Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे | गाईचे तूप best !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 7 тыс.

  • @shradhaharawane3590
    @shradhaharawane3590 8 месяцев назад +471

    अप्रतिम video!!!!
    माझा मुलगा १२ दिवसांचा असल्यापासून गायीचे तूप खात आहे.... तुपाचे अनेक फायदे आमच्या कुटुंबातील वयस्कर मंडळी ते लहान मुलांना झाले आहेत आणि होत आहेत...
    माझ्या मुलाला झालेले फायदे खूप surprising आहेत..स्पष्ट उच्चार...उत्तम स्मरणशक्ती....उत्तम पचन शक्ती....
    कोरोना काळात ही या तुपाने आमच्या कुटुंबातील सर्वांना recovery मधे खूप फायदा झाला...
    तूप खाल्ल्याने वजन वाढेल अशी भीती सुरुवातीला होती परंतु तसे काहीही झालेले नाही. मीसुद्धा अनेक वर्षांपासून सकाळी उपाशी पोटी तूप घेते आहे. सकाळचे दूध तूप आणि जेवणाच्या २ नियमित वेळा याचा नक्कीच फायदा होतो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे.
    सर्वांनी अवश्य आपल्या सकाळच्या रूटीनमध्ये दूधतुपाचा समावेश करावा..
    धन्यवाद सर!

    • @sunitawagh3840
      @sunitawagh3840 8 месяцев назад +8

      खूप छान उपयुक्त माहिती.

    • @dineshlandge4095
      @dineshlandge4095 8 месяцев назад +2

      A1 ki A2 ??

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +12

      आपण आपला अनुभव शेअर केलात याबद्दल शतशः आभारी आहे !!! धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @suvarnashevade7486
      @suvarnashevade7486 8 месяцев назад +5

      Khucha chan

    • @shridharkhamkar7923
      @shridharkhamkar7923 8 месяцев назад +14

      दुधात तूप घेतल्याने कोलेस्टेरॉल वाढेल का?

  • @sumatibhagwat8789
    @sumatibhagwat8789 7 месяцев назад +32

    तुषार कोकाटे खूप छान माहिती मिळाली . व्हिडिओ पाहण्यासाठी फार उशिर झाला धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      आपले नवीन व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @SatyabhamaMane-k9g
      @SatyabhamaMane-k9g 7 месяцев назад

      धन्यवाद सर

  • @ushashinde7958
    @ushashinde7958 7 месяцев назад +13

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब आपले मनापासून धन्यवाद

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 21 день назад +3

    धन्यवाद . खरच खूप कृतार्थ झालो आपली मुलाखत ऐकून . त्रिवार वंदन .🎉🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  19 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @shraddhakulkarni2305
    @shraddhakulkarni2305 8 месяцев назад +21

    आयुर्वेदाला पर्याय नाही...अति सोपे आणि हजारो उपाय उपलब्ध आहेत..खूप सुंदर सांगितलं आहे..धन्यवाद 🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खरच खूप खूप आभारी आहे . ही माहिती इतरांनाही पाठवा खूप खूप धन्यवाद!!!

  • @radhikapawar4249
    @radhikapawar4249 8 месяцев назад +52

    खूपच छान माहिती दीलीत ङाॅक्टर तुम्ही ऊद्या पासूणच सुरवात करते खूप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +2

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

    • @shrikantshelke6917
      @shrikantshelke6917 4 месяца назад +1

      आजच करतों

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      @shrikantshelke6917 ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

    • @vijaytilekar8383
      @vijaytilekar8383 Месяц назад

      Ok​@@drtusharkokateayurvedclinic

    • @vijaytilekar8383
      @vijaytilekar8383 Месяц назад +1

      Ok

  • @pradipchaudhari5481
    @pradipchaudhari5481 7 месяцев назад +9

    मी सुद्धा दररोज दूध अँड तूप घेतो.मला पण खूप फायदा झालेला आहे. आपला मे खूप खूप आभारी आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 3 дня назад +1

    खुपच प्रेरणादायक व उपयुक्त मार्गदर्शन डॉक्टर साहेब..ॐॐॐ❤❤❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дня назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल!
      तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @vrushalikulkarni4806
    @vrushalikulkarni4806 7 месяцев назад +5

    छान माहिती, आणि फार सुंदर पद्धतीने सांगितलं , आज पासून चालू करतो आम्ही सगळेजण 😊

  • @ashokvaidya1081
    @ashokvaidya1081 8 месяцев назад +20

    आजपासूनच चालू करणार हा उपाय.
    खूपच प्रभावी असणार हा उपाय अशी खात्री आहे मला.
    ।।धन्यवाद,आयुर्वेदाचार्य।।

