फ्रिजमध्ये ठेवून हा पदार्थ खाल्ला पहा हे काय झाल |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • फ्रिजमध्ये ठेवून हा पदार्थ खाल्ला पहा हे काय झाल |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Комментарии • 722

  • @shardakhuley4670
    @shardakhuley4670 18 дней назад +7

    धन्यवाद सर असेच कचरा गोष्टी सांगत जा सगळ्या लोकांना आणि त्यांची फसवणूक करत जा

  • @satishpatil6490
    @satishpatil6490 Месяц назад +441

    समाज एवढा अडाणी नाही एवढा वेळ पाच पदार्थ सांगण्यास 10 तास उशीर व्हिडिओ बनवू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये

    • @rajeshkakuniya9225
      @rajeshkakuniya9225 Месяц назад +44

      Sir video chota Kara thech tech naka sangu

    • @user-yl9mp6tc4l
      @user-yl9mp6tc4l Месяц назад +5

      आम्हाला मराठीमध्ये सांगायचं आहे

    • @user-yl9mp6tc4l
      @user-yl9mp6tc4l Месяц назад

      ​@@rajeshkakuniya9225फ्रिजमध्ये जर आपण स्टीलच्या डब्यामध्ये सांगितलेल्या ह्या वस्तू जर ठेवल्या तर यापासून नुकसान होते काय नुकसान फायदे सांगणे

    • @AnantNaik-bk6pg
      @AnantNaik-bk6pg Месяц назад +4

      Yes right

    • @ashwiniupase5006
      @ashwiniupase5006 Месяц назад +7

      Khar aahe. Khup timepass

  • @kusumghule9500
    @kusumghule9500 15 дней назад +4

    Khuup Mahtvachi Mahiti Sangitle DHANYAVAD GOD BLESS YOU ALWAYS THANK YOU

  • @varshadesai5450
    @varshadesai5450 Месяц назад +89

    चार वस्तू नाव संगणेस तू एवढे रामायण सांगितला.मग खरच रामायण कथा करणेस सांगितले तर किती वर्ष लावणार

  • @viral-tech-gamer9185
    @viral-tech-gamer9185 Месяц назад +77

    3:25 व्हिडिओ येथून सुरू होत आहे
    १)लसूण ४) तांदूळ ७)बटाटा
    २)कांदा. ५) टमाटो ८) काकडी
    ३) अद्रक ६) शिमला

  • @shankardhakane1774
    @shankardhakane1774 Месяц назад +69

    एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे.

  • @zakirhusenshaikh9464
    @zakirhusenshaikh9464 Месяц назад +117

    😮 व्हिडिओ चांगला आहे.
    पण आपण खूप खूप बोअर करता.
    सुरवातीला एकच गोष्ट सहा सहा वेळा सांगता.
    त्यामुळे लोक पूर्ण व्हिडिओ पहात नाही.
    कोणी लाइक करत नाही.
    माहिती बरी होती.
    कमी वेळात, रीपीट न करता सांगत चला.
    मी लाइक करून सबस्क्राईब करणार होतो, पण तुम्ही बोअर करता,
    कंटाळा येतो,
    राग येतो.
    कॉमेंट्स वाचल्या.
    लोक शिव्या देत आहेत.
    😂

    • @shuvam356
      @shuvam356 Месяц назад +2

      खूप वेळ लावता सांगायला जरा लवकर सांगत चला सारखे कॅन्सर कॅन्सर काय बोलता हो जेकाही आहे ते पटकन सांगत चला खूप बोअर होते विडियो पहायला

    • @bhimrajnirmal6687
      @bhimrajnirmal6687 Месяц назад +1

      ​@@shuvam356😅😅

    • @archnashinde2388
      @archnashinde2388 Месяц назад +4

      Boring video

    • @umeshshendure9175
      @umeshshendure9175 29 дней назад +2

      😂😂

    • @karbharinimse2158
      @karbharinimse2158 День назад

      😂

  • @RekhaAher-qu3jv
    @RekhaAher-qu3jv Месяц назад +36

    तुम्ही सांगताना खूप छान माहिती दिली परंतु तेच पुन्हा पुन्हा रिपीट केल्यामुळे वेळ जास्त जातो हो तेवढा वेळ ऐकणाऱ्याला सवड नसते त्यामुळे पटकन सर्व पदार्थ सांगून मोकळे व्हावे बाकी सर्व छान सांगितला

