tv9 Marathi Special Report | बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका' कोण? | Santosh Deshmukh Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 194

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 часа назад +215

    धनंजय मुंडे ला मंत्री पदावरुन हकालपट्टी करा

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 2 часа назад +15

      Hakalpattich karaychi asti tar mantripadach dila nast😂😂

    • @KiranPalve-s7y
      @KiranPalve-s7y 2 часа назад +10

      संपले आता तुमच BOSS always Boss

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 2 часа назад

      ​@@KiranPalve-s7yआरे तुला थोड़ी लाज वाटते का?

    • @ShriniwasKadam-mc5iv
      @ShriniwasKadam-mc5iv Час назад

      ​@@KiranPalve-s7yare ighalya tu mansachich aulad ahes ka tula ks kahi vatat nhi re evdh bekar marly tya mansala ani ajun pn tya dhanyachach goo khaylas shemnya tujha ky baap lagun gela kay dhananjay munde 💯

    • @Nikpatil123
      @Nikpatil123 Час назад

      ​@@Adityakingdrl2yबरोबर

  • @thebmw9081
    @thebmw9081 2 часа назад +113

    धनंजय ने परळीचा बिहार करून ठेवला आहे ..

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 часа назад +112

    कराड च एन्काऊंटर करा मानेल फडणवीस ल मी

  • @Mahakal_Bhakt-g777
    @Mahakal_Bhakt-g777 2 часа назад +180

    वाल्मिक चा एन्काऊंटर करुन टाका,बिडची गुन्हेगारी कायमची संपवा, पक्ष नेतृत्वाने मुंढे घराण्याची कोणतीही तडजोड अजिबात करू नये

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 часа назад +24

      १०० टक्के सहमत

    • @RaviPawar-n3p
      @RaviPawar-n3p 2 часа назад +18

      @@Mahakal_Bhakt-g777 बरोबर
      त्यांना साथ देणारे मंत्री पण काढून टाका.
      योगी आदित्यनाथ सारखे CM असते तर आका आणि बोका पण कापले असते.

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 2 часа назад

      💯 ह्याला मारा

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 2 часа назад

      धस ला पण काढून टाका....क्षीरसागर ला पण काढून टाका....आणि संतोष मेलाय नाहीतर तोपन तितकाच गुन्हेगार आहे....त्याला घुले ला मारताना लै भारी वाटत होतं त्याच काय

    • @KiranPalve-s7y
      @KiranPalve-s7y 2 часа назад

      तुझी आहे का हिम्मत मग कर बर तुझा बा.... पण आला णा तरी करू नाही शकत

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 2 часа назад +79

    देवेंद्र फडणवीस साहेब जरा लवकर कारवाई करा दहा दिवस झाले तरी त्या बिचाऱ्या
    ला न्याय मिळत नाही

  • @lakhandeshmukh1584
    @lakhandeshmukh1584 2 часа назад +48

    वाल्मिक च्या अंगावर १००० विंचू चढवा मगच संतोष दादाला शांती मिळेल

  • @therock6017
    @therock6017 2 часа назад +64

    पवनचक्की वाल्यानी सरपंचला मदत केली पाहिजे, नाहीतर खडणी वाल्या घाबरून पैसे दिले असते, सरपंचला मदत करा लहान लहान मुलं आहेत

  • @PratapGund-j5l
    @PratapGund-j5l 2 часа назад +85

    महाराष्ट्रस्टाचा बांगलादेश होतआहे

  • @ajittat7388
    @ajittat7388 Час назад +31

    मुंडे च ... मुख्य आरोपी आहे 💯

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 Час назад +17

    एक धनंजय मुंडे गेला तारी चलेल pn. महाराष्ट्र का बिहार होता कमानाही देवेंद्र जी सर्व आमदर तुमचा पाठींबा भक्कम निर्णय अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा तुमच्या कडे आहे इतिहासाचा निर्णय घ्या

  • @pawarumakant3232
    @pawarumakant3232 2 часа назад +30

    वाल्मिक करायचा इनकाऊंटर करा सरपंचाला न्याय मिळेल...

  • @RaviPawar-n3p
    @RaviPawar-n3p 2 часа назад +79

    योगी आदित्यनाथ सारखे CM असते तर आका आणि बोका पण कापून काढले असते.

  • @Kshatriymaratha123
    @Kshatriymaratha123 Час назад +18

    आज खरंच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब असते तर सर्वप्रथम देशमुख कुटुंबाला भेटून न्याय दिला असता.