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +2

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही शक्य झाल्यास व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

    • @vishchikare8917
      @vishchikare8917 7 месяцев назад

      सर दूध गरम की थंड घ्यायचे ​@@drtusharkokateayurvedclinic

  • @nandadipjadhav1259
    @nandadipjadhav1259 2 месяца назад +13

    नमस्कार सर.
    मला पिताचा आणि अपचनचा खूपच त्रास होत आहे. आपण केलेले मार्गदर्शन समाधान कारक वाटले. निश्चितच हा उपक्रम मी सुरु करतो. असेच मौल्यवान मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे. ही विनंती. आपणास खूप खूप धन्यवाद. 👌👌👌🌹🌹🌹🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prakashjadhav8243
    @prakashjadhav8243 8 месяцев назад +8

    खूप.सुंदर.माहिती.कथन.केली.🎉

  • @gauravkakde276
    @gauravkakde276 5 месяцев назад +13

    मला 1 महिन्यातच खुप छान अनुभव आला,माझे अंग खूप गरम असायचे सारखं ताप आहे असं वाटायचं आता एकदम छान आहे.खूप छान माहिती दिलीत sir खुप दवाखान्यात दाखून काहीही उपयोग झाला नाही.पण फक्त तुपा नी हा फायदा झाला.🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад +1

      आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात याबद्दल सर्वप्रथम आपले आभार आणि अभिनंदन! आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास आहे. आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

    • @AshokPawar-n9h
      @AshokPawar-n9h 3 месяца назад +2

      दुध ऐवजी गोमट पाण्यासोबत घेतलेले चालेल काय?

  • @kuldeepkulkarni8356
    @kuldeepkulkarni8356 29 дней назад +5

    4 वर्षांपूर्वी माझं वजन अचानक 10 किलो कमी झालं होतं, तेंव्हा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि शक्ती परत येण्यासाठी मला आयुर्वेदिक वैद्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यापैकी ही एक होती. मी 1 वर्ष ते केलं होतं. पण त्याची कारणमीमांसा माहीत नव्हती. नंतर मी ते बंद केलं होतं, पण तुमचा व्हिडीओ बघून परत चालू केलं, 1 महिना झाला. नियमितपणे जमलं नाही, पण जेवढं जमलं त्यातून फायदा जाणवत आहे. धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 дней назад

      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

    • @jayashrilakhe204
      @jayashrilakhe204 8 дней назад

      धन्यवाद सर माहिती छान सांगितले आहे 🙏

  • @sureshchavan9664
    @sureshchavan9664 8 месяцев назад +13

    फार छान माहिती. उद्यापासून सुरू करणार कारण आज आत्ता दुपारी माहिती बघितली.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching! !!

    • @pradyutg
      @pradyutg 7 месяцев назад

      😂

  • @shobhashirolikar5774
    @shobhashirolikar5774 8 месяцев назад +8

    खूप छान माहिती आम्ही दिलीत आम्ही उदयाच दुध तूप सुरू करतो भरपूर फायदे समजले धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @nirmalashirsath1440
      @nirmalashirsath1440 8 месяцев назад +2

      Yess

    • @prasadvaidya4147
      @prasadvaidya4147 8 месяцев назад +1

      मनापासून पित रहा

  • @anuradhasawant1780
    @anuradhasawant1780 6 дней назад +1

    सर खूप चागंली माहिती सांगितली. मी उद्या पासून प्रयोग सुरु करणार आहे.
    धन्यवाद!

  • @AashaLondhe-yq9cv
    @AashaLondhe-yq9cv Месяц назад +4

    सर तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे खुप खुप अनमोल माहिती सांगता सर देवा सारखं आहात तुम्ही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      🙏🙏🙏
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @JagdishSonkamble-gb3dr
    @JagdishSonkamble-gb3dr 3 месяца назад +5

    शक्तीवर्धक दूध, तूप आहे. तर हा विडिओ ज्ञानवर्धक आहे.थँक्स धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @jagannathpatil7661
    @jagannathpatil7661 4 месяца назад +3

    धन्यवाद डॉक्टर साहेब,खूपच अप्रतिम व अत्यावशक असणारी माहिती मिळाली. आम्ही संपूर्ण कुटुंब उद्या पासूनच सुरुवात करीत आहोत धन्यवाद ......!

