शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्राला न्याय दोन्ही एकदम कसे होईल? फडणवीस प्रधान मंत्री झाले तरचहे शक्य. तेव्हा शिंदे नको. तेआले तर देवेंद्रवर अन्याय होईलच. तेव्ह्स Only देवन्द्र
सर्वार्थाने देवेंद्र फडणवीस हेच मुख्य मंत्री होण्यास लायक आहेत हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे.लोक सभे च्या निराशाजनक परफॉर्मन्स नंतर त्यांनी विधान सभेच्या निवडणुकीत जी भरारी घेतली आणि आपल्या बुद्धिमत्ते च्या आणि मेहनीच्या जोरावर जे अभूतपूर्व यश संपादन केले त्याला तोड नाही.देवेन्द्रजी अतिशय बुद्धिमान,मुत्सद्दी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक सुसंपन्न आणि अतिशय प्रगत राज्य बनेल यात शंका नाही. आणि इतक्या दैदिप्यमान यशा नंतरही त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर तो त्यांच्यावर घोर अन्याय होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या रोषाला, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या रोषाला,संघाच्या हजारो स्वयंसेवकांच्या रोषाला असा निर्णय कारणीभूत होईल. तेव्हा भाजप च्या राष्ट्रीय नेतृत्वाने आता कुठल्याही अप्रत्यक्षित निर्णय न घेता जे जनतेच्या मनात आहे त्यालाच मान दिला पाहिजे.दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र जी हे नुसतेच कार्यक्षम नेते नाहीत तर अतिशय नम्र,पार्टी ची शिस्त पाळणारे आणि विरोधकांची दाणादाण उडवू शकणारे झुंझार नेतृत्व आहे,तसेच ५ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय यशस्वी कामगिरी केली आहे. हे मी अतिशय मनापासून सांगतो आहे.तेव्हा only देवेन्द्रजी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... देवेंद्र फडणवीस... या पैकीच एक होणार... तिसराच कींवा नविन "मुख्यमंत्री" करण्यासाठी "महाराष्ट्रात" भाजपाची मध्यप्रदेश... राजस्थान... सारखी स्थिती नाही... फडणवीस केंद्रीय मंत्री होणार नाही... भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही... महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही... हि काळया दगडावरची रेघ आहे... "करामतीकर" आहेत तो पर्यंत "फडणवीस" महाराष्ट्रात पाहीजेतच... फडणवीसांचे महाराष्ट्रातच असणे हे भाजपा... महाराष्ट्र... हिताचेच आहे.
शिंदेनी यावेळी स्वतः हुन देवेंद्रजीचे नाव पुढे करावयास हवे होते. परंतु त्या ऐवजी ते त्यांच्या आमदार, खासदारांकडून स्वतः साठी लॉबिंग करत आहेत. हे खूप चुकीचे ते करत आहेत. शिंदेनी जर देवेंद्रजीचे नाव पुढे केले असते आणी भाजपा श्रेष्ठी च्या मनात फडणवीसांना करायचं नसेल तर त्यांनी शिंदेना केलंच असतं. शिंदेंनी दिलदारपणा दाखवला असता तर हि युती फेवीकॉलची जोडी ठरली असती.
मागील अडीच वर्ष शिंदेंचे 40 आणि भाजपचे 105 आमदार असून पण शिंदेंना मुख्यमंत्री केले आणि आता भाजपचे 132 आमदार असून सुद्धा जर भाजपचा मुख्यमंत्री न होता मित्रपक्षांचा करणे भाग पडत असेल तर हे मित्रपक्ष नाहीत शत्रूपक्ष म्हणावे लागतील.
शिंदे यांना योगिजिंची घोषणा आवडली नाही म्हणून त्यांनी ती पुढे रेटली नाही यावरूनच त्यांचं हिंदुत्व हे खरे नाही हे कळते.लवकरच तेही उद्धव प्रमाणे निराश करतील .Wait & Watch.
अतिशय मार्गदर्शक विश्लेषण छानच,आवडले. सशक्त हिंदुत्व साठीच हा जनादेश आहे. आणि त्यासाठी केंद्रीय पक्ष म्हणून जनतेने भाजपाला बहुमताच्या जवळ नेऊन ठेवले आहे. या अपेक्षांची प्रतारणा होऊ नये ही अपेक्षा.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मिळायला पाहिजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असले तरच भाजपा महाराष्ट्रात राहिल विरोधी पक्ष वाट पाहत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून कधी जातील
फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत MH साठी. लोकांना ते ब्राह्मण आहेत याशी काही देणं घेणं नाही. 2014 -19 मध्ये आपण अनुभव घेतलाय त्यांच्या कामाचा. लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे.
