तुम्हाला मत देतो पण एकच उत्तर द्या मराठा आरक्षण प्रश्न शांत, दूध भाव शांत, भेसळ प्रकरण शांत,35 कोटी तलाती भरती शांत, झाकीर नाईक दहशतवादी 5 कोटी संस्था दीले तुमचा शांत. व्हा व्हा. सगळया मराठा लोकांनी जाणून बुजून एकत्र येऊन तुम्हाला पाडले कारण तुम्ही समाजाला गृहीत धरत होता. आता रस्त्यावर आला. तीच अवस्था दानवे पाटील, अशोक चव्हाण, भारती पवार . लोक सगळे पाहत असतात विखे पाटील साहेब. आता पॅटर्न वेगळा आहे मराठा चा गृहीत धरले की राजे ना पाडतात लोक जाऊन पाहून या सातारा मध्ये 😂
आम्हाला जुने लोक सांगतात की खासदार निधी हा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापासून माहिती झाला मग तुमच्या आजोबा 25 वर्षे काय करत होते हे माहीत नाही तेव्हा विकासावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही
तुमच्या घराण्याचा वारसा महाराष्ट्रला माहिती आहे तुमच्या अजोचापासून तुमच्यापर्यंत किती पक्ष झाले तुम्ही डॉक्टर आहात ना तुम्हाला परिवार आणि बाप यातला फरक कळतो का . आठवण झाली बंगाल मधील मोदीच्या भाषणाची दीदी ओ दिदी परिणाम तोच पुन्हा तुमचा पराभव टळू शकत नाही
गोरगरीब तालुक्याच्या शेतकऱ्यांच ऊसाच वजन मारून इगतपुरी मध्ये साम्राज्य उभारणर्याना जनता माफ करणार नाही 🙏 ह्याच शेतकऱ्यांनी ठरवाव आपले पोरं महत्वाचे की गोरे गोमटे गोडबोले महत्वाचे..
@@deepaksanap8999अरे लय हिंदू हिंदू म्हणून गर्जना करता ना मंग द्या ना मराठा आरक्षण का तो हिंदू नाही का का फक्त निवडणुका आल्या की हिंदू दिसतो का आमच्या आई बहीण वर लाठीमार केला तेव्हा कुठं होते तुमचं हिंदूत्व फक्त हिंदू हिंदू करून मतं मिळवायचे हे धंदे बंद करा जर खरच हिंदू म्हणून अभिमान वाटत असेल तर द्या मराठा आरक्षण
एकाच गावात दोन दोन आघाड्या कासरा मात्र यांच्याच हाती गावागावात भांडण पण यांचं मात्र साधलं गोरगरिबांना घरं देता आलं नाही यांचे जे पाय तळचाटे असतील त्यांनाच दिले गेले ही फार मोठी शोकांतिका. कोणत्याही परिस्थितीत आता बदल हवा. 🙏🙏🌹🙏🙏
ग्रामपंचायत/ पंचायत समिती/ जिल्हा परिषद महिला/पुरुष आरक्षण जाहीर केले झाते मग विधानसभा/ लोकसभा निवडणुकीत महिलांना हक्काच आरक्षण का दिल जात नाही. आदरणीय सुजित विखे साहेब संगमनेर मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु कायद्यामध्ये पण बदल होणे अपेक्षित आहे.
दोघांनीही आपल्या पोटभरू कार्यकर्त्यांना बोलण्याची समज द्यायला हवी अनेक वर्षानंतर माईक हातात आल्यानंतर व समोर आपल्याच विचाराचे श्रोते असल्यानंतर आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी खालच्या स्तरावर बोलणे टाळा व महाराष्ट्राची संस्कृती वाचवा नाहीतर मतदार धडा शिकवल्याशिवाय राहत नाही
सुजय दादा तुम्हीच विजय होणार
👏👏👏
विखे पाटील हाच आमचा पक्ष थोरातचा पराभव निश्चित
Only Sujay Dada Vikhe Patil
Ha Sujay Vikhe Pstil bapachya jiwawar udhya maratoy.