  • @santoshgavhle
    @santoshgavhle 2 месяца назад +3

    अतिशय इत्यंभूत माहिती देऊन आपण Tele Medicine सारखे काम करत आहात साहेब. जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे. धन्यवाद आपले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @varshakalaskar8229
    @varshakalaskar8229 5 месяцев назад +4

    दूध तुपाचे खुप चांगले फायदे सांगितले. धन्यवाद डॉक्टर.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @ManishaKumbhar-vz4xr
    @ManishaKumbhar-vz4xr Месяц назад +6

    मी तर उद्यापासून चालू करतो सर छान माहिती. दिली आहे

  • @ashwinigadhave2268
    @ashwinigadhave2268 3 месяца назад +2

    खूप छान माहिती सांगितली सर.मला खूप aacidity चा त्रास होतो मी आता लगेच दूध आणि तूप घेतले . पिरियड चे ही problem आहेत. धन्यवाद सर.

  • @m.pnikam4252
    @m.pnikam4252 Месяц назад +8

    सर ,माझे वडील 90 वर्षाचे आहेत मी त्यांना दररोज संध्याकाळी झोपताना दूध, तूप देते. त्यामुळे त्यांना भरपूर फायदे होत आहेत .आता मात्र मी सकाळी देईन त्यामुळे त्यांना आणखीन फायदे होतील. थँक्स सर तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @आयुर्वेदसउच्यते
    @आयुर्वेदसउच्यते 8 месяцев назад +197

    मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तुपाचे सहस्रगुणाने सहस्रकर्म करण्याची क्षमता असते. म्हणून तूप हे सुपरफूड आहे. कमीतकमी दोन चमचे तूप हे पोटात गेलेच पाहिजे. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी. दोन्हिंना याचा वेगवेगळा उपयोग होतो. नित्यनेमाने तूप घेऊन पुरेसे लंघन केले तर काही दिवसातच प्रत्येक व्याधी बरा व्हायला सुरूवात होते. त्यामुळे तूप खाल्यावर ते पचेपर्यंत काहीच न खाणे हे फार महत्त्वाचे आहे. अतिशय छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +18

      आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

    • @LataMali-m4q
      @LataMali-m4q 8 месяцев назад +6

      Ratri ghetl tr chalte ka

    • @bhagyashrimhetras5875
      @bhagyashrimhetras5875 8 месяцев назад +7

      खूप छान माहिती डॉक्टर 👌उद्यापासून लगेच चालू करणार

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +7

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ अवश्य शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      त्याचे वेगळे फायदे मिळतात.

  • @alkauttarwar1004
    @alkauttarwar1004 8 месяцев назад +8

    Khupch sunder mahiti sir, Dhanyawad ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @OldIsGoldMelody90
    @OldIsGoldMelody90 4 месяца назад +2

    नमस्कार सर, तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त माहिती सांगितली, धन्यवाद
    मी पण गेली 4 महिने पासून सकाळी दूध आणि तूप घेते मला पण बरेच फायदे झाले आहेत.
    मी घरी बनवलेले म्हैशिचे तूप nd दूध घेते.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केलात याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏.
      ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

    • @ranjanashelar5848
      @ranjanashelar5848 3 месяца назад

      Nice information.

  • @MinakshiAakhade-l8n
    @MinakshiAakhade-l8n 8 месяцев назад +10

    खुप सुंदर हे.औषध आहे हे माहीत नव्हते ऊद्या पासुन सुरू करते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      नक्कीच !!
      खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

    • @shrikantmalpani7356
      @shrikantmalpani7356 8 месяцев назад

      आजपासून 😄

    • @shrikantmalpani7356
      @shrikantmalpani7356 8 месяцев назад

      आजपासून 😂

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

  • @damodarsarode1136
    @damodarsarode1136 8 месяцев назад +11

    एक फार उपयोगी माहीती, धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल अगदी मनापासून धन्यवाद !! ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी!

