Ajay Baraskar Vs Manoj Jarange: स्टंटबाजीवर जे बोलले नाही ते बोलले, जरांगेंच्या लायकीवर आले N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1,6 тыс.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 Месяц назад +156

    राज ठाकरे खरचं बोलले, जातीय राजकारण शरद पवारांनी्च महाराष्ट्रात सुरू केले

  • @sairajbatule4823
    @sairajbatule4823 Месяц назад +166

    कधी न पडणारा टोपे जरांगे मुळे आम्ही पडला जय obc

  • @dineshsangale2221
    @dineshsangale2221 Месяц назад +321

    येवढे शिकलेले मराठी तरुण या अनफड जरांग्याच्या नादी लागलेच कसे मी पहिल्या पासुन या गोष्टी चा विचार करतो आहे पण उत्तर सापडत नाही

    • @GaneshShinde-o6c
      @GaneshShinde-o6c Месяц назад +4

      Right

    • @Prof.Swayam
      @Prof.Swayam Месяц назад +1

      Congress narrative, bato 😂

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar Месяц назад

      मेंदूला झापड.

    • @baliramthawarkar3441
      @baliramthawarkar3441 Месяц назад

      तू आम्हाला शिकवू नको, कोणाच्या मागे जायचे, कोणाच्या नाही मराठ्यांना चांगले कळते, एवढी तुमची ताकत होती तर प्रचारात एक शब्द पाटलांविरोधात बोलून दाखवायचे, लोकसभेला मोदी विरोधात बोलले होते म्हणून लोकसभेत मोदीला मराठ्यांनी जागा दाखविली, विधानसभेला हिंदुत्वमुळे आणि शिंदेसाहेबामुळे bjp ला मराठ्यांनी मत दिले आहे, पण आरक्षण साठी मराठा हा पाटलासोबत आहे आणि राहणार.

    • @abhayrakhe8028
      @abhayrakhe8028 Месяц назад +2

      Same

  • @subhashsanap4975
    @subhashsanap4975 Месяц назад +172

    मी obc आहे मला 180 मार्क असून माझं पोलीस मधी सिल्क्शन झाल नाही आणि माझ्या मित्राला 160 मार्क आहेत EWS मधून तो पोलिस झाला ...मराठा समाजाचे खूप मुलांचा फायदा झाला होता EWS मधून

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 Месяц назад

      चांगल जमत राव तुला

    • @ganeshborage839
      @ganeshborage839 Месяц назад +3

      Bhai proof de jra tuze..

    • @ravishep1586
      @ravishep1586 Месяц назад +6

      ​@@ganeshborage839kharay te EWS merit Kami lagali ahe.

    • @skh11796
      @skh11796 Месяц назад +5

      ​​@@ganeshborage839सगळ्या मेरिट लिस्ट बघ अन् check कर कटऑफ कोणाचा कमी लागतो ? ते....EWS च Cutoff हा OBC पेक्षा कधीही कमीच लागतो.... त्यात SEBC आरक्षण पण होतेच special मराठा समाज साठी पण जरांगेच्या OBC मधूनच आरक्षण अश्या अडेल भूमिका मुळे ते पण गेले आहे

    • @santosharude990
      @santosharude990 Месяц назад

      काही पण फेकु नका तोंडात एक आणि पाठीमागून एक

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 Месяц назад +260

    महाराज खरं आहे तुमचं जरागेल येरवडा मेंटल हॉस्पिटल ला दाखवून घ्या एकवेळ

  • @GaneshShinde-o6c
    @GaneshShinde-o6c Месяц назад +68

    महाराज पहिल्यापासून सत्य बोलत आहेत 🙏🙏🙏🙏🎉🎉

  • @panditdhakne1676
    @panditdhakne1676 Месяц назад +384

    एकदम बरोबर बोललात बारस्कर महाराज.

