नक्कीच हिंदुत्व जपणे महत्वाचे आहे .. जिहादी डोक्यावर बसायला लागले होते ज्यांना विकासही नको आहे आणि विकासाला नडणाऱ्या आपली धार्मिक मते हिंदुंवर लादायची आहेत.. विकासकामांना हिंदुंचा नेहेमीच पाठींबा राहीलेला आहे.. पण खोट्या नेरेटीव्ह मधुन विकास रोखायचे प्रयत्न जसे रत्नागिरीत रिकायनरी प्रकल्प , मुंबई गोवा महामार्ग वगैरे वर झाले तसे व्हायला नको..
भावनेतुन बोलता हा आपला महायुतीसह भाजपबद्दलचा सन्मान आहे. आदर आहे. पण सुशिलजी ❤️🙏❤️ भाजपसह महायुतीला अगदी १५ महीण्यांपासून संकटातून विजयाकडे खेचण्यात आपला सिंहाचा वाटा आहे; हा आपला अधिकारच आहे. असे आम्ही मानतो...❤
संसद सत्र मध्ये सर्व हिंदू विरोधी कायदे रद्द केले पाहीजे कारण आज 11 वर्ष झाले अजून पण रद्द झाले नाही कायद्यात बदल करून मंत्री ची संख्या वाढले पाहिजे सत्ता चा विस्तार केला पाहिजे
खूप छान. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जनादेशाचा आदर करण्यास सांगावे . कृतज्ञता शब्द विसरु नये . उद्धव ठाकऱ्यांच्या गद्दारीची किंमत त्यांनी मोजली . महाराष्ट्र पुन्हा महान व्हावा
रोज रोज गलिच्छ बोलून वातावरण बिघडवणार्यांना सूज्ञ जनतेने चांगलाच धडा शिकवलाय . ज्या ज्या हिंदुत्ववादी लोकांनी जनतेला कळकळीचं आवाहन करून हा चमत्कार घडवला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम !! 🙏 ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏
साहेब आता जनतेने स्थिर सरकार दिल आहे आकडा असा आहे तो कोणीही गदारी करू शकत नाही आता फक् चांगले काम करा जे बहुसंख्य लोक आहे त्यांच्या च हिताच्या योजना कायदे करा बाकी सर्व तुम्ही योग्य बोलले आहे . Saheb you are telling every thing right . शेतीमाल योग्य भाव पोक विभा कर्ज माफी केली च पाहिजे धन्यवाद
Shinde Saheb tumhi yogya vichar kara, Fadanvis Sahebani kiti motha tyag kela hyache bhan Shinde Sahebani thevave. Amit Saheb Navin Navin prayog karoo naka. Ani Fadanvis Saheb hynya CM karave.
अगदी बरोबर आहे. खूप वेळ लावून उगाचच लोकांना खेळवत ठेवू नये. परत पाच वर्षानंतर त्यांना आपल्याकडेच यायचं आहे. सगळे हपापल्या सारखे करत आहेत. लोकांचा अपमान केल्यावर काय होते ते जनतेने दाखवून दिले आहे आज. 48 तास होऊन गेले आहेत.
वारकरी संप्रदायाचे योगदान महान आहेच, परंतु महा विकास आघाडीच्या नेत्यांनी टीका टिपणी करून विशेष करून सुषमा अंधारे यांनी भाजपाला विजयाकडे वाटचाल करून देण्यासाठी मोलाचा वाटा आहे.
सुशील जी मी तुमच्या मताशी 💯सहमत आहे... आणि यावेळेस जर पक्ष आमच्या भावानांशी खेळेल तर आमचा विश्वास उडेल 🙏🙏 आम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र भाऊ पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून... त्यांच्या साठी मी देवाकडे बसलीस देवाला विनंती करत राहिलीय 🙏🙏 आमच्या भावना pls समजून घ्या पक्षातील वरिष्ठ लोकांनी 🙏🙏
अतिशय परखड व स्पष्ट सांगितलेत दादा बरं वाटलं.....कारण बाकी सगळेच बोटचेपी भुमिका घेत आहेत स्वार्थासाठी..... कधीतरी हिंदुत्ववादी विचारांची एकत्र या म्हणाव त्यांना....
५ वर्षे नाही .. अनंत वर्षे. सर्वांनी एकोप्याने आणि भान राखून बोलावे,वागावे. विरोधी पक्षाला टोमणे मारू नयेत. कामावर लक्ष ठेवावे. हा विजय पुढची अनंत वर्षे राखायचा आहे.
