Mahatma Phule स्मृतीदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते Dr Baba Adhav यांची मुलाखत | BBC Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • #BBCMarathi #DrBabaAdhav #maharashtranews
    महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. बाबा आढाव कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी हमाल पंचायत सारख्या संघटनेची स्थापना केली. जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली. बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या विशेष मुलाखतींच्या मालिकेत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना त्यांनी जातीभेद, महिलांचे हक्क, प्रबोधनाची चळवळ, परिवर्तनवादी चळवळीपुढची आव्हाने, विचारवंतांची भूमिका याबाबत मांडणी केली आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 86

  • @DrSunilParab
    @DrSunilParab 9 часов назад +20

    Thank you BBC Marathi for this interview. 🙏🏼 अगदी मनमोकळी आणि सविस्तर चर्चा.

  • @rajankadam9249
    @rajankadam9249 4 часа назад +10

    या वयात ही डाॅ. बाबा आढाव यांचे विचार प्रखर व प्रेरणादायी आहेत.

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade2990 8 часов назад +13

    आढाव सर , खूप छान , समाजवाद,सत्याग्रह ,'शेवटचे सत्य सर्वांचे माहेर' हे फुल्यांचे काव्य छानच सादर झाले.. आपल्या कर्तुत्वाला नमन🙏

  • @sagardive-j4x
    @sagardive-j4x 2 часа назад +4

    तुमच्यासारख्या महाराष्ट्रातील थोर विचारवंतांचे आमच्यावरती चांगल्या आणि अहिंसक लोकशाहीचे संस्कार घडत आहेत. याविषयी आम्ही खूप भाग्यवान आहोत

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 6 часов назад +11

    खुप छान मुलाखत
    सत्य परेशान है
    पराजित नाही

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 3 часа назад +5

    बाबा आढाव गुरुजी आपणांस सादर प्रणाम. महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. आपली देशा विषयी तळमळ , कर्तव्य हे अपार आहे. ह्या वयात सुद्धा खूप बरे वाटले.!आपला पाठ्यपुस्तकात धडा कोणता होता. का तो आठवत नाही. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कळवावे. धन्यवाद वंदे मातरम्

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 11 часов назад +13

    मस्त मुलाखत होती👍 अश्या अजून मुलाखती ऐकायला आवडलं

  • @udaymali5723
    @udaymali5723 3 часа назад +4

    Big Salute To Respected Dr. BABA ADHAV . We Indians must Take Path of Satyagraha. TIME Granted Us This Responsibility.

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 9 часов назад +10

    Khup Chhan

  • @sureshshelke6637
    @sureshshelke6637 7 часов назад +7

    खरी मांडणी केली आहे

  • @anirudhasomvanshi9175
    @anirudhasomvanshi9175 4 часа назад +3

    great interview... mararthi vicharvant ani samaj sevakanchi garaj ahe aplyala

  • @prasannajoshi2894
    @prasannajoshi2894 10 часов назад +8

    खूप छान मुलाखत

  • @sanjaydabhade5271
    @sanjaydabhade5271 5 часов назад +3

    व्वा …..छान महत्वाची मुलाखत …..

  • @prasannajoshi2894
    @prasannajoshi2894 10 часов назад +10

    खूप खूप नमस्कार,प्रणाम

  • @prakashphanse5456
    @prakashphanse5456 Час назад +1

    धन्यवाद.बीबीसी

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 10 часов назад +14

    बाबा आढाव यांना खुप खुप नमस्कार🌹 ईश्वरा त्यांना दिर्घ आयुष्य दे ही प्रार्थना🌹

  • @krishnakamble6185
    @krishnakamble6185 6 часов назад +3

    ग्रेट भेट ❤

  • @yogeshumare9502
    @yogeshumare9502 11 часов назад +14

    बाबा आढाव यांना ऐकणे ही एक मोठी पर्वणी आहे. बीबीसीच्या विशेष आभार त्यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त बाबा आढाव त्यांची सखोल मुलाखत घेतली.

  • @shivshahirdilipsawant4824
    @shivshahirdilipsawant4824 Час назад +1

    बाबा आपणास प्रणाम

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 5 часов назад +3

    तुम्ही आंदोलन सुरू करा सर. जनता आपोआपच येईल तुमच्या मागे.. 🙏

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 9 часов назад +9

    सत्यशोधक समाजाचे ४२वे राज्य अधिवेशन दि. ३०नोव्ह. ते ०१डिसें. रोजी नक्षत्र लॉन्स, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे...
    कृपया शक्य तेवढ्यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहावे...

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 20 минут назад

    बीबीसी वाहिनी मार्फत अभिजित कांबळे सरांनी डॉ.बाबा आढाव यांची खूप छान मुलाखत घेतली, आणि रोखठोक व वैचारिक स्पष्टवक्तेपणा यातून वैज्ञानिक सत्य जगासमोर आणणे किती महत्त्वाचं आहे,हे विचार खूपच महत्वाचे आहे.