  • @abhishekjoshi1124
    @abhishekjoshi1124 Месяц назад +294

    जरांगे च्या तेल लावलेल्या ८४ वर्षाच्या वस्तादला लंगोट पण नाही ठेवलंय... नाव, फक्त देवा भाऊ..😂😅

  • @vilu657
    @vilu657 Месяц назад +278

    मनोज जरांगेच्या मागे मराठा बांधवानो जाऊ नका आणखीन समाजाचं नुकसान करून घेऊ नका...... 🙏

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад +48

    बारस्कर महाराज आम्ही तुम्हाला विरोध करत होतो पण आता डोळे उघडले आहेत तुमची बाजू सत्य आहे महाराज

  • @vijba-z7g
    @vijba-z7g Месяц назад +221

    कधीही जात न मिरवणाऱ्या मराठा समाजाची जरांगेमुळे मराठा समाजाची जातीयवादी प्रतिमा तयार झाली .

  • @subhashsanap4975
    @subhashsanap4975 Месяц назад +53

    मस्त EWS मधून आरक्षण भेटलं होत खूप फायदा होत होता पण आता ते पण घातलं या जरांगे न आता फक्त मुस्लिम समाज फायदा घेत आहे EWS च😢

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Месяц назад +158

    धन्यवाद महाराज फारच छान विश्लेषण केले.

  • @arjunpatil-z5c
    @arjunpatil-z5c Месяц назад +26

    🔥❤मी मराठा आहे आणि छत्रपति संभाजी राजांचा इतिहास विसरून मौलाना सोबत हिंडनारया मिथुन ला आम्ही मराठा मानत नाही, मिथुन हा मानसिक संतुलन बिगडलेला एक रोगी आहे जो मराठा जातीचे नाव खराब करत आहे❤मांगसवर्गीय ला सोबत घेवून चालनारा मराठा हा छत्रपति राजांचा खरा अनुयायि ❤ आपल्या जातीचा अहंकार माज हा मांगसवर्गीय वर दाखवनारया लोकाणी स्वतः ला छत्रपति राजांचा अनुयायि म्हणून घेउ नये ❤🔥🙌

  • @BabasahebJadhav-r7z
    @BabasahebJadhav-r7z Месяц назад +530

    बारस्कर महाराज तुम्ही खरं बोलतात मी एक मराठा आहे हा ते येवल्यात कितीतरी भूकला तरी काही फरक पडला नाही आणि मला अभिमान आहे मराठा समाजाची त्याच्यावर टिचून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना मदत करून निवडून आणल्याबद्दल धन्यवाद

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 Месяц назад

      Gapp re usatlya paidaish 😂😂😂

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 Месяц назад +10

    • @ffsamarth___302Don
      @ffsamarth___302Don Месяц назад

      तु नकी मराठा आहे का विचार आईला

    • @balajishinde8956
      @balajishinde8956 Месяц назад

      जरागे च्या बायकोला झवा 🎉😂

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 Месяц назад

      तू मराठा असूच शकत नाही

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Месяц назад +33

    तत्री तीन वाजे पर्यंत येवल्यात फिरत होता तरी भुजबळ साहेब निवडून आले आणि जरंगेचे नक कापल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад +863

    बारसकर . महाराज तुम्ही खर बोलत होता हे आता सिद्ध झाल खर बोलत होते तुम्ही .

    • @BalajiChavan-f7t
      @BalajiChavan-f7t Месяц назад +19

      Ajay basker tumcha 100% khar ahe Manoj jarange ne marathayna Mukha banavl

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Месяц назад +13

      जरांगे च शिक्षण कमी पडलं

    • @sandipjagtap8678
      @sandipjagtap8678 Месяц назад +1

      ruclips.net/user/liveF3w799fUEr8?si=ym0f31-yqL1DQiaq

    • @AnilMahalkar
      @AnilMahalkar Месяц назад +3

      अगदी बरोबर

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Месяц назад +1

      ​​@@nareshshelar9816ky shikshan kmi pdl..? To sushikshit asta tarihi ghanach keli asti tyane...😂

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv Месяц назад +20

    आज पहिल्यांदा महाराज तुमच पटल.. खरोखर जरांगे मुळे महायुतीचा खुप मोठा विजय झाला... पाणीपत झाल आपलच

