Vidhansabha Result नंतर EVM वर शंका घेतली जातेय, पण EVM vs Ballot Paper यांमध्ये योग्य पर्याय कोणता?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 516

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 2 часа назад +83

    EVM ला आक्षेप नाही,पण VVPAT चिठ्ठ्या १०० टक्के मोजून निकाल लावावं असे वाटते 🎉

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

    • @RamrajeJavlePatil
      @RamrajeJavlePatil Час назад +1

      बरोबर

    • @pradipadsul5299
      @pradipadsul5299 29 минут назад

      Voting kartana we see the vote members...

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 часа назад +89

    विकलेल्या सर्व व्यवस्थेमध्ये नेमका न्याय कुणाकडे मागायचा हाच मोठा प्रश्न आहे

    • @PradipRathod-jt1t
      @PradipRathod-jt1t 2 часа назад +3

      आंदोलन,....,,.,,,

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      मग तर 1971 साली जेंव्हा इंदिरा गांधी ना आजच्या पेक्षा मोठं बहुमत मिळालं होत तेव्हा बाळासाहेबांनी ही इंदिरा गांधी वर बॅलेट पेपर वर एका वेगळ्या प्रकारची श्याही लावून आणि तो पेपर रशिया वरून मगवल्याचे आरोप केले होते, आणि ते आरोप खरे ही होते कारण बॅलेट पेपर वर काही ही करु शकतात किंवा बॅलेट बॉक्स च उचलून घेऊन जाऊ शकतात...मग तेव्हा ह्याच काँग्रेस ने बाळासाहेबांची खिल्ली उडवत ते कसे खोटे आहेत हे दाखवुन दिल होत

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse 3 часа назад +130

    खरा चाणक्य EVM आहे, आणि बोल भिडू वाले देवेंद्र फडणवीस ला चाणक्य म्हणत होत 😂

    • @maharahtrianstreettv1870
      @maharahtrianstreettv1870 3 часа назад +4

      1001% Barobar ahe he

    • @04408t
      @04408t 2 часа назад +2

      Mg tumala ka nahi jamle , eakhada hacker ahhe na

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @tejasbatte9218
    @tejasbatte9218 3 часа назад +224

    ईव्हीएम हे 100% मॅनेज झाले लिहून द्या💯💯

    • @A_06j
      @A_06j 3 часа назад +20

      लिहून घेतलं तरी शेट फरक पडतो कोणाला??

    • @tanishqspares9740
      @tanishqspares9740 3 часа назад +10

      कुठं लिहायचं

    • @white_cloud369
      @white_cloud369 3 часа назад +1

      तू तुझी DNA टेस्ट करून घे की तू खरोखरच तुझ्या बापापासून पैदा झाला आहे का त्याची!😂😂😂

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 3 часа назад

      तुमच्या सारखे बिन बुद्धीचे लोकांमुळेच हा गैरसमज जनतेत पसरवला आहे

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 2 часа назад

      शांताराम घे ​@@A_06j

  • @Jay.....2612
    @Jay.....2612 3 часа назад +123

    EVM नाही पूर्ण system hack झालंय

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      मग तर 1971 साली जेंव्हा इंदिरा गांधी ना आजच्या पेक्षा मोठं बहुमत मिळालं होत तेव्हा बाळासाहेबांनी ही इंदिरा गांधी वर बॅलेट पेपर वर एका वेगळ्या प्रकारची श्याही लावून आणि तो पेपर रशिया वरून मगवल्याचे आरोप केले होते, आणि ते आरोप खरे ही होते कारण बॅलेट पेपर वर काही ही करु शकतात किंवा बॅलेट बॉक्स च उचलून घेऊन जाऊ शकतात...मग तेव्हा ह्याच काँग्रेस ने बाळासाहेबांची खिल्ली उडवत ते कसे खोटे आहेत हे दाखवुन दिल होत

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @YDo-v1e
    @YDo-v1e 3 часа назад +184

    Israel ने पेजर हॅक केलं तर evm छोटी गोष्ट आहे 😂

    • @Sagarjk333
      @Sagarjk333 2 часа назад

      Idiot EVM la internet nahiy😂

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 2 часа назад +8

      Pager madhe network connection lagat. Ani te device to device one way or two way communication Karu shakat. Hyachyat kay ahe sheth.