कुलकर्णी साहेब आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे. कारण 2014 मध्ये शिवसेनेची अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सुधारणा करीत मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळुनही उद्धव च्या हेकेखोर पणामुळे व मुख्यमंत्री पदाचे लालसेपोटी जनतेने दिलेल्या आदेशाची अवहेलना करून राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर अभद्र युती करून सरकार स्थापन केले. तसेच फडणवीस यांचे काळात घेतलेले अनेक चांगले निर्णय रद्द केले.फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यावर रद्द केलेल्या योजना पुन्हा चालू केल्या. तसेच नवीन लाडकी बहीण सारखी योजना चालू केली. आर एस एस, साधू संत, वारकरी, सोशल मीडिया, कीर्तनकार यांनीही हिंदूत्व वादी सरकार यावे म्हणून जीवापाड प्रयत्न केले, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाषणातून देशप्रेम व हिंदुत्व जागृत केले. देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेली अवहेलना सहन करीत युतीला न भूतो न भविष्यती बहुमत ( 3/4 ) प्राप्त करून दिले. त्यामुळे बीजेपी हाय कमांडणे जनतेच्या आदर करून वेळ न लावता फडणवीस यांना मुख्यमंत्री करून सरकार स्थापन करावे. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सुशीलजी मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. आता या वेळी जर बीजेपी ने गडबड केली तर लोक खूपच नाराज होतील आणि खूपच संतापतील पण. परमेश्वर सगळ्यानाच योग्य बुध्दी देवो
जनतेनं मतदान भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादीला केलं नाही तर महायुतीला केलंय हे लक्षात घ्या.आणि महायुती हि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होती त्यामुळं जनादेश हाच आहे की एकनाथ भाई च मुख्यमंत्री असायला हवेत आणि हे सरकार हिंदूंसाठी,हिंदुधर्माच्या रक्षणात असावे .
भरभरून मिळालेला हा जनादेश हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे . भाजपाने हिंदुत्वाची कास कधीही सोडू नये .
आनी रोजगार कोण देनार, धरण कोण उभंरनार, एमआयडीसी कोन उभरणार की फक्त मराठा विरोध, काँग्रेस विरोध, हिंदुत्व एवढंच काम करायचं आहे
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
नक्कीच हिंदुत्व जपणे महत्वाचे आहे .. जिहादी डोक्यावर बसायला लागले होते ज्यांना विकासही नको आहे आणि विकासाला नडणाऱ्या आपली धार्मिक मते हिंदुंवर लादायची आहेत.. विकासकामांना हिंदुंचा नेहेमीच पाठींबा राहीलेला आहे.. पण खोट्या नेरेटीव्ह मधुन विकास रोखायचे प्रयत्न जसे रत्नागिरीत रिकायनरी प्रकल्प , मुंबई गोवा महामार्ग वगैरे वर झाले तसे व्हायला नको..
@@mahi-16 सगळी विकासाची कामं सरकार करतंच आहे .
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥🙏
विजया नंतर योगी आदित्यनाथ ह्यांचा नाव घेतले पाहिजे होते, त्यांचा बटेंगे तो कटेंगे नारा आमच्या विदर्भात सुपरहिट झाला होता.
❤
आता बघा नुस्त कस lautenge आणि गुजरात का bhejenge 😂😂
त्या मानाने योगीना क्रेडिट देताना दिसत नाहीये भाजप पक्षा
खूप जास्त स्पष्टपणे बोललात साहेब
😂@@Shivraj12325
अजीत पवार जोपर्यंत हिंदुत्वाची धुरा जाहीरपणे खांद्यावर घेत नाही तोवर त्यांना सत्तेबाहेरच ठेवावे... अन्यथा तो तंबूत शिरलेला उंट. मालकालाच बाहेर काढील.
अगदी बरोबर आहे भाऊ.❤
पूर्ण सहमत
100% सगळे पवार एकच आहेत. कर्जत जामखेड मधे राम शिंदेंविरोधात काम केले.
मला महायुती जिंकल्याच्या आनंदापेक्षा हे महायुतीचे सरकार कुठल्याही ठाकरे वर अवलंबून नाही याचा जास्त आनंद आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
ठाकरेशाही आपल्या कर्माने बाजूला पडली आहे!
