मा. श्री. जयंत पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री आज हवे होते बीडचं काय महाराष्ट्रावर ही वेळ आली नसती कायदा काय असतो आणि कायद्याची ताकद काय असते ते महाराष्ट्राला काय देशाला दाखवून दिले असते
🙏🙏🙏 *भावड्या शरद पवार आले की काय होत तुला कळेल.मागे लगेच उद्धव ठाकरे पण येणार, मुखमंत्री यांना दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह यावच लागतय. दबावतंत्र समजून घ्या त्याशिवाय न्याय मिळणार नाही.*
आमचे एकच मत आहे कि संतोषला न्याय मिळवून द्यावा आणि त्या हारामखोरना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येवा संतोषची त्या हारामखोरना सोडुन देऊ नका संतोषला न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही छान माहिती दिली सर
अशीच फिर्याद लवकर घेवुन कारवाई केली असती, तर कदाचित संजय देशमुख यांचा जीव वाचला असता,,,, फक्त पोलिस हप्ता घेतात त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय,,,
कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, सर तुम्ही रीपोटिंग चांगली असते, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. गुन्हेगार एन्काऊंटर स्पेशालिस्ट बोलवा, आणि शिक्षा द्या, पुन्हा कोणीही, असे कृत्य करताना,100 वेळेस विचार करेल ghunegar.
जर आरोपींनी येत्या 24 तासात स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले नाही तर आरोपींची एन्काऊंटर ऑर्डर काढण्यात येईल, असा सज्जड दम देऊन एस पि साहेबांनी आरोपींना 24 तासांचा अल्टिमेटम दिला पाहिजेत मग बघा आरोपी कसे सापडत नाहीत....🤗
अस कोना सोबत पण घडूने तक्रार होत असतात पण एकादाचां खून करण हे चुकीचं आहे कारण माणूस एक बार नेघुन गेल्या वर परत येत नाही आता किती अवघड आहे त्याचां कुटुंबाचं ते 😢
पवारसाहेब चार धंदा आहे मागे बीडमध्ये आले होते तेव्हा लोकं पवार चे तेल पाकने ओळखले होतें आता ही ते तेच करतील टन लकशात ठेवा देवेंद्र आहे दूध दूध अन् पानी नक्की करेल
बंदोबस्त लावण्या पेक्षा त्या गुन्हेगारांना अटक करा आणि जनतेला न्याय द्या कारण एवढे अत्याचार केले जात आहेत तरी जनता भयभीत आहे मुंडेंची दादागिरी करत आहे त का कारण एवढं क्रूर हत्या होतात अर कशी
मा. श्री. जयंत पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री आज हवे होते बीडचं काय महाराष्ट्रावर ही वेळ आली नसती कायदा काय असतो आणि कायद्याची ताकद काय असते ते महाराष्ट्राला काय देशाला दाखवून दिले असते
पवार साहेब त्याला करणार नाही, सुप्रिया ताई आहे ना 😂😂
उगाच काय पण पवार पंतप्रधान आनी हे मुख्येमजी कस शक्य आहे
😂😂😂
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
आता धनंजय मुंडे चा करेक्ट कार्यक्रम होणार
एवढे लोकं जर आरोपीला शोधण्यासाठी लावले तर किती चांगलं झालं असतं
barobr
लोकांना पण पोलिसांसरखे अधिकार दिले पाहीजेत मग...
🙏🙏🙏 *भावड्या शरद पवार आले की काय होत तुला कळेल.मागे लगेच उद्धव ठाकरे पण येणार, मुखमंत्री यांना दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह यावच लागतय. दबावतंत्र समजून घ्या त्याशिवाय न्याय मिळणार नाही.*
जय शिवराय जय भीम जय संविधान न्याय मिळाला पाहिजे
विरोधी नेते येत आहेत, फडणवीस साहेब कधी येतील . त्यांनी ही येयला पाहिजे सत्य आपल्या डोळ्यांनी पहायला पाहिजे.
अधिकारी हा सरकारी नोकर आहे का एका कुटुंबाचा कळायला मार्ग नाही भीत भीतच बोलत आहे नेहमी😢
साहेब न्याय घा गरीबाचे कुठूंब उघड्यावर आहेत
येवढी फौज लावताय कराड ला विचारल का...?
