@@niftybank7ए झाटू, तुला काय शेट्ट माहिती आहे का शेमनेवाडीतल्या किड्या 🤣🤣 जयभीमवाल्यानी मनात आणलं तर पूर्ण मुंबई बंद करू शकतात कायमची 🤣🤣 संपूर्ण मुंबई त्यांच्या ताब्यात आहे. मुंबईतला प्रत्येक भीमसैनिक करोडपती आहे 👍 एक झोपडपट्टी सरासरी दहा एकरवर उभी आहे आणि अशा मुंबईत हजारो झोपडपट्ट्या आहेत.. मग विचार कर झाट्या, किती हजार एकरवर नाव आहे आमचं.. Total ५ हजार एकर जमीन आमच्या नावावर आहे आणि किंमत असेल २५ लाख करोड..
अक्खा आयुष्य गेलं कविता करण्यात, या माणसाने कधी कुठंली योजना आणली कधी कुठंला प्रकल्प आणला कधी विकासाची भाषा केली, हा माणूस समाजाला वेटीस धरून स्वतःच कल्याण करून घेतंय.
आठवळे भारी काम आहे आपण कोटी करतो काही न करता 10वर्ष मंत्री बाबासाहेब कुठे आपण कुठे परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर कूठे बाबासाहेबांचे नाव कुणी घ्यावं त्यांचं विचार
आठवले नक्की बौद्ध आहे का,, बाबासाहेब आंबेडकरांन मुळे एवढा मोठा झाला आणि मनुवादी विचारसरणीचे लोक यांच्या बरोबर जाऊन बसला,,, यांच्या मुळे आंबेडकर चळवळ पुढे जात नाही,,बिजेपी ने पाळून ठेवलाय,समाज विचारत नाही,,
हा आणि याच्या सोबतचा दुसरा आंबेडकर वादी विकला गेला आहे. ज्यांना आंबेडकरी समाजाचे काहीच देणे घेणे नाही फक्त स्वतःची खुर्ची आणि स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे.
आठवले साहेबांनी कायम भारतीय जनता पार्टी सोबतच रहावे.जय श्री राम
छान आठवले सर तुम्ही शीघ्र कवी आहात कोणी काही बोलून दे आम्हाला आवडतात तुमच्या कविता.संजय,मंजय सारखे मूर्खाचे बोल ऐकण्या पेक्षा
You are the Best.
गुलामी करणारे नाही, तर स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर💙
अभी सिर्फ वंचित🔥
Absolutely 💯 carect....bhausaheb.!👊👌👍💙❤
मत वाया जाणार भाऊ, मी पण जय भीम सैनिक आहे भाई वंचित काही येत नाही, महायुतीत बेस्ट आहे💙💙
आठवले हा जोकर आहे जयभीम वालायाची कमेंट आहे समजून घ्यावे
Sanjay Raout kon aahe mag ??
होय
समाजाला वेटीस धरून स्वतःच कल्याण करून घेणारा एकमेव नेता रामदास आठवले समाज कसा ह्यांना मानतो ते ईश्वर जाणो
अरे त्या समाजला ७० वर्ष आरक्षण देउ suddha अजून झोपड़्यात राहतत । हा ekta मानुस काय करनार
@@niftybank7ए झाटू, तुला काय शेट्ट माहिती आहे का शेमनेवाडीतल्या किड्या 🤣🤣
जयभीमवाल्यानी मनात आणलं तर पूर्ण मुंबई बंद करू शकतात कायमची 🤣🤣
संपूर्ण मुंबई त्यांच्या ताब्यात आहे. मुंबईतला प्रत्येक भीमसैनिक करोडपती आहे 👍
एक झोपडपट्टी सरासरी दहा एकरवर उभी आहे आणि अशा मुंबईत हजारो झोपडपट्ट्या आहेत.. मग विचार कर झाट्या, किती हजार एकरवर नाव आहे आमचं.. Total ५ हजार एकर जमीन आमच्या नावावर आहे आणि किंमत असेल २५ लाख करोड..
फक्त आठवले साहेब ✅
@@SpandanKhullakarni-cj3jvपंथ तुम्ही rss वाले आम्हाला नका शिकवू....आम्ही महाविकास आघाडी वाले....जय शिवराय जय भीम❤
Tu nako sangu pynther athav
आठवले साहेब एक तमाशा काढा डायलॉग भारी जमत्याती
टोमणे विर उद्धव ठाकरे च्या जोडीणे काडावा.
