Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 фев 2024
  • #BaburaoWalekar #ManojJarange #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #MaharashtraBudgetsession #manojjarange #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
    Baburao Walekar on Manoj Jarange: जरांगेंचा सहकाऱ्याची त्यांच्यावर गंभीर आरोप करणारी पत्रकार परिषद
    ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget 2024 | CM Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

Комментарии • 6 тыс.

  • @rahulmohite6680
    @rahulmohite6680 Месяц назад +48

    खरंच पत्रकार परिषद ऐकून मन अगदी सुन्न झाला मी माझी तरुण युवकांना कळकळीची विनंती आहे असल्या नासक्या लोकांच्या मागे न लागता आपल्या भविष्यावर फोकस करा कारण हे लोकं फक्त आपला वापर आणि वापरच करून घेतात . त्याच्या भाषेवरून मला त्याचा डाऊट आला होता जरागेचा. बोलायची अक्कल नाही काय आपल्या समाजाचं भलं करणार आहे.

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 14 дней назад

      अरे गावठयांनो तुम्ही सुधारणार नाही आत्महत्या हाच पर्याय

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 14 дней назад

      मराठवाडा नाही सुधारणार

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 14 дней назад

      जरांगे गावठी पाठिंबा देणारे दहापट गावठी

    • @wasudeopotdar8802
      @wasudeopotdar8802 14 дней назад

      शिवसैनिकांवर केसेस झाल्या उद्धव वर एकही केस नाही ओळखा बनावट पुढारी

    • @vithalghogare1758
      @vithalghogare1758 4 дня назад

      400 वर्षा नंतर मराठा समाजाला नेतृत्व मिळाले बावळट लोकोरच्या नादी लागू नका .

  • @shankarjadhav3668
    @shankarjadhav3668 5 месяцев назад +148

    जो माणूस डोळ्यातील अश्रू ढाळतो तो लबाडी करू शकत नाही त्यांना जरांगे नी फसवलं आहे

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 2 дня назад

      ते आसू मगरमच्छ चे असेल.

  • @tanajilohar6892
    @tanajilohar6892 Месяц назад +121

    शरद पवार पासुन तुमच्या जीवाला धोका आहे सावध रहा
    जंरागे चालाख मानुस आहे

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 5 месяцев назад +113

    हे कळायला फार उशीर झाला भाऊ.आतातरी बाकीच्यांनी अश्या भानगडीत पडुन केसेस अंगावर घेवु नये.
    निर्मळ स्वछ जिवन जगा आणखी इतरांना जगुन द्या.

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 19 дней назад

      हा जरागे मराठ्यांना उल्लू बनवित आहेत मराठ्यांनो हा तूमहाला उल्लू बनवित आहेत हारमखोर आहे उल्लू बनू नका विनंती आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर

  • @fucker6884
    @fucker6884 5 месяцев назад +151

    जरांगे बिकाऊ आहे हे आम्हाला आधी पासून माहित होत 👍🏻
    म्हणुन आम्ही मराठा असून पण आम्हाला जरांगे कधीच पटला नाही ✅

  • @techdeep9312
    @techdeep9312 5 месяцев назад +114

    चालाक जरांगे पाटील 😂😂
    राजकारणी आहे पक्का आईझवाडा 😂😂
    मी माझ्या 8 वर्षाच्या अनुभवाने सांगतोय, काय तर प्रामाणिक पणा दिसला या माणसात 🙌
    युवकांनी आवर्जून पाहिला पाहिजे ❤ खूप त्रास होतो, माझं देखील अस झालेल आहे.

    • @user-ts4ur4ds2y
      @user-ts4ur4ds2y Месяц назад +9

      छान विषय मांडला बरोबर बोलत आहे

    • @vilasingale1970
      @vilasingale1970 15 дней назад

      आईची पुची दे

  • @Vishi154
    @Vishi154 3 месяца назад +24

    मनातून खर बोलतोय भाऊ आणि खूप विश्वास असणाऱ्याने विश्वासघात केला.... म्हणून असच पाणी येत.... आज पण जरंगे ने हेच कारभार केलाय...😢😢😢😢
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 5 месяцев назад +106

    एसआय टी चौकशी लागली सगळ्या गोष्टी बाहेर येतील

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 5 месяцев назад +300

    शाब्बास मावळ्या ,
    सॅल्यूट तुला ,
    खरं बोललात .

