Beed Thackeray Group Shivsainik | Sushma Andhare यांना विरोध, Uddhav Thackeray यांना धक्का N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 979

  • @sandeepshinde4085
    @sandeepshinde4085 2 месяца назад +153

    अंधारे बाई यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत मोठ्या प्रमाणात देव देवीची टिंगल टवाळी केली दुसरे काही केले नाही तुम्ही चांगली निर्णय घेतला आहे अभिनंदन 🙏

    • @Gar391
      @Gar391 13 дней назад

      *बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली ... कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? हाड हाड ..*

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 2 месяца назад +182

    ह्या सर्व महील्या आघाडीचे शिंदे शिवसेनेत स्वागत, खूप शुभेच्छा,

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 2 месяца назад +201

    एकनाथ शिंदे साहेब हा सामान्य जनतेचा नेता आहे 🚩🚩

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 2 месяца назад

      ...अगदी उदार मतवादी खोकेवाला...पळपुटा.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 Месяц назад +6

      अगदी बरोबर निर्णय

  • @PP-mm7rd
    @PP-mm7rd 2 месяца назад +51

    सर्वांच स्वागत आहे, बाळासाहेबांच्या विचारांच्या खर्या शिवसेना मध्ये

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 Месяц назад +5

      संजय राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्याकडून शिवसेनेचा सफाया करून घेतला उद्धव साहेब बसा आता बोंबलत पवार साहेब मानलं तुम्हाला

  • @Dinesh-x1s1i
    @Dinesh-x1s1i 2 месяца назад +79

    उद्धव साहेब ज्या वेळेस विनाश होयचा असतो त्या वेळेस अशी लोक जवळ येतात अंधारे बाई संजय राऊत शरद पवार वेळेत जागे व्हा नाहीतर सेना संपायला वेळ लागणार नाही

    • @shivrajmapari7817
      @shivrajmapari7817 Месяц назад +4

      Sena sampaychi baki ahe ka ajun😂😂?

    • @r.r.r9895
      @r.r.r9895 9 дней назад

      बावळट माणसाच्या हातात तलवार दिल्यावर तो कोणाचे मुंडके छाटिन याचा विचार नाही करायचा 😂 @@shivrajmapari7817

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 8 дней назад +1

      सेना तर कधिच संपली आहे!

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 4 дня назад

      Thodi nako ahe ti sanjya andhare kartil

  • @TejaSingh-cr6se
    @TejaSingh-cr6se 2 месяца назад +55

    आता बीड मधले 1000 शिवसैनिक एकनाथ शिंदे च्या पाठी मध्ये जातायत आता संजय राऊत काय बोलतील या लोकांनी पैसे घेतले प्लीज मराठी आपले भाऊ-बहिणी आत्ताच जागा आणि एकनाथ शिंदे साहेबांना सपोर्ट करा

    • @prakashwankhede9128
      @prakashwankhede9128 2 месяца назад +6

      👍 offcourse Khare shivsainik Shinde sahebanach support kartil👏

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 месяца назад +259

    50% शिवसेना संजय राऊत 50% सुषमा अंधारे नी संपवली. बसा बोंबलत एक शकुणी एक पुतना मावशी.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Месяц назад +40

    शिवसैनिक तुमच खूप खूप अभिनंदन चांगला निर्णय घेतला तुम्ही.

    • @NiranjanNaik-k4z
      @NiranjanNaik-k4z 12 дней назад +3

      असच निर्णय सगळ्यांनी ग्याय च आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +16

    तुम्हा सर्वांचे अभिनंदन स्वागत आहे

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 2 месяца назад +39

    सर्व शिवसैनिक यांचे अभिनंदन! त्यांनी आता प्रामाणिकपणे शिंदे सेनेचे काम करा. योग्य निर्णय घेतला आहे.
    शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊत आणि सुषमा ताई ह्या पार पाडीत आहेत. उद्धव जी योग्य निर्णय घेणे आवश्यक होते, तुम्ही चुकता आहात हे कळत असताना पदाच्या हव्यास केला.

