Suresh Dhas | 'एक आका जेलमध्ये, दुसरे आका बाहेर' सुरेश धस यांची टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 122

  • @vishwas6015
    @vishwas6015 11 часов назад +54

    धन्यवाद धस साहेब वाघ आहात आपण जर हो साहेब 🙏🙏😩😩😵😫😫😫😫🙏🙏

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 8 часов назад +22

    अण्णा इतके कणखर आहे हे माहीत नव्हते खरंच अण्णा कितनी बार दिल जितोगे एक ही दिल है

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 12 часов назад +57

    शाब्बास धस साहेब

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 8 часов назад +21

    दि ग्रेट सुरेश अण्णा धस्

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 11 часов назад +33

    सर एक गोष्ट आपल्या नजरे आड होतेय ती म्हणजे 29 तारखेला मुख्यमंत्री महोदय हें वाल्मिक कराड यांच्या संपत्ती सील करायला सांगतात आणि 30 तारखेला लगेच धनंजय मुंडे हें मुख्यमंत्री महोदय यांना भेटतात आणि लगेच 31 तारखेला वाल्मिक कराड cid ला शरण येतो याच्यावरून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते कि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या मद्ये नक्कीच संपत्ती वरून काहीतरी कळबेरे आहे धनंजय मुंडे यांची संपत्ती नक्कीच वाल्मिक कराड यांच्या नावावर असणार हें 100% आहे.

  • @santoshsatpute7538
    @santoshsatpute7538 11 часов назад +29

    धस साहेब 1नंबर

  • @majnumecanic
    @majnumecanic 10 часов назад +27

    Ek number

  • @annakhade4107
    @annakhade4107 6 часов назад +5

    धस साहेब तुम्ही सर्व सामान्य बहुजन समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सडेतोड जवाब आहे 🎉🎉

  • @bhagchandkharad1175
    @bhagchandkharad1175 8 часов назад +9

    धन्यवाद धस साहेब . आम्ही हमेशा तुमचे समर्थक .

  • @ashokmawal7690
    @ashokmawal7690 6 часов назад +8

    पक्षाने दबाव आणला तरी थांबू नका धस साहेब , पक्ष सोडून दया, मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून आनेल साहेब, यांचे पोस्ट मॉर्टम करा तुम्ही.🤞👍🙏

  • @dipakgholap3704
    @dipakgholap3704 3 часа назад

    Great अण्णा...!!!

  • @thedetectives777
    @thedetectives777 10 часов назад +9

    धस साहेब रिअल हिरो तुम्हीच....

  • @ashokpoul7182
    @ashokpoul7182 10 часов назад +15

    धस आण्णा ओन्ली ❤❤

  • @ashokmawal7690
    @ashokmawal7690 6 часов назад +2

    धस साहेब ,तुम्ही लय आत धसले. हे आवडले आपल्याला 😂😂 धस साहेब ग्रेट माणूस👍🙏

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 10 часов назад +8

    दोघांना न्याय मिळाला पाहिजे

  • @राजारामकिरकाडे

    धस साहेब तुमच्या, सारखा, आमदार नाही, एक नंबर साहेब,आख्यान, महाराष्ट्रात, नांव, आहे, साहेब असा, आमदार, कधी,बघेतला नाही

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 8 часов назад +4

    धस साहेब तुमच्या मुळे जनतेला बरीच म्हायती मीळाली

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 3 часа назад +1

    धस बरोबर टाईमिंग साधतोय

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 2 часа назад +1

    धस लई पिक्चर बघतोय मानलं तुला

  • @mbpatil4415
    @mbpatil4415 6 часов назад +2

    मा.आमदार श्री.सुरेश धस साहेब....आपले मनापासून आभार....कारण आपण हे हत्या प्रकरण
    धसाला लावलं .... बाकीचे मराठा आमदार...भेसळ रक्ताचे आहेत हे दिसून आले आहेत ..
    आपले योगदान व कळकळ,तळमळ ...मराठा समाज विसरणार नाही.......
    यांमध्येच आपण नवीन पक्ष काढावा ....