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 4 месяца назад +4

      🤏🤏🤏🤏

    • @MahadeoJakune
      @MahadeoJakune 26 дней назад +3

      शाब्बास मा्वळया सलिट तुला जरेगंला चांगलं धुतले

    • @dattaraut926
      @dattaraut926 22 дня назад

      खरे शिवाजी महाराजांचे रक्त तुमच्या नसा नसा मध्ये आहे आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याची तुमच्यातच धमक आहे हे खरं आहे कडू आहे पण सत्य आहे❤❤

    • @amolsarve3246
      @amolsarve3246 14 дней назад

      ​@@MahadeoJakune❤

    • @RohanB-lj2mk
      @RohanB-lj2mk 13 дней назад

      L
      ,,
      😢​@@Vadapavking13

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 Месяц назад +23

    मला सुद्धा तुमचा लई राग यत होता पण आत्ता लोक सभेला लक्ष्यात आले आहे तुम्ही खर बोलता आहेत तो पूर्ण राजकारणी आहे हे मात्र नक्की आहे

  • @sagaralhat1150
    @sagaralhat1150 5 месяцев назад +156

    खर आहे भावा तुम्ही मीडिया समोर अगोदर यायला पाहिजे होत ..... समज भरकटू देऊ नका

  • @sagaralhat1150
    @sagaralhat1150 5 месяцев назад +101

    संघर्ष योद्धा तूच आहे भावा....❤

  • @fucker6884
    @fucker6884 5 месяцев назад +186

    काम धंदे करा आणि मोठे व्हा
    ह्या राजकारणात पडू नका ✅

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble739 5 месяцев назад +85

    एकच नंबर बोललात भाऊ लोकशाही मध्ये हा माणूस एकाच पक्षाला टार्गेट करतोय याचा अर्थ हा संपल्यात जमा मराठी युवकांनी लक्षात घेतले पाहिजे

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 Месяц назад +37

    बंधू खूप सत्य गोष्टी कळल्या..जरांगे पाटील हा शरद पवार यांचा माणूस आहे, हे सर्व महाराष्ट्राला कळले आहे

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 2 месяца назад +44

    समाजाचं पुरतं नुकसान झाल्याशिवाय जरांगे थांबणार नाही.
    वाळेकर खरं बोलत होता हे 4-5 वर्षांनी समाज बोलायला लागेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.

    • @jagadishpatil3480
      @jagadishpatil3480 20 дней назад

      भाई, जरांगे हा एक अस्सल राजकारणी पण लबाड माणूस आहे

  • @ameyshinde9524
    @ameyshinde9524 5 месяцев назад +105

    खरे आहे भावा हा निच प्रवृतीचा माणुस आहे ....

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 5 месяцев назад +314

    🤔 जो माणूस समाजासाठी शिक्षा भोगतो त्याचीच अशी तळमळ होते हे निश्चित आहे 🤔

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 5 месяцев назад +2

      Paise bhetat astil tar modi pan radun dakhvel

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 5 месяцев назад +7

      ​@@sayitlouder649modiji Aaiwar chadhayala Aale ka

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 5 месяцев назад

      @@dnyaneshwarmahajan5813 are ho vissarloch modi tuja baap nhi ka sorry ha Mahajan jhatu

  • @user-xf6qu9hv8n
    @user-xf6qu9hv8n 5 месяцев назад +27

    खर बोलले एकदम दुष्काळी मिथुन मन्या बद्दल.

  • @Promax2009
    @Promax2009 5 месяцев назад +33

    बरोबर असो वा नसो.जीव ओतून बोलतात .आणि ड़ोळ्यातून पाणी आले.

    • @siblings___14
      @siblings___14 10 дней назад

      हा भाऊ एकदम एकदम अंतःकरणापासून बोलतो यातलं काहीच खोटं नाही कारण त्याच्या डोळ्यातील पाणी सांगत

  • @gr36699
    @gr36699 5 месяцев назад +136

    बरे झाले पवारांची तुतारी वाजवणाऱ्या या जरांग्या चे पितळ उघडे पडत आहे ते. याचा असली चेहरा जगा समोर आलाच पाहिजे.....🚩🚩🚩 जय महाराष्ट्र, जय शिवराय...🚩🚩🚩

  • @Rb13724
    @Rb13724 5 месяцев назад +247

    शरद पवार ने मॅनेज केलेलं जरांगे चे आंदोलन आहे यच्या नादी लागू नये...