  • @YashodaPanchal-h3p
    @YashodaPanchal-h3p Месяц назад +613

    उपोषणाला बसले की ढुंकूनावर फटके दिले पाहिजे

  • @sunilwaghmode4471
    @sunilwaghmode4471 Месяц назад +5

    धन्यवाद जारागे पाटील यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन OBC मागासवर्गीय दलित समाज एकत्र आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @ravipende6958
    @ravipende6958 Месяц назад +626

    गावठी मिथुन ला भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

    • @Amarpawar55
      @Amarpawar55 Месяц назад +1

      तूझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

    • @bandeshghale5604
      @bandeshghale5604 Месяц назад +22

      मलातर गावातला शक्तीकपूर दिस्तू मनोज जरांगे 😂

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r Месяц назад

      ​@@Amarpawar55 तू अजून जरंगेच्या चड्डीतून बाहेर आला नाहीस वाटत

    • @sursepranit5972
      @sursepranit5972 Месяц назад

      मेल्याला काय मारायचं जरांग्या मन्या सुका बोंबील ​@@Amarpawar55

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 Месяц назад +1

      ​​जळली का अजून पण समधन नाही तुझं पार ठेचली तरी घमंड आहेच त्याने आत्ता आणि त्याच्या समाजाने आत्ता पर्यंत किती जणांना shrdhanjli दिली तेव्हा कुठे मेला होता तु त्या सगळया श्रद्धांजली तुमचया पर्यंत परत येवो हीच साई बाबांच्या चरणी प्रार्थना

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 Месяц назад +17

    जरांगे साहेबांना शिव्या देण्यापासून कोणी रोखू नये. जो कोणी रोखेल आम्ही सर्व ओबीसी समाजस बांधव कोर्टात जाऊ. जरांगे साहेबांच्या समर्थनात.

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 Месяц назад +735

    माझं जरांग मुळे पोलिस भरती मध्ये सेलेक्शन झालं नाही

    • @sadapulu7860
      @sadapulu7860 Месяц назад +52

      Ara EWS hech khara marathyancha arakshan aahe maza hi nuksaan zalai bhartit

    • @AppsahebKarpe
      @AppsahebKarpe Месяц назад +8

      Sebc मधून नाही झाला का मग

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Месяц назад +12

      Ews सरकारने ghalvle

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 Месяц назад +18

      @nilesh.j935 दाखला काढून कुणबी झालो होतो त्यामुळे यूज ews नाही भेटले

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 Месяц назад +4

      @@AppsahebKarpe दाखला काढून कुणबी झालो

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 Месяц назад +27

    मनोज जरांगे मुळे बीड विधान सभेत ओबीसी समाज ला एक जागा भेटली.

    • @ravishep1586
      @ravishep1586 Месяц назад

      Parali-obc
      Beed-obc
      Kaij-SC
      Gevrai, Ashti, majalgaon- maratha
      Mahiti ghevun bola. Jarange sarkhe Karu naka

    • @ganeshkhodave7803
      @ganeshkhodave7803 Месяц назад +1

      ​@@ravishep1586 beed lok sabha la pan parli chya obc mule maratha nivdun ala

  • @HaridasBhagwat-k3k
    @HaridasBhagwat-k3k Месяц назад +180

    अजय महाराज बारसकर हे माझ्या वारकरी संप्रदाय व्यक्तिमत्व आहे ते अखंड सत्य बोलत आहेत

  • @Nikhilubhuigad1738
    @Nikhilubhuigad1738 Месяц назад +14

    खरं बोललं की सख्ख्या आईला राग येतो हे मात्र 101% खरं

  • @janardanshinde4276
    @janardanshinde4276 Месяц назад +432

    रात्री 3 वाजेर्यंत येवल्यात फिरत होता

    • @sachinkadam2591
      @sachinkadam2591 Месяц назад

      7 पिढ्या पाडापाडीची भाषा करू नये आता 😂😂

    • @ShubhamBROADCASTING
      @ShubhamBROADCASTING Месяц назад +18

      लयी झटले, पण साहेब जिंकून आले.

