Maharashtra Election Result :EVM वरील प्रश्नांवर तज्ज्ञ काय म्हणतात? VVPAT ची पडताळणी कशी केली जाते?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 243

  • @sanjaychichghare2332
    @sanjaychichghare2332 2 часа назад +81

    तक्रारी चे शंका समाधान व्हायला पाहिजे

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 часа назад +75

    फक्त ईव्हीएम मशिनच नाही तर व्हि व्हि पॅटचे पण सोबत मत मोजणी झाली पाहिजे,

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u Час назад +2

      You are absolutely right!

    • @gdgavali
      @gdgavali 44 минуты назад +2

      40 hajar bharale ki vvpat chi mate mojata yetat.. pan lokanna bhramit karayache mhanun hey sagale chalalay..

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 26 минут назад +4

    जनतेने कोणावर विश्वास ठेवला पाहिजे

  • @vishwajeetgaikwad9990
    @vishwajeetgaikwad9990 Час назад +18

    ही पहिली अशी निवडणूक असेल जिथे जिंकलेले पण अचंबित झालेत…….

    • @Sonu-2545
      @Sonu-2545 24 минуты назад +1

      100% जे जिंकले आहे ते पडणार आहे म्हणून प्रचारात पण सक्रिय नव्हते जास्त

  • @arjungawde4706
    @arjungawde4706 33 минуты назад +6

    🚩जय महाराष्ट्र 🚩
    महाराष्ट्रातील लोकांनी एकदा विचार करून पहा की २०१४ पासून भाजपला बहुमत मिळाल्या पासून महाराष्ट्रात मोदी शहाची काय राजनीती चालू आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशातच नव्हे तर जगात देखिल मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. मागील इतिहास पाहता गुजरात राज्यापासून मुंबई महाराष्ट्राची राजधानी करण्यासाठी मराठी माणसांनी अनेक संघर्ष करून आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ह्या मुंबई वर मोदी शहानी आपली सत्ता पूर्णपणे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण झालेले मराठी माणसाचे पक्ष शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस... अश्याप्रकरचे पक्ष पूर्णपणे संपवण्याचा कट २०१४ ते २०२४ मध्ये केंद्र सरकारची सत्ता, राज्य सरकारची सत्ता आणि अडानी, अंबानी सारख्या गुजराती व्यापाऱ्यांच्या पैशाच्या जोरावर EVM मशिन मध्ये घोळ करून महाराष्ट्रात भाजपची बहुमताने सत्ता निर्माण केलेली आहे. जेणकरून मुंबईमध्ये गुजराती व्यापाऱ्यांना काही अडथळे निर्माण होवू नयेत, बुलेट ट्रेन तयार व्हावी, उद्योगधंदे गुजरातला पाठवावे आणि मुंबई मधून मराठी माणसाचे अस्तित्व मिटवून मोठ्या प्रमाणात गुजराती माणसांचे अस्तिव निर्माण करावे.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 часа назад +105

    फेर निवडणूक घ्यावी
    इव्हीएम वर बंदी घालावी

    • @saurabhkanva4408
      @saurabhkanva4408 Час назад +8

      Lok sabha pan ghya maharashtrat punha

    • @mackshirsagar8085
      @mackshirsagar8085 Час назад +1

      ​@@saurabhkanva4408congress ne already virodh kela aahe.. tuza abhyas Kami aahe nahitar tu modi bhakta aahes😂

    • @sudhakarbavaskar9609
      @sudhakarbavaskar9609 Час назад

      ​@@saurabhkanva4408 अब की बार चारशे पार अशा प्रकारचा अती आत्मविश्वास नडला त्यांना

    • @tejaspankar7837
      @tejaspankar7837 Час назад

      Ghya na barobar layki samjan​@@saurabhkanva4408

    • @ParvinShaikh-b3j
      @ParvinShaikh-b3j Час назад +1

      सर्वच घ्या परत नो प्रोब्लेम.... खरं खोटं एकदा तरी सर्वांसमोर येवून जाईल ना

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 часа назад +89

    Evm बंद करावी
    तपासणी नको
    बॅलेट पेपरवर निवडणूका पाहिजेत

    • @sachinpore7490
      @sachinpore7490 49 минут назад +5

      Mhanje tumhi booth capture, bogus mate add karnar kashala pahije mag

    • @anantparab3200
      @anantparab3200 40 минут назад

      आताही बोगस मतदान झाले आहे. केंद्रात आणि राज्यात राज्य कोणाचे आहे तरीदेखील मतदानाच्या वेळी सुव्यवस्था राखू शकणार नसतील तर 😂 @@sachinpore7490