यांच्या भाषणामुळेच अमेरिकेत डोनाल्ड ट्रंफ निवडून आले
जयभिम जय शिवराय❤❤
तमाशा मधील पेंद्या आहे , संसद मध्ये
घे म केल
बरोबर आहे, भनोट्या चोदया आठवल्या
Chat Rahul la jaun mg😂😂
टोमणे वीर उद्धव ठाकरे
राहूल खतरनाक आहे.
रिपाई चे कार्य करते राजीनामे देताय आणि आठवले साहेब कविता करताय
सरकार कोणाचंही येवो यांचं मंत्री पद फिक्स असत ❤
समाजाकरीता काय केलेय आठवलेनी,कवीता म्हणायला फक्त ठेवलेला आहे तसेच लोकांना हसवायच काम करायला ठेवलेला आहे,,
Joker 😂
कोनत्या तमाशा तील कलाकार आहे
तमाशाचे नांव --- राजकारणातील भडवेगिरी
अक्खा आयुष्य गेलं कविता करण्यात, या माणसाने कधी कुठंली योजना आणली कधी कुठंला प्रकल्प आणला कधी विकासाची भाषा केली, हा माणूस समाजाला वेटीस धरून स्वतःच कल्याण करून घेतंय.
आठवले आपण फॅक्त भाजप ची ओडा चादर. मग मिळेल आपणास गाजर.
Congratulations saheb
अहो आठवले आता तरी बंद करा तुमच्या कविता गायन लोक तुम्हाला तुमचीच लोकं हसतात आणि तूम्ही फक्त विनोदवीर आहात हेच सांगत आहेत
जय हनुमान जय श्रीराम//श्री रामदास आठवले विजयी भव//जय जय रघुवीर समर्थ
RIP भावपूर्ण श्रद्धांजली
नागपूर सवीधान चौक मद्धे काय घडल
काय आठवले साहेब झोपी गेलेत का.
कवी संमेलन कोल्हापूर- 2024
आता हा प्रचार ला असल्या वर,महायुती सरकार ला कोणी च वाचवू शकत नाही 😂
फलतुगिर बद करा विकासावर बोला 😈😈😈
उघडा डोळे बघा विकास
आठवळे भारी काम आहे आपण कोटी करतो काही न करता 10वर्ष मंत्री बाबासाहेब कुठे आपण कुठे परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर कूठे बाबासाहेबांचे नाव कुणी घ्यावं त्यांचं विचार
जय हो🎉🎉🎉
Gret saheb 👌💙💙💙💙💙💙💙💙💙
माझं मत वाया गेलं तरी चालेल पण याला मतदान नाही करणार
मत कधीच वाया जात नाही... ज्या पक्षाला द्याल, त्याचं वजन वाढते....म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मते द्या.
ओन्ली जोकर😅😅😅😅
मस्त आठवले साहेब ❤❤❤❤
Nachya
रामदास आठवले साहेब यांना महाराष्ट्र राज्याचे भावी नव्हे तर २०२४ डिसेंबर हीच अपेक्षा
राजकारणातील चाणक्य...❤
याचं भाषण ऐकण्यापेक्षा पार्टी बंद केलेली बरी
Aho athvale saheb tumhi kiti jaga ladhvat ahat te bagha
Vanchit bahujan aghadi 💪💪💪
जय भिम 🙏जय शिवराय 🙏 जय श्रीराम 🙏
बस करा कविता जिते सत्ता तिथे तुमी
शेतकऱ्यांसाठी कपाशी ,मका , सोयाबीन वर बोला
रामदास आठवलेंच तुम्हाला दिल्या कि नाही जागा काही काय नुसत टायर घासिता जस लोकसभेला झाल तसच शरद पवार साहेब च आहे आता झोपा काढा आता रामदास आठवले झोपा
महाराष्ट्र राज्यातील जनता मनोरंजन
यांचं मंत्रीपद फिक्स आहे.
खरा
आप स्वार्थी रामदास आठवले तुला फक्त मंत्री पद पाहीजे समाजा साठी काय कलेस तुझा धीकार आहे
चिंध्यात आणि मिंध्यात आठवले बेकार धंद्यात
नेहमी मागच्या दरवाज्यांनी संसदेत प्रवेश? आणि जर कधी रिंगणात उतरले तर संसदेत दाखल होणे अशक्य? जयहिंद!
कवी 🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️
सत्य बोलण्यासाठी अभ्यासक व्हावे लागते यांनी अभ्यास केलाच नाही.
त्याला खरं खोट काय समजणार.
आठवले तिकिट किती भेटले तुमच्या पक्षाला.
घंटा भेटला वाजवायला 😅
लाचार व स्वताच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात..