@@gajanankadam2539 😂😂
गप ग बाई आमचा सुजय दादा विखे पाटिल येनार 100%
दादा ऐकदम ठासुन👍
थोरात साहेब यंदा अवघड दिसतंय
तुमची भविष्य वणी खरी ठरली 😀😀
सुजय दादा विखे पाटील
बरोबर
आदिवासींच्या जागा बळकावल्या थोराताने😢😢
दादा तुम्ही तयारी करा ,आम्ही वरच्या नेत्यांना सांगू जे दादा करू शकतात ते दुसर कोणी करू शकत नाही ,परिवर्तन दादाचं करू शकता
Sujay vikhe 🔥🔥🔥
Tai tumcha baap tumcha ch rahudya amhala ghari ek baap ahe
एकच वादा सुजय दादा
उग झाडाच्या फाद्या नाही तोडायच्या , डायरेक्ट खोडावर घाव घालायचा... # only sangmner vidhansabha. सुजय दादा.
तुम्हाला मत देतो पण एकच उत्तर द्या मराठा आरक्षण प्रश्न शांत, दूध भाव शांत, भेसळ प्रकरण शांत,35 कोटी तलाती भरती शांत, झाकीर नाईक दहशतवादी 5 कोटी संस्था दीले तुमचा शांत. व्हा व्हा. सगळया मराठा लोकांनी जाणून बुजून एकत्र येऊन तुम्हाला पाडले कारण तुम्ही समाजाला गृहीत धरत होता. आता रस्त्यावर आला. तीच अवस्था दानवे पाटील, अशोक चव्हाण, भारती पवार . लोक सगळे पाहत असतात विखे पाटील साहेब.
आता पॅटर्न वेगळा आहे मराठा चा गृहीत धरले की राजे ना पाडतात लोक जाऊन पाहून या सातारा मध्ये 😂
😂😂😂
Dada 1 namber
विखे मेंदुचे डॉक्टर आहेत तर उपचार करुन घ्या
😂
तुमचा मेंदू तपासून घ्या
Good 👍
😂😂
अहो शरद पवार यांनी मी सर्व देवांचा बाप आहे असे म्हणाले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांनी त्यांना कायमचेच त्यांच्या घरी पाठ उण दिले
Vikhe पॅटर्न बोलते सबको कोलते 🏹🚨🔝🚩
दक्षिण अहिल्या नगर विकास पुरुष सुजय दादा फक्त 🎉🎉🎉🎉
दादा तुम्हीच आमचा पाठीराखा👍
आज समाजाला परिवर्तनाची गरज आहे म्हणून आमचा सपोर्ट दादा तुम्हालाच राहिल.
मी संगमनेर मधून आहे मला माहित आहे थोरात माफिया वाळूचोरी आणि गुन्हेगार आहे .
Mg vikhe kon aahe dhutlela tandul ka.
अगदीं ठासून दादा 🚩🚩🚩
सुजय दादा ❤
यावरून असं वाटतय थोरात साहेबांना पाडायला त्यांची राजकन्या च जबाबदार आहे 😂😂
Only sujay dada🚩
Dada khar bole aahe 👍
जबरदस्त ट्रेलर पिक्चर बाकी नही जिंदाबाद होगा महायुति विजय होनार बाबासाहेब कुटे बदला घैनार
लोकसभेला एवढा जोर लावला असता तर......
Sujay dada 100 real speak 🎉
Epic Line:- ताई ओ ताई 😂😂😂
अगदी बरोबर आहे वीके पाटील
सुजय दादा तुम्ही विजय होणार🎉🤟🤟
थोरात साहेब, जयंत पाटील साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, देशमुख घराणे ही घराणी सुसंस्कृत घराणी आहेत.
ही विखे टाकून दिलेले आहेत
मग ही घराणी तुझ्यावर उडवून घे 😂😂😂😂
😂😂😂
@@sachindere7553थोरात घे उडवून
😂😂😂
सुजय विखे पाटील 👍👍👍
नगर स्मार्ट city केल्या बदल तुमचे धन्यवाद
जिथे सत्ता , तीथे विखे .
किती पक्ष फिरून झाले .
जनताच मायबाप असेल🙏
आम्हाला जुने लोक सांगतात की खासदार निधी हा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापासून माहिती झाला मग तुमच्या आजोबा 25 वर्षे काय करत होते हे माहीत नाही तेव्हा विकासावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही
Sujay vikhe baddal bola juna nka kadhu .
