नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही... 1) काँग्रेस च अती आत्मविश्वास 2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच 3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे .. 4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ... मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी लोकसभा ल गाजवले ल सांगली पॅटर्न ह्या वेळी खूपच कली च मुद्दा ठरला त्यामुळे मित्र पक्षानं आणि त्यांच्या कार्यकर्त्या मध्ये काँग्रेस आपल्याला फसवत आहे अशी भावना वाढत गेली ...
महाविकास आघाडि आपयश १) नोमानि २)लाडकि. बहीन विरोध ३)सतत हींदु विरोधी भूमिका सेक्युलर चे नांवाखालि४) दिग्गज नेते हींदुत्व टीकास्त्र ५)सतत फडणवीस ह्यांना विरोध ६)मराठा आरक्षण भुमीका सतत फडणवीस ह्यांना र्टरगेट ७) चांगले काम केले तरीही टीकास्त्र सोडले ८)सतत राम स्वामी समर्थ रामदास स्वामीं देवता टिका करत होते ईतर मुस्लिम समाज जाती तुर्टिकर
ज्यांनी महाविकास आघाडी ला मतदान केल त्यांना फक्त evm मध्ये घोळ दिसतो..... वायनाड मध्ये आता प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या त्या बॉयलेट वर आल्या का
नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही... 1) काँग्रेस च अती आत्मविश्वास 2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच 3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे .. 4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ... मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी
काँग्रेस कडून काही चूका नक्कीच झाल्या तसेच संजय राऊत पण याला कारणीभूत आहे. परंतु इव्हीएम मॅनेज करून महायुती निवडून आलेली आहे . निवडणूक आयोग हा मोदीशहा यांचा गुलाम आहे.
AIMPLB च्या १७ मागण्यांचे निवेदन स्विकारणे, व त्याला हिरवा कंदील दाखविणे हेच major reason ठरले MVA च्या अपयशाला. आणि दुसरे कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या संजीवनीचा over confidence
नुसते निवेदन स्वीकारले नाही तर पार्टीच्या लेटर हेड वर मागण्यांची पूर्तता करायचे लिखित मधे (जयंत पाटिल यांच्या सही सकट) आश्वासन पण दिले! है सर्व बघून कुठला समंजस हिंदु वर्ग याना मत देईल?
1) जागा वाटप हे फक्त 15 दिवसाचे काम होते, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात 6 महिने लागून पण योग्य जागा वाटप झाले नाही. 2) महविकास आघाडी ने कोणतेही जनआंदोलन केले नाही. 3) ठाकरे गट व शरद पवार यांनी ताकद नसलेल्या जागा पदरात पाडून घेतल्या व ठाकरे गटाचे 10 ठिकाणी तर शरद पवार गटाचे 5 deposit जप्त झाले. 4)मुस्लिम मते ठाकरे यांना पहिल्यांदाच पडली पण शिवसैनिकांची हिंदू - मुस्लिम वादामुळे काँग्रेस/ राष्ट्रवादी ला पडली नाहीत. 5) एकत्रित झंझावाती निवडणूक प्रचार केला नाही. 6) बूथ लेव्हल वर काहीच काम केले नाही 7) महविकास आघाडीचा जाहीरनामा लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच अगोदर मतदारावर बिंबवला गेला पाहिजे होता. 8) संजय राऊत सारख्य प्रवक्त्याला नेत्यापेक्षा जास्त महत्व दिले गेले ते सतत काँग्रेस विरोधात बोलत गेले त्यामुळे नाना पटोले यांना उत्तर देणे भाग पडले, सामान्य मतदार मध्ये महविकास आघाडीचा बेबनाव उघड झाला. 9) लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने महविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान देऊन निवडून दिले पण निवडून आल्यावर खासदार मंडळींनी मराठा आरक्षणावर सोयीस्कर मौन धारण केले इतकेच काय साधे आभार पण मानले नाही उलट ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्या करिष्मा मुळे निवडून आले असे सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार विभागला गेला ही वस्तुस्थिती आहे. 10) बंडखोरी रोखण्यात प्रचंड अपयश आले.
काही फरक पडला नसता कारण उद्धव ठाकरेनी विकास, पायाभूत सुविधा, जनकल्याण योजना यावर कधी पण भाष्य केले नाही! नुस्त मोदी, अमित शाह, अडानी याना शिव्या आणि लोकाना ही पण भीती वाटली कि सूड बुद्धिने हा मनुष्य जी इन्फ्रास्ट्रक्चर ची कामे चालु आहेत ती पण ठप्प करून त्यांच्या वर इंक्वायरी लादेल जसे आरए कार शेडच्या बाबतीत केले आणि मेट्रो 2 चे काम ठप्प झाले! राज्याला 14000 कोटिंचा भुरदंड सोसावा लागला! परत मुस्लिम समाजाचे लांगूलचालन आणि मखलाशी तो एक अलग विषय!
