सर तुम्हाला खूप मोठा chance मिळाला आहे तुम्ही फायर नाही तर wild फायर होऊन सगळं प्रकरणे एकदा संपवून टाका. जो कोणी मेन गुन्हेगार आहे त्याला डायरेक्ट एन्काऊंटर करा म्हणजे जिल्ह्यात अशा गोष्टी परत होणार नाही
आपण छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.आता आपण संवेदनशील अशा बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला आहात,त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यामधे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील,असा विश्वास वाटतो. मनःपूर्वक अभिनंदन नवनीत सर.
Sp एसपी साहेब आपले बीड जिल्ह्यामध्ये मनःपूर्वक स्वागत आपण जे छत्रपती संभाजीनगर येथे क्यूआर कोड मोहीम ती बीड जिल्ह्यात राबवणे गरजेचे आहे आपण प्रत्येक नागरिकाची जोडणे खूप गरजेचे आहे
साहेब कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही हे या बीड जिल्ह्याला दाखवून द्या घटनेच गांभीर्य पाहता खूपच जिल्ह्यात गुंडगिरी आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आपणा कडून खूप अपेक्षा आहेत त्यांना पोलीस खात्याबद्दल धाक व आदर निर्माण करण्याचे काम तुम्हाला प्राधान्याने करावे लागेल आम्हाला विश्वास आहे आपण हे सर्व व्यवस्थितपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक ती पावले आपणास उचलावी लागतील आपल्याबद्दल कुठली शंका जनतेच्या बद्दल राहणार नाही आपला आदर केल्या जाईल
न्याय मिळण्यासाठी संविधानाची जरूत आहे की नाही हे सांगा ओबीसी बांधव आणि मराठा बांधव देशमुख साहेब यांना संविधान न्याय देऊ शकतो मग ज्या वेळी संविधानाची विटंबना होते मग का घराच्या बाहेर निघत नाही संविधानाने फक्त काय आंबेडकरी समाजाला न्याय मिळतो का संविधान मूळचे भारतात प्रत्येक समाजाला न्याय मिळतो म्हणून संविधान वाचणे जरूरी आहे
साहेब आष्टी मध्ये देवस्थानाच्या जमिनी घोटाळा झाला आहे पन त्याचा तपास बंद आहे त्याचा तपास जे आधीकारी करत होते त्याची बंदली करन्यात आली त्याचा तपास तूम्ही करा व न्याय मिळवून द्या 🙏
न्याय द्या साहेब सरपंचाला
DM ch manus 😢😢😢
वाल्या कराड ल फरफटत न्या.
वाल्या कराड ल फरफटत न्या....
बीड ला सरळ करायचं असेल तर कृष्ण प्रकाश आणि तुकाराम मुंडे ना आना मग बघा सहा महिन्यात सरळ होतोय बीड
इथे पण मुंडे च पाहिजे का आत्ता 😂
एक तरुणाचा आदर्श म्हणून काम करा सर..कायद्याचे राज्य काय असते ते तुम्ही नक्की बीड मध्ये दाखून द्या..बीड मध्ये स्वागत आहे..💐
Tumhi kay bagdya bharalya ka tya valmik la yevhad bhita amchya punyat kasale bhae ahe pn chidichup khun ka badla khun
बीड में बिहार का माहोल
गंगाजल पिक्चर की याद ताजा हो गई
👌Sp साहेब 🫡
Right
वाल्या कराड ल फरफटत न्या.... उभा महाराष्ट्र पाहतो आहे...
देशमुख कुटुंबाला न्याय द्या साहेब
न्याय द्या 🙏😢
सर तुम्हाला खूप मोठा chance मिळाला आहे तुम्ही फायर नाही तर wild फायर होऊन सगळं प्रकरणे एकदा संपवून टाका. जो कोणी मेन गुन्हेगार आहे त्याला डायरेक्ट एन्काऊंटर करा म्हणजे जिल्ह्यात अशा गोष्टी परत होणार नाही
साहेब संतोष देशमुख न्याय हवा
खून करत असताना विडिओ कॉल द्वारे कोणाला दाखवत होते त्याचा CDR प्राप्त करून घ्यावा , सर्व समजू शकेल
आरोपींना लवकर अटक करा
साहेब न्याया साठी लोक खुप चातका सारखी वाट पाहत आहेत...तुम्ही नक्की न्याय द्याल.
येथे तुकाराम मुडे सा .यांचीच गरज आहे .
सर आम्हाला तुमच्या कडून अपेक्षा न्याय मिळेल जय शिवराय जय भीम जय संविधान
बीड ला निट केलं तर इतिहासात नोंद होईल साहेब तुमची !
