महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी एवढ्या लोकांना जमाव लागतं ही शोकांतिका आहे. किती प्रचंड जनसमुदाय न्यायाची वाट पाहत आहे. गृह विभागासाठी ही प्रचंड शरमेची बाब आहे.
महाराष्ट्रात कायदा असा लागु झालातरच बिड जिल्हायात दहशत खुन धाबंतील नाही तर आणखीन संतोष देशमुख सारखे आणखीन खुन मुडदे पडतील परळीचे पाकिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही फक्त फक्त न्याय पाहिजे ❤
सरपंच साहेबा सोबत झाल ते खूप वाईट झालय😢 पण तुम्ही तरी किती दिवस त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी घेणार आहे त शेवट त्यांचा फायदा घेवून तुम्ही तुमचीच पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला य हे लक्षात घ्या😢
जळा रे जळा आणखीन जळा तुम्हाला संतोष देशमुखा हुन काही घेणं देण नाही तुम्हाला फक्त धनंजय मुंडे पंकजा मुंडे नि राजीनामा द्यावा आणि तुम्ही मोठे व्हावे यासाठी धरपड करायला सुरूय बाकी काही नाही,, एका घरात 2 मंत्री पद, जळून जळून राख झालात 🤐
सर्व प्रथम देशमुख साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐खासदार साहेब आपल्या बोलण्यानुसार 3:24 ला अपहरण केले 4:10 ला तुम्हाला कळल मग 46 मिनीटांनी आपण काय केले उपटले काय नाक्का बंदी करायची अंत्रणा हलवायची आपले कर्मचारी त्या गावच्या दिशेने पाठवायचे आपले प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत त्यांना शोधायला पाठवायचे सर्व ग्रुप वर टाकायच कास्याला खासदार झाला रे तू.
हे धनंजय मुडे ला आदरणीय, सन्मानीय, साहेब असे विशेषण लावत आहेत, शंका येत आहे ह्या सगळ्यांची की खरंच न्यायासाठी आंदोलन करत आहेत का, यांना खरंच देशमुखची कळकळ आहे का फक्त राजकारण करायचं आहे...
गुन्हेगाराला चौकात फाशीच दया पण जातीवादी राजकारणाचा दुसरा अध्याय चालू करू नका . सर्वांना गुण्या गोंविदाने राहूद्या जातिच बिष निमित्त बघून पसरवू नका सर्वांनीच .🙏
@ लोकशाही च्या # पवित्र पवित्र मंदिराच्या सहा दरवाजा च्या वर "" सत्यमेव जयते "" हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य लिहलेले आहे पण पण पण त्या आदर्श वाक्या चे "" आदर्श उद्देश्य आम्ही गेल्या 75 वर्षात प्राप्त करू शकलो नाहीत !
बजरंग बाप्पा ❤ संदिप भैया ❤️ मनोज दादा ❤ छत्रपती संभाजी राजे ❤ सुरेश अण्णा धस सोळंके आमदार साहेब सर्वांचे मनापासून आभार
10 छक्के एका मराठ्याला मारायला लागले 😂
👍🚩
Saheb tumhich te mauali nay dyl
👍
मनोज दादा जरांगे पाटील
सूरेश आण्णा धस
संदीप भैया क्षीरसागर
बजीरग बप्पा सोनोने
संभाजी माहाराज
प्रकाश दादा सोळोके
आपले सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन
महाराष्ट्रात असं नाही झालं पाहिजे,कुणावर ही अशी वेळ येऊ नये.😢😢
लय भारी.कडक विचार साहेब. जय महाराष्ट्र,जय शिवराय
10 छक्के एका मराठ्याला मारायला लागले 😂
आपला खासदार बजरंग बप्पा ❤
खासदार सोनवणे यांचा नाद करायचा नाय जनतेचा राजा आहे
राजकारणाचा काहीही संबंध ठेवायचा नाही कोणीही फक्त आपल्याला न्याय पाहिजे न्याय
वार बजरंगा आज जिंकल्यास मराठा समाजाचा मन
एक नंबर बोलले
जरंगे पाटील,संदीप भैया, बजरंग बप्पा, संभाजी राजे, सगळ्यांचे मनापासून आभार
धन्याला गडण्याची हीच वेळ आहे...भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा😢😢
बीड जिल्ह्यातील
सर्व जनतेचे आभार असेच अन्य विरोधात आवाज उठवा जय महाराष्ट्र जय भारत
संतोष बद्दल न्याय झालाच पाहिजे परंतु अशीच संवेदना मराठा लोकांनी इतर समाजाच्या बाबतीत सुध्धा दाखवावी
परळीचा हा खेळ या बंधू भगीणिंनी केला. यांनी राजीनामा दिला पाहिजे.