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 2 часа назад +28

    धस साहेब खरोखरच तुमचा मनापासून आम्हाला आभार मानावे वाटतं खरंच मराठा मर्द मराठा मराठा जर पुणे पाहायचा असेल तर तो म्हणजे 10 साहेब यांचा माज उतरल्याशिवाय मागे सरळ हटू नका

  • @GovindGojal
    @GovindGojal 2 часа назад +37

    लपाछपी खेळू नका धनंजय मुंडे हा महत्त्वाचा आरोपी त्यामध्ये आहे

  • @vidyadham1772
    @vidyadham1772 Час назад +21

    प्रश्न जातीचा नाही...आसे लोक समाजाला घातक आहेत

  • @GovindGojal
    @GovindGojal 2 часа назад +18

    देवेंद्रजी फडवणीस साहेब जर कारवाई केली नाही तर 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर ती उतरून देणार नाही

  • @madhukarroham8718
    @madhukarroham8718 2 часа назад +25

    बीड ला सिंघम ऑफिसर कृष्ण प्रकाश आयपीएस यांच्याकडे काही दिवस चार्ज द्या

  • @barkupawar8767
    @barkupawar8767 Час назад +4

    दस साहेबाला सुरक्षा द्या

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 2 часа назад +27

    आका एकच आहे धनंजय मुंढे

  • @ajittat7388
    @ajittat7388 Час назад +19

    दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 Час назад +8

    ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख, ज्यांच्यावर आरोप आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यात सरकार भाजपचे, आणि तरीही न्याय मिळत नाही .सर्व राजकीय पक्षांचे कट्टर समर्थक! निष्ठावान कार्यकर्ते ! यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Час назад +9

    स्वतः च्या पक्षाच्या बुथ प्रमुखाला न्याय देऊ शकत नाही, सामान्य जनतेला काय घंटा न्याय देणार.

  • @Sambhapatil.w
    @Sambhapatil.w 2 часа назад +39

    मिस यू संतोष दादा 😓😓🙏🏻

  • @bapunarsale8933
    @bapunarsale8933 Час назад +3

    धनंजय मुंडे ची हकालपट्टी करा नाहीतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 2 часа назад +11

    देवेन्द्र तू ऐकणार का नाही तू अटक करून याला फहशी कधी देणार

  • @ShailendraShahare-w2n
    @ShailendraShahare-w2n 2 часа назад +23

    इंडीया चे श्रीलंका बांगलादेश होणार

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 2 часа назад +10

    निर्लज्ज टरबूज 😢

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 часа назад +13

    गृहमंत्री साहेबांनी बीड, परभणी प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी.दोषीवर कारवाई करावी.

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p Час назад +9

    अरे बदला घ्या.न्यायालय न्याय कधीच देणार नाही.

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 2 часа назад +11

    फडणवीस साहेब नियमाने कार्यवाही करा

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p Час назад +7

    अरे वाल्मिकी ला अजून ही पकडले नाही.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Час назад +4

    नीच राजकारण्यां मुळे शरमेने मान खाली गेली. खूप वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 2 часа назад +7

    देवेंद्र sir देश तुमचा काडे लक्ष्य देवूं q आहे

  • @jitendrapawar6943
    @jitendrapawar6943 Час назад +3

    महाराष्ट्राचा बिहार झालंय... त्यात साहेब मुखमंत्री आणि गृहमंत्री मग होणार ते माहीतच आहे... काही अपेक्षा सामान्य जनतेनें इथुन पुढे करू नये

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Час назад +2

    गोरं गरिबांचे जगणे अवघड झाले आहे बीड जिल्हा मधी
    सर्व सामन्या माणसांनी कसे जगावे

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Час назад +5

    बीड मध्ये पोलिस व महसूल प्रशासन काही नेत्याची रखेल झाली आहे

  • @mangeshmachave8379
    @mangeshmachave8379 2 часа назад +5

    पवन चक्की चे मालकाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना मदत करायला पाहिजे

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Час назад +5

    झालंय एकपट आणि रंगवल आहे दुप्पट...1/2

  • @balugholap9185
    @balugholap9185 2 часа назад +6

    कृपया मीडियाने जोपर्यंत पीडितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत बातमी लावून धरली तर बरे होईल

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 2 часа назад +4

    बापू आधले प्रकरणात पण वाल्मीक कराड हास दोशी आहे

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 2 часа назад +4

    मानले अभ्यास

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 2 часа назад +4

    मराठी समाज रिप्लाय कधी देणार

  • @Atul67674
    @Atul67674 2 часа назад +4

    एक हे तो सेफ हे वाले कुठं मेले 😡

  • @swarupanandtamhankar3173
    @swarupanandtamhankar3173 2 часа назад +3

    या साठी फक्त आणि फक्त योगी आदित्यनाथ पाहिजेत.... येव्हढ्यात त्यांनी आरोपीचा एन्काऊंटर केला असता

