Beed Prajakta Mali vs Suresh Dhas प्राजक्ता म्हणाली मोठ्या दिलाचा नेता, धनंजय मुंडे उठले,सत्कार केला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии •

  • @GautamPawar-t6u
    @GautamPawar-t6u 11 часов назад +308

    धस साहेब मानले तुम्हाला ,

  • @D.R.DHUMAL
    @D.R.DHUMAL 10 часов назад +580

    या वरुन असे दिसून येते कि धस साहेब वाईट काहीच बोलले नाही

    • @साहेब99
      @साहेब99 7 часов назад +15

      ते काहीच चुकीचं बोलले नाही

    • @bhaskarbagal3984
      @bhaskarbagal3984 6 часов назад +4

      हो नकीच नाही ताई म्हणाले

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 3 часа назад

      गौतमी पाटील हिच पण नाव घे बुरसाळ्या

    • @abhijitpatil1710
      @abhijitpatil1710 2 часа назад

      Right

    • @Status_Creater_45
      @Status_Creater_45 Час назад

      @@D.R.DHUMAL Anna ❤️‍🩹😂 Bolte ❤️‍🩹

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 10 часов назад +232

    सत्य हे सत्य असते ते कधीही बाहेर येईल

  • @balumore5503
    @balumore5503 11 часов назад +512

    कार्यक्रमानंतर ओबेराय हॉटेलमध्ये भेट😂

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 6 часов назад

      खाच्खुच

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 19 минут назад

      १२/१३ वर्षापुरवी बेंगळुरूत लीला पॅलेस ह्या पंचतारांकित हॉटेलात पोलिसांनी एका मोठ्या मराठी अभिनेत्रीला पकडले होते. नाव जाहीर करायला नकार दिला होता. नंतर कळले की मुंबईवरून टी.व्ही मालिकांत काम करणाऱ्या नट्या बेंगळूर/चेन्नईला येतात, हॉटेलात २/३ दिवस थांबतात आणि मग परत जातात.

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 17 часов назад +467

    😂 दिल दिया हैं,,दिलं तो अच्छा लगेगा ही

  • @ganeshharne781
    @ganeshharne781 17 часов назад +675

    पण धन्या कोणत्या नजरेने बघतोय हे ह्या व्हिडिओतूनच दिसतंय मग पुढं काय झालं असेल ते भगवंतालाच माहीत

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 6 часов назад

      तुमची ही भिकार चोट मिडिया फोटो कसे कुठ लावायचे कॅप्शन काय टाकायचं हे सांगायची गरज लागत नाही या virel midiya चॅनल ला

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 5 часов назад +3

      😂

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 5 часов назад

      @@ganeshharne781 😄

    • @kailyarathod9238
      @kailyarathod9238 4 часа назад +2

      😂😂😂😂😂😂😂😅😅

    • @priyankapawar7429
      @priyankapawar7429 4 часа назад +1

      😂😂😅😅

  • @PrakashJadhav0203
    @PrakashJadhav0203 9 часов назад +171

    धनु भाऊंनी प्रपोज अगोदरच केले पण ते व्हायरल नंतर झाले 😂# धनवंती 😂

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 16 часов назад +418

    कर्जत ला कोट्याधीश रुपये खर्च करून फार्म हाऊस बांधल या प्राजक्त ताई ने... खरंच खूप कौतुक आहे ताई नं च अशी भरभराटीचे दिवस सामान्य लोकांचा पण जीवनात येऊ दे...

    • @tushartavhare167
      @tushartavhare167 7 часов назад +19

      @@RaigadMH06 yala mhntat god bolun maarne🤣🤣

    • @DrummerJB
      @DrummerJB 6 часов назад +3

      😅

    • @rahulvw266
      @rahulvw266 6 часов назад +10

      कोणाच्या कृपेने सांगायची गरज नाही😢

    • @mitaleeforever5761
      @mitaleeforever5761 6 часов назад +7

      Tumchya mangatat jor asel tar tumhi pan kara...ugach jealousy karayat kahi nahi

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 4 часа назад

      ​​@@mitaleeforever5761tine mangatachya jorawar kelya ki bhokachya jorawar kelay te bagh Ani mag bol