देवेंद्रवर अन्याय नको , दैव देते कर्म नेते ही वेळ महाराष्ट्रावर येऊ नये . खोट्या बातम्यांनी नुकसान होईल . उद्या अमीत शहा महाराष्ट्रात येणार काय होणार कोण जाणे ? आम्हाला काळजी वाटते . विनाश होऊ नये ही सदिच्छा
चर्चेचं काहीही कारण नाही . कारण गेल्यावेळी शिंदेंना cm बनवून शिंदेंना त्यांचा मान दिलेला आहे , शिवसेना ही वाचवली , शिंदेंना मान, पान दिला , अडीजवर्ष cm पद ही दिल ! मग आता शिंदे कोणत्या कारणांनी cm पद मागतयेत?? हा तर फडणवीस वर अन्याय होत आहे . मागल्या वेळेस बीजेपी च्या 115 जागा होत्या , तरीही शिंदे cm, आता 132 आहेत तरीही शिंदेच ?? हे कोणते मापदंड ?? या निवडणुकीत सिंहाचा वाटा तर फडवणीस आणि बीजेपी चाच आहे , उलट शिंदे आणि अजित पवार ने फडवणीस ला थॅन्क्स बोलून ,मोकळ्या मनाने आता तुम्ही cm व्हा अस म्हणायचं होत !! पण शिंदे चर्चा करतायेत !! अस वाटत की शिंदे वाईट वेळ विसरले !!
वसुंधरा व शिवराजसिंह यांची तुलना देवेंद्र शी होवू शकत नाही,कारण वसुंधरा व शिवराजसिंह यांना मर्यादा बाहेर संधी मिळाली होती.तसे देवेंद्र बाबतीत नाही,सर्वच ठिकाणी उशीर झाला होता, सभापती सह निर्णय अंतिम भाजप श्रेष्ठी योग्य निर्णय घेतात.
सन १९९५ मध्ये युतीला यश मिळालं तेव्हा प्रसिद्ध वात्रटिकाकार मा रामदास फुटाणे सर यांची एक वात्रटिका खूपच गाजली होती ती अशी... द्राक्षाच्या राजकारणाला रुद्राक्षाने दणका दिला...... भुईमुगाच्या शेंगा दाखवून भाकर नि झुणका दिला..... आता याच चालीत सुचलेल्या ओळी आघाडीच्या राजकारणाला महायुतीने दिला धक्का..... लाडक्या बहिणींचा सन्मान करुन विजय केला पक्का....
मूळात उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही.हे जममानसात् रुजवायला हवे.मंत्रीपद कोणतही असो ते प्रभावीपणे हाताळणारा पुढे आला पाहिजे.गुणात्मकता सोडून सोयीने सर्व मार्ग शोधायची वृती हा मतदारांचा अपमान ठरतो...पण लक्षात कोण घेतो!😮
एकनाथ शिंदेनी खरंतर आपणहून देवेंद्र फडणवीसांच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सांगायला पाहिजे होत. कारण टेक्निकलीसुद्धा फडणवीसच मुख्यमंत्री पदावर दावेदार आहेत. पण शिंदेंनी कोतेपणा न करता सांगाव.
आपयेश आले तर देवाभाऊ वर जबाबदारी संपूर्णपणे ढलता मग बैठक केंद्रात का? शिंदेंच्या प्रतेक निर्णयात देवा भाऊंचा सहभाग आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.जरांगेनीजो अपमान केला त्याला उत्तर न देता सहन म्हणून युतीने हे यश पाहीले आहे हे लक्षात ठेवा..
महायुतीचा विजय जर लाडकी बहीण योजनेमुळे असेल तर हे दुर्दैवी आहे ,युतीचे विचार पटले म्हणून मत दिले असे व्हायला हवे होते.उद्या तीन हजार देऊ करणाऱ्या पक्षाला लोक मत देतील हा विचारांचा पराभव असेल.पैसे देऊन मते मिळवणे हे चूकच आहे.भाजप उगाच फरपटत चालला आहे .