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 39 минут назад +1

    वाल्मीक कराड ला धनंजय मुंडेच वाचवत आहे
    आणि ह्याच्या मागे धनंजय मुंडेच आहे

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l Час назад +2

    वाल्या चे दिवस भरले

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc Час назад +2

    भाजपचा बूथ प्रमुख सुरक्षित नाही

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 2 часа назад +4

    धनंजय ला हटवा

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 52 минуты назад

    निषेध आहे रक्षसी कृतीचा आणि त्याचबरोबर तयांना सपोर्ट करणारायचा

  • @ssn5584
    @ssn5584 51 минуту назад

    मुंढे घराणे किती विरोधी आहेत हे बाकीचे आमदार ,खासदार तरही काहीही असो मुंढे घराणे आमच्या मनात आहे❤❤❤

  • @a.b.nashik515
    @a.b.nashik515 Час назад +2

    परभणी कि घाटना बीड ची घाटना महाराष्ट्र साथी चालली नाही ठोक निर्णय

  • @shrinivaskare
    @shrinivaskare 33 минуты назад

    कर्म येईल लवकरच

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 Час назад +1

    हा कपाळाला काय लावतो. .हे कपाळाला लावणारे हे खुप निर्दयी आसतात..

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog Час назад +2

    द्या कि मंत्री पद अजून.....बिहार केला संस्कृत महाराष्ट्र चा...धस साहेब भितात... ते सांगा कि

  • @SunandamadaviSunandamada-kc1js
    @SunandamadaviSunandamada-kc1js Час назад +1

    धनंजय मुंडे अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तून वेगळ झाले. त्या अगोदर आव्हाड व धनंजय मुंडे यांचा पक्ष एकच होता.????

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 2 часа назад +7

    नीच पवार या हत्येवर एक शब्दही बोलत नाही

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Час назад +1

    सुरेश आण्णा धस…संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड राजकारणातली जिवंत माणस 🙏🏻
    आपला तो पक्ष नाही
    आपला तो प्रभाग नाही
    आपली ती जात नाही
    या पलीकडे गेला तो माणूस होता आणि त्याच्या विधवा बायकोच आणि अनाथ पोरांच दुःख हे राजकीय नात्यांपेक्षा मोठ आहे हे समजायला
    आपण कुणाचा तरी नवरा लेकराचा बाप आणि सगळ्यात आधी माणूस असाव लागत✅ ❤️

  • @sudhirgaikwad7005
    @sudhirgaikwad7005 Час назад +1

    इंडस्ट्री नंतर चा प्रश्न फडणवीस साहेब. कारवाई करा नाहीतर मराठा समाजाचा अंत संपेल.

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 Час назад +2

    Beed=Bihar

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 29 минут назад

    फडणवीस आणि धनंजय मुंडेची मैत्री सर्वश्रुत आहे

  • @MiIndian-h2p
    @MiIndian-h2p 17 минут назад

    10 दिवस मध्ये आरोपी सापडत नाहीत, सरकार आणि पोलीस काय करत आहे, विरोधी असताना लय मोठे मोठे बोलत होते आता काय आले

  • @subhashkhese3595
    @subhashkhese3595 57 минут назад +1

    ग्रह मंत्री आपण आपले सहकारी पड्या आड घालणार आहे तर आपण काय कामाचे आपणाला आपलेच आमदार अशे प्रकार होत असतील तर आपण काय काय कामाचे आम्हाला आपल्या कडून अपेक्षा आहे घूने गहरंना माप करु नये

  • @Kute143
    @Kute143 Час назад +1

    वाल्मीक कराड लां सोडू नका सरकार आम्हाला बीड मधे ले त्रास आहे हो असेल गुन्हेगार बीड मधे खूप त्रास दायक आहे

  • @eliyasshaikh3849
    @eliyasshaikh3849 Час назад +2

    महाराष्ट्रचा उप्र, बिहार करुण ठेवला ह्या राजकरण्यान्नी दिवसा ढवले लोकप्रतिनिधि कापले जात आहे ते पण क्रूर पने कुठ नेऊन ठेवला तुम्ही हा राज्य 😡😡😡😡

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 6 минут назад

    धन्याचे मंत्रिपद काढून त्याच्यास्टकत वाल्याला पण झेल मध्ये टका.नाहीतर सर्व लोक रस्त्यावर येऊन उद्रेक होईल.घटनेचं गांभीर्य सरकारने लक्षात घ्यावे

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 2 часа назад +4

    Fadanvis saheb Action gya.
    .apla cm jhalyachya..abhiman ahe. Jay Shriram

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 2 часа назад +6

    संतोष देशमुखांचे प्रकरण योगी आदित्यनाथ यांचेकडे सोपवा वाल्या आणि धन्या महाराष्ट्रांतून हद्दपार होणार

  • @cagalibmirza
    @cagalibmirza 2 часа назад +2

    बाकिचे आमदार कुठे आहेत ???