  • @MadhukarBansode-e3l
    @MadhukarBansode-e3l Месяц назад +92

    दुसऱ्याला ज्ञान शिकवण्याआगोदर व्हिडिओ बनवण्याचे मॅनर्स शिका

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Месяц назад +82

    कमी वेळात सांगा आपले व्हिडिओ आजुन जास्त पाहिले जातील ,,करून पहा

    • @saritabeedkar3959
      @saritabeedkar3959 Месяц назад +9

      अगदी बरोबर.... विनाकारण prsthvna

  • @user-rs2sr2kg7r
    @user-rs2sr2kg7r Месяц назад +2

    सर धन्यवाद 🙏

  • @sahadevbhoir8065
    @sahadevbhoir8065 25 дней назад +4

    खूप छान आणि अत्यंत उपयोगी आजकालच्या जीवनावर आधारित आहे पूर्वी असं काही नव्हतं आता जेवढ्या सुविधा निघाले आहेत तेवढेच आजारही निघाले आहे त्यामुळे पूर्वीसारखं राहणं खूप योग्य आहे खूप खूप छान माहिती दिली सर खरंच तुमची मी ऋणी राहील असेच पुढील व्हिडिओ बनवत जा म्हणजे आम्हाला माहिती खरी माहिती कळेल आणि लोकांचा जीव वाचेल खरंच आज ही काळाची गरज आहे सगळ्यांनी ऐका आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करा म्हणजे अटॅक बीपी कॅन्सर सारखे रोग बरे होतील धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @padmajapandit2345
    @padmajapandit2345 Месяц назад +3

    Khupach chan mahiti sangitali Thanks.. प्रयत्न करील

  • @ravindragavit2390
    @ravindragavit2390 Месяц назад +142

    3 मिनीट झाले तरी नावे सागता येत नाही व्हिडीओ कंटाळवा आले असे वाटले

    • @ramakantchenekar1040
      @ramakantchenekar1040 Месяц назад +10

      अरे पण ह्या सर्व भाज्या शिकवल्या जातात मग कसली भीती आहे काहीही पाठवत आहात

    • @umeshshendure9175
      @umeshshendure9175 29 дней назад +1

      😂😂

    • @ojswiwankhade3864
      @ojswiwankhade3864 19 дней назад +2

      p

  • @gorakhnathphadtare784
    @gorakhnathphadtare784 Месяц назад +2

    धन्यवाद

  • @snehalatakelkar6677
    @snehalatakelkar6677 Месяц назад +3

    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @anjalinirse9048
    @anjalinirse9048 Месяц назад +2

    Thank you so much khup mahtvachi mahiti ahe

  • @vishalphadtare199
    @vishalphadtare199 Месяц назад +24

    खूपच छान. माहिती सांगितली सर.थॅकयू सो मच.
    बरोबर आहे की. आताच्या अशा पध्दतीने जीवन जगण्यामुळेच माणसाला कोणतेही आजार होत आहे त..

  • @shilpabadukale8770
    @shilpabadukale8770 Месяц назад +14

    एक नंबरचा बावळट व्हिडिओज आहेत आपले

  • @dattamdatta6232
    @dattamdatta6232 Месяц назад +8

    माझ्या ख्यालने तुम्ही नवीन चॅनल बनवले असे वाटते. तुम्ही सांगितलेले सावधगिरी खरेच खूपच उपयोगी आहे, पण तुम्ही खूपच जास्त वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटत नाही का???

