Renapur Morcha | Santosh Deshmukh हत्येविरोधात लातूरमध्ये मोर्चा | Beed Case
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2025
- Renapur Morcha | Santosh Deshmukh हत्येविरोधात लातूरमध्ये मोर्चा | Beed Case
TV9 Marathi News LIVE Manmohan Singh Passes Away | Beed Case | Parbhani Case | PM Narendra Modi | New Delhi | Manmohan Singh Live | Manmohan Singh death reactions | Former Prime Minister| माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन | Manmohan Singh death reactions | Manmohan Singh Funeral LIVE | मनमोहन सिंग यांचा शेवटचा प्रवास | Manmohan Singh Death
#ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
वाल्मीक कराड ला अटक करा आणि धनंजय मुंढे चा राजीनामा घेतल्याशिवाय थांबायचं नाही.
राजीनामा देऊन टाकु
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे 😢😢
न्याय द्या न्याय द्या 🚩🚩
सर्व लातुरकराचे आभार मानले पाहिजेत कारण आपण आपला एक मराठा भाऊ गमावला
लवकरच छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा होणार 🚩🚩we want justice
फेल मुख्यमंत्री
Dhanyawad Laturkar...🙏🏻
काय काळ आलाय आरोपीला अटक होण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय😢😢😢
गतिमान महाराष्ट्र---- महाराष्ट्र आता खून पाडल्या शिवाय थांबत नाही
न्याय पाहिजे ❤
असा मोर्चा प्रत्येक तालुका, जिल्यात काढला पाहिजे 🙏👌
महाराष्ट्राचा गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद लातूरकर..❤❤
देशमुख कुटुंबाला न्याय द्या🙏
निष्क्रिय मुख्यमंत्री, लाचार पोलिस यांच्याकडून काय अपेक्षा करावी जनतेने 🙏
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩
जय भिम जय शिवराय 🧡💙
किती अवघड आहे महाराष्ट्र मध्ये सलमान खान च्या घरावर गोळीबार करनार अटक पण इथे माणूस मरून पण अटक नाही फडणवीस राजकारण थांबव आणि गरिबांना न्याय देऊन लोकशाही जिवंत आहे हे दाखवून द्या. नायतर श्रीमंत लोक असेच खून पचवत राहणार.
He नक्कीच साधारण आत्मा नसणार
मरावे परी कीर्ती रूपे
उरावे
❤❤❤❤❤
सरपंचाला न्याय मिळवून द्या
मुख्यमंत्र्याना भावपुर्ण श्रध्दांजली
जय शिवराय
कायम पाटला सोबत 🔥
😢😢 आरोपी❓ अटक करण्यात आला नाही मुख्य😢😢
संतोष देशमुख च्या आरोपीला आणि त्यांच्या आकावर देखील कारवाई झाली पाहिजेत मुख्यमंत्री महोदय
धन्यवाद. रेणापूरकर
जो व्यक्ती चांगला आणि स्वाभिमानी आणि कर्तव्यदक्ष असतो त्यांचेच असे हाल करतात हे राजकारणी लोक न्याय मिळाल्याशिवाय थांबायचं नाही
धन्यवाद लातूरकर दादांनो❤
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
लातूरकर सर्व जनता मायबापा हो अखंड महाराष्ट्र आपल्या सोबत आहे आणि असेच संतोष देशमुख भाऊ यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे आपण सर्वजन असेच उभे राहु यात ❤❤
सरकार आणि प्रशासनाविरोधात आक्रोश मोर्चा निघाले पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत.वरून मंत्रीमंडळात मंत्री पद दिले जाते याचा अर्थ सरळसरळ आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा
योग्य कारवाई केली पाहिजे
आता न्याय मागून काय उपयोग निवडून देताना धनंजय मुंडे हे आलेच कसे याला जबाबदार कोण मराठा समाज की ब्राह्मण समाज
कराड चा पण आका असेल, नुसत्या कराड वर थांबु नका....सरळ मिल्ट्रीकडे काम द्यावं हे
Justice
न्याय पाहिजे संतोष आणा देशमुख यांना 🙏💐
देशमुख कुटुंबीयांना न्याय द्या 😢😢
कठोर शासन झाले पाहिजे
l सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला कठोर शासन झाल पाहिजे
लाज वाटली पाहिजे सरकार ला येवढे पुरावे असूनही फडणवीस हे सरकार मध्ये त्या ना ठेवता लवकर लवकर राजीनामा द्यावा
न्याय मिळालाच पाहिजे😢
माज आव्हान आहे दलीत बांधव, की त्यानी पण ह्यात सहभागी व्हावं, कारण सरपंचाने ते एका दलीत मुलाला वातचवताना, या कराड राक्षसाने त्यानं संपवलं 😢
अन्या विरुद्ध मराठा समाज एकत्र यायला लागला आहे अन ही काळाची गरज आहे मराठा समाज लातूर मराठा समाजाचा खूप खूप अभिनंदन
मुख्यमंत्र्यांनी फक्त गालात हसंन सोडून...शिंदे साहेब सारखी करडी नजर करावी...आणि सामान्य मराठा सरपंचाला न्याय द्यावा.
मोक मोर्च ने काय होत नाही ठिय्या आंदोलन चक्का जाम आंदोलन बेमुदत केले पाहिजे.
