नीलम बाई तुझी कारकीर्द संपली आता. महानगरपालिका निवडणूकीत स्वतः राहता तेथील वाॅड मधील एक तरी नगरसेवक निवडून आणून मिंधेना दाखवा म्हणजे नीलम बाई तुम्हाला काहीतरी पद मिळेल.
मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होऊन उपमुख्यमंत्री पदावर आलात...पुढे माजी होणार ..वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मोठमोठी पदे उपभोगली..शिवसैनिकांच्या मेहनतीचा विसर पडू नये..जनतेच्या प्रश्नांवर बोलणे योग्य होईल. निव्वळ ऊणेधुणे, टोमणे मारण्यात सभागृहाचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये...सभापती पदावरील व्यक्तीने संविधानाच्या चौकटीत काम केल्यास पदाचा मान राखला जाईल
अनिल परब साहेब जबरदस्त, जय महाराष्ट्र, जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी खोट्या मार्गाने येणाऱ्या EVM सरकार ला चांगल धारेवर धरले त्याबद्दल अनिल परब साहेब, अंबादास दानवे साहेब धन्यवाद
निलमा ताई तुमच्या औकात नसताना सुद्धा उद्धव साहेबांनी तुम्हाला अध्यक्ष केलंय हे विसरू नका बाप बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त परब साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
किचन कॅबिनेट मंत्रीपद देयचं का
सगळे तुमी मातोश्री वरूनच आलात मॅडम
@@bhaskarbejgamwar9615 तरी तिच्या तोंडून उध्दव ठाकरे साहेब हा शब्द निघत नाही
एक नेते बोलले असे म्हणते उपकार विसरणारी बाई
गोरे ताई जुने दिवस विसरल्या
याला म्हणतात कट्टर शिवसैनिक
ठाकरे साहेब यांचा विजय असो
जय महाराष्ट्र 🙏
ही विधानसभेची सभापती आहे काय एखाद्या पक्षाची सभापती आहे.
Tiger Anil Parab
नाव गोरे पण मनाने काळी.
😂😂😂😂
तो परब मनाने आणि रंगाने पण काळा
@dateradhesham5448 देवांतील घनश्याम हा ही रंगाने काळा होता पण गद्दारांना साथ देणारा नव्हता.
😂😂😂😂😂😂😂😂
ज्या मातोश्रीने ह्यांना मोठं केलं त्याच मातोश्रीवर आता हे लोकं बोलू लागली आहेत. जुने दिवस आठवा आणि मगच बोला
मातोश्रीवरच दैवत आता नाही तिथे मग शिवसैनिक का राहतील तिथे
हिला हाकला
हिला हकाली 😂😂😂😂😂
हकल्ली आहे
हकलले आहे.@@Abhijeetpatil-lj1nx
ही अगोदर हाकला तीला झाला खोकला
हिला कोन गेली नाही का आजुन घरी
गोरे बाई
तू मातोश्री मुळेच इथं आहे😂😅
🍌
गोरेगबाई तुमच कधी काळ होईल 😂
मातोश्रीवर ही गोरे मॅडमच उपकार आहेत आधी चौकशी करा आणि मग बोला बिना माहितीच
लवकर @@ashokchirke2859
@ ghetali mahiti kahi Ghanta upkar nahi ata bola pudhe
अगं गोरे बाई.. ते साहेब नाही आहेत.. ते जनतेचे नोकर आहेत.. याचं भान ठेवा..
विरोधी पक्षांना त्यांचं मत मांडण्याचा कायदेशीर अधिकार आहे..
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
hindu nhruday samrat balasaheb yancha vijay aso ... ase boll
गोरे बाई ते साहेब नाहीत ते उप मुख्यमंत्री आहेत फक्त
आणि जुलाब ला काय गरज ओरडायची
Pandya tula julab zalet ka😅😅😅
अनिल परब ❤️🔥🚩
आता ते उप आहेत ....त्यांचं कोण ऐकणार
गोऱ्हे काकू मातोश्री मुळे कोणाकोणाचं राजकीय अस्तिव निर्माण झालं त्यांना हात वर करायला सांगा .... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
धन्यवाद परब साहेब. मातोश्रीवर बोलु नका बाई त्यांचेच उपकार म्हणून ती खुर्ची भेटली बाई
नीलम बाई तुझी कारकीर्द संपली आता.
