एक सर्व सामान्य मुलाच्या विरोधात ऐवढी मोठी सभा घेण्याची काही गरज नाही कोण हा अमोल खताळ. सभे वर खर्च करण्यापेक्षा याच सभेला जमलेल्या तरुणांना काम द्या...
आताची जनता ला सर्व दिसता आहे कोणता नेता काय करतो आहे त्यांच्यासाठी आणि युवा आजकालचा पूर्ण जागृत आहे म्हणून आपण जनतेला पागल नाही बनू शकत काही दिवस मिळावे घेऊन
Are balu😂😂😂 tu ka gabharla yevdha amol bhau la padayala 3 khasdar 2 amdar anle tu sabhela gardi nahi manun are clg che por nele tu 😂😂 tu nahi yet ata nivdun
नुसती भाषण नकोय खासदार होऊन किती दिवस झालेत अजून नगरमध्ये विकास नाही आणि होणार नाही,,आणि उत्तर दक्षिण ही सुरुवात तुम्ही निर्माण केली आहे तेव्हा आज संगमनेर उद्या पारनेर पर्वा नारायणगाव किंवा शिरूर असेल तेव्हा सावध,,आणि बाप काढायची सवय तुमच्यापासून सुरू झाली
Maharashtache Navin aamdaar amol bhau khatal ch honar 💯
आमचा आमदार अमोल खताळ पाटील
भावी आमदार संगमनेर अमोल खताळ
संगमनेर मध्ये लव्ह जिहाद चे प्रमाण वाढले हिंदू वादी नेता अमोल only
थोरात जसं शिर्डीमध्ये म्हणताय आम्हाला बदल हवा आहे तसंच आम्हाला संगमनेर मध्ये पण बदल हवा आहे... अमोल साहेबांना आमदारकी भेटायला पाहिजे 💯💯💪
अमोल भाऊ खताळ
आपणा सर्वांचे लाडके अमोल दादा हेच निवडून येणार 💯👍
एक सर्व सामान्य मुलाच्या विरोधात ऐवढी मोठी सभा घेण्याची काही गरज नाही कोण हा अमोल खताळ. सभे वर खर्च करण्यापेक्षा याच सभेला जमलेल्या तरुणांना काम द्या...
👌👌
😊 विखे साहेबांचे जनतेसाठी खूप मोठे योगदान आहे आमचे मत त्यांनाच असेल 💯
40 वर्षाचा गुलामगिरीत आम्ही जगलो गोरगरीब आम्हाला आजाद करा बाळासाहेब थोरात यावेळेस परिवर्तन नक्की होणार तयारीत रहा
महाराष्ट्राचे नवीन आमदार अमोल भाऊ खताळ विजय असो
संगमनेर मध्ये onlyअमोल दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चाळीस वर्षे पाटाच्या पाण्यावर मत मागितली आता मुख्यमंत्री पदाचे नाव मत मागतोय चाळीस वर्षे भरपूर झाले.
आपल्या संगमनेर मध्ये साधू संतांवर अत्याचार होत आहे याच्यावर बोला साहेब
भाजप वर शंका आहे... निवडून यायला काय करतील ही बीजेपी नेमच नाही....
1 समान्य माणसाला पडायला एवढे फेकू नेते गोला केले दुष्काली भागात,ह्या मधून च आपली लायकी कळली,इथेच अमोल निवडून येणार
😂
@@AshokThorat-z6t आण्णा हास की आता
थोरात पडणार जोरात फिक्स😂😂😂😂
अमोल खताळ भावी आमदार❤❤💯💯
Bhavi aamdaar Amol bhau 🎉🎉🎉
अरे कशाला खोट बोलतो थोरात तुझ्या भावाला अजूनही अटक होत नाही हीच दहशत तुझी आणि तू आम्हाला अककल शिकवतोय
Only Amol khatal
जर खरंच जनतेला विकास हवा असेल तर अमोल खताळ निवडून येणार💪🔥♥️
त्रिकालबाधित सत्य आहे टीका करणारी किंवा दुसऱ्यांना कमी समजणारे कधी सक्सेसफुल किंवा यशस्वी होऊ शकत नाहीत
थोरात साहेब भाषणातून दिसत आहे तुम्ही किती घाबरले आहेत अमोल दादांना 😂😆 परंतु आता परिवर्तन अटळ आहे अमोल दादाच येणार.💐😎
आमचा आमदार अमोल खताळ
धन्यवाद साहेब आत्तापर्यंतच्या चांगल्या राजकारणासाठी आणि यापुढेही आमचं मत फक्त तुम्हाला
😂😂
मी हे भाषण ऐकत असताना साहेब हसताना मला ते आवडतं आणि मला पण हसायला येतं साहेब हसले का मी पण हसतो
त्याची बायको तिकडे पडणार लंके साहेबांची
निलेश लंके यांची कृपा झाली बाळासाहेब तुमच्यावर
आमचा पक्ष अमोल दादा❤❤❤❤❤❤
Khatal patil
दाखवली जागा खबऱ्यला आमदार केले जनतेने 😂 🎉🎉🎉🎉🎉
साहेब आहे म्हणूनच आज आम्ही आहे ते पण सुखी
Only Amol Bhau…..👍👍👍
पण अमोल खताळ साहेब एकदम भारी विजयी झाले
टायगर का भी जिंदा है... भावी आमदार अमोल खाताळ❤❤
सुखी जनतेचे कारण फक्त साहेब आहेत
चाळीस वर्ष आम्ही दहशतीखाली घालवले आता आम्हाला आजादी पाहिजे विकास पाहिजे आमचं मत अमोल दादांना
Amol dada ❤️
ओन्ली राधाकृष्ण विखे पाटील पॅटर्न
खबरें चा झाला गेम फक्त फक्त थोरात साहेब
Khabryani tumchyavr Kay vel aanli Rao lokanchya daravr photo lavaychi vel aanli
आताची जनता ला सर्व दिसता आहे कोणता नेता काय करतो आहे त्यांच्यासाठी आणि युवा आजकालचा पूर्ण जागृत आहे म्हणून आपण जनतेला पागल नाही बनू शकत काही दिवस मिळावे घेऊन
हसून हसून घात केला चाळीस वर्षांच्या इतिहासात 😅😅😅
एकदम खर बोलले साहेब सत्ता नक्की येते जाते
Tynchi janar mg
आम्ही फक्त साहेबांसोबत
Are balu😂😂😂 tu ka gabharla yevdha amol bhau la padayala 3 khasdar 2 amdar anle tu sabhela gardi nahi manun are clg che por nele tu 😂😂 tu nahi yet ata nivdun
@@Akd6056 खरय.