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 8 часов назад +3

    मा.धस साहेब सर्वांचा बाप आहे.

  • @sandipmohite5471
    @sandipmohite5471 8 часов назад +2

    Skills makes man Perfect!
    Anna❤❤❤
    Anna bolte he Criminals ko koltehe❤

  • @rajupisal628
    @rajupisal628 6 часов назад +1

    सुरेश धस आताच्या घडीला राजकारणातील सुपर हिरो धण्याला सोडू नका धण्या गुड आहे.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 7 часов назад +3

    खर आहे साहेब बीड ल लागलेली कीड ने स्वताच्या महाजन मामी ल सुद्धा फसवल कोर्टात केस सुरू आहे 😢

  • @SachinThorat9921
    @SachinThorat9921 4 часа назад

    एक नंबर धस साहेब मी तुमचा फॅन झालो
    खुप छान काम करता तुम्ही

  • @SANTOSHgaikwad-dq4ch
    @SANTOSHgaikwad-dq4ch 5 часов назад +1

    नाद खुळा धस साहेब

  • @balumhaske700
    @balumhaske700 5 часов назад +1

    दूध का दूध पानी का पानी धस साहेब एकाच नंबर

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 12 часов назад +13

    एवढी प्रोपर्टी एकट्याची!! सामान्य माणसाचं सध्याच्या जमान्यात काही खरं नाही..

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 7 часов назад +1

    धस साहेब न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा

  • @Rupali-x2p1r
    @Rupali-x2p1r 6 часов назад +1

    धस साहेब सलाम तुम्हाला एकच नंबर व्यक्तीमत्व

  • @bapuraomulay5466
    @bapuraomulay5466 9 часов назад +4

    ग्रेट अण्णा ग्रेट

  • @GorakhGayke-sb1ef
    @GorakhGayke-sb1ef 9 часов назад +2

    धन्य है धस साहेब 🙏

  • @rahulsabale7921
    @rahulsabale7921 7 часов назад +1

    धस साहेब एकच नंबर, नाद नाही करायचा तुम्हचा

  • @navnathpanaskar4655
    @navnathpanaskar4655 7 часов назад +2

    सलाम सुरेश धस

  • @RaviKoli-jc3gu
    @RaviKoli-jc3gu 7 часов назад +2

    आण्णा🔥🔥❤

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w 7 часов назад +2

    धस साहेब रियल हिरो

  • @vickykamble3632
    @vickykamble3632 8 часов назад +3

    Sir khar boltay tumhi mi tumala like karto

  • @dattatraylokhande7821
    @dattatraylokhande7821 11 часов назад +5

    दत्ता बरोबरच असेल तर आण्णा सक्सेस ‌होतील

  • @d.pawarvlog6465
    @d.pawarvlog6465 7 часов назад +2

    Aadarniya Amdar Saheb Tumhala Deshmukh Suryavanshi Pan Aaplach Bandhu Aahe Tyachya Kutambala Pan Nyai Dya Aashirvad Lagel Aajun Mothe Neta Honar Saheb Nyai Dya Maharashtratla Pratek Samaj Tumchya Sobat Aahe 🙏🙏

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 11 часов назад +3

    🔥🔥🔥

  • @SachinMore-tg7vd
    @SachinMore-tg7vd 4 часа назад

    Natural truthfully sir.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 7 часов назад +2

    शेवटी गृह मंत्री 6 का च 😢

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 4 часа назад

    धस साहेब ❤

  • @narayanchavan5558
    @narayanchavan5558 9 часов назад +2

    Karect karyakram kela aana tumi👍👍👍

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 4 часа назад

    Salute Anna sir jay maharastra satya mev jayate

  • @sunilpasare4477
    @sunilpasare4477 5 часов назад

    Good

  • @MadhavJadhav-zc1rx
    @MadhavJadhav-zc1rx 9 часов назад +1

    🎉ok

  • @narayanchavan5558
    @narayanchavan5558 9 часов назад +1

    💞💞💞💞💞

  • @radhafoundation1912
    @radhafoundation1912 10 часов назад +2

    Jay das saheb

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 6 часов назад

    हे सगळं प्रकरण मुख्यमंत्री सांभाळत आहेत, मग मोठें आका का बाहेर आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, जनता सगळीकडे जनता बोलत आहे मोठा आका कोण आहे ते मग cm कोणाची वाट बघत आहे