अगदी खरे
जय भवानी 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏
दोन्ही ठाकरे स्वार्थाशिवाय काहीही करत नाहीत व काहीही कामाचे नाहीतच हेच खरे
ठाकरेंवर पण नाही आणि पवारांवर पण नाही!!
शपथविधीला मोदी शहा यांच्या बरोबरीने योगिंजीना मान सन्मान मिळणे आवश्यक आहे!
जय श्री राम 💐🌹🙏🙏🙏
फक्त योगिजीच ठीक आहेत.बाकी नड्डा ,मोठा चड्डा,विश्वगुरू जिथे आहेत तिथेच ठीक.
Yogijini 11 meeting ghetlya,pan tyanche nav koni ghetle nahi,tyancha pan uchit sanman vyayla hava
आता सबका साथ सबका विकास ची नौटंकी खपवून घेतल्या जाणार नाही. एक बीजेपी वोटर म्हणून सांगतोय बीजेपी ला जिसका वोट उसका ही विकास 🙏 झाले पाहिजे. 🚩
खरय
फडणवीस च मुख्यमंत्री पाहिजे
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि.. मशिदी वरचे भोंगे पहिले बंद केले पाहिजे
बरोबर २ मुल असलेला टॅक्स भरतोय 15 मुले असलेला फुकट खातोय
कुलकर्णी साहेब श्री योगी आदित्यनाथ महाराज ह्यांचा सूद्धा मोलाचा वाटा आहे जय श्री राम
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏
खरे आहे, बटेंगे तो कटेंगे हा नारा त्यांनीच दिला म्हणून तर हिंदु मतदार सावध झाले.
मा. सुशीलजी, अत्यंत सडेतोडपणे केलेले विवेचन भावले ❤
त्यामागची * पोटतिडक* खूप कौतुकास्पद
भावनेतुन बोलता हा आपला महायुतीसह भाजपबद्दलचा सन्मान आहे. आदर आहे.
पण सुशिलजी ❤️🙏❤️ भाजपसह महायुतीला अगदी १५ महीण्यांपासून संकटातून विजयाकडे खेचण्यात आपला सिंहाचा वाटा आहे; हा आपला अधिकारच आहे. असे आम्ही मानतो...❤
सुशीलजी, आपण एकदम " मन की बात" बोललात.
संसद सत्र मध्ये सर्व हिंदू विरोधी कायदे रद्द केले पाहीजे कारण आज 11 वर्ष झाले अजून पण रद्द झाले नाही कायद्यात बदल करून मंत्री ची संख्या वाढले पाहिजे सत्ता चा विस्तार केला पाहिजे
2/3 बहुमत लागते संसदेत...
अतिशय योग्य वेळी विचार व्यक्त केलेत.देवेंद्र फडणवीस ही एकच व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.
नाव देवेंद्र गंगाधर फडण20
नाही येऊ दिले कुणाचेही 21
आता EVM च्या नावाने पाडा किस
कारण जनतेने केले डिसमिस
आठवले विसरले मी पाठवले😅😅
👌👌🙏
उत्तम
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏🙏😅😅😅😅😅😅
@@swapnapandit478 जय श्री कृष्ण 💐💐🙏🙏🙏
🌸🌸🌸 जय श्रीराम 🚩🚩🚩
इतके स्पष्ट बहुमत असून जर निर्णय घेण्यात विलंब आणि ढिसाळपणा दिसत असेल हे बरे नाही
जय श्री राम 🌹🌹🙏
पवार आणि उद्धव स्वप्नात !
होइल या राज्यावर आमचाच राज!!
CM पदाची होती मोठी खाज!
जिरवला जनतेने माज !!
आणि देवेंद्र च्या डोक्यावर ताज !!
🙏🚩🚩
शरद पवार असेपर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे 🙏🏻🚩
हर हर महादेव 💐🌹🙏
जलील पण महाभकास आघाडीत सहभागी होऊन मंत्रीपदाचे स्वप्न पहात होते
तंतोतंत खरे बोललात सर, जितके मोठ्या प्रमाणात यश मिळाले तितकीच मोठी जवाबदारी आहे
Right sir
हो, भाजपने त्यांच्या पक्षावर, महाराष्ट्राच्या विकासावर आणि हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करावे.
