मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे"समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
पुढील आंदोलन कधी आहे आणि ते आंदोलन परत आंदोलन कधी स्थगित करणार आणि परत औरंगाबाद ल जाऊन हॉस्पिटल मध्ये कधी ऍडमिट होणार आणि म परत महाराष्ट्र दौरा कधी काढणार याचं नियोजन सांगा..😂😂
हो बरोबर राजरत्न आंबेडकर हे मुलाखतीत सांगितले की काही लोकांनी नोकरी सोडून तर काहींनी शेती विकून ह्या वेळी विधान सभेत बोलता उभा राहिलो व यादी दिली ,पण काय कारण आहे की ते दिली नाही म्हणाले
कोणताही पक्ष ओबीसी आरक्षण देऊ च शकत नाहीय , स्वतंत्र आरक्षण पाहीजे , १.५ वर्षापासून आरक्षनाच वाटोळ झाल , बांधवांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये 😢😢
आरे तुम्ही किती पण पाटलाला बदनाम करा काहीच उपयोग नाही रे बाबा नो .......तुम्हाला काहीच पद वगैरे काही न्ही भेटणार तुम्ही काय लायकी आहे ते चांगला माहितीये मला
मनोजदादांना आणि हावळेंना विधान परिषदेचे आमदार करु असं शरद पवार, सुप्रिया बाईंनी मनोजदादाला आश्वासन दिलं आहे. यामुळे आंदोलन थांबलं... निवडणुकीची चर्चा थांबली.
Marathe Sharad Pawar, Uddhav Thakre Mahavikas aaghadila pathimba detil tuzya Baapache Kaya challe aahe, tu Fadanvisacha gu khaun jagtis aamhi Tula khanyas mana nahi Keli khushal kha pan Manoj dadacha gu pan Tula milnar nahi ho tuzi laayaki aahe,ka Ajaya Baraskar
वां! आरे हया म्हाराजन किर्तन सोडून चांगला धंदा सुरू केला.ह्याला राजकारणाशी काय संबंध आहे. हा फक्त ढोंगी आहे दंभे करी भक्ती सोंग दावी जणा आशि याची परस्थिती आहे
नोकरी कोणी सोडली ह्या प्रश्नाचं उत्तर आधी दे कुणबी नोंदी कोणा मुळे सापडल्या मराठा कधीच एक झाला नव्हता कोणी केला,तु उगाच वाही बोबलतो परंतु आता मराठ्यांना अलग करु शकत नाही
तुम्ही हे आधी पासून सांगत होता तेव्हा तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहिली गेली... जसजशी वेळ पुढे सरकत गेली ते ते तसं घडत गेले.... अजून पुढे गेल्यावर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच
जरांगे अनपडच नाही तर विकावू सुद्धा निघाला.
बिजीपी कदे जास्त पैसा विकत तर बिजेपीच घेऊ शकते
बारस्कर महाराज वास्तव मांडत आहेत . गरीब मराठा बांधवांनी यातून खुप काही शिकलं पाहिजे .
Barobar
तुम्हीच शिकून घ्या मग त्या अजय बारस करा कडून.. काही शिकायचे राहिले असाल तर.. आम्हाला तर काय शिकायची गरज वाटत नाही त्या बारस कडा कडून.. दलिंदर आहे
आणी म्हणतो गनिमी कावा..... अरे हा तर गुलीगत धोका दिला रे 😂😂😂😂
😂😂😂
एका रात्रित शरद पवाराचा दबाव आला
महाराज समाजाला तुमच्यासारख्या हुशार आणि चांगले व्यक्तीची गरज आहे सर्व जाती तुमच्या पाठीशी आहे
घे चढून मग
😮😂😂
बंद दाराआड खोके घेऊन मोकळा झाला जरा नंगा 😂😂
बरोबर आहे. महाराज
Jarange yani spashta kele aahe ki eka samajachya taquadi var nivdun yene avghad aahe...mitra pakahanchya yadya na aalya mule nivadnuka ladhnar nahi.pan adchanit alelya kadun Shri Jarange yanche virudh kolhekui suru keli aahe...
बरोबर आहे महाराज जरगे एक चेपटी मारते😅😅😅😅😅😅😅
मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे"समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
आदरणीय मनोजभाऊ जरांगेपाटील योग्य निर्णय घेतलाय ❤
Ok
@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922tutari 😂😂😂
एकदम बरोबर आहे
Very good well explained.
अजय महाराज तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत..... जय शिवराय ❤️
पुढील आंदोलन कधी आहे आणि ते आंदोलन परत आंदोलन कधी स्थगित करणार आणि परत औरंगाबाद ल जाऊन हॉस्पिटल मध्ये कधी ऍडमिट होणार आणि म परत महाराष्ट्र दौरा कधी काढणार याचं नियोजन सांगा..😂😂
Bharich😂😂😂😂
महाराज खरा आहे 😅😅
तो म्हणत होता गरीब मराठे सरकार मध्ये जाणार 8 उपमुख्यमंत्री आणि मनोज स्वतः सीएम होणार होते आणि आरक्षण देणारी जात बना
😂😂
समाजाचं खेळणं केल पाटलाने
महाराज सर्व खरे बोलतात.