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 5 месяцев назад

      Murkh

    • @gauravjain4804
      @gauravjain4804 5 месяцев назад

      ​@@tejupatil7410 😂😂😂😂

    • @abhiiiii262
      @abhiiiii262 5 месяцев назад +3

      Atleast Pawar saheb Sadavarte la manage nahi karat

    • @raghavdeshpande9600
      @raghavdeshpande9600 5 месяцев назад

      विचार करा....😮😮
      पोलिस force मधे Maratha samaj मोठ्या प्रमाणात आहे, प्रशासनात मोठ्या प्रमाणात आहे, सत्ताधारी पक्षात आहे.. एवढे सगळे मराठे गप्प कसे बसतील, जर जरांगे ने सांगितलेल्या गोष्टीत सत्य असेल तर काहीतरी proof मिळेलच. पण ते मिळत नाही.
      म्हणजे या आंदोलनाचा हेतू आरक्षण आहे की conspiracy (कट कारस्थान) theory बनवून सत्तापालट करणे हा आहे कारण जरांगेची भूमिका राष्ट्रवादीशी तंतोतंत जुळते🎉

    • @user-ob4ol3pi3l
      @user-ob4ol3pi3l 5 месяцев назад +5

      मराठा समाजाने जारंगेच्या नादी लागू नये

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 5 месяцев назад +62

    खर बोलण्याची तुम्ही हिंमत दाखविली... त्याबद्दल तुमचे अभिनंदन...

  • @marutikamble269
    @marutikamble269 5 месяцев назад +138

    मराठ्यांनीच मराठ्यांचे वाटोळं केलं 😢

    • @bhaskarpawar1516
      @bhaskarpawar1516 Месяц назад

      हा छत्रपतींचा गद्दार हरामी आहे, शरदराव पवार च कुत्रा

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 26 дней назад

      भावा अभिनंदन

    • @dattaraut926
      @dattaraut926 22 дня назад

      शिवाजी महाराजांना मुस्लिमांकडून धोका तर होताच पण तुझ्या पेक्षा ही घातक धो त्यांच्याच मराठा मावळ्यांनी केला हे सत्य आहे काल पण आज पण उद्या पण सर्व मराठा आमदार असून प्रत्येकालाच वाटते की मीच मुख्यमंत्री व्हावे राज्य हे फोडाफोडी करून चालत नसतो तर जोडाजोडी करून चालत असते ❤

  • @audumbarsadekar7291
    @audumbarsadekar7291 5 месяцев назад +77

    जरांगे म्हणजे माणूसकीला लागलेला कलंक, जरांगे म्हणजे जगातला हुशार माणूस 😅😅,

    • @user-qo1wy5xh5h
      @user-qo1wy5xh5h Месяц назад

      कलंकित जनावराला माणुसकी काय कळणार , हाके म्हणजे हाकलून दिलेला ,उमेदवार ,डिपाँझिट जप्त , भाडू नेता यालाच म्हणतात

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world 5 месяцев назад +23

    आरक्षण भेटल म्हणजे सगळं झालं अस नाही, समाज घडला पाहिजे...अगदी योग्य तळतळ आहे आपली 🙏🏻

  • @deepaksamratofficialvlogs2931
    @deepaksamratofficialvlogs2931 Месяц назад +12

    समाज जसा डोक्यावर घेतो पण दगा झाला तसा पायाखाली पण तुडवीत असतो...

  • @shailajadharnadhikari8758
    @shailajadharnadhikari8758 5 месяцев назад +53

    आसच। सगळ्या। लोकांनी। पुढे। आले। पाहिजे .आणी। जरांगे च। सगळ। खोट .वागण .सगळ्या। समोर .आणल .पाहिजे

  • @s.t.d.somethingdifferent1349
    @s.t.d.somethingdifferent1349 5 месяцев назад +128

    लय उशीर झाला जरा अगोदरच माहिती प्रशासनाला दिली असती तर आपणावर ही वेळ आली नसती .
    शेवटी खरे तर बाहेर येणारच🙏

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 5 месяцев назад +241

    एखादा व्यक्ती जर उपोषण करून आतापर्यंत जिवंतच राहिला नसता
    उपोषणाचा नाटक करू रायला ह्यो

