विखे खानदानाचा इतिहास तपासा आजोबा पासुन नातवा पर्यंत सर्वच.सत्तेसाठी कित्येक पक्ष बदली करत आले आहे.पक्ष आणि जनतेशी काही बांधिलकी नाही.सत्ता , मालमत्ता आणि पैश्यासाठी पक्ष बदलणारे.
वसंत देशमुख तूला राजकारण कळत नाही आता संजय विखे आमदार कधीच होणार नाहीच तर बीजेपी चे हे सिट पडणारच हे लक्षात ठेव काही करा मग? तुम्हाला लाज वाटल पाहीजे एका महीने विषयी अस बेताल बोलत तूझयि मूली बादल बोलले तर चालें का वसंत देशमुख फक्त मा, बाबासाहेब थोरात संगमनेर विधान स भा मध्ये निवडून येणार हे लक्षात ठेव नाहीच
तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला वाईट कमेंट करत नाही कारण तुमच्यात आणि आमच्यात फरक काय पण तुम्ही तुमच्या परिवाराला काय संस्कार दिले असतील यावरुन दिसून येतय फक्त एकच सांगतो हा महाराष्ट्र महापुरुषांच्या विचारांवर चालतो उगच म्हणत नाही शिव शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आणि ज्या जिल्ह्याला अहिल्या मातेचे नाव दिले तिथे असं वक्तव्य जाहीर निषेध
सर्व नेते एकाच माळेचे मणी वडिल नातू मुलगा भाऊ सर्व वेगवेगळ्या पक्षातून तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत फक्त जनतेला वेड्यात काढले जात आहे घरातील कोणीही निवडून आले तरी सत्ता घरात राहिली पाहिजे हा एकच उद्देश
या सगळ्या लाडक्या बहिणी असाव्यात,कारण राज्य सरकारचे दिवाळे काढून याच करिता यांना दर महिन्याला पंधराशे रुपये वाटलेत कि काय? हे या ठिकाणी मूर्खांची सभा असल्याचे सिद्ध झाले, निवडणूक होण्या आधीच एक सीट पडली, धन्य आहे भाजपले असे लोकंच हवे असतात, १००% सीट पडणार आहे.
राजकारण राजकारणाच्या जागेवर पण महिला कोणपण असुदेत किंबहुना कुठच्याही पक्षाचे असुदेत पण आपण असं बोलणं चुकीचं आहे..at least आपल्या पण घरी कोणीतरी आहे एवढा तरी विचार करायला हवा माणसाने...लोकांना काय कोणाचं हसु कसं होईल तिच वाट बघत असतात.....🙏
महाराष्ट्रात आहे का कुठे तेच समजत नाही... आपलं वय काय आपण बोलताय काय... ऐकुन घेणार्यानो आयाबहिणी बद्दल असं ऐकुन घेतांना गप्प कसं बसु वाटतंय.... वैचारीक लेवलवर विरोध करा पण अशी भाषा वापरू नका..
मी स्वतः राजकारणी नाही परंतु 2014 पासुन bjp ला vote देत आलो आहे.. अशा नालायक वक्तव्यांमुळे bjp ला vote द्यावे की नाही अशी संभ्रमावस्था झाली आहे.. मी इकडचा रहीवासी असुनही ह्या माणसाचे नावही ऐकले नव्हते.. त्याची सहकारमहर्षी आदरणीय भाऊसाहेबांचा उल्लेख करण्याची लायकी नाही.. आणि त्यांचाच वारसा घेऊन त्यांचे वारसदार समाजाभिमुख कार्य करत असताना त्यांच्यावर एवढ्या खालच्या दर्जाची टिप्पणी करणे अजिबात पटलेले नाही.. बीजेपी श्रेष्ठींनी सदर लोकांवरती कडक कारवाई करावी नाहीतर विधानसभेला त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात भोगावा लागेल..
ही भाजपा ची संस्कृती आहे महिलांना कधी हे लोक सन्मान देऊ शकत नाही..
@@swapnilbansode8729 बरोबर. ब्रिजभूषणने 40 मुलींचे लैंगिक शोषण....तो ह्यांच्याच पक्षाचा...
@@swapnilbansode8729 हा अनेक वर्ष काँग्रेस मधेंच होता
महिले बदल अस बोलू नये. राजकारण अस काय कामाचं. इतक्या खालच्या स्तराला जाऊ नये
करा मतदान भाजपाला आणि परीणाम बघा लडक्या बहीनींचा 💯💯💯
ह्या बाबांना बऱ्याच लोकांनी पुण्यात बुधवार पेठेत बरेच वेळा पाहिले आहे .
भाजपची हीच संस्कृती गेल्या वेळेस चूक केलती यंदा भाजपला मतदान नाही
शेण किती खावं यालाही मर्यादा असतात बावचळलय थेरडं !!