  • @pramodj2823
    @pramodj2823 2 месяца назад +21

    ❤ आपली कूच खऱ्या हिंदुत्व कडे जात आहे. ❤❤❤

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 месяца назад +81

    शिंदे गटात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खुप छान निर्णय घेतला आहे. एकच सैना शिंदे सैना.

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 2 месяца назад +70

    उद्घट दरबारी नेता, तो चेला chapatyanche ऐकतो.इतकी वर्ष तुम्ही फुकट घालवली.

  • @jaishreeshirale366
    @jaishreeshirale366 Месяц назад +24

    एकदम बरोबर निर्णय घेतला तुम्ही

  • @sandiptujaresudarshanclean8414
    @sandiptujaresudarshanclean8414 2 месяца назад +16

    एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार पुढे नेत आहेत त्यांचा सोबतच भविष्य आहे महाराष्ट्राचं...
    जय श्री राम 🚩🙏

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Месяц назад +6

    योग्य निर्णय 💯🚩🚩

  • @DATTATRAYDHURI-n6u
    @DATTATRAYDHURI-n6u 2 месяца назад +63

    तुम्ही लवकरच चांगला निर्णय घेतला स्वागत आहे

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 2 месяца назад +155

    बीड मध्ये मनसेला डिवचले आणि बीड मध्ये उबाठा संपला 😂😂😂

    • @mnsvruttant
      @mnsvruttant 2 месяца назад +2

      ❤❤

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 2 месяца назад

      बिड जाळ आहे भावा बिड नाही कुठ भी भिड 😄😄😄

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 2 месяца назад

      😂😂👌👌👌

    • @girishparshuram1508
      @girishparshuram1508 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂 panaga ghetala hota Raj saheban shi zale na rikami 😅😅😅😅

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 2 месяца назад +88

    फक्त माननीय शिंदे साहेब😊🏹👏✌️

  • @vaishaligore1944
    @vaishaligore1944 2 месяца назад +26

    Sakuni मामा आणिपुटणा मावशी ने u b t chi वाट लावणार आहे.

  • @BharatBhojne
    @BharatBhojne 2 месяца назад +37

    शिंदे साहेब एकच साहेब

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 месяца назад +14

    एकदम.बरोबर.आहे.तुम्हच.म्हण.

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb Месяц назад +9

    शिंदे साहेब तुमी काम करणार वेकती आहे आमी आता तुज्याज पाठी आहे 🎉🎉

  • @dilipvelankar4046
    @dilipvelankar4046 Месяц назад +7

    नमस्कार दादा फार सुंदर निर्णय

  • @OmSakhare-j5w
    @OmSakhare-j5w 18 дней назад +4

    तुम्ही सगळ्यांनी निर्णय योग घेतला आहे खरी शिवसेना शिंदे साहेब कडे आहे पुन्हा मुख्यमंत्री होणार शिंदे साहेब 👍👍👍👍👍❤️❤️❤️👌🎉🎉

  • @pralhadpatil-n9b
    @pralhadpatil-n9b 23 часа назад +1

    खुप आनंद वाटला, माऊली गद्दारांना जागा दाखवून दील्या बद्दल खूप खूप अभिनंदन,जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 месяца назад +7

    हिंदुत्व सोडले म्हणून पक्ष सोडत आहे म्हणून सांगा....