२_२_१ असला कुठलाही फॉर्म्युला नाही आणि नेहमीप्रमाणे हे सर्व गैरसमज पसरवण्याचे काम मराठी न्यूज चॅनल्स अगदी प्रामाणिकपणे करत आहेत या न्यूज चॅनल्सचा सुद्धा महायुतीला काहीतरी तर बंदोबस्त करावाच लागेल
महाराष्ट्रात देवभाऊ शिवाय पर्याय नाही.. शरद पवार फक्त देवभाऊ मुळे हारले आहे.. अमित शाह सुद्धा हे करू शकत नाही.. जर तरीही काही वेगळा निर्णय घेतला तर भाजपला किंमत मोजावी लागेल
काहीही म्हणा शिवसेनाच ती ,हटवादी पणा करून दबाव टाकणारच. 3 class mentality. By the way jarange नावाचा काळ सोकावतो आहे. या माणसाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करावे,
जातीपातीचे राजकारण जर दिल्लीतूनच होणार असेल तर काय उपयोग एवढ्या जागा येऊन? आणि कार्यकर्त्यांचा व जनमताचाही आदर केला पाहिजे दिल्लीश्र्वरांनी.फक्त फडणवीसच capable CM आहेत सध्या..
शिंदे साहेबांकडून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तर शिंदे साहेब आपोआप महान होणार व आनंद दिघे यांचेच शिष्य म्हणून नावलौकिक कमावतील .
अनयदा मोफत वीज दिली तरी ती किंमत तीन चार वर्षात वसूल होणार आहे, अन पुढील काळात वीजबिल माफी साठी होणारा खर्च कायमचा थांबणार आहे अजित दादांना आर्थिक शिस्त असली तरी , दुजा भाव करण्याची काका ची नीती त्यांच्यात आहे , महायुतीच्या सरकारात ही त्यांनी पाळली
100 रुपयाचे स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत. या पुढे सर्व documents साठी कमीतकमी 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर बंधनकारक करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणीला आज दिलेले व भविष्यात वाढवून दिलेले मासिक मानधन या मार्गाने शासन वसूल करणार आहेत का अशी शंका येत आहे.
मुख्यमंत्री हे पद जातीवर अवलंबून नसावे. ज्याने प्रमाणिकपणे जीव ओतून काम केले आहे त्याला न्याय मिळालाच हवे. संघाने सुध्दा घरोघरी जावून काम केले आहे . सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून देवेंद्र नाच मुख्यमंत्री करावे.
अनय जी भाजपाने जे उमेदवार शिंदे , पवारांना दिले होते त्यांचे काय झाले? सर्व लोक गप्प का? भाजपा एकट्यास बहुमत असताना प्रयोग चालले. इथे आघाडी सरकार चालवायचे आहे ते जनमत डावलून चालणार नाही.
अनय भाजपचा मतदार असूनही मी तुमच्या मताशी असहमत आहे. तुम्ही काहीही म्हणा पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. कारण पुरोगामी पणाच्या नावाखाली गेल्या ६५ वर्षात हिंदूंमध्ये जातीय विष पसरवून काँग्रेस सत्तेत येत राहिली आहे.अश्या जातीय प्रवृति विरोधात एकनाथ शिंदे लढू शकतात. देवेंद्र फडणवीस यांना काही मर्यादा पडतात. फडणवीस यांनी फक्त गृह खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासात कोणी अडथळा आणणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
फडणवीसांचा खूप मोठा विजय हाच त्यांच्या मुख्यमंत्री बनण्यातील अडथळा झाला आहे. मोदींनाही एवढा Strike Rate गुजराथ मधे कधी गाठता आला नाही. So he is doomed .त्यांची गत गडकरी, शिवराजसिंग चौहान प्रमाणेच होणार. भाजपने काॅग्रेसची हाय कमांड तंतोतत उचलली आहे.कोणीही राज्यातील नेता मोठा होता कामा नये.
देवेंद्र सारखा चाणक्य पाठीशी नसेल तर शिंदे सुध्दा समर्थ पने काम करू शकणार नाहीत.. सुज्ञास सांगणे ना लागे
फक्त 'ब्राह्मण नको' या कारणासाठी देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपद द्यायचे टाळले तर पुन्हा कोणी ब्राह्मण इतकी मेहनत करेल असे वाटत नाही.
ब्राम्हण मतदानच करणार नाहीत.
जय श्री राम 🌹💐🙏
Eknath shinde dabav takat ahe...