  • @manishgawai7087
    @manishgawai7087 Месяц назад +21

    खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली
    लोकांच्या कॉमेंट्स कडे लक्ष देऊ नका व आपले काम चालू ठेवा
    अनेक लोकांना फायदा होईल

  • @sushilap8305
    @sushilap8305 10 дней назад

    Dhanyawad sir

  • @darshanashirke1976
    @darshanashirke1976 Месяц назад +2

    Thank you very much

  • @supriyapadgilwar4013
    @supriyapadgilwar4013 26 дней назад +1

    Video changla zala ahe useful information thanks

  • @user-fq1ls1go4i
    @user-fq1ls1go4i Месяц назад +3

    खूप छान माहितीपूर्ण आहे

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 5 дней назад

    Good you're video about the food stores and food poisoning .

  • @prakashsurwase8832
    @prakashsurwase8832 Месяц назад +6

    आज 50 वर्ष झाले मला काहीच झालं नाही आज‌70 चा अजून डाक्टर सुद्धा नाही, सर्व फ्रिजमध्ये ठेवतो.

  • @mayurjadhav8425
    @mayurjadhav8425 22 дня назад

    खूप important information you have posted l like so मच. Thanks

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Месяц назад +5

    आभारी आहे सर

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 7 дней назад

    It's a good information about the same as you are looking at it

  • @bansidharbabhulagaonkr9437
    @bansidharbabhulagaonkr9437 27 дней назад

    एकदम छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @sushilap8305
    @sushilap8305 10 дней назад

    Khup Chan mahiti dilit sir dhanyawad

  • @rajendrakulkarni2156
    @rajendrakulkarni2156 15 дней назад

    माहिती चांगली आहे पण वेळ खूप घेतला आहे सांगायला. धन्यवाद.

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 26 дней назад +1

    फारच छान माहिती आहे

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 Месяц назад +39

    सोललेले लसुन कांदा टमाटे शिमला मिर्ची काकडी आलू या भाज्या फ्रीज मधे कधीच ठे ऊ नये अरोग्यासाठी खूपच घातक आहेत

  • @NileshSapkale-t4t
    @NileshSapkale-t4t 3 дня назад

    O pajji tussi great ho

  • @user-lf1hu9xr4h
    @user-lf1hu9xr4h Месяц назад +17

    हा व्हिडिओ खूपच आवडला आहे त्यामुळे आम्हाला भाजी कशी व कोणती ठेवावी हे लक्षात आलेले आहे धन्यवाद उषा बोरसे नासिक

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Месяц назад +3

      ताई भाजी टेवण्या साठी फ्रिज लागतो आता या पठ्ठ्याने सांगितले भाजी फ्रीजमध्ये ठेवू नका मग फ्रिज मध्ये ठेवायचं काय 😂😂 चिकन मटण

    • @Quickneasyrecipes780
      @Quickneasyrecipes780 Месяц назад

      Ho barobar bolalaat sir 😂😂​@@abhijeetborse

  • @Sai1159Volges
    @Sai1159Volges Месяц назад +2

    Khup chyan

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Месяц назад +6

    कोणतेही वस्तू फ्रिज मध्ये ठेवली की कॅन्सर होतो,कोरोणा होतो,,आता त्यात सिमेंट, रेती,.मंजन,ब्रश ठेवावा,
    विदेशी लोकांना टाईम नसते म्हणून फ्रिज चां वापर करते,पण भारतीय लोकांना भरपूर टाईम आहे,,फ्रिज चां वापर करू नये,,घातक असते,

  • @vicharesulakhshan2600
    @vicharesulakhshan2600 Месяц назад +3

    Mahiti khup chan Ahe Thank you

  • @SunandaSasane-b3i
    @SunandaSasane-b3i Месяц назад +1

    OK,thanks dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokkoli9123
    @ashokkoli9123 Месяц назад

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @latikasave6570
    @latikasave6570 Месяц назад +39

    अरे बाबा... उगीच लोकांना घाबरू नकोस. योग्य आहे तेच सांग.
    शिजवलेल अन्न 8तासांनी संपल पाहिजे. किंवा वाटण,चटणी हे दोन दिवस पुरेल इतके बनवा .
    नुसती बडबड अशी करतो. समोरचा व्यक्ती घाबरून जातो .
    वीडिऔ बनवा पण योग्याचा.🙏

