दिपक भाऊ मी शिवरायांचा मावळा आहे पण आज तुमच्या भाषणाने पूर्णपणे प्रभावित होऊन खरच अंतकरणातून म्हणतो जय भीम जय आंबेडकर जय शिवराय.तुम्ही जतिधर्म म्हणून पुढे नाही आला तर मानवता आणि मानवते विषयी संवेदनशीलता या विचाराने पुढे आला आहात.आंबेडकरवादी जनते विषयी जे विचार होते ते पूर्णपणे बदलून टाकले तुम्ही आज.तुमच्या विचारणा ग्रेट सॅल्युट
आंबेडकरी जनतेविषयी विचार बदलले चांगली गोष्ट आहे। पण तुम्ही विचार करा या जनतेला किती विषमतेला सामोरे जावे लागते, प्रत्येक गोष्टीत जात आडवी येते। बाबासाहेब होते म्हणून आजवर इथपर्यंत आहेत। जातीत काय असते माणसाची नीतिमत्ता चांगली पाहीजे।
केदार तुमचे विशाल मन, मानवतावादी दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध चा बुलंद आवाज,नि:पक्षपातीपणा, वास्तवावर बोट ठेवून पहाडी आवाजात श्रोत्यांना आव्हान करणे सर्व काही अजब आहे. गजब आहे. निर्दय माणसाला सुद्धा डोळ्यात पाणी येईल असे आपले भाषण ऐकून खूप समाधान वाटले. दलित पॅंथर मध्ये असा माणूस साधा कार्यकर्ता नाही तर आमदार खासदार व्हायला पाहिजे. एक पत्रकार म्हणून आपल्या वाटचालीस शुभेच्छा.
केदार साहेब आपल्याला सलाम.तुमच्या विचाराणे मी खूपच प्रभावीत झालो.तुमची वेदना एका जातीविषयी मर्यादित नव्हती .अन्याय कोणत्याही समाजावर होऊ देत त्या विषयी लढण्याची होती..सर्वांनी जातीपातीला गाडून केदार साहेबा सारख्या युवा नेत्याला साथ दिली पाहिजे साहेब मी तुमचा फॅन झालो आहे.तुमच्या भेटीचा योग नक्कीच घडावा. आमच्या कोल्हापूरला आपला दौरा काढा
दीपक भाऊ तुमाचे खूप खुप धन्यवाद जात ना बघतात तुम्ही अन्याय विरोधात लढता तुमच्यासारख्या ची खरी गरज मंत्रिमंडळात आहे मी भगवान चरणी प्रार्थना करतो की तुम्ही मंत्रिमंडळात लवकरात लवकर जावे ही माझी विनंती आहे
सुरेश अन्ना,मनोज दादा, दिपक भाऊ, संदिप भाऊ, जितेंद्र आव्हाड साहेब व इतर सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी संतोष देशमुख तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय थांबु नका ही मनःपूर्वक नम्र विनंती. महाराष्ट्रातील जनतेची तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जनतेची आश तुमच्याकडून आहे. घोर अन्यायावर न्याय मिळवून द्या 🙏
दीपक केदार साहेब तुम्हीच फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्याल तुम्हाला खूप खूप मराठा समाजाच्या आशीर्वाद मराठी तुमचे कधीही उपकार विसरणार नाही असेच मोठे व्हा
दादा तुमच्या सारखे नेते आमच्या सोबत आहेत आम्हाला अभिमान आहे तुमचा🙏🏼🙏🏼🙏🏼 मानाचा जयभिम जय शिवराय दादा❤❤❤
अशा माणसाची महाराष्ट्रात गरज आहे भविष्यामध्ये चांगला नेता बनू शकतो गोरगरीब सर्वांसाठी लढणारा पॅंथर नेता 👌💪🙏
खून झाला कि असच बोल आंदोलन करा .
