tv9 marathi Special Report | मनोज जरांगे पाटीस SITच्या फेऱ्यात, आंदोलनाची चौकशी करणार !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 832

  • @balujawle3624
    @balujawle3624 8 месяцев назад +227

    सगळ्याच आमदाराजवळ पैसे 500ते1000 हेक्टर जमिनि कोठुन आल्या सगळी चौकशी केली पाहिजे

    • @yashbb3981
      @yashbb3981 8 месяцев назад +5

      Evidence de tu pahila

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 20 дней назад

      लवकरात लवकर चौकशी करून दुध का दुध पाणी जनतेला समजले पाहिजे.

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge 8 месяцев назад +191

    सर्व मराठ्यांनी पाटलांसोबत उभे रहा..❤

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 8 месяцев назад

      लवड्या झाटा

  • @Srinivas-sp3vd
    @Srinivas-sp3vd 8 месяцев назад +157

    जरांगे पाटला अगोदर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची SIT चौकशी करा

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 8 месяцев назад +5

      गुलाल उधळनारा आधी आतमधी जाणारं

    • @suresharsul7397
      @suresharsul7397 8 месяцев назад

      🍌🍌🍌​@@sandipgavhane

    • @ganeshPAWAR-rk9vl
      @ganeshPAWAR-rk9vl 8 месяцев назад +2

      Mukhyamantri upmukhy matryani kunachi aai bahin kadhali nahi

  • @babankhodke179
    @babankhodke179 8 месяцев назад +141

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही 🔥

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 8 месяцев назад +91

    आम्ही सर्व मराठी जरांगे साहेबांच्या पाठीशी आहोत हे सरकारने लक्षात ठेवावे

  • @Mayur-88
    @Mayur-88 8 месяцев назад +46

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🤦

  • @Technicall_World.-more
    @Technicall_World.-more 8 месяцев назад +157

    सदावर्ते ची पण एसआयटी चौकशी झाली पाहिजे, सदावर्ते च्या पाठीशी कोण आहे त्यांना चोरून कोण पाटबळ देत याची पण चौकशी झाली पाहिजे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @harshvardhanlondhe78
      @harshvardhanlondhe78 8 месяцев назад +13

      सदावर्ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ,, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यामुळे त्यांना सल्ले घ्यायची गरज नाही जरांग्या सारखी😂😂😂😂😂

    • @DrxAshwini
      @DrxAshwini 8 месяцев назад

      ​@@harshvardhanlondhe78 hoy ka manun ky pn bhukych ka😂

    • @Technicall_World.-more
      @Technicall_World.-more 8 месяцев назад +3

      @@harshvardhanlondhe78 वा ते हुशार आहेत म्हणूनच त्यांची वकिली कॅन्सल झाली आहे आता फक्त ते रस्त्यावर येऊन आरडाओरडा करतात कोर्टात त्यांना वकिलीच लायसन नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀

    • @harshvardhanlondhe78
      @harshvardhanlondhe78 8 месяцев назад +1

      @@Technicall_World.-more त्यांची वकिली कॅन्सल झाली नाही बाळा काहीपण बरळू नकोस थोडा अभ्यास कर🤣

    • @jeevanladekar2008
      @jeevanladekar2008 8 месяцев назад +2

      Me ahe jarange patil chya mage.

  • @mohinikitchen26
    @mohinikitchen26 8 месяцев назад +66

    अंतरवली मध्ये लाढी चार्ज घडवून आणणाऱ्या ची SIT चौकशी करा नंतर मनोज दादाची

    • @atharva5177
      @atharva5177 8 месяцев назад +1

      Tuzya bapachi chavkashi Keli bhadvya

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад

      जरागे बेवडा न दगडफेक करायला का सांगितले होते मनुन लाठीमार पोलिसांना करावा लागला

  • @askA146
    @askA146 8 месяцев назад +240

    🚩🚩🚩 *मराठा समाजासाठी ज्यांनी तब्बल १७ दिवस अन्नत्याग केला, करोडो मराठा बांधवांना एकत्रित केलं, असं निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मा. मनोज दादा. असा मराठा योध्दा होणे नाही. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत मा.मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत.*