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 20 минут назад +1

      Mhanje tumhi ballet paper jalun taknaar aani mat pethya palun nenaar

  • @BkMobile-k3p
    @BkMobile-k3p Час назад +16

    आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा गुजरात ठरवत आहे 5 वर्षं बाकी आहे अजुन काय काय पहायला मिळेल 🤐🤐🤐

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 21 минуту назад

      Aani bhakas adhicha Pakistani aahe Gujarat bhart deshacha bhag aahe yedya 😂😂

  • @dattachandanshive4137
    @dattachandanshive4137 2 часа назад +37

    येथे लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे भाजपच्या कोणत्याही सभेला गर्दी नव्हती आणि काही ठिकाणी तर स्वर्गातुन येऊन काही लोकांनी मतदान केले हे विशेष आहे

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 40 минут назад +1

      गर्दी कॅश देऊन आणली होती...
      आणि काय माहितीय तुमची गर्दी राज ठाकरे सारखी असेल.. सभा गर्दी पण वोटिंग नाही

    • @dattachandanshive4137
      @dattachandanshive4137 29 минут назад

      @vishalnagare3081 हो हे बरोबर पैसे घेऊन आले होते पण त्या लोकांनी मतदान केले असेल का कारण माणिपूर ची बातमी ताजी आहे आणि 2014 सरकार काय केले ही लोकांना माहिती आहे हे लक्षात येत नाही

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 часа назад +70

    E V M अफरातफर महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक निकाल घोटाळा प्रकरण २०२४ version 3.0

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 часа назад

      गू खाओ पाकिस्तान जाओ

  • @AmitKamble-bz6xd
    @AmitKamble-bz6xd 13 минут назад +2

    सर्वात महत्वाचे ताई आपन भविष्य काळा वरती बोलण्याचे विसरत आहात यातच आपली निष्पक्ष पत्रकारिता भारतीय जनतेच्या निदर्शनास येत आहे? धन्यवाद चातुकरी पत्रकारिता केल्या बद्दल 😂

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 22 минуты назад +5

    पुढील पिढी साठी लोकशाही वाचवणे फार महत्त्वाचे आहे. अंधभक्त होऊन चालणार नाही

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 2 часа назад +39

    ही लोकशाहीची थट्टा आता यापुढे निवडणुका घेऊ नका भाजपा विजयी कायमची लाज वाटायला पाहिजे कशाला प्रगत राष्ट्राची स्वप्ने दाखवता

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 33 минуты назад +3

    व्ही व्ही पॅडमध्ये चिठ्ठ्या पडतात त्या प्रत्येक मतदाराला हातात दिल्या पाहिजे व एक पेटीत ते टाकायला हव्यात म्हणजेच मतदाराला प्रत्यक्ष कोणाला मतदान केले हे पडताळून पाहता येईल.कोणी तक्रार केली तर चिठ्ठ्या मोजूनही निकाल देता येईल.या पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी.

  • @nandrammadane4519
    @nandrammadane4519 Час назад +31

    बँलेटपेपरवर फेरनिवडणुका घेणे गरजेचे आहे कारण मशीनमध्ये गडबड आहे.

  • @omsairam5179
    @omsairam5179 2 часа назад +26

    आमदारकी खाजदारकी चा राजीनामा देइयला पाहिजे यांची लोक हिता साठी

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 Час назад +8

    जर लोकांच्या मनात शंका असेल आणि bjp la आपल्या विजयाची ऍवढी खात्री असेल तर पेपर ballat घ्यायला काय हरकत आहे होऊन जाऊदे कोणाचाच मनात शंका नको

  • @nbbpatil7053
    @nbbpatil7053 Час назад +13

    कोर्ट manage झालय. कोणावरच विश्वास राहिला नाही आता

    • @datta786
      @datta786 43 минуты назад +1

      स्वतःच्या आईवर विश्वास आहे की तुझ्या नाही बाप कोण आहे आईच सांगू शकते विचार

  • @babasahebwaghmarevilog2980
    @babasahebwaghmarevilog2980 56 минут назад +4

    पणं बॅलेट पेपरमध्ये काय खराबी आहे.काही गडबडी नाही तर होऊन जाऊद्या बॅलेट पेपरने मतदार.