पूर्ण पाच वर्ष कॅपॅसिटी असलेला माणूस मिळायला हवा आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस😊
जय श्री राम 🌹💐🌹🙏
दोघांपैकी कोणीही होउदे टीम चांगली आहे पण देवेंद्र फडणवीसांवर अन्याय होऊ नये
शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्राला न्याय दोन्ही एकदम कसे होईल? फडणवीस प्रधान मंत्री झाले तरचहे शक्य. तेव्हा शिंदे नको. तेआले तर देवेंद्रवर अन्याय होईलच. तेव्ह्स Only देवन्द्र
@@nutanpathak1159
मन मोठं करा... हेतु उदात्त ठेवा
Pratek veli Deva bhau var anyay hou naye,swata shindeni sangayla pahije ki Devendra fadanvis na CM kara
जय श्री राम 🌹💐🙏
सर्वार्थाने देवेंद्र फडणवीस हेच मुख्य मंत्री होण्यास लायक आहेत हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे.लोक सभे च्या निराशाजनक परफॉर्मन्स नंतर त्यांनी विधान सभेच्या निवडणुकीत जी भरारी घेतली आणि आपल्या बुद्धिमत्ते च्या आणि मेहनीच्या जोरावर जे अभूतपूर्व यश संपादन केले त्याला तोड नाही.देवेन्द्रजी अतिशय बुद्धिमान,मुत्सद्दी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक सुसंपन्न आणि अतिशय प्रगत राज्य बनेल यात शंका नाही. आणि इतक्या दैदिप्यमान यशा नंतरही त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर तो त्यांच्यावर घोर अन्याय होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या रोषाला, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या रोषाला,संघाच्या हजारो स्वयंसेवकांच्या रोषाला असा निर्णय कारणीभूत होईल. तेव्हा भाजप च्या राष्ट्रीय नेतृत्वाने आता कुठल्याही अप्रत्यक्षित निर्णय न घेता जे जनतेच्या मनात आहे त्यालाच मान दिला पाहिजे.दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र जी हे नुसतेच कार्यक्षम नेते नाहीत तर अतिशय नम्र,पार्टी ची शिस्त पाळणारे आणि विरोधकांची दाणादाण उडवू शकणारे झुंझार नेतृत्व आहे,तसेच ५ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय यशस्वी कामगिरी केली आहे. हे मी अतिशय मनापासून सांगतो आहे.तेव्हा only देवेन्द्रजी.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... देवेंद्र फडणवीस... या पैकीच एक होणार... तिसराच कींवा नविन "मुख्यमंत्री" करण्यासाठी "महाराष्ट्रात" भाजपाची मध्यप्रदेश... राजस्थान... सारखी स्थिती नाही... फडणवीस केंद्रीय मंत्री होणार नाही... भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही... महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही... हि काळया दगडावरची रेघ आहे... "करामतीकर" आहेत तो पर्यंत "फडणवीस" महाराष्ट्रात पाहीजेतच... फडणवीसांचे महाराष्ट्रातच असणे हे भाजपा... महाराष्ट्र... हिताचेच आहे.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
फडणवीस गया तो महाराष्ट्र गया
एका पेक्षा एक सरस आहेत
दोघांपैकी कोणीही चालेल
पण देवा भाऊ महाराष्ट्रातच पाहिजेत
तरच सगळे चोर शांत बसतील
शिंदेनी यावेळी स्वतः हुन देवेंद्रजीचे नाव पुढे करावयास हवे होते. परंतु त्या ऐवजी ते त्यांच्या आमदार, खासदारांकडून स्वतः साठी लॉबिंग करत आहेत. हे खूप चुकीचे ते करत आहेत.
शिंदेनी जर देवेंद्रजीचे नाव पुढे केले असते आणी भाजपा श्रेष्ठी च्या मनात फडणवीसांना करायचं नसेल तर त्यांनी शिंदेना केलंच असतं.
शिंदेंनी दिलदारपणा दाखवला असता तर हि युती फेवीकॉलची जोडी ठरली असती.
जय श्री राम 🌹💐🌹🙏
अगदी 100% बरोबर बोललात, माझ्या मनातल बोललात. मी आत्ता हेच मत नोंदवल आहे.
आता काकांना आवरायला अजित जी आणि शिंदे बास झाले, वेळ पडलीच तर चाणक्य आहेच, दिल्ली तून गल्लीत लक्ष ठेवता येईल.
अगदी बरोबर ✅
देवाभाऊच मुख्यमंत्री
किती त्याग करावा, एकाच माणसाने. सौजन्याचा फार फायदा घेऊ नये.
देवभाऊ ब्राम्ह ण आहेत हा ekach mudda tyancha विरोधक पुढे करतील तो भाजपने मान्य करू नये एवढीच अपेक्षा आहे.
@@BekesudhirGovindजय श्री राम 💐🌹💐🙏
मागील अडीच वर्ष शिंदेंचे 40 आणि भाजपचे 105 आमदार असून पण शिंदेंना मुख्यमंत्री केले आणि आता भाजपचे 132 आमदार असून सुद्धा जर भाजपचा मुख्यमंत्री न होता मित्रपक्षांचा करणे भाग पडत असेल तर हे मित्रपक्ष नाहीत शत्रूपक्ष म्हणावे लागतील.