Kon karad palala tho😂
@@AM-ns1lg कुठे जाणार आहे धन्यानी लपवला असेल
आमचे एकच मत आहे कि संतोषला न्याय मिळवून द्यावा आणि त्या हारामखोरना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येवा संतोषची त्या हारामखोरना सोडुन देऊ नका संतोषला न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही छान माहिती दिली सर
अशीच फिर्याद लवकर घेवुन कारवाई केली असती, तर कदाचित संजय देशमुख यांचा जीव वाचला असता,,,, फक्त पोलिस हप्ता घेतात त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय,,,
शरद पवार येत आहेत आता वाजलं यांचं
देश का महान नेता शरदचंद्रजी पवार
देवेंद्र अजित एकनाथ केव्हा येणार आहेत संतोष देशमुख ला भेटायला ते आधी सांगा
फडणवीस साहेब यानी लक्ष केंद्रित केले तर फक्त एकच दिवसांत सर्व आरोपी अटक होऊ शकतात अन्यथा आरोपी मोकाट फिरतील यात काहीच शंकाच नाही
हे सगळे येतील जातील पण न्याय मिळेल का?
कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा, सर तुम्ही रीपोटिंग चांगली असते, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. गुन्हेगार एन्काऊंटर स्पेशालिस्ट बोलवा, आणि शिक्षा द्या, पुन्हा कोणीही, असे कृत्य करताना,100 वेळेस विचार करेल ghunegar.
जर आरोपींनी येत्या 24 तासात स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले नाही तर आरोपींची एन्काऊंटर ऑर्डर काढण्यात येईल, असा सज्जड दम देऊन एस पि साहेबांनी आरोपींना 24 तासांचा अल्टिमेटम दिला पाहिजेत मग बघा आरोपी कसे सापडत नाहीत....🤗
आरोपी आदी पकडा मृत्यू झालेल्या परिवारवर मिठ चोळु नका😢😢😢😢😢😢
DM चे फ्रॉम हाऊस राज्यातील चेक करा
❤❤❤❤शरद पवार साहेब
आशा मारेकरयानाकठोरशासनझालेपायजे 1:58
शिशुपालाचे शंभर गुन्हे भरलेत आता झारीतले शुक्राचार्य शोधा व कठोर शासन करा.
संतोष देशमुख याना न्याय नाही दयाच पण त्याच भांडवल करून स्वतःचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न
अस कोना सोबत पण घडूने तक्रार होत असतात पण एकादाचां खून करण हे चुकीचं आहे कारण माणूस एक बार नेघुन गेल्या वर परत येत नाही आता किती अवघड आहे त्याचां कुटुंबाचं ते 😢
हे सगळं मिडिया वाल्यांना सांगणे गरजेचे असते का ?
राज्याच्या बाहेर पोच करायलात आहे
पोलीस म्हणून हा अधिकारी निष्क्रिय आहे गेल्या 11 दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या होऊन आजही आरोपी मोकाट फिरत आहेत
ढोकरी जॉईन करताना शपथ घेतलेली असते त्याचं पालन करा, नाही तर नोकऱ्या सोडा आधी घरी बसा
मुढेबहीनभाहु खरे गुनेगार
हा पोलीस मला सर्कस मधला दिसतोय.
jya BJP che te karyakarte hote tya party che fadanvis , Munde n baki kunihi tikad gel nahi
पवार साहेब फक्त संधी शोधत असतात राजकारण करायला 😢😢
अरे बाबा तो देशमुख bjp चा बूथ प्रमुख असताना पण पवार भेटायला जात आहेत भाजपचा एकही मोठा नेता गेला नाही
सर हे नियोजन केल्या पेक्षा कराडला पकडल तर संतोष भाऊला न्याय मिळेल
पवारसाहेब चार धंदा आहे मागे बीडमध्ये आले होते तेव्हा लोकं पवार चे तेल पाकने ओळखले होतें आता ही ते तेच करतील टन लकशात ठेवा देवेंद्र आहे दूध दूध अन् पानी नक्की करेल
Tumhi apl chalu purave nast karn 😂😂
Tumhi agodar walmik la pakda. Sadhya sarv rajkarnatil tumchya bajune ahet. Tyamule bhiti kadun gundana pakdnyach dhadas kara
Nusta rajkaran
नक्कीच आग लावून जाईल,😂😂
बांगर कराड समर्थकांचा मोर्चा थांबला की चालूय?
@Aspirant4028 तुमचा झाला की आमचा सुरू करू,
@@BabasahebBangar-wh6uo मग जातीवादी कोण 😂?
बांगर आरोपी सगळे तुया जातीचे आहेत म्हणून तू असं बोलतोस,, तुझ्या बापाचा किंवा भावाचा खून केला असता तर असच बोलला असता का
बंदोबस्त लावण्या पेक्षा त्या गुन्हेगारांना अटक करा आणि जनतेला न्याय द्या कारण एवढे अत्याचार केले जात आहेत तरी जनता भयभीत आहे मुंडेंची दादागिरी करत आहे त का कारण एवढं क्रूर हत्या होतात अर कशी