Sangeeta Wankhede Live : बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका सहकाऱ्याचा मोठा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 594

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 месяца назад +38

    संगिता ताई बरोबर बोलत आहे जंरागे हा शरद पवार चांबोलवीता धनी आहे

    • @ramankhandagle5947
      @ramankhandagle5947 14 дней назад +3

      संगीता वानखेडे ताई बरोबर आहे ताई तुम्ही खरोखर माझ्या मनाला बोलल्यात आहे ओके मॅडम

    • @user-be4qm6hb6s
      @user-be4qm6hb6s 11 дней назад

      ❤​@@ramankhandagle5947❤❤❤

  • @user-ql9lu9jp7l
    @user-ql9lu9jp7l Месяц назад +11

    एक नंबर ताईसाहेब यालाच म्हणतात लोकशाही

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 Месяц назад +5

    संगीताई वानखेडे आपण खरी पोलखोल केली आहे.ह्या माणसाने मराठा मराठा समाजात मोठी दरी निर्माण केली.बोलवता धनी उघडा पडला.

  • @shivajizade5115
    @shivajizade5115 2 месяца назад +71

    संगिता ताई सॅल्यूट आहे आपल्याला.न डगमगता आपण आपले मत मांडतात.धंन्यवाद

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 Месяц назад +6

    ही बाई स्वतः किती हिमत दाखवून
    पूर्ण पूर्ण खरे बोलतमराठा समाज्याच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. बाई दादागिरी दहशती विरोधात आंदोलन नला एवढा पैसा
    कोण पूर्वतोय .बरोबर भ्रमित करून आपले काम साध्य करायचे
    विशिष्ट पक्षा च्या नेत्याला टार्गेट करून पैसे देणाऱ्यांचा फायदा करून द्यायचे मूळ मुद्दा . म्हणून त्यांना काहीही बोलायचे नाही.

  • @shevantirangle6177
    @shevantirangle6177 2 месяца назад +51

    बाई खरं बोलते घाबरणे हिच्या स्वभावातच नाही 👍👍👍

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 Месяц назад +12

    अगदी बरोबर बोललात संगिता ताई !
    आपण ग्रेट आहात!

  • @rajendrapatil6539
    @rajendrapatil6539 6 месяцев назад +34

    10वी 12वी च्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे jarange यांनी आंदोलन करू नये

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w Месяц назад +10

    जरागेच्या पाठी शरद पवार यांचा पाठिंबा आह
    एवढा खर्च कोण करत आहे
    खूप छान माहिती दिली आहे संगिता ताई धन्यवाद

  • @user-st4ix5rz8p
    @user-st4ix5rz8p 5 месяцев назад +6

    बरोबर बोलता ताई तुम्ही.

    • @poojapatil1867
      @poojapatil1867 2 месяца назад

      ताई आपण सुसंस्कारित आहात आपले विचार खूप च चांगले आहेत. आणि आपण खूप छान बोलतात .

  • @user-wi2dl9lu5v
    @user-wi2dl9lu5v 6 месяцев назад +33

    सध्या 10वी 12 वीचे पेपर चालू आहेत आता आरक्षण भेटले ना आंदोलनलाची काय गरज आहे आता जरांगेन सगळ्याच समाजाचा विचार करायला हवा हे सारखं सारखं आंदोलन करणं बरोबर नाही

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 месяца назад

      एछज जरागै मारायची हारामी मासू माणूस जरागे यांच्या नादी लागू नका मुखानो

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 месяца назад +2

      भमम जरागे कामकाज टकटक क च जरागे काम काय करतो याचं घरं कसं चालतं विचार करा येचा बरोबर जि र ल़क

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 Месяц назад

      पागल झाला.

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 Месяц назад +4

    अगदी जन्म झालेले बाल ही तेच म्हणतंय अहो हे पुढच्या विधानसभा निवडणुकी पर्यंत असच ओढत न्यायचे आहे

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 6 месяцев назад +30

    बा ई खरे बोलते यांना मिरची लागते खर पटत नाही

  • @isakpatel69
    @isakpatel69 2 месяца назад +19

    उपोषण चालू असतांना चागल खायला मिळत थंडीत दुलाई गरम वातावरणात एशी अजून काय पाहिजे .चालू द्या उपोषण.