    • @rahulpawar7310
      @rahulpawar7310 Месяц назад +19

      Obc king येवला

    • @swananddhawale7308
      @swananddhawale7308 Месяц назад +2

      Evm ne jinkvl

    • @vihaan775
      @vihaan775 Месяц назад

      भुजबळांनी खुटा रोवला जरंग्या च्या.......

  • @Atharv66637
    @Atharv66637 Месяц назад +13

    अगदी बरोबर वस्तूस्थितीला धरून महाराज बोलतात अशा वास्तव विषयावर रोखठोक बोलणारे यांनी समाजाला समाजीक विषयावर तसेच आरक्षण विषयावर वास्तव वादी परिस्थितीचे ज्ञान दिले पाहिजे आणि सामाजिक सलोखा कसा राहील याचे सर्वांनी मिळून भान ठेवले पाहिजे. अशी भूमिका कायम महाराज घेतात धन्य महाराज आपल्या वास्तव वादी भुमीकेला

  • @abhisheksurvase8199
    @abhisheksurvase8199 Месяц назад +587

    माझी जरांगे पाटलांना विनंती आहे कृपा करुन समाजात भांडण लावणे बंद करा आणि आराम करा घरी

    • @SANSKARGOPHANE-hu7de
      @SANSKARGOPHANE-hu7de Месяц назад +1

      Tuja bap jarange patil 🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @mgonate6689
      @mgonate6689 Месяц назад

      तुमच्या मराठा समाजाला वेड्यात काढले रे त्यानें तुमच्या मराठ्यांच्या नावांवर पैसा कमवुन घेतला तुम्ही मराठे वेड्यांच्या मागे लागले

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Месяц назад

      Jatiwad khup kela tyanne, Hindunna Maharajanni ek kel & ya nalaykane vegle kel...👎🏻👊🏻

  • @avdhutgunjal543
    @avdhutgunjal543 Месяц назад +7

    पोलीस भरती मध्ये मराठा समाजाचे खुप लुकसान झाले आहे.याचा फायदा इतरांचा झाला आहे.महाराज 100% बरोबर बोलत आहे.

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Месяц назад +261

    नगरी बाणा.. खरा व सरळ… मनात काही नाही. स्पष्टतोक्ती पणा. बारस्कर महाराज 👌

  • @rushikeshkulkarni4679-k4o
    @rushikeshkulkarni4679-k4o Месяц назад +6

    बारस्कर महाराज धन्यवाद सत्य सर्वांसमोर मांडल्याबद्दल सत्यमेव जयते

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs Месяц назад +446

    खर आहे obc भाजपला मतदान केले

    • @prasannaighe5188
      @prasannaighe5188 Месяц назад +26

      मराठा नी पण केलं
      मी स्वतः केला

    • @piyushdhone9439
      @piyushdhone9439 Месяц назад +13

      ​@@prasannaighe5188 भाऊ पटल बग तुझ, हिंदूत्व राहिल तरच बाकीचं बगता येईल.

    • @prasannaighe5188
      @prasannaighe5188 Месяц назад +18

      @@piyushdhone9439कधीच जरांगेला support नाही केला.
      ओबीसी आणि मराठा मध्ये तेट निर्माण केला.
      माझ्या घरात भी याला support होता पण सत्य लपत नाही.
      जातीवादी माणूस आहे हा.
      जय महाराष्ट्र 🚩

    • @smartgadgets6835
      @smartgadgets6835 Месяц назад

      दादा मराठा समाज आज पण वाईट नाहीये. Obc पण तुमचा द्वेष नाही करत. राजकरण संपले. देव करो तुम्हाला पण काही तरी करून आरक्षण भेटो.❤​@@prasannaighe5188

    • @factically4972
      @factically4972 Месяц назад +6

      ​@@piyushdhone9439 amhi hi marathe ahot, amchya akkhya bhavkine एकगठ्ठा bjp la voting kel

  • @pramodthorat3159
    @pramodthorat3159 Месяц назад +14

    अगदी बरोबर बारस्कर जी

  • @VijayMunde-j9b
    @VijayMunde-j9b Месяц назад +95

    जरानंगे मूळ ओबीसी एकवटला अणि बीजेपी कडे गेला 😂😂

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 Месяц назад +6

    बच्चू कडू‌ ,थोरात, पृथ्वीराज चव्हाण ....केवळ जरांगेमुळे पडले...

