Maratha Vs Manoj Jarange | Rajendra Raut यांचं जरांगेंना आव्हान?भर चर्चेत मराठ्यांमध्येच जुंपली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • Maratha Vs Manoj Jarange LIVE | Rajendra Raut यांचं जरांगेंना आव्हान?भर चर्चेत मराठ्यांमध्येच जुंपली | Bade Mudde
    #rajendraraut #manojjarangepatil #politics #marathareservation #marathavsmaratha #marathavsobc #ekanthshinde #devendrafadnavis #ajitpawar #politics #news18lokmatlive #marathibatmyanews18 #maharashtranews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 1,6 тыс.

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 6 дней назад +112

    Jarange साहेबांचे आंदोलन म्हणजे फडणीस यांना शिव्या देणे, बाकी काही नाही

    • @bhimsingpardeshi-k1f
      @bhimsingpardeshi-k1f 3 дня назад

      आतापर्यंत अनेक मराठी तरुणांनी आत्महत्या केली, त्याला जबाबदार कोण?

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 2 дня назад +4

      Yedzavana ahe jarange …. Yana changale neta ka nahi milala 😅

    • @AjinkyaKute-di2xz
      @AjinkyaKute-di2xz 2 дня назад +3

      Barobar

    • @akashdhurve1147
      @akashdhurve1147 День назад

      ​@@TatyaLobsterअॲ

    • @omkarbuiders3239
      @omkarbuiders3239 День назад

      ​@@TatyaLobsterतुझ्या सारखे का

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 6 дней назад +137

    मी पण मराठा आहे पण जरागे सध्या राजकारण करत आहेत आरक्षण विषय सोडून याला पाडा त्याला पाडा हे योग्य नाही

    • @pgshejul5466
      @pgshejul5466 6 дней назад

      तू मराठा ची ओलद नाही

    • @adinathpawar.1906
      @adinathpawar.1906 6 дней назад +1

      मग काय योग्य आहे.

    • @sopanlondhe7237
      @sopanlondhe7237 5 дней назад

      आरक्षणाला जे सर्वात जास्त विरोध करतात त्यांना तर पाडावचं लागेल.

    • @balajishinde8956
      @balajishinde8956 4 дня назад

      जय शिवराय

    • @balajishinde8956
      @balajishinde8956 4 дня назад +1

      तेच झाल आता आपल बगा 😂😂😂😂😂😂

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 6 дней назад +19

    जरांगे पाटलांना खूप गर्व आला आहे कोणालाही अरेरावी करत आहे दादागिरीची भाषा

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 4 дня назад +49

    हिंदू पासून मराठा समाजाला तोडून मुस्लिम
    समाजाच्या दावणीला बांधण्याचे काम शरद
    साहेबांनी जरांगे चे मदतीने केले आहे.
    हे भयंकर आहे.

    • @pradeepshinde8566
      @pradeepshinde8566 3 дня назад

      काय जावाई शोध लावला आहे, अंधभक्त कुठला.

    • @omkarbuiders3239
      @omkarbuiders3239 День назад

      तुम्ही नका काळजी करू,मराठ्यांना हिंदुत्वासाठी तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही कुलकर्णी.ओबीसी मराठा वादाला तुम्हीच कारणीभूत आहात.

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 День назад

      🙏मराठा समाजावर लाठीचार्जे झालता तेव्हा तुमच्यातला हिंदू झोपला होता का आता कोणाच्या गांडीत दम नाही मराठ्यांना दावणीला बांधायला 🙏😅

  • @anilkshirsagar2748
    @anilkshirsagar2748 6 дней назад +40

    गंगाधर हुकूमशाही वागतोय तो कोणाचच ऐकून घ्यायला तयार नाही.. त्याचा माईक बंद करून टाका

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 6 дней назад +1

      कारण तो तुमच्या विचारा विरोधी बोलतोय.

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 16 часов назад

      मनोज जरांगे जिंदाबाद 🚩🙏
      मराठा आरक्षण जिंदाबाद 🙏🚩
      केंद्रात बीजेपी ची विश्व राजकारणासाठी आवश्यक आहे.
      महाराष्ट्र राज्यात आम्ही मराठे फक्त आमच्या मराठा आरक्षणावर विरोध करणारे नेतेमंडळी विरोधात मतदान करू.
      हम मराठा को विरोध करनेवाले हरएक मराठा नेता के विरोध में हम मतदान करनेवाले है.

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 6 дней назад +18

    राजेंद्र राऊत ,सराटे साहेब, अण्णासाहेब शिंदे ,अगदी सत्य बोलले 💯💯✔️✔️

  • @VijayPawar-kw9ll
    @VijayPawar-kw9ll 6 дней назад +103

    शरद पवार ने ५०वर्षे आरक्षण दिले नाही आरक्षणाला विरोध केला यावर जरांगे बोलत नाही लोकसभा निवडणुकीत जरांगे मुळ राष्ट्रवादी खासदार तरी आरक्षणाला पाठींबा देनार आहे का

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 6 дней назад +1

      Jarange ne manage aahe pawarana

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 4 дня назад

      Jarannge pawar cha chamcha...sage soyare mhange pawarache mhewne sadu sasre. /,(brahman) pan yenar ka?

