Live: जरांगेंचा हट्ट मान्य करणार नाही, हाकेंसाठी आलेल्या आंदोलकांचं म्हणणं काय? Jarange vs Hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 690

  • @govind2273Q
    @govind2273Q 2 месяца назад +14

    Ho ho super baba yah sahi bola hai aap ko full sport karte hai....Jai shree Ram 🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 5 месяцев назад +74

    चॅनल चे खूप आभार त्यांनी obc समाजाला पण भेट दिली

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 5 месяцев назад +12

    हाके साहेब आगे बढे हम आपके साथ हैं

  • @AmolPawar-sz5cg
    @AmolPawar-sz5cg 5 месяцев назад +12

    वा वा बाबा सुपर 👌👌👌👌

  • @DnyaneshwarAute-r3h
    @DnyaneshwarAute-r3h 5 месяцев назад +80

    जय ओबीसी, जय ज्योती जय क्रांती ❤❤❤❤

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 5 месяцев назад +117

    प्रा लक्ष्मण हाके साहेब गोर गरीब वंचित, पीडित, शोषित OBC 450जातीच्या न्याय हक्कासाठी सांविधनिक लढा लढतोय जय OBC ने आपले मत OBC उमेदवारालाच द्यावे व आपली राजकिय ताकत वाढवावी जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 5 месяцев назад +90

    एकदम मस्त बाबा मराठांच्या नावांवर राजकारण करतात जरागे शात बस नाहीतर

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 5 месяцев назад +223

    आता येणाऱ्या निवडणुकीत तुतारी ला धडा शिकवा आरक्षणाच्या आडून राजकारण.. सुरू आहे.. बाबा नी सत्य मांडले..

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 5 месяцев назад

      विधानसभेत तुतारी अशी जोराने वाजणार का तुझा कान बहिरा होऊन जाईल

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 5 месяцев назад +10

      Tutarichya pathimba ahe asa purava dya.

    • @aps787
      @aps787 5 месяцев назад +10

      ​@@machhindragaikwad3649 आर भाऊ मग बीड परभणी मधील OBC khajdar का पडले

    • @DevanandChaudhary-b8j
      @DevanandChaudhary-b8j 5 месяцев назад +7

      ​@@machhindragaikwad3649tutari cha pathimba ahe hyacha purava pahije asnar tr bajran sonavne cha video bagh jarange chya gadyat haar takayla gelta. Tumhi maratha samajane ekun ek OBC leader target krun harwla. Shinde gatache sandipman bahire challe tumhala pn uddhv gatache khaire ny Karan te OBC hote. Maratha samajachya maage asnara OBC tyala tumhi sodun muslim jawal kela Ani OBC netyanacha karykram kela.

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 5 месяцев назад

      @@aps787तुमची chuteya गिरी ओबीसी ना समजली नाही

  • @ramdahiphale7667
    @ramdahiphale7667 5 месяцев назад +19

    बरोबर आहे बाबा

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 5 месяцев назад +87

    पूर्ण ओबीसी ऐक होत आहे आणि अशीच ऐक जुट पूर्ण महारष्ट्र त होणार ऐकच पर्व ओबीसी सर्व

    • @akj3388
      @akj3388 4 месяца назад

      ruclips.net/video/g3akieg8Slg/видео.html

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 5 месяцев назад +49

    ओबीसीचे बाबा खरंच हुशार आहेत बाबा तुम्ही सत्य सांगितलं मीडियासमोर

  • @praveshdwar
    @praveshdwar 5 месяцев назад +136

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @AJ-buudy
    @AJ-buudy 5 месяцев назад +34

    एकच पर्व ओ बी सी सर्व❤❤❤❤

  • @pralhadff4832
    @pralhadff4832 5 месяцев назад +17

    दादेगावकर खूप छान बोलत आहे खूप छान🎉🎉

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 5 месяцев назад +90

    टोपीवाले काका तुम्ही ओबीसी किंवा मराठा आंदोलक असा पण डायलॉग भारी बोललात बरका... सूपर

    • @kailaswagare4038
      @kailaswagare4038 2 месяца назад

      छान..आपला अभिमान वाटतो आम्हाला

  • @शेतकरीआम्ही
    @शेतकरीआम्ही 5 месяцев назад +93

    मुस्लीम sc st obc एक झाल्यास पळता भुई .,.. कमी पडेल.. आम्ही ही आम्ही महाराणा प्रतापांचे वंशज आहोत ,.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 5 месяцев назад +3

      Hech kele attaparyant.rajkaranat ghraneshahi ahe.