    • @Athreya0201
      @Athreya0201 Час назад +5

      ​@@akshaytaralkar3058तुम्ही पण कोणाला सांगताय 😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      मग तर 1971 साली जेंव्हा इंदिरा गांधी ना आजच्या पेक्षा मोठं बहुमत मिळालं होत तेव्हा बाळासाहेबांनी ही इंदिरा गांधी वर बॅलेट पेपर वर एका वेगळ्या प्रकारची श्याही लावून आणि तो पेपर रशिया वरून मगवल्याचे आरोप केले होते, आणि ते आरोप खरे ही होते कारण बॅलेट पेपर वर काही ही करु शकतात किंवा बॅलेट बॉक्स च उचलून घेऊन जाऊ शकतात...मग तेव्हा ह्याच काँग्रेस ने बाळासाहेबांची खिल्ली उडवत ते कसे खोटे आहेत हे दाखवुन दिल होत

    • @sandeshchougule6909
      @sandeshchougule6909 31 минуту назад

      ​@@akshaytaralkar3058 Microcontroller asto tya mdhe, software upload kru shkto tya mdhe hava tasa

  • @YDo-v1e
    @YDo-v1e 3 часа назад +135

    चंद्रा वर गेलेलं यान इथून मॅनेज होत,
    तर EVM काय चीज आहे 😅
    जय हिंद 🙏🏻🇮🇳

    • @A_06j
      @A_06j 3 часа назад +18

      @@YDo-v1e सर सलाम तुमचा बुध्दीला
      नक्कीच चांगल्या मुहूर्तावर तुम्हाला जन्माला घातल्या गेले असेल.

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 3 часа назад +10

      बुद्धी च नसेल तर कितीही स्पष्टीकरण दिले तर काही उपयोग नाही

    • @santoshsurve4287
      @santoshsurve4287 3 часа назад +9

      नक्कीच रात्री शाळेत शिकला आसशील.

    • @white_cloud369
      @white_cloud369 3 часа назад +7

      अरे झाटू EVM ऑपरेट करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसते 😂😂😂

    • @Motivationalvideos500xt
      @Motivationalvideos500xt 2 часа назад +4

      दाल मे कुचं तो काला हैं😂😂
      भक्तो से पूछो

  • @SUNIL-ce6ez
    @SUNIL-ce6ez 3 часа назад +100

    बॅलेट पेपर वरती निवडणूक व्हायला हव्या अमेरिका आणि युरोप मधील प्रगत देशात पण पेपर वरती निवडनुका होतात

    • @shubhamramteke5521
      @shubhamramteke5521 2 часа назад +10

      tyanchi population kiti aahe he bagha aani bhartachi kiti aahe

    • @Potterhead3020
      @Potterhead3020 2 часа назад +4

      Mhanje te jr outdated tech vapartat tar changla ani apan jr kahi advance tech vaprat asu tar te vait
      Kiti double dholki pana karal

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 2 часа назад +3

      ​@@shubhamramteke5521ho na bhartachi population jast ahe tyamule ballet paper counting karayla bharpur man power ahe 1 cr govt employee ahet. Ballet paper var voting karayla khup easy ahe.

    • @SUNIL-ce6ez
      @SUNIL-ce6ez 2 часа назад

      @@shubhamramteke5521 7 टप्प्यात निवडणुका होतात 1ते 1.30 महिना लागतो मग मोजणी ला थोडे दिवस गेले तर काय अडचण आहेत...

    • @SUNIL-ce6ez
      @SUNIL-ce6ez 2 часа назад +5

      @@Potterhead3020 अहो जरा नीट बघा टेकनॉलॉजि मध्ये अमेरिका europian देश आपल्या 10 वर्ष पुढे आहेत तरी पण ते पेपर वरती निवडणुका घेतात याचा अर्थ असा आहेत कि कुठल्या पण इलेक्ट्रॉनिक device मध्ये छेडछाड केली जाऊ शकते

  • @vishnupatil1855
    @vishnupatil1855 3 часа назад +141

    पुढील पिढी साठी लोकशाही वाचवणे फार महत्त्वाचे आहे

    • @A_06j
      @A_06j 3 часа назад +31

      @@vishnupatil1855 म्हणूनच आम्ही मावा आघाडी ला घरी बसवले

    • @Dkambale12
      @Dkambale12 3 часа назад +13

      Hindu dharma sathi mahayutila matdan.