  • @MohsinQureshi-rn3xe
    @MohsinQureshi-rn3xe 5 часов назад

    Lage raho anna

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 5 часов назад

    SALUTE SAHEB.

  • @sachinwade8863
    @sachinwade8863 10 часов назад +2

    महाराष्ट्र खरेदी करून त्याच्या नावावर

  • @महादेवरोडगे
    @महादेवरोडगे 4 часа назад

    या प्रकरणांमध्ये ईडी का झोप येते का

  • @santoshphad58
    @santoshphad58 12 часов назад +3

    परळी मध्ये यांच्या पण जमिनी आहेत..हे पण सांगा

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 11 часов назад +5

      मुंडे ला सांग सांगायला सभा घेऊन धस ने काय केले ते.... बिळात का गेला

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 11 часов назад +6

      याचं आडनाव फड म्हणून याची इथे फडफड...

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 10 часов назад

      @@INDIFRESH_INTERNATIONAL तो आका, सुपर आका चा जातभाई असेल म्हनून त्याला पुळका आला असणार...गुन्हेगार ला जात नसते मानुसकीतून पहा

    • @Shivdatta-x4n
      @Shivdatta-x4n 8 часов назад

      Faddddd hadddddddd

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 3 часа назад

      फड ची फड फड कशी होतेय 😂😂😂

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 7 часов назад

    Suresh anna dhas

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 8 часов назад

    देला रिसॉर्ट लोणावळा 🤭

  • @P-v9n
    @P-v9n 7 часов назад

    सारे‌ आक्काच‌ कोणी‌ आष्टीचा‌ आक्का‌ कोणी‌ परळीचा‌ आक्का‌ कोणी‌ आंतरवलीचा‌ आक्का‌ कोणी‌ बिडचा‌ कोणी‌ पैठणचा

  • @bhagchandkharad1175
    @bhagchandkharad1175 8 часов назад

    मुढे दोन्ही 302 मधे आलेच माहीजे

  • @tdmteamdeathmatchgamer9733
    @tdmteamdeathmatchgamer9733 6 часов назад

    तुझ्या नावावर किती जमीन आहेत.

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 3 часа назад

    Hyachyavr kes kara 109 kontya jatiche hite te pn sanga sahe mele te sanga prasidhisathi beed la parli la badnam kel hya mansane

  • @aniketawari384
    @aniketawari384 5 часов назад

    वाघ
    आण्णा

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 5 часов назад

    Beed police👮 kuthe neun thevloy Maharashtra

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 11 часов назад

    Sarkar jama karavi

  • @PundlikPhirke
    @PundlikPhirke 8 часов назад

    Sarkarla ayaku yet nahi ka ha akrosh?

  • @Mkofficial11-b1c
    @Mkofficial11-b1c 10 часов назад

    😂😂😂😂

  • @mahibhai0305
    @mahibhai0305 10 часов назад

    Pankaja ani dhananjay mundela aadhi buycot kara beed madhun mhanje as punha honarch nahi. Pn te beed chya jantela jamat nahi n , toch main prashna ahe tithla

  • @ShrustiKamble-y3l
    @ShrustiKamble-y3l 10 часов назад

    😂😂😂😂 1 nooooooo

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 10 часов назад +3

    अण्णा ❤❤❤❤

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 10 часов назад

    Akkaa kiti baykaa ahet

  • @7575-u9o
    @7575-u9o 10 часов назад

    Taripn pararikaranche daivat 😅😅 yamulech beedcha vikas nahi zlaa

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 8 часов назад

    Krur hatte cha nich rajkaran hotay.