  • @somnathpatre2811
    @somnathpatre2811 6 месяцев назад +13

    खर आहे ताई

  • @umeshbarate7591
    @umeshbarate7591 6 месяцев назад +31

    मराठा एक आहे एकाच राहणार
    त्याला कोणीही वेगळं करू शकत नाही
    आणि मराठा समाजांनी ही विचाय करावा

    • @ashokbhogal7712
      @ashokbhogal7712 6 месяцев назад

      😅 sarkarchi vedi maratha ata futnar nahi tai

    • @gulshanpatrikar9022
      @gulshanpatrikar9022 6 месяцев назад

      कुणबी का होता mg आमचा तर विचार करा बर कुणबी तर कुणबी mg हे सगे सोयेरे 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ ऐक मराठा लाख मराठा हे शब्द मराठा बटालियन चे आहे mg ते मराठा समजला लागु होते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 mg आम्ही काय धोड मारलं boc नी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @komalshingade9083
    @komalshingade9083 18 дней назад +2

    संगीताताई सत्य बोलत आहेत

  • @rambhau6308
    @rambhau6308 6 месяцев назад +12

    ताई स्पष्ट व खरे बोलतात

    • @AD_Gameing07
      @AD_Gameing07 2 месяца назад

      जय श्री राम

  • @mahadevgaikwad7960
    @mahadevgaikwad7960 День назад

    एक नंबर ताई आपले म्हणणे एकदम बरोबर आहे.

  • @dilipdhanawade7687
    @dilipdhanawade7687 6 месяцев назад +30

    बाई चार दिवस उपोषण करा.

  • @suvarna_deshmukh
    @suvarna_deshmukh 6 месяцев назад +4

    मराठा समाजासाठी उपोषण करायची ह्या महिलेची तयारी आहे ka?? Challenge घे 3 दिवस आमरण उपोषणाला बसायची, नाहीतर मराठा समाजाची माफी माग

    • @mohanshinde1530
      @mohanshinde1530 5 месяцев назад

      Ganga wahat aahe hath dhun ghya. Fakt.baki kahi nahi.

  • @user-dl8xj3hy5z
    @user-dl8xj3hy5z 6 месяцев назад +17

    ही बाई हुशार आहे ती बोलतेते बरोबर आहे,शरद पवार म्हटलं का काम सगळं बिघडूनच जातं अन् हे त्याचं ऐकतात म्हटल्यावर जरांगे फसलेत.

  • @mohangosavi7991
    @mohangosavi7991 3 месяца назад +2

    खरे काय खोटे काय देवालाच माहित. जो खोटे करणार तो इथेच भरणार. 🚩

  • @amoldangat1447
    @amoldangat1447 6 месяцев назад +27

    लोकशाही हे माध्यम जनमानसात खुप आवडते चॅनल आहे, अश्या वाया गेलेल्यांची मुलाखत घेऊन प्रतिष्ठा घालवु नये.

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 6 месяцев назад +12

    जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभा यांचा संपूर्ण खर्च किती झाला, आकडेवारी सह सादर करावे, पारदर्शी पणा

    • @aryanmore384
      @aryanmore384 6 месяцев назад

      प्रदीप मिश्रा शिवपुराणाच्या नावाखाली बी.जे.पी.चा प्रचार करतोय नरेंद्र महाराज, बागेश्वर वगैरे अनेक महाराज हे काम करतांना लाखोनी पैंसे घेतात त्यांची चौकशीची मागणी करा

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 6 месяцев назад +3

    जरांगे पाटिल नुसत शिव्या दिल्या जात आहे बीग फुटल

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 2 месяца назад +13

    शरद पवार हा माणूस मराठा आरक्षणाला विरोध करणारा आहे कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 6 месяцев назад +15