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 3 дня назад

      सत्ताधारी हे तमाम जनतेच्या हक्काचे रक्षणकर्ते आहे केवळ संख्या हा निकष गरीब सामान्य जनतेवर अन्याय करणारे ठरेल

  • @AbhimanyuKadam-wm3pq
    @AbhimanyuKadam-wm3pq 6 дней назад +36

    मनोज दादा जरागे हे आता समाजाचे नेते राहीले नाहीत आता ते शरद पवार साहेबच्या पक्षाचे दोन नं चे नेता झालेत

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 6 дней назад +73

    गंगाधर चाळीस वर्षे सत्तेवर असणाऱ्या नेतेमंडळी ला कधी आरक्षण मागणार आहे

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 6 дней назад +17

    अडीच वर्षा पुर्वी महाविकास आघाडी च सरकार होते तेंव्हा हा प्रश्न का उपस्थित का केला नाही

  • @brand188
    @brand188 7 дней назад +358

    मी पण एक मराठा पण लोकसभेला आमचा फक्त वापर झाला 😢

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 6 дней назад

      Insta id sang Martha ahe na tujha baap gulam hota ky fadnvis ch Karan gulam ch tikd ahe Martha arakshan che mage ahe Ani Loksabha vapar jhal patil ni konla matdan karych navta sangitla fakta he sangitla hota pada konla te pan navte sangitla mag vapar kuth jhal te sang khot Nako bolu tu ky Martha nahi asle fake id Varun dilogue Nako mart jau

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 6 дней назад +1

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा (ज्यांनी जातीवादी विचारांने संपूर्ण महराष्ट्र नासवला ) दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      लोकसभा 2024 ला महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महाविकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला / युतीला लोकसभा 2024 ला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले .
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात….
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना लोकसभा 2024 ला मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @india.9977
      @india.9977 6 дней назад

      Tu maratha nahi dna chek kar

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 6 дней назад +15

      Beed cha distoy

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 6 дней назад +4

      @@Pkulkarni9054 beed madhle lok yevdha dhile shaky ahe ka direct pada mahnt tar padle ata nivdun ananr ahe te pan hindu virodhi pakshla bjp chy virodhat nivdun anar ahe fadnvis tar direct hindu virodhi ahe kasa sangu ka antarwali sarti je lok basle te ky pakistan che navte tychy dokyt kathi ni Marla to ahe fadnvis dusra vishay shetkari var golibar kela te sarv hindu hote to mhnje Amit Shah asla hindu paksh posych jo hindu var ch atychar karto fadnvis itka tar hindu divashi Ani baki kayam gulam asawet mahnje baki janta itka khukhr vichar gheun jagnar manus mahnje fadnvis ahe

  • @wareagle4125
    @wareagle4125 6 дней назад +16

    जंरग्या णी शरद पवार च्या नादाला लागून मराठा समाजाचं वाटोळं करण्याचे काम चालू केले आहे

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 7 дней назад +167

    फक्त फडणवीस भुजबळ ऐवढीच भाषणातील वाक्य

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 6 дней назад

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा (ज्यांनी जातीवादी विचारांने संपूर्ण महराष्ट्र नासवला ) दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      लोकसभा 2024 ला महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महाविकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला / युतीला लोकसभा 2024 ला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले .
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात….
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना लोकसभा 2024 ला मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 6 дней назад +10

      आता नवीन नाव राजेंद्र राऊत

    • @AshokSalunkhe-k1r
      @AshokSalunkhe-k1r 3 дня назад

      आज ही समाज एकत्र आहे. मीडिया vaaly आग लावण्यात पुढे आहे. Aaanter vaaddi मध्ये महिलांचे व त्यांचा लहान बालकाचा झालेला त्रास ह्यावर मिडियाने सर्व राजकिय पक्षाना विचारा. जय jarange पाटील. जय शिवराय. लढवून मिळवणार हटणार नाही. जय मराठा लुबाडणाऱ्या ला जागा दाखवणार. 4 पिढ्या मराठ्याच्या बरबाद केल्या. 8 लाख उत्पन्न aslyanana resvreshan aslyanana aarkasn व गरीब कुणबी मराठ्यांना वंचित ठेवले गेले. लाज vaatli पाहिजे सर्वे राजकिय पक्षाना. एकच घाव निवडणूक लढवायची.

  • @santoshkadam4897
    @santoshkadam4897 6 дней назад +16

    गंगाधर जरा जास्तच जरागे यांचे कपडे धुतले😮😅😊

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 6 дней назад +23

    राजेंद्र राऊत साहेब एकदम बरोबर बोलत आहात गरजवंत मराठा तुमच्यासोबत जय जिजाऊ जय शिवराय

  • @dip2351990
    @dip2351990 6 дней назад +40

    काही गरज नाही माफी मागायची शरद पवार च्या फंटर ची मी एक मराठा आहे राऊत साहेब आम्ही तुमच्या बरोबर

  • @adkinfotech
    @adkinfotech 6 дней назад +19

    गंगाधर ला बोलायचे चारचौघात बोलण्याचे मॅनर्स शिकवा

  • @pramodgaikwad5442
    @pramodgaikwad5442 6 дней назад +102

    मी पण मराठा आहे पण अडांचोट जरांगेच्या मागे राहुन स्वतःची चव नाही घालून घेणार. लोक जातियवादी म्हणतात त्यांचे समर्थन केल्यावर 😅

    • @amolthakur99
      @amolthakur99 6 дней назад

      Bjp cha chutya supporter disat ahes 😅😅

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 6 дней назад +11

      DNA maratha nhi tuzha evdh tr samjhta. Maratha BJP la panyat ghalnar aahe ya veli.