    • @carname7391
      @carname7391 5 месяцев назад +2

      राणा असते तर तुम्हाला जवळ तरी उभा करून घेतला असता का?

    • @annarupnar1707
      @annarupnar1707 5 месяцев назад +1

      मुस्लिम समाजाला घेता, मग इम्तियाज जलील का पाडले?

    • @ArjunShinde-t4n
      @ArjunShinde-t4n 4 месяца назад

      😮ii😅 ❤❤😂😮😊😊😂🎉🎉🎉🎉🎉🎉J.​@@machhindragaikwad3649

    • @ArjunShinde-t4n
      @ArjunShinde-t4n 4 месяца назад

      ​@@carname7391व😅

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 5 месяцев назад +34

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 3 месяца назад +2

    बाबा तुम्हाला सलाम.तुम्ही खूप सुंदर विचार मांडले.त्यांना इत्तर समाजाची प्रगती जमत नाही.त्यांना नोकरी सोडून इत्तर जातीचे राजकारण संपवायचे आहे.

  • @All.comedy.videos123-u7n
    @All.comedy.videos123-u7n 2 месяца назад +2

    बाबा.बरोबर आहे

  • @aps787
    @aps787 5 месяцев назад +106

    सासरवाडीत भाकरी खायला आलाय भाकरी खायला पैसे नाहीत एक नंबर काका😂😂😂😂

  • @RavindraSurse-t1w
    @RavindraSurse-t1w 5 месяцев назад +50

    मिथुन आणि त्याचा करवता धनी कुठ फेडशाल हे पाप 😢

    • @udayghadge228
      @udayghadge228 5 месяцев назад +1

      😂😂😂😂मिथुन😂😂😂

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 5 месяцев назад +15

    पाठवा बाबा तुम च्या किती गोष्ठ खरी आसनतर .आमला पन कळन कि पाटिल खरे कि खोठे...😊

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 5 месяцев назад +34

    Baba OBC King 🎉🎉🎉🎉

  • @NileshPopalgat
    @NileshPopalgat 2 месяца назад +1

    लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @samadhansanap34
    @samadhansanap34 5 месяцев назад +9

    आपण सर्व ओबीसींच्या उमेदवाराला मतदान करा

  • @dattakale8835
    @dattakale8835 5 месяцев назад +7

    एकदम बरोबर काका,शरद रावानींच पैसा पुरवला,म्हणुनच जातीभेद केला

  • @dattaGhatkar-o5x
    @dattaGhatkar-o5x 2 месяца назад +2

    हाखेसाहेबाला माझा नमस्कार

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 5 месяцев назад +14

    दाढी वाले बाबा तुम्ही खूप छान बोललात ऐक जरांग्या

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +20

    बिहार सरकार प्रमाणे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने जात, वर्ग आणि आर्थिक जनगणना करून राज्यातील प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय द्यावा.

  • @balajikate9213
    @balajikate9213 2 месяца назад +2

    जय ओ.बी.सी.

  • @actreckharghar713
    @actreckharghar713 5 месяцев назад +31

    ज्याला मराठा समाज आणि ओबसी यांच्या मध्ये भांडण लावून स्वतःचा फायदा करायचं त्याने करून घेतला आता जरांगे पाटील ने पण कमवायचा ते कमावले

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 5 месяцев назад +13

    हा बल हट्ट आहे जरागी साहेब यांचा तुम्हाला आरक्षण मिळावे ही सर्व धनगर समाजाला वाटते पण ओबीसी मधून नाही

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 5 месяцев назад +2

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब हाके साहेब

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 5 месяцев назад +32

    एकच पर्व ओबीसी पर्व सर्व बांधवांनी एक जूट दाखवा.

