@@Jyotikamble5688 जनावरच अश्या संवेदनशील प्रकरणावर हसू शकतो .😢 आज वेळ आमच्यावर आलीय उद्या तुमच्यावर सुध्धा येऊ शकते. वेळ सगळ्यांची येते एवढं लक्षात ठेवा .
आवाड साहेब खुप खुपच धन्यवाद, साहेब किती पोटतिडकीने खुणा बाबत माहिती दिली व न्याय मिळवून देण्यासाठी विनंतीही केलात तुमच्या विनंतीलाआणि पूर्ण केज ता. नव्हे तर आख्खा बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची तरमळीला शासनकर्ता यानी जेंव्हा या खुणयांना व खुणयांचया मागे पुढे असणारया नराधमांना खरया अर्थाने पकडता क्षणीच जागेवर फाशी देण्यात आली तरच खरया अर्थाने जगातील भारतमातेची लोकशाही एक नंबरची असल्याची शिध्द होईल. सर्वच सभा ग्रहाने एक आवाजाने आवाज उठवावा साहेब.
Mr Jitendra Awhad you real tiger. Sir you 100% correct. MR DEVENDRA FADANVIS WILL LISETEN THE INNER SOUL OF LATE SANTOSH DESHMUKH'S MOTHER AND HIS CHILDERN.
धनंजय मुन्ढे हा खरंच खलनायक आहे. त्यामुळे कराड सोकावला आहे. कारण धनंजय मुन्ढेचा वरदहस्त आहे बर्याच केसेज झाल्या आहे. व त्या धनुभाऊच्या पाठीम्ब्यामुले अनुत्तरित राहिल्या कुठलाही तपास लागला नाही तरी ह्या गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हेगाराना सजा मिळाली पाहीजे.
तुमच्या साहेबांचे संस्कार लयचं घटीया दिसतायतं मग, कसला अभिमान बाळताय आपण एका सरपंचाचा कृर खुन केला अन् जो मुख्य सुत्रधार आहे तो मुंढे च्या जवळ चा आहे. मग कसं तोंड उघडेल
देवा भाऊ यांना जनतेची विनंती आहे की अका ला मंत्री मंडळातून हाकलून द्या दादा अजित, शिदे साहेब आपण तिघाकदून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. संतोष ला न्याय द्या.
आव्हड साहेब सलाम तुमच्या वक्तव्याला साहेब न्याय मिळवून द्या संतोष देशमुख ला
फार वाईट घटना सतोंष भाऊ ची
Real Vanjari jitendra awhad ❤
संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे
100% बरोबर 😢😢
इतिहासात या दिवसाची नोंद घेतली जाईल.
आज चर्चा होत असताना pin drop silence सभागृह...
288 मधे एकच वाघ आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब.
बाकीच्या 288 शेळ्या आहेत का😂😂
महाराष्ट्राला नपुसक गृहमंत्री लाभल्यास अजून महाराष्ट्राची काय अवस्था होणार बिहार हा होणारच😢
बिड बिहार करून ठेवला वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे नी
😂😂😂
कोणाच्या बापाला घाबरत नाहीत हे
Tu ka evdi utavil ahes pratyek comment baghtoy@@Jyotikamble5688
@@Jyotikamble5688 जनावरच अश्या संवेदनशील प्रकरणावर हसू शकतो .😢 आज वेळ आमच्यावर आलीय उद्या तुमच्यावर सुध्धा येऊ शकते.
वेळ सगळ्यांची येते एवढं लक्षात ठेवा .