    • @AmolAhire-
      @AmolAhire- 8 месяцев назад +20

      😂😂😂br 17 जगला तो 😂😂😂😂

    • @SantosP-eb7yj
      @SantosP-eb7yj 8 месяцев назад +4

      😂😂😂😂😂😂

    • @AmolAhire-
      @AmolAhire- 8 месяцев назад +18

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 17 दिवास उपास केला पण आजुन त्याच्या आवाज़ बघ🤣🤣🤣लोकनां पागल करतोय🤣🤣🤣😂😂

    • @yogij84
      @yogij84 8 месяцев назад +1

      त्यांच्या पवित्र वाणीतून येणाऱ्या सर्व शब्दाचं धर्मग्रंथ करून रोज जप...करा.. Specifically भंगार झ****😂😂😂😂

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 8 месяцев назад +9

      थोडं तरी खरं बोला. परमेश्वर बघतोय.

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge 8 месяцев назад +84

    कायम पाटलांसोबत❤...

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 7 месяцев назад +3

    गोड बोलले की झालं असं नाही

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 8 месяцев назад +81

    जरांगेच्या मेव्हण्याने आंदोलना दरम्यान २२ नवीन डंपर खरेदी केले आहेत, कुछ तो गडबड है!😂😂😂

    • @MrRohshan24
      @MrRohshan24 8 месяцев назад

      Ha aani te dumper tuzya madyavarun phiravnar aahe रांडीच्या

    • @user-cq7ed5cv1f
      @user-cq7ed5cv1f 8 месяцев назад +1

      to tuza jawai ahe 😂😂😂 marathyanchya nadala lagi nko

    • @sopanwani1963
      @sopanwani1963 8 месяцев назад

      Abe fuknya proof aanun bol na naskya it cell

    • @vinayakvinayakjagdale8267
      @vinayakvinayakjagdale8267 Месяц назад

      देवेंद्र फडणवीस यांची सिडको प्रकरणी चौकशी करावी.

  • @navnathpawar09
    @navnathpawar09 8 месяцев назад +6

    साहेब आपण खूप हुशार आहात, कुटील आहात. चाणक्य नाही पण शकुनी आहात. तुमचा कावा फक्त मराठा समाजच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. याचा उद्रेक नक्की होणार.

  • @balajidhoble9795
    @balajidhoble9795 8 месяцев назад +55

    सगळ्याच आमदार खासदार यांची सुध्दा चौकशी झालीच पाहिजे . एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 8 месяцев назад

      शेमण्या जारांगे बेवडा ahe

  • @ShashikantNagtilak297
    @ShashikantNagtilak297 8 месяцев назад

    आज तुम्ही त्यांची SIT चौकशी करत आहात त्यावेळी कुठे गेला होतात शेलार साहेब तुम्ही ज्यावेळी मारहाण झाली ...
    धन्य आहे तुमचे राजकारण

  • @hanumantadhav9986
    @hanumantadhav9986 3 месяца назад +3

    बोलू नका केजी एसआयटी चौकशी लावा त्याच्या मागे कोण आहे

  • @techlead...
    @techlead... 8 месяцев назад +24

    अब आयेगा मज़ा 😂😂

  • @bestofcricketworld5374
    @bestofcricketworld5374 8 месяцев назад +2

    Ho सर्वांचीच चौकशी करावी

  • @AshokChaudhari-z4p
    @AshokChaudhari-z4p 5 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय सरदार पटेल एक मराठा कोटी मराठा मनोज पाटिल आगे बढ़ो पुरे भारत के कुर्मी समाज आप कें साथ है उतर प्रदेश अयोध्या

  • @ashokthorat9887
    @ashokthorat9887 8 месяцев назад +1

    जरांगे पाटील साहेबांसोबत, आहोत. सर्व मराठे आम्ही. पक्ष फोडणारे ED लावणारे आमदार मंत्री फोडणारे त्याची पण , SIT चोकशी करा. दुध का दुध पाणी का पाणी . होईल. आम्ही शिवछत्रपती मराठा मावळे सर्व मराठे जरांगे, पाटीलसाहेबासोबत, आहोत व पूर्ण पाठीबा त्यांना आहे.