@@Unknown-explorerr❤
सुजय विखे बरोबर आहेत❤
विखे वर हेच संस्कार आहेत बघायला जनता तयार झाली आहे
👑 विखे पाटील
ओन्ली सुजय दादा ❤
सुजय विखे 🚩✅
Nicely answered to Jayashri Thorat Tai by Sujay Dada!
100% दाखुन दिलं बर जनतेनं कोण कोणाचे बाप आहे ते बसा घरी थोरात
पंकजा ताई म्हणल्यावर चालते शब्दाचा अनर्थ करु नका सात लाख जनतेचा परिवार आहे म्हणतात जयश्री ताई भाऊ बापावर आले
Sujay dada ch amdhar honr 👍
सुजय विखे नगर मधून का पडला याचा विचार करावा
Lande ni ek hathi matdan nilesh lanke la kelyaa mul n tuz tyo bala thorat sudhaa landencha jivavar yeto nivdun mithyaaa balyaaa😂😂😂
Thorat saheb balekillyantun kashe padle hyacha vichar krava
2029 yein na 😂
तुमच्या घराण्याचा वारसा महाराष्ट्रला माहिती आहे तुमच्या अजोचापासून तुमच्यापर्यंत किती पक्ष झाले तुम्ही डॉक्टर आहात ना तुम्हाला परिवार आणि बाप यातला फरक कळतो का . आठवण झाली बंगाल मधील मोदीच्या भाषणाची दीदी ओ दिदी परिणाम तोच पुन्हा तुमचा पराभव टळू शकत नाही
अरे हा तर खासदारकीला पडला होता, आता एक पायरी खाली येऊन आमदारकी लढतोय, तिथे पडला की zp लढवेल वाटत.
दादा❤❤❤
Thorat saheb 🔥✌🏻gaddaar lokanna samjanar nahi
आमदार होणार तुम्ही 🎉❤
Dr Sujay dada ❤❤
Sujay dada❤🎉
तो तिकडून बोलला.....ही इकडून बोलली......अस कुठं असत व्हय......या एकाच मंचावर......होऊन जाऊ द्या......जुगल बंदी..... एक बकासुर प्रेमी ❤
Sujay dada no 1
Fakt sujay vikhe....
दादा ❤
सुजय विखे पाटील शिंदे साहेब चांगले काम केले
महसूल मंत्री पद असून बी संगमनेरचा विकास नाही तर नगर जिल्ह्याचा काय विकास करणारा हा माणूस
Dada❤❤❤❤❤
गोरगरीब तालुक्याच्या शेतकऱ्यांच ऊसाच वजन मारून इगतपुरी मध्ये साम्राज्य उभारणर्याना जनता माफ करणार नाही 🙏 ह्याच शेतकऱ्यांनी ठरवाव आपले पोरं महत्वाचे की गोरे गोमटे गोडबोले महत्वाचे..
आम्ही तुमच्या पाठीशी आहे दादा
संगमनेर मध्ये परिवर्तनाची नांदी होणार...सुजयदादा विखे पाटील आमदार होणार ✌️
विखे पाटील हाच आमचा पक्ष
सुजय दादा नोटेड your point important इथेच तुम्ही जिंकले विजय आपलाच
👑 Sujay vikhe patil 👑 🚨💯
विखे बरोबर बोलतात
अगदि बरोबर बोललात दादा
सत्ता पाहिजे फक्त विखे पिता पुत्रांना
Sujaya viiky 👍👍🎉
जय हो दादा
सुजय/विजय
🎉🎉🎉sujay vikhe 🎉
विजय पिता-पुत्र येडे झाले सत्य करता
बाळासाहेब थोरात भाऊसाहेब थोरात यांचा वारसा आहे म्हणून संगमनेरची जनता काँग्रेसवर प्रेम करते महाविकास आघाडी जिंदाबाद
pdnar Thorat lai jorat😂
@@deepaksanap8999अरे लय हिंदू हिंदू म्हणून गर्जना करता ना मंग द्या ना मराठा आरक्षण का तो हिंदू नाही का का फक्त निवडणुका आल्या की हिंदू दिसतो का आमच्या आई बहीण वर लाठीमार केला तेव्हा कुठं होते तुमचं हिंदूत्व फक्त हिंदू हिंदू करून मतं मिळवायचे हे धंदे बंद करा जर खरच हिंदू म्हणून अभिमान वाटत असेल तर द्या मराठा आरक्षण
Thorat gandivar padnar
@@vaibhavbhoyar7878 कोणाच्या नाकारण्याने कोणाचं अस्तित्व संपत नसते
ह्या थोरातांनी एकाच जातीला जास्त पाठिंबा ती पिलावळ संगमनेर मधे लय वळवळ करते. ह्या थोरातामुळेच... हा पडला पाहिजे...
