Manikrao Kokate | Chhagan Bhujbal पंतप्रधान झाले पाहिजेत!, नाराजीवर थेट बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 317

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 6 часов назад +194

    शेतकरी पुत्र कृषीमंत्री झाले अभिनंदन साहेब ❤❤ पालकमंत्री फिक्स 🙏

  • @jalindarhadole6106
    @jalindarhadole6106 5 часов назад +41

    माणिकराव कोकाटे साहेब हे कृषि मंत्री झाले हि महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांचा कृपा प्रसाद आहे त्यानी शाहा पंचाले येथे तन मन धन अर्पण केले व गंगागीरी महाराज यांचा सप्ताह यशस्वी केला साहेबाना खूप खूप शुभेच्छा

  • @nitinjanrao321
    @nitinjanrao321 6 часов назад +111

    माणिकराव नवीन आहे जरा जपून

    • @rahuldeshmukh7695
      @rahuldeshmukh7695 6 часов назад +16

      नवीन नाही 5 टर्म आमदार आहे

    • @SopanShinde-t3z
      @SopanShinde-t3z 5 часов назад +5

      Rajkaran sahebanna navin nahi 1999 pasun amdar ahe saheb

    • @Nikz_vlogs
      @Nikz_vlogs 3 часа назад

      25 varsha aamdar ahe, kai naveen💪🏻

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 5 часов назад +45

    बस झाले धनिक, आता फक्त माणिक 💐💐

  • @क्षत्रिययदुवंशी96K

    एक नंबर भुमिका मांडली😊

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 6 часов назад +35

    अभिनंदन साहेब ❤

  • @ParmatmaChopde
    @ParmatmaChopde 5 часов назад +41

    छगन भुजबळ कधी पण नाराज असतय पद पाहीजे फक्त

    • @itsak2895
      @itsak2895 4 часа назад +3

      Baro bar ahe

    • @sagarkhaire5127
      @sagarkhaire5127 4 часа назад +3

      @@ParmatmaChopde ho mag hakk ahet boc king 👑 bujhbal sahebh

  • @paci191
    @paci191 5 часов назад +13

    खूप हुशार माणूस आहे हा व potential पण खूप आहे...❤

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 6 часов назад +33

    सातबारा कोरा करा निवडणुकीत पडणविसने जनतेला आश्वासन दिले होते त्यावर अमंलबजावणी करा

  • @ajitpol876
    @ajitpol876 5 часов назад +15

    शेट उपडावीत भुजबळ ने आता फक्त 😂

  • @Maheshpatil-bq8fk
    @Maheshpatil-bq8fk 5 часов назад +8

    खरंच बोलतात . मंत्री महोदय भुजबळ ना पंतप्रधान करायला हवं.... 🤣🤣

  • @sivmjahav108
    @sivmjahav108 5 часов назад +12

    फक्त भुजबळ संपवा मी 40 वर्षीपासून प्रत्येक पक्षा कडून शेतकर्यांचे भले करूऐकून आहे शेतकर्यांचे भल कोणीच करत नाही फक्त एकच मराठा समाज महत्वाचा मराठा विरोधी भुजबळ संपवा

  • @shubhampatil3887
    @shubhampatil3887 5 часов назад +18

    जातीवादी भुजबळ ला त्याची जागा दाखवल्या बद्दल तुमचे अभिनंदन

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk 5 часов назад +13

    कोकाटे नवीन आहे जरा जपून
    भुजबळ साहेब यांच्या विरोधात बोलुन ओबीसी समाज अंगावर ओढून घेऊ नका

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 часа назад +6

      तु तुझ बघ ते समर्थ आहेत

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 часа назад

      भुजबळ गुंड गिरी करू शकतील दुसर काय

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 5 часов назад +33

    ओबीसी समाज्याने यांना या निवडणुकीत मतदान केले आहे मंत्री झाल्यावर हे आमच्या भुजबळ साहेबांवर कमेंट करतात. ओबीसी समाज यांना नक्कीच लक्षात ठेवील.. जय ओबीसी 🙏

  • @bharatpagar6353
    @bharatpagar6353 6 часов назад +53

    भुजबळ साहेबांनी तीस वर्ष मंत्री आहेत. त्यामुळे आपण त्यांची बरोबरी करू नका.