😊😊😊😊😊🕗 and I 😊😊😊😊
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे
🙏आजपासून मी जितेंद आव्हाडांचा FAN झालो 🙏. Salute sir 👍🙏
Rait
Mi pn bhava ❤
Aamhi ugach nahi nivdun dila kalwyatun
ग्रेट आहात awadji
👍 असे भाषण करताना पहिला आमदार भगीतला आहे की जो परतेक्ष खरी तळमळ नी बोलतो की राजकारणा पलीकडे जाऊन बोलले
सहमत. संतोष देशमुख हा भाजपचा बुथ प्रमुख होते आणि त्याच्या खुनावर पोटतिडकीने बोलतात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार
खूप छान आव्हाड साहेब
आव्हाड साहेब लढवय्या नेता साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
जितेंद्र आव्हाड चा पहिल्यांदाच खूप अभ्यासात्मक आणि भावनात्मक असं भाषण सभागृहात ऐकलेला आहे कारण खरी परिस्थितीत जनतेसमोर मांडलेली आहे
जितेंद्र आव्हाड आज 100%खर बोलले , ❤
ते नेहमी खर बोलतात पण लोकांना समजत नाहि
खूप छान आव्हाड sayeb
Real vanajari ❤❤
खरोखर आव्हाड साहेब तुमच्या सारखा आवाज सगळ्यांनी काढायला पाहिजे
Right 👍
ग्रेट बाजू मांडली साहेब 🙏
Super jitendra avhad
देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहे या गोष्टी ला
Manl aaj the jitendra awhad ❤❤❤
मनापासून सलाम आव्हाड साहेब खुप खुप आभारी आपण खुप मनापासून आणि परिपूर्ण अभ्यास करून हा मर्डर चा विषय मांडला
आव्हाड साहेब सलाम तुमच्या वक्तव्याला
धस अणि आव्हाड खुप छान❤
आवाड साहेब खुप खुपच धन्यवाद, साहेब किती पोटतिडकीने खुणा बाबत माहिती दिली व न्याय मिळवून देण्यासाठी विनंतीही केलात तुमच्या विनंतीलाआणि पूर्ण केज ता. नव्हे तर आख्खा बिडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची तरमळीला शासनकर्ता यानी जेंव्हा या खुणयांना व खुणयांचया मागे पुढे असणारया नराधमांना खरया अर्थाने पकडता क्षणीच जागेवर फाशी देण्यात आली तरच खरया अर्थाने जगातील भारतमातेची लोकशाही एक नंबरची असल्याची शिध्द होईल. सर्वच सभा ग्रहाने एक आवाजाने आवाज उठवावा साहेब.
धनंजय मुंडे मुळे फडणवीस अडचणीत येणार एक दिवस
दोन्ही ... मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
Great 👍
आव्हाड साहेब तुम्ही अगदी खरे बोलतं आहात
Great sir
सलाम साहेब
जितेंद्र आव्हाड यांचे भाषण फार आवडलं मुख्यमंत्र्यांनी खरोखरच त्यांच्या भाषणाची तक्रार केली
गरीब माणसं कशाला काय म्हणतील एकाला पिक विमा भेटला नाही महाराष्ट्र बीड जिल्ह्यात
बरोबर सर आम्ही नेहमी आपल्या सोबत
Wa Jitendra ji
Great work sir jai shree ram jai hind jai maharashtra
आव्हाड साहेब संतोष देशमुख मुलांना न्याय मिळुन द्यावा
Great manus. pahil shivya dyaycho Hindu mhnun pn aajpasun fakt Maratha mhnun bolnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आव्हाड साहेब खर सांगू आज तुमच्या बद्दल मनात खूप इज्जत वाढली राव🙏🏼
आव्हाड साहेब एक नंबर
याला बहुतेक लाडक्या बहिणी ही जबाबदार आहेत कारण थोड्याशा पैशासाठी त्यांनी चुकीचं सरकार निवडलं आणि त्यामुळे हे दिवस आले
मी बगीतलेलं सर्वात उतम भाषण आव्हाड साहेब आणि धस साहेब
फार वाईट वाटतंय
सलाम या साहेब यांना
Fadanvis Shevati manage honar mhanje honar
Super
अशा घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर विरोधी पक्षाची गरज भासणार नाही.. सरकार स्वयंचीत होईल. गुन्हेगारीला पूर्ण आळा घातला गेला पाहिजे.
अगदी बरोबर
Great work Avhad Saheb
खुप छान विचार मांडले साहेब
ग्रेट आव्हाड साहेब सुरेश अण्णा धस धन्यवाद
Mr Jitendra Awhad you real tiger. Sir you 100% correct. MR DEVENDRA FADANVIS WILL LISETEN THE INNER SOUL OF LATE SANTOSH DESHMUKH'S MOTHER AND HIS CHILDERN.