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 3 месяца назад +3

    चौकशी झालीच पाहीजे नाहीतर कोणाला भीतीच राहणार नाही कोणी का ही बोलणार

  • @machindrasanap9357
    @machindrasanap9357 8 месяцев назад +8

    ज्यांनी बस जाळल्या त्यांना फक्त सोडु नका त्यांच्या कडून भरपाई करून घ्या

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 8 месяцев назад +39

    तमाम महाराष्ट्रतील मराठा बांधवांना विनंती आहे की एकजूट रहा व विभागणी होऊ देवू नका,एकजूट आणि सहकार्य केलं तर आपला विजय होईल.हे राजकारणी लोक एका रात्रीत एक होतात आणि आपण उभ आयुष्य एक होत नाहीत.फक्त आरक्षण मिळेपर्यंत एक रहा.शेवटी जातीपेक्षा कोणालाही मोठ आणि महत्व देवू नका.आंदोलन खूप पुढे गेलं आहे एक महत्वाचं आता असा लढा उभे राहणं शक्य नाही.मराठा जातीचा अभिमान राहू द्या,जातीला कलंक लागू देऊ नका.10%फसव व न टिकणार आरक्षण दिलं, आपल्या नोंदी असून सुद्धा आरक्षण देत नाही हा अन्याय नाही का ,एक वेळ आपल्या कुटुंबाकडे व समाजाकडे बघून विचार करा उठा छत्रपती शिवाजी महाराजा सारखे, मावळ्यांच्या पाठीमागे तरी उभे रहा , लढा.

  • @shivam-choudary
    @shivam-choudary 8 месяцев назад +1

    मी आहे जरांगे पाटीलाच्या मागे एक सामान्य माणूस सरकार दाखवतो तुला २०२४ ला तुम्ही सगळे एकच माळेचे मणी आहात आमचा माणूस जरांगे पाटील आहेत तेच राहणार सरकार ने अटक संघटक काहीपण चाळे न करता अंमलबजावणी करा विषय बदलून नका
    ❤जरांगे पाटील ❤

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 8 месяцев назад +48

    कुठे तरी लगाम लागने आवश्यक होते.

  • @dineshpisal7803
    @dineshpisal7803 8 месяцев назад +15

    आम्ही कायम पाटलासोबत

  • @AkshayPatil-rd9nq
    @AkshayPatil-rd9nq 8 месяцев назад +1

    पाटील आहेत ते घबराट नाही काय करईच ते करा SIT कही फराक नही पडात आमला🚩🚩🚩 फक्त पाटील 🚩🚩🚩

  • @dineshpisal7803
    @dineshpisal7803 8 месяцев назад +61

    तुमच्या भ्रष्टाचार ची चौकशी करा sit

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 8 месяцев назад +16

    Manoj dada❤❤❤

  • @balajiwadaje3912
    @balajiwadaje3912 8 месяцев назад +27

    ठाकरे साहेब बरोबर बोले

  • @SantosP-eb7yj
    @SantosP-eb7yj 8 месяцев назад +19

    आया बहिणीला मानणारा 😂😂😂😂😂

  • @rahulwable8355
    @rahulwable8355 8 месяцев назад +23

    हा 🍉🍉ज्या रात्री वेशनंतर करून फिरणारा तो चं खरा कळीचा नारद आहे

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 8 месяцев назад +7

    Barobar bolat patil tumihi
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 8 месяцев назад +55

    भाजप मध्ये आलेल्या सगळ्या नेत्यांची चौकशी करा आधी

  • @143gksmart
    @143gksmart 3 месяца назад

    नियमाने सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ बरोबर होईल

  • @tulasidaswankhede7932
    @tulasidaswankhede7932 8 месяцев назад +27

    तमाम मराठा समाजाला एक विनंती आहे की आपण सर्वांनी जरंगे पाटील यांच्या सोबत उभ राहणं गरजेचं आहे

  • @sabalevaibhav1856
    @sabalevaibhav1856 8 месяцев назад +1

    सकाळी आक्रमक - ९० चढलेली
    दुपारी दिलगिरी - ९० उतरली

  • @arunshembde6756
    @arunshembde6756 3 месяца назад

    Barobar

  • @hydra-h4r
    @hydra-h4r 8 месяцев назад +9

    तलाठी भर्ती ची sit चैकशी नार्वेकर, अजित पवार आणि फडनवीस चे नातु करनार आहेत का?