  • @avimango46
    @avimango46 2 часа назад +10

    पोस्टल बॅलेट किती आणि ई व्ही एम ची मते किती? याची तुलना करणे म्हणजे एका भोपळ्याची(?)तुलना एका आवळ्याशी करण्या जोगी असू शकते 😂 आक्षेप असाही आहे कि जिकडे बघावे तेथे कुलकर्णी च कसे 😂

  • @white_cloud369
    @white_cloud369 Час назад +11

    EVM हॅक करणे म्हणजे कॅल्क्युलेटर हॅक करण्यासारखे आहे!😂😂😂

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 2 часа назад +30

    निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय च विकले गेलेत। लोकशाही च राहिली नाही तर ह्या देशाचं काहीच नाही होऊ शकत।

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 5 минут назад

    तज्ञ आहेत ,पण न्याय देणारे कुठे

  • @appasahebbhosale1663
    @appasahebbhosale1663 Час назад +14

    मला वाटते evm वर इतक्या शंका असतील तर ही निवडणूक रद्द करून लगेच योग्य तयारीनिशी मत पत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात , बघू यात खरं काय आहे , आत्ताच करून पहावे म्हणजे खरे खोटे समजेल.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 минуты назад

    मतदारांच्या, उमेदवारांच्या EVM हटाव च्या तक्रारींची दखल घेऊन "बॅलेटपेपर " वरती निवडणूक का घेतली जात नाही, मतदान करणार्‍या मतदाराच्या मताचा ,विचारांचा आदर करून "बॅलेटपेपर " वरील मतदान पुढील काळात घेतले पाहिजे.

  • @ind.933
    @ind.933 2 минуты назад

    आता अरबी समुद्रात बुडवा ते ईव्हीएम . ईव्हीएमवर ना निवडणूक ना मतदान. विधानसभेची पायरी चढू नये पक्षांनी . आंदोलनाशिवाय पर्याय नाही .

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 3 минуты назад

    देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो होणार नाही होणार आपलं काम नाही देश म्हणतो ती होईल देशातील तमाम जनतेचे म्हणणं मशीन हटाव देश बचाव

  • @SAMEERALI-u9r4x
    @SAMEERALI-u9r4x 3 минуты назад

    100 % VVPAT KA COUNT HONA CHAHIYE.

  • @PralhadKaradeprakash
    @PralhadKaradeprakash 40 минут назад +1

    बी जे पी ने प्रत्येक जनतेचा आकांडतांडव वर १५००००० लाख रुपये जमा केले म्हणून लीड नी निवडुन आले आहे का❓

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 Час назад +5

    ईव्ही ऐम विषयी खोट्या बातम्या पसरवत आहेत मग वायनाड मधे प्रियांका गांधी कशी निवडुन येते

  • @Chris-bs8sh
    @Chris-bs8sh 2 часа назад +7

    ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली पाहिजे, बॅलेट पेपरवर मतपेटीतून निवडणूक घेण्यात यावी, यासाठी छापील पुरावा आवश्यक करावा. जात-आधारित जनगणना करावी

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle 32 минуты назад

    Hariyana,ani maharashtra doubtful aahet

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Час назад +3

    Judge la washing machine tari operate karta yete kay 😂😂
    Challe mothe EVM safe aahe mhanayala 😮😮😢❤

    • @krushnamundhe5428
      @krushnamundhe5428 20 минут назад

      कोर्टात गेलाय का कधी जाऊन बघ कधीतरी मग समजेल तुला न्यायाधीशांची ताकद

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar 30 минут назад

    भारतीय जनता पार्टीने लोकसभेचे इलेक्शन झालं जे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं त्यामध्ये ईव्हीएम चांगल्या पद्धतीने वापरून प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवता आलं असतं असं वाटत नाही का तुम्हाला वकील साहेब आता हे पराजित मनोवृत्ती यांची जी आहे हार सहन करण्याची शक्ती आहे सत्ता भोगण्याचा एक सवय काँग्रेसला राष्ट्रवादीला लागली आणि उद्धव ठाकरे चा समाप्त झाले हे सर्व नाटक पाहिजे काहीही साध्य होणार नाही हे आतून सर्वांना माहीत आहे

