प्रकरण दबण्यासाठी bjp कोणत्या ही खालच्या थराला जाऊ शकते मुळात राजीनामा फडणवीस चा च मागायला पाहिजे गृह मंत्री जबाबदार आहे स्वतःच पद वाचवण्यासाठी तरी काम करेल की
या राजकारणी लोकांना दिवंगत देशमुख साहेबांशी काही देणेघेणे नाही यांना यांचे उठते काढायचे असतात आणि आव्हाड साहेब कर्म से प्रकरण विसरले असतील अहो एकमेकांचे बाप आहेत
संतोष देशमुख ची मुलगी पण विचार करत असन हे लोक निषेध व्यक्त करायला आले की भाषण ऐकून हसून शिट्या टाळ्या वाजवायला आले...😢😢😢😢😢 खूप दुर्दैव गोष्ट आहे... भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना...🙏💐💐💐
संतोष देशमुख यांची हत्या दुर्देवी आणि दुःखद घटना आहे. असे व्हायला नको होतं. ही घटना का व कशी घडली हे जनतेला सांगायला हवं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही खरंच great आहात अगदी स्पष्ट आणि सत्य खूप खूप कौतुक 🙏🙏
Great sir सच्चा माणूस आणि भावना जिवंत असलेल नेतृत्व
तुमचे विचार ऐकल्यावर तोंडातून एकच शब्द निघतो
You are great sir
साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
आपणांस कडक सॅल्युट.
EVM हटाव, देश बचाव, संविधान बचाव.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय
जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
आव्हाड साहेब अगदी बरोबर आहे तुमच
जय भीम जय शिवराय जय भवानी जय भीम जय भीम जय भीम जय भीम
जितेंद्र साहेब ग्रेट माणूस ❤️❤️
मुंडे मेन सुत्रधार आहे.तोच मंत्री पदावर बसुन आहे.न्याय कसा मिळेल.
ग्रेट आव्हाड साहेब
देशात आणि राज्यांत अराजकता माजलेली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.
Great person in Maharashtra politics
एकच नंबर आव्हाड साहेब
साहेब ग्रेट आहात तुमी 🙏🏽
प्रकरण दबण्यासाठी bjp कोणत्या ही खालच्या थराला जाऊ शकते
मुळात राजीनामा फडणवीस चा च मागायला पाहिजे गृह मंत्री जबाबदार आहे
स्वतःच पद वाचवण्यासाठी तरी काम करेल की
Great saheb
ह्यांचे देवच मुंडे असतील काय आदर्श घावा भगवान बाबांचा ज्याला कळेल त्याने कंमेंट करावी 🙏🙏
धनंजय मुंडेचा राजीनामा अजून का घेतला नाही....
आयपीएस ऑफिसर तुकाराम मुंढे इथे कसा शांत बसला
मंत्रिमंडळातून हाकलू नका संतोष भैय्या यांची जशी हाल झाली तशी त्यांची पण हाल करा
महाराष्ट्र सरकारवर विश्वास नसेल तर महायुतीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत.
आव्हाड साहेब तुम्हाला मराठासमाज काळजात ठेवणार
आव्हाड साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏
या राजकारणी लोकांना दिवंगत देशमुख साहेबांशी काही देणेघेणे नाही यांना यांचे उठते काढायचे असतात आणि आव्हाड साहेब कर्म से प्रकरण विसरले असतील अहो एकमेकांचे बाप आहेत
संतोष देशमुख ची मुलगी पण विचार करत असन हे लोक निषेध व्यक्त करायला आले की भाषण ऐकून हसून शिट्या टाळ्या वाजवायला आले...😢😢😢😢😢 खूप दुर्दैव गोष्ट आहे... भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना...🙏💐💐💐
देशमुख कुटुंबाला न्याय मीळालाच पाहिजे अगोदर यांच्या सोबतच होते आता विरोध गेले तर लागले भाषण ठोकायला
Very nice and great speech jitendra awavad sir...