  • @satishthengre9794
    @satishthengre9794 3 часа назад +3

    100 tak ke barobar

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 2 часа назад +1

    🙏 ज्योतिबा फुले, आणि बाबा आढाव
    अन्ना हजारे कुठे गेला, आता दिसत नाही का त्याला

    • @vickrantdevhre8233
      @vickrantdevhre8233 59 минут назад +1

      अण्णा हजारे भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत,
      आता त्यांना महायुती चा करोडो रुपयांचा चुराडा व निवडणुकीत वापर दिसत नाही का...

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 11 часов назад +4

    यापूर्वी अंदोलन चळवळीत अभिजन वर्गाचा अभ्यासपूर्ण सहभाग असायचा त्यामुळे सामान्य जनांपर्यंत अंदोलन चळवळीच्या मागण्या विचार पोहोचून त्यांचा सहभाग अंदोलन चळवळीत असायचा.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 10 часов назад +8

    महोदय,, विचारवंत कोन??? जे विचारच करीत नाहीत तेच काय?? विश्व. चौढरी,, असीम सरोदे,, पाटकर.... अनेक

    • @Edgyan
      @Edgyan 8 часов назад +1

      ज्यांचा कडे स्वतःचा काही विचारच नाही आहे.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 8 часов назад +1

      True.

  • @NitinPawaskar-k8s
    @NitinPawaskar-k8s 4 часа назад +1

    बाबा आढाव यांना namaste

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 2 часа назад

    ❤❤

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 7 часов назад +1

    बाबा आपण शरद पवार यांच्या वर, त्यांच्या कर्तुत्व याबाबत देखील आपण आपले विचार मांडावेत

  • @Abp321-01
    @Abp321-01 12 часов назад +3

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 9 часов назад +5

    बाबांचे विचार व कृती नेहमीच मार्गदर्शक आहे

  • @काव्यापिक्चर्स

    सायबर स्पेस हेच आजचं वैचारिक मैदान आहे,याकडे सर्व विभुतींच लक्ष असतं !

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 7 часов назад +2

    आता विचारवंत फार थोडे उरले आहेत ही वस्तुतीठी

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 9 часов назад +3

    विचारवंतच बोगस झाले आहेत. ..

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 3 часа назад

    वक्फ बोर्ड बाबत विचारा...

  • @khajapir
    @khajapir Час назад +1

    Welcome to British BJP Raaj

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 42 минуты назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रीयलिस्त आझाद, अमित तिवारी..

  • @anilkamble112
    @anilkamble112 4 часа назад +3

    Ashi lok ata kami hot chalali ahet he durdayva ahe

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 Час назад

    बाबा आयुष्यभर कशासाठी लढले?सत्ता मिळाली? पैसा मिळाला?काय मिळालं? स्वतःच्या तत्वाला न्याय देणं, दिवसभर जे केलं त्यात समाधान मानून शांत झोप घेणे.हेच कमावल ना?आज ९३व्या वर्षी बाबांचे विचार ऐकून आपण किती खुजे आहोत हेचं जाणवते ना?

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 часа назад

    Maharashtra Aplya sobat aahe

  • @VijayKasote-jo2jf
    @VijayKasote-jo2jf Час назад

    ग्रेट मोदी

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 4 часа назад +2

    या बाबा आढावला कोणीही ' विचारवंत ' मानत नाही.

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 5 часов назад +3

    बाबा आढाव हा ' महाढोंगी म्हातारा ' सर्वात मोठा जातीयवाडी आहे.या म्हातार्याला जातीय तेढ वाढवायची आहे,असे वाटते.अन्यथा हा म्हातारा,' सर्वात जातीय तेढ निर्माण करणार्या शरद पवार व संभाजी ब्रिगेड इ.ची ' भाटगिरी करत फिरला नसता.'

  • @mandarmone2577
    @mandarmone2577 5 часов назад +2

    ह्या महाशयांना आधी ह्याचा रीक्षेवल्याना समतेने वागायला शिकवावे.. भपक माणूस

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 8 часов назад +1

    पंतप्रधान बरोबर आहेत राम राम

  • @j555ize
    @j555ize 10 часов назад +1

    Aapla Maharashtra aata pahilya sarakha shahu fule ambedkaranchya vicharancha rahila nahi aata kattarvada kade valala aahe

  • @laxmankalange1251
    @laxmankalange1251 11 часов назад +5

    कृतीशिल विचारवंत.... समाजाला मदत होईल अशी कुठली कृती आणि सेवा यांची आहे..... फक्त हिंदू विरोध.... आणि झाले विचारवंत....