एकाच गावात दोन दोन आघाड्या
कासरा मात्र यांच्याच हाती
गावागावात भांडण पण यांचं मात्र साधलं
गोरगरिबांना घरं देता आलं नाही यांचे जे पाय तळचाटे असतील त्यांनाच दिले गेले ही फार मोठी शोकांतिका.
कोणत्याही परिस्थितीत आता बदल हवा.
🙏🙏🌹🙏🙏
❤❤❤❤❤
Tai o tai😂😂😂😂😂
सुजय विखे पाटील आमदार विजय होणार 💯,🚩🚩
सुजय विखे ❤
थोरात साहेब तुम्ही सुजय दादाला खूप चिडून दिले राव खासदारकी पासून😂
10 वर्ष झाले लंके साहेब येऊन तुम्हाला पडता आले नाही निघाला थोरात साहेबांना पडायला चड्डी चांगले घाल
थोरात साहेब❤
Ghe shet
हे पुन्हा पडणार वाटत
ताई जेवढा महसूल आपल्या पिताश्री नी जमा केला त्याच्या किती पट विखेंनी जमा केला हे जनतेला सांगा
vikhe patil jri kashe pn asel..party badlu asle..te ek kam chokh pne krtatat..janteche kame..gavachi..rastaychi kame..shalehi ..pulanchi kame...amche 28 gave adhi sanagamner la vidhansbhela hotii ..thorat saheb fakt election cha prachar krayala yayache..adhi shirdi kde jodli..vikhe saheb ..kiva dada dr mhinyala gavakde chakkar marta ..jantecche parshn lihun ghetat(tyanche PA)..ani kam pn hot ..baki te ahe party badlu amahala kahi ghen nhi..dar shanivari janseva offcie la 8-10 lgnachi gardi aste..sakali 7 pasun ratri 11 paryant saglya lokanchi kame krtat rao vikhe patil..tri lok ase boltat.baki te ky krtat ..kiti partay bdlatat.ky ghen nhi amhala..
Only Thorat Saheb..❤
ओन्ली आमोल भाऊ खाताळ साहेब 🔥💯
दादा ऐक नंबर
Fire brand Leader
2024 ला आता पडला ना तुझा बाप आत्ता कसं वाटतय 😂
शांत संयमी नेतृत्व थोरात साहेब
सुजय विखे पाटील
खासदारकीला पडल्यापासून भरकटलेय जरा घ्या सांभाळून
स्वयंघोषित डॉक्टर
ग्रामपंचायत/ पंचायत समिती/ जिल्हा परिषद महिला/पुरुष आरक्षण जाहीर केले झाते मग विधानसभा/ लोकसभा निवडणुकीत महिलांना हक्काच आरक्षण का दिल जात नाही. आदरणीय सुजित विखे साहेब संगमनेर मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु कायद्यामध्ये पण बदल होणे अपेक्षित आहे.
दोघांनीही आपल्या पोटभरू कार्यकर्त्यांना बोलण्याची समज द्यायला हवी अनेक वर्षानंतर माईक हातात आल्यानंतर व समोर आपल्याच विचाराचे श्रोते असल्यानंतर आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी खालच्या स्तरावर बोलणे टाळा व महाराष्ट्राची संस्कृती वाचवा नाहीतर मतदार धडा शिकवल्याशिवाय राहत नाही
Only Thorat saheb ❤
विखेनी संगमनेरमध्ये जाऊन आव्हान दिलं आहे.
जंग अटीतटीचा परस्परांना आव्हानात्मक झालाय ना?
आपण बाहेरील मतदारांनी 20/23 नोव्हेंबर ची वाट पाहायची.