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 9 часов назад +117

    वैनी धंनजय मुंढेच दिल तुमच्यापेक्षाही जवळून करुणा मुंढे वैनींनी पाहिलं आहे त्याना विचारा कसल्या दिलाचा आहे नेता ते

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 7 часов назад +13

      करुणा ला पोरं पण झालयं,,,,उद्या हिला पण झाल्यावर,५०० करोडोंची मालकीण होणार,रातोरात

  • @jeet4242
    @jeet4242 7 часов назад +197

    धन्या ची नजर बगा,,,😂
    4 शॉट तर नककीच 😂

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 8 часов назад +126

    रानबाझार.... परलीची सून😂😂😂😂😂

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 15 часов назад +164

    या माळनीने माझे ❤ तोडले आणि धन्या कडे गेली 😢

    • @vipulchaudhari1224
      @vipulchaudhari1224 10 часов назад

      @@भारत-म8झ खळगुट्या कुणब्या

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 9 часов назад +5

      😂😂😂

    • @samadhanshinde5475
      @samadhanshinde5475 8 часов назад +2

      😂😂😂

    • @rahulvw266
      @rahulvw266 6 часов назад +5

      He kaliyug aahe ज्याचे कडे पैसा सगळे गोचिडासारखे चिकटतात😢

  • @SambhajiGodage
    @SambhajiGodage 15 часов назад +94

    पत्रकार लोकांनी नाव घेतले आहे अगोदर

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 17 часов назад +388

    धन्या 😂 इम्रान हाश्मी😅

    • @sameerdabhade5581
      @sameerdabhade5581 15 часов назад +14

      परळीचा 😂

    • @sf8vb
      @sf8vb 7 часов назад +7

      नार्को टेस्ट करावी , मुंडे ची करूना , गौतमी , मंदना , प्राजक्ता आणि आजून कुठे आहे का ते पण कळेल

    • @royalroshan4614
      @royalroshan4614 4 часа назад

      @@aakashjaunjal 🤣🤣🤣

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 18 минут назад

      १२/१३ वर्षापुरवी बेंगळुरूत लीला पॅलेस ह्या पंचतारांकित हॉटेलात पोलिसांनी एका मोठ्या मराठी अभिनेत्रीला पकडले होते. नाव जाहीर करायला नकार दिला होता. नंतर कळले की मुंबईवरून टी.व्ही मालिकांत काम करणाऱ्या नट्या बेंगळूर/चेन्नईला येतात, हॉटेलात २/३ दिवस थांबतात आणि मग परत जातात.

  • @Seema_more12
    @Seema_more12 14 часов назад +171

    दिल दिया है जान भी देंगे धन्या तेरे लिए, तेरीच पराजु 😂

    • @anandjain1505
      @anandjain1505 9 часов назад +1

      @@Seema_more12 ohhh

    • @sonudivekar0
      @sonudivekar0 3 часа назад +2

      😂😂😂

    • @57winner
      @57winner Час назад

      Seema tu kiski hai meri ❤

    • @swastik9829
      @swastik9829 Час назад

      laaj vatli pahije tumhala @Seema_more12 ase vaktavya kartana, ek stree asun tumhi ase bolta

  • @Prasad_Raut961
    @Prasad_Raut961 9 часов назад +53

    म्हणून लग्न करायची इच्छा होत नाही ना मागे बोलत होती ना ही असं 😂😂😂

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 11 часов назад +132

    प्राजक्ता धन्याच कौतक करतेय😂 हे चालत पण धस आण्णा जरा खर बोलले की त्रास होतोय हिला