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 5 дней назад +1

    त्यांना हार्दिक शुभेच्या
    जय महाराष्ट्र

  • @thomasK1409
    @thomasK1409 2 месяца назад +9

    उबाठाच्या घराचं नाव मातोश्री नाही तर "अम्मीजान" आहे.😂😂😂😂😂😂😂

  • @vijaythakar519
    @vijaythakar519 5 дней назад +1

    उध्दव साहेब मी बाळा साहेबांचा कट्टर शिवसैनिक सुषमा आधारे आपल्या कधीच नव्हत्या ज्यांनी बाळासाहेबांना एकेरी शब्द वापरला ते तुमचा प्रवक्त्या झाल्या वाईट वाटलं म्हणून मी bjp ला मतदान केलं 1987ला शिवसैनिक नोदणी कार्ड माझ्या कडे आहे मी 22वेळा लगोफट दसरा मेळावा केला आहे साहेब तुम्ही जागे हाल ही विनती

  • @hanumantpatil-q1l
    @hanumantpatil-q1l 2 месяца назад +41

    अभिनंदन सर्व शिवसैनिकांचे गद्दारांना सोडून दिल्याबद्दल धन्यवाद सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन

  • @RajaramKhopade-g9e
    @RajaramKhopade-g9e 17 дней назад +1

    योग्य निर्णय

  • @nitinrewale2828
    @nitinrewale2828 2 месяца назад +92

    महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजून घ्यायला पाहिजे. सुपारी कोण घेत आहे

    • @maharastramaharashtra7218
      @maharastramaharashtra7218 2 месяца назад +2

      अहो तुम्ही चुकतात, साहेब हे साहेब आहेत,

  • @raviyedge9047
    @raviyedge9047 2 месяца назад +15

    मनसे मधे प्रवेश करावा❤

    • @mnsvruttant
      @mnsvruttant 2 месяца назад

      ❤❤

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 месяца назад +1

      बरोबर बोललात

  • @hemantpatil1007
    @hemantpatil1007 Месяц назад +2

    Right 👍 brother

  • @jaiho550
    @jaiho550 2 месяца назад +5

    नशीब लवकर जाग आली. ही बाई आणि शकुनी मामा व मरठी मीडिया च सकाळ च नाश्ता राऊत सेने चे नाही पवार चे कार्यकर्ते आहेत ☝️☝️🙏

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 2 месяца назад +62

    कधीही नेत्याच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभा रहायचं नसतं राजकारणामध्ये साहेब

  • @Merebhagawan7478
    @Merebhagawan7478 2 месяца назад +71

    हया ताई सुषमा अंधारेचं कौतुक कर होतया , बाजुला उभें माजी ज़िल्हाचे प्रमुख यांना पक्षांने पदावरूनं काढलं ,आमदारीकी पाहिजे होती

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад

      Sushma pn Balasahebancha kautuk karat hoti. 85 varshacha there’s mhanun.

  • @SunilPatil-em3er
    @SunilPatil-em3er 2 месяца назад +4

    Khup changla nirnay ghetlay jay maharashtra 🎉🎉

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb Месяц назад +7

    फक्त शिंदे साहेब सारखे काम करणार वेकती दुसरा कणीज नाय शिंदे साहेब तुमीज पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +2

    धन्यवाद शिवसैनिक तुम्ही शिंदेंना बळ द्या

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 2 месяца назад +83

    विधानसभा जवळ आली हे समजते.

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 2 месяца назад +40

    एकनाथ शिंदे जिंदाबाद काम चांगले साहेब

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb 2 месяца назад +4

    Best

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 2 месяца назад +86

    काय मोठा पराक्रम केला आहे... उद्दव ठाकरे सोबत रहा ना मग... शिंदे यांच्या कडेच गेले पाहिजे का
    त्यांना पाहून

    • @GulabBhoye-fq2wd
      @GulabBhoye-fq2wd 2 месяца назад

      😊

    • @GulabBhoye-fq2wd
      @GulabBhoye-fq2wd 2 месяца назад

      😊

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 месяца назад

      देशद्रोही ठाकऱ्या ने अडीच वर्षात कुणाला काय दिले स्वतः मात्र वसुली भ्रस्टाचार करत राहिला. मातोश्री वर फक्त खोके भरत राहिला.