    • @kiranjadhav5130
      @kiranjadhav5130 2 часа назад +4

      ​@@Dkambale12Wa hindu dharma varun nokri ani amchya sheti madhil malala bhav nahi na bhet bhava

    • @Khedekar0078
      @Khedekar0078 2 часа назад +10

      फक्त काँग्रेस जिंकल्यावर लोकशाही वाचते हे आज कळाले आम्हला 😅

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 часа назад

      Read my comment..

  • @PranishJadhav
    @PranishJadhav 3 часа назад +103

    EVM हटवा लोकशाही वाचवा 💯🙌

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      मग तर 1971 साली जेंव्हा इंदिरा गांधी ना आजच्या पेक्षा मोठं बहुमत मिळालं होत तेव्हा बाळासाहेबांनी ही इंदिरा गांधी वर बॅलेट पेपर वर एका वेगळ्या प्रकारची श्याही लावून आणि तो पेपर रशिया वरून मगवल्याचे आरोप केले होते, आणि ते आरोप खरे ही होते कारण बॅलेट पेपर वर काही ही करु शकतात किंवा बॅलेट बॉक्स च उचलून घेऊन जाऊ शकतात...मग तेव्हा ह्याच काँग्रेस ने बाळासाहेबांची खिल्ली उडवत ते कसे खोटे आहेत हे दाखवुन दिल होत

    • @ak.692
      @ak.692 Час назад +6

      ballot box var pan radnar tumhi

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

    • @prashantmjadhav
      @prashantmjadhav Час назад

      Yes correct ​@@ak.692, rone vale ko rone ka bahana chahiye😂😂

  • @YDo-v1e
    @YDo-v1e 3 часа назад +95

    आशी कोणती मशीन नाही जी हॅक करता येत नाहीं
    इस्रएलच पेजर कांड 🙏🏻

    • @bhimraochhapewar6764
      @bhimraochhapewar6764 2 часа назад +5

      congress ne evm anle hote. ani tyanna hack karta yet nahi ka.

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 2 часа назад +4

      2014 ला कोणी hack केले मग??😅

    • @raajprasad7716
      @raajprasad7716 2 часа назад +3

      Ballot paper sobat kay hoycha ते सांगायला नको .

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 2 часа назад

      Tuzi bjp tyach evm jya joravr jinkte na fraud

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      मग तर 1971 साली जेंव्हा इंदिरा गांधी ना आजच्या पेक्षा मोठं बहुमत मिळालं होत तेव्हा बाळासाहेबांनी ही इंदिरा गांधी वर बॅलेट पेपर वर एका वेगळ्या प्रकारची श्याही लावून आणि तो पेपर रशिया वरून मगवल्याचे आरोप केले होते, आणि ते आरोप खरे ही होते कारण बॅलेट पेपर वर काही ही करु शकतात किंवा बॅलेट बॉक्स च उचलून घेऊन जाऊ शकतात...मग तेव्हा ह्याच काँग्रेस ने बाळासाहेबांची खिल्ली उडवत ते कसे खोटे आहेत हे दाखवुन दिल होत

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 2 часа назад +35

    बेलेट पेपर अतिशय उत्तम आहे 💯

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 2 часа назад +42

    लोकशाही ❎
    Evm शाही ✅

  • @shis10
    @shis10 3 часа назад +26

    Request to EC :
    बोटाला शाई नका लावू चुना लावा 💯😂

    • @dattasuryawanshi3432
      @dattasuryawanshi3432 2 часа назад

      😂😂😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

    • @puru7642
      @puru7642 58 минут назад

      😂😂

    • @tusharjadhav8893
      @tusharjadhav8893 19 минут назад

      😂😅

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 15 минут назад

      😅😅😅

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 2 часа назад +13

    बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे ...