  • @rameshmali-xq6sb
    @rameshmali-xq6sb 3 месяца назад +1

    👌👌👌

  • @DashrathMane-p3z
    @DashrathMane-p3z 17 дней назад

    महाराष्ट्र आमच्या बापाचा छत्रपती महाराजांचा मराठा आहे जगदंबेचा आशीर्वाद आहे जरांगे पाटलांना

  • @sahilvinayaklamte9093
    @sahilvinayaklamte9093 8 месяцев назад +17

    आनजि पंत मराठा समाजाची वाट लावली

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 8 месяцев назад

      शेमण्या सत्तेत कोण बसलं आहे मग तूझ्या आईचा भोसडा

  • @vittlshindeshinde2934
    @vittlshindeshinde2934 7 месяцев назад

    SlT उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादा यांची एसआय टी चौकशी करा

  • @ज्ञानियांचाराजा
    @ज्ञानियांचाराजा 8 месяцев назад +11

    चौकशी सर्वांचीच करावी लागेल फक्त सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी जिवाची परवाराची पर्वा न करता जो व्यक्ती पर्यंत करतो त्याचीच का

  • @Dheeansh
    @Dheeansh 8 месяцев назад +1

    जारंगे पाटील तुम्ही खरे आहात... तुमच्या कार्याला आणि हिंमतीला सलाम... सर्व सामान्य माणूस बोलला की असेच चुकीचं रूप देणार.. जागे वा सर्व अजूनही वेळ गेली नाही

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 8 месяцев назад +10

    SIT चौकशी करा, त्याआधी आजित पवार ,अशोक चव्हाण ,आणि बरेच मंत्री 1रात्री विकत कसे घेतले त्याची पण चौकशी करा.अरे मोदी साहेबाच्या नावावर शेबड पोरग सुद्धा निवडून आलं असत,एवढं खराब राजकारण केलं

  • @anilshinde1695
    @anilshinde1695 8 месяцев назад +2

    Very good, Descision

  • @EknathDumse
    @EknathDumse 2 месяца назад

    अरे आमदार दादांनो एवढं मोठं करप्शन चालू आहे या गोष्टीमध्ये तुकाराम मुंडे ला काम करायला लावा ना तुमच्या दम आहे ना दादांनो या गोष्टी तुकाराम मुंडे ला कामाला लावा तुमच्या सर्वांच्या चौकशा लावा खरे आमदार आहेत का खोटे आहेत❤

  • @santoshdeshmukh5825
    @santoshdeshmukh5825 8 месяцев назад

    पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shubhus6495
    @shubhus6495 8 месяцев назад +1

    Only jarange saheb 😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉👏👏👏💯💯💯💯👍👍👍❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @suchitakokate2057
    @suchitakokate2057 3 месяца назад

    धन्यवाद अध्यक्ष महोदय

  • @ashokshinde6820
    @ashokshinde6820 8 месяцев назад +1

    राजकारणी आंदोलनाला असे वळण देणारच हे मराठा समाजाला व सर्व जनतेला आधीच माहीत होतं....

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 8 месяцев назад +1

    Only one ☝️ jarange patil ❤

  • @sarika685
    @sarika685 8 месяцев назад +6

    रोहित पवार चा call
    Viral झाला होता त्यामधे मराठा आरक्षण चा विषय तापवत ठेवायचा असे होते त्याचा शोध घ्या

  • @laxmannikam34
    @laxmannikam34 3 месяца назад

    राज्यकर्त्यानी स्वतःच्या कतृत्वाकडे ईमानदारीने जरा झाकुन बघावे

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 3 месяца назад +1

    जरांग्याने आय बहीण रस्त्यावर का बोलाविले.

  • @ShashikantNagtilak297
    @ShashikantNagtilak297 8 месяцев назад

    तुम्ही किती कायदा पाळत आहात शिंदे साहेब

  • @xyz66122
    @xyz66122 8 месяцев назад +14

    तुम्हाला निस्ती धमकी दिली तर इतका त्रास झाला, सराटीला बाया मानस बेदम मारली त्या वेळी त्यांना त्रास झाला नसेल का 😡 ???