आत्ता प्रति मोर्चा निघाला .कि हे जायलाच पाहिजे .जर नाही गेल कि .लोक चर्चा वेगळीच करतात
खूप भारी..तळमळ केदार दादा आपला आक्रोश.. व्यर्थ जाणार नाही.. न्याय मिळेल
भाऊ मन खुश केलं आज तिथं असशील तिथं माझा फुल्ल सपोर्ट तुला...जय शिवराय🚩🚩👌
अशे तरुण महाराष्ट्र चे नेते झाले पाहिजे....खरा पुरोगामी आवाज... 🚩
हा तर शेर आहे
दीपक भाऊ बहुजनांसाठी काम करतात मराठ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दीपक केदार साहेब जय भीम
Dipak Bhai खूप खूप धन्यवाद अभिमान आहे आम्हाला की तुम्ही आमच्या बरोबर आहे जय भीम जय शिवराय ❤
संतोष देशमुख
भावपूर्ण श्रद्धांजली
Good
Abhinandan Kedar Saheb
दिपक भाऊ मी शिवरायांचा मावळा आहे पण आज तुमच्या भाषणाने पूर्णपणे प्रभावित होऊन खरच अंतकरणातून म्हणतो जय भीम जय आंबेडकर जय शिवराय.तुम्ही जतिधर्म म्हणून पुढे नाही आला तर मानवता आणि मानवते विषयी संवेदनशीलता या विचाराने पुढे आला आहात.आंबेडकरवादी जनते विषयी जे विचार होते ते पूर्णपणे बदलून टाकले तुम्ही आज.तुमच्या विचारणा ग्रेट सॅल्युट
आंबेडकरी जनतेविषयी विचार बदलले चांगली गोष्ट आहे। पण तुम्ही विचार करा या जनतेला किती विषमतेला सामोरे जावे लागते, प्रत्येक गोष्टीत जात आडवी येते। बाबासाहेब होते म्हणून आजवर इथपर्यंत आहेत। जातीत काय असते माणसाची नीतिमत्ता चांगली पाहीजे।
तुमच्या विचारला सलाम भाऊ
जय शिवराय जय शंभूराजे जय भीम 🙏🙏
आंबेडकरी विचारधारा पूर्वीपासूनच अशीच निर्भीड राहिलेली आहे पण दुर्दैवाने} काँग्रेस असो bjp असो याने कधीच पँथर आंबेडकरवादी लोकांना वर येऊ दिल नाही ....
केदार तुमचे विशाल मन, मानवतावादी दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध चा बुलंद आवाज,नि:पक्षपातीपणा, वास्तवावर बोट ठेवून पहाडी आवाजात श्रोत्यांना आव्हान करणे सर्व काही अजब आहे. गजब आहे. निर्दय माणसाला सुद्धा डोळ्यात पाणी येईल असे आपले भाषण ऐकून खूप समाधान वाटले. दलित पॅंथर मध्ये असा माणूस साधा कार्यकर्ता नाही तर आमदार खासदार व्हायला पाहिजे. एक पत्रकार म्हणून आपल्या वाटचालीस शुभेच्छा.
जय भीम... दीपक केदार, खरंच संविधानाचे रक्षक
आज खूप आनंद झाला आंबेडकरवादी जनता देशमुख दादा साठी सक्रिय झाली धन्यवाद सर्वांना❤
दिपक भाऊ सारखे माणस सोबत पाहिजे धन्यवाद दिपक भाऊ
दीपक जी केदार सारखे लोक आमदार खासदार करून देश अशा लोकांच्या हातात देण्याची वेळ आली आहे
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे ...
दीपक केदार... महाराष्ट्राचं कणखर व भावी नेतृत्व
एक दिवस हा महाराष्ट्राचा चांगला नेता होणार गोरगरिबांचे नेते दीपक भाऊ केदार
संतोष देशमुख
न्याय कधी मिळणार
जय भीम ✒️ जय शिवराय ⛳
100% न्याय मिळणार 🙏🙏
अभिनंदन केदार साहेब
🙏
केदार भाऊ तुमच्या कार्याला सलाम,
सुर्यवशुवंशी, देशमुख, याना योग्या न्याय मिळायला पाहिजेत,पुर्ण समाज तुमच्या पाठीशी आहेत.
दीपक भाऊ तुमचे आभार मानतो जय शिवराय जय भीम
रांगडा आवाज..हीच तळमळ. संतोष देशमुखना न्याय मिळवून देईल..दीपक दादा आम्ही तुमच्या.
पाठीशी 🙏
दादा मी एक मराठा म्हणून तुमचा आभारी आहे ❤❤❤ जय भीम जय शिवराय ❤❤❤..
