Sadabhau Khot Full Speech Jat : गोपीचंदसोबत मलाही मंत्री करा; फडणवीसांसमोर सदाभाऊंचा गावरान तडका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @MGJoshi-sp8kr
    @MGJoshi-sp8kr Месяц назад +44

    सदा भाऊ खोत, गावरान भाषेत समोरच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात,ही शैली खरच अभिनंदन साठी पात्र आहे...

  • @InnocentCaterpillar-lg9ue
    @InnocentCaterpillar-lg9ue Месяц назад +5

    मी गोपीचंद पडळकर शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा ❤🚔🚔🚔🚔🚔🚔🚔❤❤007❤❤

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 Месяц назад +7

    जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤

  • @chandrakantbmali226
    @chandrakantbmali226 Месяц назад +6

    जय हिंद जय श्रीराम 👏💐🙏🇮🇳

  • @ashokraykar7297
    @ashokraykar7297 Месяц назад +70

    शेतकऱ्यांची बाजू मांडणारे व नेहमी परखड बोलणारे गोपीचंद व सदाभाऊ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 Месяц назад +4

    सदाभाऊ तळमळ आहे कार्य वाही साठी तयार करा आपले नेते मंडळींना

  • @fwaykar8390
    @fwaykar8390 Месяц назад +63

    सदाभाऊ तुमच्या भाषणामुळे तुमचा पराभव होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोलत जा

    • @MGJoshi-sp8kr
      @MGJoshi-sp8kr Месяц назад +6

      @@fwaykar8390 बरोबर आहे आपलं,पण एखाद्या वाक्याचा किंवा शब्द चा विपर्यास करण्यात येतो, एखाद्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात शारीरिक व्यंग वर बोलणं चुकीचे आहेच,पण ते नेते पण काही उलटसुलट बोलतातच,, निवडणूक प्रचारात हे खेळकर शैलीत घेणं जरूरी आहे.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Месяц назад

      😂😂😂

  • @sagarmagdum8307
    @sagarmagdum8307 Месяц назад +24

    जिल्हा बँकेत मतदानाचा अधिकार शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, आणि ते तुम्ही कराल याची मला खात्री आहे देवेंद्रजी 👍माज मत विकासाला, फक्त आणि फक्त भाजपाला 🪷🪷💐💐💐💐💐

    • @babankamate509
      @babankamate509 Месяц назад

      सेवा सोसायटीतला बाजार बंद होईल

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 Месяц назад +41

    देवा भाऊ,
    सदा खोत पासून सावध राहा. हा प्रत्येक सभेत उमेदवाराचा प्रचार करतो की याच्या मंत्रिपदाचा प्रचार करतो हेच कळेना झाला आहे.
    याची खरी ताकद बघायच्या असेल जयंत पाटील यांच्या विरोधातच उभा राहिला पाहिजे होते.

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu Месяц назад +3

    शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा ??

  • @sachinpatil1389
    @sachinpatil1389 Месяц назад +2

    सदाभाऊ साहेब तुम्ही शेतकऱ्यां साठी योगदान दिले जाहीर करावे साहेब

  • @dadadadas8504
    @dadadadas8504 Месяц назад +54

    भावी आमदार गोपीचंद पडळकर

  • @aniruddhachavan8882
    @aniruddhachavan8882 Месяц назад +12

    Kadaknath....

  • @anilshirke5634
    @anilshirke5634 Месяц назад +16

    25रुपये दर आहे त्याला सांगा

  • @rameshwarchavan8271
    @rameshwarchavan8271 Месяц назад +1

    वैभव भाऊ एकदम बरोबर बोलले....सदा भाऊ पासून सावध रहायला पाहिजे.

  • @ganeshshinde6169
    @ganeshshinde6169 24 дня назад

    जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे

  • @ranjitdesai698
    @ranjitdesai698 Месяц назад +2

    गोपीचंद साहेब सदाभाऊना आवरा विजय तुमचाच आहे..