    • @geetamudaliar5110
      @geetamudaliar5110 Месяц назад +3

      Don't do time pass come to the point. Don't waste people's precious time

  • @SanjanaJackson
    @SanjanaJackson Месяц назад +2

    Nice 👍

  • @snehapawaskar1223
    @snehapawaskar1223 Месяц назад +1

    छान माहिती मिळाली आभारी आहे

  • @madhurishilkar698
    @madhurishilkar698 16 дней назад

    Khup changli mahiti

  • @madhurasreceipeaajji2698
    @madhurasreceipeaajji2698 28 дней назад

    Thank u for info.

  • @varshakamble1208
    @varshakamble1208 Месяц назад +9

    Lasun, kanda, aadrak, tandul, tomato, shimla mirchi, kakdi, batata

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv Месяц назад +4

      इतकं साधं सरळ सोपं सांगायला आठ मिनिटे,बीनडोक कुठला

    • @jsjironekar3798
      @jsjironekar3798 Месяц назад

      हा काय डॉक्टर आहे का.world heath orgnisation चा रिपौर्ट सांगतो का हा बडबडया साहेब.

  • @malkarramesh4837
    @malkarramesh4837 Месяц назад +1

    आपले ज्ञान अगाध आहे

  • @Dr._Namrata_S
    @Dr._Namrata_S Месяц назад +3

    खुप छान आणि informative video ... Thank you 👍

  • @user-gl3th9lb1t
    @user-gl3th9lb1t День назад +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @savitapatil1887
    @savitapatil1887 25 дней назад

    Very much 😊

  • @Shreyas-l4n
    @Shreyas-l4n 25 дней назад

    Khup chan mahiti dili

  • @user-eo1qf4ug9r
    @user-eo1qf4ug9r Месяц назад +4

    एकदम चांगली माहिती दिली आम्हाला आवडली🎉

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 11 дней назад

    Chhan mahiti.Aapan sangitalele sarwa padarth fridge madhe thewale jatat. Thanks amhi kalaji gheu.

  • @VanitaaKathalkar
    @VanitaaKathalkar 26 дней назад

    Very important information 😊

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 14 дней назад

    बरोबर आहे

  • @barveramesh
    @barveramesh 10 дней назад +2

    १) लसूण २ ) तांदूळ ३ ) बटाटा ४ ) कांदा. ५) टमाटो ६ ) काकडी ७ ) अद्रक ८ ) शिमला हे ते पदार्थ आहेत हे सांगायला उगीचच वेळ लावला आहे. पण सांगितले आहे हेही नसे थोडके.

  • @jaysingmagdum9712
    @jaysingmagdum9712 Месяц назад +2

    Very nice very very nice

  • @kantilalpatil4433
    @kantilalpatil4433 24 дня назад

    फार रटाळ पद्धतीने माहिती सांगितले आहे फार फार रटाळ वाटले

  • @user-zn8jt8xk3j
    @user-zn8jt8xk3j Месяц назад +11

    फालतु बडबड जास्त करतात राव. आपले म्हणने थोडक्यात सांगू शकतात.

  • @sarja001
    @sarja001 Месяц назад +25

    30 सेकंद मध्ये हे सर्व सांगता येईल, फक्त तुमचा वॉच टाईम वाढला पाहिजे त्यासाठी दर्शकांना त्रास.
    जर तुमची माहिती सर्व खरी आहे तर वीडियो पूर्वी डिस्क्लेमर का पोस्ट करता. ज्या माहितीवर तुम्ही स्वतः आश्र्वस्त नाही फक्त हे सर्व का करता, आजकाल सर्वांना ठाऊक आहे.😂😂😂😂😂

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Месяц назад +30

    तुझा पुर्ण पत्ता व्हिडिओच्या. शेवटी टाकला तर फार बरे होईल तुला तुझ्या गावी तुझा सत्कार करण्याचा आमच्या मंडळाच्या सदस्यांची फार इच्छा आहे कृपया आपला पत्ता व्हिडिओ तुन टाकावा