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @sk-uk4no
    @sk-uk4no 2 часа назад +7

    काम करणार नेता निवडून आला पाहिजे मग तो कोणत्या पण पक्षाचा असो . आणि त्या साठी पेपर ने निवडुक होणे गरजेचे आहे तर घ्यायला पाहिजे पेपर ने इलेक्शन. कारण योग्य वेळी योग्य नेता निवडून दिला तरच देशाचा विकास होऊ शकतो

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @gorakshnathdhere946
    @gorakshnathdhere946 2 часа назад +7

    ब्यालेट पेपर उत्तम आहे. पण जोपर्यंत election commission BJP चे आहे तोपर्यंत काहीही करा😂😂😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

  • @SantoshMore-s8m
    @SantoshMore-s8m 33 минуты назад +2

    झोपलेलेला जागे करता येते झोपेच सों करणार्यांना जागे करता येत नाही

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 2 часа назад +5

    EVM HATAO ❎❎
    BALLOT PAPER LAO ✅✅

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e 2 часа назад +12

    evm नाही हिंदुत्ववादी मतदान जास्त झाले आहे. म्हणून मावा आघाडी ला कळतच नाहीये आपण कुठे चुकलो😅😅😅

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Час назад +2

      Are shemnya tya sattaracha Ani mushrif cha gheto ka tu hindutvchya nawakhali

  • @pratikludbe1946
    @pratikludbe1946 2 часа назад +21

    बलात पेपर वरती घेऊन त्यात फ्रोड होणार नाही ह्याची काय गॅरंटी. उलट त्यामध्ये गफला कार्याचा चान्स खूप जास्त आहे...

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Час назад

      Nahi hou shakat

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      १०० %

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад

      26 तारखेला मल्लिकाअर्जुन खडगे नी आंदोलनं करायला सांगितल आज 28 तारीख झाली का नाही आंदोलन केले????
      काल सर्व हरलेल्या उमेदवारांना निवडणुक अधिकारी कडे deposit भरून VVPAT पडतानी ची मागणी करायला सांगितलं का नाही करत?????
      काही ही न करता कोर्टात जातात आणि कोर्टाने याचिका फेटाळली की बोंबलतात....
      हे लोक काही करणार नाही कारण ह्यांना ही माहीत आहे की EVM हेक होत नाही पण एवढी प्रचड हार झाल्याने लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनता मूर्खा सारखी ह्यांच्या ह्या नौतांकीला बळी पडत आहे

    • @nikhil4805
      @nikhil4805 36 минут назад +1

      Jikti evm madhe hot tya peksha kamich hoil

  • @Vinayak534
    @Vinayak534 37 минут назад +2

    मत पेट्या पळवतात...... लालूप्रसाद पेपर voting वरच जिवावर जिंकायचा

  • @white_cloud369
    @white_cloud369 3 часа назад +12

    EVM हॅक करणे म्हणजे कॅल्क्युलेटर हॅक करण्यासारखे आहे!

    • @atharvapawar6976
      @atharvapawar6976 2 часа назад +1

      Ballot unit aani CU he donhi machines Calculator sarkhya aahet pan
      VVPAT hi machine Programmable aahe..
      Ti wifi, internet laa connect hote...
      Tithe jhol aahe....

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 2 часа назад +7

    कागदी चिट्ठी दिसते। व्हिव्हिवैप चैक केले पाहिजे। चिट्ठ्या बदलावने तंत्राला शक्य नाही। दोन्ही जुळत असेल तर बरोबर आहे। नसेल तर फॉल्ट।

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Час назад +2

    EVM बंद न करता VVPAT मधल्या पूर्ण चिट्याची मोजणी व्हावी.. म्हणजे EVM चे मत आणि VVPAT चे मतं एकसारखे आहेत का याची खात्री होईल... आणि पारदर्शकता येईल..

  • @kalbanderoshan
    @kalbanderoshan 31 минуту назад +1

    Please don't give information like GODI media..
    Don't give just information, we expect ur opinion all this ..

  • @DIRTYmIND-m4j
    @DIRTYmIND-m4j 3 часа назад +26

    सगळ्या जनतेला माहीत आहे की घोळ झला आहे मुद्दाम cm पदासाठी उशीर hotoy प्रकरण दाबण्यासाठी 😂😂

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 2 часа назад +10

    हमें तो evm ने लूटा मोदी में कहा दम था😂😂😂

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Час назад +2

    Evm ने गडबड केली
    ग्राउंड वर अशी परिस्थिती नव्हती

  • @akkjsjk
    @akkjsjk 2 часа назад +5

    सुप्रीम कोर्ट #विश्वास नाही

  • @hariommasaram4124
    @hariommasaram4124 57 минут назад +1

    Sir tumhi full support government la kartoy......kar shanka adhe...tr nirasan pahije... environment issue reason samor karun tumhi...evm machine aani.... election commission la....not guilty feel...sabit kasa Karu shakta..