  • @ganeshhivarkar3939
    @ganeshhivarkar3939 Месяц назад +418

    उलट jarange मुळे obc एकत्र झाले आजपर्यंत obc active न्हवते......

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k Месяц назад +41

      बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 Месяц назад +4

      288 आले असते

    • @rajmaharajofficial1995
      @rajmaharajofficial1995 Месяц назад

      ​@@nbbpatil7053निघ

    • @dhananjaykadam6847
      @dhananjaykadam6847 Месяц назад +4

      म्हणून तर मराठा आमदारांची संख्या वाढली. अन् म्हण OBC एकवटले

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 Месяц назад +1

      हे समजून घ्या.

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 Месяц назад +17

    मंगेश साबळे... सच्चा माणूस आमदार करायला पाहिजे

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 Месяц назад +152

    सत्य बोलतायत बारस्कार महाराज,जरांगे बहुरूपी आहे, एक सस्पेन्स नाट्य होते त्याला भोळा समाज अलगत बळी पडला हे खरं आहे...
    आम्ही मराठा म्हणून सुरुवातीला जरांगे चे स्टेटस ठेवायचो पण याचे लागेबंधे आणि उद्धेश उघड झाले, "आरक्षण एक धोका होता काकांचा तो बोका होता"

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Месяц назад

      Tu maratha aahe ka shemnya lagla khot bolayala

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 Месяц назад +9

    ज्या फडणवीस ह्याना शिव्या दिल्या
    तेच मुख्यमंत्री झाले
    आता करा उपोषण 😂

  • @Shiledar555
    @Shiledar555 Месяц назад +153

    जरांगे साहेबांना, लवकरात लवकर सरकारी खर्चाने, सरकारी येरवडा/ मिरज येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा

  • @FakeeAnbru
    @FakeeAnbru Месяц назад +13

    महाराज तुम्ही तुमच बोलण सिद्ध केल आज 😔 आम्हाला माफ करा आम्ही खुप टीका केली तुमच्यावर पण आता आम्हाला कळत आहे. जय शिवराय 🙏🏻

  • @YAYJIJAUOFFICL
    @YAYJIJAUOFFICL Месяц назад +145

    बावस्कर महाराज तुम्ही खूप खरं बोलताय

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +6

    एकदम बरोबर आहे महाराजांचे 🎉🎉🎉🎉

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार Месяц назад +258

    जरांगे मुळे मराठा आमदार कमी झालेत...हे सत्य आहे...
    उघडा डोळे बघा नीट...👍

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Месяц назад +2

      Bhau chek kar ekda

    • @Indian1010-sp7
      @Indian1010-sp7 Месяц назад +5

      200+ मराठा निवडून आलेत

    • @ओबीसीएल्गार
      @ओबीसीएल्गार Месяц назад +11

      @@Indian1010-sp7 जरांगे काही पण बोलतोय राव...आपण तरी नीट चेक करून बोलायला पाहिजे...

    • @sanketso106
      @sanketso106 Месяц назад +13

      खरंय भावा 112 आलेत फक्त

    • @399_gamer....2
      @399_gamer....2 Месяц назад +3

      आहो पहले पासुन मराठे राजकारणात आहे . पण हा . लढा गरीब मराठ्याचा आपले काय कामाच - किती असेल

  • @dadaramwaghdre8268
    @dadaramwaghdre8268 Месяц назад +1

    बरोबर साहेब

  • @mukeshpatthe9659
    @mukeshpatthe9659 Месяц назад +102

    महाराजांनी भरपूर संघर्ष केला
    परंतु महाराजांना खोटं ठरवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात आले होते
    पण आजची परिस्थिती
    सत्य परेशान हो सकता है पराजित नाही