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 Месяц назад +2

      हजार वेळा तेच पटकन सांगायचं होतं

    • @dilipthorave7264
      @dilipthorave7264 Месяц назад +2

      ह्या भावाने 5 भाज्या सांगण्यासाठी लय म्हेनत घेतली त्यामुळे त्यांचा सत्कार राष्ट्रपती हस्ते ठेवावा तुमच्या मंडळामार्फत

    • @sapnawadibhasme1857
      @sapnawadibhasme1857 Месяц назад +1

      😂

    • @sapnawadibhasme1857
      @sapnawadibhasme1857 Месяц назад

      Evla vel lavla sngya ..bapre ....5 nav fkt 😂

  • @pratimanaik6819
    @pratimanaik6819 Месяц назад

    Thankhu sir

  • @gaitamimokal2218
    @gaitamimokal2218 27 дней назад

    Thank you so much माहीती खूप खूप छान आहे ❤❤❤❤❤

  • @pandurangsawale4412
    @pandurangsawale4412 11 дней назад

    विडिओ थोडक्यात आणी मह्यात्वाचा तेव्हढाच करा म्हणजे सर्व लोक पूर्ण बघतात, उगाच वायफळ बडबड नकोच कृपा करून हे ध्यनात ठेवा

  • @deepakrishnadhage4191
    @deepakrishnadhage4191 20 дней назад

    Chhan mahiti

  • @rupaliNivruttiphad9549
    @rupaliNivruttiphad9549 Месяц назад +15

    मी काय म्हणते फ्रिज इंवेंशन चुकीचं ठरवून टाका ना हे ठेवायचं नाही ते ठेवायचं नाही वापरायचं तरी कशाला ते

  • @jitendrramalakar7162
    @jitendrramalakar7162 2 дня назад

    Ok

  • @nalinirao9445
    @nalinirao9445 19 дней назад +2

    आपण दुधाची बासुंदी किती दिवस फिज मध्ये ठेऊ शकतो

  • @minaxidavane697
    @minaxidavane697 22 дня назад

    कोणी निंदा वां वंदा साक्षर होऊन सुखाने नादा....आपले कार्य करीत रहा...काय घ्यायचे ते आपण ठरवा...

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 17 дней назад

    ❤ सुंदर

  • @viral-tech-gamer9185
    @viral-tech-gamer9185 Месяц назад +10

    3:25 व्हिडिओ येथून सुरू होत आहे
    १) लसूण ३) अद्रक ५) टमाटो
    २) कांदा ४)तांदूळ ६)शिमला
    ७) काकडी ८)बटाटा

    • @viral-tech-gamer9185
      @viral-tech-gamer9185 Месяц назад

      मला माहित नाही हे अमेरिकेच्या हेल्थ रिसर्च सांगितले आहे का नाही

    • @dhwajgharat9290
      @dhwajgharat9290 13 дней назад

      Bekar

  • @user-hf7xv5ee2k
    @user-hf7xv5ee2k 26 дней назад

    छान आहे व्हिडिओ

  • @atharva_parab2014
    @atharva_parab2014 27 дней назад

    Kakdi adrak capsicum tomotoes majority keeps in fridge

  • @harshadanarwade6672
    @harshadanarwade6672 29 дней назад +1

    एकाच गोष्ट पन्नास वेळेस सांगतात तुम्ही
    थोडक्यात आणि कमी वेळेत सांगा तुमचा वेळ वाचेल आणि आमचा पण.

  • @RupaliSalgaocar
    @RupaliSalgaocar Месяц назад +1

    Thanku sir from UK

  • @ashoktangde5992
    @ashoktangde5992 26 дней назад

    Very nice 👍👍

  • @alkakulkarni9917
    @alkakulkarni9917 Месяц назад +3

    थोडक्यात सागितले तर फारच उत्तम वाटेल.फापट पसारा लोक फारसे ऐकत नाही.