  • @nileshbhujbal-ii3sj
    @nileshbhujbal-ii3sj 34 минуты назад

    कोर्ट काय लोकशाही आहे का ते पण आणि आयोग पण जर विकला जातो तर काय उपयोग आहे लोकांनी च आता रोडवर येणं गरजेचं आहे नाही तर हा खेळ असाच चालू राहणार

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 16 минут назад

    फक्त 2 वेळा बेलेट पेपर निवडूक घ्या मग जनता ठरवेल !

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 51 минуту назад

    हरियाणा व महाराष्ट्र राज्य च्या निकाला वर दाट शंका आहे

  • @kailasbhosale7790
    @kailasbhosale7790 13 минут назад

    फेर निवडणूक. झाली तर खर खोटं समोर येईल

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 23 минуты назад +1

    १००% घोळ आहे

  • @suhasdeshpande9828
    @suhasdeshpande9828 21 минуту назад

    BBC News नेहमीच नरेंद्र मोदींच्या विरोधी काम करते झारखंड मध्ये वेगळ्या मशीन होत्या का आणि लोकसभेला दुसरी यंत्रणा आणि मशीन होत्या का? सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिल्यावर अशा चर्चा निरर्थक आहेत

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Час назад

    EVMबाबाच्या सहकार्याने निवडणुका पार पडल्या आता पुढच्या पाच वर्षापर्यंत फक्त EVM ची आठवण व परिणाम शिल्लक राहील😂

  • @vijaypagare7827
    @vijaypagare7827 3 минуты назад

    लोकसभा निवडणुकांमध्ये यांनी अक्षैैप का घेत ला नाही भामटय़ांचा बाजार

  • @pradip6693
    @pradip6693 30 минут назад

    Congratulations evm.

  • @rameshaghao
    @rameshaghao 33 минуты назад

    लोकशाही वर विश्वास राहिलेला नाही..,..

  • @bag9845
    @bag9845 Час назад +5

    अहो जर हातातील मोबाईल आणि घरातील व कार्यालयांतील संगणक जर दूर देशी बसून हॅक केले जात आहेत आणि सुरक्षा यंत्रणा काहीही करु शकत नाहीत तर ईव्हीएम हॅक‌‌‌ करणं किस झाड की पत्ती.

    • @sachinmane1661
      @sachinmane1661 Час назад +2

      भाऊ, तू काय यामधील तज्ञ व्यक्ती नाही हे तुझ्या कॉमेंट वरूनच कळते 😂 माहित नसेल तर बोलू पण नकोस, अज्ञान दिसून येते
      Evm मशीन साध्या संगणक सारखी इंटरनेट ल जोडलेली नसते की कुठून ही हॅक करता येईल 😂

    • @Bestwishes24129
      @Bestwishes24129 33 минуты назад

      ​@@sachinmane1661 EVM programmable aahe mg त्यात आपल्या मनाप्रमाणे रिझल्ट प्रोग्राम करू शकतो
      😂😂😂

    • @sachinmane1661
      @sachinmane1661 13 минут назад

      @@Bestwishes24129 अरे भावा, एवढ्या प्रमाणावर जर का घोटाळा करता येऊच शकत नाही, किती लोकं लागतील यामधे सर्व गोष्टी manage करायला, कोणी तरी बातमी leak करु शकतो, असे असताना जर evm घोटाळा करता आला तर मग खरच आपण मोदीला PM बनवला पाहिजे कारण हा माणूस अशक्य गोष्टी शक्य करु शकतो 😂

  • @PralhadKaradeprakash
    @PralhadKaradeprakash 45 минут назад +1

    घड्याळ चिंन काेनाचे आणि धन्युश बाण काेनाचे आणि काेन लीडने निवडुन येथे😮😮😮😮😮

  • @dilipkamble5946
    @dilipkamble5946 53 минуты назад

    BBC काय चाललंय ते सांगू नका ,काय पत्रकारेतून शोधून काढणार आहात ते सांगा

  • @suryakantnikam1882
    @suryakantnikam1882 Час назад +7

    मतदारांना आपले मत कुणाला गेले याची स्लीप मशीनमध्ये दिसते. तीची मोजणी करता येते. सर्व प्रक्रीया पारदर्शक आहे. मशिन सील केले जाते व उघडले जाते तेव्हा सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तेव्हा कुठेही काहीच गडबड होऊ शकत नाही. उगीच इव्हीएम च्या नावे खडे फोडण्यात अर्थ नाही.

