Tai la manhla tumhi pn talukya chi mafi magha maghchya sabhe madhe tai che vidhan aika saglya talukya cha baap thorat saheb ahe asa manhlya ahe tai ani 7 lakh yuvakanchi pn maafi maghavi
मी शेजारी सिन्नर चा रहिवासी. थोरातांनी शिक्षण गंगा आणि कृषी सुधारणा करवली पण शहर म्हणावे तसे सुधारले नाही. कोकाटेंनी शहर सुधारले, प्यायच्या पाण्याचे बंदोबस्त केले, पण एवढी मोठी एमआयडीसी असून अजून पुरेसा रोजगार नाही, शिक्षण क्षेत्रात मोठी झेप नाही. मला वाटतं अजून एक संधी दिली पाहिजे दोघांना आणि मग पुढे बघूया
Tai la manha tumhi pn talukya chi mafi magha maghchya sabhe madhe tai che vidhan aika saglya talukya cha baap thorat saheb ahe asa manhlya ahe tai ani 7 lakh yuvakanchi pn maafi maghavi
तुम्ही काय केलं 5 वर्ष खासदार होता,पापा मंत्री मागच्या 5 वर्ष हिशोब द्या... तुम्ही उभे,तुमचे पापा उभे ...आणखी मतदार संघ घ्या अख्या नगर मध्ये विखे शिवाय कोणीच नाही का... भाजप मध्ये वाचाळवीर आहेत सर्व
थोरतांची प्रॉपर्टी जर गोळा केली तर पूर्ण संगमनेर तालुका एक बाजूला होईल तसे सुजय विखे काही गरीब आहे जनतेने विचार करायला पाहिजे आपला नेता कोण आपल्यासाठी कोण चांगले काम करू शकतो यांच्या भूलथापांना बळी पडू नका
अरे काय जिथे तिथे घराणे शाही चालू आहे.. सामान्य लोकांनी काय नुसत्या सतरंज्या उचलायचे का..?..मी OBC आहे पण यावेळी जरांगेनाच मतदान करणार कोणताही माणूस देऊ द्या....
सुजय विखे.... तुम्ही बापाच सगळ साम्राज्य घालू लागेल.... जरा नीट बोलायला शिका..... स्री सन्मान करायला शिका.... नाहीतर आत्ताच लंके साहेबांनी पाडले.... depression मधून बाहेर आहात..... परत psychological गोळ्या चालू कराव्या लागतील..... सांभाळा स्वतः ला...
सुजयजी तुम्ही म्हणता थोरात साहेबानी लोकांचे तोंड दाबली, तस असेल तर ते हारलेले कधी पाहिले नाही .तुम्हाला मात्र लोकानी नाकारलय..जरा सबुरी घ्या बीजेपी संस्कृती अवलंबा..
अरे मेंदू च्या डॉक्टर जरा जनतेच्या प्रश्ना बद्दल बोला मोदी ची नक्कल करून भाषण केला म्हणून निवडून येणार अस काही नाही ... खासदारकी च्या वेळी पाहिलं आहे डॉक्टर ..
दोघांना पाडा... पिढीजात संपत्ती गोळा केली यांनी जनतेच्या पैशातून.
हे पटल आपल्याला 😢
सुजय दादा तुमचा विजय होणार हे नाकी माणूस १ दा हरला म्हणून काय झाल दादा तुम्हाला आमचा पाठींबा आहे 👑👑👑👑👑👑👑👑
फक्त संस्कारी लोक निवडून दया रे बाबांनो.. याच्या पासून आपले पोरामध्ये वैर नको 🙏🙏🙏
अरे सुजय विखे थोरात साहेब म्हणतात तसं तू डोक्यावर पडलेलाच दिसतोस खासदारकीला तंगड्या गळ्यात घेऊन उलटा पडला आता तरी सरळ हो आणि सभ्य पणात भाषण कर.