    • @pramodgaikwad5442
      @pramodgaikwad5442 6 дней назад

      @@rakeshnipanikar2316 ata zatu tu certificate watit hindnar ka nijamachi aulad

    • @avinashkarale2178
      @avinashkarale2178 6 дней назад

      मराठा आहे तर तुझा डीएनए तपासून घे

    • @simpleman8322
      @simpleman8322 6 дней назад +1

      ​@@rakeshnipanikar2316अरे मुघल प्रेमी तुझ्या सारखे हिंदू विरोधी गद्दाराची काहिच गरज नाही 😂🤣।
      जय भवानी।जय शिवराय।
      जय श्री राम।जय बजरंगबली।
      जय श्री कृष्णा। हर-हर महादेव 📿🚩🕉️

  • @VijayJadhav-bt5jw
    @VijayJadhav-bt5jw 7 дней назад +339

    छत्रपतींच्या काळातही मराठे फितूर होते आणि आजही आहेत नवल नाही .

    • @umeshsonawane3673
      @umeshsonawane3673 7 дней назад +2

      Ho jarangey sarkhe nich manus pawarcha kutra ahe to

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 7 дней назад +35

      छत्रपतींच्या काळात फितूर कोणाला म्हणत होते?
      ज्यांची मुघलांशी हातमिळवणी केली त्यांना 😂
      मग तूम्ही च सांगा कोण आहेत आज फितूर 😂

    • @ramkisanmore5425
      @ramkisanmore5425 6 дней назад +17

      नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत बारा बलुतेदार होते, ज्याला तुम्ही मराठा म्हणता, त्या काळात ही जात नव्हती, आता हल्ली आलं एक मराठा लाख मराठा ,जो महाराष्ट्राची, संस्कृती, विचार,आदर, मानतो तो मराठा, लाख मराठा झाले कसे

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 6 дней назад

      जरांगेने जातीवादाने मराठवाडाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र नासवला !
      या मूर्ख माणसामुळे हिंदू धर्म विभागला गेला आहे .
      भविष्यामध्ये जेव्हा हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र होण्याची शक्यता असेल त्यावेळेस या मुर्खाची आठवण सर्वांनी काढावी ....

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 6 дней назад +35

    राऊत साहेब आह्मी तुमच्या सोबत आहोत. मी सुद्धा मराठा आहे. शरद पवार यांची सुपारी घेऊन मराठा समाजाचे राजकारण करणाऱ्या जारणगेची माफी मागू नका. शिवाजी महाराज यांचे एकही गुण यांच्यात नाहीत

    • @navnathjaynure9996
      @navnathjaynure9996 3 дня назад

      मुघलांची भाषा वापरतात जरांगे भक्त

  • @athrvarane2010
    @athrvarane2010 6 дней назад +30

    गंगाधर चेक तुतारी वाजवू नको

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 6 дней назад +105

    फडणवीस कडून अपेक्षा करता आणि 24 तास त्याला शिव्या देतात हे कसं काय शक्य होत हो गंगाधरराव?

    • @sanapsachin2649
      @sanapsachin2649 6 дней назад +7

      हे तर कळत नाही त्यांना

    • @VinodApsingekar-ds3qd
      @VinodApsingekar-ds3qd 6 дней назад

      डोकं असेल तर कळेल ना ​@@sanapsachin2649

    • @santoshravale4782
      @santoshravale4782 6 дней назад +2

      Right

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 5 дней назад +1

      नागनाथ बडा मुळव्याध दुखतय का

    • @sopanlondhe7237
      @sopanlondhe7237 5 дней назад

      फडणवीस कडून अपेक्षा करू नये, कपटी कारस्थानी माणसाकडून कसली अपेक्षा.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 7 дней назад +155

    😢 सगेसोयरे आरक्षण नकोच...आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.....😮😮😮

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 7 дней назад +10

      समान जमीन वाटप झाले पाहिजे आता आम्ही scstobc या देशाचे मुलनिवासी बहुजन समाज आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमिनीपासून वंचित आहेत बस झाले आता...

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 6 дней назад

      ​@@nikheelvanjare5653yed jhava ahe kay rey tuuu

    • @sagarshikhare7128
      @sagarshikhare7128 6 дней назад +2

      Tyasathi rajsaheb havet

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 дней назад

      ​@@nikheelvanjare5653जमीन सुटणार नाही मराठ्यांना,

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 6 дней назад

      ​@@nikheelvanjare5653हजारो obcla जमिनी आहेत. त्याच काय.

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm 6 дней назад +20

    लोकसभेला मराठा समाजाच्या मतांमुळे महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले. आता विधानसभेला मराठ्यांच्या मतांमुळे विकासआघाडी सत्तेवर आली तर ते ओबीसी मधून आरक्षण देणार का?
    हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी तसा आश्वासन दिले आहे का? आणि जर आश्वासन दिलेले नाही तर आपण त्यांना मतदान कोणत्या आधारावर करतोय?
    हा रास्त प्रश्न आहे. मग हा प्रश्न विचारल्यावर जरांगे पाटील आणि टीमला मिरच्या झुम्बायाच कारण काय?