    • @moryatech4
      @moryatech4 5 часов назад +12

      भुजबळ ने चाटू गिरी करून मंत्री पद मिळवलेत माणिकराव आपल्या निष्ठेने मंत्री झाले..

    • @ksameer2222
      @ksameer2222 5 часов назад

      Mag zal na .. ata dusryana hou de..
      Jail madhe baher theval na ata..

    • @onkarpangarkar9262
      @onkarpangarkar9262 5 часов назад +4

      30 varsh rahile ata dusryanna pn sandhi milu dya

    • @sivmjahav108
      @sivmjahav108 4 часа назад

      @@bharatpagar6353 ,भुजबळानी फक्त स्वताची घरं भरली भाऊ

  • @HanumantWaghmare-r8h
    @HanumantWaghmare-r8h 3 часа назад +2

    भुजबळ राष्ट्राध्यक्ष होणारे

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 5 часов назад +10

    शेतकरी कर्ज माफी करावी अशी भूमिका घेऊन काम करावे ही विनंती 🎉🎉🎉❤❤❤

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 5 часов назад +16

    सिन्नरमधील माळी समाज प्रचंड खुश.करा आणखीन मतदान करा कोकाटेंना 😂

    • @pranavpawar6177
      @pranavpawar6177 4 часа назад

      चुकीच आहे
      मी स्वता माळी आहे
      आम्ही कोकाटे साहेबांना त्यांच्या कामामुळे निवडुन दिले आहे
      राहीला प्रश्न भुजबळ साहेबांचा, तर माळी समाज हा कधीच जातीयवादी नव्हता
      कोकाटे साहेबांनी तरी माळी समाजाचे नगराध्यक्ष, बाजार समिती संचालक बनवले
      भुजबळ साहेबांनी नगराध्यक्ष, महापौर केलेला एक माळी दाखवा
      त्यांनी तयार केला कांदे जो त्यांच्यावरच उलटला

  • @ahiresagar7474
    @ahiresagar7474 5 часов назад +5

    Bhujabal Saheb ❤

  • @bharatpagar6353
    @bharatpagar6353 6 часов назад +13

    साहेब, आपणास शुभेच्छा.

  • @RajeshPatil-u4h
    @RajeshPatil-u4h 4 часа назад +1

    🚩💐म. कोकाटे साहेब कृषिमंत्री झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन🎉 🙏

  • @minnathsarode9336
    @minnathsarode9336 5 часов назад +5

    लगेच गर्व झाला

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb 5 часов назад +3

    Only Bhujbal Saheb

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 5 часов назад +7

    , छगन भुजबळ ला सगळे स्वतःच्याच घरात पाहिजे वेळ झाली तर पंतप्रधान बी त्यालाच पाहिजे मुलाला मुख्यमंत्री पाहिजे पुतण्याला गृहमंत्री पाहिजे बाकीच्या कार्यकर्त्यांनी याच्यापुढे फक्त सतरंज्या उचलणारे पाहिजे लालची स्वार्थी

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 6 часов назад +26

    फक्त भुजबळ साहेब जिंदाबाद व त्यांच्या भाजपने दाखवून

  • @sanketdjmix2883
    @sanketdjmix2883 6 часов назад +13

    Bhujbal sahebanmule tumi aamdar aahet he visru nka

  • @sagarkhairnar7343
    @sagarkhairnar7343 5 часов назад +16

    भुजबळ साहेबची बरोबरी नका करू आपण फक्तं आपल्या मतदारसंघा पुरतेच मर्यादित आहे

  • @vitthaldeshmukh6162
    @vitthaldeshmukh6162 5 часов назад +10

    अभिनंदन साहेब

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 4 часа назад +2

    पंत प्रधान 😂😂😂😂😂😂😂थोडी पांढरी दाढी वाढली तर सगळेच मोदी नाय होऊ शकत😅😅😅

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 6 часов назад +49

    भुजबळ साहेब विजय असो

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 6 часов назад +9

    Abhinadan bhau❤❤❤🎉🎉🎉

  • @mayurgade2856
    @mayurgade2856 3 часа назад +1

    शेतकरी पुत्र कृषिमंत्री झाले
    शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन समस्या सोडविणारा आमदार कृषिमंत्री झाला याचा सार्थ अभिमान....

