@@jayuvijumadane ज्या अजित पवारवर 70000कोटीचे आरोप bjp करत होती तो आज महायुतीत उपमुख्यमंञी आहे धनंजय मुंढेवर तर अजुन आरोप ही सिद्ध झाला नाही आणी bjp सरकार होऊ देखील देणार नाही कारण bjp ला माहीत आहे जनता काहीच करू शकत नाहीत सर्व यंत्रणा त्यांच्याच हातात आहेत कोणालाही काहीच होणार नाही, वाल्मिक कराडला सुध्दा.
समाजाने रस्त्यावर उतरा त्याशिवाय दादाला कळणार नाही. धनंजय मुंडे ची नार्को टेस्ट करायला लावा ग्रामस्थ तोपर्यंत शांत बसू नका दादा वाल्मिक आणि धनु यांना वाचवतात असे दिसते
भावांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची लायकी पण नाही लायकी पण नाही यांची मुख्यमंत्रीपद घोषणा शपथ घ्यायला एक गरिबाला न्याय मिळत नाही तर हे सरकार काय कामाचे हे पद काय कामाचं
इथं कशालाआणता मराठा ईथ़ं माणुस कीला काळमा फासणारी घटना घडली त्या आरोपीला कठोरातकठोरशिक्षा व्हावी अशी सर्वच समाजाच्या लोकांना वाटतय.आरोपी चे समर्थक सोडुन
महाराष्ट्र राज्य योगी राज्य रयतचे राज आणा देवेंद्र फडणीस टिम 100%न्याय करा 100%भऊमत आहे शिवराज्य रामराज्य न्याय घ्या सव॔ सामान्य नागरीक महायुती बरोबर विजय सत्याचा होणार देवेंद्र फडणीस टिम कारवाई करा
खरे सुत्रधार धनंजय मुंडे याला फडणवीस व अजित पवार वाचवताय.. कसा न्याय मिळणार.. अपेक्षा सोडून द्या रस्तावर उतरा सर्व महाराष्ट्र एकजूट होऊन तुमच्या सोबत आहे..
मस्साजोगा गाव हे एकचे प्रतीक आहे. हे आज दाखून दिले आख्या महाराष्ट्राला.संतोष देशमुख हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व. 😢
खर म्हणजे या रणरागिणी नी आवाज उठवला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन
राजकरणी बाई आहे ते कळते त्याच्या बोलण्यावरून हे सगळे काम राज करणे चालू आहे
पत्रकारांना एकच ताईंनी उत्तर देते राजकारणी ताई दुसरे ताई नव्हते का बोलायला मग पैसे घेऊन आलेले ताई
अरे राजकारण करू नका त्या लोकांच्या घरचे लागणे द्या
मुतरा दादा घाबरून परफोक
गावात एकी अशीच पाहिजे ग्रेट भावांनो
ताई निडर होऊन लढा आम्ही तुमच्या समरणार्थ हजर होऊ.एक मराठा लाख मराठा.जय भवानी जय शिवराय .
झाली ती घटना वाईटच पण आता काही तरी व्यवसाय सुरू करा आताच्या लढाया तलवारीने नाही तर पैशांवर जोरावर लढल्या जातात 🙏🌹🙏
लाजीरवाणी गोष्ट आहे इतके थर्ड क्लास पुढारी महाराष्ट्रात कसे काय?
Nothing new, they r real criminals
अजित पवारचा निषेध असो ❤❤
Vakdya ni kay kel
@@yogeshsose6125Jay re bjp cha kutrya
@@yogeshsose6125mala bhet tuji gad marto
हत्येचे समर्थन करत आहात का आपण?@@yogeshsose6125
ते काय सत्तेत आहे का?@@yogeshsose6125
अजित पवार चि हिमंत कशी होते
कुटुंबाची भेट घेण्याची
धनजय मुढे ला मंत्री पदावरून हटवा
Aiktil tuz te 😂😂
Dharan hota Kai jawal
@@kiranraut3360bhujbal kadla he kai ahe eka zilhya cha don 😂😂😂
धरणात मुत्याचा राजीनामा मागा.
ते विसरा काही वाकड होत नसतयं
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आजीत दादानी घेतला पाहिजे
अजित पवारच जबाबदार आहे ह्या धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचा आका
अशीच जनता एकवटली पाहिजे.. अन्यायाच्या विरोधात🚩🚩🚩
Good
न्याय मिळाला पाहिजे आहे.. हे नाही चालत सामान्य जनतेवर अंन्याय नको...
धन्याचा पाठीराखा दादा पादा
सर्व पक्षांनी भरभरून मदत केली आता न्यायालयीन लढाईचे बघा 54लाख रुपये कशाला म्हणतात शिक्षणाचा खर्च सुद्धा आदरणीय श्री शरद पवारांनी उचलला
@Ramraje-i5t रामराजे तुम्हाला पैसा महत्वाचा आहे वाटत खरे तर कायद्याचे राज्य असावे पण सगळे दहशद गुडां राज झाले
पैशे चुलीत घाला
दादा घाबरला
धनंजय मुंडे ना मंत्रिमंडळातून बाहेर काढलेच पाहिजे
तुझा बाप झरंग्या वाकडे काहि वाकड करू शकत नाही
Kel
यापुढे 1500/- रुपयांकडे पाहून मत देऊ नका.