आव्हाड साहेब एकदम बरोबर बोलत आहेत
सर्व धर्म समभाव हाच आपला धर्म सगळेच पाहिजेत सगळेच जगले पाहिजेत राज्य आणि देश पुढे न्यायचा असेल तर सगळे एकत्र पाहिजे बाटेगं तो कटेंगे 💯
आव्हाड साहेब खरंच मानलं तुम्हाला ❤
Jitendra avhad sahebbb ❤
Chan saheb
संतोष देशमुख यांची हत्या दुर्देवी आणि दुःखद घटना आहे. असे व्हायला नको होतं. ही घटना का व कशी घडली हे जनतेला सांगायला हवं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
Lay Bhari ❤❤❤se
Eak maratha lakh maratha❤❤❤
भाजपा हटाव देश बचाव
❤❤❤
ग्रेट आव्हाड साहेब..
Dhanay .
सहा महिन्यापूर्वी तुझ्या च पक्षात होता. सोईचे राजकारणी आहेत हे. सगळे.
जितू भाऊ खर बोलतो बरका
Sir great
Salute saheb🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Great
❤❤❤❤❤❤
❤
धन्य वाद बापू साहेब
काहीही झालं तरी न्याय हवा आहे!!!
Jitendra aavhad is great
कोणीही कायदा हातात घेऊ नये. पोलिस आणि न्यायालयावर विश्वास ठेवावा. ते त्यांची जबाबदारी निश्चितच पार पाडतील.
Nise
बीजेपी हटाव देश बचाव न्याय मिळतो का नाही कारण गृह खाते है बीजेपी कडे आहे
संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्या अनंत कर्मो से चा अन्याय विसरतील
🙏🏾🙏🏾🙏🏾
वाळू चोरी करत असताना दीपा मुधोळ यांची गाडी काट्यात जाऊसतर डायवर गाडी पळवतो अशी या जिल्ह्यात दहशत आहे आशा. लोकांना शिक्षा झाली पाहिजे. तरच हे बंध होईल
गृह खात्याचा बाप धनु भाऊ
Dhananjay Munde la 1,40,000 lead kashi bhetli ...?
Another Big Case after Sarpanch Murder.
धनु भाऊ उर्फ पुष्पा धनु भाऊ
Humble request, Justice for Santosh Deshmukh Sir
बीड मध्ये मंत्र्याला काढलं नाही तर सर्व जिल्ह्यात हेच मंत्री करणार
गृह खात्याला हफ्ते चालू होते धनु व उकडून
आवड साहेब मराठवाड्यातील परभणीतल्या प्रकरणाविषयी पण बोला. तुमच्याकडून संतोष देशमुखांना व सोमनाथ सूर्यवंशी ला नाही पाहिजे आहे.
गृह खात्याचा बाप आकार
Maharashtra Bandchi Haak Deuya Aani Kutumbala Nyay Milvinyasathi Ekroop Houya
जितेंद्र आव्हाड काय दाखवण्याचा प्रयत्न करतायत...🤔
Evm sarkar aahe saheb kon aaynknar?
😂😂😂
तमाशा
चांगली कर्म करावीत. वैयक्तिक स्वार्थासाठी आगीत तेल ओतू नये.
अरे तुम्ही माणसं आहेत की ते आहेत काहीच समजत नाही
12:19
आलास का
Tumi muslim area madhe aahet
Kutin. Anale. 2.karod.vanari.kunachya.potachye
जितू भाई वाल्या 😂
2 करोड वंजारी समाज संपूर्ण ताकतीने मुंडे कुटुंबासोबत
Are jhatya tumahala kapla janar ata
Mi pan garvane jay bhagwan manto mi pan mundebhakt ahe pan he aatache Havas bharleli ahe hyanchya dolyat
२ करोड वंजारी गरीबांचे खुण करण्यासाठी उभं राहा धन्या व वाल्या च्या मागे
अरे दोन टक्के वाल्यांनो एक करोड तरी आहात का तुम्ही
आग विझवायची असते, आगीत तेल ओतायचे नसते.
Wanjari la kapayche ahe
Tumche nai
55
Are jitu tu abhi sudar ja
6 ka pan aahe