वैभवीच्, फार् वाईट वाटते ,कारण ती मुलगी neet ,exam देणार आहे,परीक्षा किती जवळ आली आहे,तिच्यावर कसली वेळ आली आहे,एखाद्या, मंत्र्याच्या मुलीवर ही वेळ येईल का
निवडणूक संपली असून खातेवाटप पण झाली आता नेत्यांना मोर्चाची परवा नाही वाटत
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
Ek martha lakh maratha❤
महाराष्ट्र राज्य मोगलाई माजली आहे का. अटक करा म्हणून मोर्चा कडण्याची वेळ आली आहे
गृह खाते एकनाथ शिंदेकडे द्या !फडणवीस या पदाला न्याय देऊ शकत नाही
देशमुख कुटुंबाला न्याय धा .
लाज वाटली पाहिजे सरकारला हे फक्त बोलघेवडे आहे
सरकार जिवंत आहे का....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
न्यायासाठी आंदोलन करावे लागते वाईट वाटत भारतीय लोकशाही च
नुसते मोर्चे कधूनकाही होणार नाही सरकारला आपला धाक वाटला पाहिजे
भाजपा हटवू देश वाचवू
पॉवर ऑफ मराठा...
लातूर कर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
न्याय द्या
राजकारण न करता ठोस भूमिका शासनाने लवकर घेणे गरजेचे आहे
धन्यवाद लातूरकर
बापाच्या न्यायासाठी लेकराला आण वाणी पायाने चालणणयाची वेळ आली ही फक्त देवेंद फडणवीसामुळे कारण तो गोड बोलुण आकानना पाठीशी घालत आहे
Great Renapurkar
त्यांना मंत्री कोणी केले ? त्यांना शक्ती कोणी दिली ?? त्यांना पण गाडा... उठ मराठा..जागा हो...
मुलगी न्यायच मागत आहे बदला नाही सरकारला न्याय देता येत नसेल तर खुर्ची खाली कराव
ग्रहमंत्री फडणवीस यांनी जर खरच मनापासून ठरवल असत तर 24 तासात हे मोकाट आरोपी जेल च्या आत असते . पन हे सगळ फडतूस राजकारण चालू आहे म्हनून आरोपी अजून मोकाट आहेत.
लवकरच जालन्यात मोर्चा होणार
एक मराठा कोटी मराठा❤🚩🚩🚩🚩🚩
न्याय
जय शिवराय जय भीम जय भवानी
संतोष देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली चांगला माणूस होता. Tv9 आणि एबीपी माझा हे जेवढं वातावरण तापवलं तेवढा देवेंद्र फडणवीस चा रेट वाढणार सगळे आरोपी निर्दोष सुटणार हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो देवेंद्र फडणवीस तितकीच मोठी रक्कम घेऊन येणाऱ्या दिवसात सगळं प्रकरण संपवल्याशिवाय राहणार नाही आणि केंद्रातले बी लोकं शामिल आहे याच्यात त्यामुळे tv9 वाले एबीपी माझा वाले हे जेवढे वातावरण तापवलं तेवढा इलेक्ट्रिकल बॉर्डर चा रेट वाढणार
बुथ capture केल धन्या ने
किती दिवस चालणार न्याय मिळणार का सरकार झोपलेका
जनतेला मोर्चा काढायची वेळ आली..... किती दुर्दैव आहे ह्या लोकशाहीचं....
दादांनी धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा तरच सरपंच देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळेल
एक मराठा लाख मराठा
गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी गुन्हेगार कोणीही का असेना
मुख्यमंत्री फक्त हसतात
फडणवीस हतबल झाले आहेत अजित पवार यांनी हे मान्यच करावे कांहीच कारण नसताना दुर्दैवी घटना घडली आहे किमान मारेकरी अजूनही मोकाट😢 आहेत
💪🏻🧡💯💙
एक मराठा लाख मराठा😢
Santosh Deshmukhana Nyay milala pahije
प्रत्यक्ष खुन होऊन सुद्धा खुन करणारांना अटक होऊ शकत नसेल तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
आतापर्यंतचे सगळ्यात निषकृष्ठ fail मुख्यमंत्री गृहमंत्री आणि हे सरकार कृषिमंत्री
सरपंच प्रेमी सर्व खासदारांनी आमदारनीा पदाचा राजीनामा देऊन टाकावेत.
❤
💯💯👌💐🙏
मनोज जरांगे कुठे आहे?
मराठा हिंदू बिजीपी ला मतदान कलतना आता घया न्याय
मुंडे ला पहिले अटक करा मग अका बका ओका हे सगळं बाहेर यईल लय माजलेत हे लोक
Guneghrala fase daya
Dhanyawad laturkar
😢😢😢😢😢
मराठा.खरा.तो.सरकार. से.बङा
फडणवीस साहेब bhga. आत्ता तरी त्याला मंत्री मंडळातून हाकला
We want justice
Justice for Santosh Deshmukh.
काय आवस्ता झाली महाराष्ट्राची आरोपी ला शिक्षा दया म्हणून सरकारला जाग कराव लगत
खुप वाईट वाटत संतोष देशमुख दादा ला न्याय मीळाल्याशीवाय गप्प बसायच नाही
आरोपीच ईनकांऊटर करा
वाल्या लवकर आटक करा
Tai purn maratha samaj tumcha sobat ahe