    मॅडम, मागणी कुणीही सत्ताधाऱ्यांना करतो .. विरोधकांना नाही

    • @vitthalchavan447
      @vitthalchavan447 6 месяцев назад

      Aarkshe tikle nahi na to data tuzyakade thev Tula Kamala yeil

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 6 месяцев назад +20

    कुठे मिळेल आहे आब्यस कर आरक्षण टिकणारे आहे का पहिल्या दीले होते 16℅ दीले होते 12℅..काय झाले फसवणूक केली नाही का

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @SaikrupaRoadlines
    @SaikrupaRoadlines 6 месяцев назад +7

    संगीताताई ह्या बहीणचे सगळे व्हिडिओ बघा आणि ठरवा त्यांची भाषा किती सुसंस्कृत आहे त्यामुळे विषय सोडा

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 6 месяцев назад +5

    कोणती शक्ती जरांगेपाटील यांच्या पाठीमागे आहे हे तुम्हाला उमजल तर पुराव्यानुसार मिडीयातवर दाखवा..
    अख्या महाराष्ट्रातील सकल गरजवंत सर्वसामान्य मराठा समाज जरांगेपाटील यांच्या ठाम पाठीमागेच आहे...हे त्रिवार सत्य..
    एकाही सकल मराठा समाज बांधवानी मिळालेल्या आरक्षणावर कोणीही आनंदोत्सव केला नाही..यावरूनच मराठा समाज आता जागरुक झालेला आहे हेच तुम्हा सारख्याला खुपतेय..
    एक मात्र सत्य निस्वार्थी जरांगेपाटील यांची सरकारकडूनच अधिसूचनेबाबत फसवणूक झाली ..

    • @sakashid4352
      @sakashid4352 6 месяцев назад

      सत्य मुर्ख लोकांना नाही समजणार

  • @haribhaubodkhe1508
    @haribhaubodkhe1508 26 дней назад

    अगदी बरोबर

  • @mulgangadigitalnews2899
    @mulgangadigitalnews2899 6 месяцев назад +3

    लोकशाहीने या फुटकळ मनोरूग्न व्यक्ति साठी ईतका वेळ दिला म्हणजे चॅनल चालु ठेवण्यासाठीचीच धडपड समजायची का ?

  • @khonshu4393
    @khonshu4393 6 месяцев назад +17

    ताई सपोर्ट करता येत नाही तर विरोध करू नका.

  • @aniketkakde1742
    @aniketkakde1742 6 месяцев назад +4

    मला असेवाटतय अजून चार ते पाच भाडखावु पण समोर येतील आपल्या जरांगे पाटलावर खोटे आरोप करायला

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 месяцев назад

      पण खरं सांगू का आम्हाला आता जरांगेच्या उबग आला आहे.

    • @sakashid4352
      @sakashid4352 6 месяцев назад

      ​@@medhatambat7258 तुम्ही घरी शांत बसा .
      नाही तर वानखेडे व तो बाबा आहे त्यांच्या बरोबर जाऊन बसला तरीही काही हरकत नाही.😂

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 2 месяца назад

      १००ला,ईकल आंदोलन,,,
      हे मी नाही म्हटलं तर ते जरागे म्हटले आहे की १००कोणी, कोणाला दीले हे मला सांगा?
      ईकल,मेनेज कार्यक्रम झाला,
      फसवले आहे सरकारने आणि हे फसलं आहे आणि यांनी समाजातील लोकांना फसवल
      वाईट वाटले हो,,

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 Месяц назад +1

    Best 💯 tae

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 2 месяца назад

    आम्हा मराठ्यांचा एकच वादा, मनोज दादा....
    इतरांची लायकीच नाही जरांगे दादाची बरोबरी करण्याची

  • @user-zk5bb8of8y
    @user-zk5bb8of8y 6 месяцев назад +2

    ही ताई मराठाच आहे की आणखी कोणी.
    ताईला किती मिळाले हे लवरच कळेल.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 6 месяцев назад +6

    ज्यांना कुणबी (ओबीसी) म्हणून पाहिजे त्यांनी ते घ्यावे.
    ज्यांना मराठा म्हणून आरक्षण हवं त्यांनी ते घ्यावे.
    परंतु सर्व मराठा समाजाला कुणबीत घालण्याची घालण्यासाठी अट्टाहास का?