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 5 месяцев назад +4

      Ratri dudha bhakar khaun yeto

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 2 месяца назад +4

      आठ दिवस उपाशी राहू शकत नाही...हा माणूस 17 दिवस उपाशी राहातो रात्री दुध भात खातो..उद्या जरांगया चा आवाज गायब होइल आता आया बहिणी येतील दादा उठ पाणी पे

    • @rajabhaupawar8892
      @rajabhaupawar8892 2 месяца назад

      गांधीजी राहिले

    • @LumbiniWahule
      @LumbiniWahule Месяц назад +1

      Good

    • @user-kx1du8it4m
      @user-kx1du8it4m Месяц назад +1

      गांधी जींनीसवय करून.अण्णानीसवयकरुनघेतलुई.पहिल्यांदा उपोषणाला बसतो तो तीन दिवसांपर्यंत उपाशी राहू शकतो. उपोषण.तहसील, जिल्हा कार्यालया समोर करायचे असते.आंतलवलीत नाही.आंतरवली सोईसाठी निवडली.तोंडावर पांघरूण.😂​@@rajabhaupawar8892

  • @neelakondolikar360
    @neelakondolikar360 2 месяца назад +21

    सत्य फार काळ लपून राहत नाही. नौटंकी जरांगे वापर केलेल्या लोकांची हाय फार लागते. अनुभव निश्चितच येईल,लवकरच।

  • @shreeawadhootgurupeetham1591
    @shreeawadhootgurupeetham1591 Месяц назад +3

    मी मराठा नाही, पण जरांगे यांना खुप मानू लागलो होतो... पण ही मुलाखत पाहून जरांगे पाटील ह्यांच्यावरील विश्वास उडाला.....

  • @chandrashekharpawar1342
    @chandrashekharpawar1342 5 месяцев назад +23

    सही बोले तुम्हीं जरंगे राजकरण करत आहे

  • @bhagwanchavan4590
    @bhagwanchavan4590 5 месяцев назад +63

    जरागे निच माणूस आहे मराठा समाजाने सावध रहिले पाहिजे

  • @ShobhaChimegawe
    @ShobhaChimegawe Месяц назад +25

    वा भाऊ हे सगळं बाहेर आणन्या साठी वाघाच काळीज लागत आहो खूप मुल भरकठलेत

  • @Rock-star143
    @Rock-star143 4 месяца назад +8

    आज कळालं जरांगे फालतू माणूस आहे काहीच निर्णय घेत नाही.... 🙏

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 5 месяцев назад +89

    बाबुराव वालेकर तुंम्ही खरच सत्यवादी आहात,कोपर्डी चे गुन्हेगार वेगळे व शिक्षा तुंम्हाला वाईटच.

  • @bramha4793
    @bramha4793 5 месяцев назад +119

    मराठा तरुणां वर केस झाले तर त्यांची जिम्मेदारी कोणाची.... स्वताला फेमस आणि नेता होण्यासाठी....तरुणांचा वापर... हे मात्र नक्की....

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w 2 месяца назад +18

    जरांगे साहेब आता 288 जागा लढवून किंगमेकर व्हायचं . मागणारे नाही देणारे व्हायचं . पाडणारे नाही जिंकणारे व्हायचं❤❤🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩 शरद पवारांसकट सगळ्यानी मराठ्यांना फसवलं आहे😮😮

  • @user-wt8bu6li3r
    @user-wt8bu6li3r 2 месяца назад +19

    घ्या आता मठ्यांच्या लेकरां न साठी लढणारे ' हे पितळ उघड लवकर उघड करायला हवं होत .

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 5 месяцев назад +112

    हे तेव्हाच समजल ज़ेव्हा रोहित पवार न टोपे ला गावात एंट्री होती पण बाक़ी नेत्याला नव्हती

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 5 месяцев назад +1

      रावसाहेब दानवे अंबादास दानवे यांना पण होती 😂😂

    • @91Property
      @91Property 5 месяцев назад +5

      अगदी बरोबर

  • @rohit96more
    @rohit96more 5 месяцев назад +48

    जारांगेंच्या मागे शरद पवार आणि त्यांचा मोठा भाऊ जॉर्ज सोरस् असण्याची २००% दाट शक्यता आहे

    • @Rdc12352
      @Rdc12352 Месяц назад

      Ajun शक्यताच वाटतेय का

  • @baburaosarode2800
    @baburaosarode2800 5 месяцев назад +15

    म्हणून मित्रा दंगल करत असताना आपली कोणी फसवणूक तर करत नाही ना विवेक बुद्धी जागृत ठेवून कायद्याचे भान ठेवलं पाहिजे