  • @madhavbarude298
    @madhavbarude298 Месяц назад +2

    Ok youar Right Thanks 👌🌹🙏

  • @maulimurule5543
    @maulimurule5543 Месяц назад +39

    महाराज तुम्ही आगदी खरं बोलता मनापासून धन्यवाद.. 👏

  • @sanjaykandalkar4337
    @sanjaykandalkar4337 Месяц назад +2

    अजय महाराज बारस्कर खरा शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा सत्य बोलणार अनोख व्यक्तीमत्व आजही सत्य, उद्या ही सत्य .
    तुमचा भरपूर अभ्यास आहे महाराज खरच खूप खूप धन्यवाद सत्य🙏🙏 जगासमोर आणल्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही कोणत्याच प्रकारच शिवीगाळ न करता सत्य वचन मांडणार एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे बारस्कर महाराज
    हे म्हणजे अस झाल कि महाराज करायला गेले गणपती, झाला मारूती .
    लाल देह लाली लसे। और धरे लाल लंगुर वजर देह दानव दलन।
    जय जय कपीसुर
    जय सीया राम जी की 🙏🙏🙏

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 Месяц назад +99

    यालाच म्हणतात आमची माती आमची माणस

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l Месяц назад +2

    👉👉एकदम बरोबर✅✅👍👍👍

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Месяц назад +196

    सुफडा साफ ,११८ bjp पाडणार,येवला आणि परळी येथे जाऊन पाडणार, नोमनी आणि जलील सगेसोयरे ,फडणवीस यांचा राजकीय एन्काऊंटर करणार 😂😂😂

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Месяц назад +5

    फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तिथे बसुन काय काय नीच, जातीवर, आई बहिणी वरून शिव्या देत होता, आणि दुसर्‍यांना 24 carat मराठे आहे की नाही ठरवणारा हा कोण??💯✅️🚩🚩

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर Месяц назад +107

    अडानचोट जरागे हा शरद पवाराचा नंदी बैल जस सागीतल तसा तो नाचला

    • @सनातनआर्यहिंदू
      @सनातनआर्यहिंदू Месяц назад +3

      नंदी बैल हा फार पवित्र असतो
      त्याला बदनाम करू नका
      झवरंगे साठी दुसरा प्राणी शोधा

  • @MarotiJamdade-t8y
    @MarotiJamdade-t8y Месяц назад +4

    खरच महाराज खरं बोलले आणि सुरूवाती पासून खरच बोलले.

  • @balupaithankar3842
    @balupaithankar3842 Месяц назад +112

    मन्या येवला येथे आला आणि 5000 हजार मते भुजबळांना बोनस देऊन गेला

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 Месяц назад +22

    वंजारी समाजाबद्दल जरांगे फारच वाईट बोलला

    • @vikasmunde4287
      @vikasmunde4287 Месяц назад +1

      हे कधीच समाजाने विसरायला नाही पाहिजे ते मेल की तोफा लावायचा

  • @ganeshhivarkar3939
    @ganeshhivarkar3939 Месяц назад +187

    गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे पण jarange मुळे ते भेटत नाही.,.....

    • @Sona-nn6nm
      @Sona-nn6nm Месяц назад +6

      204 आमदार tumche ani garib tumhi😂😂

  • @narayan1969-p2r
    @narayan1969-p2r Месяц назад +6

    130 आमदार पाडणारच बोबलत होता

  • @HaridasBhagwat-k3k
    @HaridasBhagwat-k3k Месяц назад +84

    माझा वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार हे त्यांच्या पाठीशी आहेत

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 Месяц назад +8

    ह. भ. प. अजय बारस्कर जे बोलत आहेत ते सत्त्य आहे. मनोज जरानंगे मराठ्यांच्या आरक्षण साठी आंदोलन नव्हते आता सिद्ध झाले. वाचालवीर आहे. मराठी लोकांचा मोठा नुकसान झाला आहे. S. I t चालू करावी.