    • @shreemule396
      @shreemule396 2 дня назад

      सरकार ला त्या ची जाणीव करून देण्यासाठी भारतीय जुमला पार्टी चे लोक पाडण्यासाठी महाविकास मतदान केले यामध्ये मराठ्यांचु काय चुक आहे

    • @satishtalwarkar4264
      @satishtalwarkar4264 День назад

      देवेंद्र फडणवीस चे सारे मराठवाड्यातले आमदार पाडा त्याने घरी बसवा बहुत जत्रा आहे चालू आहे लपंडाव खेळते सारे समाजाला शिकू शकतो करून राहिला 3% चा महापौर नागपूरचा एवढा हुशार झाला पाच वर्षात मोदींना का हात त्याचा वरचा केला आणि मुख्यमंत्री बनवलं तर फार मोठा हुशार झाला होता

    • @satishtalwarkar4264
      @satishtalwarkar4264 День назад

      हाकला त्याने सारे सकल दार आहे बायको बीसीबी झाली अक्कल नाही काही कामाचा नाही तो टरबूजा जातिवादी मुख्यमंत्री आहे

  • @jaymule9507
    @jaymule9507 7 дней назад +158

    मराठा समाज म्हणजे जरंगे नाही

    • @jaymule9507
      @jaymule9507 6 дней назад

      @@PrakashSable-qk7ph
      हा माणूस मराठ्यांना वापरून शरद पवारांची खेळी खेळतोय

    • @jaymule9507
      @jaymule9507 6 дней назад +10

      ज्या दिवशी हे सकल मराठी बांधवांना कळेल त्या दिवशी यांचं काहीच राहणार नाही

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 6 дней назад +3

      Yeda ahe mg tu

    • @HappyAirplane-bh9tw
      @HappyAirplane-bh9tw 6 дней назад +7

      Maratha manje Manoj dada ch sarv adhikar dilet samajane

    • @mahatak874
      @mahatak874 6 дней назад +5

      Mng tu mhnje maratha samaj aahe ka ?

  • @RajendraPatil-t5w
    @RajendraPatil-t5w 6 дней назад +112

    मनोज जरांग्याला प्रमाणापेक्षा जास्त माज जढला आहे.

    • @bhagawantupe5494
      @bhagawantupe5494 6 дней назад +3

      घरात बसुन सुस्त खाऊन पिऊन मस्त एवढच पहा सुर्यावर थुंकायचा प्रयत्न केलाना तरी घानिणी तोंड काळ होईल

    • @santoshravale4782
      @santoshravale4782 6 дней назад +5

      Right 1000001

    • @sanjaydikkar2112
      @sanjaydikkar2112 6 дней назад +4

      आगदी बरोबर आहे.

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 5 дней назад

      @@RajendraPatil-t5w कारण तो इतर लोकांसारखे तो manage होत नाही. ही तुमची जळजळ कायम राहणार.

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 5 дней назад

      @@bhagawantupe5494
      शिवराल, काळा, पवारांचा कुत्रा सूर्य कसा असू शकतो ?🤔🤔🤔

  • @sandippatil3464
    @sandippatil3464 6 дней назад +10

    जरांगे तर मीडियावर आसतात, मग या डिबेट वर जारांगे स्वतः का नाही??

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql 6 дней назад +38

    Only fadvnic..... ❤❤ jarange la urun purte🎉🎉

  • @nish1459
    @nish1459 7 дней назад +159

    Me पण मराठा आहे पण jarange chya मागे अजीबात नाही 😂

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 6 дней назад

      तूझ्या वर् मराठा chadhala असेल् 😂

    • @SanjayPatil-db1bj
      @SanjayPatil-db1bj 6 дней назад

      Ghanta Tu maratha nahi nahitar khar naaw thewal astana 😂😂tujhi fatli nasti

    • @prathmeshchavan7165
      @prathmeshchavan7165 6 дней назад +12

      Dna test kr mg ekda

    • @ajayjadhav2423
      @ajayjadhav2423 6 дней назад +15

      विनाकारण कशाला म्हणतोस रे मी मराठा आहे.
      तुझा DNA चेक करून घे कोणत्या जातीचा आहेस😂

    • @hanumantbudruk6237
      @hanumantbudruk6237 6 дней назад

      मादरचोत उगाच मराठा म्हणूनको

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 6 дней назад +42

    पक्षीय कार्यकुत्र्यांना आणि नेत्यांचे तळवे चाटणार्यांना गरीब मराठ्यांचा प्रश्न कधीच कळणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 7 дней назад +68

    सराटे सर आगदी बरोबर ज्ञानी लोकांचे लक्षण

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 6 дней назад +8

    समजा दोन महिन्यांनी महविकास आघाडी सत्तेत आली तर ते देणार का आरक्षण ? समाजाच्या इतर मागण्या पूर्ण करणार का ? याचा कोणीच विचार करत नाही. यावर बोलणे गरजेचे वाटते.

  • @nish1459
    @nish1459 7 дней назад +22

    पण कोणी ठरवले हा jarange जे म्हणेल तेच अख्ख्या मराठा समाजाने मान्य करावे 😂 बाकीचे मराठयांना अधिकार नाही का 😡

  • @Sushil657
    @Sushil657 6 дней назад +39

    जे जरांगे ने पेरल तेच उगवणार, जारांगे ने जाती जातीत भांडणे लावले, घ्या आता जैसी करणी वैसी भरणी

  • @swarupblock8393
    @swarupblock8393 6 дней назад +72

    गंगाधऱ्याचा आवाजात मस्ती दिसते.