Tai la manhla tumhi pn talukya chi mafi magha maghchya sabhe madhe tai che vidhan aika saglya talukya cha baap thorat saheb ahe asa manhlya ahe tai ani 7 lakh yuvakanchi pn maafi maghavi
Ani ata ky zal
लंकेच काय झाल. गुंड लंके.
ताई ओ ताई 😂 आता काय झालं 😂😂
झाला का मग हिशोब पूर्ण #टाइगर अभी जिंदा है
दादा एकच नंबर खरे बोललं तुम्ही
मी शेजारी सिन्नर चा रहिवासी.
थोरातांनी शिक्षण गंगा आणि कृषी सुधारणा करवली पण शहर म्हणावे तसे सुधारले नाही.
कोकाटेंनी शहर सुधारले, प्यायच्या पाण्याचे बंदोबस्त केले, पण एवढी मोठी एमआयडीसी असून अजून पुरेसा रोजगार नाही, शिक्षण क्षेत्रात मोठी झेप नाही.
मला वाटतं अजून एक संधी दिली पाहिजे दोघांना आणि मग पुढे बघूया
सगळे एकाच माळेचे मणी..... चार चार पिढ्या हेच...
थोरात पादले जोरात त्यांची वरात संगमनेरात हॅशटॅग विखे सरकार नाथ 🤟
तुम्ही पडले मनून इकडे आले
गरीब तुमचेच. श्रीमंत तुमचेच.नेते तुमचेच. मंत्री तुमचेच.ओपन तुम्हीच, ओबीसी तुम्हीच.50 एकर वाले तुम्हीच, 5 एकरवाले तुम्हीच.निवडून येणार तुमचेच, पडणारे तुमचेच.सत्तेत तुम्हीच, विरोधात तुम्हीच
अजून एक राहिले...ठेकेदार
😂😂😂😂mhanje nemke kon 😂😂😂
Sujay dada barobar bolle
फडतुस फ्रेम.....
मेंदूचा डॉक्टर आहे त्यामुळे सगळं काही नीट करता येत! 😂😂😂😂 काय भाषण करतो हा. 😂😂😂
सुजय विखेची भाषा आमदार होयची नाही
सुजय विखे तोंड सांभाळून बोलायला शिका
दादांचे नेतृत्व राज्याच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे..
#आमचेदादा..
दक्षिण नगर लोकसभा मतदार संघ
😂@@SonalKasar-n7j
Tai la manha tumhi pn talukya chi mafi magha maghchya sabhe madhe tai che vidhan aika saglya talukya cha baap thorat saheb ahe asa manhlya ahe tai ani 7 lakh yuvakanchi pn maafi maghavi
4पक्ष भिरून आले विखे
ताई सुजय ला पाडणार
तुम्ही काय केलं 5 वर्ष खासदार होता,पापा मंत्री मागच्या 5 वर्ष हिशोब द्या...
तुम्ही उभे,तुमचे पापा उभे ...आणखी मतदार संघ घ्या अख्या नगर मध्ये विखे शिवाय कोणीच नाही का...
भाजप मध्ये वाचाळवीर आहेत सर्व
दक्षिण नगर लोकसभा मतदार संघ
अरे बाप कोणाला म्हणतात हे तरी खरंच जाणून घ्या पोशिंदा म्हणा सगळ्यांचा बाप म्हणू नका
थोरतांची प्रॉपर्टी जर गोळा केली तर पूर्ण संगमनेर तालुका एक बाजूला होईल तसे सुजय विखे काही गरीब आहे जनतेने विचार करायला पाहिजे आपला नेता कोण आपल्यासाठी कोण चांगले काम करू शकतो यांच्या भूलथापांना बळी पडू नका
सूरवात तू केली शेवट जनता करेल सुजय 🎉❤
सुजय तुझं जे ताई, ताई म्हणणं आहे ना त्यात मोदींचीच घमंड दिसते.