फक्त इन्काऊंटर करा!कारण पर्याय नाही.
माणुसकीच्या लढ्यातील सर्व योद्धांना माझा नमस्कार
महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी एवढ्या लोकांना जमाव लागतं ही शोकांतिका आहे. किती प्रचंड जनसमुदाय न्यायाची वाट पाहत आहे. गृह विभागासाठी ही प्रचंड शरमेची बाब आहे.
Ek number khasadar Saheb
बजरंग सोनवणे साहेब झिंदाबाद❤
खासदार साहेब जय महाराष्ट्र
सगळेच पक्ष सगळ्या नेते मंडळींना कोटी कोटी नमन
महाराष्ट्रात कायदा असा लागु झालातरच बिड जिल्हायात दहशत खुन धाबंतील नाही तर आणखीन संतोष देशमुख सारखे आणखीन खुन मुडदे पडतील परळीचे पाकिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही फक्त फक्त न्याय पाहिजे ❤
बजरंग बाप्पा जनता तूमचे मागे❤
बजरंग बप्पा
संदिप भैय्या
सुरेश अण्णा
प्रकाश दादा
राजे
सर्वांचे मनापासून आभार.
बजरंग बाप्पा मराठा समाज आभारी राहील..आमचं मत वाया नाय गेलं❤
जय शिवराय
बाप्पा नावातच जादू आहे🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर
Bajarang Bapa❤
Super bajarang bappa 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खरच् बीड मध्ये #अनियमित कामे चालू आहेत
1 number dada
बप्पा बरोबर या स्टेजवर सर्व पक्षाचे, जातीचे नेत्रुत्व हाजर आहेत मग राजकारण कसं दिसतंय यांना............................!!
बोल बजरंग बली की जय ❤❤
No 1 Bappa
बजरंग बप्पा खरच तो धनंजय मुंडे राजी नामा देयाला लावा
वारे पट्ट्या 🚩🚩👍
सरपंच साहेबा सोबत झाल ते खूप वाईट झालय😢
पण तुम्ही तरी किती दिवस त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी घेणार आहे त
शेवट त्यांचा फायदा घेवून तुम्ही तुमचीच पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला य हे लक्षात घ्या😢
सत्ये बोलले.बजरंग बाप्पा
Yes. Bappa
बप्पा 1 नंबर ❤
Bajrang Bappa ❤...samanya lokancha lokneta...
Only bajrang Bappa ❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
Great Aannasaheb
❤❤❤❤Eak maratha lakh marath ❤❤❤❤
, 100/ बरोबर आहे
Thanku. Bappa
1 नंबर खासदार
जळा रे जळा आणखीन जळा तुम्हाला संतोष देशमुखा हुन काही घेणं देण नाही तुम्हाला फक्त धनंजय मुंडे पंकजा मुंडे नि राजीनामा द्यावा आणि तुम्ही मोठे व्हावे यासाठी धरपड करायला सुरूय बाकी काही नाही,, एका घरात 2 मंत्री पद, जळून जळून राख झालात 🤐
महाराष्ट्र ला नाव माहीत आहे.का अटक नाही.दिवसा ढवळ्या हत्या म्हणतात, चौकशी करु कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेब ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव मग खर न्हवते गुन्हेगारांच
एका वाघाची शिकार करायला काळीज पण वाघाच लागत, बीड जिल्ह्यात संतोष देशमुखच्या खूनाच राजकारण करत मुक मोर्चाच्या माध्यमातुन गिधाड एक झालेत
सर्व प्रथम देशमुख साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐खासदार साहेब आपल्या बोलण्यानुसार 3:24 ला अपहरण केले 4:10 ला तुम्हाला कळल मग 46 मिनीटांनी आपण काय केले उपटले काय नाक्का बंदी करायची अंत्रणा हलवायची आपले कर्मचारी त्या गावच्या दिशेने पाठवायचे आपले प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत त्यांना शोधायला पाठवायचे सर्व ग्रुप वर टाकायच कास्याला खासदार झाला रे तू.
जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा
आदरणीय कसला तो आरोपी आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
1 nambar Bappa
हे धनंजय मुडे ला आदरणीय, सन्मानीय, साहेब असे विशेषण लावत आहेत, शंका येत आहे ह्या सगळ्यांची की खरंच न्यायासाठी आंदोलन करत आहेत का, यांना खरंच देशमुखची कळकळ आहे का फक्त राजकारण करायचं आहे...