लोकांना डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे तुमचं भाषण गिरी ऐकण्यात नाही
अरे तू म्हणतो समाजसेवा तुला समाजसेवेचा स माहिती आहे का😂😂😂😂 चालला जनतेची सेवा करायला😢😢😢 बस झालं आता😅😅😅 जा आता घरी
आता जनता पहिल्यासारखी राहिली नाही डोळे झाकून ₹500 देऊन मत द्यायला
संगमनेर मे अब की बार ......अमोल भाऊ खताळ
जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आता गप बसा
नुसती भाषण नकोय खासदार होऊन किती दिवस झालेत अजून नगरमध्ये विकास नाही आणि होणार नाही,,आणि उत्तर दक्षिण ही सुरुवात तुम्ही निर्माण केली आहे तेव्हा आज संगमनेर उद्या पारनेर पर्वा नारायणगाव किंवा शिरूर असेल तेव्हा सावध,,आणि बाप काढायची सवय तुमच्यापासून सुरू झाली
आमचं मत अमोल दादाला आमचं मत विकासाला
थोरात सर कपरगावला सभा घ्या
थोरात सो,, अमित भैया,तुम्ही आताच आमदार झाले आहे च आहे च आहे
गुलाल आपलाच आहे च आहे
नो टेन्शन,,,
😂😂
😂😂😂😂😂😂😂
आमच्या साहेब इस ग्रेट
युवा मेळाव्यातून काही होत नाही कधी काम पण दाखवावं लागतं
तुम्ही नाही येणार निवडून...
BJP 💪💪💪💪💪💪
थोरात पडणार आहे 100% पडणार गाडीवर पडणार
येणार तर साहेबच आहेत कोणी कितीही प्रचार करा आणि किती युवा मेळावे घेतले तरी
तोच gheto landacha Balu
😂😂😂😂😂😂
हा माणूस आत्ताच काही बोलत नाही आणि म्हणे मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री झाल्यावर कधी विकास करणार.
भाषण कमी आणि काम जास्त केले तर हमेशा लोकं तुमच्या साईडला असतील
फिक्स मुख्यमंत्री थोरात साहेब 🎉🎉
Ghya tych shaat3
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय माहिती यार कधी यांचं भाषण संपणार आहे कामावरती काही लक्ष देत नाहीत
तुझा करेक्ट कार्यक्रम होणार आहे 100% पाडणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस बाळासाहेब थोरात
कोणत्यातरी भाषण विकी घराण्याला बोलल्याशिवाय द्या यार
थोरात साहेब आगे बढो हम आपके साथ है
😂😂 tumhi tynchya aage ahe te tumhala maghun deta 😂
ओन्ली बिजेपी देवेंद्र फडणवीस
मतदार संघावर काही बोललेच नाही....
का बोलायची गरज नाही...? सेवक आहात का मालक...?
भाडेतत्त्वावर दोनशे रुपये रोजाने कमेंट करणाऱ्यांचे हार्दिक स्वागत😂
थोरात १ लाख लीडणे येणार
Tuza thokya ahe ka
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
पडला ग बाळू😅😅😅
काम पण दाखवा यार कधीही
थोडे विकासावर बोला..😂
Amol khatal
येणार तर साहेबच आहेत लावा ताकद
लावली ना भो😂
Gor garibhacha amol bhau
टीका करण्यापेक्षा विकास केला असता तर बरं झालं असतं
बोल बच्चन लंके
Amol khatalch nivdun Yenar
AMOL KHATAL --------SANDHI DYA-------MUKTI HOIL.....
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब
ओन्ली विखे पाटील
अमोल खताळ
पराभव
तुझा कार्यक्रम लावला आहे
तु पडणार आता बाळुदादा लय नको बोलु
Nilesh lankhe ghari manun novadun dila pan nivadun dilevar rang badalale
काय काम आहे अमोलच
फक्त विखे ची चाटायची येवढं च येतं त्या छप्री खताळ 😂
@@AmolSatheadu Ani Tumhi Thorat Chi 😂 40 Varsh Kay Kam Kel ?
अमोल ल च काम काय आहे नुसत खोटी आश्वासन देतोय
Tuzya baapach kam dakhv mg ky ahe smjan tri 😂
@Art_craft-t5r तु कोण आहे रे झाटया, आणी तुझा बाप आहे काय तो
@@Art_craft-t5rअरे तु रोडवरची पैदास दिसतयोस अशी भाषा वापरतयोस
Balasaheb aapan rajkarna til sant ahat. Amhi pan janmane congressi ahot. Abhi man vatato. Apla ani congressi vichar dharecha.
Mahavikas aghadila vinanti
Please chunav ayog ch kay chalal ahe te bagha. Bharosa vatat nahi kahitari labadi. Beimani. Kartil.bhiti vatat ahe.
काम पण दाखवा यार कधी