    • @balasahebkumbhar8726
      @balasahebkumbhar8726 8 месяцев назад

      तूप महशिचे चालेल का❓ गायचेच पाहिजे. कृपया सांगावे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची उत्तरे मिळतील धन्यवाद

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 2 месяца назад +5

    आपल्या व्हिडीओ बद्दल -
    निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंबं, निरोगी समाज.
    शेतकरी दूध व्यवसाय टिकवणारा , समृद्ध भारत घडवणारा , आपण आरोग्य परिवर्तणाची मशाल पेटवली आहे , निश्चित च
    भारतीयांचे आरोग्य उजळून निघेल आपणास मनःपूर्वक सलाम 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @अरुणमोरे-ल4र
      @अरुणमोरे-ल4र Месяц назад

      धन्यवाद सर फार सुंदर माहीती दिलीत

  • @dhananjaychavan4454
    @dhananjaychavan4454 6 месяцев назад +8

    सुंदर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल शतशः मनापासून आभारी आहोत

  • @rangnathjoshi6559
    @rangnathjoshi6559 8 месяцев назад +7

    धन्यवाद सर, छान माहिती दिली, उद्या पासून सुरु करणार.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      अभिनंदन! तुम्हाला अल्पावधीतच तुपाचे फायदे मिळतील! धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @AkshayTongale-cn2tr
    @AkshayTongale-cn2tr 7 месяцев назад +6

    Thank you sir tumchi khup help jali

  • @bhauraobajirao5776
    @bhauraobajirao5776 5 месяцев назад +1

    उद्यापासून सुरु करीत आहे.Thanks Doctorsaheb.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @kundachavan3497
    @kundachavan3497 7 месяцев назад +5

    सर,मी उद्याच गुढीपाडव्यापासून सुरू करणार.खूप खूप धन्यवाद.

  • @sushilaprabhu4109
    @sushilaprabhu4109 8 месяцев назад +6

    Khup chan mahiti dilit, Dhanyawad
    Dudh garam ka komat

  • @SadhanaJadhav-j5t
    @SadhanaJadhav-j5t 8 месяцев назад +10

    खुप छान माहिती आहे फायदे समजले धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @subhashbharat3400
    @subhashbharat3400 8 месяцев назад +7

    खूपच छान आरोग्य वर्धक माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @anitavadhan6106
    @anitavadhan6106 7 месяцев назад +5

    खूप खूप धन्यवाद

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 Месяц назад +2

    खुपच छान माहिती सांगितली डॉक्टर. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. बरयाच रोगांवर तुप उपयोगी आहे हे आजच समजले. अशीच माहिती देत रहा. धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sharad6339
    @sharad6339 8 месяцев назад +15

    खूप चांगली माहिती दिलीत आता उद्या पासून सुरु करत आहे
    धन्यवाद 👏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. Stay connected, keep watching!

  • @ArunPatil-z1p
    @ArunPatil-z1p 2 месяца назад +4

    खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद डाक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @krishnajinatekar8927
    @krishnajinatekar8927 5 месяцев назад +4

    डॉ चांगली माहिती दिल्या बदल आभारी आहे. मी दूध तूप चालू करणार आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

    • @manjulamehattar5632
      @manjulamehattar5632 2 месяца назад +1

      सर गाईच तुप शक्य तो गावी मिळत नाही तर म्हशीचे तुप घेतल तर चालेल का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      @manjulamehattar5632 ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @sanjayjambhale4814
    @sanjayjambhale4814 20 дней назад +1

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टसाहेब आपले मनापासून धन्यवाद

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 8 месяцев назад +9

    फारच छान माहिती दिलात डाक्टर धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद घरी असुन सुद्धा बर्याच गोष्टी माहीत नसतात खरो खरं डाक्टर तुम्ही देव आहात तुम्ही परमेश्वर आहात खर्च

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +4

      इदं न मम। हे मी जे काही सांगत आहे ते, आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष जी तपश्चर्या अर्थात रिसर्च केला, त्यातून त्यांनी जे सांगितले त्या आधारे सांगत आहे! ही सर्व त्यांची आणि भगवान धन्वंतरींची आपल्या सर्वांवर कृपा आहे!
      फोडीले भांडार। धन्याचा हा माल।।
      मी तो हमाल। भारवाही।।

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 месяца назад +1

      ​@@drtusharkokateayurvedclinic
      फारच सुंदर व आपल्या मनाचा मोठेपणा आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      🙏🏻 Stay connected, keep watching!

  • @narendraborse1094
    @narendraborse1094 6 месяцев назад +10

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे, त्याचा अनुभव आम्ही आमच्या ८७ वर्षाच्या वडीलांनासाठी घेतला आहे, त्यामुळे आम्ही पती व पत्नी त्याचा वापर करणार आहोत.धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @baluakhade5748
    @baluakhade5748 8 месяцев назад +14

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @raghunathmore5961
    @raghunathmore5961 Месяц назад +1

    खरोखर डॉक्टर दूध आणि तुप याविषयी चांगली माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @yatinbhavsar9221
    @yatinbhavsar9221 8 месяцев назад +7

    खरोखर डॉक्टर दूध आणि तुपा विषयी आपण खूप मोलाची माहिती दिलीत, धन्यवाद सर 🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपल्या याच चॅनलवर अन्यही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आवर्जून पहावेत. ही माहिती इतरांनाही पाठवा . खूप खूप धन्यवाद !!!

