दलीत बांधवांनो जागे व्हा...एका दलीत बांधावा च्या मदती साठी गेले होते सरपंच...त्यामुळे त्यांना मारण्यात आले आहे....तुमची ताकत लावा... अन्याया विरुद्ध लढ्याला साथ द्या.
खरच त्याला मिठाच्या पाण्यावर झोपवलं तर सगळं उघड होईल...कराड हा धन्या पेक्षा चमडीबाज नी गुंड आहे...त्याचा बाप गोपी जसा मेला तस ह्याची पण वेळ येणार आहे..पोलीस हे धन्यान पुरवलेल्या चमडी वर काम करतेत..
पोलीस तीन तास शोध घेत नाहीत... तक्रार घेत नाहीत... याचा अर्थ सगळ अगोदरच ठरल होत का वरून...??? राजकीय नेत्याने सगळ ठरवून केलय का...??? जर मराठा समाज आणि जरांगे पाटील रस्त्यावर आले नसते तर खून दाबण्याचा पूर्ण plan होता अशी शंका येतेय...??? 😢
या अशा पद्धतीच्या घटना फक्त बीड मधेच कशा काय घडतात , आधीच बरेचसे उसतोड कामगार, यांना कोणतीही राजकीय परिस्थिती कळत नाही किंवा माहीत नाही,अशा प्रकारचा हा दुष्काळी जिल्हा , यांना याबाबत विचार करण्याची गरज आहे
अगदी बरोबर आहे.त्या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे.अगोदरच फिर्याद घेतली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असते.आयपीएस पंकज कुमावत कडे तपास द्यावा.
गृह कातच बोगस माणसाच्या हाती आहे गृह खातक बदमाश लोकांच्या हाती आहे लाच खाऊ आहेत हे गृह खाता नसून गु खात आहे संतोष देशमुख ला भावपूर्ण श्रद्धांजली या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे विश्वास नागरे पाटलांच्या हाती हे केस द्या
दलीत बांधवांनो जागे व्हा...एका दलीत बांधावा च्या मदती साठी गेले होते सरपंच...त्यामुळे त्यांना मारण्यात आले आहे....तुमची ताकत लावा... अन्याया विरुद्ध लढ्याला साथ द्या.
दलितचे नेते झोपा काढताय.अन्यायाच्या खिलाफ जाणारा एक दलित बांधव त्याला मारहाण तरीही दलित नेते गप्प. हेच संविधान शिकवत.
Nakki dada
अगदीच बरोबर विश्लेषक मेहबूब भाई 👍🏻
एकदम बरोबर
वाल्मिक कराड ला रिमांड मध्ये घ्या सगळे नेते सर्व पोलीस कोणकोण आहे या प्रकरणात सर्व बाहेर येईलच
खरच त्याला मिठाच्या पाण्यावर झोपवलं तर सगळं उघड होईल...कराड हा धन्या पेक्षा चमडीबाज नी गुंड आहे...त्याचा बाप गोपी जसा मेला तस ह्याची पण वेळ येणार आहे..पोलीस हे धन्यान पुरवलेल्या चमडी वर काम करतेत..
खर बोलत आहेत महुबूब sekh सर
खूप छान बोले साहेब
अगदी बरोबर बोललात साहेब 💯
हलकट पोलीस मुळे चांगल्या माणसांचा जीव गेला.
100% बरोबर साहेब
100% बरोबर
एकदम बरोबर महेबूब भाई जय हिंद जय संविधान
पोलिसांना घटना होणार हे माहीत असणार
एक नंबर दादा
100%barobar shaikh
अतिशय योग्य भूमिका महेबुब भाई...
पोलिसांचा ह्यात हस्तक्षेप आहे आणि हे ठरवून केलेलं कृत्य आहे
शेख साहेब..मराठ्याच्याच मतावर हे सत्तेत राहून सगळे आपल्याच लोकाचं बिड जिल्ह्य़ात जाळ तयार केलय..कुठल्या पण क्षेत्रात तेच लोकं..लोकशाहीत हुकूमशाही
साहेब धन्यवाद एकदम भारी भाषण केलं तुम्ही शिक्षा व्हायला पाहिजे मला काय जय महाराष्ट्र
बरोबर सर
बरोबर बोलले देशमुख कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे
पोलीस तीन तास शोध घेत नाहीत...
तक्रार घेत नाहीत...
याचा अर्थ सगळ अगोदरच ठरल होत का वरून...???
राजकीय नेत्याने सगळ ठरवून केलय का...???
जर मराठा समाज आणि जरांगे पाटील रस्त्यावर आले नसते तर खून दाबण्याचा पूर्ण plan होता अशी शंका येतेय...???
😢
शेख साहेब धन्यवाद
मेहबुब भाई तुमचे आभार
महेबुब भाई ,,आणि Tv9 आरोपीनां जन्मठेप होईपर्यंत पाठ पुरावा करत रहा...हीच विंनती
Barobar ahe saheb
अगदी बरोबर भाऊ.