  • @kartiksangle2342
    @kartiksangle2342 Месяц назад +141

    बारस्कर साहेब एवढं नसत धुवायच 😅

  • @a.s.617
    @a.s.617 Месяц назад +11

    लोकसभेच्या वेळी मतदारांनी आळस केला म्हणून इंडी अलायंस ला महाराष्ट्रात बहुमत मिळाले.त्यात ह्या जरांगेचे काय योगदान आहे.हा स्वतःला मराठा समाजाचा एकमेव नेता समजतो काय.बंद दरवाज्याच्या आतAMIM च्या जलील बरोबर काय चर्चा केली.

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर Месяц назад +118

    जरागे मुळेच भाजप निवडुन आली रोज रोज शिव्या देवुन भाजप कडे मराठा ओबिसी मतदान झाल

  • @kailaskapse8311
    @kailaskapse8311 Месяц назад +2

    Right🚩🚩

  • @sachinbolaikar1770
    @sachinbolaikar1770 Месяц назад +109

    छत्रपती शिवाजी महाराज ही म्हटले नसतील असेल "मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले".

    • @ExmuslimSahil001
      @ExmuslimSahil001 Месяц назад +13

      अगदी खरं दादा

    • @ashokpatil7854
      @ashokpatil7854 Месяц назад +4

      अरे बंद बुद्ध मानसा ते मतदान विशई बोलले होते🫡

    • @nandunikam2401
      @nandunikam2401 Месяц назад

      ​@@ashokpatil7854तो कोण मराठ्या ल बंधंमुक्त करणारा

  • @bharatgholveofficial3701
    @bharatgholveofficial3701 Месяц назад +6

    महाराज तुमच बरोबर आहे,

  • @GaneshMane-t2o
    @GaneshMane-t2o Месяц назад +52

    मुस्लिम समजाला जरांगे मुळे फायदा झाला ही गोष्ट 1000% खरी आहे, पोलीस भर्ती 2024 मध्ये मराठा समाजाच्या मुलांना काही फायदा नाही. आम्ही माघे पडलो जरांगे बोलतना प्रत्येक वेळी आपली मुलं बाळ, त्याचं भविष्य अशा गोष्टी बोलतो आणि तू आमच्या ताटात माती टाकली, भावनिक करून समजाला धोका दिला आहे.

  • @saurabhkolhe1685
    @saurabhkolhe1685 Месяц назад +3

    अतिशय योग्य अभ्यासू बारस्कर महाराज 🚩

  • @nileshmahajan6001
    @nileshmahajan6001 Месяц назад +74

    महाराज एकदम सत्य बोलू राहिले.. मराठा बांधवांनी थोड समजून घ्या आणि गुणागोविंदाने नांदा...

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Месяц назад

      Bhau ATA samjun nahi khot certificate jodun naukrila lagla obc tyacha game kela hyacha vagnaymule tumchya kadhala kamavarun

  • @prof.shivdasmunde907
    @prof.shivdasmunde907 Месяц назад +3

    खुप छान विश्लेषण केले .

  • @rameshwanve3063
    @rameshwanve3063 Месяц назад +39

    जरांगे ला म्हणावं थोडा बारस्कर महाराजा सोबत येऊन बस कसे विचार असतात ते तुझ्या लक्षात येतील...

  • @goligatdhoka00
    @goligatdhoka00 Месяц назад +1

    आता डांबरी डांबरी से रस्त्याने वाशी पर्यंत जान😂😂😂😂😂

  • @gulabsatav7953
    @gulabsatav7953 Месяц назад +62

    भारस्कर महाराज एसआयटी साठी जोर लावा तुम्ही.

  • @uttammore366
    @uttammore366 Месяц назад +4

    समाजाने पुन्हा कुनलाच डोक्यावर बसून घेऊ नये....