  • @vishalmungekar9405
    @vishalmungekar9405 Месяц назад +8

    सी एम.एकनाथ शिंदे सर नी या विषयात जरा लक्ष घातलं पाहिजे 😢 या ना तुम्ही न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @uttammore143
    @uttammore143 5 месяцев назад +69

    साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @unteck7023
    @unteck7023 5 месяцев назад +19

    मला आरक्षण हवय पण एकदाही आंदोलनाला सपोर्ट केला नाही कारण शेवट असाच होणार वाटलाच होत

  • @popatmohite5939
    @popatmohite5939 Месяц назад +7

    जरांगे हा शरदचंद्र पवार यांचा पटा शिष्य आहेत.

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 2 месяца назад +6

    ग्रेट वाघा तूच खरा शिवरायाचा खरा मावळा आहेस .

  • @PTwani
    @PTwani 5 месяцев назад +105

    तरुण मुलांनो सावध रहा. कोणते ही आंदोलन तुम्हाला वाचवणार नाही.

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 5 месяцев назад +122

    बाबुराव वाळेकर तुम्ही चांगलं,बोलत, आहे

    • @balasahebkale5050
      @balasahebkale5050 5 месяцев назад

      तुला काय माहित आहे का कुत्र

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Месяц назад +5

      बाबुराव वाडेकर तुम्ही एकाच समाजाचे काम करत आहात यापेक्षा तुम्ही सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्याची जर काम केला सर्व समाजाला न्याय मिळवून दिल्यासारखे होईल शेतीमालाला रास्त भाव मिळावा हा एक कलमी कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावे ही विनंती

  • @jagadishpatil3480
    @jagadishpatil3480 20 дней назад +2

    सत्य शेवटी बाहेर आलच. जरांगेची चादर आखूड आहे.

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar6209 Месяц назад +8

    जरांगे चा राजकारनी धंदा करणे पैसा कमून बसला.

  • @vaibhavpawar5036
    @vaibhavpawar5036 5 месяцев назад +67

    खर बोलले खूप वाईट वाटते ऐकून हे सगळे

  • @pratiksharatnaparakhi8493
    @pratiksharatnaparakhi8493 5 месяцев назад +22

    आज प्रत्येकाला हेच वाटतय,तेव्हा चूकीच्या माणसाच्या आहारी जाऊ नका
    आपल्या हातातले कामधंदे करा कष्ट करा पैसे कमवा😊

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 19 дней назад +2

    हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस साहेबापर्यत पोहचवा आणि एस आय टी चौकशी लावुन त्या मन्याला उध्वस्त केले पाहिजे

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 Месяц назад +4

    बरोबर सर्व पोलखोल केली भाऊ

  • @babasahebkamble8346
    @babasahebkamble8346 5 месяцев назад +190

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण कार्य मोठे आहे.नेता असावा तर माझ्या बाबा सारखा निस्वार्थी.❤❤❤

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 5 месяцев назад +7

      बरोबर फक्त शिकवनं घ्यावी ना आपन दोन्ही बाजुनी अतीरेक करू नए भावा ❤

    • @BDO498
      @BDO498 5 месяцев назад +5

      Deshachi vaat lagli

    • @Nileshfun
      @Nileshfun 5 месяцев назад

      ​@@BDO498त्यांचा अगोदर तुम्ही इंग्रजांची चाटली आणी त्यांचा पण अगोदर मुघलांसमोर नतमस्तक झाले.

    • @rahulbhise7371
      @rahulbhise7371 5 месяцев назад

      ​@@vijaymundhe3119😮😮😮😮😮😮

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 5 месяцев назад

      ​@@BDO498ho ka yz

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 5 месяцев назад +63

    जरांगे राजकारण करतोय

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 месяца назад +6

    बाबुराव वाडेकर आम्ही तुमच्यासोबत

  • @rushikeshnemane816
    @rushikeshnemane816 Месяц назад +9

    खरे समाजसुधारक तुम्ही आहे वाळेकर सर सॅल्यूट तुम्हाला 👍🙏

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 5 месяцев назад +14

    डोळ्यात पाणी आलं रे राजा

  • @poojakatneshwarkar5949
    @poojakatneshwarkar5949 5 месяцев назад +105

    अब आया उंट पहाड के नीचे ....
    आरक्षण हा ह्या जरांगे साहेबांचा मूळ अजेंडा नव्हताच.... फडणवीसांना त्रास देणं ह्या हेतूसाठी हे सगळं चालल होतं