  • @krishnagite2246
    @krishnagite2246 10 часов назад +1

    Daskat he kontya karykamala alay ani sangatay kay nust rajakan karan lavlay Shraddhanjanali dya pahile tyachya nave ta nahi jamin nuste arop karayache😊

  • @unitechsoftware4141
    @unitechsoftware4141 5 часов назад

    akaha nahi to ahey boka

  • @santoshphad58
    @santoshphad58 12 часов назад +3

    भगवान बाबांवर सुधा असेच आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचे काम यांच्याच पिढ्यांनी केले आहे इतिहासात.... म्हणजे यांना इतर जात प्रगत झालेली कधीच पाहवत नाही

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 11 часов назад

      गुन्हेगारांचं समर्थन करणार्या पिलावळीने‌ आता स्वतः ची अक्कल पाजळू नये.
      तुझं आडनाव फड म्हणून तुझी इथे फडफड...

    • @Rajesh_patil-6
      @Rajesh_patil-6 10 часов назад +1

      Pragati? NT3 reservation saodun dyava mag.

    • @kedarv.tathepatil5933
      @kedarv.tathepatil5933 5 часов назад

      लोकांचे खून करून प्रगती करता का साल्यांनो

    • @bhausahebambhore6667
      @bhausahebambhore6667 5 часов назад

      खून करून मोठे होता का रे.

    • @Shrisha_nande
      @Shrisha_nande 4 часа назад +1

      बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला तर खरे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. जिल्ह्यात अजूनही रेल्वे आली नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही, आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. मागील अनेक वर्षांपासून बीडमध्ये मुंडे घराण्याचे वर्चस्व होते. पण या काळात बीडसाठी नेमके काय केले गेले?
      मुंडे घराण्याने बीड जिल्ह्यात कशासाठी ओळख निर्माण केली?
      1. त्यांनी खंडणी वसुलीचे राजकारण उभे केले.
      2. बळकावलेल्या जमिनी आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घेतला.
      3. सामान्य माणसांसाठी रोजगारनिर्मितीपेक्षा गुंड प्रवृत्तीचे लोक तयार केले.
      4. त्यांनी आपल्या नावे व्यक्तिगत कंपन्या सुरू केल्या, परंतु लोकांच्या गरजा दुर्लक्षितच राहिल्या.
      आजही पायाभूत सुविधा उभारण्यात मुंडे घराण्याचे अपयश उघड आहे. आपण मतदान करताना विकासासाठी मतदान करतो, पण हा खोट्या वचनांचा विकास आहे की लोकांच्या समस्यांचा खरा विकास?
      २० वर्षांच्या राजवटीत रेल्वे नाही, रस्ते नाहीत, पाणी नाही - मग बीडच्या लोकांनी नेमके काय मिळवले?
      नुकसान, अडथळे, आणि फसवणूक.
      या धोकेबाज राजकारणाचा विचार करता, आता बदलाची वेळ आली आहे. आपल्या भागातील विकासासाठी, गरजा पूर्ण करणाऱ्या नेतृत्वासाठी, आणि खऱ्या परिवर्तनासाठी आपली भूमिका ठाम असायला हवी. नावावर नव्हे तर कामावर विश्वास ठेवा.

  • @santoshphad58
    @santoshphad58 12 часов назад +5

    फक्त दोन मंत्री पद मिळाले म्हणून लागलेली आग आहे..
    यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी यांच्या सर्व मागण्या मान्य करून सर्व चोकस्या cid ते sit नेमून सुधा यांचा तमाशा कशा साठी चालू आहे हे न कळण्या इतपत जनता दूध खुळी नाही .... फक्त मंत्री पद न मिळाल्यामुळे

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 11 часов назад

      माणूस मारला क्रूरपणे तुज्या घरातला मारला असता तर असंच बोलला असता का बुजगावण्या ? कोणाची बाजू घेतो ? लोकांना कळायला नको यांचे धंदे काय ते?