  • @shreyashgaikwad6823
    @shreyashgaikwad6823 9 часов назад +55

    काय पण बोला पण धनू भाऊ ल नाचणाऱ्या बायका खूप आवडतात

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 17 часов назад +135

    चांगल्या दिलाचा नेता .. खरंय

    • @SapnaShinde-s6h
      @SapnaShinde-s6h 17 часов назад +6

      😂😂😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 17 часов назад +10

      😂😂इम्रान

    • @rahulvw266
      @rahulvw266 6 часов назад +4

      चांगल्या पैशाचा😂

    • @rahulvw266
      @rahulvw266 6 часов назад +3

      चांगल्या पैशाचा 😂

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 17 часов назад +147

    धन्या 😂

    • @whistleblower1339
      @whistleblower1339 17 часов назад +13

      चोर ते चोर वर शिरजोर.... करुणा मुंडे ओबेरॉय हॉटेल ची भानगड बद्दल बोलली त्या वेळेस नाही का शिंतोडे उडाले. धस तर काही म्हणले नाही रिपोर्टर न तुझ नाव घेतलं मग धस म्हणाले की हो प्राजक्ता पण परळीत येते एवढच. थोडी लाज वाटू द्या.

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 12 часов назад +96

    तुम्ही इथे यायची गरज नाही कारण
    तेच मुंबईला राहतात...😅😅

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 9 часов назад +51

    प्राजक्ता ताई तुम्ही कुणाच्या नादी लागताय ... हे राजकारण आहे यात मधे पदु नका ... तुम्ही अभिनेत्री आहात तिकडेच चमका .... इकडे तुमची चमक काळी होणार ..

    • @GVHinge
      @GVHinge 8 часов назад

      @@umeshthote4771 बरोबर आहे. या टीकाटिप्पणीकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 10 часов назад +51

    सुरेश धस काय फार वाईट बोलले नाही प्राजक्ता बाईन का अंगावर ओढून का घेतल आहे हे तेनाच माहिती

    • @drsatishpatil7420
      @drsatishpatil7420 3 часа назад

      खरं आहे

    • @shreepadkadam922
      @shreepadkadam922 59 минут назад

      असते एकेका ला ओढून घ्यायची सवय ...काय करणार तुम्ही आम्ही😂

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 12 часов назад +36

    चांगल्या दिल्याचा नेता खरोखर तीन-चार बायका

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 9 часов назад +70

    कर्जत चा फार्म कसा घेतला एकदाच लोकांना सांग मग लोक पण गप होतील 😮

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 16 часов назад +69

    मग सुरेश आण्णा चुकीचं काय बोलले?

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 16 часов назад +26

    चांगला कार्यक्रम झाला खुप खुप अभिमान जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 5 часов назад +15

    प्राजक्ता माळी स्टंट करतेय 😂 ते प्राजक्ता ताई बोलले 😂😂 टिश्यु पेपर मागितला आणि सारखे नाक पुसत होती 😂 डोळे नाही 😂

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 11 часов назад +76

    हिलाच का आणलं होत धन्या ने 😂😂 ह्यावरूनच कळतंय ..

  • @Mand_torn88797
    @Mand_torn88797 11 часов назад +77

    धस अण्णा लय रागेल माणूस, धनु आता, तू पण माळी, १२ भावत जाशील 😅

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 16 часов назад +34

    धस साहेब❤

  • @keshopedhkar488
    @keshopedhkar488 8 часов назад +24

    परळी ला जाणार धनंजय ला पप्पी देणार 😂😂😂😂

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 13 часов назад +25

    I support Suresh Anna ❤

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu 17 часов назад +58

    😂😂😂😂 anna ek namber

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 10 часов назад +23

    साधारण कांमेंट.वादविवादाच कारणं नाही.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 11 часов назад +32

    परळीच्या ओबेराय होटेलच्या लक्जरी स्युट मधून परळीच्या महादेवाच दर्शन करण्याचा आश्चर्यजनक प्रकार घडला कसा अथवा दुसराच कुठलातरी महादेव अभिनेत्रीच्या दर्शनाला आला होता काही कळलच नाही