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 2 месяца назад

      बरोबर 👍

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 2 месяца назад +3

    उद्धव साहेब तुम्हाला सोडून किती गेले तरी चालेल पण आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही जय महाराष्ट्र

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd Месяц назад

    एकनाथजी शिंदे साहेब हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचे वारस आहेत❤❤

  • @pavanraj-hb8vz
    @pavanraj-hb8vz 2 месяца назад +8

    बरोबर आहे ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Aaditi542
    @Aaditi542 7 дней назад

    असाच प्रकार होतात म्हाविकास आघाडीत खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 месяца назад +10

    निवडणूक जवळ आली आहे,याचा हळूहळू प्रत्यय येऊ लागला आहे,पुढे आणखी काही दिवसांत इकडून तिकडे,
    तिकडून इकडे असा प्रवाह वहात राहिल,आपण मात्र एका जागेवर स्थिर राहून फक्त राजकीय शिमगा पहात राहू,या करिता कोणतेही मूल्यं मोजावे लागत नाही.

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 8 дней назад

    तुम्ही सर्वांनी फार चांगला निर्णय घेतला आहे, अंधारे चा भाऊ कुंटणखाना चालवतोय तेथे स्वाभिमानी शिवसैनिक संतापतीलच . अभिमान वाटला तुम्ही च खऱ्या शिवसैनिक!🚩🚩🚩🐯

  • @ganeshsalvi9293
    @ganeshsalvi9293 2 месяца назад +91

    काही फरक पडत नाही गेलात तर परत येऊ नका

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 2 месяца назад +2

      Khoke

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 2 месяца назад +3

      आले तर वक्फ बोर्ड आंदोलन करावे लागेल

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 2 месяца назад +31

    विरोधकांचा डाव आहे

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 Месяц назад +1

    नो प्रॉब्लेम...जा

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 2 месяца назад +91

    लवकर जा खोका घ्या कारण चांगले सापडल

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 месяца назад +12

      ठाकरे कडे वसुली भ्रस्टाचारा चे खोके येत होते. शिंदे सरकार मध्ये चांगली कामे होतायेत. भ्रस्टाचार न होता. ठाकरे पिता पुत्राने अपराध पण केलेत जेल मध्ये नक्की जातील.

    • @VishnuSurve-qb1cl
      @VishnuSurve-qb1cl 2 месяца назад +5

      @@Pandu-fn1le हे लवकर कळले तूला बरे झाले एकनाथ व त्याचे पुत्र महान व त्या पेशा ही तू महान वाटतो रे दादा फुलांचा वर्षाव कर व पाय धुवून त्यांचे पाणी पी

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 месяца назад +2

      Khokha nustha fawdha ghetto 😢😂

    • @nileshvilankar8796
      @nileshvilankar8796 2 месяца назад

      ​@@vinayakprabhu2112😂😂😂😂😂

  • @sunilghodake6392
    @sunilghodake6392 2 месяца назад +1

    वा! वा! उगवत्या सूर्याला नमस्कार 😮😮 आघाडी मुळे बीगाडी झाली .😢😢

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 2 месяца назад +91

    उद्धव ठाकरे शिवाय पर्याय नाही तुम्हाला

  • @ashokgurav806
    @ashokgurav806 2 месяца назад +1

    आधारे आणखी राऊत यांनी ऊबाटा‌ सेनेची वाट लावली.बाळा साहेबांचे नाव मिटटीत मिळवले.