  • @LaxmanArote-in6jp
    @LaxmanArote-in6jp 4 часа назад +4

    अभिनंदन नामदार साहेब

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 6 часов назад +30

    अभिनंदन मा.कोकाटे साहेब.अगदी रास्त खातं मिळालं.

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 4 часа назад +1

    अभिनंदन भाऊ

  • @Hin832w
    @Hin832w 4 часа назад +4

    😂😂😂😂 जात उफाळून आली याची

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig 5 часов назад +8

    दिल्ली शेतकरी आंदोलन सुरू आहे...कधी भेट देणार?

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 6 часов назад +26

    पुढच्या वेळी निवडुन येणार नाहीत

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 6 часов назад +36

    नाशिक जिल्ह्याला भुजबळ साहेबच पाहिजे

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 5 часов назад +6

      छगनची काही गरज नाही नविन लोकाना संधी मिळाली पाहिजे

    • @Shubham_Mokal
      @Shubham_Mokal 5 часов назад

      Nit bol bhava jara apli layki nhiy bhujabal sahebana as bolaychi​@@sopannikam1808

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 5 часов назад +2

      चोर पाहीजे का

    • @yogeshsomwanshi8674
      @yogeshsomwanshi8674 3 часа назад

      बरोबर आहे

  • @gorkhkasar7670
    @gorkhkasar7670 5 часов назад +1

    साहेब तुमच्या पुढे कोणती जबाबदारी मोठी नाही तुमचा अनुभव खूप चांगला आहेत अभिनंदन साहेब

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 3 часа назад +1

    चढविला दादांनी हरभऱ्याच्या झाडावर कोकाटे साहेबांना अजित पवार सख्या काकाचा होऊ शकला नाही तर तुमचा काय होणार

  • @anilghumare174
    @anilghumare174 6 часов назад +11

    अभिनदन साहेब पुढिल वाटचालीत सभेच्या

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 часа назад

    अभिनंदन साहेब शेतकरयांना आता योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही

  • @sachinshinde-un6zi
    @sachinshinde-un6zi 5 часов назад +1

    ❤❤धन्यवाद❤❤

  • @YoutagCreativeWorld
    @YoutagCreativeWorld 5 часов назад +2

    उचलली जिभ लावली टाऊला 😂😂😂😂 भावी करिअरच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @RajendraGardade-mc4pl
    @RajendraGardade-mc4pl 5 часов назад +10

    भुजबळ आणि पडळकर ओबीसी नेते❤

  • @Onlytruth1189
    @Onlytruth1189 6 часов назад +16

    दादा पुढच्या वेळेस निवडवून येऊनच दाखवा... मग अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष करू तुम्हाला... भुजबळ साहेबाना सांगून

    • @DTamerika
      @DTamerika 3 часа назад

      भुजबळच मंत्री पद मिळालं नाही आणि त्यांना विचारून तूं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवणार
      त्याला त्याच्या पक्षात किंमत नाही
      असे मी नाही भुजबळ स्वतः म्हणाला 😂😂

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 3 часа назад +1

      नाही तर आता भुजबळ निवांत आहे करून टाक
      अमेरिकेचा अध्यक्ष 😂😂😂

    • @Onlytruth1189
      @Onlytruth1189 3 часа назад

      @@DTamerika अरे तुला तर चांगलाच ना तुझ्या जवळचा राष्ट्रध्यक्ष होतोय.. 😂.. पुढच्या वेळेस निवडवून येवून दाखवाच... मग डाययरेक्ट अमेरिका पोस्टिंग...