    • @balajimule2825
      @balajimule2825 6 месяцев назад +1

      अट्टाहास कुठे रे ज्याला जे घ्यायचे ते घ्या ,तुला काही कळते का.

    • @shilpashinde6576
      @shilpashinde6576 6 месяцев назад

    • @sakashid4352
      @sakashid4352 6 месяцев назад

      फडणवीस देईल ते घेऊन बघा

  • @vamandeshpande7132
    @vamandeshpande7132 Месяц назад

    Shabbash Sangitatai

  • @user-mb7rk4ts7w
    @user-mb7rk4ts7w 6 месяцев назад +36

    वानखेडे हे माकडचाळे कोनाची सुपारी घेवून करतेय हे थोडयाच दिवसात समोर येईलच

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 6 месяцев назад +2

      Bjp chi aahe hi

    • @latalate9481
      @latalate9481 2 месяца назад

      जरागें भिकारचोट याचमुळे महाराष्ट्र पेटऊन दिला

  • @kundlikkute3161
    @kundlikkute3161 6 месяцев назад +17

    ये बाई कुणी काय करायचं ते तुम्ही कोण ठरवणार

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 2 месяца назад

    कशाच गौड बंगाल सत्य मागणी आहे मराठ्याची संगे सोयरे दिलेच पाहिजे

  • @umeshbarate7591
    @umeshbarate7591 6 месяцев назад +23

    जांची लायकी नाहीं आश्या लोकांचे बाईट घेणं म्हणजे मीडियाचे खूपच मोठ काम आहे

  • @uttamnarwade8749
    @uttamnarwade8749 6 месяцев назад +1

    ✌गरिबी, गरिब लेकरासाठी मराठा , समाजाला, शिक्षण, त नौकरी त ,आरक्षण मिळाले , गाव, गावात, जाती वाद ,समाज भेद,,,🏠 OBC 12 बलूतेदार ,वर ,, घरा,घरात घुसखोरी करूनच, कब्जा, करावा लागणार,, म्हणून, ची भट्टी आरक्षण पेक्षा सतत धगधगत खदखद, राहणार ,?

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 6 месяцев назад +7

    कोणी फडणवीसच शेण खाल्ल तर पुर्ण् मराठा शरदपवाराच शेण खात आहेतसला इन लावुन आरक्षण सोंग जरांगे च्या अभ्यासक्रमाचे लेखक पवार

  • @ShivanandWagle
    @ShivanandWagle Месяц назад

    तो जरांगे एक नंबर नाटकी माणूस आहे. जरांगे ह्यात करोड पती झाला आहे.

    • @liladharjawale8350
      @liladharjawale8350 Месяц назад

      हा जरांगे सर्वांचेच नुकसान करणार आहे ही सर्व खेळी शरद पवार चिंच आहे एकदा की इलेक्शन झाले की जरांगे दोन तीन महिने थोडीशी नौटंकी करेल मग माघार घेईल

  • @ak0196
    @ak0196 6 месяцев назад +2

    कुठही शरद पवारच पाहिजेत का तुम्हाला, फोबिया झालाय शरद पवार नावाचा सर्वांना

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 Месяц назад

    बरोबर आहे ताई

  • @krushna4237
    @krushna4237 6 месяцев назад +7

    आरे ही बाई पाचशे रुपये घेऊन काही करू शकते तर सुपारी घेऊन काय करेल हिला मि चांगला ओळखतो हिचा नवरा कुठे आहे हे हिला विचारा आधी

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 Месяц назад

    जरांगे ला अटक करा तरच महाराष्ट्र शांत होईल.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 2 месяца назад +1

    बाई मनोज दादा जरांगे यांचे भांडण सरकारशी आहे तुल का आग लागली

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @chandrakantburande9031
    @chandrakantburande9031 Месяц назад

    छान संगीता तु खरं खरं बोलत आहेस ❤❤

  • @skmanglekar1211
    @skmanglekar1211 6 месяцев назад +1

    मी बाई तयातली नाही, बिलकूल महणजे बिलकूलच नाही, तयातल मला कांहीच काय माहितसुधदा नाही. मी किती धुतलेलया तांदळा सारखी आहे हे जवळ जवळ ८०टकके लोकाना माहिती आहे .