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 2 месяца назад +53

    आता एकनाथ उरावर घेऊन बसा

    • @SGS-z4t
      @SGS-z4t Месяц назад

      Tu favdyala ghe dokyavr kay ghanerde bhasha tumche mhne amhe shivsena 😅😅😅😅😅😅

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 месяца назад +1

    शिंदे गटात गेल्यावर विजय नक्की होईल तुमचा

  • @pradipsalunkhe6647
    @pradipsalunkhe6647 2 месяца назад +156

    शिंदे गटात जायची ऑफर आली असेल म्हणुन टिक्का कोणावर करायची सुषमा आधारे

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 2 месяца назад +4

      True

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 месяца назад

      सालुंक्या तुला का नाही आली ऑफर बइला।

    • @UttamSalunkhe-sn2jv
      @UttamSalunkhe-sn2jv 2 месяца назад

      सगळे गद्दार आहेत हाकला यांना खोके मिळाले असतील मिंधे कडून.

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 2 месяца назад +24

      अरे हा कोण आहे जो सुषमा ची बाजू घेतोय अरे त्या बाई ने आमच्या बाळासाहेबांवर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली विसरलेत का सगळे

    • @RupeshKolambe-uu5yh
      @RupeshKolambe-uu5yh 2 месяца назад

      Ho n​@@akashborhade1793

  • @kstarkalluediting5655
    @kstarkalluediting5655 2 месяца назад +1

    उद्धव ठाकरेनी जेंव्हा हे सांगितलं कि waqf बोर्डाची जागा त्यांनी कष्ट करून मिळवलेली आहे हे ऐकलं तेंव्हा हे विचार करा कि ते बाळासाहेबा ची शिवसेना नव्हे

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 2 месяца назад +3

    भाऊ एकदम झकास....सगळ्यांना खोके मिळाले आसनार ,भाऊ जर तुम्ही सगळं वेगळं करणार याची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजे त्याच वेळी तुमचं ठरलं आसेल... जय महाराष्ट्र

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 5 дней назад

    , तुम्ही चांगला निर्णय घेतला,

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 2 месяца назад +1

    भाऊ चांगला निर्णय जय महाराष्ट्र

  • @ruchitaraorane9786
    @ruchitaraorane9786 2 месяца назад +71

    जा दिल्या घरी सुखी रहा. मुंबई मध्ये येऊ नका. ट्रॅफिक खुप आहे. आम्हाला च त्रास आहे. शिंदे नाच बोलवा तिकडे. ते लगेच येतील.

    • @deepakg3564
      @deepakg3564 2 месяца назад +2

      हेलिकॉप्टर ने राहील होत तेवढं ऍड केलं.. 😂😂😂

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 месяца назад +1

    संजय राऊत आणि अंधारे उध्दवला पुर्ण संपवणार यात शंकाच नाही

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 2 месяца назад +154

    गेलात तरी काहीच फरक पडत नाही, तुम्हाला आमचा अखेरचा जय महाराष्ट्र

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 месяца назад +38

      राजकारण करावं शिंदे सरकार नं चांगली कामगिरी केली आहे धन्यवाद

    • @prabhakargumate6119
      @prabhakargumate6119 2 месяца назад +42

      अरे शिंदे सरकारचं काम चांगलं आहे झटू

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 2 месяца назад +3

      True

    • @BanduShipai
      @BanduShipai 2 месяца назад +7

      कुटे सुषमा तायी नी कुठे ही वडा पाव वाली

    • @dattatraysahane9877
      @dattatraysahane9877 2 месяца назад

      तरी आंधारेची चाटा

  • @ganeshtandel8088
    @ganeshtandel8088 2 месяца назад +1

    एकनाथजी शिंदे साहेब

  • @nishikantpatil3177
    @nishikantpatil3177 2 месяца назад +4

    पैसा मिळावायचं साधन झालंय लोकांचं इकडून तिकडे तिकडून इकडे

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 2 месяца назад +1

    हजारो शिवसैनिक गेल्यामुळे काय पक्षाला फरक पडत नाही 🙄 उद्या सगळे खाजदार जरी गेले तरी काय पक्ष संपणार नाही 🥹 फक्त मी आणि माझं पोरगं जरी राहीलो तरी लढेन 🥲 जर तो पण निघून गेला तरी मी आणि संज्या आहेच 😭
    - ऊबाठा