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 Час назад +1

    लोकसभा सुद्धा परत घ्यावी.

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 2 часа назад +2

    Evm राहू दे पण vvpat 100 पेरसेन्ट काउन्ट करा

  • @atmanirbharkrushipariwar4625
    @atmanirbharkrushipariwar4625 Час назад +1

    तुम्ही बाकीची बडबड खूप करताय पण,VVPAT मोजणीबाबत आजिबात बोलत नाही. तोच खरा उपाय आहे. तुम्ही निरपेक्ष भूमिका मांडा. VVPAT मोजणीचा मुद्दा लावून धारा.

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 2 часа назад +9

    हिंदू voters la काँग्रेस वाल्यांनी हलक्यात घेतलेलं ....त्यांना वाटत होत हिंदू कधी एकत्र येणार नाही ....आता त्यांना समजेल हिंदू एकत्र आल्यावर काय होतंय 🚩🚩🔥💪😂😂😂

  • @sureshwagh59
    @sureshwagh59 2 часа назад +2

    विवी पॅडची पण मतमोजणी झाली पाहिजे हाच यावरील एक उपाय आहे

  • @lahukadam604
    @lahukadam604 2 часа назад +5

    आधारकार्डला वोटींगकार्ड लिंक करून
    थम किंवा आय स्केनिंग करून वोटींग प्रक्रिया सुरू केली तर बरेच प्रोब्लेम संपतील

  • @pdnews7473
    @pdnews7473 Час назад +2

    Evm मशीन सोबत Vvpt चा चीठया पन मोजन्यात् याव्या,,,,,

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 часа назад +1

    EVM आसो कि बॅलेट पेपर असो जिथं सिस्टीम च भ्रष्ट आहे तिथं शंभर टक्के भ्रष्टाचार होणार... मतपेट्या पळवापळवी...एक गठ्ठा मतदान होणार.. येरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या असंच म्हणावं लागेल

  • @psl4639
    @psl4639 3 часа назад +6

    जन आंदोलन अनिवार्य

  • @Statuswala03
    @Statuswala03 3 часа назад +12

    बोल भिडू पहिल्या सारख राहील नाही . निव्वळ राजकारणी पोस्ट असतात . पहिल्या सारख रस नाही राहीला🙏
    पोस्ट पडली तरी आजकाल मीच ignore करतो.

  • @Motivationalvideos500xt
    @Motivationalvideos500xt 3 часа назад +16

    EVM रुपी ही नवी मनुस्मती भारतीय जानतेसाठी विषारी आहे 🙏🏻

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 часа назад

      gapp re bhimtyaa..🤣🤣 radkyaa chamchya..🤣🤣
      tuza rajratna ambedkar pan aapatla mhanun radtoy na tu??🤣🤣

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 3 часа назад +19

    फक्त रडीचा डाव आहे... हार पाचवता येणं पण खूप मोठी गोष्ट असते ❤

  • @gauridhakane1467
    @gauridhakane1467 Час назад +1

    Evm हा प्रकार चांगला आहे पण त्यामधून येणार पेपर हा प्रत्येक हा त्या मतदाराच्या हाताने डब्यात टाकता यावे त्यामुळे मतदाराला समाधान
    Evm चे काउंटीग फक्त निकालाची सत्यता तपासून पाहणे हा असावा
    पेपरची मोजणी ही झालीच पाहिजे
    हा देशाचा आणि राज्याचा प्रश्न आहे
    भले मोजनीला चार पाच दिवस लागले तरी चालतील

  • @smartstudy2098
    @smartstudy2098 2 часа назад +3

    जर balet वर शिक्के कोणीही जबरदस्तीने मारत असेल तर मशीनवर पण कोणीही असे करू शकते की

  • @anilwankhade2894
    @anilwankhade2894 Час назад +2

    Evm ban ओन्ली

  • @sanjaykarad5815
    @sanjaykarad5815 2 часа назад +1

    Evm बदले 100%

  • @anilwankhade2894
    @anilwankhade2894 Час назад +2

    Evn ban झाले पाहिजे

  • @shokkeshokin5653
    @shokkeshokin5653 3 часа назад +4

    No vote till voting done on ballot paper

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 2 часа назад +1

    जर चंदिगड च्या मेअर निवडणूकीत बलेट पेपर ऐवजी ईव्हीएम वर निवडणूक झाली असती तर फ्राड पकडणे अशक्य झाले असते. हे आपण काही काळा पुर्वी बघीतले होते. त्यामुळे ईव्हीएम नकोच.