जय श्री राम 💐🌹🙏
132 नाही आता 136झाले
फडणवीस हे मुख्य मंत्री चांगले काम केले आहे हे काम पूर्ण करतील
हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र च योग्य आहे मुख्यमंत्री पदासाठी
जय श्री राम 🌹💐🌹🙏
देवेंद्र यांच्याजागी केंद्रिय नेतृत्वाने स्वतःला देवेंद्रांच्या जागी ठेऊन पहावे.
जय श्री राम 💐🌹💐🙏
फडणवीस असे नाही कोणीही चालेल पण 132 जागा मिळवून देखील दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असेल तर निवडणुकीतील विजयापेक्षा पण हा मोठा पराभव असेल
जय श्री राम 🌹💐🌹🙏
Ho he baronar aahe
त्यागाला मर्यादा असते...बाकी आपण सुज्ञ आहात.
जय श्री राम 💐🌹💐🙏
एकनाथ शिंदे अत्यंत निर्लज्जपणे लॉबिंग करत आहेत
अगदी खरे आहे,ही त्यांची मोठी चूक आहे
@@prakashranade5933असं केलं तर शिंदे आपल्यासारख्या च्या मनातून उतरतील 😢
शिंदे महत्वांशी आहे
त्यांना cm होयच होत त्यामुळे शिवसेना फुटली कधी नवे या वेळी bjp सोडून मत द्यावं लागल कल्याण वेस्ट
देवेंद्रजी मुख्यमंत्री च पाहिजे
तुमचा मुद्दा बरोबर आहे. जेव्हा फडणवीस यांनी मुंबई मधे सर्व काम केलं आहे त्यांना दिल्ली च्या पाया पडायला का लागावं. हा त्यांच्या वर अन्याय आहे.
पाया पडण्यासाठी जात नाहीत भाजप आहे देवेंद्र जी चर्चा करण्यासाठी गेले आहेत
जर मोदी शहानी,नवीन खेळी केली तर, फार मोठी किंमत मोजावी लागेल, हे लक्षात ठेवावे
वाकड्या काका च्या खेळी पासून वाचावयास शिंदे right choice आहे
कालच मी कमेंट टाकली होती की शहा मोदी नढढा यानी काड्या घातल्या नाही तर फडणवीस मुख्यमंत्री बनतील.
जय श्री राम 💐🌹💐🙏
ओबीसी मुख्यमंत्री 🤔ब्राह्मण मुख्यमंत्री 🤔हा काय प्रकार आहे 🤔 मुख्यमंत्री आहे तो सगळ्यांचाच असतो 😅 ओबीसी वर अन्याय नको व फडणवीसlवर अन्याय चालेल का 😮
शिंदे यांना योगिजिंची घोषणा आवडली नाही म्हणून त्यांनी ती पुढे रेटली नाही यावरूनच त्यांचं हिंदुत्व हे खरे नाही हे कळते.लवकरच तेही उद्धव प्रमाणे निराश करतील .Wait & Watch.
मूळचे शिवसैनिक त्यामुळे ते भाजपचा त्याग आणि मोठेपणा लक्षात ठेवतील याबद्दल शंका वाटते
प्रत्येक वेळेस फक्त फडणीसांनी च त्याग करायचा का ?
देवेंद्र फडणवीस सर्वात योग्य व्यक्ती आहे्
नियतीने ज्याच्या ताटात वाढलंय त्याला कधीतरी खाऊ द्या आता. फडणवीस ह्यांच्या फॉलोअर्स बद्दल मीडिया चर्चा करत नाही परंतु देवा भाऊची फॅन क्लब कट्टर आहे.
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏
अतिशय मार्गदर्शक विश्लेषण
छानच,आवडले. सशक्त हिंदुत्व साठीच हा जनादेश आहे. आणि त्यासाठी केंद्रीय पक्ष म्हणून जनतेने भाजपाला बहुमताच्या जवळ नेऊन ठेवले आहे. या अपेक्षांची प्रतारणा होऊ नये ही अपेक्षा.
जय श्री राम 🌹💐🌹🙏
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मिळायला पाहिजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असले तरच भाजपा महाराष्ट्रात राहिल विरोधी पक्ष वाट पाहत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून कधी जातील
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत MH साठी. लोकांना ते ब्राह्मण आहेत याशी काही देणं घेणं नाही. 2014 -19 मध्ये आपण अनुभव घेतलाय त्यांच्या कामाचा. लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे.
फडणीस एक नंबर मुख्यमंत्री.. काकांच्या प्रत्येक व्युह रचना तोडणारा एकमेव नेता
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏🙏
@@mahendrakokate644जय श्री राम 💐💐🙏
देवेंद्रवर अन्याय नको , दैव देते कर्म नेते ही वेळ महाराष्ट्रावर येऊ नये . खोट्या बातम्यांनी नुकसान होईल . उद्या अमीत शहा महाराष्ट्रात येणार काय होणार कोण जाणे ? आम्हाला काळजी वाटते . विनाश होऊ नये ही सदिच्छा
जय श्री राम 💐🌹🙏
Cm shinde is playing card like uddhav for cm chair.