  • @udayghadge228
    @udayghadge228 5 месяцев назад +2

    काका खर बोलले

  • @sitarammaske5612
    @sitarammaske5612 5 месяцев назад +1

    शाबाश

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 5 месяцев назад +2

    मुद्देसुद ❤

  • @sandy-sy9eb
    @sandy-sy9eb 5 месяцев назад +32

    महाराष्ट्र पेटवला आहे आता जरागे यांनी.

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Месяц назад

      हाड हाड हाड हाड 🐶 हाड हाड....

  • @dr.ravindrajadhav5886
    @dr.ravindrajadhav5886 5 месяцев назад +29

    OBC नो शिका , संघटीत व्हा. , संघर्ष करा. .. तरच तुमचे आरक्षण मिळेल.

    • @महाराजा3649
      @महाराजा3649 5 месяцев назад

      खरंच या साहेबांच्या वाक्याचा अर्थ ओबीसींना आता कळू लागला आहे.
      शिका... संघटीत व्हा.... संघर्ष करा जय मल्हार जय भीम जय शिवराय.

    • @akj3388
      @akj3388 4 месяца назад

      ruclips.net/video/g3akieg8Slg/видео.html

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +12

    जातीयवाद आणि वर्गवाद करून मते मिळत असल्याने राजकीय नेते जातीयवाद आणि वर्गवाद माजवत आहेत. त्यांना महागाई, नोकरी-रोजगार, पेपर फुटी, शेतीमालास हमीभाव, दुधाला हमीभाव आणि कर्जबाजारीपणा या जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही.

  • @SheshraoKharde
    @SheshraoKharde 5 месяцев назад +3

    Only o b c 🎉🎉❤❤❤

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 2 месяца назад +1

    ओबीसी जय भीम

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 5 месяцев назад +2

    बरोबर काच आहे जय ओबिसी

  • @ashokkarande9266
    @ashokkarande9266 2 месяца назад

    एकच पर्व ओबीसी सर्व हाखे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 5 месяцев назад +40

    मुडे साहेबाचा येवढे खासदार केले तेव्हा तुमाला बरे वाटले आमचे एक खासदार झाले ते वाईट वाटते हि वाईट का वाटते

  • @Truthful_577
    @Truthful_577 5 месяцев назад +42

    हा जारांगे माणूस च असा आहे की ज्यांनी याला मदत केली त्यांना पण विसरून जातो, उगाच मीडिया ने याला डोक्यावर घेतल, नाहीतर जातीय विष पसरल नसत.

    • @riteshkhatri1840
      @riteshkhatri1840 5 месяцев назад +5

      True fact

    • @omprakashpangerkar9252
      @omprakashpangerkar9252 5 месяцев назад

      Hake saheb aage badho.jaraange saahebana jasti

    • @omprakashpangerkar9252
      @omprakashpangerkar9252 5 месяцев назад +1

      हाके साहेब आगे बढो.हम तुम्हारे साथ है.
      जरांगणे यानी थोरल्या पवार साहेबांची उर्जा ओळखली आहे.त्यानुसार ते obc च्या कोट्यात घूस खोरी करित आहेत.पण हाकेसाहेब उच्च. शिक्षित आहेत.त्यांच्य प्रयत्ननाना यश येइल.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 4 месяца назад +4

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @parshugadge4675
    @parshugadge4675 5 месяцев назад +3

    Full support❤

  • @Vcksagar
    @Vcksagar 5 месяцев назад +11

    सत्य परिस्थिती आहे ,

  • @Mrvishal52
    @Mrvishal52 4 месяца назад +1

    हाके साहेब झिंदाबाद

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 4 месяца назад +4

    जरांगे मुळं शेतकरी कर्जमुक्त होत नाही नुसत लेकरं बाळ करायचं व लोकांना दीशा भूल करत राहायचं