    • @sunitashinde5267
      @sunitashinde5267 Месяц назад +1

      Sir namaskar mazi mulgi 19 varshachi ahe pali aniyamit ahe aayurvedik aushad sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @vijaychakor2874
    @vijaychakor2874 8 месяцев назад +75

    मी पण रोज दुध आणि तूप 10 वर्षा पासून घेत आहे. तुम्ही सांगितले सर्व फायदे मला मिळतात

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @sujach872
      @sujach872 8 месяцев назад +3

      कधी घेतात तुम्ही रात्री का सकाळी

    • @pl9877
      @pl9877 8 месяцев назад +1

      साखर टाकून घेतलं तर चालेल का ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      @pl9877 हो चालते, परंतु साखरेने थोडेसे वजन वाढण्याची शक्यता असते.

    • @vandanabhagat1907
      @vandanabhagat1907 8 месяцев назад

      दूध, तूप यामध्ये गोड साठी थोडी खडीसाखर टाकली तर चालेल का??

  • @simplykuku
    @simplykuku 8 месяцев назад +8

    सर मी आजपासून सुरुवात केली 👍
    धन्यवाद ह्या माहिती बद्दल.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +2

      अरे वा छान !! तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!

    • @simplykuku
      @simplykuku 8 месяцев назад

      @@drtusharkokateayurvedclinic नक्की सर 👍👍
      मला किडनी स्टोन आहे. युरीक ॲसिड वाढलं होतं त्यामुळे टेनिस एल्बो चा त्रास सुरू झाला होता डॉ. नी गोळ्या व इंजेक्शन दिलं तेव्हा बरं वाटलं. पण गोळ्या गरम पडू लागल्या.
      त्यामुळे सध्या मेडिसीन थांबल्या आहेत.
      आज पासून तुम्ही सांगितलेला उपाय सुरु केला.

    • @simplykuku
      @simplykuku 8 месяцев назад

      @@drtusharkokateayurvedclinic नक्की सर 👍 मला किडनी स्टोन आहे.
      युरीक ॲसिड वाढलं होतं त्यामुळे टेनिस एल्बो चा त्रास होत होता डॉ नी गोळ्या व इंजेक्शन दिलं तेव्हा बरं वाटलं पण गोळ्या गरम पडू लागल्या म्हणून सध्या मेडिसीन थांबवल्या आहेत.
      आज पासून तुम्ही सांगितलेला उपाय सुरु केला आहे. आशा आहे मला फरक पडेल.

    • @SheelaKoche
      @SheelaKoche 5 месяцев назад

      अतिशय उपयुक्त माहिती दिली डॉ.साहेब. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад +1

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @ThePolystar100
    @ThePolystar100 2 месяца назад +2

    Dr साहेब धन्यवाद खूपच उपयुक्त माहिती दिली.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 7 месяцев назад +22

    सुंदर माहीती दिली विडीओ पाहायला उशिर झाला या पुढे दुध आणि तुप घेण्यास सुरुवात करतो

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @manyascreativity.
    @manyascreativity. 7 месяцев назад +5

    अप्रतिम दुध व तुप प्यावे हे आताच ऐकले कोणी सागितले पण नाही खुपच छान ❤❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @SatyabhamaMane-k9g
      @SatyabhamaMane-k9g 7 месяцев назад +1

      खुप छान माहिती दिली ❤

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 8 месяцев назад +7

    I will start immediately and recommend all my family members ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      🙏

    • @ganeshvaidya2125
      @ganeshvaidya2125 Месяц назад +1

      मी दूध व तूप घेतले तर सर्दी व कफ होतो. तर उपाय काय?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      @ganeshvaidya2125 कोमट पाण्यासह तूप घ्यावे. ruclips.net/video/d3Z7XAbzEbo/видео.html व्हिडिओ नक्की पहा.