अनय जी बी. जे. पी. शिवसेना यांच्यातील पूर्वी चा फार्मुला राहावा. ज्याचा जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री. व आमदार संखे प्रमाणे मंत्रिपदे.
चर्चेचं काहीही कारण नाही . कारण गेल्यावेळी शिंदेंना cm बनवून शिंदेंना त्यांचा मान दिलेला आहे , शिवसेना ही वाचवली , शिंदेंना मान, पान दिला , अडीजवर्ष cm पद ही दिल ! मग आता शिंदे कोणत्या कारणांनी cm पद मागतयेत?? हा तर फडणवीस वर अन्याय होत आहे . मागल्या वेळेस बीजेपी च्या 115 जागा होत्या , तरीही शिंदे cm, आता 132 आहेत तरीही शिंदेच ?? हे कोणते मापदंड ?? या निवडणुकीत सिंहाचा वाटा तर फडवणीस आणि बीजेपी चाच आहे , उलट शिंदे आणि अजित पवार ने फडवणीस ला थॅन्क्स बोलून ,मोकळ्या मनाने आता तुम्ही cm व्हा अस म्हणायचं होत !!
पण शिंदे चर्चा करतायेत !! अस वाटत की शिंदे वाईट वेळ विसरले !!
जय श्री राम 💐🌹🙏
शत प्रतिशत बरोबर बोललात
यावेळेस tax भरणाऱ्यांनी हिंदुत्व महत्वाचे मानले पण पुढे असे होणार नाही.
माननीय बाळासाहेब, धर्मवीर दिघे यांच्या नंतरचा हिंदूत्वाचा बुलंद आवाज फक्त आणि फक्त देवेंद्रच हे सत्य नाकारता येणार नाही.
वसुंधरा व शिवराजसिंह यांची तुलना देवेंद्र शी होवू शकत नाही,कारण वसुंधरा व शिवराजसिंह यांना मर्यादा बाहेर संधी मिळाली होती.तसे देवेंद्र बाबतीत नाही,सर्वच ठिकाणी उशीर झाला होता, सभापती सह निर्णय अंतिम भाजप श्रेष्ठी योग्य निर्णय घेतात.
Yess....really we want Fadanvisji as CM
Sharad पवार काही दिवसात येतोय महायुतीमध्ये कारण sharad पवार सत्ता शिवाय राहू शकत नाही
कसली डोंबलाची चर्चा
आणि धक्के बुक्के!ज्याचे श्रेय त्यास द्या. नड्डा शहा ....
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर खूप आनंद होईल. पण जरांगे आणि त्या सारखे इतर त्यांना सरकार निट चालवू देणार नाही.
जरांगे ला घाबरेल ते फडणवीस कसले? विसरा आता त्या जा्रांग्याला. सगळ्यांना योग्य जागी ठेऊन विकास करणारे फक्त देवेंद्रच. त्यामुळे आता cm तेच.
पडद्यामागचे बरेच लोक आहेत जे ह्या विजयासाठी कारणीभूत आहेत. अतुल लिमये हे एक नाव वर आले आहे. त्यांच्या बाबतीत एक vdo करावा ही विनंती.
सन १९९५ मध्ये युतीला यश मिळालं तेव्हा प्रसिद्ध वात्रटिकाकार मा रामदास फुटाणे सर यांची एक वात्रटिका खूपच गाजली होती ती अशी...
द्राक्षाच्या राजकारणाला रुद्राक्षाने दणका दिला......
भुईमुगाच्या शेंगा दाखवून भाकर नि झुणका दिला.....
आता याच चालीत सुचलेल्या ओळी
आघाडीच्या राजकारणाला महायुतीने दिला धक्का.....
लाडक्या बहिणींचा सन्मान करुन विजय केला पक्का....
लाडक्या बहिणींचा सन्मान नाही लाडक्या बहिणींना आमिष .