  • @HaridasBhagwat-k3k
    @HaridasBhagwat-k3k Месяц назад +82

    सत्य मराठा ओरिजनल मराठा अजय महाराज बारसकर यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n Месяц назад +1

    जरानंगे चा नंगानाच बंद झाला
    नंगानाच आता चालनार नाही ❤❤

  • @NileshJadhav-jw7gm
    @NileshJadhav-jw7gm Месяц назад +33

    एक नंबर बावस्कर साहेब हा मनोज जरांगे नावाचा हा मराठा समाजाला खंजीर खुपसणारा माणूस आहे या माणसामागे मराठा समाज लागू नये सर्व एकत्र येऊन काम करावे

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 Месяц назад +3

    🎉 अजय बारस्कर तुम्ही तुम्ही कीर्तनकार आहात प्रवचन करत आहात म्हणून तुम्ही .. सत्य बोलतात

  • @sarvadnyaopvideos1506
    @sarvadnyaopvideos1506 Месяц назад +56

    सर्वात पहिले तर या न्यूज चॅनेल वाल्यानी त्या जरागे ला दाखवणे बंद करावे

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Месяц назад +4

    जरांगेच्या एका शिविला एक लाख मत पडले आहेत म्हणून च भाजप सत्तेवर आली आहे हे नक्की एकशे एक टक्के बारस्कर महाराज बरोबर बोलत आहेत

  • @uttammore143
    @uttammore143 Месяц назад +43

    महाराज तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MahadevBandgarBandgar
    @MahadevBandgarBandgar Месяц назад +28

    बरोबर आहे सर जरांगे हा शरद पवारांचा चेला आहे

  • @kiransatpute7397
    @kiransatpute7397 Месяц назад +63

    लय बेकार धुतला राव अख्खानंगे 😂🤣🤣🤣

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 Месяц назад +6

    आमच्या बार्शी चे राजाभाऊ ना सुधा पडले किती विकास केले भाऊनी तरी पण

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध Месяц назад +25

    बारस्कार महाराज की जय हो 👌🚩

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 Месяц назад +2

    बरोबर महाराज❤❤

  • @rajwaghamare229
    @rajwaghamare229 Месяц назад +43

    खुप अभ्यासु व्यक्तीमत्व आहे महाराज जय हरि मराठा समाजाला खरं जागृत करायचं काम तुम्ही करत आहात कोटी धन्यवाद ❤

  • @subhashsanap4975
    @subhashsanap4975 Месяц назад +14

    आपण बरोबर बोला महाराज जरांगे न पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली जाती जातीत फूट पाडली एकमेका समाजाविषयी प्रत्येकाच्या मनात द्वेष निर्माण केला मी एक वंजारी आहे पण मराठा बांधवांचा आदर करतो पण जरांगे मुळे आमच्या चांगल्या मैत्रीत फूट पडली मराठा obc भांडण लावले...

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 Месяц назад +58

    बरोबर बोलता सर तुम्ही

  • @surevanda
    @surevanda Месяц назад +4

    कुठला फॅक्टर आणि कुठलं काय...... जरांगे बोगस माणूस आहे..... खरा असता तर लढाई सोडून शेपूट घालून पळाले नसते.....

  • @devroy9801
    @devroy9801 Месяц назад +71

    भुजबळ हाके पॅटर्न success 😊

  • @Naina_12-p
    @Naina_12-p Месяц назад +1

    Baraskar Sar ekadam Sahi baat hai aapki👍👍👍

  • @mahadevghule4882
    @mahadevghule4882 Месяц назад +17

    सत्यवादी माणुस बारस्कर महाराज

  • @prakashshirore2053
    @prakashshirore2053 Месяц назад +1

    अजय बारस्कर... अत्यंत हुशार...... सत्य सांगण्याची ताकत असलेले अनुभवी व्यक्ती.....

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Месяц назад +14

    बावस्कर महाराज तुम्ही समाजाला अतिशय योग्य मार्गदर्शन केले.

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 Месяц назад +5

    एक मराठा लाख मराठा, एकच पर्व हिंदू सर्व 🚩🚩🚩

    • @VijuPatil-m3d
      @VijuPatil-m3d Месяц назад +1

      Pan jarange mhanje samaj nahi.
      Jay shivray🎉

  • @madhukarsonawane7274
    @madhukarsonawane7274 Месяц назад +66

    जरांगे ला संत मुक्तानंदगिरी महाराजांचे उपदेश पर भाषण ऐकवा सर्वांनी ऐका व हा विषय संपवा.

  • @marutisonawane7720
    @marutisonawane7720 Месяц назад +1

    सत्यमेव जयते