    • @hiddentruthshorts6098
      @hiddentruthshorts6098 8 месяцев назад +2

      पोलिसांवर दगडफेक, बीड जाळपोळ कुणी केली त्यावर बोला.

    • @xyz66122
      @xyz66122 8 месяцев назад

      @@hiddentruthshorts6098 हे सगळ तरबुज्या च काम आहे....!

  • @सत्यमेवजयतेyoutube
    @सत्यमेवजयतेyoutube 8 месяцев назад +9

    Chatrapati शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून वाईट बोलू नको

  • @YuvrajKadam-io8vi
    @YuvrajKadam-io8vi 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 8 месяцев назад +3

    योध्दा जेंव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो सत्य परिस्थिती आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांन सोबत...🚩🚩🚩

  • @dadasobhakare1448
    @dadasobhakare1448 8 месяцев назад +17

    सगळ्या नेत्यांची संपत्तीची ती कुठून आली याची पण sit मार्फत चौकशी करा की

  • @santoshyadav-bj3zw
    @santoshyadav-bj3zw 3 месяца назад

    आम्ही पण सर्वजण मराठीच आहोत जरांगे पाटील जरा जास्तच होते एक मराठा दुसऱ्या मराठ्याला आईवरून शिवी देतो याचा अर्थ काय काढायचा

  • @sachinkadam8358
    @sachinkadam8358 8 месяцев назад +1

    कोरोनापासून महाराष्ट्रात किती मुले बेरोजगार
    झाले आहेत ,शेतकरी किती देशोधडीला लागले आहेत याची पण जरा चौकशी करा

  • @santoshtawade1648
    @santoshtawade1648 8 месяцев назад +6

    या चौकशी बरोबर ब्राम्हणांना तिनं मिनिटांत संपऊ अशी धमकी देणाऱ्या नराधमाची पण चौकशी करून कारवाई करा.

  • @LalaMagar-fx6sf
    @LalaMagar-fx6sf 4 месяца назад

    अंतरवाली सराटी मधील लाटी चार माय बहिणीवर केलेला अत्याचार याची चौकशी करायला लावा आणि नंतर जरांगे पाटलाची चौकशी करायला सांगा एक मराठा कोटी मराठा

  • @ujjwalaparad2957
    @ujjwalaparad2957 8 месяцев назад

    प्रत्येक आमदार व खासदार यांच्या एस.आय. टी. चौकशी प्रामाणिक पणे करा म्हणजे जे काय आहे ते सर्व समोर येईल .नंतरच जरांगे पाटलांची चौकशी करावी.

  • @dattayevle5949
    @dattayevle5949 7 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठे ❤

  • @gangarambhosale7072
    @gangarambhosale7072 8 месяцев назад +13

    सदावर्ते त्याची पण एसआयटी चौकशी करा

  • @BalkrushnapawarPawar
    @BalkrushnapawarPawar 8 месяцев назад

    जय.जरागै.जय.कूणबी.जय.महाराषट

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 3 месяца назад +5

    चौकशी तर झालीच पाहिजे

  • @krishnayadav6098
    @krishnayadav6098 7 месяцев назад

    फक्त जरांगे साहेबांच्या पाठीशी राहून मराठा समाज बस बाकीचे त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही

  • @santoshdeshmukh5825
    @santoshdeshmukh5825 8 месяцев назад +12

    अरे हे सगळे राजकारणी एक आहेत

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 8 месяцев назад

    श्री जरांगे पाटील सोबत या तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सुध्दा एस आय टी ची चौकशी करण्यात यावी

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 8 месяцев назад +6

    अंतरवाली सराटी येथे गोळीबार झाला त्याचे आदेश कोणी दिले याची पण एसआयटी चौकशी झाली पाहिजेल

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 8 месяцев назад +2

    मराठा समाजात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला ाईल कुणीही काळजी करू नये सरकारची हीच भूमिका ठाम राहू द्यावी नतर भूमिका बडलूनेये

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 3 месяца назад

    Stecha vichar karunaka.🎉🎉🎉

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 8 месяцев назад +33

    टरबूज्याच्या जाती विषयी बोलल्यावर सत्तेची चाटूगिरी करणारे,आमदारानो अंतरवाळीत जे काही माई बहिणीवर सर्व प्रकारे अत्याचार केला त्याची पण sit चौकशी व्हावी.