Duplicate डाँ आहे, घरच्या संस्थेमधून पदवी घेतली आहे ,हे सर्व माहित झाले आहे ,घराणे शाही लवकरच संपवणार जरांगे पाटिलच ,हे लक्षात ठेवा
Gap re kelya😂
नेतेमंडळी शेतकरी याबद्दल काहीच बोलत नाहीत
झोपा आता गोधडी घेऊन 😂😂
❤
कंपाऊंड सांगतो डाक्टर आहे म्हणून... लोकसभेला कळायल
दिदी ओ दिदी असं मोदी म्हणाले होते,काय परिणाम झाला? बंगालमध्ये पराभव झाला.
अरे काय जिथे तिथे घराणे शाही चालू आहे.. सामान्य लोकांनी काय नुसत्या सतरंज्या उचलायचे का..?..मी OBC आहे पण यावेळी जरांगेनाच मतदान करणार कोणताही माणूस देऊ द्या....
येडझव ahs
ताई एसीतच जाऊन बसा ना 😢 कशाला एवढा त्रास करुन घेता 😅😅 काय गरज आहे एवढं कष्ट करायची बाकीच्या लोकांना काय तरी सोडा
अजून हरतो हा विखे बघा तुम्हाला काँग्रेस नी मोठं केलं तुम्हाला😅
संगमनेर तालुका सुजय. विखेच्या ताब्यात गेल्यावर वाटोळे च होनार
दक्षिण नगर लोकसभा मतदार संघ मधे
ताई ओ ताई सेम दीदी ओ दीदी
कसं कार्यक्रम केला
रूपाली चाकणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आता हे मधीच नविन काय
काय झालं आता
रूपा डार्लिंग ला ❤
यात लोकांचे प्रश्न कुठे आहे?
नुसती घराणे शाही।।।
यांना भांडत बसू द्या via la मतदान करा
Sistit jiravli तुमची विखेनी
लोक सभेची सुज वसरली नसावी याची.
Didi o didi, similar.
💯 right torahat shaeb ❤
आरे भाषण बारीक बघा कोणाची चूक वाटते कोणाची संस्कृती आणि कोणाची विकृती... फक्त जनसमुदाय विखेंबरोबर आहे हे पचत नसल्यामुळे काही पण बोलताय
सता कीती डोक्यात गेली ऊधारण देयाच झाल तर सूजय वीखे नीलेश नीतेश राणे पाहा कसे माजलेत
पराभव दिसतोय त्यामुळं थोरात धमकीची भाषा करतायेत
आओ ताई 😂😂😂😂😂😂 ताई च वाटोळं झालं कि
Vikhe पॅटर्न बोलते सबको कोलते🏹🏹🏹
बास झालं यांचं पिढीजात राजकारण दोघाला पाडा आता नवीन चेहऱ्याला साथ द्या हे नगर मध्ये थोरात विखे बस झाल
ओ ताई ओ ताई खुप छान
सदैव उन्हात असणाऱ्याना 5वर्ष लुटायला ac मधून 20-30 दिवस बाहेर पडावं लागतं .
सुजय विखे.... तुम्ही बापाच सगळ साम्राज्य घालू लागेल.... जरा नीट बोलायला शिका..... स्री सन्मान करायला शिका.... नाहीतर आत्ताच लंके साहेबांनी पाडले.... depression मधून बाहेर आहात..... परत psychological गोळ्या चालू कराव्या लागतील..... सांभाळा स्वतः ला...