महानगरपालिका निवडणूकीत स्वतः राहता तेथील वाॅड मधील एक तरी नगरसेवक निवडून आणून मिंधेना दाखवा म्हणजे नीलम बाई तुम्हाला काहीतरी पद मिळेल.
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
परब saheb 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏼
ही स्पीकर बाई पाहिले घरी pathva
Ky केलात अदानी कडून पैसे घेतलेत
किती नंबरचे उप 1 की 2
जनतेच्या मनातले नाही, ई. व्ही. एम. सरकार
सर्वांनी मातोश्रीचा मीठ खाल्ले त्या मातोश्रीचे उपकार विसरले वाटतंय.
!! जय ओरीजनल शिवसेना!!1966ची फक्त आणि तीच उबिठा
जय महाराष्ट्र....
निलम चोरे मॅडम
😂😂😂 चीलम चोरे मॅडम
परब साहेब अभिनंदन सौ सोनार कि एक लोहार कि
सटर पटर बाई
दुनियातले सगळे नियम गोरे ताईंना माहिती आहेत..
त्यांना एवढी अक्कल नाही की तिथे बसण्यासाठी. निष्पक्ष माणसाची गरज असते...
मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होऊन उपमुख्यमंत्री पदावर आलात...पुढे माजी होणार ..वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मोठमोठी पदे उपभोगली..शिवसैनिकांच्या मेहनतीचा विसर पडू नये..जनतेच्या प्रश्नांवर बोलणे योग्य होईल. निव्वळ ऊणेधुणे, टोमणे मारण्यात सभागृहाचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये...सभापती पदावरील व्यक्तीने संविधानाच्या चौकटीत काम केल्यास पदाचा मान राखला जाईल
महाराष्ट्राच्या संसदेत मध्ये भजनाची बारी चालू झाली जनतेने परत त्यांनाच निवडून दिले ही आश्चर्याची गोष्ट
हात बळ बाई 😂😂😂
गोरे बाई मातोश्री वरुन च आला आहात इथवर हे विसरून जावू नका
तुम्हाला शोभतं का हे मातोश्री मुळे तुम्हीच आहात आज
आमदाराचा सोडा प्रश्न उत्तर परंतु सभापती मॅडमच ज्यादा बोलत आहेत विधानपरिषद मध्ये
गोरे आणि शिंदे यांच्यात उच्च पदावर कोण आहे तेच कळत नाही.का फक्त खुर्चीसाठी सर्व लाचारी.
विरोधीपक्ष नेत्या चे डायरेक्ट असले नाव घेण्याची हिम्मत kasi होती
Nilam gore... nagarsevak mhanun nivdun ya
नीलम ताई तुम्ही फक्त आज च्या दिवस च आहेत
गोरे मैडम, शिंदे,परब, तुम्ही सर्व शिवसेनेतून आले,,,,
तुम्ही evm मुळे आला आहात हे लोकांना माहित आहे.
परब साहेब जय.महाराष्ट्र धन्यवाद
EKNATH SHINDE JI GREAT👍👍💯
एक नेते म्हणतात उपकार विसरणारी बाई
गोरे बाई यांना साहेब म्हणुन काय संबोधन करत आहात, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणा.
ही राजकीय टिपण्या कशी काय करू शकते? आणि उपमुख्यमंत्रिपद संवैधानिक कुठे आहे?
निलम गोऱ्हे तुम्हाला मातोश्रीवर जाऊन च हे दिवस पाहिले आहे हे लक्षात घेण्यासारखे व तुम्हाला मातोश्री चां एवढा राग का
शिंदेला गाजर दाखवले फडणवीस यांनी ध्यानात शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांची माती केली या सरकारने
शिवसेनेचा वाघ 🐯🐅 भिडला
गोरे ला काळी केला
जय महाराष्ट्र 🚩
अनिल परब वाघ आहे वाघ.
