Bajrang Sonwane | Sharad Pawar सरपंच Santosh Deshmukh यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 73

  • @ramhinge235
    @ramhinge235 15 часов назад +41

    बीड जिल्हा मध्ये 2 मंत्री आहेत एकही त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले नाहीत किती लाजिरवाणी बाब आहे..... यांचाच या घटनेशी संबंध आहे नक्की 🙏

  • @RahulSolanke-p5d
    @RahulSolanke-p5d 15 часов назад +49

    आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर बप्पा फक्त संतोष आन्ना देशमुख याना न्याय मिळाला पाहिजे

  • @ajittat7388
    @ajittat7388 16 часов назад +87

    दोन्ही ... मुंडे हे च
    मुख्य ..... आरोपी आहेत 💯

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 15 часов назад +3

      असुदे तुम्ही शेट वाकडा नाही करू शकत..तुम्ही किती पण दम लावा काहीच होणार नाही

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 15 часов назад +1

      Upat mang

    • @sks1464
      @sks1464 12 часов назад

      ​@@Adityakingdrl2yतुला शेट आहेत का पण? का पॉवर च्या गोळया घ्याव्या लागतात तुमच्या दोन्ही नेत्यांन सारख्या

    • @LoyTruth
      @LoyTruth 9 часов назад +1

      ​@@Adityakingdrl2ypanki la ghoda anly lavayla satara Varun... Tayar rahyla sang

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 9 часов назад +2

      @@LoyTruth उदयन राजे भोसले परळी मधी येऊन गोपीनाथ मुंडे माझे बाप आहेत मानतात🤣🤣🤣अरीरेरेरे

  • @ajittat7388
    @ajittat7388 16 часов назад +66

    मुंडे .. च मुख्य आरोपी आहेत 💯

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 16 часов назад +42

    Dhanya च मंत्री पद काढून taka

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 16 часов назад +2

      तुझी इच्छा अपूर्णच राहिलं 😂😂😂😂😂

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 15 часов назад +2

      हि इच्छा कधीच पूर्ण होत नसती

    • @narayan143
      @narayan143 15 часов назад +1

      शेवटची इच्छा पूर्ण होणार आहे

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 15 часов назад +2

      करूना tai न पण केलत पर्यंत आज काय होऊन बसलाय त्यांचं

    • @dr.3613
      @dr.3613 10 часов назад

      ​@@udhavjaybhaye7894लवकरच पूर्ण होईल

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 16 часов назад +28

    Bapaa great

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 16 часов назад +28

    बप्पा 🙌❤️🙏👑🚩🚩🚩

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 16 часов назад +20

    न्याय मिळालाच पाहिजे. आरोपींना सोडू नका.

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 16 часов назад +27

    ह्या साठी हट्ट केला होता बप्पा ❤

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 13 часов назад +7

    गुन्हेगार हा कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय इतका मोठा गुन्हा करण्याचं धाडस करणार नाही याच्या पाठीमागे जो कोणी कितीही मोठा आका असेल त्याच्यावरही गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 👍

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 16 часов назад +18

    कराड च नाव सांगा न साहेब

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 15 часов назад +11

    Bajerang.bappa.gret.manus.ahe

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 16 часов назад +11

    Dhanya la uchala pahile

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 9 часов назад +1

    बाप्पा 💥✅
    याच साठी केला होता अट्टहास ❤

  • @ravis6534
    @ravis6534 16 часов назад +6

    नको येऊ शरद पवार.. ज्यांना भेटलास त्यांचं वाटोळं केलंस.. काडी बहाद्दर.
    आम्ही मिळवून देऊ न्याय संतोष आण्णा यांना.🙏