किती हालकट आहे हा माणुस जरा वयाच्या विचार करून बोल .तुझयापण घरात पोरीबाळी आसतील पण एवढी मस्ती बरी नाही
90000 हजारांनी विखे च पराभव निश्चित केला या म्हाताऱ्याने
वयामानाने बुध्दी सरकत असते त्याच ज्यलंत उदाहरण
आपले वय काय..आपण बोलता काय... धन्य तुमचे माय बाप... खरंच hopeless ahat तुम्ही सर्वच
खर तर ही बसलेली आणि टाळया वाचवणारी माणसे यांची किव येते
जशी हलकट आणि नीच जनता तसाच यांचा नेता..
असे लोकच पक्षाचे उमेदवार पाडण्यास कारणीभूत ठरतात.
अहो भाऊ तुमचं वय काय तुम्ही बोलता काय हे फडणवीसांनी लक्षात घ्यावं म्हणतात लाडकी बहीण महिलांबद्दल अपशब्द वापरणे या माणसाला पक्षातून निलंबित करावे
किती नीच पणा वय काय बोलतो काय
अणि शासन म्हणत जेष्ठ नागरिक सन मान.करा
सुजय, म्हाताऱ्याने तुझा पराजय इथेच केला
आपल्याला सुद्धा आई बहिण मुलगी बायको असेलच की दुसऱ्या स्त्री बद्दल बोलताना एवढं तोंड सोडून बोलू नये ही विनंती
तशाच पद्धतीने राजकारण करण्याचा, नगरच्या लोकांचा इतिहास आहे.
बीजेपी ला मतदान नाही करायचे
शरद पावराचे 84 वय झाले तरी एक ही असवेधानिक शब्द कधीच बोलत नाहीत यामुळेच साहेबांचा आदर वाटतो
याला भाड्याने आणला आहे बोल न्यासाठी
छान भारतीय जनता पार्टी चे संसार दाखवले 🙏🙏
ही सीट निवडणूक होण्या पूर्वीच पडली असे समजायला हरकत नाही, भाजपला हा मोठा धक्का आहे.
विखेनी किती पक्ष बदलले ते सांग की म्हाताऱ्या 😬😬😬
विखेचा पराभव याच माणसाने आजच केला काळजी करू नका
पडला सुजय विखे...लोकसभा नंतर विधानसभेत पुन्हा पडला...
मतदान आधीच ह्या जागेवर भाजपचा #पहिला पराभव निश्चित झाला...
#महाराष्ट्र_धर्म..🚩🚩🚩
वय झाले पण अकलेचा पताच नाही, लाजिरवाणी गोष्ट आहे
हा ज्याचा ही प्रचार करत असेल ती व्यक्ति निवडुन येणे शक्य नाही असे वाटत आहे
एकीकडे महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करायचा हा अशा पुढाकारयांचा धंदा असतो
महिला समोर बोलताना म्हातारं शेण खाऊन बोलतंय का?
हा एवढा नीच कसा काय असू शकतो ?
लाज सोडली म्हाताऱ्याने... लेकी, सुना, नाती थेरड्याला नसतीलच
Astil pn nakki ny
सत्य आहे
बाळासाहेब एक चांगला माणूस आहे
बघा म्हतारडं आता असं आहे तर जवानीत काय काय केल असेल.
महिलांबाबत असा वक्तयव्या केल्या बद्दल याचा जाहीर निषेध
बेअक्कल माणसाच्या बेताल वक्तव्यावर टाळ्या वाजवणे ठीक नाही
आयुष्यात तुम्ही खुप संपत्ती संतती ज्ञान आणि तारुण्य कमवले आणि स्मशानात जाण्याच्या वेळेआधीच एका शब्दांमुळे उभ्या आयुष्याची होळी करून घेतली
आणि लोक म्हणत्यात मोठ्या माणसांचं ऐकत जाव्....आता ही अशी बावळट मानस पण म्हातारी होतात हे कोण सांगणार त्यांना 😂😂😂
म्हातारा झालास की काय बोलतो आणि कसा बोलतोस थोडी तरी लाज वाटली पाहिजे
सुजय विखे पराभूत!!!! या माणसामुळे!
विखे खानदानाचा इतिहास तपासा आजोबा पासुन नातवा पर्यंत सर्वच.सत्तेसाठी कित्येक पक्ष बदली करत आले आहे.पक्ष आणि जनतेशी काही बांधिलकी नाही.सत्ता , मालमत्ता आणि पैश्यासाठी पक्ष बदलणारे.