एक कराड सापडत नाही ,क्या जोक आहे . चोर पोलीस खेळत आहे का ? सर्व जण
साहेब जनतेला न्याय दिला पाहिजे
Pls परत एकदा तुकाराम मुंडे सरंची आठवण येवुद्या.. मुंडे साहेबांना तर राजकारण्यांनी सध्या अडगळीत टाकले आहे..
न्याय द्या sir
देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्या
Welcome sir 💐💐💐💐💐
आपण छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.आता आपण संवेदनशील अशा बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला आहात,त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यामधे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील,असा विश्वास वाटतो. मनःपूर्वक अभिनंदन नवनीत सर.
पहिलं ते फेसबुक वर दोन समाजात द्वेष पासरवितात त्यांचावर पण जरब बसवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सर
साहेबांच्या डोळ्यात confidence disat नाही..
साहेब प्रचंड तणावाखाली disat आहे...
Tukaram Munde ch pahije 😡😡😡😡😡😡😡
निःपक्षपातीपणे कारवाई करा पुर्ण बीड जिल्हा तुमच्या पाठीशी आहे 😢
न्याय द्या सरपंचाला साहेब 🙏
Dm चा फोन आला की सगळे पोलीस शांत बसतात 😂😂
सर संरपच लवकर न्याय द्या तुमच्या कडून खूप आपेक्षा आहेत
Welcome sir 🎉🎉
साहेब तुमच्या कडून न्याय हवा आहे
सर देशमुख कुटुंबीयांना न्याय नाही मिळाला तर यापुढे कोणाकडेच न्याय द्यायची आणि घ्यायची गरज पडणार नाही जनता ठरवेल
देशसेवा परम सेवा
तुमच्या कडून खूप सत्य मेव जयते ची आपेक्षा आहे एन्काऊंटर करा सर्व आरोपी चे
He sp pn Vanjaryachya ch sahine badali krun aalet tension gheu naka 😂😂
Nhi re beta devendra cha sahine alay.
Nyay tr milnarch sagle dalal nasta
Varmik karad cha kara
उभा महाराष्ट्र राज्य आपल्याकडे डोळे फाडून पाहत आहे.... जरब बसेल असे काही कराल अशी सुज्ञ नागरिक आशा धरून आहेत.😟😟😟😟🙏🙏🙏🙏🙏
सर बीडचे गुनेगार चाळ चाळ कापले पाहिजे तुमचा दरारा पाहून तेव्हाच पाळ मूळ उकडून निगतील
अभिनंदन कावत साहेब, न्याय देणे तूमचया कायदात आहे, सत्य परिस्थिती नूसार देशमुख कुटुंबीय ना न्याय देणार यात शंका नाही, पुनःश अभिनंदन 😊
साहेब तुम्हाला एकच विनंती खाकी चा धाक काय आहे ते एकदा यांना दाखवाच
We will so many hope from your sir..🎉🎉🎉🎉
सर प्रथम तुम्हाला कोटी कोटी नमन....
आणि....सुबेछा..
सर आमच्या बिड ला.... तुमची गरज होती...हो 🙏
बारगळ साहेब स्वागत आहे बिड मध्ये आपण शनिवारी रुजु झालात शनी कोणाच्या मागे लावताय का तुमच्या मागे शनी लागतो हे पहाव लागल❤🎉🎉🎉
Welcome ser🎉🎉🎉
Congratulations sir
वाल्मीक ला अटक करा साहेब
🎉
न्याय झाला पाहीजे... दबाव नकोय
नवनीत काॅवत साहेब हे आमच्या धाराशिव जिल्हाला पण चांगले काम करूण गेलेत हे आमचे जिल्ह्याचे भाग्येच
मुधोळकर भाऊ तुमचे आभार 🎉🎉🎉🎉
अवघड आहे
Sp एसपी साहेब आपले बीड जिल्ह्यामध्ये मनःपूर्वक स्वागत आपण जे छत्रपती संभाजीनगर येथे क्यूआर कोड मोहीम ती बीड जिल्ह्यात राबवणे गरजेचे आहे आपण प्रत्येक नागरिकाची जोडणे खूप गरजेचे आहे
Welcome sir
मा नवनीत कामत साहेब पोलिस अधीक्षक बिड
साहेब आपण एक प्रश्न उपस्थित करा
ज्या लोकांना पिस्तूल बाळगणे हे परवाने रद्द करण्यात यावे
सर सर्व लोक तुमच्या पाठीशी आहे
मॅनेजपणा नकोय
बीड चं कशाला सगळ्या महाराष्ट्रात हेच चालू आहे एवढचं की बीड चं उघडकीस आलं बाकीच अजून अंधारातच आहे
साहेब कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही हे या बीड जिल्ह्याला दाखवून द्या घटनेच गांभीर्य पाहता खूपच जिल्ह्यात गुंडगिरी आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आपणा कडून खूप अपेक्षा आहेत त्यांना पोलीस खात्याबद्दल धाक व आदर निर्माण करण्याचे काम तुम्हाला प्राधान्याने करावे लागेल आम्हाला विश्वास आहे आपण हे सर्व व्यवस्थितपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक ती पावले आपणास उचलावी लागतील आपल्याबद्दल कुठली शंका जनतेच्या बद्दल राहणार नाही आपला आदर केल्या जाईल
असे झाले तर कायम तुम्ही आठवणी त राहताल
बाकीच्याचा हात नाही म्हणु नका
Police jage zale
एक तरुणाचा आदर्श म्हणुन काम करा साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत
तुकाराम मुडे पाठवा एका झटक्यात मोकळा करतय
Congratulations sir ji
Manage SP 😢😢😢😢
पत्रकार भाऊ महेंद्र तुमचे धन्यवाद विषय लाऊन धराता
Saheb काय भिं kara pan विकले जाऊ नका😢😢😢😢
काहीही होणार नाही.अधिवेशनात मुख्य मंत्री सत्ता धारी याबाबत . उत्साह हीत नाही होते .कारण आका वर संशय असून पकड नाही.आका चा बाका आता मंत्री झाले.
