मग एवढे दिवस का लागले? होणार असती तर नक्की यापूर्वीच झाली असती.पण आता या शक्यता नाही. कोणताही आरोपी पकडायचा असतो तेंव्हा त्याला वेळ लागत नाही. कारण राज्याच्या पोलिसांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत ते आरोपींना वेळेचे आत पकडुन आणलेले असते. मात्र हा एवढा मोठा विषय आणि इतकी दिवस वायफळ चर्चा सुरु आहे. म्हणजेच कारवाई होणार नाही.
आम्ही मराठी बटालियन महाराष्ट्रामध्ये जे काय चाललंय आम्हाला देश द्या दोन दिवसात निकाल गुंडे पांडे सगळे जातील मुख्यमंत्री फडवणीस लवकर निकाल लावा मराठा बटालियन येणार महाराष्ट्र मध्ये
सरकार शड आहे प्रकरण दाबून सरकार गुन्हेगारीला खत पाणी घालणार
डायरेक्ट इन्कांऊटर ही एकमेव योग्य शिक्षा उगाच नको त्या विषयावर दिशाभूल केली जातेय😡😡
सगळ्या नटखट महिला कार्यकर्त्यां अजित पवारां बरोबर गेल्या 😂
गृहमंत्री फडणवीस 🤑😎😎😎😎
बर झालं तुमचा परिचय मतदाराना झाला
संध्याताई खुप घाबरल्या दिसताय ईथ पाणी मुरतंय.
वाल्या राजकीय शरण येतोय....
अजित दादांना वाचवायला
मग एवढे दिवस का लागले? होणार असती तर नक्की यापूर्वीच झाली असती.पण आता या शक्यता नाही. कोणताही आरोपी पकडायचा असतो तेंव्हा त्याला वेळ लागत नाही. कारण राज्याच्या पोलिसांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत ते आरोपींना वेळेचे आत पकडुन आणलेले असते. मात्र हा एवढा मोठा विषय आणि इतकी दिवस वायफळ चर्चा सुरु आहे. म्हणजेच कारवाई होणार नाही.
सुरज चव्हाण तुझ्या भावाच्या बाबतीत दर हा प्रकार झाला असता तर तो वेट कमिट केली असती का
आम्ही मराठी बटालियन महाराष्ट्रामध्ये जे काय चाललंय आम्हाला देश द्या दोन दिवसात निकाल गुंडे पांडे सगळे जातील मुख्यमंत्री फडवणीस लवकर निकाल लावा मराठा बटालियन येणार महाराष्ट्र मध्ये
He us destroying all evidence. .then he will surrender...kahi hi proof nasel
देवेंद्र फडणवीस अजीत पवार धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शनामुळे शरण येण्यास वेळ लागला.
संध्या वाल्मीक ची कितवी पत्नी आहे??
जप्तीच्या भयाने
अडचण विषय वेगळा आहे 32 गुन्हे दाखल आहेत
भेटी चांगल्या होत असतात पक्षात काम करण्यामुळे संपर्कात येतो😂
सर्व मांडवली सुरू आहे.
शिशुपाल चे 100 अपराध पूर्ण झाल्यावर त्याला नियती सुध्दा माफ करत नाही, यांना पाठबळ देणार्या नेत्यांनी जे पेरले तेच उगवणार
मुंडे फडणवीस यांनी ठरवुन कराडला हजर केल आहे त्यामुळे कराडला काहीच होणार नाही
दमाणीयला दूर का ठेवावं, आज घडीला कितीजण धुतल्या तांदळासारखे आहेत , हे शोधा ना
जिथे कुंपणच शेत खाते आहे, नशीब हे सत्तेत नाहीत, नाहीतर आखे प्रकरण दाबून टाकले असते, महारष्ट्रात (पुरोगामी )काहीही होते आहे,
Kashyla jantela vedyat काढ़ता अमेरिकन लादेन jaminitun बाहेर kadhlay eavdha motha तर nahi na valya
सूरज भाई ?????
Kay. Walmik. Walmik. Krta. Tumhich. Hiro. Bnvtay. Sut. Kra. Marg. Mokda. Yakarnane. Gunhegari. Wadte. Samanya. Mansache. Jagne. Ktin. Zale. Trihi. Shasnala. Jag. Nahi. Vlaj. Nahi.
Anna hazare kuthe ,zople aahe
Ghuna chota nahi matai
यांनी फरार आरोपी संपवले नसतील ना व ते संपवून मग मग स्वतःहून हजर झाली असं संख्येला कारण आहे
CM ... आहे कारणीभूत
पोलीस... कसा बॉडीगार्ड
हे
कोण करत
महाराष्ट्र चे सी एम
आता जनता
जनार्दन
जागे व्हा