  • @ultimatedash47
    @ultimatedash47 2 часа назад +3

    If evm is an electronic machine
    Then it can be manipulated by codes 😂
    What do you think??

  • @rajeshbarse4167
    @rajeshbarse4167 2 часа назад +1

    Evm हटाव लोकशाही बचाव

  • @Indian__07
    @Indian__07 8 минут назад

    कोण ओळखीचे लोक इस्राईल मध्ये 😂😂

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 Час назад

    नाहीतर प्रत्येक गावात सर्व माणसे गोळा करून मतदान घ्यावे ते पण सर्व समोर खुले आम 😅

  • @vinodchavan887
    @vinodchavan887 2 часа назад +6

    अमेरिकेत किंवा अन्य काही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतले जात ईव्हीएम मुळे पूर्ण मतदार संघ कॅप्चर केला जातोय आणि बॅलेट पेपर एखादा बूत कॅप्चर केला जातो त्यामुळे ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी

  • @Sms14545
    @Sms14545 3 часа назад +2

    झालेल्या मतदानाच्या सर्व चिठ्ठ्या मोजा आणि दूध का दूध पाणी का पाणी करून टाका

  • @SAMADHAN-R-J
    @SAMADHAN-R-J 42 минуты назад

    एकाच व्यक्तीने दहादा मतदान केलं तर ईव्हीएम हॅक कशाला करावं लागतंय😂

  • @My.Thoughts1234
    @My.Thoughts1234 Час назад

    अभ्यासपूर्ण व्हिडिओ.
    असेच वस्तुस्थितीवर आधारित आणि विविध दाखले देऊन इतर यूट्यूब वर ने सुद्धा प्रबोधन केलं तर ईव्हीएम विषयीच्या अफवा आपोआप थांबतील.

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 2 часа назад +3

    Ballot Paper वर election घ्या.
    कर नाही त्याला डर कशाला.

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 часа назад

      arey ashikshit.. 🤣🤣 tuza rajeev gandhi pan bomblaycha, ballot chya naavane..🤣🤣

    • @kirantawade3455
      @kirantawade3455 56 минут назад

      म्हणजे परत मातपेट्या पळवायला मोकळे,

  • @shekharb2981
    @shekharb2981 Час назад

    ईस्त्रायल लोकसभा निवडणुकांमध्ये हॅक न करता बसायला व ईंडी जिंकायला किती पैसे ईंडी वाल्यांनी ईस्त्रायलला दिले त्याची चौकशी कधी करायची 😅😅

  • @PR-cj4tx
    @PR-cj4tx 2 часа назад +2

    कागद वापर भारतात बंद झाले का?

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 39 минут назад

    तुम्ही जितका वेळ पटवून द्याल कि EVM यंत्रणा च सर्वोत्तम आहे . कुठेही गडबड नाही . तितकाच सर्व सामान्यांचा संशय बळावत जाणार .

  • @indianbhai-ps5ou
    @indianbhai-ps5ou 2 часа назад +2

    Mala ek software engineer ne live dakhavla ahe evm hack london madhe 😢😢

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 56 минут назад

    मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही पण आर्टिफिशियल इंटेलेजन्स नी आजच्या जगात सर्व काही शक्य आहे , कॉऊंटिंग ला पण काहीतरी प्रोग्राम कोड सेट केला असेलच ना

  • @Hindurashtraforhindu
    @Hindurashtraforhindu 25 минут назад

    पैसे भरून पाहिजे ती बॅलेट मशीन आणि vvpt मोजून मिळते मग पैसे जास्त आहेत हे कारण सांगून मोजून मागू शकत नाही हे म्हणजे डबल ढोलकी वाजवण्या सारखं आहे...

  • @bhimraochhapewar6764
    @bhimraochhapewar6764 2 часа назад +2

    ज्यांना वाटते evm hack होऊ शकते त्यांनी. करून दाखवा mang bola .