साहेब.. तुम्हच्या बोलण्यावरून वाटते तुम्ही आरोपीच्या मुसक्या आवळणार.. साहेब एकालाही सोडू नका.. हीच अपेक्षा.
ईमानदार ची रक्तात असावी लागते,
नवनीत कौल साहेब सरपंच संतोष देशमुख ला न्याय द्या
कधी करणार पण
बोलून चालून पोरगं बारगळ
साहेब काहीही करा पण हे राहीलेले 4 अरोपी अटक करा व आम्हाला न्याय द्या
धन्यवाद सर गरीब सरपंच बंधुला न्या मिळाला पाहिजे सर
कुणाच्या धबावत काम करू नका फक्त
न्याय मिळू शकत नाही हे
B for Bihar & B for Beed
We want Justice Sir..
सर्व आशा अपेक्षा फक्त आपल्याकडुन सर...
कधी देणार,?
साहेब गुंडगिरी संपवा.
Ase Adhikari pahijet maharashtra la
बीड जिल्ह्यातील विविध डिपार्टमेंट मध्ये ज्या प्रलंबित प्रकरणे आहेत त्याची सर्व सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींना शिक्षा करण्यात यावी
Saheb aapanakaßun khup aapeksha. Aapanas khup khup shubhechha
खंडणी आणि हत्या यात काहीतरी संबंध आहे याचा उलघडा होणे गरजेचे आहे
न्याय मिळण्यासाठी संविधानाची जरूत आहे की नाही हे सांगा ओबीसी बांधव आणि मराठा बांधव देशमुख साहेब यांना संविधान न्याय देऊ शकतो मग ज्या वेळी संविधानाची विटंबना होते मग का घराच्या बाहेर निघत नाही संविधानाने फक्त काय आंबेडकरी समाजाला न्याय मिळतो का संविधान मूळचे भारतात प्रत्येक समाजाला न्याय मिळतो म्हणून संविधान वाचणे जरूरी आहे
सरपंचांना न्याय द्यावा
साहेब त्या कुटुंबाला न्याय द्या हीच विनंती 🙏
Sir gunhegarila thara deu naka
साहेब आष्टी मध्ये देवस्थानाच्या जमिनी घोटाळा झाला आहे पन त्याचा तपास बंद आहे त्याचा तपास जे आधीकारी करत होते त्याची बंदली करन्यात आली त्याचा तपास तूम्ही करा व न्याय मिळवून द्या 🙏
सर स्वागत आहे आपले चकलीअंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुनही कारवाई होत नाही महिलांना न्याय द्या 🙏
आरोपीला अटक करा आधी साहेब🎉
आरोपी यांना लवकर अटक करा नंतर अभ्यास करत बसा एस पी साहेब
सिंघण
Yogya karvaye kara sir
सिंघम व्हायला पाहिजे
यशस्वी भव
Navneet Kanwat. Ek DeshBhakth hain.. aur ek deshputra jab nyay vyavasta ke liye ladta hain toh Bharat Maa ko sharminda nahi karega.. Jai Hind
Sir tumala jar bed cha safaya karayla help pahije asel tar ARMY la pan bolva aami atoy mag
साहेब तुम्ही बीड जिल्हा गाजला पाहिजे तुम्ही आशी काही तरी काम केले पाहिजे ते लोकांना र्गव वाटते
गंगाजल
Sp naya deya kutbala😢🙏
Amitesh Kumar pahije hote
३२ खुनाच्या फाईली पुन्हा उघडा !!
साहेब कराड कुठे आहे ते बघा तोच पाहिजे