  • @PRAVIN09100
    @PRAVIN09100 5 дней назад +1

    Very very useful tip for everybody's Health. Thank you Dr Saheb.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.
    आपण खुपच छान उपयोगी मार्गदर्शन करता.
    पन सकाळी दूध तूप घेतल्यावर किती वेळाने जेवन करावे किंवा कोणती भाजी खाऊ नये याचे काही नियम ?
    कारण 7_8 वाजता दूध घेतले व 10_11 वाजता कारले,कढी,मेथी,शेपू ,आंबटचुका किंवा मांसाहार यावर पन मार्गदर्शन करा.
    कारण दूध व दूधाचे पदार्थ खाल्यानंतर साधारण 3 तास काही विशिष्ट पदार्थ खाऊ नये असे वाचले होते व अनुभव पन तसाच आहे.

  • @pandurangambi2662
    @pandurangambi2662 8 месяцев назад +6

    Khup Changali Mahiti Udyapasun Gheto

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!!

  • @rohix_minecraft
    @rohix_minecraft 4 месяца назад +3

    Khupch chan mahiti aahe mi nakki tray karen ......
    Thanks. ....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏.
      ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 2 дня назад +2

    धरण ऊषाला कोरड घशाला अशी अवस्था होती .दुर्मिळ माहिती दिल्या बद्दल धन्यवाद माऊली .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дня назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल!
      तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sushamachavan5784
    @sushamachavan5784 Месяц назад +4

    खूपच छान माहिती आहे..
    तूप कोणत असावे?…
    गाईचे की म्हशीचे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @pratibhapatil7759
    @pratibhapatil7759 8 месяцев назад +7

    खुपच उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 7 месяцев назад

      @@drtusharkokateayurvedclinic उत्तम माहिती आहे मी दूध आणि तूप रात्री घेते.आता, सकाळी घेईल.. धन्यवाद...

  • @vitthalaware1959
    @vitthalaware1959 8 месяцев назад +6

    लय भारी माहिती आहे सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sitaramghule5540
    @sitaramghule5540 Месяц назад +2

    खूपच सुंदर माहिती दिली डॉ.
    आपले खूप खूप अभिनंदन
    👌👌👌👌👌👌👌

  • @BalkrishnaPatil-k6n
    @BalkrishnaPatil-k6n 8 месяцев назад +17

    डॉ. सर, नमस्कार. दुध व तुपा विषयी अनेक रोगांवरील औषधी माहिती तुमच्यामुळे कळली, मनापासून शतष आभारी आहे. धन्यवाद! डॉ. सर. उद्यापासून घेण्याचा प्रयत्न करतो . जय हिंद, जय शिवराय.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा म्हणजे त्याचा इतरांनाही उपयोग होईल. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

    • @DilipChavan-k7o
      @DilipChavan-k7o 8 месяцев назад +1

      आजच शुरू करणार

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      @user-iq9dp6xe7p 👍👍👍

    • @innusinamdar-lv6ol
      @innusinamdar-lv6ol 8 месяцев назад +1

      khup changli mahiti ahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      @innusinamdar-lv6ol आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @PushpaGhorpade-rb2xw
    @PushpaGhorpade-rb2xw 7 месяцев назад +6

    डॉक्टर खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @DattaPund-st2ze
    @DattaPund-st2ze 8 месяцев назад +6

    खूप छान माहिती. धन्यवाद!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

  • @manjushajoshi9658
    @manjushajoshi9658 4 месяца назад +1

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे...लगेचच उद्यापासून नेहमी दूध आणि 2 चमचे तूप घेणार .. धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @parveenkaur885
      @parveenkaur885 4 месяца назад

      Naasta pan gheto tumhi?

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 8 месяцев назад +7

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
    दुध गरम असावे की थंड ?

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 8 месяцев назад +5

    धन्यवाद सर ....🙏🏻🙏🏻👌👍
    उद्या सकाळी सुरुवात करणार .👍👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      नक्कीच! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @HemangiBhosale-qm8sr
    @HemangiBhosale-qm8sr 3 месяца назад +3

    Sir Phar chan mahiti dili Dhanyawad Sir phar garjechi ahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक अशाच खऱ्याखुऱ्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @GurunathKumbhar-u5i
    @GurunathKumbhar-u5i 3 месяца назад +1

    उद्यापासून नक्की चालू करणार खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद

  • @vilasbongirwar2460
    @vilasbongirwar2460 8 месяцев назад +26

    खुप छान माहीती दिली.सर दुध गरम घ्यायचा का थंड दुध घ्यायच.साखर मिश्रित की साध दुध घ्यायच

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +2

      दूध कोमट घ्यावे, साखर टाकणे आवश्यक नाही. अधिक सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा लिंक देत आहे. ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html

    • @vilasjadhav5433
      @vilasjadhav5433 2 месяца назад +3

      डॉक्टर साहेब, आपण खुपच छान माहिती देता त्या बद्दल धन्यवाद!
      एक कप दूध आणि दोन चमचे तूप सकाळीच घेतल्यावर त्या नंतर किती वेळाने नाष्टा वैगरे करायचा?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      सकाळी दूध तूप घेतल्यानंतर काहीही नाश्ता न करता डायरेक्ट जेवण करावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @BahubaliPatil-j8t
      @BahubaliPatil-j8t Месяц назад

      ​@@drtusharkokateayurvedclinicse Zee bunb Dr

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 7 месяцев назад +4

    अप्रतिम Video. छान माहिती मिळाली.