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Час назад

      Tula video deto mi tyacha pan problem ha ahe ki lokana ballot paper pahije tar ghya ballot war lokshahit janta shresth

    • @vilasjogale9966
      @vilasjogale9966 45 минут назад

      मि खूप मोठा अंधभक्त आहे😂

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi3331 13 минут назад

    ज्या मतदान केंद्रावर मतदान होते तिथेच मतदान संपले की मोजणी केली आणि ती मोजणी ही प्रत्येक पक्षाच्या माणसासमोर करून त्या निकालावर त्या पक्षाच्या माणसाची सही घेऊन त्या निकालाचा पेपर पुढे जमा करून असे प्रत्येक केंद्राचे पेपर एरिया प्रमाणे घेऊन त्या तालुका ठिकाणी मोजणी केली तर सोपे होईल आणि निकाल लवकर लागेल

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 Час назад

    मी EVM Hack करून देतो ते पण 1 तासाच्या आत

  • @पालघरकर
    @पालघरकर Час назад

    दावा शंभर टक्के बरोबर आहे..‌‌

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u Час назад +1

    मत बाद झाले तर होऊ द्या काही जास्त फरक पडणार नाही

  • @suyogwasekar3485
    @suyogwasekar3485 18 минут назад

    तुम्ही म्हणत आहेत की आता तातडीने रिझल्ट लागतात आता बॅलेट आणले तर वेळ लागेल रिझल्ट साठी अस कुठल्या कलम मध्ये लिहून आहे की रिझल्ट लवकर लावा पण हे लिहून आहे की इलेक्शन free आणि fair झालेच पाहिजे रिझल्ट किती दिवसात येईल हा काही पॉइंट नाही. आणि जेव्हा बंद केले बॅलेट तेव्हा आपल्या कडे man power नसेल security साठी counting साठी पण आता ना माणसांची कमी आहे ना security साठी च्या technology ची फक्त कमी आहे ते फक्त fair निवडणूकी ची आधी या गोष्टी नव्हत्या fair election होत होत आणि आता या सगळ्या गोष्टी आहे पण fair निवडणूकी नाही..

  • @twobangarside6710
    @twobangarside6710 Час назад +3

    E V M 100% right 👍👍

  • @nileshrawale2499
    @nileshrawale2499 Час назад

    सरकार ने एकदा बॅले ठ वर निवडूक घावी तेव्हा दूघ का दूघ पानी का पानी होईल तेव्हा विरोध कासे तोंड बंद होईल

  • @niveditapatil3179
    @niveditapatil3179 Час назад

    माझा विश्र्वास होता बोल भिडू वर पण आजच हे ऐकून कमी व्हायला लागला आहे. Evm बाबत आता जे प्रश्न उपस्थीत होत आहेत. त्यावर यात काही भाष्य नाही. ते हॅक होत का किंवा magege करता येतं का यावर शात्रिय खुलासा अपेक्षित आहे. का स्वीकारलं त्याचे फायदे अगोदर माहीत आहेतच ना

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 52 минуты назад

    चंद्रा वर जाणारे यान पृथ्वी वरून कंट्रोल करता येते मग Evm काय चीज हाय? आणि बॅलेट पेपर वर लागुद्या की २ दिवस निकालाला काही फरक पडत नाही

  • @nikhil4805
    @nikhil4805 38 минут назад +1

    Mi modi samartha ahe
    Tumhi evm wapra ki ballot wapara ayega to modi hi🎉

  • @sumit06lad
    @sumit06lad Час назад

    सगळ्यात पहिला वोटर्स दोन वेग वेगळ्या भागातून गावातून मतदान कसा करू शकणार नाही ते बघा...
    पलूस कडेगांव मधे असे लोक खूप आहेत

  • @Atharv2265
    @Atharv2265 3 часа назад +2

    अय अर बस करा की आता 😅😅

  • @dnyaneshdukare101art
    @dnyaneshdukare101art Час назад

    हार झाले म्हणून संशय नाही. तर हार ज्या प्रकारे झाले ते संशयाला जागा देते .

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 2 часа назад

    एवढ्या मोठ्या लोकशाही देशात जर बेलेट पेपर मुळे निकालात जर वेळ लागत असेल तरी काही हरकत नसावी कारण देशाचं भविष्य या कालावधी पेक्षा फार मोठं आहे. लागू द्या जीतका वेळ लागत असेल.