  • @sanjivanijadhav6312
    @sanjivanijadhav6312 Месяц назад +5

    धन्यवाद सर असाच लांबडा लचक व्हिडिओ बनवत जा😅

  • @bhartikadam8194
    @bhartikadam8194 Месяц назад +1

    महत्त्वाचं सांगून पटकन मोकळं व्हायला पाहिजे....

  • @pravinmore1061
    @pravinmore1061 Месяц назад

    Very nice information 👌 👍 👏

  • @kishoripatil125
    @kishoripatil125 20 дней назад

    Good news

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Месяц назад +2

    ह्याच्या सांगण्याला कुठलेही वैज्ञानिक पुरावा नाही. नुसता आयुर्वेदिक आयुर्वेदिक करत आहे.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Месяц назад +17

    American president 81 वर्षाचा aahe, तिथे packaged food fridge मध्ये ठेऊन खातात,आपल्या कडच्या भाज्या व फळे pesticides मारलेले असतात त्यामुळे कॅन्सर चा धोका जास्त आहे, फ्रिज चा धोका त्यामानाने कमीच आहे

    • @shilpanarkar5378
      @shilpanarkar5378 Месяц назад +1

      Main आल लसुण कान्दा 🍅टोमेटो काकडी आणि भात फ्रीज़ मध्ये नको!!! धन्यवाद!!!!

    • @minalkadam5291
      @minalkadam5291 Месяц назад

      Chan video sir

  • @dastageerkhanpathan120
    @dastageerkhanpathan120 Месяц назад +3

    आपले सांगने बरोबर आहे ,परन्तु वेड जास्त घेतले ,लोक बोर होतात।

  • @ashwinimoon4828
    @ashwinimoon4828 Месяц назад

    Khub chan mahiti dili sir tumhi...but repited short video bnval tr channel la fayda hoil

  • @DharmrajPartale
    @DharmrajPartale Месяц назад +1

    Chan aahe bhau

  • @mukundthatte8162
    @mukundthatte8162 10 дней назад

    पुन्हा पुन्हा तेच तेंच सांगतोय !

  • @aaryaametil7566
    @aaryaametil7566 Месяц назад +2

    Very nice information

  • @vishnu.t.solanke6221
    @vishnu.t.solanke6221 28 дней назад +1

    03:23

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 дней назад

    3:24 येथून पाहण्यास सुरवात करा.

  • @bhimraodhengale6713
    @bhimraodhengale6713 Месяц назад

    Please tell us What is use of refrigerator (freeze) in minimum time

  • @rajabhauahiwale4271
    @rajabhauahiwale4271 Месяц назад

    खुप छान

  • @vishakhashrikant9815
    @vishakhashrikant9815 29 дней назад

    खरच आम्हास हे काहीच माहीत नव्हते. धन्यवाद आमचे प्राण वाचतील.

  • @vijayaraut5202
    @vijayaraut5202 26 дней назад

    😊

  • @VandanaPawshe-no3mj
    @VandanaPawshe-no3mj Месяц назад +13

    तुम्ही यूट्यूब वाले काय काय व्हिडिओ बनवता फ्रिज कशासाठी घेतो माणूस तुम्ही सांगता फ्रिजमध्ये हे नका ठेवू ते नका ठेवू मग फ्रीज कशासाठी घ्यायचा तुम्हाला काही व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून काय पण व्हिडिओ बनवता तुम्ही लोकं फ्रिज चा उपयोग काय मग कशासाठी घ्यायचा फ्रिज

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 Месяц назад +11

    काय माहीत मिळाली कितीही बडबडत सांगू नये हे फक्त दोनच मिनिटात पूर्ण होते तुम्ही सांगालले 8मि लावता

  • @subhashkadam2711
    @subhashkadam2711 Месяц назад +2

    सर, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला, आणि भीक नको पण कुत्र आवार .म्हणजे काय हो ?ते पण सांगा.

  • @bhavikapetslover1535
    @bhavikapetslover1535 28 дней назад

    Tumhi mahiti khup satik dili ahe , pan ek request ahe pudhchya veli video banvtana time limit kami theva karan jitka video lahan asto titke lok baghtil , nahitar video long asel tar lok kantaltat baghyala 😮😮