The reason for MVA's debacle in Maharashtra is the freebies offered by Mahayuti as a bribe to win the mass votebank. Nothing else..... Nothing else.... . Nothing else...... People specially the women voted for the 1500/- the Mahayuti has begun to give them monthly. Money and only money speaks. Nobody these days, Whatever the religious background, is bothered about ethics or moral values. Only MONEY 🤑. Therefore, MVA fell and Mahayuti won overwhelmingly India shamed Maharashtra shamed.
Congress used to win UP,Bihar and Haryana by booth capturing during ballot paper voting.Ballot paper is worst than EVM.Even Indira Gandhi has used special ink so that ballot marked on opposition party used to vanish after 24 hours.
Sajjad nomani cha vote jihaad cha video😂 ani Vachalveer sanjya😂 Maratha reservation baddal golmol bhumika ani Marathyana taken for granted ghetl.Laadki bahin yojna band karu.
महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची कारणं काय?
नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही...
1) काँग्रेस च अती आत्मविश्वास
2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच
3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे ..
4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता
नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ...
मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी
लोकसभा ल गाजवले ल सांगली पॅटर्न ह्या वेळी खूपच कली च मुद्दा ठरला त्यामुळे मित्र पक्षानं आणि त्यांच्या कार्यकर्त्या मध्ये काँग्रेस आपल्याला फसवत आहे अशी भावना वाढत गेली ...
आपण केलेले विश्लेषण,अगदी बरोबर आहे.अतिविश्वास, समन्वयाचा अभाव हेच पराजयाचे कारण आहे.
महाविकास आघाडि आपयश १) नोमानि २)लाडकि. बहीन विरोध ३)सतत हींदु विरोधी भूमिका सेक्युलर चे नांवाखालि४) दिग्गज नेते हींदुत्व टीकास्त्र ५)सतत फडणवीस ह्यांना विरोध ६)मराठा आरक्षण भुमीका सतत फडणवीस ह्यांना र्टरगेट ७) चांगले काम केले तरीही टीकास्त्र सोडले ८)सतत राम स्वामी समर्थ रामदास स्वामीं देवता टिका करत होते ईतर मुस्लिम समाज जाती तुर्टिकर
अतिशय सुंदर विश्लेषण
ज्यांनी महाविकास आघाडी ला मतदान केल त्यांना फक्त evm मध्ये घोळ दिसतो..... वायनाड मध्ये आता प्रियंका गांधी 4 लाख मतांनी निवडून आल्या त्या बॉयलेट वर आल्या का
नाना पटोले नक्कीच यातले खलनायक नंबर एक आहेत. यात शंकाच नाही.
👌👍अेकदम बरोबर
बरोबर सर 👍🏻
योग्य विश्लेषण...सर.
वास्तविक विश्लेषण सर
नोमानी जरांगे meeting आणि understanding हे नडलं
वर्मी घाव बसलाय.. पुरोगामी फटावळ विव्हळत आहेत अजुन सुध्दा
Sir अगदी बरोबर आहे
Perfect analysis... very nice 👍
योग्य विश्लेषण आहे. पण भकास आघाडी नेते , त्यांचे समर्थक व मतदार हा विचार न करता फक्त EVM शिव्या हा एकमेव कार्यक्रम राबवत आहेत.
जरा लोकात फीरुन पहा. पराभवाच कारण तुम्हाला समजेल जे सर्वसामान्य लोकांना कळलेल आहे.
सत्यमेव जयते या न्यायाने महा यू ती निवडून आली
वंचितला वाटेस लावण्यासाठी ज्यांनी निर्भय गँग प्रायोजित केली तेच वाटेस लागले.
कुलकर्णी सर आपण जे विश्लेषण केले ते तंतोतंत लागू पडते, आजपर्यंत पत्रकारांना जी बाजू समोर आणता आली नाही ती आपण समोर आणली.
Congress NCP SP UBT mukt Maharashtra
👌👌खुप छान 🙏🙏🙏
❤🎉 बरोबर आहे अगदी
Best
नमस्कार साहेब महत्वाचे मुद्दे विसरलात तुम्ही...
1) काँग्रेस च अती आत्मविश्वास
2) जागो जागी बंडखोर उभे करत केलेला सांगली पॅटर्न च प्रयत्न .. विदर्भ मध्ये बंडखोर, रत्नागिरी मध्ये बंडखोर, सोलापूर मध्ये बंडखोर... प्रत्येक जिल्हा मध्ये हेच
3) मुख्यमंत्री पद च चेहरा न देणे ..