Evm सरकार
छान
Very nice explenation👍
Jitendra awhad 👑💯👍 ek number
आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलताय पण न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय नाही तो पर्यंत थांबू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर सर
Khup chhan avhad saheb ladat raha amhi tumachya sonat ahot
Great saheb ❤ i proud of you
अभ्यास आहे महविकास आघाडीचा.म्हणून महाविकास आघाडी चे सरकार पाहिजे होते..आव्हाड साहेब छान
सत्ता पाशवी असली तरी आव्हाडांसारखे गंभीर व निर्भिड नेते तुल्यबल व समर्ध आहेत हे महाराष्ट्र चे भाग्य आहे
Real man of Maharashtra Shri Jitendra Ahwad saheb .
Very nice avadh SIR
मुंडे च ... मुख्य आरोपी 💯
👍👍 justice for Santosh Deshmukh👍👍
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वास्तव मांडलं आज कोणीतरी ते पण न घाबरता.. पण साहेब काळजी घ्या 😢😢
गुन्हेगाराचा समर्थन कोणत्याही जातीने करू नयेत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे तरच कायद्याचं राज्य राहील
खरे आहे सर
Gret Saheb
Gya DM चा राजीनामा
आर आर पाटील यांच्या सारख गृहमंत्री होणार नाहीं ❤
फडणवीस साहेब आता संपवा हे सारं... काळ सोकाऊ देऊ नका. जनता तुम्हाला दुवा देईल.
आज पहिल्यांदा आव्हाड पोटतिडकीने,आणि योग्य बोलले...✅
संतोष दादा ला न्याय मिळाला पाहिजे,
Awad saheb is great
धनंजय मुन्ढे हा खरंच खलनायक आहे. त्यामुळे कराड सोकावला आहे. कारण धनंजय मुन्ढेचा वरदहस्त आहे बर्याच केसेज झाल्या आहे. व त्या धनुभाऊच्या पाठीम्ब्यामुले अनुत्तरित राहिल्या कुठलाही तपास लागला नाही तरी ह्या गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हेगाराना सजा मिळाली पाहीजे.
एवढ झाला पण पंकजा ताई यांनी कोणाच समर्थन केल नाही.. हे आहेत आमच्या साहेबाचे संस्कार
त्याच साहेबांनी या धाकट्या साहेबांचा लाड केला सगळे गुन्हे दाबले आणि आता तो कुणालाच जुमानत नाही
त्याच साहेबांनी या साहेबांचं सगळे पोटात घेतले आणि आता ते कुणालाच जुमानत नाहीत
तुमच्या साहेबांचे संस्कार लयचं घटीया दिसतायतं मग, कसला अभिमान बाळताय आपण एका सरपंचाचा कृर खुन केला अन् जो मुख्य सुत्रधार आहे तो मुंढे च्या जवळ चा आहे. मग कसं तोंड उघडेल
जितेंद्र आव्हाड साहेब ग्रेट...
Great avad sir❤
राजकारण बाजूला ठेवा, धाडसी निर्णय घ्या.
❤❤
Ajit pawar and fadnvis laj watudya namaste 1st time Awad great speech all support even bjp and shivsena voter this time support jitendra
सुषमा ताई या वरती पण हा घणंरडा अनुभव असाच आला आहे
लिमिट च्या बाहेर ग्रेट आहात शब्द नाही माझ्याकडे तुमचा कौतुकासाठी द ग्रेट आव्हाड साहेब जय हिंद
संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी अखा महाराष्ट्र रसत्यावर ऊतरायला हवा
आव्हाड साहेब गर्व आहे साहेब आपल्या सारखे अजुन व्यक्तीमत्व महाराष्ट्रात आहे🙏
Great jitendr bhau
बीड आहे की बिहार...
The great jitendra awhad
देवा भाऊ यांना जनतेची विनंती आहे की अका ला मंत्री मंडळातून हाकलून द्या दादा अजित, शिदे साहेब आपण तिघाकदून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. संतोष ला न्याय द्या.
धन्यवाद आव्हाड साहेब खुप खुप छान विश्लेषण केले योग्य रेटा लाऊन धरला आहे आपण
आव्हाड देर आये लेकीन दुरुस्त आये
गृहमंत्री काय करत होते अडीच वर्ष
योग्य तो आरोपी शोधून योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे
Avhad saheb dhanywad