आरे याला फक्त राजकारण करत आहे
ही तर राजकारणी सभा आहे
कानाखाली दिलेलं चांगल लक्षात आहे बाप्पाच्या
पळून गेलेले पण लक्षात राहू दे संदीप भैया आल्या वर
आसा संदीप दांड्या करायला आहे तिथं 😅
@@mrkhiladi5207कोण संदीप भैया तो बिना दाढी मिशी वाला का 😂
Bappa good ❤❤
हे सगळे समाजकारण करत नाही तर राजकारण करत आहेत
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
तू तर म्हणाला होता माझ्या हृदयात फक्त धनंजय मुंडे च आहे
हृदयातून डोक्यात जाईल असच आहे ..ते.
मराठ्यांचे नाद केलाय चांगले आहे ..समजेल
@MrRavan9999 याच जाती वादा मुळे बीड चे वातावरण खराब केलाय
Nad karu naka lavdiyanu maratha cha
तेंव्हा त्यांना माहिती नसेल DM kon ahe😂😂
@युद्ध10 एवढे दूध खुळे आहेत का ते
बजरंग बप्पा एक मराठा कोटी मराठा
देशातील राज्याने एक लक्षात ठेवा,
हा महाराष्ट्र आहे,
आतापर्यंत देशात फक्त महाराष्ट्रानेच क्रांती घडवून आनली आहे , ईतिहास बघा
Panku tai😊 koytala dhar ka lavte kasathi bolali
अरे अण्णा कारखान्याचे पैसे घेउन गप बसले आत्त्ता ह्या देशमुख कुटुंब पुढे करून सुद्धा राजकारण वा 🙏🏻
🎉❤❤
Dm साहेब फक्त
Aai vr udun gelyvr kalal tula😂😂
Fashi zali pahije
🚩🚩💯🚩👍
बास झाले एवढे होऊन सुद्धा धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून का काढत नाहीत,?
निश्चितच त्यांचा हात असावा
बरोबर आहे
❤
🙏👏
अरे तु जातीवाद करून निवडुन आलेलं खासदार आहे तु नको शिकवो
👍
धस सायाबला मंत्री करा
दादा आता दाखवा आपला खरे पणा... नावानिशीनी आरोप झाले तरी आपण गपगार का
आदरणीय. बजरंग बप्पा
जज लोहिया यांना न्याय मिळाला का?
गुजरातचे माजी गृहमंत्री पांडये यांना न्याय मिळाला का?
सुरेश अण्णा आशीर्वाद नव्हता का लोकसभेला
Only bappa
5 varshe hech yeknar mla nivdun dile mi khasdar jhalo jarange saheb cha ashirwad 😂😂
काहिच नाही भाऊ आता पाच वर्ष असच चालणार... सत्ताधारी पक्षात असल्याने मंत्री धनंजय मुंडेला अण त्याच्या हस्तक कराडला काहीच होणार नाही ....
बजरंग
गुन्हेगाराला चौकात फाशीच दया पण जातीवादी राजकारणाचा दुसरा अध्याय चालू करू नका . सर्वांना गुण्या गोंविदाने राहूद्या जातिच बिष निमित्त बघून पसरवू नका सर्वांनीच .🙏
Dhanula sang
@@mandlikpr1189 tu jarange la sang
धनुला सांग
@@navnathbankar3299 bankar sabeb jarangene aplyala kiti tap dilay mali samajala hyacha abhyas kara
@ लोकशाही च्या # पवित्र पवित्र मंदिराच्या सहा दरवाजा च्या वर "" सत्यमेव जयते "" हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य लिहलेले आहे पण पण पण त्या आदर्श वाक्या चे "" आदर्श उद्देश्य आम्ही गेल्या 75 वर्षात प्राप्त करू शकलो नाहीत !
हे सर्व आमदार राजकारण आणि जातीयवाद यांचा सुंगध येतो.
Maratha ek nahi zala tr sampel ata 🙏🙏
राजकारण
पोलीस काय करणार ... त्यांचा बॉसच मंत्री आहे
हा न्याय मागणे तिकडेच गेलं फक्त जातीयवाद होतोय .यांना मंत्री पद खुपते आहे फक्त. आता खासदारकी मिळाली आता बोलबाचान न करता विकास करा लोकांचा.
काय सबंध मंत्रो पदाचा आरोपीला फाशी झालीच पाहिजे
बजरंगा बिर्ला रेल्वे कधी येणार आहे
Sandip bhaiya tumhla aamdar koni kel pahilay veles dm ni ch na
Aamhi marathe fakta fakta santhosh Dada sobabt aahe....aani fakta Manoj Dada patil yanchya sobabt aahe....
Barobar ahe sonwane beta fhashi dene.......