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 16 минут назад

      स्लीप ची मोजणी होत नाही. जर का कोणी तपासणी साठी अर्ज केलाच तर त्याला फक्त 5% मशिन्स तपासणी साठी दिल्या जातात. यामधे झालेल्या मतदानाचा डाटा clear करून दिला जातो आणि नंतर mock test घेतली जाते ज्यामधे उमेदवार वेगवेगळी मते टाकून पाहतो आणि जितकी मते पडली त्याची तपासणी होते.
      थोडक्यात काय .. तर तपासणी साठी निवडणुकीच्या दिवशी झालेले मतदान पाहिले जात नहीं तर मशीन वर mock test करून मशीन कशी काम करते एवढच दाखवल जाते. स्लीप मोजून त्याची शहानिशा मशिन्स मधल्या व्होट बरोबर करण्यात यावी ही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती परंतु त्यांनी वेळ आणि खर्च चे कारण सांगून ती नाकारली.
      पण जर का 5 वर्षाचे सरकार बनणार असेल तर निकाल लागायला अजून एक दोन दिवस आणि खर्च लागणार असेल तर हरकत काय? पारदर्शकता ठेवायला निवडणुक आयोग का घाबरत? आणि जन मत आपणालाच आहे हा विश्वास bjp ला असेल तर BJP याला का विरोध करते?

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 15 минут назад

      Bjp ka

  • @riteshohol8231
    @riteshohol8231 14 минут назад

    साल 2000 मध्ये झारखंड हा बिहार रज्या पासून वेगळा झाला
    आणि feb madhe पाहिली निवडणूक झाली
    18 Dec 2005 ल दुसरी निवडणूक झाली
    त्या नंतर 2009 मध्ये तिसरी निवडणूक
    झारखंड = 20 December 2009 झाली
    महाराष्ट्राची= 13 Oct 2009 ऑक्टोंबर मध्ये झाली
    मग 2014 मध्ये
    झारखंड =. 20 डिसेंबर 2014
    महाराष्ट्र = 15 ऑक्ट 2012
    2019 परत same
    झारखंड = 20 Dec 2019
    महाराष्ट्र = 21 Oct 2019
    Mang 2024 मध्ये च का दोन्ही राज्याची ऐक सोबत निवडणूक घ्येनात आली
    कारण भारतातील GDP नुसार सगळ्यात श्रीमंत राज्य घ्यायचं आणि 19 व्या क्रमांकाचं राज्य काँग्रेस ला द्यायचं
    आणि कोणी EVM वर पण बोलणार नाही .
    म्हणून च इतक्या confidence मधे महणता की
    मी पुन्हा येईल !

  • @basvantkondalwade250
    @basvantkondalwade250 2 часа назад +4

    EVM हॅक होऊ शकते का?
    हो!
    मग याचा काय पुरावा आहे कि ज्याच्या हाती लगाम आहे ते लोक स्वतः चा स्वार्थासाठी ते हॅक करू शकणार नाहीत?

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 55 минут назад

      Any machine can be hacked
      EVM hack केलं नसेल पण ह्यांनी आपल्या प्रत्येक उमेदवाराला 50 हजार मते सेट करून ठेवले असणार

  • @dharmrajgudadhe7448
    @dharmrajgudadhe7448 Час назад

    Evm मध्ये software आहे, आणि जिथे software आहे तेथे गडबड करणे शक्य आहे, 5 वाजता 49% झालेले मतदान सकाळी 70% का सांगितले जाते😂😂

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 35 минут назад

    काऊटिंग प्रोग्रॅम सेट केला जातो

  • @sanajaygodhale2484
    @sanajaygodhale2484 23 минуты назад

    लोकशाही ला श्रद्धांजली

  • @rajeshrane7034
    @rajeshrane7034 49 минут назад

    Evm Band Bailt Paper Nodnuk

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 10 минут назад

    Totally EVM effect definitely

  • @Bestwishes24129
    @Bestwishes24129 28 минут назад

    जनमताचा आदर करून EVM band करावे. CEC आणि सुप्रीम कोर्ट EVM साठी का आग्रह करतात हे अकलनिय आहे
    दया कूछ तो गडबड हैं 😂😂😂

  • @abhimane9013
    @abhimane9013 50 минут назад

    इथे लोक बदलत आहेत आणि मशीन का बदलू शकत नाहीत ?