    • @Sp71407
      @Sp71407 6 дней назад +1

      वाघ आहे ❤❤❤❤
      कलगुटे

    • @vishvadhartalekar6468
      @vishvadhartalekar6468 6 дней назад +3

      पवारचा नोकर असेच बोलतो कि

    • @Khugeaurad452ad
      @Khugeaurad452ad 6 дней назад

      ​@@Sp71407 घरला घेऊन जा मग आणी उडवून घे

    • @darasingh594
      @darasingh594 3 дня назад

      गंगाधर ची मस्त लवकर उतरणार आहे

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 2 дня назад +3

    आरक्षण हे जरांगे मेला तरी सुद्धा ओ.बी.सी.मधून मराठा आरक्षण मिळणार नाही हे लक्षात ठेवा कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 4 дня назад +5

    मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणात मुसलमानही सहभागी आहेत आणी आता राऊत जरांगे वाद म्हणजे जवळजवळ हिंदु मूसलमान वाद असेच झाले

  • @dattuauti1892
    @dattuauti1892 2 дня назад +3

    मनोज जारांगे दादा यांना विनंती आहे की जर महायुती सरकार ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात सामर्थ्य दाखवत नसेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवा 288 उमेदवार उभे करा.आणि मुख्यमंत्री व्हावे आणि पाहिजे तेवढे हवे ते आरक्षण देऊन टिकवा.

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 7 дней назад +71

    अरे दादा दादा काय आहे तो दादा कधि झाला आता फक्त राजकारणाचा अड्डा झालाय जरा समजून घ्या भावांनो

    • @sanapsachin2649
      @sanapsachin2649 6 дней назад +1

      हे मात्र खर आहे🤣

    • @DamodarDhable
      @DamodarDhable 6 дней назад

      तू दे आरक्षण

    • @DinkarKale-z7d
      @DinkarKale-z7d 6 дней назад

      @@DamodarDhable माझ्या हातात असते तर मी दिलेच असते

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 дней назад +46

    बाळासाहेब अगदी योग्य बोलतात

    • @Aba12342
      @Aba12342 6 дней назад +5

      गंगाधर काळकूटे, जरांगे, शरद पवारांचे, चे ले, आहेत, लक्षात ठेवा पवार, कधीच मराठ्यांचे,नाहीत

    • @eknathghyar8549
      @eknathghyar8549 6 дней назад +3

      संभाजी ब्रिगेड शरद पवारांचेच पिलू आहे. त्यांना सोबत कसे घेवू शकता.

  • @PandurangVyavahare-o7m
    @PandurangVyavahare-o7m 6 дней назад +19

    कालकुटे बालबुद्धी ने बोलतोय

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 5 дней назад +9

    हे जरांगे भरकटत चालले आहेत खरोखरच खूप चांगले काम करत आहे महायुती सरकार ❤ ❤ ❤ 👌

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 3 дня назад +3

    राजेंद्र राऊत साहेब कधीच माफी मागायची नाही...

  • @user-ny2dt7qg9q
    @user-ny2dt7qg9q 6 дней назад +180

    शरद पवार ला मत देता... आरक्षण भाजप ला मागतात....😂😂😂

    • @Indian-7-J
      @Indian-7-J 6 дней назад

      तुला पाहिजे ते बापालाच मागावे लागेल..... शेजाऱ्याला नाही

    • @nagnathbadole7227
      @nagnathbadole7227 6 дней назад

      काळकुटे यांचे बोलणे म्हणजे यालाच म्हणतात उलटा चोर कोतवाल को डांटे.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 6 дней назад

      भाजप देत नाही मग कुणाला द्यायच न देता मत द्यायची का...😅😅
      डोक्यात पांगळा आहेस का तु...😅
      भाजप ने सत्तेतून पाउटर व्हावं मग आम्ही म.वी.आ कडे मागू...😅

    • @meerarathod8118
      @meerarathod8118 3 дня назад +4

      अगदी बरोबर भावा

    • @bharatpawar5593
      @bharatpawar5593 3 дня назад +3

      गजब

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 6 дней назад +21

    मराठा बांधवांनो अजूनही वेळ नाही या जरांगे पाटीलचा भानगडीत पडू नका. मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे काही केले अन्य कोणताही नेता केलेला नाही हा जरांगे फडणविस साहेबांच विरोधात बोलतो ना हे पटण्यासारखा नाहीं

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 4 дня назад

      फडणवीसनेच महाराष्ट्राचे आज पर्यंत वाटोळे केले हा बाडगाच मराठ्यांच्या विरोधात आहे.