सभापती आहे का एकनाथ गटाची गोरे बाई
मिंदे किती उलटनार आता संप ला तुम्ही . ज्या च्या जिवावर मोठ झाल त्यांच्यावर उल्टला
परब ची जरब आहे
दादागिरी गोरे करत आहेत? तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी एवढे जोरदार बोलत आहात गोरे ताई
मॅडम थ तुम्ही सुद्धा मातोश्री वरूनच हे दिवस भघीतल पण येनार काळ तुमच भविष्य ठरवनार आहे. हे विसरू नका .निष्ठावान शिवसैनिक जय महाराष्ट्र👍
गोरे भाई तू पण मातोश्री चा अभ्यास करून तिकडे गेले जास्त बोलू नकोस
आरडाओरडा करून बचत गट झाला 😂
Evm सरकार
हा ढाढीवाला
जय महाराष्ट्र. परब साहेब
परब साहेब बरोबर बोलतात आधक्ष पण कळत नाहीये फक्त सत्ताधाऱ्यांचा बोलतो
Tai khup chan.....
ही 😡😡🤡🤡ताई
निषेध आहे ⚫⚫⚫⚫मॅडम
अध्यक्ष मॅडम तुम्हाला भेटेल पद कशाला एवढं दाखवत आहे
निलम गोऱ्हे तुम्ही उपमुख्यमंत्री या पदापेक्षा मोठ्या आहात. साहेबांचे भाषण साहेबांचे भाषण हे कशाला सांगताय.
गोरे बाई फडणवीस ला खुश करते वाटत
ह्या मॅडम तुम्ही मातोश्री मुले मोठे झालात आणि मातोश्री ल विसरले खल्या ताटात हे करणे बरोबर नाही मॅडम खाल्या मिठाला जागा. देव सुधा वर पहात आहे.
आरे काय तमाशा लावला का
आरे सरकार आहे की
पाकिस्तान
आरे ही बाई नाही बोलू देणार तुम्हला
Very nice parabji❤
नीलम गोरे खूप विचित्र बाई आहे
सभापती च उप ला साहेब म्हणतेय.
अरे अधिवेशन नक्की कशा साठी घेतात
जनतेच्या प्रश्नांचं काय ?
उपमुख्यमंत्री हे पद संविधानामध्ये आहे का याचे उत्तर द्या.
गोरे बाई मातोश्रीचे उपकार विसरली का
Evm mule ale
Tiger Udhav Balasaheb Thakre shivshena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
नीलम गोरे ला हाकलायला पाहिजेल
परब साहेब 🚩🚩🚩
अरे तुम्ही सगळे मातोश्रीवरचे खरकटे चाटूनच इथपर्यंत आलाय.😅
साहेब आहे की तुमचा मालक आहे ... जनतेचा नोकर माणुस आहे .... उगाच तुझा मालक असल्यासारखी वागु नकोस बाई
गोरी गोरी पान गुवसरकी
Maindet मशीन ने दिले आहे
आवाज फक्त निष्ठावंत कार्यकर्ते
अनिल परब साहेब❤❤❤👌👌👌
Sabhapati ahet ki shinde.sena?
अनिल परब साहेब जबरदस्त, जय महाराष्ट्र, जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी खोट्या मार्गाने येणाऱ्या EVM सरकार ला चांगल धारेवर धरले त्याबद्दल अनिल परब साहेब, अंबादास दानवे साहेब धन्यवाद
निलमा ताई तुमच्या औकात नसताना सुद्धा उद्धव साहेबांनी तुम्हाला अध्यक्ष केलंय हे विसरू नका बाप बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा उद्धव बाळासाहेब ठाकरे
ही बाई सर्व विसरली ऊद्धव जीना
नीलम बाई मातोश्री बद्दल
संजय राऊत साहेबांची कृपा म्हणून या नीलम बाईला निवडून न येता २५ वर्षे एवढी मोठी पद उपभोगता आली.
निलम बाई तूम्ही सभापती आहात का पक्षाचा प्रवक्ता?????
एकनाथ शिंदे ऐकले तुमचं खूप त्यांची साईड घेताय माहिती त्यांना
सभापती हे निपक्ष पाहिजे आणि फुटून निघालेले आहे, आणि अडीच वर्षात हे मंत्री होते.
एक बाजूला तरुण शिवसैनिक एक बाजूला म्हातारे शिवसैनिक अनिल परब
Parab saheb aage bado
Bai maji sabhapati zali😂😂😂
Rajinama deun sarkar Banwal ka
Mhatari 😂😂😂
Ghatna bhaya sarkar Aahe