केदार साहेब हे भेटलेले महाराष्ट्राला कोहिनूर हिरा आहे
आता मनोज दादा आणि केदार भाई ❤
दीपक भाऊ आभार तुमचे
अप्रतिम दिपकभाऊ ..शतशः धन्यवाद. 🙏🏻🙏🏻👌👌
धन्यवाद दिपक भाऊ जय शिवराय जय भिम
शिव भीम शेना एक व्हायला पाहिजे काळाची गरज आहे 💪💪💪
खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ अभिमान आहे आम्हाला कि तुम्ही जात पात बाजूला सारून संतोष भाऊ ला न्याय मिळण्यासाठी पुढे आलात 🙏जय शिवराय जय भीम 🙏
तुमची साथ असल्यास सरकार हादरणार ही तुम्ही आवाज उठा फक्त
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे दिपक भाऊ
दिपक भाऊ केदार धन्यवाद तुमचे... असेच जनते सोबत रहा विनंती
सत्यासाठी जनता तुमच्या पाठीशी.जय महाराष्ट्र
केदार साहेब आपल्याला सलाम.तुमच्या विचाराणे मी खूपच प्रभावीत झालो.तुमची वेदना एका जातीविषयी मर्यादित नव्हती .अन्याय कोणत्याही समाजावर होऊ देत त्या विषयी लढण्याची होती..सर्वांनी जातीपातीला गाडून केदार साहेबा सारख्या युवा नेत्याला साथ दिली पाहिजे साहेब मी तुमचा फॅन झालो आहे.तुमच्या भेटीचा योग नक्कीच घडावा. आमच्या कोल्हापूरला आपला दौरा काढा
सलाम.... आज खरा आंबेडकरी जनतेचा ढाण्या वाघ बघितला. साहेब खरंच तुमचा अभिमान आहे
मनोज दादा सुरेश आण्णा दीपक केदार साहेब जिंदाबाद लढायला न्याय द्या
केदार भाऊ तुमचे काम चांगले आहे. जातीपातीच्या बंधनातून बाहेर पडून तुम्ही काम करत आहात.
दिपक भाऊ खूप खूप धन्यवाद.
जय भीम जय शिवराय.
धन्यवाद केदार भाऊ जय शिवराय जय भिम
देशाची तरुण पिढी जर गुंडाच्या हातून खर्च झाली तर देशाची काय हलत होईल हे बघून वाईट वाटत😢😢
भावपुर्ण श्रद्धांजली
संतोष भाऊ आणि सोमनाथ भाऊ😢😢😢
व्यक्तिमत्वास...आभार ❤
रामदास आठवलेंनी दिपक केदारांचा आदर्श घ्यावा.जय भिम जय शिवराय.
बाबासाहेबाचा विचाराचा वारसदार दिपक भाऊ केदार
खुप छान नेत्रुत्व आहे दादा तुमच जय शिवराय जय भिम ❤
साहेब खरंच तुम्ही खूप अभ्यासू व्यक्तिमहत्व आहात...
यालाच म्हणतात ऑल इंडिया पॅंथर सेना दीपक भाई केदारनाथ हम तुम्हारे साथ है
दीपक भाऊ सारखा ढाण्या वाघ मराठा समाज सोबत असल्यावर अन्याय विरुद्ध लढण्याचा अधिकच बळ येतो
Good
अत्यंत योग्य भाषण, केदार भाऊ👌👍💐💐
संतोष देशमुख आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी ,यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचा वाघ दीपक केदार साहेब 👌जय भीम, जय शिवराय
एकटा पडलेल्या मराठा समाजाच्या बाजू ने आणि सत्याच्या बाजूने बोलणारा बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सच्चा पाईक..🩵💙
दीपक भाऊ तुमाचे खूप खुप धन्यवाद जात ना बघतात तुम्ही अन्याय विरोधात लढता तुमच्यासारख्या ची खरी गरज मंत्रिमंडळात आहे मी भगवान चरणी प्रार्थना करतो की तुम्ही मंत्रिमंडळात लवकरात लवकर जावे ही माझी विनंती आहे
दिपक दादा....तुम्हाला मानाचा जय भिम.... आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवताय...मानलं आपल्याला..
प्रामाणिक नेतृत्व आणि समाजाप्रती आदर असणारे आदरणीय श्री दिपक भैय्या ❤❤
केदार दादा तुम्हाला चा जय भीम जय शिवराय
खतरनाक माणूस आहे हा म्हणून माझे मित्र जय भीम वाले जास्त ठेवतो आरे संकटात हेच काम येतात जय भीम भाऊ आज मला सार्थ अभिमान आहे
सुर्यवंशी आणि देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️मानाचा जय भिम,,,, केदार सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🏵️ ही ताकद पावरफुल 💯 🏵️🏵️🏵️🏵️🏵️
दिपक भाऊ खुप खुप धन्यवाद
सत्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत दिपक भाऊ
दादा आज तुमच्या माणसासारखी या महाराष्ट्राला गरज आहे जय भीम जय संविधान
भाऊ तुमची खरी गरज आहे
न्याय मिळू शकेल
Dhanyvad Deepak Kedar bhai
🙏
दीपक राव आपण खरेच शिव शाही आंबेडकर कार्यकर्ते आहेत. ज्या वेक्तीला सामान्य जनतेची जाणं ते तुम्ही आहेत.❤
दिपक दादा तुमची साथ अशीच राहू द्या जय भीम जय शिवराय
अशा माणसाची गरज आहे महाराष्ट्राला....