  • @prashantyelpale9388
    @prashantyelpale9388 17 часов назад +41

    Dhas saheb lay farmat aahet

  • @PramodKabir-h3l
    @PramodKabir-h3l 8 часов назад +36

    दिलवाले दुल्हनिया ओबेराय मे ले जायेंगे😂😂😂😂

  • @vilaschavan4002
    @vilaschavan4002 16 часов назад +61

    बाई खरच तुमी लकी हा आमचा धनु भाऊ भेटला तुला

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 часа назад

      दोन पोरं काढुनी,,,, ताजमहाल हॉटेल नावावर करुन देईल,,,,,,,तु लगीन करुच नको

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 16 часов назад +34

    बीड चा दयावान सूरेश धंस आणा ❤❤

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 3 часа назад +3

    यावरून एकच समजतय कि आमदार धस एकदम बरोबर बोलत आहेत.. यांच भांड फुटलेल आहे.. 💯💯

  • @rohanmedicobuddy4977
    @rohanmedicobuddy4977 7 часов назад +15

    या माळनीने ने धन्याच्या ❤ त बगीचा फुलवला आहे 😂😂

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Час назад +3

    reality Accept करायला थोडा त्रास होतो पण उगीच वास येत नाही...

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 8 часов назад +13

    व्वा दादा. व्वा दादा. फरसाण खाऊ. 😂😂😂😂

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 13 часов назад +28

    देव दिसत आहे माळी ला म्हणून सांगत आहे किती भाग्यशाली आहे परळी ची जनता असे सांगत आहे

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln 10 часов назад

      Pudhch pun ek na dilach boltey direct tila khali basayla sangitle but dilach bollyashivay khali nahit gelya madam manl rao tumhala

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 16 часов назад +51

    प्यार किया तो डर ना क्या

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 11 часов назад +21

    पत्रकार यांनी आदि नाव घेतलं माळी

  • @arnavbagul4592
    @arnavbagul4592 48 минут назад +1

    धस साहेब बरोबर आहेत

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 Час назад +1

    काय चुकलं धस साहेबांच बरोबरच आहे सगळं धन्यवाद धस साहेब

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Час назад +1

    धनु भाऊ या प्रजाकता ओर करुणा करणार मंजे करणा मला शंभर टके विश्वास आहे आपल्या धनु भाऊ ओर

  • @dattatraygawali4251
    @dattatraygawali4251 8 часов назад +6

    धस साहेब 🙏
    दुध का दुध
    पाणी का पाणी

  • @ry3130
    @ry3130 8 часов назад +9

    Asa रोखठोक नेता असन खूप गरजेचं .. धस साहेब मानल तुम्हाला..

  • @Pappu5565
    @Pappu5565 16 часов назад +16

    कर नाही त्याला डर कश्याला..

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 4 часа назад +4

    लोकप्रतिनिधींनी भान ठेवून बोलले पाहिजे.महीलांचा सन्मान करता येत नाही पण अपमान करू नये.

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 46 минут назад +1

    दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग इथंच मिळाला तर 😇🤔

  • @bhausahebdhongade971
    @bhausahebdhongade971 36 минут назад +1

    पीक विमा चे पैसे कोठे गेले आता कळलं

  • @srb6135
    @srb6135 6 часов назад +2

    धनंजय मुंडेनी जिल्ह्याचे नावलोकीक जगात केला ....पन बिहार बनवला

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 Час назад +1

    परखड आणि स्पष्ट शब्दात बोलणारा तडफदार नेता धस साहेब

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 10 часов назад +10

    हिचा साहेब असा बसलाय जसा काय त्याच्या समोर मुजराच चाललय

    • @shwetukavlogsmarathi
      @shwetukavlogsmarathi 9 часов назад

      करत असेल त्याच्यासमोर ती मुजरा म्हणून तर तो तिला कशा नजरेने बघतोय बघा... ओबेरॉय हॉटेल वर आधी मुजरा आणि मग....

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 7 часов назад +7

    बाकी काही नाहि हो, सुरेस धसच्या मणात प्राजक्ता माळी भरली आहे, वाईट नजरेचा आहे सुरेश धस,

  • @TycoonjitJit
    @TycoonjitJit 15 часов назад +8

    धनंजय माने कार्यक्रम सुरू करतात.
    पाजू :वा दादा वा

  • @a1alex237
    @a1alex237 6 минут назад

    आपल्या मुळेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल

  • @Uv4505-u3x
    @Uv4505-u3x 9 часов назад +4

    Event management इव्हेंट मॅेजमेंटमध्ये 😅

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 9 часов назад +4

    कसा आहे!धस साहेबान्चा धसका,😂😂😂

  • @badrinarayandabhade968
    @badrinarayandabhade968 43 минуты назад

    वाह ! वा ! धस साहेब, तुम्ही एका दगडात सगळेच पक्षी मारले.