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq Час назад +1

    काही साध्य होणार नाहीं !!!!

  • @sharadkedari2596
    @sharadkedari2596 51 минуту назад

    मते वाढली हे तर सत्य आहे न.....
    मग हे पुरावे कमी झाले का....?

  • @vilaswakudkar3820
    @vilaswakudkar3820 Час назад

    EVM Ban

  • @pranjal-s3z
    @pranjal-s3z Час назад

    लोकसभेत पण चॅलेंज केले होते त्याचे पुढे काय झालं ....

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग Минуту назад

    खरच Ev m भाजपाचे षट्यत्र केल

  • @Sukoon108
    @Sukoon108 Час назад +1

    परळी मतदारसंघातील evm मशीन फोडली त्याचे काय झाले ????

  • @neerajvaiday2984
    @neerajvaiday2984 Час назад

    असीम सरोदे च तोंड दिसे पर्यंत हा व्हिडीओ पहिला कसातरी..😊पण आता नाही सहन होत ही कॉमेडी 😂

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग 34 секунды назад

    परत निवडणूका द्या कॉग्रेस जिकल

  • @RARE_0_0_7
    @RARE_0_0_7 2 часа назад +14

    Machine that is operated electronically can be manipulated using codes.
    .
    As simple as that.😅

    • @abhilashkulkarni14
      @abhilashkulkarni14 2 часа назад +5

      please upload a video explaining your claim with codes

    • @aba989
      @aba989 2 часа назад

      ✅✅

    • @aba989
      @aba989 2 часа назад

      ✅✅ that's true.

    • @Pointblank1329
      @Pointblank1329 2 часа назад

      Hack karun dakhav, itha hagnyapeksha😂

    • @RARE_0_0_7
      @RARE_0_0_7 2 часа назад +3

      @abhilashkulkarni Don't worry brother you guys wont accpet that too.
      .
      Even one of IAS officer who resigned did complain about EVM hacking.
      .
      And ECI didn't provide 5 EVM to lawyers who were asking them to provide.

  • @amolmulmule4198
    @amolmulmule4198 Час назад +1

    EVM हॅक करायची असेल तर mva ने करून दाखवावी

    • @Bestwishes24129
      @Bestwishes24129 35 минут назад

      Mag EVM MVA chya strong room madhe thevavya lagtil😂😂😂

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 39 минут назад

    ५% vvpd ची मोजणी EVM बरोबर.

  • @RaviKumar-yc4pb
    @RaviKumar-yc4pb 2 минуты назад

    ज्यांच्या बाप एक नाही त्यांना ईव्हीएम घोटाळा वाटतॊ

  • @beattention4803
    @beattention4803 2 часа назад

    EVM ही कमल प्रिंटिंग मशीन बनली असावी असा जनतेमध्ये संशय निर्माण झाले आहे सर्व ठिकानी लोक दबक्या अवाजात लोक प्रश्न उपस्थित करताना दीसत आहे 😂😂😂

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 57 минут назад

    मेलेल्या (मृत) मानसाचे पोट फाडून पोस्ट माटम करू शकतात तर EVM का चेक केले जावू शकत नाही?