  • @prashantdhaigude70
    @prashantdhaigude70 Месяц назад +80

    Only पडळकर 😊

  • @rameshwarchavan8271
    @rameshwarchavan8271 Месяц назад +1

    संदिप भाऊ बरोबर... कर्ज माफी उध्दव साहेब यांनी केली. वरिष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विषयी बोलायची यांची लायकी आहे का.

  • @vishalchavan7121
    @vishalchavan7121 Месяц назад +7

    एकच छंद फक्त गोपीचंद

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu Месяц назад +1

    विमा नाही आयात निर्यातीचे धोरण चुकीचे आहे म्हणून शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली शेतकरी मरत आहेत मुलाचे लग्न होतं नाहीत काय करायचं ते सागा

  • @rohanmahanavar
    @rohanmahanavar Месяц назад +2

    पवार साहेब म्हणजे देव माणूस

  • @मुख्यमंत्री-ड8र

    दौलत नाना. किंग मेकर....

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 Месяц назад +4

    कमीत कमी वयाचे भाण ठेवा
    जनतेला माहित आहे तुम्ही काय आहात ते साहेब

    • @kanaramkalbi3537
      @kanaramkalbi3537 Месяц назад

      हो एक बारामती बग आनी महाराष्ट्र चे बाकी चे डिस्ट्रिक्ट मग कॉलेल साहेब बारामती चे होते की महाराष्ट्र चे

  • @BalasoJadhav-l5z
    @BalasoJadhav-l5z Месяц назад +28

    सदाभाऊ खोत यांना गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही मरळनाथपुर तालुका वाळवा

    • @stetus9889
      @stetus9889 Месяц назад

      तुला लय माहित आहे gp बस....

  • @ShamraoKokane
    @ShamraoKokane Месяц назад +1

    बोलण्याचं भान ठेवा परिणाम वाईट होतील

  • @BandoshBisale-qe8fs
    @BandoshBisale-qe8fs Месяц назад

    हा सदाभाऊ गोपीचंद पडळकर यांना पाडण्यासाठी जतमध्ये आला होता पडळकर साहेब सदाभाऊ पासून सावध राहा

  • @भाव-थ9ट
    @भाव-थ9ट Месяц назад +26

    कडकनाथ सद्या

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Месяц назад +1

    एक नंबर खोत साहेब

  • @AshwiniMohite-i5d
    @AshwiniMohite-i5d Месяц назад +2

    अनेक कंपन्यां महाराष्ट्रातून बाहेर का गेल्या, अनेक कंपन्यां गुजरातला जात आहेत,
    पुण्यातील आयटी पार्क बाहेरच्या राज्यात गेले.
    साडेसात वर्षांमध्येच जत ला पाणी का? नाही आले, गोपीचंद ला निवडून दिल्यावर जत ला पाणी येणार हे लेखी द्या....

    • @kanaramkalbi3537
      @kanaramkalbi3537 Месяц назад

      आई टी बैंगलोर ला गैली मग कांग्रेस नी थंबवल पहिजे होती फक्त दूसरे ला दोष देने सांगले नाही

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 Месяц назад +3

    पडळकर १००% पडलाच.
    असे हे बावळट बी जे पी चे कार्यकर्ते

  • @sudhirbandgar8441
    @sudhirbandgar8441 Месяц назад +1

    बोलायची संधी दिली म्हणजे काय पण बरळतो

  • @santoshshinde9289
    @santoshshinde9289 Месяц назад +1

    Bahut khub

  • @devidaspagare6228
    @devidaspagare6228 Месяц назад +1

    कडक कोंबडी

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Месяц назад +31

    जत तालुक्याला गोपीचंद पडळकर साहेबांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिपद मिळणार आहे त्याबरोबरच विकास सुधा मोठ्या प्रमाणात होणार आहे

    • @ranjitpawar8344
      @ranjitpawar8344 Месяц назад +3

      तुला काय स्वप्नं पडला होता का 😅

    • @Maratha1674
      @Maratha1674 Месяц назад +2

      @@ranjitpawar8344😂😂😂

    • @Unknown9009js
      @Unknown9009js Месяц назад +2

      Great joke 🤣

    • @कथा-य4ष
      @कथा-य4ष Месяц назад +1

      आदी सरकार आणा nivdun😂

    • @sachinlihinar822
      @sachinlihinar822 Месяц назад

      Gopya padla

  • @amolborhade3010
    @amolborhade3010 Месяц назад +1

    सद्या तुला तुझी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता येईना तु पवार साहेब यांच्या कुठे नाद करतो

  • @ashokkolse5223
    @ashokkolse5223 Месяц назад +2

    आरं काय नाय गोप्या पडणार आहे रे सदा

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 Месяц назад +39

    वाटीत भाज्या, भाकरी तुम्हाला दिसत असतील कारण, लोक मागच्या उधाऱ्या मागत असतील. होटल ची बिल देण्याची सवय नाही.