  • @संततुकारामगुरुकुलविद्यालयकाशि

    जरांगे च्या नावानं शरद पवारला मतदान करायला लागलात शरद पवारची पक्षी कांग्रेस वाल्याला निवडून आणायला लागल्यात लाज वाटली पाहिजे तुम्हाला राजकारणाचे नाव खाली मराठीशी पिळून उचलली जरांगे पाटलाच्या लोकांनी एक मराठा लाख मराठा

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 6 дней назад +7

    कालकुटे।फडणवीस।दवेशी
    माणुस।आहे।शरद।पवारांसाठी।काम।करता।फडणवीस।टार्गेट।करता।लाज।वाटायला।पाहीजे।फडणवीसनेच।आरक्षण।दिलय।शरद।पवारांनी।आरक्षण।घालवल

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 дней назад +30

    बाळासाहेब सराटे साहेब योग्य बोलतात.....गंगाधर काळकुटे .....मराठा समाजाला जर काही पाहीजे असेल तर गोड बोलूनच घेतले पाहिजे सरकारकडून.... सरकार सोबत चर्चा करुनच मराठा आरक्षण मिळु शकते.... ज्यांच्याकडून आरक्षण घ्यायचे आहे त्यांनाच तुम्ही आपला दुश्मन समजु नका...

  • @user-su9zk8eb6o
    @user-su9zk8eb6o 6 дней назад +16

    हे तर सगळेच खुर्ची साठी लाळ चाटनारे शंड आहेत .

  • @gulabmhaske11
    @gulabmhaske11 6 дней назад +4

    ह्या सरकार ने मराठा समाजाकरता भरपूर केलेला आहे हे मान्य करावे लागेल काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही

  • @U.r.066
    @U.r.066 2 дня назад +1

    🚩मराठा आरक्षणावर बोलण्याचा फक्त जरांगेला अधिकार नाही...... तो प्रत्येक मराठ्यांचा आहे....🚩

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 7 дней назад +113

    आरक्षण घ्या पण स्वतंत्र ओबीसी तुन कधीच शक्य नाही

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 6 дней назад +12

      Are ghetla na bhau fakta Purna ghychy rahila ahe te chalu ghetla kadhich obc madhun

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 6 дней назад +1

      जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा (ज्यांनी जातीवादी विचारांने संपूर्ण महराष्ट्र नासवला ) दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
      उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
      पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
      म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
      70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️
      यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
      लोकसभा 2024 ला महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
      हे करत असताना महाविकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
      उत्तर आहे नाही .
      म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
      (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला / युतीला लोकसभा 2024 ला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले .
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात….
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
      निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना लोकसभा 2024 ला मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
      पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
      यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
      तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
      १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
      २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
      ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
      जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
      विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
      मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
      घ्या लिहुन ...
      😀

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 6 дней назад +4

      नाही कधीच शक्य नाही

    • @ganesha7612
      @ganesha7612 6 дней назад +8

      बाळा नोंदी आहेत त्यांनी घेतल आहे

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 6 дней назад +1

      @@ganesha7612 are te pan navt ch na ata milel ahe

  • @AffectionateBonsaiTree-fc8wr
    @AffectionateBonsaiTree-fc8wr 6 дней назад +5

    आर मराठा राजकारणात येईल अशी धमकी देताय अर आज कोण हाय राजकारणात 288आमदार पैकी 148. मराठा आहे काय दादा दादा लावले

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 7 дней назад +23

    गंगाधर थांबा ना जरा दुसऱ्यांना पण बोलून दे ना स्वतःच कशाला लाल करते थांबा ना जरा

  • @shankarraochamlate1874
    @shankarraochamlate1874 6 дней назад +5

    दुसऱ्या च्या तातातले खाण्या करिता कुणबी म्हणार, मराठा मुख्यमंत्री नि आरक्षण का दिले नाही

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 6 дней назад +20

    हा जो बोलतो पवार चा पे रोल वर आहे.आमही मालवणी मराठे आहोत.
    हा

  • @sandippatil3464
    @sandippatil3464 6 дней назад +3

    सराटे साहेब, तुम्ही थोर अभ्यासक आहात. तुम्ही योग्य व्यक्तीसोबतच डिबेट घेत जावे....🙏

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 6 дней назад +5

    सराटे म्हणजे नाभिक असूनदेखील आम्हा मराठा समाजाची छान बाजू मांडत आहेत.

  • @vaibhavbodke9251
    @vaibhavbodke9251 5 дней назад +2

    मी पण मराठा आहेत मनणाऱ्यांचा घरी नक्कीच मराठा येऊन गेला असावा 😂😂

  • @maulimisal9578
    @maulimisal9578 7 дней назад +15

    आर माफी मागायला जराग्या ब्रमदेव नाही काळकुटय दादागीरी बंद कर पवार साहेब याना सांगा

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 4 дня назад +3

    बढे तुम्ही मुद्दा मराठा विरोधी बनवू नको , समाज मनोज दादाच्या मागे च राहणार , राऊत जेव्हा छगन तलवारीची भाषा बोलत होता तेव्हा तू कसा गप्प बसला होता.