महत्वाचे मुद्दे आणि विश्लेषण मांडलेत तुम्ही. Agree 100%
शिव सेना हि सत्ता लोलूप आहे तसंच राष्ट्रवादी हि
देवाभाऊ ❤❤
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत तेच योग्य आहेत
झारखंड EVM झिंदाबाद 😃
वरळी EVM झिंदाबाद 😃
वायनाड EVM झिंदाबाद😅
महाराष्ट्र EVM ✅. गोलमाल ✅
देवाभाऊ 💐🙏🎉🚩🚩🚩
अगदी बरोबर असंच व्हायला पाहिजे
मूळात उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही.हे जममानसात् रुजवायला हवे.मंत्रीपद कोणतही असो ते प्रभावीपणे हाताळणारा पुढे आला पाहिजे.गुणात्मकता सोडून सोयीने सर्व मार्ग शोधायची वृती हा मतदारांचा अपमान ठरतो...पण लक्षात कोण घेतो!😮
Nice analysis Anay from different angle..👌👌👌
Devendra Fadnavisji ch Chief minister hotil😊
शिंदे गटाने विसरू नये 137+41=178 होतात!
आले का मस्ती😊😊
@panditwagh8993 मस्ती तुम्ही आले म्हस्के श्रीकांत शिंदे
याने पाच वर्षे सरकार चालेलही. पण पाच वर्षांनी पुढे काय?
फडणवीस मुख्य मंत्री असेल तर खूप चांगले होईल.
खुप चांगले विश्लेषण , कोणत्याही नेत्यानि आपल्या जातीचे भले केले नाही,
एकनाथ शिंदेनी खरंतर आपणहून देवेंद्र फडणवीसांच नाव मुख्यमंत्रीपदासाठी सांगायला पाहिजे होत. कारण टेक्निकलीसुद्धा फडणवीसच मुख्यमंत्री पदावर दावेदार आहेत. पण शिंदेंनी कोतेपणा न करता सांगाव.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत
सुंदर आणि बारकाईने केलेले विश्लेषण!!!
एकदम समाधान कारक विश्लेषण.
काँग्रेसचा मार्ग स्वीकारु नका एवढीच इच्छा
महाराष्ट्र जनतेने. भाजपला शेवटची संधी दिली आहे. आता जर मागयच्यासारखा आगाऊ पणा केला तर... चुकीला माफी नाही.
आपयेश आले तर देवाभाऊ वर जबाबदारी संपूर्णपणे ढलता मग बैठक केंद्रात का? शिंदेंच्या प्रतेक निर्णयात देवा भाऊंचा सहभाग आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.जरांगेनीजो अपमान केला त्याला उत्तर न देता सहन म्हणून युतीने हे यश पाहीले आहे हे लक्षात ठेवा..
महायुतीचा विजय जर लाडकी बहीण योजनेमुळे असेल तर हे दुर्दैवी आहे ,युतीचे विचार पटले म्हणून मत दिले असे व्हायला हवे होते.उद्या तीन हजार देऊ करणाऱ्या पक्षाला लोक मत देतील हा विचारांचा पराभव असेल.पैसे देऊन मते मिळवणे हे चूकच आहे.भाजप उगाच फरपटत चालला आहे .
२_२_१ असला कुठलाही फॉर्म्युला नाही
आणि नेहमीप्रमाणे हे सर्व गैरसमज पसरवण्याचे काम मराठी न्यूज चॅनल्स अगदी प्रामाणिकपणे करत आहेत
या न्यूज चॅनल्सचा सुद्धा महायुतीला काहीतरी तर बंदोबस्त करावाच लागेल
महाराष्ट्रात देवभाऊ शिवाय पर्याय नाही.. शरद पवार फक्त देवभाऊ मुळे हारले आहे.. अमित शाह सुद्धा हे करू शकत नाही.. जर तरीही काही वेगळा निर्णय घेतला तर भाजपला किंमत मोजावी लागेल
DF is going for a private function of OM Birla not for final discussion of CM
Excellent analysis !
Fadnavis is the man...he is a good person... Maharashtra needs him...but I have a strong feeling it will be Shinde again 😒
काहीही म्हणा शिवसेनाच ती ,हटवादी पणा करून दबाव टाकणारच. 3 class mentality.
By the way jarange नावाचा काळ सोकावतो आहे. या माणसाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करावे,
देवेंद्र फडवीस मुख्यमंत्री झालेच पाहीजेत
देवेंद्रब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत तर तो अन्याय आहे१३२ वरही डावलले तरमतदारांमधे असंतोष होईल
दिल्लीत पुढील लोकसभेसाठी तरुण 4-5 जाणती नेते मंडळी हवी आहे.
देवेंद्रवर अन्याय होण्याची जास्त शक्यता
Devendraji honarch aani tech vavet hich apeksha
जातीपातीचे राजकारण जर दिल्लीतूनच होणार असेल तर काय उपयोग एवढ्या जागा येऊन? आणि कार्यकर्त्यांचा व जनमताचाही आदर केला पाहिजे दिल्लीश्र्वरांनी.फक्त फडणवीसच capable CM आहेत सध्या..