सत्य परिस्थिती
हो बरोबर राजरत्न आंबेडकर हे मुलाखतीत सांगितले की काही लोकांनी नोकरी सोडून तर काहींनी शेती विकून ह्या वेळी विधान सभेत बोलता उभा राहिलो व यादी दिली ,पण काय कारण आहे की ते दिली नाही म्हणाले
महायुती आणि महाविकास आघाडी दोघही ओबीसी आरक्षण देणार नाहीतच
एकदम बरोबर आहे.बेवखुब बनवल मराठा समाजाला
महाराज तुम्ही एकदम बरोबर बोलले
पुढचं उपोषण कधी?
लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे
😂😂
😂😂
Mhurkhancha leader jarange khara hindu maratha swabhimani aahe arkshancha bhika magat nahi
लबाड जरांगे
महाराज जे खर आहे ते मांडत आहेत
आहो दादा मराठ्यांच्या मुलांच्या वाटुळ केले आहे दादा
ह्यांना वेळ गेली की मग ह्या सगळ्या गोष्टी आठवणार
मनोज जरंगे हा आमचे मराठी माणसाचे भावनेशी खेळलेला आहे
जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅
जरांगे मराठा समाजाच्या भावनांशी खेळला ,बुद्धी घुटण्यातच😮😮😮😮
कोणताही पक्ष ओबीसी आरक्षण देऊ च शकत नाहीय , स्वतंत्र आरक्षण पाहीजे , १.५ वर्षापासून आरक्षनाच वाटोळ झाल , बांधवांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये 😢😢
महाराज आपण एकदम सत्य बोललात
बारामतीच्या मदारी ने माकड नाचावले आणि खेळ करून खुंटीला टांगून ठेवले.
एकदम योग्य निर्णय
समाज वेडा केला झाला नाही कळल्यावर तरी हुशार व्हावें
बारस्कर यांनी कधी आंदोलन केल जरा
News 18 लोकमत ने महाराष्ट्र व मराठ्यांना द्यावं
तस तुम्ही बोललात आत्ता
मराठा समाजाने ओवाळून टाकलेल 12 चा आहे हा
आरे तुम्ही किती पण पाटलाला बदनाम करा काहीच उपयोग नाही रे बाबा नो .......तुम्हाला काहीच पद वगैरे काही न्ही भेटणार
तुम्ही काय लायकी आहे ते चांगला माहितीये मला
Ho na तुमच्यासारखे हुशार मानस पाटलाच्या मागे आहेत😂😂😂😂😂😂😂😂😂
तुला पण रात्री च्या मालात वाटा भेटला वाटतो जाती चा गू खाला आधी स्वतः ची लाईकी काय ते पाहा आधी पैसासाठी पाल मांडणारं
😊😊😊😊 maratha samajala baramati chy dawnila bandhle ahe.
18 लोकमत च्या गाडीत दम असेल तर
याला
पंढरपूर ला याची गाडी कोणी पेटवली हा प्रश्न योग्य उत्तर मिळत नाही तो पर्यंत विचारा
मनोजदादांना आणि हावळेंना विधान परिषदेचे आमदार करु असं शरद पवार, सुप्रिया बाईंनी मनोजदादाला आश्वासन दिलं आहे.
यामुळे आंदोलन थांबलं... निवडणुकीची चर्चा थांबली.
अहो महाराज तुमाला काय करायचय एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय कायम मनोज दादा सोबत आहोत पिपरी चिचवड पुणे🎉🎉❤❤
एक मराठा=कोटी मराठा ❌
२८८ मराठा=शून्य मराठा ✔️
Tula kay करायचं इथ आला आहे😂😂😂😂
Arkshan bhetnar nahi kaydyacha aabhyas kara 4 napas chya nadala lagu naka
जरांगे पाटलांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे , 100 टक्के मराठा एकत्र आला तर कुणालाही हरवू शकतो पण तसे वातावरण नाही
मराठाबांधवानो रात्रीच (03/11/2024 ला) सौदा झाला तुमचा इसार पण घेतला.
Are bindok harvun Kay uptnar varcha dev jari aala tri obc madhun arkshan bhetnar nahi
😂😂@@mangeshkhairnar5669
जरांगे प्रामाणिक नाहीत,असे वाटते मराठा लढाईला उतरला तर मारे पर्यंत माघारी येत नाही उदानर्थ पाणीपथ ची लढाई ...🙏
हा पत्रकार लवकरच News 18 लोकमत चॅनल बंद पडणार आस दिसतय
जळाली काय?
जर बारस्कर लबाड तर जरांगेना महालबाड म्हणावे लागेल
लबाड म्हणणाऱ्या ना काय म्हणाव ?
😂😂😂@@gulabraohendge670
भाजपची इच्छा होती जरांगे पाटलांनी निवडणूक लढावी म्हणजे भाजपचा फायदा होईल पण जरागे पाटील खूप हुशार माणूस आहे
फायदा कुणाचाही झाला तरी चालेल पण ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या अंगावर गुलाल पडला नाही पाहिजे बाकी आम्हाला काही गरज नाही कशाचीच
सत्य आहे महाराज...