    • @kawadevilasn.9894
      @kawadevilasn.9894 10 часов назад +1

      तू का टेन्शन घेतो ते पुराव्यानिशी बोलतात

    • @Rajesh_patil-6
      @Rajesh_patil-6 10 часов назад +1

      Gunhegarana support karu nka.

    • @RahulSarode-o6q
      @RahulSarode-o6q 9 часов назад

      Zop Bala zop das don aale😂😂

    • @amolsurve2437
      @amolsurve2437 9 часов назад +2

      मुंडे दादा आणि दिदी चे खुपच भयंकर फॅन दिसता बुवा तुम्ही..का..संत वाल्मिकां सारखे..मूंडेंचे लाभार्थिसुद्धा आहात दादा..तुम्ही..! 😂😂😂

  • @rb7015
    @rb7015 11 часов назад

    1000000009 re dukra 😂

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 12 часов назад +1

    धस खोटे बोलतात सपशेल ,फक्त 109 रेकॉर्ड वर आलेले सांगता काय..ये तो झकी हैं ,फुल पीचर जमीन के नीचे बाकी है...

  • @dhaknedhananjay
    @dhaknedhananjay 8 часов назад

    गप रे, तु खुप दुधाने धुतलेला आहे काय, जातीवादी माकडा तु खुप इमानदार आहेस काय

    • @kedarv.tathepatil5933
      @kedarv.tathepatil5933 5 часов назад

      माजू नका ना मग नीट राहा

    • @dhaknedhananjay
      @dhaknedhananjay 5 часов назад

      @kedarv.tathepatil5933 अहो भैया माझे वंजारी कमी अन् मराठा जास्त मित्र आहेत मला शिकवू नका, बजरंग खासदार झाला तो पचला फक्त दोन दोन मंत्री पद आम्हाला मिळाले हे का सहन होत नाही तुमच्या लोकांना, तुमचे लोक हरले कि रडके वागतात... देशमुख साहेबांच्या सोबत जे घडलं ते अतिशय वाईट आहे, त्याच समर्थन स्वप्नातही करणे शक्य नाही ... पण काही डायरेक्ट जातीला टार्गेट करतात हे असले जातीवादी आमदार

    • @kedarv.tathepatil5933
      @kedarv.tathepatil5933 4 часа назад

      @@dhaknedhananjay अरे पण तुम्ही पण जरा नीट राहायचं शिका खरे जातीवादी तुम्ही आहेत सुरेश आण्णा धस मंत्री पदासाठी बोलत नाहीत संतोष दादा ला बेहाल करून मारलं त्यामुळे बोलतात हे काळे धंदे बंद करा

  • @santoshphad58
    @santoshphad58 12 часов назад +2

    एवढ्या दिवस का गापचीप होते...

  • @dadaraokakde6815
    @dadaraokakde6815 6 часов назад

    धन्यवाद धस साहेब
    आक्काची संपत्ती जप्त करण्यात यावी

  • @jaihind4608
    @jaihind4608 5 часов назад +1

    PARLI PARKARAN ZHALYAVAR DHAS SAHEBANI EK VINATI PURAN DESHACHI SAMPANTI MODIJI AMITJI NE VIKUN TAKLI YANA PAN TANCHI JAAGA DAKHVA DHAS SAHEB 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @patil9614
    @patil9614 6 часов назад

    आण्णा ग्रेट माणूस ❤️👍

  • @kedarv.tathepatil5933
    @kedarv.tathepatil5933 5 часов назад

    एक नंबर आण्णा💪King Of Bid

  • @dattabhise9894
    @dattabhise9894 6 часов назад

    द साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @Basveshvar-li9jn
    @Basveshvar-li9jn 10 часов назад

    KLtond dhas😊

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 9 часов назад

    Ek number

  • @sandipmohite5471
    @sandipmohite5471 8 часов назад

    🔥🔥🔥🔥