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 9 часов назад

      @@laxmankalange1251 हिंदू विरोध म्हणजे काय? हिंदू धर्मग्रंथात काहीपण लिहीलेले न‌ स्विकारता सत्य मांडले तर तो हिंदू विरोध कसा? उदाहरणार्थ मनुस्मृती मध्ये चार‌ वर्णांचे‌ लोकांचे उत्पत्तीचा सिध्दांत मांडला आहे तो वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचा आहे हे सांगणे म्हणजे हिंदू विरोध नाही,त्यात सुधारणा करणे व नवविचार मांडणारे‌ विचारवंत महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, राजाराम मोहन रॉय, लोकहितवादी महर्षी धोंडो केशव कर्वे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले हे विचारवंत त्यांना हिंदू विरोधी मानणार काय?

  • @VijayKasote-jo2jf
    @VijayKasote-jo2jf Час назад

    मग, त्यांनी,पूजासोडविका

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 8 часов назад +3

    ५२ वेळा तुरुंगात गेले म्हणून सांगत आहेत, काय उपयोग झाला का ? देशाला साठ वर्षांत माणसांच्या दोन वेळची अन्नाची व्यवस्था करु शकले नाही हे विचारवंत.

  • @rajankorgaonkar6833
    @rajankorgaonkar6833 7 часов назад +2

    बाबा आढाव विचारवंतांनी विचार करावा म्हणजे काय?ज्यानी निवडणुकीत मतं घातली ते सगळे विचारवंत नव्हते काय? तुमच्या मता प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतं घातलीच नाही काय?राज्यघटनेला रस्त्यावर आणून एक कोरी Diary भर सभेत राज्यघटनेला अपमान केला यांच्या त्याच्या विषयी एक शब्द बोलायचं नाही खरोखरच तुम्ही विचारवंत आहात,आपण ब्राह्मण वादावर कीत्येक वर्षे बोलत आहात, आपण समाजात काय बदल केलात /झाला ,आपण ब्राह्मणविरोधी हा मुद्दा आपली चळवळ टिकवून ठेवण्यासाठी केलात ना?

  • @sunilpatil9707
    @sunilpatil9707 8 часов назад

    r, a😊

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 9 часов назад +3

    वयाचा आदर ठेवून सांगतो, स्वयंघोषित विचारजंतांचा जमाना आता गेला। आता लोक शहाणे झालेत, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे अस करतात।

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 6 часов назад +2

    Baba Adhav Yacha Hindu Ani Brahman Dvesh v BBC.cha Desh Droh Ekatr asa Interview .2024 Chya Vidhan Sabha Election mdtye Hindu SaraEk Zala. Ved he Vidyanache Mul Ahe .Vilas

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 10 часов назад +3

    🚩 Ya time la hindu ni vicharvanta, limdrandu yanchi jaam fadli.
    🚩 Ya pudhe pan hindu ekta asel.
    🙏🙏🙏

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 8 часов назад +2

    Hyanchi jal jal samju shakto. Jeva huachya v4shi miltajulta sarkar hota teva hyachi sagli akkal kuthe gundalun thevleli?

  • @thinker5956
    @thinker5956 57 минут назад

    Te Anna hazare kuth gel e

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 6 часов назад +1

    Ram Mandir Nirman he Aitihasik Kam P.M. Modi yani Kele ahe.Vilas

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 10 часов назад +3

    Vicharvanta ❓❓❓
    Vicharvanta mhanje hindu virodhi, limdrandu. 😃😃😃

  • @balaghatexpress
    @balaghatexpress 6 часов назад +1

    काल बाह्य विचारवंत

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi 10 часов назад +8

    अर्बन नक्षली म्हणजे विचारवंत का?😂😂😂

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 10 часов назад +9

      जो अंधभक्त नाही तो विचारवंत

    • @chetangokhale8988
      @chetangokhale8988 9 часов назад +1

      स्वयंघोषीत विचारवंत, हे लोक स्वतःला विचारवंत म्हणवून घेत एक प्रकारचा स्पृश्य आणि अस्पृश्यता वाद करतात

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 8 часов назад +1

      Jihaadi mentality la support karnaryana sudha hey lok vicharvantach mhantaat.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 8 часов назад +1

      @bharatmahaan2991 जिहादींची बिर्याणी खाणारेना काय म्हणतात?

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 7 часов назад +1

      @bharatmahaan2991
      अफगाणिस्तान मधुन लसुन आयात करत आहेत,तो जिहादी लसुन वाटत नाही ना? भारतीय शेतकरयांना त्यांचे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तो अशी आयात करतात म्हणुन भाव मिळत नाही...

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 6 часов назад +1

    Pudhil mulakhat Nikhil Wgle and Girish Kuber yanchi ghya Te nakki ashru dhaaltil.