हीच आहे खाजपाची संस्कृती
अरे तुझी लायकी नाही रे संजय राऊत साहेबांवर बोलायची
वसंत देशमुख तूला राजकारण कळत नाही आता संजय विखे आमदार कधीच होणार नाहीच तर बीजेपी चे हे सिट पडणारच हे लक्षात ठेव काही करा मग? तुम्हाला लाज वाटल पाहीजे एका महीने विषयी अस बेताल बोलत तूझयि मूली बादल बोलले तर चालें का वसंत देशमुख फक्त मा, बाबासाहेब थोरात संगमनेर विधान स भा मध्ये निवडून येणार हे लक्षात ठेव नाहीच
हा दुसरा बिडे गुरुजी...अंबे खाऊन पोर होतात.
तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला वाईट कमेंट करत नाही कारण तुमच्यात आणि आमच्यात फरक काय पण तुम्ही तुमच्या परिवाराला काय संस्कार दिले असतील यावरुन दिसून येतय फक्त एकच सांगतो हा महाराष्ट्र महापुरुषांच्या विचारांवर चालतो उगच म्हणत नाही शिव शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र
आणि ज्या जिल्ह्याला अहिल्या मातेचे नाव दिले तिथे असं वक्तव्य जाहीर निषेध
पोट भरण्यासाठी काही पण बोलव लागत,इतके अनुभव असलेला माणूस प्रथम दिसतोय
झ्याट पिकली पण अक्कल नाही आली
सर्व नेते एकाच माळेचे मणी
वडिल नातू मुलगा भाऊ सर्व वेगवेगळ्या पक्षातून तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत
फक्त जनतेला वेड्यात काढले जात आहे
घरातील कोणीही निवडून आले तरी सत्ता घरात राहिली पाहिजे हा एकच उद्देश
उठा उठा दिवाळी आली , भाजपा ला धुण्याची वेळ झाली .... 😂😂😂😂
रंगा,बिल्ला ही वाचवू शकणार नाही .
भाषण करणारे, प्रतिसाद देणारे, यांची मानसिकता?????
महिला बहुसंख्येने आहेत
त्याही टाळ्या वाजवत होत्या
धन्य ग
बाया
या सगळ्या लाडक्या बहिणी असाव्यात,कारण राज्य सरकारचे दिवाळे काढून याच करिता यांना दर महिन्याला पंधराशे रुपये वाटलेत कि काय?
हे या ठिकाणी मूर्खांची सभा असल्याचे सिद्ध झाले,
निवडणूक होण्या आधीच एक सीट पडली, धन्य आहे भाजपले असे लोकंच हवे असतात,
१००% सीट पडणार आहे.
शिट्टी वाजवणारे कसे झाले हे तपासुन पहा
राजकारण करताना वैचारिक पातळी घसरली नाही पाहिजे.
श्री वसंतराव देशमुख या वयात आपल्याला अशी वक्तव्य अशोभनीय आहे,आपला निषेध,,,,
लाडकी बहिण म्हणता आणि बहिणींविषयी असे बोलता. वयाचे तरी भान ठेवा.
महीलांचा अपमान करणारे यांचा निषेध करा. त्याची जागा त्याना दाखवा.
एकही कॉमेंट या व्यक्तीबद्दल चांगली नाही, आपलं वय काय बोलतोय काय याच थोडंतरी भान असावं
हीच खरी आहे भाजपाची संस्कृती
वय वाढलं पण अक्कल नाही, हा बाप नाही का त्याचा मुलांचा? भानावर राहून भाषण द्यावे.
सुजय विखे ला
पाडण्यासाठी सहकार्य करत आहे....
हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हाच का स्री चा आदर.. ही महाराष्ट्राची परंपरा नाही...
Tu Kaun hai
तत्वहीन आणि पातळी सोडून व महिलांच्या बाबतीत गलिच्छ राजकारण करण कुठल्याच पक्षाला शोभत नाही.
खानदानी देशमुख कुणाच्याही लेकीबाळीबाबत अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणारच नाहीत हे देशमुख वेगळे दिसतात
हातात चिठ्ठी आहे याच्या.. म्हणजे बोलायला लावले आहे.
याच्या वक्तव्यावरून यांची सांस्कृतिक करते हा लवकरच स्वतः पडणारसुजय विखे पडले म्हणून समजादुसऱ्याला पण पाडणार
विखे आता यांच्यामुळेच पडणार
सुजा ने याला दारू पाजली vatay
असे नेते आहेत☝ काय अपेक्षा विश्वास ठेवावा😂😂
राजकारणात सगळं चालतंय
लोकांनी शिव्या दिल्या तर ऐकून घ्यावा लागतात
आपण आपली लायकी बघून भासन करावे.कारण महाराष्ट्रात आपल्याला कोणीही ओळखत नाही. आजोबा.