    • @DTamerika
      @DTamerika 3 часа назад

      @@Onlytruth1189 बाबू मी साताऱ्याचा आहे आम्ही सचिन कांबळे पाटील sc समाजाचा आमदार घड्याळ चिन्हावर निवडून दिलाय फक्त आमच्या इथले माळी लय उड्या मारत होते छगन निवडून आल्यावर आता तोंड पडली आहेत

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 5 часов назад +13

    मा छगन भुजबल साहेब हेच मंत्री पदा साठी योग्य उमेदवार आहेत.

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 3 часа назад

    जय हो

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 5 часов назад +3

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 6 часов назад +12

    सत्तेचा माज

    • @prashantjaybhaye2461
      @prashantjaybhaye2461 5 часов назад +2

      तु काहीच करू शकत नाही आता😂

    • @SopanShinde-t3z
      @SopanShinde-t3z 5 часов назад +2

      1999 pasun aamdar ahe

    • @34aniketkokate69
      @34aniketkokate69 5 часов назад +1

      Tu fkt comment kr gharat basun khi nhi hot

  • @sunilgorane3966
    @sunilgorane3966 3 часа назад

    मुलाखत अतीशय .सुंदर आहे

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 4 часа назад +1

    दादा पक्का आहे मग आज म्हासाजोग मधून का पळून गेले

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 4 часа назад +2

    यै कोकाटे तुलाच घिना कोणतं पद घ्यायचे घिना

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 3 часа назад

    सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे हे पण खर आहे

  • @sudamdawange2525
    @sudamdawange2525 6 часов назад +2

    Abhinandan🎉🎉

  • @vilasbankar9409
    @vilasbankar9409 4 часа назад +1

    Chagan jaudya kokate saheb mantri zale congratulations

  • @mayurpatil2972
    @mayurpatil2972 4 часа назад +1

    साहेब ठिबक च अनुदान जमा करा... आणि पोखरा योजना चालू करा...

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 6 часов назад +4

    अभिनंदन साहेब शेतकरी शेतीमालाला भाव मिळेल असे काम करा

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 4 часа назад +1

    भुजबळ देशाचे पंतप्रधान 😂😭🤣😂

  • @Dr....123
    @Dr....123 4 часа назад

    कोकाटे 🔥🔥🔥

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 6 часов назад +3

    शेतकरी पुत्र विकासपुरुष कोकाटे साहेब अभिनंदन

  • @Dipakkalokhe-ri2rg
    @Dipakkalokhe-ri2rg 5 часов назад +4

    काय बोलू शकतो हे आधीच माहीत होतं आम्हाला...त्यामुळे विशेष काही नाही...वाईट याच वाटत एव्हढ होऊन पण जे मागे पुढे फिरता त्यांनी याचा विचार करावा

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 5 часов назад

    खूप खूप अभिनंदन कोकाटे साहेब शेतकर्यांचा विश्वास संपादन करा आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा.🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 5 часов назад +1

    छगन ला जेल मंत्री करा 🤣🤣🤣

  • @pradipmuthal5447
    @pradipmuthal5447 4 часа назад

    अभिनंदन

  • @sharaddeshmukh7020
    @sharaddeshmukh7020 5 часов назад +1

    खूपच सुंदर वक्तृत्व शैली

  • @BhatankarGuruji
    @BhatankarGuruji 4 часа назад

    ऐकच नंबर कोकाटे साहेब,, अभिनंदन 🎉🎉

  • @prajaktkadam8423
    @prajaktkadam8423 5 часов назад

    🎉🎉🎉

  • @ramjiharbale4061
    @ramjiharbale4061 3 часа назад

    अभिनंदन, शेती, प्रश्नांची, माहिती,असणारा,नेता

  • @ArjunJunare
    @ArjunJunare 6 часов назад

    🎉🎉

  • @SachinTarakh
    @SachinTarakh 3 часа назад

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाहिजे भुजबळ साहेब

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 4 часа назад +2

    नीट आपलं मंत्री पद सांबल राजकारण करू नका भुजबळ साहेब राष्ट्रीय नेत तेयची काळजी तुमी करू नका