  • @vijaytukshettitukshetti2446
    @vijaytukshettitukshetti2446 Месяц назад +2

    ह्या सद्याला बोलवेल्यामुळे पडणार ही साहेब

  • @nitinbansode3212
    @nitinbansode3212 Месяц назад +1

    महाराष्ट्राच दैवत मानतात शरद पवार साहेबांना

  • @YogeshAlgude
    @YogeshAlgude Месяц назад

    पदासाठी भुकेल्यालाना जनता खाली खेचणार

  • @alamshaikh3656
    @alamshaikh3656 Месяц назад +1

    तुम्ही हे जे काय पैसे शेतकऱ्यांना देताय, किंवा देतो म्हणून बोलताय, काय तुम्ही तुमच्या किशातून देताय काय, हा पैसा आमचा आहे, आणि तोच आम्हांला देताय, आणि याच्या पलीकडे नवीन काय करताय,

  • @birusargar5143
    @birusargar5143 Месяц назад +18

    गोपीचंद पडळकर ❤❤❤

  • @someshwargaikwad525
    @someshwargaikwad525 Месяц назад +3

    Only gopichand padlkar sahab ❤

  • @ashokkolse5223
    @ashokkolse5223 Месяц назад +1

    करा यांना खेटरं मंत्री 😅😅😅😅😅😅😅😅

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Месяц назад +10

    आरक्षण हे जातीवर नाही तर इकॉनॉमिक बेसिस वर दिल पाहिजे ... देश जगात नंबर वन बनेल ... काँग्रेस ला मत फील तर पुन्हा जनगणना जातीनुसार आणि आरक्षण वाढवणे ह्या गोष्टी होत राहतील ... देश किती मागे जाईल ....

  • @VijayDeokar-p2o
    @VijayDeokar-p2o Месяц назад +30

    भाऊंनी भाषणातून सत्य परिस्थिती सांगितलेली आहे

  • @vishalgawade6462
    @vishalgawade6462 Месяц назад +1

    सदा ने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा बरोबर कार्यक्रम लावला
    घ्या ठोकून तुमचीच
    म्हणजे तुमच्या भाषेत

  • @AshokChougule-m5e
    @AshokChougule-m5e Месяц назад +6

    सदाभाऊ ऊसदरावर जरा बोला

  • @sameernadaf5877
    @sameernadaf5877 Месяц назад +3

    एकवेळ सदा ला इलेक्शन उभा करा एकवेळ,1000 मतदान पण पडणार नाहि

  • @ROYALFOVJI99
    @ROYALFOVJI99 Месяц назад +3

    सदा भाऊ तुम्ही आधी जनते मधून निवडून ये... दुसऱ्या ला बोलन्या आधी स्वतः काही तरी करा.... नुसता बोल बाच्न

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 Месяц назад +1

    महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराचे सदाभाऊ खोत ने जे बोलले ते निषेधा रे आहे याहून उलट ते बोलताना देवेंद्र फडणवीस पडळकर मोठमोठ्याने हसत होते यातून त्यांची संस्कृत भाषा किती खोलवर आहे हे दिसून येते आणि फक्त पवारांना शिव्या घालण्यासाठी फडणवीसांच्या डोक्यातील हा खोत पडळकर सारखे लोक नालायक लोक पुढे केले आहेत महाराष्ट्रातील बहुजन समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 Месяц назад +1

    गोपीचंद दादा तुम्ही सदाभाऊ खोत मुळे पडणार किती काय काय बोलला आहे, किती लाळघोटेपणा किती फडणवीस चे नाव घेणार खूप विरोध आहे त्याlaa