  • @maheshmalusare4434
    @maheshmalusare4434 Час назад

    Evm band kara

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world Час назад

    😂भविष्कार टाका मतदानावर होऊन जाऊद्या 😆

  • @akashdhale4832
    @akashdhale4832 Час назад

    voting 521, total voting 606😂😂 hai na kamal

  • @mahenudpathan9486
    @mahenudpathan9486 Час назад

    आमचे चिमुर विधानसभा क्षेत्रात येथिल अधीकारी बि जे पि ला सर्मपित होता ज्याचे नांव किशोर घाडगे हे आहे

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Час назад +1

    MVA rajinama dha🎉

  • @sudarshandasare235
    @sudarshandasare235 11 минут назад

    Jab tak evm tab tak BJP 😅😅

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Час назад

    Evm घोटाळा आहे, की नाही हा मुद्दा नाही....
    परंतु, लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह आणि शंका असतील, तर ते लोकशाहीला धोकाच आहे, हा लोकशाहीवरच संशय आहे

  • @RONYDOGYT
    @RONYDOGYT Час назад +1

    बॅलेट वर हेराफेरी गोंधळ बुथ कॅप्चर यामुळेच इ व्ही एम आले.

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211 Час назад

    इलोन मस्क मूर्ख आणि आपली तज्ञ् मंडळी शहाणी 😅👏🏻

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 59 минут назад

    पिछले 10 Sal se Waman meshram ji E V M ke khilap Aandolan kar rahe hai Ab jago Matdar भाई bahano साथियो 😂

  • @dnyaneshwarbawane2562
    @dnyaneshwarbawane2562 Час назад +2

    मॅम, आम्ही चॅट करतो..म्हणजे आम्ही आपले प्रांजळ मत व्यक्त करित असतो..आमच्या चॅट ( Massage) ला प्राधान्य द्या..
    ...* E.V.M. पुर्णतः बंद व्हायला पाहिजे..बॅलट वर निवडणूका व्हायला पाहिजे..

  • @beattention4803
    @beattention4803 2 часа назад +2

    सुप्रीम कोर्ट चुकत आहे असा सवाल उपस्थित करने मुद्दाम चुकिचे आहे

  • @SuryakantPatil-s7p
    @SuryakantPatil-s7p Час назад

    हल्ली वकील सुध्दा अडाणी आहेत

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 2 часа назад

    मरन पावले व्यकती चे होट पाहा कसे काय पडले हा ईव्हिम मसिन चा घोड कि चुनाव आयोग चा खेड काय आहे मिडिया ने सागावे

  • @pramodpawar7431
    @pramodpawar7431 57 минут назад

    जग वेड आहे भारतात च्च शहाणे लोक राहतात je evm वर मतदान घेतात

  • @mumbaiboy5778
    @mumbaiboy5778 Час назад

    5 टक्के मध्ये काय तपासणी होणार

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 2 часа назад +1

    Go back BBC

  • @satishtayde-l5v
    @satishtayde-l5v Час назад

    इव्हिएम बंद करा रे

  • @amitthorat4148
    @amitthorat4148 31 минуту назад

    EVM must required 21 CFR part 11

  • @anilpise284
    @anilpise284 25 минут назад

    Ka kiti paise ghetale godi media

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Час назад

    E V M विश्वासार्ह नाही.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 35 минут назад

    EC EVM Mechine को टच करने नही देता तो ऊसमे क्या साफ्टवेयर भरा है,प्रोग्रॅम क्या है ये जानना है तो चीप का अनालिसीस करना पडेगा

  • @deepj463
    @deepj463 2 часа назад +2

    EVM hatao

  • @sunilkavate9010
    @sunilkavate9010 Час назад +3

    होय EVM हॅक होऊ शकतो ज्या प्रमाणे पोलिसान जवळ हॉकी टॉकी असतो त्याची रेडिओ फ्रिकवेन्सी असते आर्मी जवळ जे हॉकी टोकी असते ती sat फ्रिकवेसी असते तशीच evm ची सुद्धा फ्रिक्वेन्सी असते हे सिध्द केलेलं आहे एका हॅकर ने✅💯😊😊😊😊

  • @univ2144
    @univ2144 32 минуты назад

    They should share the supreme secret of winning elections by using EVM

  • @ravindrapawar2382
    @ravindrapawar2382 Час назад

    Election परत घ्या

  • @MohanSalunkhe-x8v
    @MohanSalunkhe-x8v Час назад

    E vM हैक होत नाही

  • @shridharpatil9881
    @shridharpatil9881 Час назад

    Jaudyana aata 5 warshe baghu 2029 la😂😂😂

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 Час назад +5

    EVM घोटाळा होऊ शकत नाही. आत्मापरीक्षण करा...