Mat dilich nahi he निवडून कसे आले कुणास ठाऊक
अजित पवार चा जाहीर निषेध
दादा धान्याला 100% वाचविणार तुम्ही बघा पोलिस तपासा मध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळणार अजित पवार याना जशी भाजप ने दिली तशी
@@jayuvijumadane ज्या अजित पवारवर 70000कोटीचे आरोप bjp करत होती तो आज महायुतीत उपमुख्यमंञी आहे धनंजय मुंढेवर तर अजुन आरोप ही सिद्ध झाला नाही आणी bjp सरकार होऊ देखील देणार नाही कारण bjp ला माहीत आहे जनता काहीच करू शकत नाहीत सर्व यंत्रणा त्यांच्याच हातात आहेत कोणालाही काहीच होणार नाही, वाल्मिक कराडला सुध्दा.
एक नंबर दादा, अगदी बरोबर बोलले हे लोक खूप हुशार आहेत, मुंडे ला वाचवणेसाठी हे धावपळ करतात 🙏
समाजाने रस्त्यावर उतरा त्याशिवाय दादाला कळणार नाही. धनंजय मुंडे ची नार्को टेस्ट करायला लावा ग्रामस्थ तोपर्यंत शांत बसू नका दादा वाल्मिक आणि धनु यांना वाचवतात असे दिसते
@@ganeshthikekar4666 👍💯
राजीनामा दे अजित पवार
Kare laudya
मुंडेचा राजीनामा घ्या दादा. राजकीय वरदहस्ताशिवाय इतका मोठा गुन्हा घडू शकत नाही.तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत
तुझ्या पोटामध्ये दुखायला लागलं ना मंत्री पद भेटले म्हणून
खूप छान
वाल्मिकी ला धनु चार आशिर्वाद...धनुला अजित चा आशिर्वाद.. अजित ला देवा भाऊचा आशिर्वाद.
बरोबर
Ekdum perfect
Are ek dum barober
दादा !
धनंजय मुंढे यांचा राजीनामा घ्या.
लास्ट ला भारी म्हणला हळद लावायला आलेला का मीठ चोळायला बरोबर आहे
आश्या पळपुटे लोकाना का मत दिलत ?.
या मधे महाराष्ट्र चा बिहार झाला आहे
अगोदर धन्याला हटवा तरच न्याय मिळेल
काय आहे हे सामान्य जनतेच्या मागण्या मान्य कराव्यात व शांत पने एकुन घेणे गरजेचे आहे...
महायुती सरकार एवढं निशक्रीय कसं आहे मस्साजोगा सरपंच यांच्या खुना बद्दल अजूनही आरोपी ताब्यात नाही तुमच्या
अजित पवार चा राजीनामा दिला पाहिजे
बरोबर आहे भाऊ आजीत दादा वाचवतोय
अजित पवार आणि धनंजय मुंडे हे सर्व 💯 मिळालेले आहे
Yes
अजित पवारांना माहित आहे झाशीची राणी ची ताकद काय आहे
Hyala mhatat , breaking news , true media work
ह्या माहिला व गावकरी योग्य बोलतात... दादा तुमच्या कडून अपेक्षा नव्हती
सोमनाथ सूर्यवंशी ला ही न्याय भेटायला हवा महायुती सरकार मुर्दाबाद जय भीम जय शिवराय
धन्यवाद बहादूर महिलांनो,पण अजित पवार यांचेकडून अपेक्षा करू नका,धन्याला त्यांनीच पुढे आणले
देशमुख कुटुंब न्याय दियाला गेला होता तर पळुन का गेला
संतोष देशमुख ला न्याय मिळावा,पण धनंजय मुंडे च मंत्री पद डोळ्यात सलू नये.
Dhanya la sodu naka Beed karano
Br 😂😂aikl tuz
@@kiranraut3360tuji bhain jhavli 🤐🤟
@@kiranraut3360गोपी सारखं धन्या पण जाईल आणि कळणार ही नाही मग बस हसत
अरे दादा .....कसा म्हणु तूला दादा......
पळला....😅
दादांच्या संगतीचा परिणाम सामान बहादुर.धनया.
Right
घाबरला दादा
मेन सूत्रधार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा दादांनी
भावांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची लायकी पण नाही लायकी पण नाही यांची मुख्यमंत्रीपद घोषणा शपथ घ्यायला एक गरिबाला न्याय मिळत नाही तर हे सरकार काय कामाचे हे पद काय कामाचं
धनंजय मुंडे चा खास माणुस आहे अजित दादा
दादा न्याय मिळालाच पाहिजे ़वरच्या न्यायालयात तर तुम्ही सुद्धा वाचु शकत नाही जय शनि देव
चित्रा वाघ यांचा लाडका भाऊ मुंडे 😂😂😂
दादा काय न्याय देऊ शकतो गावकरीच म्हणणं ऐकून घेत नाही तू काय नाही देऊ शकतो तुम्हाला आरोपीला पाठीशी घालायचे काम चालू आहे
धनंजय मुंडे यांना वाचण्याची प्रयत्न करत आहेत
अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावे हे सर्व मराठा बांधवांची इच्छा आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩
Santosh Deshmukh Yana nyay मिळालाच पाहिजे.जरा नंगे ची sit चौकशी पूर्ण करा.खरा जातीवाद यानेच चालू केला आहे.