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 6 часов назад

    👌👌

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 4 часа назад +7

    भुजबळ म्हणजे OBC नाही... OBC अजित दादा सोबद आहे... छगन हा भुजबळ खुळ खुळा आहे

    • @sagarkhaire5127
      @sagarkhaire5127 4 часа назад

      @@Yraypgdargfg dada nsk Chy vikasa madhe bagh koni pan aso Bhujbal sahebh bagh Ani nater palkar mantri aso kiva khasadr vikas bagh tula devlopment pahije ka asec bherojgar fherne

  • @bharatkale-ry5uc
    @bharatkale-ry5uc 5 часов назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 5 часов назад +4

    शेतकर्याला न्याय मीळाला पाहिजे कोकाटे साहेब धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @ntr-jq3bi
    @ntr-jq3bi 2 часа назад

    मंत्रिपद मिळत नाहि , डिरेक्ट पंतप्रधान 😂😂

  • @YoutagCreativeWorld
    @YoutagCreativeWorld 4 часа назад +1

    हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @mas55555
    @mas55555 3 часа назад

    सोयाबीन ला 6000 रु भाव कधी देणार साहेब

  • @SangitaLipte
    @SangitaLipte 6 часов назад

    Congratulations 😊😊😊😊❤🎉🎉

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 5 часов назад

    शेतीवरील सगळ्यात मोठे संकट जर ते कोणते असेल तर ते म्हणजे वन्य प्राण्यांचा शेतीला असणारा त्रास नविन कृषी मंत्री यांनी शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढून त्यांच्या जीवनात आनंद आणावा

  • @rajendrasonawane5729
    @rajendrasonawane5729 4 часа назад

    कोकाटे साहेब आपले खूप खूप अभिनंदन सरकारी बाजार समिती लक्ष केंद्रीत करा कांदा बाजार भाव नासिक जिल्हा फार तफावत असते

  • @shamronge8951
    @shamronge8951 4 часа назад

    Kokate saheb ek number

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 5 часов назад

    साहेब आमदार होते त्या वेळी आपण फक्त स्वतःच्या पेट्रोल पंप साठी ताकतीने काम केले

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 5 часов назад +10

    सिन्नर मुळे दादा चां पक्ष मोठा होणार नाही त्यासाठी २८८ मध्ये मतदान मिळायला पाहिजे बदल घडवता घडवता पक्ष जाईल मतीत

  • @drabhijitbarawkar6914
    @drabhijitbarawkar6914 6 часов назад

    Abhinandan 💐💐

  • @SantoshSonawane-v3t
    @SantoshSonawane-v3t 5 часов назад

    अभिनंदन साहेब...

  • @krushnatupe8812
    @krushnatupe8812 4 часа назад

    Obc ajit dada sobat aahe

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 4 часа назад

    ऐकावे तेचं नवल नाही काय बोलतील ते नवल वाटू लागले आहे 😊😊😊

  • @arjunscreation8655
    @arjunscreation8655 6 часов назад +2

    mst 😂😂😂

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 6 часов назад +11

    अमेरीका अध्यक्ष पदा साठी उमेदवार पाहिजे

    • @shreyashgaikwad6823
      @shreyashgaikwad6823 6 часов назад

      😂😂 अमोल मितक्री ल पाहिजे

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 6 часов назад

      @shreyashgaikwad6823 ते तर माझ्या परीचयाचे आहेत मग त्यांच नाव देतो

    • @kiranmore6649
      @kiranmore6649 6 часов назад

      Abhijeet bhickule

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 5 часов назад

      @@kiranmore6649 शिफारस करतो

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 5 часов назад +1

    manikrao changale krushi mantri mhanun kam kartil..

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 5 часов назад

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती 🙏🙏👍

  • @vaibhavshewale2073
    @vaibhavshewale2073 6 часов назад +2

    करताय ना तुमी काम शेतकऱ्यांसाठी मागच्या 15 वर्ष्या पासून खता चे भाव वाढून .....

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 4 часа назад

    दिलासा नाही पहीले भाव दया

  • @swapnilraner688
    @swapnilraner688 5 часов назад +1

    कृषी विद्या पीठ भरती झाली पाहिजे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 5 часов назад

    भुजबळ ना राष्टपती केले तर

  • @sagargaikwad9706
    @sagargaikwad9706 6 часов назад +4

    हवा लवकर गेली डोक्यात