शिंदे साहेबांकडून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तर शिंदे साहेब आपोआप महान होणार व आनंद दिघे यांचेच शिष्य म्हणून नावलौकिक कमावतील .
शहा षडयंत्र करतोय, मत्सर वाटतो, त्याला expose करा anayji
जय श्री राम अनय जोगलेकर जी
No Phadnavis. Surprise CM will be Phadnavis.
New face is usual thing. For PM Modi and HM Shah, Surprise Surprise Surprise is Top priority.
भाऊ, मुंबई गोवा महामार्गाचे काय? कोणी त्या बद्दल बोलायला तयार नाही.
एवढा उशीर लावणं हे चांगलं लक्षण नाही.
अनयदा मोफत वीज दिली तरी ती किंमत तीन चार वर्षात वसूल होणार आहे, अन पुढील काळात वीजबिल माफी साठी होणारा खर्च कायमचा थांबणार आहे
अजित दादांना आर्थिक शिस्त असली तरी , दुजा भाव करण्याची काका ची नीती त्यांच्यात आहे , महायुतीच्या सरकारात ही त्यांनी पाळली
Anayji...dhanyavaad asa video kelya baddal
Devendrach CM vhayla havet.Tyana jar compromise Ata karayla lavle tar BJP vishvasrhata gamavun Basel he nakki.
100 रुपयाचे स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत. या पुढे सर्व documents साठी कमीतकमी 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर बंधनकारक करण्यात आले आहेत.
लाडक्या बहिणीला आज दिलेले व भविष्यात वाढवून दिलेले मासिक मानधन या मार्गाने शासन वसूल करणार आहेत का अशी शंका येत आहे.
यावेळी निर्विवादपणे देवाभाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. एवढी कसली चर्चा करत बसले आहेत?
कदाचित हा एक plan असावा, लोकांना थोडंस tension-surprise देऊन मागच्या वेळेसारखा सकाळीच शपथविधी करून टाकतील 😂
Devabhau ch CM vhavet
मुख्यमंत्री हे पद जातीवर अवलंबून नसावे. ज्याने प्रमाणिकपणे जीव ओतून काम केले आहे त्याला न्याय मिळालाच हवे. संघाने सुध्दा घरोघरी जावून काम केले आहे . सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून देवेंद्र नाच मुख्यमंत्री करावे.
अनय जी भाजपाने जे उमेदवार शिंदे , पवारांना दिले होते त्यांचे काय झाले? सर्व लोक गप्प का? भाजपा एकट्यास बहुमत असताना प्रयोग चालले. इथे आघाडी सरकार चालवायचे आहे ते जनमत डावलून चालणार नाही.
राज्यात जे पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प सुरू आहेत ते केवळ देवेंद्र जी मुळेच आणि ते वेगाने पुढे जायचे असतील तर देवेंद्र जी महाराष्ट्रात पाहिजेत
सगळे तर दिल्लीत ठरते.
पूर्णपणे ineffective नड्डा देवेंद्रजींना आज्ञा करतात
अनय भाजपचा मतदार असूनही मी तुमच्या मताशी असहमत आहे. तुम्ही काहीही म्हणा पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. कारण पुरोगामी पणाच्या नावाखाली गेल्या ६५ वर्षात हिंदूंमध्ये जातीय विष पसरवून काँग्रेस सत्तेत येत राहिली आहे.अश्या जातीय प्रवृति विरोधात एकनाथ शिंदे लढू शकतात. देवेंद्र फडणवीस यांना काही मर्यादा पडतात. फडणवीस यांनी फक्त गृह खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासात कोणी अडथळा आणणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
0:26
फडणवीसांचा खूप मोठा विजय हाच त्यांच्या मुख्यमंत्री बनण्यातील अडथळा झाला आहे. मोदींनाही एवढा Strike Rate गुजराथ मधे कधी गाठता आला नाही. So he is doomed .त्यांची गत गडकरी, शिवराजसिंग चौहान प्रमाणेच होणार. भाजपने काॅग्रेसची हाय कमांड तंतोतत उचलली आहे.कोणीही राज्यातील नेता मोठा होता कामा नये.
वसुंधरा राजेंचा आणि रमणसिंगाचा निर्णय योग्य होता
देवेंद्र नाही तर कोणी नाही जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले नाही तर माझ्या सारखे किती तर भाजप प्रेमी मतदान भाजप का करणार नाही
महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शिंदेंना करणे अपेक्षित आहे नाहीतर उबाठा वाले त्याचा फायदा उठवतील आणि मराठी माणसांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील.
देवंद्रा ला cm नाही केलं तर कोणत पद त्यांनी या वेळी घेऊ नये
DF🌹