तुमच्या ईच्छा वरून काय करायचं महाराष्ट्र मध्य दुसऱ्या पण जाती आहेत ना
तुम्हाला तेवढच पाहीजे
गप्प बसरे कशाला आता है शक्य नाही बाळ
इथं कशालाआणता मराठा ईथ़ं माणुस कीला काळमा फासणारी घटना घडली त्या आरोपीला कठोरातकठोरशिक्षा व्हावी अशी सर्वच समाजाच्या लोकांना वाटतय.आरोपी चे समर्थक सोडुन
दादा 5 वर्ष पळणारच आहे आता...
कशाचा दादा एका गावातल्या महिलांच्या पुढे पळून गेला म्हणे , यात जे दिसलं महिलांनी सांगितलं ते लिहिलं ' दादा '😂
दादा धनंजय मुंडे मंत्री राहू द्या त्यांच्या ऐवजी तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला तो फार प्यारा आहे का
धन्याचा right hand आहे वाल्मीकी
बरोबर आहे
अजित दादा पण धनंजय मुंडे चा काही करू शकत नाही हे लक्षात आले का सर्वांना
काय हा अजित पवार.मंत्रायला वाचवायचं दिसतय
लाडक्या बहिणीचे ऐकले नाही, दादा पळून गेले😮
😂😂
दादा पळाला हाच का दादा चा वादा
अजित पवार धन्या चार राजीनामा घे
बरोबर 💯💪💪🚩💯
बरोबर दादा
Ajit पवार चा जाहीर निषेध
हिम्मत नाही त्याची कारवाई करायची मुंडे वर
🙏सदैव घटनाचा निषेध सदैव🙏
हवा करून निगुण गेले. तो दादा पळत असतो इकडून तिकडून
दादा एक विनंती आहे, जो crime केला त्याला माफी नको ,जातीचे राजकारण नको....मी पण obc आहे...चुकीला माफी नको...आज महाराज महाराज असते तर............
बरोबर
राजकारणी लोकांमुळे बीडचा बिहार झालाय. १००/राजकारणी याला दोषी
💯👍👍
महाराष्ट्र राज्य योगी राज्य रयतचे राज आणा देवेंद्र फडणीस टिम 100%न्याय करा 100%भऊमत आहे शिवराज्य रामराज्य न्याय घ्या सव॔ सामान्य नागरीक महायुती बरोबर विजय सत्याचा होणार देवेंद्र फडणीस टिम कारवाई करा
अता 100%😅दादाचा 😅पादा होणार 😅
दादा पळपुटे ......
गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा गुन्हेगार कोणीही का असेना
अरे धनंजय मुंडे वर कारवाई काय मानून हाय जाती वाद मानून का
वाल्याचा पाठीराखा धन्या धन्याचा पाठीराखा दादा दादाचा पाठीराखा बाबा आणि बाबाचा पाठीराखा ताई मस्त राजकारण पवार
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
Khup chan yekjut
अगदी बरोबर ताई
Ghabrun palnara DCM pahilyanda pahtoy 😂😂😂😂😂
कारवाही झालीच पाहिजे असल्या लोकांवर 🚩🚩
Tagya kay karnar
न्याय पाहिजे खरा
Very good, the crime must be punished....
Barobar
दादांनी. केलं. ते. बरोबर. आहे. कारवाई. कोर्ट. करते
कोण माजुरी पणा करत असेल त्या वर कार्यवाही झालीच पाहिजे अतिशय दुःखदायक घटना घडली आहे
धनंजय मुंडे मला हा माणूस पहिल्या पासून आवडतच नाही खूप कपटी आहे ऊगीचच मंत्री पद दिले आहे
न्याय मिळाला पाहिजे
अगदी ब👍
Right
खरे सुत्रधार धनंजय मुंडे याला फडणवीस व अजित पवार वाचवताय.. कसा न्याय मिळणार.. अपेक्षा सोडून द्या रस्तावर उतरा सर्व महाराष्ट्र एकजूट होऊन तुमच्या सोबत आहे..
DCM should have to approach local people !!
Did some mistake.?
Ekach number
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी .
दोन बायका 🥵🥵चार लेकर 🥵🥵🥵तरीही धन्या आमदार कसा 🥵🥵🥵
अजित दादा तुम्ही न्याय द्यावा बीडच्या संतोष देशमुख यांना हीच विनंती नाहीतर जनतेचा विश्वास राहणार नाही गृहखात्यापर
याला मंत्रिमंडळातून kadun टाका agother
दादा
तुमचं काहीतरी चुकतंय
धरणातील सारखं काहीतरी होतंय...
अजितदादा खूप खूप वाईट वाटले