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад +5

      👌 अगदीं बरोबर

    • @anjalimedhekar-surana5510
      @anjalimedhekar-surana5510 5 месяцев назад +4

      Very true

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 5 месяцев назад

      अग भक्त तो तुझ्या टरबूज चाच माणूस आहे

    • @latamehta9241
      @latamehta9241 5 месяцев назад +1

      Very true

    • @mynameislakhan4840
      @mynameislakhan4840 5 месяцев назад +5

      पुजाजी, काय रॉकेट सायन्स वापरलय तुम्ही, कोणालाही माहीत नव्हत की हे सर्व अफाट मोर्चे एकमेव, सोज्वळ फडणवीसांना त्रास देण्यासाठी होते....😂😂

  • @vedant7933
    @vedant7933 23 дня назад +2

    शाब्बास भावा... स्वतःची काळजी घे 🙏🙏

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g Месяц назад +2

    खरं बोलुन दाखवल्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @user-tr5rj1gc4w
    @user-tr5rj1gc4w 5 месяцев назад +882

    He's speaking truth

    • @yashnagtilak1238
      @yashnagtilak1238 5 месяцев назад +20

      Yat kay khar ahe mitra jar tyana mot hoich aste tar kadhich kopryat jaun vevasta keli asti

    • @sarv1718
      @sarv1718 5 месяцев назад

      bot accn ahe re bj parti cha@@yashnagtilak1238

    • @ajaydeshmukh7407
      @ajaydeshmukh7407 5 месяцев назад

      😅😅​@@yashnagtilak1238

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 5 месяцев назад

      निलेश राणे नी आयोजित केलेली पत्रकार परिषद हे सगळे आरोप सरकारचं 10% फसव आरक्षण मराठा समाजाने न स्वीकारल्यामुळे जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांच आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनातून फुटलेली लोक मेनेज झालेली लोक यांची स्टेप बाय स्टेप सरकारमधील बीजेपी,शिंदे गट,अजित पवार गट मधील लोक पत्रकार परिषद अरेंज करून देतायत

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 5 месяцев назад

      तुझ्या अयला विचार..... छगन चे chate बिन बापाचे

  • @sandipbhusare1505
    @sandipbhusare1505 5 месяцев назад +42

    🙏हा माणूस पुरावे निषी बोलतोय 🙏

  • @gajananshelke5235
    @gajananshelke5235 Месяц назад +6

    हे पैसे घेऊन मोकळ झालं सरकार कडून

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 2 месяца назад +2

    शरद पवारांची खेळि आनि जरांगे पाटील यांचि साथ घेऊन बारा वाजवले 🎉🎉

  • @Love-Love200
    @Love-Love200 5 месяцев назад +28

    मी ओबीसी आहे , मराठा समजाला सर्वांचा पुर्णपणे पाठिंबा आहे पण एवढाच लक्षात घ्या निवडणुका समोर ठेऊन रोज नवनवीन गोष्टी उकरून काढण्यात शत्रू व्यस्त आहे ज्यामुळे हिंदू एकत्र येऊ नये हाच उद्देश्य😢😮

    • @vishwanathpatil6978
      @vishwanathpatil6978 5 месяцев назад +2

      बरोबर 💯💯👍👍

    • @vandanadhande1609
      @vandanadhande1609 21 день назад

      आता सर्व हिंदूंनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे पण हिंदूच आपापसमध्ये भांडत आहे, लाज वाटायला पाहिजे सर्व हिंदूंना

  • @karutkarajay3019
    @karutkarajay3019 5 месяцев назад +84

    जय शिवराय dada 100% खरी आहे तुमची गोष्ट

  • @rajanshitole1390
    @rajanshitole1390 Месяц назад +1

    बरोबर ....चांगला उघडा केला ..प्रसिद्धीसाठी काय पण करतोय ...आता मुस्लिमाना आरक्षण द्या म्हणतोय ..नवीन मागणी