  • @rahulchavare7772
    @rahulchavare7772 Месяц назад +2

    आंबट झालं विषय राजकारणातलं कीव येते जनतेची प्रत्येक वेळी पाच वर्षानी रोजगार, रस्ते, आणि याशिवाय वेगळं कायचं नाय, तुमी निवडून येऊन मुंबई ला जाता तेव्हा तुमी विसरता आमी काय बोलालो

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 Месяц назад +1

    सदा खोत आता तुला सिएम करायला पाहिजे

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 Месяц назад +1

    शरदचंद्र पवार साहेब देशातील जेष्ठ नेते आहेत ते कोणत्याही पक्षाचे आसोत त्याचे विश ई वेडेवाकडे बोलायला नाही पाहिजे

  • @babankamate509
    @babankamate509 Месяц назад +1

    शेतकर्यांचे बाजुने बोलत नाही

  • @Prachu7
    @Prachu7 Месяц назад

    Only Vikram भाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthaledake1997
    @vitthaledake1997 Месяц назад +2

    जत मधल्या भाषणामध्ये त्याने म्हणून दाखवलं की मलाही मंत्रीपद द्या

  • @vinayakjadhav8446
    @vinayakjadhav8446 Месяц назад

    Bhau your speech is based on. Reality,& have expressed real fact in our mind, so great bhau.

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 Месяц назад +31

    ओन्ली पडळकर साहेब

  • @jotiramkadam9580
    @jotiramkadam9580 Месяц назад +3

    दुधाला 25 रुपये दर आहे ते सदाभाऊ ला सांगा

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 29 дней назад +1

    Naad karycha nay sadhabhau

  • @ashishdeshpande9397
    @ashishdeshpande9397 Месяц назад +1

    तुम्ही असं बोलून कधीच निवडून येऊ शकत नाही

  • @yasinjamadar8940
    @yasinjamadar8940 Месяц назад

    🙏🙏💪💪👏👏👏

  • @IshwaraChougule
    @IshwaraChougule Месяц назад +24

    काय लगा सद्या तूझी भाष्या
    मी मत टाकणार होतो आता तुझ्यामुळे नाय टाकणार

  • @prakashpawar7737
    @prakashpawar7737 Месяц назад +1

    किती लाचारी ,आशा,लोकांना जनता कशी सहन करते देव जाने👎

  • @AppRAUT
    @AppRAUT Месяц назад +2

    सदाभाऊ ला किती दिले भाषण करण्यासाठी

  • @GovindSirsat-bd1di
    @GovindSirsat-bd1di Месяц назад +2

    आरे आरे आरे याच भाषण ऐकने म्हनजे घानीची दुर्गंधीच रे बाबा

  • @chandrakantrayaji4916
    @chandrakantrayaji4916 Месяц назад

    Kadaknath kha

  • @sandipkhot9339
    @sandipkhot9339 Месяц назад +3

    तुझा साहेबांनी कदी कर्जमाफी केलती.उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा कर्जमाफी केली.

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 Месяц назад +1

    सधा हॉटेल बिल दिलल नाही लई बोलतो

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 Месяц назад +6

    कोंबडा ह्याचा मूळ मत कमी होती वाढणार नाही कडकनाथ सद्या 😂

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr Месяц назад +2

    आधी कोणाच सरकार होते तेव्हा कळले नाही का कर्ज माफ करायला सदाशिवसराला

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i Месяц назад +10

    100% पडणार आता तर😂😂😂😂😂😂

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Месяц назад +1

      😂😂😂😂 पळ ❤ ड्या... वाकड्या चे तुम्ही गुलाम असाल आम्ही नाही

  • @nanasahebjagtap
    @nanasahebjagtap Месяц назад

    सदाभाऊ ला खायला पाहिजे शेतकऱ्याचा काही घेणं देणं नाही

  • @babasoberde9151
    @babasoberde9151 Месяц назад

    सदाभाऊ दुसरया चा प्रचार आपन एकदा उभे राहून तर दाखवा दुसऱ्या चा प्रचार करणेत काय नाय

  • @BabasahebBothe-q6q
    @BabasahebBothe-q6q Месяц назад

    फक्त पवार साहेब

  • @santoshmanoharghule8179
    @santoshmanoharghule8179 Месяц назад +1

    सध्या तुला तुझी ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +2

    म्हणा की,,आरती म्हण..
    फडणवीस यांची,,
    होटेल उधारी दीली का?