खूप छान. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जनादेशाचा आदर करण्यास सांगावे . कृतज्ञता शब्द विसरु नये . उद्धव ठाकऱ्यांच्या गद्दारीची किंमत त्यांनी मोजली . महाराष्ट्र पुन्हा महान व्हावा
हर हर महादेव 💐🌹💐🌹🙏🙏🙏
रोज रोज गलिच्छ बोलून वातावरण बिघडवणार्यांना सूज्ञ जनतेने चांगलाच धडा शिकवलाय . ज्या ज्या हिंदुत्ववादी लोकांनी जनतेला कळकळीचं आवाहन करून हा चमत्कार घडवला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम !! 🙏
॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर
साहेब आता जनतेने स्थिर सरकार दिल आहे आकडा असा आहे तो कोणीही गदारी करू शकत नाही आता फक् चांगले काम करा जे बहुसंख्य लोक आहे त्यांच्या च हिताच्या योजना कायदे करा बाकी सर्व तुम्ही योग्य बोलले आहे . Saheb you are telling every thing right . शेतीमाल योग्य भाव पोक विभा कर्ज माफी केली च पाहिजे धन्यवाद
होय तर भाजपाचे निवडून आलेले आमदार , सगळे निष्ठावान कार्यकरते ह्यांचा विचार व्हावा !!! 👍👍👍
Shinde Saheb tumhi yogya vichar kara, Fadanvis Sahebani kiti motha tyag kela hyache bhan Shinde Sahebani thevave.
Amit Saheb Navin Navin prayog karoo naka. Ani Fadanvis Saheb hynya CM karave.
हा मतदान जनतेने केला आहे त्याचा विसर पडू नये. सुशिलजी तुमचा सल्ला लाख मोलाचा आहे. जय श्रीराम जय हिंद.
सटीक, सडेतोड आणि रोखठोक.....हे सांगणे अत्यंत गरजेचे होते....
100% बरोबर .अगदी आमच्या मनातले बोललात सुशील जी .
हिंदुत्वासाठीच वारकरी संप्रदाय उभा राहिला
Hoy.... sarvjan ek zale amhi sare jansamanya bharun pavlo. Janu devach amchya pathishi ubha rahila.
धन्यवाद सुशिलजी,तुम्ही अगदी आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
अगदी योग्य आणि महत्त्वाचा संदेश तुम्ही दिला आहे. 👍👍👍
अगदी योग्य बोललात सर.
महाविकास आघाडीला विजई करण्यात आपला
खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
जय श्री राम 💐💐💐🙏
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण, फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाला खूप चालना मिळेल.
जनादेश एकच हिंदू साठी एकता. आणि स्थिर सरकार..
अगदी बरोबर आहे. खूप वेळ लावून उगाचच लोकांना खेळवत ठेवू नये. परत पाच वर्षानंतर त्यांना आपल्याकडेच यायचं आहे. सगळे हपापल्या सारखे करत आहेत. लोकांचा अपमान केल्यावर काय होते ते जनतेने दाखवून दिले आहे आज.
48 तास होऊन गेले आहेत.
सुशिल जी खरी मेहनत देवा भाऊची आहे आणि जागा पण बहुमताची आहे तेव्हा मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त देवा भाऊच झाले पाहिजे जय श्रीराम
100% सत्य. You said it !
अगदी बरोबर ! संघ संत जनमत !🙏🪷
खूप छान विश्लेषण केले आहे फक्त महाराष्ट्रात चांगले उद्योग यावे एवढीच विनंती सरकारला बस आणि डोक्यावर घेतले तुम्हाला
यावेळेस वारकरी संप्रदायाचा खूप योगदान आहे हे bjp ने विसरू नये
जय श्री राम 🌹💐🌹🙏
अगदी बरोबरच आहे. महाराष्ट्र राज्यातील ह. भ. प महान आहेत.
वारकरी संप्रदायाचे योगदान महान आहेच, परंतु महा विकास आघाडीच्या नेत्यांनी टीका टिपणी करून विशेष करून सुषमा अंधारे यांनी भाजपाला विजयाकडे वाटचाल करून देण्यासाठी मोलाचा वाटा आहे.
अतिशय स्पष्ट व मनातलं बोललात सुशीलजी.
आपण जे बोललात ते 100 टक्के खर आहे. फक्त फडणवीस साहेब मुख्यमंत्री होयला पाहिजेत.. महाराष्ट्र च्या सर्वांगीण विकासासाठी only # देवा भाऊ.