  • @tulshiramshinde8228
    @tulshiramshinde8228 8 месяцев назад +25

    आमचे मराठी माणसे किती मेले त्याला काय करायचं त्याला कोण जिम्मेदार

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh 8 месяцев назад +16

    तात्काळ अटक केली पाहिजे

  • @SomnathHajare-d8v
    @SomnathHajare-d8v 3 дня назад

    बरोबर आहे फडणवीस साहेबाच सगळ्यांना कायदा एकच

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 8 месяцев назад +2

    चौकशी नंतर करा आधी ओबीसी मधून आरशन द्या तुम्हाला दुसर काही काम नाही कि

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 3 месяца назад

    सगळे आमदारा खासदाराचे हजारो एकर जमीन आहे त्याची एसआयटी चौकशी लावा

  • @sadashivpawar7973
    @sadashivpawar7973 8 месяцев назад

    आम्ही सगळे मराठी बांधव जरांगेसाहेबा सोबत आहोत

  • @shivam-choudary
    @shivam-choudary 8 месяцев назад

    जरांगे पाटील साहेब आपण एकाच जागी कमी पडलो मुंबई सोडवू लागत नव्हती जरांगे पाटलांच्या मागे कोणता नेता सीता नाही आहे त्याच्या मागे जनता आहे सरकार घाम फुटलाय

  • @PoliceStar100
    @PoliceStar100 8 месяцев назад +10

    हा सगळा 90 टी चा परिणाम होत आहे

  • @VishnuGamne
    @VishnuGamne 3 месяца назад +1

    चैकशी करा

  • @dineshrathod3193
    @dineshrathod3193 8 месяцев назад

    मराठा मराठा करनारे किडे गुरुजी ,कुठे गेले, गेले कि काय , मराठा बंधूंनो जागे व्हा..🤟✌️🙏

  • @krishnatmane3100
    @krishnatmane3100 3 месяца назад

    एक ही आमदार पुन्हा निवडून येता कामा नये सर्व मराठी एकत्र या यांची जागा दाखवून देवू

  • @rameshmagar5713
    @rameshmagar5713 4 месяца назад

    अंतरवली मध्ये लडकी चार्ज कोणी घडवून आणला याची पण एसआयटी चौकशी करा

  • @balajijabde5927
    @balajijabde5927 3 месяца назад

    सर्व आमदार खासदारची प्रॅॉपर्टीची चोकशी करा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад

    जरागे दगडफेक करायला का सांगितले जालपोल दंगली घडवून आननारा हा जरागे पाटील. याची चवकसी झाली पाहिजे जय.महाराष्ट्र

  • @krishnathDhobale
    @krishnathDhobale 8 месяцев назад +1

    आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत सदैव 🙏

  • @rameshmagar5713
    @rameshmagar5713 4 месяца назад

    लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला चौकशी करा

  • @SachinaTarde
    @SachinaTarde 8 месяцев назад

    लाठीचार्ज आदेश कोणी उपमुख्यमंत्री फणवक कशी करावी

  • @avinashgade1289
    @avinashgade1289 8 месяцев назад

    मराठा बांधवांणा एकच विनंती मनोज जरांगे पाटील यांचा सोबत राआता नाही तर थकवा नाही एक मराठा कोठी मराठा

  • @PawarKailas-dl5ll
    @PawarKailas-dl5ll 2 месяца назад +1

    Hi❤

  • @SadashivHolkar-o3v
    @SadashivHolkar-o3v 5 месяцев назад

    आपुन आपल्या आवकाती रावे

  • @allindiapaintersena6409
    @allindiapaintersena6409 8 месяцев назад +1

    2024 आहे आता BJP गायप करावच लागेल 💯

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 8 месяцев назад

    मराठ्यांच्या माता माउल्यांची डोकी फोडली, आमच्या भावांवर गोळ्या झाडल्या..*
    *याची SIT चौकशी लावायची सोडून, जरांगे पाटील यांच्यावरच SIT लावली.*
    अएदे.. तुमच्या घरातील माउल्यांबद्दल असा प्रकार तुम्ही सहन केला असता का?*