  • @sandipatulsankar7371
    @sandipatulsankar7371 6 месяцев назад +7

    खूप छान माहिती डॉक्टर सर आपण दिली त्याबद्दल धन्यवाद दूध हे गरम असावे किंवा थंड असावे त्यामध्ये तूप टाकले नंतर जास्त फायदा होईल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

    • @JayadeviMote-c2l
      @JayadeviMote-c2l 4 месяца назад +1

      सर मनका विकार आजार कमी होईल का माहिती खूपच छान वाटली

    • @shankarghatage-xz9xh
      @shankarghatage-xz9xh 3 месяца назад +1

      13:49

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar6472 8 месяцев назад +4

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.,🎉😮❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद!

    • @yggaykawad3684
      @yggaykawad3684 8 месяцев назад +1

      उपयुक्त माहिती आहे धन्यवाद ;युवराज गायकवाड धुळे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @arungurav7227
      @arungurav7227 8 месяцев назад +1

      डॉ. अपण जी माहिती दिली ती अतिशय चांगल्या पद्धतीन दिली करण्यास काही हारकत नाही👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!!

  • @kshipragodse6380
    @kshipragodse6380 7 месяцев назад +5

    Khup..sunder...samazawale tumhi sir...thanku so much..we will include this amazing combo in our routin as u told.....

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Месяц назад +1

    बहुत बहुत धन्यवाद सर जी खूप छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ramdasashok334
    @ramdasashok334 8 месяцев назад +8

    सर खूप छान माहिती

  • @varshabadgujar8577
    @varshabadgujar8577 7 месяцев назад +4

    खुप छान माहिती सांगितली

  • @shilpapawar748
    @shilpapawar748 Месяц назад +3

    डॉक्टर उत्तम मार्गदर्शन केले आहे. जय गजानन 🙏

  • @meerabaidevraojirathod5043
    @meerabaidevraojirathod5043 Месяц назад +1

    खुप छान माहिती दिलीत सर मी आज पासून सुरु करतेय खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏💐

  • @samitasurve4321
    @samitasurve4321 8 месяцев назад +16

    डॉ.खूप छान माहिती सांगितली.पण असे रोज इतके तूप घेऊन कोलेस्ट्रॉल वाढणार नाही का?

    • @dhanrajkannar7299
      @dhanrajkannar7299 8 месяцев назад +1

      या बद्दल डॉक्टरांनी माहिती द्यावी 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      @dhanrajkannar7299 ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html

    • @HariKushare
      @HariKushare 7 месяцев назад

      No

  • @DilipKulkarni-ll1hc
    @DilipKulkarni-ll1hc 8 месяцев назад +60

    दुधातून तूप घेण्याचे इतके फायदे आहेत ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले आहे. म्हणजे दुधातून तूप घेणे हे अमृता समान आहे असे म्हणायला हरकत नाही. फक्त त्यात एक सुधारणा सुचवितो. देशी गाईच्या दुधातून देशी गाईचे तूप घेतले तर तुम्ही सांगितलेले सर्व फायदे अधिक पटीने मिळतील, असे तुम्ही सांगितले असते तर अधिक बरे झाले असते. तसेच सर्वसामान्य लोकांनी रोज सकाळी चहा व कॉफी सारखे आरोग्यास हानिकारक पेय पदार्थ घेण्याऐवजी दुधातून तूप घेणे अधिक चांगले याचा प्रचार होणे व प्रसार होणे गरजेचे आहे. 🙏

    • @bharatbawankule7520
      @bharatbawankule7520 8 месяцев назад +3

      Very good point. Right suggetion.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      @bharatbawankule7520 🙏

    • @sujataamate6076
      @sujataamate6076 7 месяцев назад

      मी घेणे सुरू केले होते. After corona पण ढेकर येणे सुरू झाले. त्यात दोन खजूर पण खात होते .त्यामुळे असेल काय? बंद करावे लागले. यावर उपाय काय? Please reply