खरं बोललास मित्रा
महाराष्ट्रात ल्या प्रत्येकाने भाजप आणि मित्र पक्षांना याची आठवण करून देत राहावी...
आता आमदारांनी आपला संयम राखत इतरांच्या बद्दल विधान केली तर खूप बरं आहे. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका.
देवा भाऊंना तुम्ही सांगा...
एकदम मस्त विश्लेषण
. तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे मिस्टर कुळकर्णी साहेब अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स
लाख मोलाचा संदेश भाजप साठी धन्यवाद
अगदी योग्य,,,, जनादेश
राम कृष्ण हरी ll
धन्यवाद सुशिलजी.आपण अगदी सर्वांच्या मनातले आणि स्पष्टपणे सांगितले.जनदेशाचा आदर व्हायलाच हवा.
*बटेगे तो काटेंगे एक है तो सेफ है एक है तो सेफ है*
*अखंड हिंदु राष्ट्र*
खूप छान बोललात। मनातलं बोललात। आता चुकले तर माफी नाही!!!!
खरच हे एक प्रकारे गंभीर विश्लेषण व भाजपने विचार करण्यासारखे, महायूतीने विचार करण्या सारखे!!
सुशील जी मी तुमच्या मताशी 💯सहमत आहे... आणि यावेळेस जर पक्ष आमच्या भावानांशी खेळेल तर आमचा विश्वास उडेल 🙏🙏
आम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र भाऊ पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून... त्यांच्या साठी मी देवाकडे बसलीस देवाला विनंती करत राहिलीय 🙏🙏
आमच्या भावना pls समजून घ्या पक्षातील वरिष्ठ लोकांनी 🙏🙏
चांगलेच खडसावलेत सुशीलजी
आपले विचार एकदम बरोबर आहेत. तसेच
घडले पाहिजे.तर महाराष्ट्राचा सन्मान होईल.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे ही स्त्रीची इच्छा
सुशिल जी हा जनादेश हिंदुत्वाचे रक्षण करणे व हिंदुराष्ट्र करण्यासाठी दीलेला आहे.
भरभरून मिळालेला हा जनादेश हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे भाजपाने हिंदुत्वाची कास कधीही सोडू नये
अतिशय परखड व स्पष्ट सांगितलेत दादा बरं वाटलं.....कारण बाकी सगळेच बोटचेपी भुमिका घेत आहेत स्वार्थासाठी.....
कधीतरी हिंदुत्ववादी विचारांची एकत्र या म्हणाव त्यांना....
बरोबर आहे आता महायुतीने आता जनतेला दिलेला जनादेश लक्षात ठेवून सर्व सामान्य जनतेचा विकास डोळ्या समोर ठेवून काम करावं
अगदी बरोबर आहे. कुलकर्णी साहेब. धन्यवाद
अत्यंत परखड, स्पष्ट, जना देशाचा पूर्ण आदर ठेवण्याचा संदेश आहे
ज्यांनी तुम्हांला साथ दिली त्यांना डावलू नका.
वा सुशीलजी वा.
फार सुरेख... पोहचूदे हा इशारा bjp ला 🙏
५ वर्षे नाही .. अनंत वर्षे. सर्वांनी एकोप्याने आणि भान राखून बोलावे,वागावे. विरोधी पक्षाला टोमणे मारू नयेत. कामावर लक्ष ठेवावे. हा विजय पुढची अनंत वर्षे राखायचा आहे.
हा विजय महाराष्ट्राच्या भल्यासाठी दिला आहे महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास ठेवला आहे.केंद्राचा यात हस्तक्षेप नको.