  • @ArunGaikwad-ud1ey
    @ArunGaikwad-ud1ey 5 месяцев назад +13

    70 वर्ष झालं,
    18 पकड जातीच्या 12 बलुतेदारांच्या मतावर विजयी झालेले नेते,
    स्वतःला अति महान समजतात.
    हेच नेते जाती, जातीमध्ये वाद निर्माण करून देत आहे. मागास जातीच्या नेत्यांवर टीका करत आहे. पैशाच्या जोरावर राजकारणात येऊ देत नाहीत.
    लबाडी किती करा विजय हा सत्याचाच होणार.
    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @padmakersonvane6751
    @padmakersonvane6751 4 месяца назад +1

    एकच पर्व ओबीसी सर्व खरं आहे बाबाच नाद खुळा

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 5 месяцев назад +5

    Yes 👍

  • @mashnajisubbanwad9891
    @mashnajisubbanwad9891 5 месяцев назад +26

    बाबासाहेबांनी.दीलेले.आरक्षनात.जेवडे.जाती.आहेत.आओबीसी.एसी.एसटी.एनटी.हीजीएनटी.मुसलमान.धनगर.हाटकर.एसी.कोळी.माळी.चांबार.कुंभार.वारीक.जेवडेकाही.आरक्षीत.जाती.आहेत.ते.सरव.येनारा.वीधान.सभेला.कुटलाच.भुलथापाला.बळी.न.फडता.एकजुटीने.रहीलेतर.राजाची.सता.आरक्षीताचा.हातात.राहील.हे.लक्षात.ठेवा

  • @Nivrattiमुंडे
    @Nivrattiमुंडे 5 месяцев назад +6

    मामा म्हणते ते 100% बरोबर आहे जरांगे हा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा न घेता शरद पवार आणि काँग्रेस मराठा समाजात प्रचार व प्रसार करत आहे जरांगे 100% शरद पवारचा आहे आणि सर्व मराठा बांधवांना सुद्धा एक दिवस कळणार आहे

  • @dharme4750
    @dharme4750 2 месяца назад

    जय हो

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 5 месяцев назад +2

    Wa great Kaka......

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 5 месяцев назад +13

    जरांगे साहेबाना विनंती आहे मला अस वाटतय ज्यानी तुम्हाला उपोषण करायला लावल तेच तुम्हाला बदनाम करुन समाज्यातुन बाद करनार राजकारण करनार्यांचा धंदा आहे नका त्रास करुन घेउनका

  • @apparaosonawane8122
    @apparaosonawane8122 5 дней назад

    🙏जय सिता राम 🙏 जय राम राम भाऊ साहेब 🙏

  • @maharudragitte9025
    @maharudragitte9025 5 месяцев назад +5

    Jay obc

  • @VitthalSurnar-v8c
    @VitthalSurnar-v8c 5 месяцев назад

    धन्यवाद

  • @AnnoyedAnteater-if8ug
    @AnnoyedAnteater-if8ug Месяц назад +1

    बटुळे काका खरं बोलते

  • @sandeepkale7251
    @sandeepkale7251 Месяц назад +1

    जय ओबीसी

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 5 месяцев назад +1

    खंर आहे आजोबा राजकारण करतायेत जरागे

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 5 месяцев назад +12

    जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 5 месяцев назад +6

    Jai OBC 🎉🎉

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 5 месяцев назад +1

    बाबा एकच नंबर

  • @nrenge8731
    @nrenge8731 2 месяца назад

    वाईट वाटले बटुळे बाबा या व्यक्तीचे तुम्ही इंटरव्ह्यू दाखवता, कारण यांचे बोलणे हे समजवावस्थेसाठी चांगले वाटत नाही बाकी सुशिक्षित लोकांचे बोलणे विचार एकूण आनंद झाला

