Balasaheb Thorat Speech: माझी इच्छा नव्हती उभं राहण्याची परंतु.... | Vidhan Sabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 12

  • @BhaskarPokharkar
    @BhaskarPokharkar 2 месяца назад +5

    काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रश्न आहे 😂, ते काँग्रेस मध्ये राहून काय थोरात कुटुंबासाठी आयुष्यभर शेपूट हालवणार आहात का?
    भाऊसाहेब झाले की, बाळासाहेब, बाळासाहेब झाले की सुधीरजी, ते झाले की दुर्गताई, नंतर ते झाले की सत्यजितराव, नंतर इंद्रजीत आणि नंतर आता जयाताई...म्हणजे संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ता किंवा कर्ती एकसुद्धा नाहीं की जे संगमनेर मधून पुढे येऊ शकतात?
    ...गैरसमज नको म्हणून सांगतो, माझं विखे कुटुंबाबद्दल पण हेच मत आहे
    म्हणजे आपण कार्यकर्ते किती मूर्ख आहोत हे यातून सगळ्या साहेबांनी दाखवून दिले आहे😂😂😂

  • @mangaljadhaw6826
    @mangaljadhaw6826 2 месяца назад +4

    फक्त विखे पाटील यांच्या वर टीका करण्या शिवाय काय काम केलं ते सांगा बाळासाहेब थोरात पडणार हे नक्की

  • @gbhatia9809
    @gbhatia9809 2 месяца назад +1

    राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने राज्याला मोठा फायदा होतो. ही पाच वर्षांची गोष्ट आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनाही होतो. आगामी पाच वर्षे राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पाच वर्षे हा खूप मोठा काळ असतो.
    काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकची दिवाळखोरी केली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात अडचणी येत आहेत, सर्व विकासकामे रखडली आहेत. विकासकामांमुळे रोजगार मिळतो. निवडणुकीच्या वेळी रेवाडी देण्याचे कॉंग्रेसचे आश्वासनही खोटे ठरले. अमेरिकेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणेल. ते भारतात काहीतरी वेगळं सांगत आहेत. हे लोकांना मूर्ख बनवत आहेI
    महाविकास आघाडीची अडीच वर्षे, महाराष्ट्र १० वर्षांनी पिछाडीवर घेतले.
    साऊदी अरेबियाच्या मदतीने उभारण्यात येणारा तीन लाख कोटींचा नानार रिफायनरी प्रकल्प रद्द केला, ६५ हजार कोटींचा वाधवान बंदर प्रकल्प रखडला, बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकावर कोविड लसीकरण केंद्र उभारण्यात आली, पश्चिम रेल्वे फ्रेट कॉरिडॉर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले नाही आणि दिल्ली-मुंबई फ्रीवेसाठी भूसंपादनही झाले नाही टळले.
    मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प पुढे ढकलण्यात आले. धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला होता.
    एका अंदाजानुसार, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि लाखो नोकऱ्या गेल्या. मुंबईतील माहुलयेथील एचपीसीएल HPCL आणि बीपीसीएल BPCL या दोन रिफायनरीही नानार ला जात होत्या. साऊदी अरेबियाने महाराष्ट्राऐवजी चीनमध्ये मोठी रिफायनरी उभारली. महाराष्ट्र वर जे कर्ज आहे त्यावर काय उपाय आहे आज प्रत्येक कुटुंबावर साढ़ेसात लाख कर्ज येते य त्यावर प्रश्न विचारा I

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 Месяц назад

    विखे आणि थोरात सगेसोयरे आहेत
    सगळेच नेते बिझनेस पार्टर्नर्स आहे महाराष्ट्रात 😂😂😂

  • @mangaljadhaw6826
    @mangaljadhaw6826 2 месяца назад +1

    हसत रहा

  • @ArunRaut-q8i
    @ArunRaut-q8i 2 месяца назад

    थोरात पडणार गाडीवर

  • @ashishnirmal-h9u
    @ashishnirmal-h9u 2 месяца назад

    bolbachan thorat

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 2 месяца назад

    Kon ahe khatal kam sanga ek fakti techa

    • @jonnykmemes5531
      @jonnykmemes5531 Месяц назад

      तो निवडून आले आता फक्त कामे मोजत रहा

  • @adityaaher2103
    @adityaaher2103 2 месяца назад

    Gap re tu padla pahije

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 месяца назад +1

    Maharashtrache Adaraniy nete
    Balasahebji Thorat Saheb.

  • @VilasJadhav-mw2ee
    @VilasJadhav-mw2ee 2 месяца назад

    लाच्यार गीरी मी करतोच 😂😂