जय शिवराय जय शिवराय
Only मनोज दादा पाटील
🔥🔥🔥🔥🔥
यांनी जरांगेला पार उघडा पाडला आहे जरांगेची भूमिका अशी पालटू आहे तर मराठा समाजाला ते फसवत आहेत हे लक्षात येते
Marathe Sharad Pawar, Uddhav Thakre Mahavikas aaghadila pathimba detil tuzya Baapache Kaya challe aahe, tu Fadanvisacha gu khaun jagtis aamhi Tula khanyas mana nahi Keli khushal kha pan Manoj dadacha gu pan Tula milnar nahi ho tuzi laayaki aahe,ka Ajaya Baraskar
बावस्कर हा भाजपाचा माणूस आहे
Ajaya Baraskar khara tar tuch Murkha aahe. Maharaj Tula koni kele, mala saang tyala hasthakhalun kadhayache aahe. Tula chomdepana karayacha koni sangitla.
महाराज हुषार आहेत. पण सारखे सारखे पाटलाच मागे मागे का लागता.ते तुमचं नाव घेत नाही. म्हणजे प्रश्न पडतो.हे कष्यसाठी चाललाय
वां! आरे हया म्हाराजन किर्तन सोडून चांगला धंदा सुरू केला.ह्याला राजकारणाशी काय संबंध आहे. हा फक्त ढोंगी आहे दंभे करी भक्ती सोंग दावी जणा आशि याची परस्थिती आहे
😂😂😂 जरांगे शरद पवारांचा राजकीय 🐕🦺 आहे
Right ahe
बारस्कर महाराज बरोबर बोलता आपण शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत आपला हिंदु धर्म आहे त्यामुळे आपण महायूती ला मतदान करा
😂😂😂😂 सगळ सम जेल वेळ गेल्यास 😂😂😂😂 हसु ये तय य समाजावर😂😂😂😂
Correct
चायनल वाल्यांनी असल्याची मुलाखत घेऊ
वैयक्तिक त्याचे अर्थ खाता मजबूत झाला आता तुम्हाला वाऱ्यावर सोडलं
Right 👍
बावस्कर आणि संगीता यांना पॉकेट मिळालं वाटतं तुम्ही कितीही भुका पाटील तुमच्या मालकांना भुईसपाट करणारच😂😂😂😂
शरद पवार, उध्दव ठाकरे पटोले यांना जारंगे manage झाले आहेत हिंदू धर्म बुडणाऱ्याना पाठिंबा देत आहेत
नोकरी कोणी सोडली ह्या प्रश्नाचं उत्तर आधी दे कुणबी नोंदी कोणा मुळे सापडल्या मराठा कधीच एक झाला नव्हता कोणी केला,तु उगाच वाही बोबलतो परंतु आता मराठ्यांना अलग करु शकत नाही
Only manoj jarange patil
Only jarange पाटील
तु असला रे महाराज
न्यूज 18 वाल्याना हाच डोकडा सापडतो का प्रतिक्रिया घायला
जय श्रीराम
पत्रकारच फितुर आहे
EWS गेलं आहे college madhe prblem chalu zale ahet addmission bhethat nhi ani he appl baslet obc karat
सिधार्थ गोदाम महाराज बोलत हे खरे आहे का ।। तुम्ही कायम जारांगे संगी होते
आर काय लावल रे तुझ कोण ऐकनार
यायला हे न्यूज वाले पण हाणायला पाहिजे ..कोणाच्या पण बाईट घेतात
😂😂😂jarange
👍👍
15:03 15:04
Siddh zhale hote
दोन खोके घेतले का बारसकर
महाराज तुम्ही कोणाचा प्रचार करता bjp, shinde गटाचा का...?
जरांगे पाटील तुम्हाला हुंगुन सुधा विचारात नाही राव ......तुम्हाला राजकरणात आमदारकीच्या हव्यासापोटी पाटलाला बदनाम करताय....... आहायचा बुवा 😂😂😂😂😂
फडणवीस हुंगून पण विचारत नाही आई झवकड्या जरंडे ला ❤❤😂😂😂😂❤❤❤❤
लोकसभे आधी तू माय घातली आणि आता काय शिकवतो
तुम्ही हे आधी पासून सांगत होता तेव्हा तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहिली गेली... जसजशी वेळ पुढे सरकत गेली ते ते तसं घडत गेले.... अजून पुढे गेल्यावर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच
रिचार्ज मारला का
😊😊
आपल्या ईतका ईमानदार जगात आपणच
तुझा बी खेळ माहित आहे सर्वांना
M फॅक्टर मंजे आईन वेळी मागर घेणार नेता
तु करणार आहे का आमचा फायदा
बारस्कर तु करन भल मराठ्यांच आम्ही राहु तुह्या माग
Manoj dada ni yogya nirnay ghetla
गप रे बरळा
बराच दिवसांनी दिसला 😮😮😮😮😮
1:15
चूप रे बाबा