  • @SanjaySanjay-n3n
    @SanjaySanjay-n3n 5 месяцев назад +1

    सुरेश.दाजी एक नंबर बोलला

  • @madhukarmundhe
    @madhukarmundhe 4 месяца назад +1

    शेंडगे माहाराज एक नंबर

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 Месяц назад

    हाके साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एकच पर ओबीसी सर्व

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 4 месяца назад +2

    महाराष्ट्र नासवला याने

  • @hanumantbahire5103
    @hanumantbahire5103 2 месяца назад

    जय मल्हार 💛🙏💛

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 5 месяцев назад +1

    Barobar bolale baba

  • @shjav2739
    @shjav2739 5 месяцев назад +7

    जय 🙏 ओबीसी

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 5 месяцев назад +24

    जरांगे अजूनही शहाणा हो 1994 चा जिअर काय म्हणतोय नाही तर काहीही उपयोग होणार नाही

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 5 месяцев назад +4

    शरद पवरांनी 50 वर्षे राजकारणात स्वतःला टिकवले याचे कारण आत्ता समजलं... ह्यांनी जात धर्म याचा वापर करूनच अजूनपर्यंत राजकीय चूल पेटत ठेवलीय.....विरुद्ध लोकांना पडायचे व दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मदत करायची हे वाईट प्रकार केलेत

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 5 месяцев назад +2

    एक मराठा कोटी मराठा🎉🎉

  • @bhratamanar
    @bhratamanar 5 месяцев назад +1

    Rightt bolale🎉

  • @PrakashShelke-xb2vo
    @PrakashShelke-xb2vo 5 месяцев назад

    100% बरोबर

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 5 месяцев назад +9

    आता इथून पुढे कोणत्या इलेक्शनला ओबीसींनी ओबीसी मतदान करणे

  • @Kirantayade-v6e
    @Kirantayade-v6e 2 месяца назад

    💪जय भीम जोहार 🇮🇳

  • @साहेबरावओंबासे
    @साहेबरावओंबासे 4 месяца назад +1

    जय ओबीसी किंग हाके साहेब

  • @ajinkyabodke3781
    @ajinkyabodke3781 5 месяцев назад

    अस्सल रिपोर्टिंग 👍👍

  • @रामजीआघाव
    @रामजीआघाव Месяц назад

    बटुळे बाबा तू आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @balkrushnakarwande9273
    @balkrushnakarwande9273 5 месяцев назад +12

    आता ओ बी सी समाज maghar घेनार nahi

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 5 месяцев назад +5

    प्रति आंदोलन सुरू करून वाद लावणे
    वातावरण निर्मिती विधानसभा डोळयासमोर ठेऊन .पडयाआडून राजकारण सुरू

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 5 месяцев назад +2

    True fact

  • @pravinjadhav3293
    @pravinjadhav3293 5 месяцев назад +1

    एक पर्व ओबीसी सर्व

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 3 месяца назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय हिंदुराष्ट्र ❤❤

  • @abhijitshinde310
    @abhijitshinde310 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा👑🚩

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 месяца назад

    Ek मराठा लाख मराठा

  • @VsapSap
    @VsapSap 5 месяцев назад +4

    फक्त एकच जात मराठा याला 10 टक्के आरक्षण 18 पगड जात ओबीसी समाजाला फक्त 27 टक्के ओबीसी वर खूपच अन्याय आहे

  • @ganeshnagargoje1585
    @ganeshnagargoje1585 5 месяцев назад

    True statement

  • @DattaChougule-tf5sk
    @DattaChougule-tf5sk 5 месяцев назад +10

    जय‌ ओ‌ बि सी

  • @anandkayande6679
    @anandkayande6679 Месяц назад

    Super Baba

  • @balkrushnakarwande9273
    @balkrushnakarwande9273 5 месяцев назад +9

    ओबीसी समाज pan motha आहे maghar nahi जरंगे आता

  • @abhikashid7691
    @abhikashid7691 5 месяцев назад

    👍👍obc

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 5 месяцев назад

    Wa wa 🎉🎉🎉🎉