  • @SamadhanDidwal-xh6zm
    @SamadhanDidwal-xh6zm 6 дней назад +22

    आम्ही बार्शीकर मराठा आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी उभा राहणार

  • @subhashsonpure6498
    @subhashsonpure6498 6 дней назад +5

    गंगाधरराव जरांगे हा शिवीगाळ करतोय हे शिवाजी महाराजांची शिकवण नाही जरांगे हा तुतारीची सुपारी घेऊन करतोय

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 6 дней назад +21

    राऊत साहेब खरच अधिवेशन बोलवा ..वेळ काढू नका

  • @DeepakSaste-vr8ei
    @DeepakSaste-vr8ei 3 дня назад +1

    मुळात बडे हेच मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत पण फुट पडनार नाही

  • @PremachandSangule
    @PremachandSangule 6 дней назад +3

    सराते साहेब सत्य परिस्थिती सांगतात.पण सर्व मराठा बांधवांनी एकीने हा प्रश्न सोडवावा

  • @kisansalunkhe6342
    @kisansalunkhe6342 2 дня назад +2

    जरांगे‌ हा‌ हिंदू धर्मात ऐकी ठेवत नाही

  • @nish1459
    @nish1459 7 дней назад +16

    😂😂😂 आता यांना प्रश्न केल्यास हे गडबडत आहेत jarange टीम

  • @SpideeMan4109
    @SpideeMan4109 6 дней назад +2

    आम्ही फक्त मनोज दादा सोबत....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharaddhumal2338
    @sharaddhumal2338 6 дней назад +8

    हा गंगाधर काळकुट्टे या चर्चेत दुसऱ्या कोणाला बोलून सुद्धा देत नाही यावरून यांची मानसिकता समजते. किती दादागिरीची भाषा आहे यांची.

  • @Bochare-i7e
    @Bochare-i7e 6 дней назад +3

    सर्व पक्षाची बैठक बोलवली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी विरोधी पक्ष का उपस्थित राहिले नाहीत याच्यासाठी दादाने एकदा वि विरोधी पक्षावर चांगलंच खडपाहिजे

  • @GopinathGalande
    @GopinathGalande 6 дней назад +2

    शरद पवारांचा माणूस आहे मनोज/ मॅनेज जरांगे 😅😅😅

  • @PrabhulingMahimkar
    @PrabhulingMahimkar 6 дней назад +16

    आमदार राऊत सौ यानचे म्हणणे बरोबर आहे,आपली लोकशाही हि सताधारी पक्ष व विरोधी पक्ष मिलुन आपल्या महाराष्ट्र चे विधान सभा व विधान परिषद चे कामकाज चालते 21:49 21:49 21:49

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql 6 дней назад +3

    OBC madhe tumhla ghanta bhetat nhi❤❤😂😂😂🎉🎉🎉

  • @ganesha7612
    @ganesha7612 6 дней назад +7

    घ्या अधिवेशन एक एक मत घ्या कुणाचा विरोध आहे उघड होऊ दया.मराठा आमदार खासदार भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 6 дней назад +9

    मराठा समाज राजकारणात आला तर अरे भावा मराठा समाज हा महाराष्ट्र 60 वर्षांपासून सत्तेत आहे पळकुटे साहेब तुतारी वाजवत आहे

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 6 дней назад +3

    जरांगे पाटील राजकारणात जाणार आहेत जाणून बुजून महायुतीवर टारगेट करतात महायुतीने काम केलं आहे महाविकास आघाडी काही करू शकत नाही

  • @SANDEEPGILABILE
    @SANDEEPGILABILE 2 дня назад

    राजेंद्र राऊत हे स्पष्ट बोलत आहेत.... त्यामुळे त्यांचे आभार

  • @Warrior19904
    @Warrior19904 6 дней назад +7

    मराठवाड्यातील निजामी कुणबी लोकांनी मराठा मराठा स्वतःला म्हणून घेऊ नये हा प्रॉब्लेम आहे 😂😂😂😂

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 6 дней назад

      Tuzha mhiti sathi Shivaji Maharaj ch gharana pn Marathwada mdhlach ahe verul ch.

    • @Warrior19904
      @Warrior19904 6 дней назад +2

      @@rakeshnipanikar2316 17 सप्टेंबर 1960 या दिवशी निजाम गेले मग महाराजांची घराणी तिथे काय करत होते इतिहासकाराला बोलताना अभ्यास करून बोलत जा बाळा तुझ्या जय रंगी सारखे अनाडी नाही आम्ही

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 6 дней назад

      @@Warrior19904 are so called ithihaskar jra mhiti ghe. Maloji raje bhosale kontya gavche patil hote te. Te Verul che patil hote jeki Marathwada mdhe yeta

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 6 дней назад

      @@Warrior19904 Aani o so called ithihaskar. Jra mhiti ghya. Maloji raje bhosale he kuthle patil hote. Te Verul che patil hote. Verul tyach mul gaon Maharashtra mdhla. So bhosale gharana mulch Marathwada mdhla aahe

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 6 дней назад

      ​@@Warrior19904ruclips.net/video/O39iGFGZXcA/видео.htmlsi=HANEzXivB6JxOugc

  • @PRK2022
    @PRK2022 6 дней назад +3

    ज्यांना जास्त जमिनी आहेत त्यांच्या जमिनी जप्त करून समान जमिनी वाटप करा आणि सर्व आरक्षण रद्द करा, हा मुद्दा बडे साहेब सर्व आंदोलन करत्याना सांगा.

    • @Ymore5110
      @Ymore5110 5 дней назад

      आधी राजकारणी नेत्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, आणि जनतेला समान अधिकार द्यावा.

    • @OkHi-z8g
      @OkHi-z8g День назад

      मातब्बर राजकारणी कोण आहेत​ हे सर्वांना माहीत आहेतच, साखर कारखाने, शाळा, संस्था, कंपन्या, एजन्सी पेट्रोल, शेती.....@@Ymore5110

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 6 дней назад +4

    गंगाधर काळकुटे हे मराठा समाजाची बाजू छान मांडत आहेत.