बाळासाहेब थोरातच आमदार होणार विखे पडणार
वय गेली पण याला सोय आली नाही अ संस्कृत म्हातारा डे दिसतोय महिलांविषयी आणि वयाचा अभ्यास करूनच बोलायला पाहिजे याला कुठलेही अभ्यासू व्यक्तिमत्व नाही
राजकारण राजकारणाच्या जागेवर पण महिला कोणपण असुदेत किंबहुना कुठच्याही पक्षाचे असुदेत पण आपण असं बोलणं चुकीचं आहे..at least आपल्या पण घरी कोणीतरी आहे एवढा तरी विचार करायला हवा माणसाने...लोकांना काय कोणाचं हसु कसं होईल तिच वाट बघत असतात.....🙏
वयाचं भान नाही लाज वाटतेय तुमा लोकांची....
महाराष्ट्राच वाटोळं करून टाकलंय....
दुर्दैव महाराष्ट्रातील जनतेच....
आणि श्रोते सुद्धा टाळ्या वाजून शिट्ट्या वाजवून प्रोत्साहन देत आहेत तुमच्याही मुली असतीलच
महिला आयोग काय करत आहे या भाषेवर आंदोलन करणार का
1500 रुपयाच्या बदल्यात हा अपमान आमच्या लाडक्या बहिणी सहन करणार नाही
म्हाताऱ्याचे वरचे दात शाबूत राहिलेत - -पण बुडातले खूपच वळवळतायत- -
अक्ख केळ पुरतं सडलं असावं,तरी कोंब फुटल्याचा याला भास होतोय-
सुजयला ही अशी नासकी केळी जास्तच भावतात असं दिसतंय- - -
हे समोर बसलेले शंड आहेत का🤬🤬
म्हातारं झालंय पण आकल आणि याची भेट झाली ना... केलुरव
याची काय लायकी आहे हे याच्या बोलण्यातून कळाले
विनाश काली विपरीत बुद्धी
म्हातारा भरकट ला
कोनीही असो एवढय आई बहीनी बसलय आहे हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे छत्रपती चा ईतिहास पहा 🙏
मला टाळ्या वाजवनाराची लाज वाटते
महिलांच्या बद्दल असे बोलतोय vasya आणि टाळ्या वाजवल्या या पेक्षा दुर्दैव काय.
हीच भाजपची मानसिक विकृती
म्हाताऱ्याला लायकी दाखवा बाकी कुणाला पण मतदान करा पण ह्याला करू नका, मानसिकता काय असेल ह्या माणसाची
भाजपला सत्तेच्या माज आल आहे
सकाळी वावरत अक्कल सोडलेल महतार 😂
याचा फटका महाराष्ट्रात बसणार
म्हताऱ्याच्या गोट्या वाळल्या पण माजल्या सारख्या भाषण करतो कारे
चप्पल ने हाणला असता कोल्हापूर म्हधे असता तर काय मूर्ख लोक याच भाषण येकतात
ह्याचे वय काय हा बोलतोय काय ह्यातूनच ह्याची वैचारिक पातली कलते
अस बोले तुम्ही पडणार तर आहे पण आता dipozit राहणार नाही😊
1500 रु दिले मुकाट्याने ऐकून घ्या
वय साठी आणि बुद्धी नाठी असे झाले आहे या म्हातर्याच
तुमच्या मुळे विखे संपले
महाराष्ट्रात आहे का कुठे तेच समजत नाही... आपलं वय काय आपण बोलताय काय... ऐकुन घेणार्यानो आयाबहिणी बद्दल असं ऐकुन घेतांना गप्प कसं बसु वाटतंय.... वैचारीक लेवलवर विरोध करा पण अशी भाषा वापरू नका..
अरे स्वतःच्या वार्डात काम करता आले नाही जनतेने नाकारलं आता दुऱ्यांच्या पक्षात येऊन पण पढणार
मी स्वतः राजकारणी नाही परंतु 2014 पासुन bjp ला vote देत आलो आहे..
अशा नालायक वक्तव्यांमुळे bjp ला vote द्यावे की नाही अशी संभ्रमावस्था झाली आहे..
मी इकडचा रहीवासी असुनही ह्या माणसाचे नावही ऐकले नव्हते..
त्याची सहकारमहर्षी आदरणीय भाऊसाहेबांचा उल्लेख करण्याची लायकी नाही..
आणि त्यांचाच वारसा घेऊन त्यांचे वारसदार समाजाभिमुख कार्य करत असताना त्यांच्यावर एवढ्या खालच्या दर्जाची टिप्पणी करणे अजिबात पटलेले नाही..
बीजेपी श्रेष्ठींनी सदर लोकांवरती कडक कारवाई करावी नाहीतर विधानसभेला त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात भोगावा लागेल..
यांना असे बोलणे शोभत नाही..