेब एकच नबर् बोलता, जय भीम, जय शिवराय, जय संविधान 🙏
सिंगम बघा पोलीसांनो
झिंदा दिल आदमी जितेंद्र आव्हाड तुमच्या सारख्या ला समाजाने साथ दिली पाहिजे .
No ek.. saheb ❤
तुझ्या स्पष्ट वक्त पणाचा अभिमान वाटतो माता रेणुका तुझ्यावर आशीर्वाद देईल
जितेंद्र आव्हाड पहिल्यांदा कौतुक करावासा वाटत आहे. Good job.
आव्हाड सर धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
आव्हाड साहेब एकदम खरं बोलतात
खरंचआमदार साहेब आपले वक्तव्य निर्भीड आहे खरे नेते आपण.
Great सर सलाम आपल्याला ...अन्यायाविरुद्ध बोलणारा लाखात एकच असतो .
फायर आव्हाड ओरिजनल नेताच 🙏कमीत कमी आपल्या विचार धारेशी भलताच प्रामाणिक आणि आपल्या बाप नेत्याला इमानदारीने धरून लढणारा -काहीही भविष्य माहित नसताना लढणारा वाघ ✅आव्हाड साहेब ❤️💯
आव्हाड साहेब... आज तुम्ही जी भूमिका मांडली सभागृहात त्याबद्दल आपले खरंच अभिनंदन... पण आपण बीडच्या बाहेरचे त्यामुळे आपण नाव घ्यायला घाबरले नाहीत. पण बीडच्या सगळ्या आमदारांनाच काय खासदारला पण हिम्मत होत नाही नाव घ्यायची. त्यांना माहितीय पुढं काय होऊ शकत ते. आणी तुम्ही पण काय धुतल्या तांदळाचे नाही आहात. तुम्ही पण घरी बोलावून सामान्य माणसाला कसा प्रसाद दिला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आधी.
😅are jivanishi nvhte marle fatkavle hote tepn fb vr it cell kdun bdnami krt hota
वारे शेर जितेन्द्र आव्हाड .असे सत्यासाठी लढणारे खंबीर नेतृत्वाची देशाला गरज आहे.
एक नंबर काम करताना दिसताय,, आव्हाड साहेब,, असंच काम चालू ठेवा,,, अभिनंदन
स्पष्टोक्ते.... आव्हाड साहेब🙏🙏
आव्हाड साहेब तुमच्या कामाला सलाम
एक नंबर आमदार महाराष्ट्र मध्ये जितेंद्र आल्हाड साहेब
खरंच, जितेंद्र आव्हाड साहेब..खरे लोकप्रतिनिधी शोभतात..एक नंबर साहेब
सलाम आव्हाड साहेब तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
मानले साहेब तुम्हाला पहिले आमदार दमदार ❤️ खरे नेते तुम्ही बाकी सत्ते चे अन पैशाची पुजारी
सरकारने संतोष ला न्याय द्यायला पाहिजे
जितेंद्र आव्हाड साहेबांचे खूप खूप अभिनंदन
आव्हाड साहेब जय भीम आणि जय शिवराय तुमच्या बरोबर आहेत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी भूमिका मांडली ती सर्वसामान्य जनतेच्या मनातील आहे कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे
नव्या सरकारने गृहमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावी व सतीश देशमुखांना लवकरात लवकर न्याय द्यावा
जय भीम जय संविधान दिल से सलाम शरद पवार गट को
आव्हाड साहेब खरच खूप ग्रेट आमदार आहेत ❤
आव्हाड साहेब एक नंबर मराठा बटालियन च्या ताब्यात द्या
गलिच्या राजकारणाला न जुमानता आव्हाड साहेब तुम्ही त्याच्या मागे उभे राहिले खरोखर फुले शाहू आंबेडकर याच्या विचारांना मानणारे तुमचे अभिनंदन साहेब
❤❤❤❤❤ok
आव्हाड साहेब 1 no.speech.तुम्ही प्रकरण लाऊन धरा. नाय मिळेल अस vathty लोकांना
जितेंद्र आव्हाड सलाम तुमच्या कामाला.
देव बघत आहे,भविष्यात गुन्हेगारांची काय परिस्थिती होते ती बघा.
Dada hadache janteche sevan aahat tumhala manacha mujra❤❤❤❤
Barobar
फर्स्ट टाईम आव्हाड साहेबाना धन्यवाद....❤
आव्हाड साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाकी नेते छगन भुजबळ आहेत कोणीच बोलेना
आम्ही पण माळी आहोत..पण भुजबळ साहेबांनी मंत्री पणाच रडगाण सोडून.. संतोष देशमुख वर काही तरी बोलून भूमिका घ्यायला पाहिजे होती..त्यांची ज्या प्रकारे तालिबानी पद्धतीनी हत्या झाली त्यावर मोठमोठे नेते गप्प का?? त्यांच्या शरीराची अवस्था पाहून नीट झोप नाय लागत..डोळ्या समोर चित्र उभा राहते.. त्यांची रडणारी लेक पाहून रडू येत..कुठं शोधावा बाप आता त्या लेकरांनी..ह्या असल्या सडक्या राजकारण मंत्री संत्री पदावर आणि सगळ्या नासक्या नेत्यांवर चार डबे घासलेट.. आरोपींना फाशी नको त्यांचं encounter पहिजे 🤬
Cm पदाचा माणूस आहे हा 🙏
असे आमदार गृहमंत्री, असावेत
याला म्हणतात इमानदार नेता अन्यायाच्या विरोधात लढणारा
Aabhiman vatato tumcha saheb tumcha.Really proud of You Sir
आव्हाड साहेबांचा अभिनंदन
छत्रपती शासन पाहिजे 🚩🔥
आमदार जितेंद्र आव्हाड साहेब प्रामाणिक पणे आपले वेक्त केले आहे.