  • @PopatNirmal-w6y
    @PopatNirmal-w6y 6 дней назад +1

    Sarate साहेब राजाभाऊ बोलतात ते 100%बरोबरच आहे

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 6 дней назад +4

    निवडणूक जवळ आल्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्ते बिघडले.
    घोंगडी बैठक कुणासाठी?
    शरद पवाराला निवडणूक सोपी करण्यासाठी का?
    सराटे सर अगदी खरे बोलत आहेत.

  • @YuvrajKadam-io8vi
    @YuvrajKadam-io8vi 7 дней назад +24

    स एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @OFFICAL_SATARKAR_MH11
    @OFFICAL_SATARKAR_MH11 3 дня назад

    राऊत साहेब सर मी तुमच्या सोबत आहे खूप छान भूमिका मांडली आहे

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 7 дней назад +8

    जरांगे आरक्षण देऊ शकत नाहीतआणि कळकुटे हेही आरक्षण देऊ शकत नाहीत

  • @Madhukarambekar-t3w
    @Madhukarambekar-t3w 3 дня назад

    अपक्ष आमदार, पक्ष काहीही बोलत नाही,पण आदरणीय आमदारांना बोलत केल,एक मराठा लाख मराठा

  • @simpleman8322
    @simpleman8322 6 дней назад +5

    जरांगे साहेब बास झाल राजकारण तुम्ही पार वाटोळ केलय समाजा - समाजा मध्ये विष पेरलयं।
    जय भवानी।जय शिवराय।
    जय श्री राम। जय बजरंगबली।
    जय श्री कृष्णा हर-हर महादेव 📿🚩🕉️

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 6 дней назад +8

    सुपारीबाज माणसे चर्चेसाठी आणली तरी काही उपयोग नाही फक्त दादा सोबतच समाज आहे

  • @Ontheway760
    @Ontheway760 6 дней назад +2

    ज रंगे च अस झालंय मीच लई शहाणा बाकीचे यडे
    गंगाधर कलकुटे दादा दादा पाडा पाडा

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 6 дней назад +9

    जरांगे मराठा समाज्याचा मालक नाही . मराठा समाज्यात मोठ मोठे विधवान लोक आहेत . त्यानी हे काम हाती घ्यावे .

  • @atharvmahajan4756
    @atharvmahajan4756 4 дня назад

    आमदार साहेबासोबत ही हे काळकुटे दादागिरी करतोय ते पण फक्त जरांगेच्या जीवावर ही कसली लोकशाही आहे महाराष्ट्रात मिडिया समोर खुलेआम धमकीवजा भापेचा वापर होत आहे.

  • @nish1459
    @nish1459 7 дней назад +9

    काळकुट्टे 😂 माय बहिणींच्या शिव्या दिल्या नी भेटत असते का आरक्षण मग तेच शिव्या ज्यानी आधी आरक्षण रद्द केले त्याला का नाही दिले 😂

  • @sanjaydikkar2112
    @sanjaydikkar2112 6 дней назад +1

    काय भाव देता या जरागंया ला कीती दिशाभूल करत आहे जनतेची, लेकरं बाळं, लेकरं बाळं म्हणू, म्हणू स्वता ची पोळी भाजून घेत आहेत गूरूर आणि घमंङी झाला तो. समाजाचा सहारा घेवून हे जनतेला कळत नाही.

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 7 дней назад +18

    मग सरकारला तुम्ही शिव्या घालता तर तुम्हाला काय पुरस्कार देतील का ?

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 6 дней назад +4

      मन्याला सगळे गुन्हे माप दुसऱ्यांना लगेच माफी मागायला लावायची

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 6 дней назад

      मिडिया च्या भाषेत सांगायचे झाले तर जरांगे सोडून सगळ्यांची जिभ घसरती

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 5 дней назад

    ही सगळी अनाजी पंथाचे लोक आहेत गरजवंत मराठा कधीच जरांगे पाटलाच्या विरोधात जाणार नाही

  • @sunilrege984
    @sunilrege984 6 дней назад +15

    तुम्हाला चर्चा घडवून आणण्यात अपयश आले आहे. त्या काळकुटेला अक्कल आहे की नाही? दुसरा बोलत असताना मधेच बोलतो. Anchor ला आवाज बंद करता येत नाही का? 🤦

  • @user-uw8bl4ug9l
    @user-uw8bl4ug9l 2 дня назад

    मी पण मराठा आहे,पण जरांगे साहेब जेव्हा बोलतात तेव्हा कुठेतरी जातीय ,पक्षीय वास येतो ,ज्यांनी या आधी ४० वर्षात आरक्षणाची वाट लावली त्यांना कधीही एक शब्द बोलत नाहीत

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 7 дней назад +12

    सगळे फितूर आहे

    • @simpleman8322
      @simpleman8322 6 дней назад +1

      मुर्खा मुघल प्रेमी आहे तुझा झरांग्या फितुर तर हा जातिवादी झरांग्या आहे। 😂😂
      जय भवानी। जय शिवराय।
      जय श्री राम।जय बजरंगबली।
      जय श्री कृष्णा‌।हर-हर महादेव‌।🕉️🚩🚩

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o 6 дней назад +4

    जरांगे आरक्षणासाठी नाही फक्त शरद पवार यांच्यासाठी करत आहे