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +2

    हा दुसरा शरद पवार होईल त्या शरद पवार यांची गादी चालविणार

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 5 месяцев назад +29

    1 नंबर भाऊ, सल्यूट तुम्हाला, 👌👌👌

  • @atulshivale87
    @atulshivale87 5 месяцев назад +16

    निर्मळ मनाने आंदोलन केले ते फक्त JP नारायण आणि अण्णा हजारे यांनीच

  • @shyamsundarkautkar7958
    @shyamsundarkautkar7958 Месяц назад +2

    खरंच हा माणूस योग्य बोलत आहे

  • @JaishreeGajanan
    @JaishreeGajanan Месяц назад +3

    100% बरोबर आहे तुमचं, चालाक कोल्हा आहे जरांगे

  • @achutthakare921
    @achutthakare921 5 месяцев назад +32

    खर बोलतो हा मराठा दादा

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 5 месяцев назад +143

    अजूनही सूर्याजी पिसाळच्या औलादी जिवंत आहेत

    • @ak-sayriwala
      @ak-sayriwala 5 месяцев назад

      Samaj ektra Yeun fut padat aahet 😢😢

    • @gauravpatil5084
      @gauravpatil5084 5 месяцев назад

      ठेसून टाकण्यात येईल

    • @vb9386
      @vb9386 5 месяцев назад +9

      Sharad pawar la mat denare suraya ji pisal ahe 😂❤

    • @abhiiiii262
      @abhiiiii262 5 месяцев назад

      ⁠@@vb9386Atleast Sharad Pawar Sadavarte la Manage krt nahit✌️

    • @user-qg2ip4vw9u
      @user-qg2ip4vw9u 5 месяцев назад

      Fadnavis la matdan karnare anaji pantachi aulad ahe

  • @amolmaind324
    @amolmaind324 20 дней назад +2

    अरे त्या माणसाने तुम्हांला बाहेर यायसाठी स्वतः ची जमीन विकली.

  • @shahajinimbalkar9127
    @shahajinimbalkar9127 Месяц назад +1

    जरांगे मराठी माणसाचे दिशाभूल करत आहे या माणसाला काही एक मराठी माणसाचे पडले नाही हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस आहे

  • @firexgaming8469
    @firexgaming8469 5 месяцев назад +10

    बाबुराव वाळेकर साहेब सच्चा मराठा.. महाराष्ट्राचा तुम्हाला सलाम 🙏🙏 जरांगे की खरी बाजु लोकांसमोर माडली, हा जरांगे महाराष्ट्राला फसवयाला निघाला होता, खोटे दाखले तयार करीत होता... पण काही, एक बटाटे 🥔 लाख बटाटे 🥔 म्हणणारे यांना पण विरोध करतील.. विजय सत्याचाच होणार हे मात्र नक्की.. जय संविधान, जय भारत👍✌️

    • @ankushnavasare2013
      @ankushnavasare2013 5 месяцев назад

      आरे.बोलता.येते.का.किती.पैसे.घेतले

    • @user-nq2hr1pn1v
      @user-nq2hr1pn1v Месяц назад

      Nice

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 5 месяцев назад +137

    मराठेच मराठ्यांचे वैरी झाले आता मराठ्याचा नेता कोणत्या समाजाचा असावा .

    • @user-jb6jq6qv8x
      @user-jb6jq6qv8x 5 месяцев назад +12

      मराठीचा नेता ओबीसी समाजाचा असावा

    • @harshalowhal5719
      @harshalowhal5719 5 месяцев назад +9

      Vanchit bahujan aadhadi

    • @firexgaming8469
      @firexgaming8469 5 месяцев назад

      OBC च मराठ्याना and मागास दलितांना न्याय देऊ शकतो, कारण तेच फक्तं आता शिवरायांचे खरे विचारांचे वारीस.. मराठे तर फक्त शिवबाचा नाव घेऊन महाराष्ट्राला फास्वयाला निघालेत.. जस जरांगे😢.

    • @lifeok2572
      @lifeok2572 5 месяцев назад

      Mahar 😂amche nete gaddar nahi marathyan sarkhe

    • @KunalVanaskar-ng4bo
      @KunalVanaskar-ng4bo 5 месяцев назад +5

      बरोबर आहे येचं दादा

  • @hanumantaware
    @hanumantaware Месяц назад +3

    जरागे.हा.पवारचा.मानुस.भाजपला.विरुद.केला

  • @user-ol5cz1mq4y
    @user-ol5cz1mq4y Месяц назад +2

    जरा घे नीच माणूस आहे भाऊ इथून पुढे जपून राहा सत्य उघड किल्ला आणल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @nikhilmahajan8942
    @nikhilmahajan8942 5 месяцев назад +16

    अगदी सत्य सांगितल दादा तूम्ही

  • @somename6937
    @somename6937 5 месяцев назад +56

    ह्या काळात कोणी ही कोणासाठी फुकट काही करत नाही . स्वतः मेहनत करावी लागते, कोणाच्या ओंजळीने एकदा पाणी प्यायले की त्याची सवय लागते.