4) महविकास आघाडी मध्ये कुठलाही नसलेलं ताळमेळ आणि नसलेली एकवाक्यता
नाना पटोले साहेब महविकास च माणूस नसून महायुती च माणूस आहे अश्या हालचाली त्यांच्या कडून आणि त्याच्या पक्ष कडून होत होत्या ...
मुंबई मध्ये काँग्रेस ने वारेमाप मुस्लिम उमेदवारांना दिलेली उमेदवारी
आरे आतुल दादा VEM मुळे पराभाव झाला
महा विकास आघाड़ी सरकार नाना पटोले नि भाजपा शी हाथ milawani करुण पाडले हे सत्य आहे नाना पटोले he भाजपा चा च माणुस आहे
शरद पवार ...... काय वाईट वेळ आली रे तुझ्यावर
Deva che baap Sharad Pawar zale hote.
अरे कुलकर्णी हा विजय EMV मुळे झाला हे लहान मुलंही सांगतील
Men probablem sanjay Rahut &Nana patole. MVA rivers. 😂
Chhanch
छान झालं
काँग्रेस कडून काही चूका नक्कीच झाल्या तसेच संजय राऊत पण याला कारणीभूत आहे. परंतु इव्हीएम मॅनेज करून महायुती निवडून आलेली आहे . निवडणूक आयोग हा मोदीशहा यांचा गुलाम आहे.
कुलकर्णी साहेब त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचे सल्लागार झाले असते तर बरं झालं असतं
सर्व सामान्य मानसला हिन्दू मुस्लिम चा kahi ही फरक पड़त नाही
असहमत
कुलकर्णी साहेब त्यावेळेस तुम्ही काँग्रेसचे सल्लागार झाले असते तर चांगलं झालं असतं
Right sir nice explain
जो जिता ओ सिकंदर.
ते काहीच नाही तुम्ही लोकं विकले गेलेले आहेत का रे चाललंय काय मशीनची हँग केलेली आहे आणि तू बोलतो काय झाटं तंबूचा बाजूला आहे
महा विकास आघाड़ी सरकार नाना पटोले नी भाजपा शी हाथ milawoon
E vm Winn mashtra
AIMPLB च्या १७ मागण्यांचे निवेदन स्विकारणे, व त्याला हिरवा कंदील दाखविणे हेच major reason ठरले MVA च्या अपयशाला. आणि दुसरे कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या संजीवनीचा over confidence
नुसते निवेदन स्वीकारले नाही तर पार्टीच्या लेटर हेड वर मागण्यांची पूर्तता करायचे लिखित मधे (जयंत पाटिल यांच्या सही सकट) आश्वासन पण दिले! है सर्व बघून कुठला समंजस हिंदु वर्ग याना मत देईल?
Aagdi mudyach bola bahu mhanun lokani pan tycha kareykt karykarm kela lay havet ulat hote he sarw
1) जागा वाटप हे फक्त 15 दिवसाचे काम होते, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात 6 महिने लागून पण योग्य जागा वाटप झाले नाही.
2) महविकास आघाडी ने कोणतेही जनआंदोलन केले नाही.
3) ठाकरे गट व शरद पवार यांनी ताकद नसलेल्या जागा पदरात पाडून घेतल्या व ठाकरे गटाचे 10 ठिकाणी तर शरद पवार गटाचे 5 deposit जप्त झाले.
4)मुस्लिम मते ठाकरे यांना पहिल्यांदाच पडली पण शिवसैनिकांची हिंदू - मुस्लिम वादामुळे काँग्रेस/ राष्ट्रवादी ला पडली नाहीत.
5) एकत्रित झंझावाती निवडणूक प्रचार केला नाही.
6) बूथ लेव्हल वर काहीच काम केले नाही
7) महविकास आघाडीचा जाहीरनामा लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच अगोदर मतदारावर बिंबवला गेला पाहिजे होता.
8) संजय राऊत सारख्य प्रवक्त्याला नेत्यापेक्षा जास्त महत्व दिले गेले ते सतत काँग्रेस विरोधात बोलत गेले त्यामुळे नाना पटोले यांना उत्तर देणे भाग पडले, सामान्य मतदार मध्ये महविकास आघाडीचा बेबनाव उघड झाला.
9) लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने महविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान देऊन निवडून दिले पण निवडून आल्यावर खासदार मंडळींनी मराठा आरक्षणावर सोयीस्कर मौन धारण केले इतकेच काय साधे आभार पण मानले नाही उलट ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्या करिष्मा मुळे निवडून आले असे सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार विभागला गेला ही वस्तुस्थिती आहे.
10) बंडखोरी रोखण्यात प्रचंड अपयश आले.
माझ्या कमेंट वाचा मी 100 वेळा सांगितलं पूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे स्वबळावर लढा
काही फरक पडला नसता कारण उद्धव ठाकरेनी विकास, पायाभूत सुविधा, जनकल्याण योजना यावर कधी पण भाष्य केले नाही! नुस्त मोदी, अमित शाह, अडानी याना शिव्या आणि लोकाना ही पण भीती वाटली कि सूड बुद्धिने हा मनुष्य जी इन्फ्रास्ट्रक्चर ची कामे चालु आहेत ती पण ठप्प करून त्यांच्या वर इंक्वायरी लादेल जसे आरए कार शेडच्या बाबतीत केले आणि मेट्रो 2 चे काम ठप्प झाले! राज्याला 14000 कोटिंचा भुरदंड सोसावा लागला! परत मुस्लिम समाजाचे लांगूलचालन आणि मखलाशी तो एक अलग विषय!
तेवढि ताकद व जिंकुन येण्याची क्षमता आहे का त्यांच्याकडे ?
नाही हेखोटे आहे फक्त एवीएम
एवढे मीडिया आहेत आणि जेवढे राजकीय विश्लेषण आहे हे सगळे भाजपचे चाटू आहेत
EVM ,मोठ्याच प्रमाणात पैसेच वाटप
साफ चुक. कोर्टात जा, सिद्ध करा.
EVM Problem
The reason for MVA's debacle in Maharashtra is the freebies offered by Mahayuti as a bribe to win the mass votebank.
Nothing else.....
Nothing else.... .
Nothing else......
People specially the women voted for the 1500/- the Mahayuti has begun to give them monthly.
Money and only money speaks.
Nobody these days, Whatever the religious background, is bothered about ethics or moral values. Only MONEY 🤑.
Therefore, MVA fell and Mahayuti won overwhelmingly
India shamed
Maharashtra shamed.
आहो साहेब हा निकाल इ वि एम चा आहे तेव्हा कितीही टीका करा 😅
द्या हिरव्यांना पाठिंबा, नी भोंगा आता कर्माची फळ
फक्त Evm
अहो कोर्टात जा
इथं मतदानाची आकडेवारी जुळत नाही त्याच्यावर काय व्हिडिओ काढला नाही तू चहा प्यायला
फालतू बडबड करत आहे काहीतरी बुद्ध मांडतोय
अरे बाबा हे युतीमध्ये सुध्दा झाले आहे, गुजरातचा काळा पैसा आणि ईव्हीएम हाॅकीक मुळेच महाराष्ट्रात आज विरोधी पक्ष राहीलेला नाही.
साफ चुक. कोर्टात जा, सिद्ध करा. व ज्यांनी २०१९ मधे गद्दारी केली त्यांना जनतेने सोलुन काढलं.
तुमच्या विश्लेषण मध्ये काही दम नाही, ग्राऊन्ड लेवल वर MVA च्या विरोधात वातावरण अजिबात नव्हते. EVM
वंचित बहुजन आघाडी ला सोबत न घेतल्या मुळे झाली ही अवस्था दुसर काही नाही....😊😊😊
ईव्हीएम आहे तो मुमकिन है
EVM मुळे आघाडी ह
रली.
Ban EVM Machine, Save democracy for free and fair elections to Welfare and Ideal State.
Congress used to win UP,Bihar and Haryana by booth capturing during ballot paper voting.Ballot paper is worst than EVM.Even Indira Gandhi has used special ink so that ballot marked on opposition party used to vanish after 24 hours.
Bangladesh factor
MAHA VINASH AAKHADI .😂 YACHE SHREY SANJAY RAUT AANI PAPPU LA. ASHI CH DESH SEVA APEKSHIT AAHE .😂
हाविडीओ करेक्ट होता
Election agodar hech karykarte MVA chi laat aahe mahnat hote aata parabhavantar kahihi reason detat MVA harayach ekach Karan EVM
Nana patolenich jast nuksan kele ata tari subudhi yeu de nahiter namonisan budel
tumhich paod media
EVM = Every Vote for Modi ۔
EVM hatao desh bachao
EVM मुळेच....
Sajjad nomani cha vote jihaad cha video😂 ani Vachalveer sanjya😂 Maratha reservation baddal golmol bhumika ani Marathyana taken for granted ghetl.Laadki bahin yojna band karu.