विश्वास नागरे पाटील सरांच्या हातात ही केस द्या 💪💪
त्याच्या इतका फ्रॉड माणूस नाही
@@ganeshgunjal8785तुकाराम मुंढे पाहीजे
एकदम बरोबर बोललात भाऊ तुम्ही
महेबुब भाई ❤❤❤
अगदी बरोबर सर
धनंजय मुंडे काय करत आहे.त्याचा जिल्हा नाही आहे का , का कोणत्या पोरी बरोबर फिरत आहे.
Mahebub Bhai the great lidar
एकदम बरोबर आहे साहेब
Barobar aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1🙏🙏🙏11111
अगदीच खरय 🙏
अगदी बरोबर आहे pi पोलिस आयुक्तांना सह आरोपी. केले पाहिजे.
mahebub shaikh jindabad
अगदी व्यवस्थित विश्लेषण केले मेहबूब भाई आपण
एक दम बरोबर बोले
Jabradast saheb 🙏
Barobar ❤
👌👌
शेख साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात
💯 Right
अगदी बरोबर महेबुब भाई 🙏🙏
PSI आणि PI यांना या घटनेत सह आरोपी करून कारवाई केली पाहिजे
Absolutely right
विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती व्हायला पाहिजे
या अशा पद्धतीच्या घटना फक्त बीड मधेच कशा काय घडतात , आधीच बरेचसे उसतोड कामगार, यांना कोणतीही राजकीय परिस्थिती कळत नाही किंवा माहीत नाही,अशा प्रकारचा हा दुष्काळी जिल्हा , यांना याबाबत विचार करण्याची गरज आहे
100/. Police jabadhar
असेच जर अधिकारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असतील जनता वेगळ्या वाटेने जाइल.
धन्यवाद महेबूब भाई
खूप छान बोलतोस भावा धन्यवाद
नं एक शेख साहेब या वेळी आमची चूक झाली खरच तुमच्या सारख्या आमदाराचि गरज आहे
Barobar sair ji
TV9 चॅनल खरोखरच अतिशय संवेदनशील आहे
Jay bhim dada
अगदीच बरोबर आहे पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा
देशमुख यांना न्या पाहीजे परळी चे आरोपी पकङा
Ekdam barobar bolle saheb tumhi
Barobar
Currect sir
Akdam barobar
Barobar ahe
एकदम बरोबर आहे
बरोबर आहे
मेहबभ भाऊ बेधडक बोलले प्रणाम 🙏🙏 धन्यवाद भाऊ
The Grate saheb 🙏🏻
महेबूब भाई रोख ठोक बोललात तुमचे मनापासून आभार...
100%Right sir
पोलीसांना जाब विचारा अठरा सिटी का दाखल केली नाही त्यादिवशी
संविधानाविरोधात काम करणारे हे कर्मचारी अॅट्रीसिटी कशी दाखल करणार त्यांच्या बायका त्यांना घरात येऊ देणार नाहीत.
बरोबर
मेहबूब भई बरोबर बोलताय 👍
मेहबूब शेख अगदी बरोबर आहेत...
एकदम बरोबर बोललात भाऊ
अगदी बरोबर 💯
Correct sir
अगदी बरोबर आहे.त्या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे.अगोदरच फिर्याद घेतली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असते.आयपीएस पंकज कुमावत कडे तपास द्यावा.
अगदी बरोबर आहे
मेहबूब भाई प्रकरण तडीस न्या.न्याय मिळून द्या.मुद्देसूद मांडणी.
Well speech for justise
एकदम बरोबर बोलतात साहेब 🙏
तत्सम वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सह आरोपी करावे
👌👌👌👌👌👌
धन्यवाद वैभव शेख आजचा आदमी दो
गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे, राजकारण्यांचे सूर बदलले.
👍💯🙏👌
अगदी बरोबर बोललात शेख भाऊ
निष्पक्ष चौकशी आणि न्याय लवकर झालाच पाहिजे,,,,,
बरोबर बोललात 👍🏻✅
गृह कातच बोगस माणसाच्या हाती आहे गृह खातक बदमाश लोकांच्या हाती आहे लाच खाऊ आहेत हे गृह खाता नसून गु खात आहे संतोष देशमुख ला भावपूर्ण श्रद्धांजली या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे विश्वास नागरे पाटलांच्या हाती हे केस द्या
लवकरात लवकर CBI चौकशी करावी
❤
Barobar ahe shekh saheb
अगदी बरोबर
खरं आहे भाउ पोलिसांना पण आरोपी करा
1 nmbar bolale saheb
👍👍
बौद्ध आणि मराठा समाज एकत्र येऊन मोठं आंदोलन करायला पाहिजे. तेव्हाच तपासला गती येईल.
Nice information you are very smart Shaikh saheb
मेहबूब शेख खरं बोलत आहे