  • @vishnuchavan14
    @vishnuchavan14 2 месяца назад +27

    अरे एम आय मध्ये जावा

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 месяца назад +2

      सध्या उद्धव मिया सेना आणि एम आय एम मधे काहीच फरक नाहीये 😂

  • @Master2378yz
    @Master2378yz 9 дней назад

    खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक शिंदे साहेबांबरोबर आहेत.. शिंदे साहेब म्हणजे
    राजा माणुस आहेत... कद्रु मन नाही त्यांचे
    तुम्हाला शिंदे साहेबच मान आणि सन्मान देतील....❤❤ धनुष्यबान❤❤
    🚩🚩🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 2 месяца назад +32

    राग सुषमा अंधारे यांचा. मात्र त्रास उद्धव ठाकरे यांना. निमित्त अंधारेबाई. जनता ओळखुन आहे.. हे आमदारकी साठी च नाटक.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 2 месяца назад +2

    Very good

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 месяца назад +14

    शिंदे ने शिकवले ते ते बोलतात खोटे बोला मोठे waa

  • @mangeshsonawane6663
    @mangeshsonawane6663 14 дней назад

    शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदे सहेबाचीच ..
    ❤ग्रेट मुख्यमंत्री ❤

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 месяца назад +19

    उद्धव ठाकरेंचे अजुनही डोळे बंद का सुक्षमा अंधारे संजय राऊत यांना का सोडत नाही

    • @tusharandhare9098
      @tusharandhare9098 2 месяца назад

      प्रमाणीक आहेत म्हणून सुषमा ताई आणि संजय राऊत

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 2 месяца назад +1

    पळून गेलेल्या सेनेत तुमचं स्वागत आहे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 2 месяца назад +113

    कठीण काळात अंधारे च धाऊन आली होती त्या वेळी झोपले होते हे भरपूर लोक आहेत तुमच्या मुळे कोणताही फरक पडणार नाही खुशाल जावे.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 2 месяца назад +1

      True

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 месяца назад +20

      रंगोल्या अंधारे v राउत यानी उधव सेना अंधारात नेली,पान त्या उद्धव बेलाला अजुन्ही कलत नाही

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад +2

      ​@@vijayjoshi9893फडतूस फडणवीस ला BJP ने घरी नाही बसवलं तर फडतूस फडणवीस कलंक एक दिवस BJP ला घरी बसवणार

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 месяца назад

      @@swami_smartha हे बुल्ल्या तुझ मत झाल।फडणवीस चाणक्य आहे घंट्या।तो कोनालाच समजला नाही शरद्याला,उद्वस्तला ,ज्रांग्याल देशोधडिला लावेल ।रो पड़ोगे विधानसभा के बाद

    • @pruthvirajdesai456
      @pruthvirajdesai456 2 месяца назад +5

      फुकटच्या विधानपरिषद आमदारकी मिळेल म्हणून गेलीय दम असेल तर विधानसभा लढाईत उभार म्हणाव अंधाराला

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 2 месяца назад

    जयभिमवाले उद्धव साहेबासोबत आहेत. 👍

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 месяца назад +55

    पाचशे हजार गेले तरीही काही फरक पडत नाही त्या जागेवर लाखो लोक प्रवेश करतील.

    • @amolghagare7811
      @amolghagare7811 2 месяца назад +9

      As mhnat mhnat Dada aakha paksha shinde brober gela

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 2 месяца назад

      @@amolghagare7811 shivsena pakh ha jagevavarch aahe jithe thakre tithe shivsena ha sadha hishob aahe he modila pn mahit aahe fakt andhbhkt shindela moth samjtat baki kahi nahi

    • @barjeaniket6457
      @barjeaniket6457 2 месяца назад +4

      😂😂😂 कुठून आणणार

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 месяца назад

      @@barjeaniket6457
      तुमच्या सारखे गद्दार शे पाचशे असतील परंतु महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने निष्ठावंत आहेत.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 2 месяца назад +2