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 14 часов назад +3

    1 नंबर बपा

  • @govindmore1374
    @govindmore1374 10 часов назад +2

    या साठिच अट्टाहास केला होता बप्पा

  • @भीमकापॅन्थर
    @भीमकापॅन्थर 15 часов назад +4

    पवार साहेब येतायत पण आणखी परभणी धाराशिव चे खासदार आले नाही

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 14 часов назад +2

    Bappa great

  • @ShrikrushnaArsul
    @ShrikrushnaArsul 25 минут назад

    Bappa great 🎉🎉

  • @pruthvirajjadhavpatil1944
    @pruthvirajjadhavpatil1944 11 часов назад +1

    धन्या चा राजीनामा घ्या

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 8 часов назад

    बजरंग बाप्पा आमचा तुमच्यावर विश्वास आहे आरोपी शिक्षा झालिच पाहिजे

  • @ajittat7388
    @ajittat7388 16 часов назад +2

    पांडकर... हे पण ,, चांगले आहेत

  • @rohitjogdand6546
    @rohitjogdand6546 2 часа назад

    बजरंग बाप्पा लक्ष घालून न्याय मिळवून देतील देशमुख कुटुंबीयांना

  • @kailaskhosare5689
    @kailaskhosare5689 13 часов назад +2

    मुंढे कुतुबाला फक्त जनतेची मते पाहिजेत सेवा करायची नाहि

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 13 минут назад

    मला एवढं म्हणायचं आहे मराठे गप कसे बसलेत एवढे होऊन

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 12 минут назад

    धनंजय मुंडे ला शरद पवारांनी मोठे केल आहे हे आपण विसरू नये

  • @AnandKadam-w2l
    @AnandKadam-w2l Час назад

    शरद पवार साहेबांनी मनावर घेतलं तर न्याय मिळेल नकी

  • @PandurangSagale-i9s
    @PandurangSagale-i9s 9 часов назад

    कू्र्ष प्रकाश यांच्या सारखा एस पी साहेब नियुक्त करा

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 13 часов назад

    अबकी बार EVM सरकार

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 16 часов назад +3

    Lawakar kara maratha acros vadtai

  • @ShrikrushnaArsul
    @ShrikrushnaArsul 30 минут назад

    Bappa

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 11 часов назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 16 часов назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TaranModi
    @TaranModi 5 часов назад

    Beed cha bihar nahi , siriya jhala ahe, bhayankar gundgiri

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 16 часов назад +4

    सोनवणे साहेब ज्ञानराधा पतसंस्था मध्ये लाखो ठेवीदार अडकले आहेत यावर कधी बोलणार 6 लाख लोकांचा प्रश्न आहे.

  • @rameshkharat2017
    @rameshkharat2017 16 часов назад +1

    परभणी ला पण जावं साहेब आपण कर्तव्य म्हणून.

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 15 часов назад

    Bajula aropi kele pahije

  • @mangeshgambhire6294
    @mangeshgambhire6294 14 часов назад

    Sarva aroppi ekach jatiche kase, ha jativad maratha samajane kadhi kela?
    Sarva aropinna fasich dya.

  • @adityakale4151
    @adityakale4151 15 часов назад +7

    नाद करा पण बाप्पाचा कुठ 🚩🚩🚩

  • @RudrakshNangare
    @RudrakshNangare 9 часов назад

    वाल्मिक अण्णा कराड याच्या केसालाही धक्का लावण्याची या सरकारमध्ये व कोणाची हिम्मत नाही

  • @Gawali1234
    @Gawali1234 14 часов назад +1

    मग किती उंदीर फ्राय करून ठेवायचे 🐭🐭 का रोस्ट बनवायचं 😂😂😂😂

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 15 часов назад

    शरद पवार साहेब मराठा आहेत का?मराठा आरक्षण साठी कधी पुढे आले नाहीत.

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 16 часов назад +4

    🔥🔥🔥

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 13 часов назад

    Bappa lai powerful hoyla aajkal 🤬

  • @kande1002
    @kande1002 16 часов назад +2

    बजरंग सोनवणे आरोपी

  • @kande1002
    @kande1002 16 часов назад +2

    बजरंगसोनवाने आरोपी

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 15 часов назад

    Bajrang ,Sharad pawar he doghe hamesha Beed madhil jatiya salokha bhagdwat astat ,khupch naska vichar kartat

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 14 часов назад

      तस असत तर धनंजय मुंडेला पवारांनी मोठे केलेच नसते