जातीपातीचा विचार न करता अन्यायाविरुद्ध लढतोय....
Ek Number Bhau...Justice Milala Pahije...🇮🇳🇮🇳
ग्रेट दिपकभाई केदार जय भीम जय शिवराय.
न्यायचा आवाज दीपक दादा
जाहीर निषेध आहे गृहमंत्रालयाचा
वां..भीम सैनिक केदार दादा जबरदस्त बोलला आपण
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दिपक भाऊ... ग्रेट
वारे शेर जय भीम ..🙏
अन्याय विरुद्ध लढताय केदार सर तुम्ही तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने अपयश कधीच येणार नाही बरोबर बोलताय सर
एक नंबर केदार भाऊ न्याय पाहिजे
केदार भाऊ सलाम तुमच्या विचारांना❤❤❤
धन्यवाद केदार साहेब
जय शिवराय जय भीम
Dipak bhau Salute 1000000 time
सुरेश अन्ना,मनोज दादा, दिपक भाऊ, संदिप भाऊ, जितेंद्र आव्हाड साहेब व इतर सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी संतोष देशमुख तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय थांबु नका ही मनःपूर्वक नम्र विनंती. महाराष्ट्रातील जनतेची तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जनतेची आश तुमच्याकडून आहे. घोर अन्यायावर न्याय मिळवून द्या 🙏
❤ good
जय शिवराय जय भीम
दिपकजी केदार साहेब खुप छान समाज प्रबोधन केलात आपले विचार खुप छान आहेत जय शिवराय जय भिम .
खरच हा खरा हिरा डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचां वारसदार आहे
जय शिवराय जय भिम
भाऊ तुमच्या कार्याला सलाम आहे नेहमी आयुष्यभर तुमच्या सोबत राहू शब्द आहे
सूर्यासारखे झळकणारे नेतृत्व दीपक भाऊ केदार
दिपक केदार तुम्हाला सलाम,
तुमची व जरांगे पाटलाची अंतःकरणापासूनची तळमळ सर्व समाजासाठी दिसून येते.
परत एकदा सलाम
केदार साहेब एकदम बरोबर
महाराष्ट्र मध्ये दादासारखे नेते ची गरज आहे... ❤❤
केदार साहेब धन्यवाद
खरा प्यांथर आहे दिपक केदार दादा... ज्य शिवभीम दादा
जय भीम जय भारत जय शिवराय
स्पष्ट बोलायला हिंमतच लागती राव हे धाडस फक्त "भिमसैनिक" च करु शकतो , जय भिम जय शिवराय 👏
दीपक केदार साहेब तुम्हीच फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्याल तुम्हाला खूप खूप मराठा समाजाच्या आशीर्वाद मराठी तुमचे कधीही उपकार विसरणार नाही असेच मोठे व्हा
खरचं अन्याय विरूध्द लढणारा भिमयोद्धा ❤❤ मानाचा जय शिवराय असे लढणारे तरुण पिढी आज खरचं गरज आहे या देशाला 🙌
केदार भाऊ एकच नंबर पीच..
दिपक केदार यांना मराठासमाज विसरणार नाही जय शिवराय जय भिम ❤
जय भीम जय शिवराय केदार भाऊ 🙏🙏
योग्य न्याय मिळाला पाहिजे जातीचा रंग कुणीही देऊ नये
काय आवाज आहे या आवाजाला न्याय मिळायला पाहिजे दीपक भाऊ केदार तुमचे मनापासून आभार तुम्ही अन्याय विरुद्ध आमच्या सोबत आहेत
दीपक भाऊ गरीबातुन वर आलेले दुसरे नामदेव ढसाळ आहेत 🙏
युवानेते 👌
केदार भाऊ खूप छान 🎉🎉❤
अतिशय,,, प्रहार पॅंथर 👍👌