  • @brettlee437
    @brettlee437 Месяц назад +1

    आपले मत महायुती लाच द्या

  • @saishivbhakt2502
    @saishivbhakt2502 Месяц назад +50

    99.99 % सीट धोक्यात आहे सदाभाऊ मुळे

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef Месяц назад +1

      टेंशन nko gheu tu

    • @saishivbhakt2502
      @saishivbhakt2502 Месяц назад

      @@BR-yi5ef are bhava mi kasala tension geu maza ky pai ka pahuna ani kon konacha ghar bharayla yet ny...🤝👍

    • @gajananchapole1607
      @gajananchapole1607 Месяц назад

      @saishivbhakt2502 गोपीचंद पडळकर शेठ आले ना भाऊ 😂😂

  • @shrikantguling696
    @shrikantguling696 Месяц назад +2

    1500 दिले आणि 5000 घेतले महागाई वाढली

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 Месяц назад +4

    गोपीचंद पडळकर ❤🎉

  • @SudhirMasal-fn4ls
    @SudhirMasal-fn4ls Месяц назад +1

    अनुदान नको होतं फिक्स दर 35 पाहिजे होता

  • @shreedattaanuse2665
    @shreedattaanuse2665 Месяц назад +4

    सदाभाऊ तुम्ही नक्कीच मंत्री होणार आहात

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 Месяц назад +4

    सदाभाऊ इतका लाचार लबाड नेता पाहिला नाही

  • @Hdkxgxkxhkdjdj
    @Hdkxgxkxhkdjdj Месяц назад

    मराठा जात जातीच राजकारण करतेय बहुजनांनी एकत्र येऊन लढले पाहिजे

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr Месяц назад +11

    लायकीनुसार बोलायच लायकी नाही आपली बोलायची पवारसाहेब वर,,,

  • @AshokBhojale
    @AshokBhojale Месяц назад

    हार निच्छीत आहे तुमची😂😂😂

  • @dnyaneshwargarande8447
    @dnyaneshwargarande8447 Месяц назад

    Very nice 👌

  • @GovindSirsat-bd1di
    @GovindSirsat-bd1di Месяц назад +1

    बुटावर तुप सांडाव व सदाभाऊनी जीबेनी चाटावा असच भाषण दिसते.

  • @PramodGharge-l2n
    @PramodGharge-l2n Месяц назад

    मोठं पाकीट भेटल आहे साहेबांना

  • @satishwaghmare9568
    @satishwaghmare9568 Месяц назад +1

    सद्या तू काही होणार नाही किती ही भूक तू

  • @sajidmulla1376
    @sajidmulla1376 Месяц назад

    Kdk

  • @sandysurya555
    @sandysurya555 Месяц назад

    मुद्दाम गावरान भाषेत बोलणं अजिबात रुचत नाही.....

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 Месяц назад

    हे प्रचार गोपीचंद पडळकर पडणार असले भाषण बोलून

  • @kirancvibhute4469
    @kirancvibhute4469 Месяц назад +11

    कडकनाथ

  • @jaywantthorat9884
    @jaywantthorat9884 Месяц назад

    हे पडळकर सदाभाऊ खोत इंदुरीकर कीर्तन राजकारणात आणली

    • @jaywantthorat9884
      @jaywantthorat9884 Месяц назад

      इंदुरीकर महाराज जे परिवर्तन करतात ते बरोबर आहे त्यांची लायकी नाही खोत पडळकर इंदुरीकर महाराजांनी खूप मोठं परिवर्तन बदल केला जागृत जागृत केला समाज तरुण पिढीला मार्गदर्शन करतात इंदुरीकर महाराज ग्रेट

  • @prakashphalke7739
    @prakashphalke7739 Месяц назад

    sadabhau la...2 red gheun dya😂😂😂😂😂.