      KUTRAHI YENAR nahi

  • @dilippatil6086
    @dilippatil6086 2 месяца назад

    उत्तम निर्णय

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +8

    याला आमदार व्हायच हाय?
    डीपोजिट जप्त करणार च याच,

  • @NarayanHembadePatil
    @NarayanHembadePatil 2 месяца назад

    धन्यवाद शिंदे साहेबांचे हात अजून बळकट होतील 👌👌

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 2 месяца назад +64

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 2 месяца назад +2

    Sushma tai jindabad❤

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 2 месяца назад +12

    काय फरक नाय padnar उद्धव बाला साहेब ठाकरे पक्षाला उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 28 дней назад

    काय फरक पडणार नाहीत शिव सेना ही उधयव बाळासाहेब ठाकरैच हेच महाराष्ट्र त सरकार येणार आहेत मी एक जेष्ठ शिव सैनिक महाबळेश्वर सातारकर म्हणून सांगत आहेत कट्टर समर्थक ठाकरैच

  • @sunilmodak8290
    @sunilmodak8290 2 месяца назад

    योग्य निर्णय !!👍

  • @dnyaneshwarkadam1106
    @dnyaneshwarkadam1106 2 месяца назад +17

    गेले तरी फरक पडत नाही

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi 2 месяца назад +1

    Reporter has leading the ladies volunteer on financial questions its shows all volunteers is being managed including reporter its a shindes job its clear now 💯💯💯

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 2 месяца назад +10

    सुषमा अंधारे तुम्हास कधीच आवरणार नाही...गद्दारांबरोबर सुखी रहा...खोक्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही

  • @SahebraoDeshmukh-w6e
    @SahebraoDeshmukh-w6e 2 месяца назад +1

    तुम्ही घेतलेला निर्णय सर्व सामान्य जनतेला मान्य आहे का,जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 2 месяца назад +11

    आरे भावांनो, ज्यादा भाउक होउन काहीही निर्णय घेऊ नका, तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला, त्यांची त्याचवेळी वरिष्ठांकडे तक्रार करायची होती, नेमके इतक्या दिवस कां सुशमा अं.यांना तुम्ही सहन केले. ? मी आज पर्यंत मित्रांनो कुठल्याही पक्षाचा साधा सभासद देखील नाही,,,,नेता कोणताही असो तो फक्त आपला वापर करतो, कलेक्शन तोंडावर आहे, म्हणून नेता तुम्हाला १० वेळा विचारलं तु जेवला कारे, तुला कोणी नडला तर मला सांग?आपण जातो भावनिक होऊन,,,,, वेळ संपली का नेता म्हणतो कोण तुम्ही???? आयुष्य फक्त एकदाच भेटत त्याला व्यर्थ घालवू नको???? बघा पटलं तर,,,,,,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @jagannathsalunke9602
    @jagannathsalunke9602 2 месяца назад +27

    निष्क्रीय महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आहेत बरेच झाले त्या निघून गेल्या

  • @muktaprints
    @muktaprints 2 месяца назад +1

    एकतर उद्धव कोणाला भेटत नाही फक्त जे चमचे आहेत त्यांना भेटतो. मग तो कार्यकर्ता असो वा मतदार राजा त्याला फरक पडत नाही.

  • @रावसाहेबकाळेरावसाहेबकाळे-न8ज

    उद्धव ठाकरे ऐकच नंबर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 месяца назад +2

      वसुली व टोमणे यातच 1 नंबर भर म्हणून मुस्लीमच्या पायावर लोळण घेतली

  • @Aaditi542
    @Aaditi542 7 дней назад

    Nice

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 2 месяца назад +16

    ONLY THAKRE BRAND
    KING OF MAHARASHTRA
    #UDAVSAHEB #BALASAHEB #THAKRE