  • @sushilbotule9973
    @sushilbotule9973 6 часов назад +2

    सर्वांना दादा म्हणतेस..परंतु..🤪😅

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 часа назад +1

    चांगल्या दिलाचा नेता मिळाला हे भाग्यच... कलाकारांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व दुर्मिळ होत आहे,अशावेळी कोणी कलाकारांना प्रोत्साहन देत असेल त्यावर‌ एवढं काहुर माजविणे चुकीचे आहे.

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 15 часов назад +6

    धनु भाऊ लय भारी दिसतोय दिलदार ❤❤

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 3 часа назад +2

    पत्रकारांनी नाव सुचविले आहे याचा तपास करावा.

  • @amolmore3130
    @amolmore3130 2 минуты назад

    ते शेवटचा सीन आहे ना पुरस्कार देताना, त्या क्षणाचा व्हिडिओ सुहानी शाह ने बघून लगेच सांगेल त्यांच्या मनात काय चालल होत ते😂😢😮😅😊❤❤❤ खरंच सुहानी चे लय आभार होतील.

  • @a1alex237
    @a1alex237 7 минут назад

    धस साहेब आपण खरे जन नेते आहात आपण गोरगरीबाचे कैवारी आहात

  • @maheshrabadeofficial5452
    @maheshrabadeofficial5452 2 часа назад

    सुरेश धस जे बोलले ते खरंच आहे की मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायची काय गरज होती😂😂

  • @अलिबागचारॉजर

    प्रॉपर्टी साठी काहीतरी केलंच पाहिजे कष्ट किती केले तरी गणित जमत नाही मग 😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Warrier5538
    @Warrier5538 35 минут назад +1

    धस साहेब बरोबर बोलतात लिंगपिसाट धन्याला

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 9 часов назад +3

    आमदार धस साहेब मानलं तुम्हाला

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k Час назад

    बरोबर धन्या मोठ्या दिलाचा माणुस आहे म्हणून त्या दिला मध्ये भरपूर बाया ना जागा मिळते

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 7 часов назад +1

    आता परली मध्ये घपा घप होणार पहिला 😂😂. सोय होणार. धस साहेब बरोबर बोलले.

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे 8 часов назад +3

    वा माळीन बाई खुप गंमत जंमत करून कार्यक्रम पार पडला 😮

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 6 часов назад +1

    हे या लोकांनी परळीत येऊन स्वागत समारंभ केला ना जगजाहीर मग आमदारांवर आक्षेपार्ह बोललात म्हणुन आगपाखड कशासाठी तुम्ही सेलिब्रिटीज आहेत वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही

  • @Nik_grow
    @Nik_grow 3 часа назад +1

    Purn imagine krt aahe dhanu bhau😂 tyachya bghnyachya style varun smjun yete ki tyach exact intention Kay aahe,karuna munde ni ekdm barobar bolley.

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 9 часов назад +2

    धस साहेब काहीही बदनामी होईन असे बोलले नाही, कशाला पराचा कावळा करता. धन्या व वाल्या ने केलेल्या दुष्कृत्यावर पांघरुन घालण्यासाठी केलेला केवीलवाणा प्रयत्न.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 3 часа назад

    ही कार्यक्रमासाठी गेली पण दिलं मोठं हे कधी पाहिले ते पण साहेबांच

  • @vitta54201
    @vitta54201 4 часа назад

    धस साहेब बोलले,ते एकदम 100%, खरं,असु,शकते

  • @rohanjadhav1541
    @rohanjadhav1541 8 часов назад +4

    काही चुकीचे बोलले नाहीत.. Reference कल्चरल event cha hota statement चा..
    पन प्रश्न हा आहे prajakta बाई la का itk वाइट वटताय.. कर नाही त्याला डर कशाला