    • @Shivanshkenjale9
      @Shivanshkenjale9 2 месяца назад

      👍👍

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 13 дней назад

      आणि यांना महाराजांची उपमा देतात लोक.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +1

    धन्यवाद वाळेकर पूर्ण समाज बदनाम होतोय आणि हा रात्री फूल जेवण करून बसतो आणि सकाळी फोटोग्राफर आणि चॅनेल वाले बोलावून बातम्या देतो

  • @marutikarpat9860
    @marutikarpat9860 15 дней назад +1

    दादा खूप चांगली पत्रकार परीशब्द दीलीत तुह्मी 🙏🙏🙏

  • @nadbrahmadharmiksanstha5735
    @nadbrahmadharmiksanstha5735 5 месяцев назад +22

    अगदी बरोबर 👍

  • @sachin.patilsachin1237
    @sachin.patilsachin1237 5 месяцев назад +576

    True story ❤

    • @AbhijitPatil-xl3zr
      @AbhijitPatil-xl3zr 5 месяцев назад +12

      Tu antarawlit hota ka tith baghayala

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 5 месяцев назад +4

      बरोबर 👍

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 5 месяцев назад +1

      ❤❤❤

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 5 месяцев назад +2

      ​@@satvikmuradeofficialtuja aai la satvika zhavu ka 😂

    • @Danny90809
      @Danny90809 5 месяцев назад

      He's speaking fall, totally wrong, मराठा समाज आता हुशार झाला बाळा, तुझ्या सारख्या चा वापर फडणवीस नी केला, मराठा समाजाला कलंक आहे तु..

  • @user-mp2cp6cl6c
    @user-mp2cp6cl6c 17 дней назад +1

    हा माणूस सगळ्यात खरं बोलतो आणि प्रामाणिक आहे हेच रंग्याला कळते का विचार करा

  • @vedant7933
    @vedant7933 23 дня назад +2

    भावांनो जागे व्हा... जरागे पासून सावद व्हा 🙏🙏

  • @wikystar318
    @wikystar318 5 месяцев назад +12

    सुधारलेला मराठा समाज पुंन्हा मागास वर्गात का येऊ पाहत आहे ? मराठा जिद्द कमी पडत आहे असे वाटते !!

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 5 месяцев назад +8

    जरांगे हा मराठी समाजाला भरकटलेल्या काम करतोय

  • @sachidanandshetye857
    @sachidanandshetye857 25 дней назад +1

    तुमच्यासारखे बहादुर माणसं प्रमाणिक समाजासाठी सांभाळणारी🎉 माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र चांगल्या दिशेने जातोय धन्यवाद ओम शांती

  • @nilkanthkulkarni7201
    @nilkanthkulkarni7201 5 месяцев назад +26

    यांना पोलिसांनी सरक्षण दिले पाहिजे

  • @smitajalgoankar2933
    @smitajalgoankar2933 5 месяцев назад +10

    यांना पण 50 50 खोके मिळालेले आहे जातीसाठी माती खावी पण उलटी करू नये

    • @sunilnikam6652
      @sunilnikam6652 26 дней назад

      करेक्ट बोलला तुम्ही. 👍

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 27 дней назад +1

    जातीच्या पलीकडे एक माणुसकी असणं हेच आपलं महत्वाचे वाक्य आहे दादा बरोबर बोलतात आपण 👍

  • @balajibiradar927
    @balajibiradar927 День назад

    त्या माणसाला तुम्हीच मोठ केलो आता तो पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची दिशा भुल केलं आहे आता तो पूर्ण समाजाची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही जय शिवराय मराठ्यांनो समझून घ्या 😂😂😂

  • @Love-Love200
    @Love-Love200 5 месяцев назад +8

    पेंशन स्कीम उकरून काढणे, मराठा आरक्षण उकरून काढणे…… निवडणूक येईपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला ५० वर्ष जमलं नाही ते उकरून काढणे हेच काम करायच