खासदार की नंतर आमदारकी ला पडणार
एक च साहेब विखें साहेब 🎉
हा महाराष्ट्रातील दुसरा गोपीचंद पडळकर😂😂
येऊन येऊन येणार कोण विखे पाटील शिवाय आहेस कोण
सुसंस्कृत व जनतेची जाण असणाऱ्या लोकांची निवड करावी
दीदी ओ दीदी म्हणून बंगाल ला ममता ने जुमले बाज ला जागा दाखवून दिली होती. आता ताई ओ ताई याची जागा संगमनेर ची जनता याला दाखवून देणार. l
त्यांच्या त्यांच्या मध्ये चालू आहे खाली बसून लोक कशाला दात काढतात
हीच यांची बहिनिबद्दल भावना .. लाज सोडली BJP ने
Gap bas balasaheb ata
स्वतःचा तालुका सोडून कशाला इकडे आलाय...पुन्हा अपटणार 100%
सुजय भाऊ ✌️✌️✌️✌️✌️😊
बाळु मिठु मिठु पोपटलाल
बिन कामाचा सुजय दादा
जय श्री राम जय हनुमान ❤बीजेपी
लंके नी कशी खोलून मारली विसरला का सुज्या
सुजय दादा ❤
Tai o tai 😂😂😂😂
padla na thorat mang
दीदी ओ दीदी (नरेंद्र मोदी प. बंगाल) आणि ताई ओ ताई ( सुजय विखे). त्यामुळे निकाल देन जनतेला सोप झाल
Only dada❤
परत हारणारा सुजय तू
सुजय दादा विजयी भाव✨
@@SonalKasar-n7jदक्षिण नगर लोकसभा मतदार संघ मधे का
Sujay dada la sangmaner win karnar wait n watch
Ho nakki
101%Jinknar
सूजय दादा 🐅 आहे संगमनेरची जनता त्यांना निवडून देईल
यावेळी bjp पडतय 😂
विखे पडणार परत.
विखे साहेब सगमनेर ची निवडणूक मंजे तुमच द डिपॉझिट जप्त
ताई ओ ताई 😂
या अशा जोकरांना संसदे मधे पाठवूच नका एक महीला जनप्रतिनिधीत्व करीत असेल तर असे ना लायक लोक सहनच करु शकत नाहीत .आणि यांची विचार संस्कृती संकुचीतच असते.
सुज वह त्याला
4 पक्ष फिरून आले विखे आता म्हणतील आम्ही लागलो भिखे
पैसे वाटून वाटून कंटाळले वाटतं सुजय दादा
VK Patil Nako
यांना बंगाल ची दिदी आठवुन दिले पाहिजे। कांग्रेस पार्टी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद
एखाद्या सामान्य कार्यकर्ता ला टीकेत देतात का
only Congress 💯
थोरतांनी आपल्या कन्येला शिकवावं आणि आपणही काहीतरी शिकावं जमलं तर
विधानसभा निवडणुकीचा रंगला कलगीतुरा.
सुजयजी तुम्ही म्हणता थोरात साहेबानी लोकांचे तोंड दाबली, तस असेल तर ते हारलेले कधी पाहिले नाही .तुम्हाला मात्र लोकानी नाकारलय..जरा सबुरी घ्या बीजेपी संस्कृती अवलंबा..
ताई ओ ताई या विखे ला पाडा ताई
आरे👊👊👊👊
तू डॉकटर कसा झाला हे अशोक विखे म्हणजे तुझ्या चुळत्याने सांगितले आहे.
तू मेंदू वर पडलेला डॉकटर आहे.
आरेकघियाआमिकघिचभिणारनि👊👊👊
बंगाल ची स्टाईल मारली दिदी ओ दिदी ची
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात झोपला
Sujayparwa ❤
दक्षिण नगर लोकसभा मतदार संघ मधे का
थोरात 🚸❌❌
या दोन्ही घरांना राजकारणातून बाजू ला केल पाहीजे हे लोक कधी विकास करू शकत नाही..
आमच मत महायुतीलाच 🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेब थोरत
सत्तेचा माज आलाय असे बोलू नका
मा बाळासाहेब थोरात यांच्या सारखे संस्कार व संयमी असावे
अरे मेंदू च्या डॉक्टर जरा जनतेच्या प्रश्ना बद्दल बोला मोदी ची नक्कल करून भाषण केला म्हणून निवडून येणार अस काही नाही ... खासदारकी च्या वेळी पाहिलं आहे डॉक्टर ..
दक्षिण नगर लोकसभा मतदार संघ मधे