टोमणे, कविता यांच्या शिवाय येते काय ह्यानां समाजाचा विचार केला का कधी
डोक्यावर पडलेली आहेत ही नेतेमंडळी..
आठवले नक्की बौद्ध आहे का,, बाबासाहेब आंबेडकरांन मुळे एवढा मोठा झाला आणि मनुवादी विचारसरणीचे लोक यांच्या बरोबर जाऊन बसला,,, यांच्या मुळे आंबेडकर चळवळ पुढे जात नाही,,बिजेपी ने पाळून ठेवलाय,समाज विचारत नाही,,
आठवले तुम्ही एक सभा घ्या किती माणसे येतात ते बघा
😂
माझे नाव आहे रामदास पण मी जिकडे होणार आसतो फायदा तिकडे माझा सत्तेसाठी करतो वादा.
आठवले साहेब महायुतीत 200 प्लस
जय भीम जय महाराष्ट्र, जय महायुती 💙💙💙
Only..MVA...❤❤❤
Jai..Bhim.....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
महान नेते.....
आठवलेजी विधानसभेच्या २८८ सिट पैकी आपणाला १ सिट मिळते. आणि आपण कीती बोलतो. जयभीम, जय भारत,जय संविधान.
त्या एका सीट वर सुद्धा आठवलेच्या माणसाला भाजपा घेवून कमळ चिन्हावर लढवत आहेत. एवढा लाचार हा हलकट माणूस. 😅
90द्या याला 😂😂
Ramdas aathawale kh ara manus aahe Jay shree Ram Jay bhim
जय श्री राम
४०० पार करून संविधान बदलू, कोण बोलत होता. अजून किती लाचारी करायची सत्तेसाठी???
सर्कस मधला जोकर 😂
Very Nice Sir❤❤
महाराष्ट्राला असे राजकारणी नको आहेत..
महायुती असेल तर भारतमाता सुरक्षित!!!... बाकी काँग्रेस फक्त घराणेशाहीसाठी आरक्षित!!!!
एकही जागा दिली नाही तरी शात राहू आणि मिळते का एकाध मंत्री पद त्याची वाट पाहू 😂
👍👍👍👍👍👍
महायुती च्या सभेची बघून गर्दी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आल्याशिवाय राहणार नाही सर्दी
कविता जरूर करा पण यमक अर्थपूर्ण जुळवा
Only VBA✌✌✌
Gadar no 1.. bahujan samaj che
महा युती सोबतच राहू पण तुम्हाला एक बी जागा नाही देऊ
आपण मराठी माणूस मराठीतून भाषण केले तर चालत नाही काय?
खरोखरच हा जोकर आहे
हे लोक स्वतः पद घेवून पक्षच विकून टाकतात. ही मंडळी राजकारणाला कलंक आहेत.
उचलेगिरी करण्यात धन्यता मानतो हा तर भगवा आहे
Nice
❤❤❤❤❤
जय आठवले साहेब जीथे खोबर तीकडे चांगभल 😂😂😂😂😂😂
भाषनमसतहै🎉
🎉🎉
Best Comedian,
आठवले साहेबांनी दलीत वंचित शोषित पीडित यांचा खूप विकास केला
मोदीजीचे नाव सारखं घेत जावा भाषणात रामदासजी 🙏
अरे बाबा विधानसभेला एकही जागा दिली नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
तुम्हाला जनता घरचा रस्ता दाखवणार आहे.. रामदास आठवले
रामदास आठवले त्या दलितांसाठी काय केलं ते सांगा का फक्त स्वतःसाठी मंत्रीपद मिळवत गेलात
नुसती कविता म्हणतोस दुसरं काही येत का?
Dr Babasaheb Ambedkar cha Vijay Aso 💙
RPI A Satara
रामदास आठवले तुम्हाला हे आता कायम घरी बसवणार यावर कविता करत बस
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर❤
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर है स्वाबिमानी नेतृत्व आहे
महायुती फडाचा सोंगाड्या?
फक्त शरदचंद्रजी पवार साहेब
कोणाचं सरकार आलं तरी हा मंत्री
तु शायर हे मै तेरी सायरी 😂🎉
हा आणि याच्या सोबतचा दुसरा आंबेडकर वादी विकला गेला आहे. ज्यांना आंबेडकरी समाजाचे काहीच देणे घेणे नाही फक्त स्वतःची खुर्ची आणि स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे.
RPI (A) भावपूर्ण श्रद्धांजली😂
महाविकास आघाडीकडे पाहू ते निवडून आले तर तिकडे जाऊ
टोमणे मारण्यात उद्धव ठाकरे चा हात आठवले धरू शकत नाही.
VBA jindabad ❤
जोकर
Only VBA