  • @prabhavativaitala5814
    @prabhavativaitala5814 Месяц назад

    Sangitatai tumhi barobar ahat

  • @sunilingle5998
    @sunilingle5998 24 дня назад

    Yes correct

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 месяца назад

    बरोबर आहे संगीता ताई

  • @namdeoyeole1796
    @namdeoyeole1796 6 месяцев назад +3

    हा कुणबी आहे obc आहे.आणि एक मराठा लाख मराठा का म्हणतो

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 6 месяцев назад +2

    ही फडनीसच शेन खाऊन आली आहे

  • @apatil9502
    @apatil9502 6 месяцев назад +41

    ताई तुम्ही कलाकार आहात तुम्ही चार दिवस उपोषण करताका

  • @nilamkadam2858
    @nilamkadam2858 6 месяцев назад +3

    या बाईला कायदा माहीत आहे का? निट अभ्यास करून बोलावे. ओरडून बोललेकी सगळे खरे होत नाही.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 месяца назад +3

    Tai khare bolte aahe.

  • @RamchandraPawase-cu3mc
    @RamchandraPawase-cu3mc 6 месяцев назад +2

    Sangita tai yogya boltat.

  • @VsapSap
    @VsapSap 2 месяца назад

    वानखेडे ताई बरोबर बोलत आहेत गावठी मिथुन ला हेच माहिती नाही संविधान म्हणजे काय

  • @AvinashKatlakute
    @AvinashKatlakute 2 месяца назад

    Tai Saheb barobar aa

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 2 месяца назад

    बरोबर बोलते

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Месяц назад

    हे थोतांड म्हणजे शरद पवार त्याचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे 😅😇

  • @sudhakarmandrekar9828
    @sudhakarmandrekar9828 Месяц назад

    थट्टा नाही, पण सगे सोयरे मधे जर मराठा मुलाने समजा मुस्लिम मुलीशी विवाह केला तर काय .....

  • @rameshdharam1900
    @rameshdharam1900 5 месяцев назад +1

    पैसे मिळाल्यानंतर लोक वाटेल ते.....

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Месяц назад

    शरद पवार जरांगेना राज्यसभेवर पाठवणार व वागीवाल्या बाई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार.

  • @user-xy5zy4tm5x
    @user-xy5zy4tm5x Месяц назад

    योग्य बोलतात ताई

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 6 месяцев назад +1

    ताई हा माणूस का आस काय करतो खरोखर मानुस आरक्षण मिळणार नाही १०% मिळाले ओ बी सी तुन का ते सरकार चे कोणी नाही का

  • @udayniture
    @udayniture 6 месяцев назад +6

    मिडीया आता सरसावला आहे सुपारी घेऊन मराठा खच्चीकरण करण्यासाठी

  • @ASl-jg1mp
    @ASl-jg1mp Месяц назад

    खरीबाई

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w Месяц назад

    उपोषण करून स्वतःचा फायदा घयाचा, आणि महाआघाडीचे नेते जरागेना मूर्ख बनवत आहेत

  • @shrinivasambalwad9172
    @shrinivasambalwad9172 2 месяца назад

    Correct bolali tai....

  • @anitaraut4099
    @anitaraut4099 28 дней назад

    Tai salam ahe no 1

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 Месяц назад

    Good

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar Месяц назад

    काही हि बडबड करत बसण्यापेक्षा स्वतःच नाही त्याच सुख आहे तुम्ही तकलिब कस्या

  • @isakpatel69
    @isakpatel69 2 месяца назад +2

    जरांगे मराठा समाजाला वेडा बनवत आहे. हे मराठी तरूण व समाज भरकट चाललेला आहे. मूळ विषय बाजूला ठेवून दुसरी भरकट नेत आहे. जरांगेला फक्त आमदार व्हयचे आहे. भारतातील सर्व समाज्याच जातीसाठी आरक्षण मागेल हे ध्यानात घ्या.