    • @riteshkambale8419
      @riteshkambale8419 7 месяцев назад +2

      सर्वांना देशी गायीचे दूध तूप मिळेल असे नसते त्यामुळं मिळेल ते दूध तूप घ्या

    • @godsmagicalgift3784
      @godsmagicalgift3784 7 месяцев назад +1

      Sir,deshi gaiche dudh kuthe milel sangu shakal ka pls,Karan shakyta te milat nahi,ujvya oti potat chamak kinva dukhne ka hote sangu shakal ka,aani majhya dandanvar kale pana aahe kahi kelya janar nahi boltat alopathic Dr ,Kay karayche krupya sanga

  • @dilipwani2431
    @dilipwani2431 7 месяцев назад +5

    मी रोज सकाळी घेतो. खूप चांगला अनुभव आहे.🙏🙏🙏👌👌👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

    • @reshmababar9056
      @reshmababar9056 7 месяцев назад +1

      दूध आणि तूप नाही घेता फक्त तूप घेतले तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 7 месяцев назад +7

    मस्त माहिती, रात्रि छ्यान झोप करिता थोडी महीती मिळावी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад

      यासंदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की पहावा. तसेच रात्री झोप येण्यासाठी तुम्ही म्हशीचे दुध चांगले आहे असे आयुर्वेद सांगतो. धन्यवाद

  • @ai1...463
    @ai1...463 8 месяцев назад +8

    Thank you so much 🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

    • @rohinidumbre9816
      @rohinidumbre9816 7 месяцев назад

      छान माहिती आहे‌ . माझ्या तळपायांचा हाडांचा भाग जास्त चालण्याने दुखतो किंवा थोड पळाला‌तरी दुखतो
      काय करु डॉ . समजत नाही . आगपण होते . तुम्ही सांगितलेला उपाय‌ मी सुरू केला आहे . धन्यवाद

  • @VandanaMudam
    @VandanaMudam 8 месяцев назад +4

    Khop chhan mahiti dili thank you sir paralis pashiont aahe tyanchya sathi tupache fayde sanga

    • @dhondirampawar4480
      @dhondirampawar4480 8 месяцев назад +1

      ब्लूटूथ बीपी शुगर वाल्या चालते का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html

  • @sunilrajaram2862
    @sunilrajaram2862 Месяц назад +2

    Namaskar Dr, kokata, Iam Sunil Haldawanekar, you gave Important message to all people those who knows Marathi , lacs of people give you Aashirwad, thanks sir,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sampatraomore3991
    @sampatraomore3991 8 месяцев назад +6

    आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 8 месяцев назад +6

    छान माहिती दिली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @yojanap.01
    @yojanap.01 8 месяцев назад +7

    खूपच छान माहिती ....
    दूध तूप घेताना त्यात हळद आणि केशर घातलं तर ते योग्य आहे का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад +1

      रोज घेणार असाल तर हळद आणि केसर यांचे प्रमाण कमी असावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @Deepalinikam14
    @Deepalinikam14 8 месяцев назад +4

    खूप छान माहिती मिळाली सर 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @saraswatiteli9484
      @saraswatiteli9484 2 месяца назад +1

      Mi udhupykarate🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      @saraswatiteli9484 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 8 месяцев назад +6

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rameshmankar7069
    @rameshmankar7069 3 месяца назад +1

    अत्यंत सुंदर तुपाची माहिती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @viveksurase-mj9rf
    @viveksurase-mj9rf 7 месяцев назад +6

    मा.डाँ.नविन व्हीडीओ बनविण्यास शुभेच्छा पाठवत चला चांगली माहीती आहे

  • @nehadixit9792
    @nehadixit9792 5 месяцев назад +8

    कोरा चहा घेन हे कीतपत योग्य आहे , माझी पित्त प्रकृति आहे , मि रोज कोरच चहा घेते, कृपया मार्गदर्शन कराव, सर

  • @lalitakamat8540
    @lalitakamat8540 8 месяцев назад +7

    Thank you doctor

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 7 месяцев назад +5

    डाॅ अजुन एक प्रश्न आहे.ह्या आजारावर काय करायचे ते सांगा.माझ्या हतापायाला सुज येते व सवॆ सांधे दुखतात..हात मांडया पाय खुप ताईट होतात.बसायला सुद्धा त्रास होतो.बसता येत नाही व चालता पण येत नाही .यावर उपाय सांगा.🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 месяцев назад +2

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!