कुलकर्णी साहेब आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे. कारण 2014 मध्ये शिवसेनेची अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सुधारणा करीत मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळुनही उद्धव च्या हेकेखोर पणामुळे व मुख्यमंत्री पदाचे लालसेपोटी जनतेने दिलेल्या आदेशाची अवहेलना करून राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर अभद्र युती करून सरकार स्थापन केले. तसेच फडणवीस यांचे काळात घेतलेले अनेक चांगले निर्णय रद्द केले.फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यावर रद्द केलेल्या योजना पुन्हा चालू केल्या. तसेच नवीन लाडकी बहीण सारखी योजना चालू केली. आर एस एस, साधू संत, वारकरी, सोशल मीडिया, कीर्तनकार यांनीही हिंदूत्व वादी सरकार यावे म्हणून जीवापाड प्रयत्न केले, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाषणातून देशप्रेम व हिंदुत्व जागृत केले. देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेली अवहेलना सहन करीत युतीला न भूतो न भविष्यती बहुमत ( 3/4 ) प्राप्त करून दिले. त्यामुळे बीजेपी हाय कमांडणे जनतेच्या आदर करून वेळ न लावता फडणवीस यांना मुख्यमंत्री करून सरकार स्थापन करावे. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सुशिलजी एकदम भारी स्पष्ट निवेदन् त्या निमित्त अल्पशी समिधा अकाउंटला पाठविली आहे
सुशीलजी मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. आता या वेळी जर बीजेपी ने गडबड केली तर लोक खूपच नाराज होतील आणि खूपच संतापतील पण. परमेश्वर सगळ्यानाच योग्य बुध्दी देवो
आपल्या मताशी पूर्णतः सहमत. कोणतेही राजकीय सोय- compromise करण्यात येऊ नये.
Only DF.....CM....👌👌👍👍
जनादेश डावलला तर मी आणि जनता परत ईतक्या तळमळीने मतदानाला निघणार नाही ईतकेच पूरे ...जय हिंद वंदे मातरम् गो माता कि जय
Ekdam barobar aahe shushil ji
सुशीलजी अगदि योग्य बोललात..
कुलकर्णी सर 100% बरोबर सहमत
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पाहिजेत सध्या तरी कारण सध्याच्या काळात बरेच प्रॉब्लेम्स आहेत निदान अडीच वर्षं तरी फडणवीस हवेत !!!
हिंदु जागा आहे, तो जर झोपायचा नसेल तर भाजप चा CM आसला पाहिजे. हा जनतेचा कौल आहे.
वा कुलकर्णी साहेब स्पष्ट च दम दिला तुम्ही वेळेत यांना असेच सुनावित रहा जय श्रीराम
आपण अतिशय प्रभावी पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे विश्लेषण केले आहे ❤ जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम् ❤
You are absolutely right sir
खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र
जनादेश स्थिर सरकारचा आहेः.
अतिशय उत्तम आणि उपयुक्त विश्लेषण केले आहे
अतिशय योग्य शब्दात तुम्ही सांगितले आहे. तुमचा आमचा मतदार म्हणून स्पष्ट शब्दात सांगणे आपले कर्तव्य ही आहे. बघू, भाजप काय निर्णय घेतोय ते.
अगदी योग्य, स्पष्ट व परखड विचार. धन्यवाद सुशील सर. आपण आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त केल्या.❤❤
जनतेनं मतदान भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादीला केलं नाही तर महायुतीला केलंय हे लक्षात घ्या.आणि महायुती हि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होती त्यामुळं जनादेश हाच आहे की एकनाथ भाई च मुख्यमंत्री असायला हवेत आणि हे सरकार हिंदूंसाठी,हिंदुधर्माच्या रक्षणात असावे .
आता जर भाजपने कच खाल्ली तर जनता माफ करणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे.
अगदी बरोबर बोललात पण ह्या सर्व तुम्हा सर्वांचा मोठा सहभाग होता तसेच श्री निरगुडकर सरांचा पण मोठा सहभाग होता सर्वांचे अभिनंदन
खुप च परखड विश्लेषण, जय हो
सुशीलजी,अगदी योग्य बोललात!👍
Very profound message by sushil 😊
योग्य बोललात सबका विश्वास करत बसले तर पेंड्यूलम दुसर्या कडे जायला वेळ लागणार नाहि. मशीदी वरचे भोगे आधी बंद करा
100% बरोब्बर बोललात साहेब! मी पूर्ण या बाबतीत सहमत आहे.
मुंबई गोवा हाय वे बद्दल बोल कि बाबा की हाय वे तसाच असू दे 😢
झकास सुशीलजी !
अगदी योग्य सल्ला दिलात .
जय महाराष्ट्र !!
एकदम मान्य 👍👍👍
Barobar bolalat Sushilji
एकदम योग्य आणि परखड मत, धन्यवाद
सुशील जी आपले बरोबर आहे आता तीनही पक्षाने एकत्रित मिळून लवकर निर्णय घऊन लवकर सरकार स्थापन करावे 🌷🌷
मुख्य मंत्री पदासाठी जनादेशाचा अपमान करु नये।
अगदी सत्य बोलले सर
जनादेश भारतीय जनता पक्षालाच आहे.