  • @prashantchan77
    @prashantchan77 Час назад

    Bharat Electronics madhe banavtat te! 😂😂😂

  • @santoshjakune3740
    @santoshjakune3740 3 часа назад +22

    हे कोठे हरतात तिथे EVM खराब आणि कोठे जिंकतात तेथे चांगले 😆😆😆

    • @Marathi-g4p
      @Marathi-g4p 2 часа назад +6

      EVM मध्ये काही गडबड नाही ना तर मग झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात फरक येण्याचं कारण काय

    • @yashwani6822
      @yashwani6822 2 часа назад

      Are tumhi EVM kas hack hot te krun dakhva ​@@Marathi-g4p

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 2 часа назад +1

      As nahi chhatisgarh , rajsthan, madhya pradesh, uttrakhand , uttar pradesh ithe BJP jinkli pn tithe EVM hack jhal nahi fakt hariyana ani maharshtra madhe fakt hack jhalay ..

    • @Marathi-g4p
      @Marathi-g4p 2 часа назад

      @@jaysiyaram5302 Movie Sarkhi Story Aahe Sagali

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 2 часа назад +2

      संशय यायला नको म्हणुन कुठे कुठे ते जिंकतात. Remote bjp कडे आहे

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 Час назад

    Vvpat चिठ्ठी मतदाराच्या हातात आल्यावर ती एका पेटीत टाकून त्यांची मोजणी करून निकाल लावला तर ते योग्य होईल.

  • @montykaka5826
    @montykaka5826 Час назад

    Obviously Ballot Paper. Without EVM bjp is nothing.

  • @RovdyWan
    @RovdyWan Час назад

    Voting rights is important

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 2 часа назад

    निकाल मतदानाच्या दिवशी लावला तर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही

  • @atmanirbharkrushipariwar4625
    @atmanirbharkrushipariwar4625 Час назад

    जर EVM करेक्ट आहे तर VVPAT मोजणी compulsary करा.

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 Час назад

    निवडणूक च्या आधी सरकार ने प्रत्येक आधार कार्ड ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल महानगर पालिका असल यांच्या कडून लिंक केल पाहिजे

  • @Vishalofficial1122
    @Vishalofficial1122 Час назад +1

    Evm... घोटाळा फिक्स फिक्स झालाय...बघा..एके दिवशी सगळ समजेल..

  • @ravihande2735
    @ravihande2735 Час назад

    ईव्हीएम 1988 नंतर चालू झालं अशी चुकीची माहिती आपण जनतेला देत आहात हे अतिशय घृणास्पद आहे कृपया खरी माहिती जनतेला द्या

  • @monakhumbar802
    @monakhumbar802 2 часа назад +2

    कागद रीसायकल करता येत

  • @हळदबाजार
    @हळदबाजार 2 часа назад

    लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी जिंकली तेव्हा काय झालं असावं..

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 2 часа назад +2

    ⚠️जेवढं हे EVM...EVM करतील तेवढं BJP चा फायदा होणार .... कारण चुकीच्या गोष्टीला ते दोषी धरत आहेत ...😂

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar Час назад

    मी काय म्हणतो एकदम uno मधे गेलो तर ?

  • @m.gwaghmare7695
    @m.gwaghmare7695 Минуту назад

    Evm मध्य घोल नहीं मत मोजनित घोल आहे😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 3 часа назад +3

    evm machine settings win bjp always money 💰 power

  • @sanketshelar
    @sanketshelar Час назад +1

    Ballet paper mule paryavarnachi hani ha video madhe anekvela repeat zalela point suddha hasyaspad vatatoy. Recycling vaigare kay prakar aaplyala mahit ahe ka nhi

  • @vijaygandhi8290
    @vijaygandhi8290 Час назад

    आपलं पण मत नोंदवा सर

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 Час назад +1

    बोल भिडू वाले पण विकले गेले आहेत अस दिसतंय ...
    प्रत्येक एपिसोड मध्ये evm कशी चांगली यावर भर देत आहेत ....!!

    • @santoshbhalekar2355
      @santoshbhalekar2355 Час назад

      Ekdum barobar bolta tumhi
      Te fakt BJP che mhane veglya dishene dalhavtat mudda toch asto

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 2 минуты назад

    तुम्ही सत्तेची बाजू घेऊन बोलता...दुसरी बाजू पाहत च नाही