  • @varadkharate9767
    @varadkharate9767 6 месяцев назад +54

    ही बाई फडवणीसाची पाळीव प्राणी आहे

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 6 месяцев назад +3

      आणि जरांगे??

    • @yeyeanime1
      @yeyeanime1 6 месяцев назад

      Tujya aai cha nawra aahe jarange ​@@nareshshelar9816

    • @sharadbhange9565
      @sharadbhange9565 6 месяцев назад +1

      बरोबर आहे.फडणवीसने मी मी म्हणणारे एका क्षणात बदलून टाकले ही माणसं जरांगे घ्या विरोधी तयार करायला काय टाईम लागणार ही माणसं खर्च फडणवीस यांच्या पक्षात गेली आहेत

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 5 месяцев назад

      सगळं मिळाल्यावर उपोषण का?कोर्टात टीकवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 2 месяца назад

    Congratulations Tai..!!!

  • @craftwithswetaandpranit5079
    @craftwithswetaandpranit5079 2 месяца назад

    ताई दहा टक्क्यांमध्ये काय काय आहे ते सांगा ताई ते कुठे कुठे लागू होतं ते सांगा

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Месяц назад +1

    Bai na kiti paise
    milale ya peksha Jarange na kiti koti milale te tyana jaun vichara himmat asel tar !

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 Месяц назад

    जय संगीता ताई

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 2 месяца назад

    ताई तुमच्या मागे कोणती शक्ती आहे ते जरा सांगा आणि तुम्ही कोणत्या आंदोलनात होता तेही दाखवा
    मुळात तुम्ही मराठा आसालतर सत्य माणसाच्या विरोधात बोललाच नसता आजही आम्ही पाटलांच्या मागे आहोत

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 месяца назад +3

    संगीताताईना मुख्यमंत्री करून टाका. सरकारने आजपर्यंत किती फसवलं ते यांना दिसत नाही बरोबर आहे. त्या कुठल्या ना कुठल्या कटात सामील असल्या पाहिजेत. 🚩🚩🚩🚩

  • @DadasahebLonkar
    @DadasahebLonkar Месяц назад

    आदरणीय मनोज दादा जानके पाटील

  • @SaurabhJadhav-nm2ry
    @SaurabhJadhav-nm2ry 6 месяцев назад +2

    तो बावसकर महाराज आणि ह्या बाईच काय कनेक्शन आहे😂😂😂 सारखा त्याच आणि ही चच चालू आहे

  • @user-kr6uu8rs1u
    @user-kr6uu8rs1u Месяц назад

    समाजाचा अजून एक किना एक कोटी ना एकत्र होत आहे

  • @rameshbhosale4663
    @rameshbhosale4663 2 месяца назад

    न्यूज वाले पण काय अशा लोकांची मुलाखत घेतात काय माहिती

  • @rajarampatil4697
    @rajarampatil4697 6 месяцев назад +9

    Hi Bai kon aali

  • @dagadukapade1760
    @dagadukapade1760 2 месяца назад

    ताई.खर.आहे

  • @nandurandhe
    @nandurandhe 2 месяца назад

    ताई तुम्ही खूप हुशार आहात पण हे सरकारला कळत नाही का

  • @dattaraodukare6814
    @dattaraodukare6814 6 месяцев назад +6

    वाघिणी हाय वाघिणी

  • @historyofmaratha6607
    @historyofmaratha6607 6 месяцев назад +1

    मी जरांगे पाटला सोबत 🚩

  • @RameshWashimbe
    @RameshWashimbe Месяц назад

    संभाजीनगर हॉस्पिटल ला जा आणि तेथे बराळे हॉस्पिटल आहे तिथून दोन गोळ्या घे आणि नंतर बोल😮

  • @VikasChougule-bn8xx
    @VikasChougule-bn8xx 2 месяца назад

    जरागे आजतागायत राजा शिवछत्रपती ने भिक मागावे का