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 7 часов назад +1

    त्याचं "चांगल दिल " हिलाचं बरं दिसलं 😂😂😂

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 8 часов назад +6

    प्राजक्ता माळी तुम्हाला काही झोंबलं नसेल तर तुम्ही पत्रकार परिषद घ्यायची नव्हती. द साहेब योग्यच बोललेले आहेत आणि खरच बोलले आहेत. धनंजय मुंडे ला तुम्ही चांगलं कसं म्हणतात

    • @rks3942
      @rks3942 5 часов назад +2

      @@vikasfulsundar588 ka virodha karyache nahi ka. Dhas ne proof dile ahet ka?

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 Час назад +1

      हा तुम चा धस साहेब दुधा च्या तान्दला सारखा आहे का😂

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 6 часов назад +1

    धस साहेब काय वेगळे बोलले पैसा साठी काही चालू आहे धन्या ला बाया चां नाद आहे

  • @vitthalmalabadi6207
    @vitthalmalabadi6207 29 минут назад

    हिच्या वागण्यावरून तर वाटतंय धस साहेब काय चुकीचे बोलेल नाहीयेत 😂

  • @satishrasal2676
    @satishrasal2676 16 часов назад +14

    Paise pan barphur milale astil

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 9 часов назад +2

    त्या धण्या ने पहिले लग्न केले होते व परत कृरूणा धनजय मुंडे परत असे काम करत आहे तो तू त्याच तारीफ करते

  • @siddharthsalunkhe1349
    @siddharthsalunkhe1349 7 часов назад +2

    प्राजक्ता माळी तुम्ही इतका मनावर घेऊ नका.
    खूप मोठा प्रश्न आहे सामान्य लोकांचा ह्या गुंड ने खुप् त्रास दिलाय तुम्ही धस यांच्या वादात नका पडू तुमची प्रतिमा गुंड ना वाचवण्या ची देसेन मग कृपया गंभीर प्रश्न आहे बीड च.

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Час назад

    आयटम कडक आहे धनूभाऊ च 😍

  • @shivajisagle2852
    @shivajisagle2852 5 часов назад +1

    गोस्वामीजी आपण जेष्ठ कलाकार आहात.....पण लोकनेते मा.आ.सुरेश धस काय म्हणाले ते तपासून पहा मगच बोला.
    अभिनेते तथा खा.आमोलजी कोल्हे साहेब यांची या बाबत बाईट ऐका ते तर म्हणाले सुरेश धस यांच्या बाईट सरळ आहे.मग एवढा गाजावाजा का करतात.
    स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातुन लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न होत आहे अशी जोरदार सर्वत्र चर्चा आहे.

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 часа назад +1

    राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.त्यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम केला नाही ज्याने करून शेतकऱ्यांना मदत होईल.परंतु असे इव्हेंट स्वतच्या प्रसिध्दी साठी करतात. वा जनतेचा पैसा कसा उडवायचा हे यांच्याकडून शिका.मला लाज वाटते अश्या नेत्यांची.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 часа назад

    चांगल्या दिलाचे नेता म्हणून करुणा मुंढेचा अपमान केलाय 🙏🏻🙏🏻🙏🏻करुणा ताईची माफी माग 🙏🏻🙏🏻

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 9 часов назад +1

    😂😂😂😂धस साहेब वर होऊ द्या रिल आता,
    काय झाडी काय हाँटेल...

  • @arjunkurhade4596
    @arjunkurhade4596 28 минут назад

    सुरेश धस अण्णांनी बोलले ते सत्य च बोलले great
    दूध का दूध पाणी का पाणी... हि कला करिन कश्याला नादी लागून राहिली त्यास टायगर अण्णा म्हणत्यात

  • @YogeshSanap-l6s
    @YogeshSanap-l6s 5 часов назад +1

    बीचकुले काय खोटं बोलला होता का नाल्याक आहे तो धन्या मुंडे.

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 2 часа назад

    गायरान जमिनीचा ताबा घायायचा असतो 😂 - धनु भाऊ

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 8 часов назад +4

    Dhas zindabab. 👏👏👏