  • @santosh61054
    @santosh61054 2 часа назад +2

    Vyapari pareshan aahet ..parli madhe....उदार सामान घेवून जातात म्हणे..अशी चर्चा आहे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Час назад

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय नागपूर अधिवेशनात घेतला खर्च तुमच्या निर्याचे मी स्वागत करतो

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 21 минуту назад

    आमच्या परळी मध्ये
    कितीतरी बलात्कार झालेत पण उघड केस आली नाही आज पर्यंत
    पुणे या पण आमची परळी आणि बीड वाचवा

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 2 часа назад +10

    Gruhmantri zhopla ahe

  • @PrashantTathe-g7y
    @PrashantTathe-g7y 52 минуты назад

    Dm Boss only❤❤

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    फडणवीस यांनी निःपक्षपातीपणे आरोपीला शिक्षा केली तर मराठा समाज कायम ऋणी असेल😢

  • @शूद्रराष्ट्र

    फडणवीस राजीनामा द्यावा
    एक है तो सेफ हे म्हणे
    कटे गे तो बटे गे
    लाज वाटली पाहिजे फडणवीस हिंदू मराठा सरपंच जीव गेला 😢

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 Час назад

    मास्टर माइंड कोण कोणाला संपूर्ण महाराष्ट्र पेटलेले पाहिजे, कोण मराठा विरोधी इतर भांडण लावयला भरपूर दिवसा पासून तत्पर आहे मास्टर माइंड च माइंड गेम चालू आहे

  • @ashokbansode9322
    @ashokbansode9322 2 часа назад +1

    याला जबाबदार कोण आहे जातिवाद कोणी वाढवला आपण हिंदू आहे बांगलादेश मध्ये काय चाललंय हे बघा आधी

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Час назад

    आहो तुमचेच बाजपा 70 हजार कोटी घोटाळा करणाऱ्याला सोबत मंत्रिमंडळात घेता हे योग्य आहे का मग काय न्हाय देणार फहडणवीस साहेब

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 часа назад +3

    Karaad la ajun pakdala ka nahi??? Aaka pn baher aahe

  • @abhijitpatil492
    @abhijitpatil492 2 часа назад +3

    धन्या

  • @sudhirgaikwad7005
    @sudhirgaikwad7005 Час назад +1

    फडणवीस यांनी कराड ला क्लीन चिट देवू नये. नाहीतर मराठा समाज केंव्हाही रस्त्यावर उतरू शकतो.

  • @हीही-ध8य
    @हीही-ध8य Час назад +1

    वाल्मीक इन्कॉटर पोलीच नचोक कल्की अवतार उग्गम कल्युग १००%

  • @emushastore8020
    @emushastore8020 2 часа назад +2

    Yogibaba asta tar Kay jhale aste ...

  • @sharadghadge-m5l
    @sharadghadge-m5l 2 часа назад +1

    सगलांना फहाशी द्या नाही तर कल्यिग सुरू होणारच करा शेवेत्त गणित????? अघोरी:;:;;:

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 часа назад +2

    Fadanvisani lavkarat lavkar action gyavi

  • @minanathakarad9849
    @minanathakarad9849 26 минут назад

    Arakshanach kai zhsle.....

  • @NikilKadam
    @NikilKadam Час назад

    Valmiek karad la gholay y ghala divindra sir

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 2 часа назад +2

    तु नाव घेउच शकत नाही

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 Час назад +1

    अटक करा आधी

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge Час назад

    Lachkhorr,D,S P,Saiurabh Triapathi Lachkhorr,DEVENADR,Fadanish

  • @minanathakarad9849
    @minanathakarad9849 29 минут назад

    Beed la ja kai prakar to kalel

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 Час назад

    Yogi Sarkha Mafiya incotar kara maj Ahe Mukhymantry Tar Tayna Santi milel

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 Час назад

    Arrest DM first you want to save beed and maharashtra

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge Час назад

    Lachkhorr,D,S,P,Tripathi Lachkhorr,Devenadrr,Fadanish

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 Час назад +1

    अरे अटक करा

  • @NikilKadam
    @NikilKadam Час назад

    Davndea sir yala golay ghala lavkar uachala lagach tala

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 часа назад +2

    Aaropina jaast diwas jiwant theu naye

  • @vikaskshirsagar2246
    @vikaskshirsagar2246 2 часа назад +1

    धश आना बरोबर बोलें

  • @Ramsiyaram16
    @Ramsiyaram16 Час назад

    Lokani ch kapa tyala wat nka pahu justice nhi bhetnar