Vikhe vs Thorat : विखे-पाटलांच्या कमबॅकची इनसाईड स्टोरी !

Поделиться
HTML-код

Комментарии • 46

  • @Adishakti_18
    @Adishakti_18 Месяц назад +18

    थोरतांचा कारखाना सुद्धा विठ्ठलराव विखे पाटलांनी उभ केलंय

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +15

    संगमनेर खडी क्रशर, वाळू मुरूम ठेकेदार मुक्त, दहशत मुक्त. सुजय विखे पाटील टायगर अभी जिंदा है.👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @raosahebchaudhari1960
      @raosahebchaudhari1960 Месяц назад

      जोरवेचा एक वाळू माफिया त्याचे मुळे पराभव

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +10

    विखे पाटील यांनी नेहमीच विकासाचे राजकारण करत असतात. सुजय विखे पाटील यांना लोकसभेत न पाठवल्याने मतदारसंघाचं, विकास कामांचे अतोनात नुकसान होते आहे.👍👍👍👍👍

  • @sushantkurhe587
    @sushantkurhe587 Месяц назад +15

    ज्यांनी ज्यांनी विखे पाटलांनी बदनाम करण्याचा व संपवण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच संपुष्टात आले....

  • @arunaher8891
    @arunaher8891 Месяц назад +1

    सुपर विश्लेषण

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 Месяц назад +4

    छान विसलेशन आभार मानतो

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 Месяц назад +16

    निलेश लंके खूप हवेत गेला होता

  • @sidghodekar2400
    @sidghodekar2400 Месяц назад +5

    संस्था सहकारी आहेत कोणाच्या वयक्तिक मालकीच्या नाहीत

  • @myfood5287
    @myfood5287 Месяц назад +14

    12 पैकी 10 महायुती

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g Месяц назад +2

    🚩जागू जावे हिंदू🚩
    ✅️ कतंगे तो बटे गे
    ✅️एक रहेंगे तो सेफ रंगे

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 Месяц назад +11

    दहशतवादावर. नङला.पठार.भागातील. पानी.नाही

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Месяц назад +8

    Victory of Hindu 🚩🚩🙏

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Месяц назад +11

    लंके आणी जरांगे एकाच शाळेतले वाटतात

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Месяц назад +4

    नगर मध्ये फक्त विखे पाटील पॅटर्न चालतो

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 Месяц назад +13

    नगर ला १२ जागा आहेत. महायुती १० जागा आहे.

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 Месяц назад +10

    भाजप ०४
    सेना ०२
    अजित दादा ०४

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज Месяц назад +2

    लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Месяц назад +1

    तांबे घराणे यावेळी सक्रीय नव्हत याच गणित कळाले नाही का तर मुलगी आणि देशमुख यांना महत्त्व दिले

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +1

    चांगले विश्लेषण.👍👍👍👍👍👍

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 Месяц назад +1

    विखे पाटील यांनी थोरात,गडाख,तनपुरे लंके यांना जागा दाखविली पण थोडेच वाचले रोहित पवार

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад +6

    बहुसंख्य हिंदु सनातन धर्म विरोधात काम करनारे लोकांना पराभव चाखावा लागणार

  • @Mulapravara
    @Mulapravara Месяц назад +6

    श्रीरामपूरात महायुती जिंकली असती पण महायुतीने अजित पवार गट आणि शिंदे गट हे दोन उमेदवार दिले यामुळे मत विभागणी झाली आणि काँग्रेस विजयी झालं

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 Месяц назад +10

    साहेब आहील्यानगर मध्ये 12 जागा आहे अभ्यास करा 😂

  • @Hindu8657
    @Hindu8657 Месяц назад +1

    अरे बाबा 10 जागा महायुती ला भेटल्या 12 पैकी

  • @Adishakti_18
    @Adishakti_18 Месяц назад +1

    Prt koni vikhe patil chya naadi lagu nka
    Only vikhe patil 🔥😍❤️

  • @bobthebuilder_567
    @bobthebuilder_567 Месяц назад

    12 out of 10

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Месяц назад +1

    अहिल्यानगर मध्ये बारा सीट आहे आणि 12 12 पैकी दहा सीटे महायुतीचे आले

  • @rajendrapansare1009
    @rajendrapansare1009 Месяц назад +5

    तुला काही कळत नाही. धांदरफळ घटनेनंतरच्या जाळपोळीनंतर नाही तर निंभाळे येथील घटनेनंतर संगमनेरचे वारे फिरले.

  • @sharadgopale7284
    @sharadgopale7284 Месяц назад

    नगर जिल्ह्यात बारा मतदारसंघ आहे

  • @dnyaneshwardolas4037
    @dnyaneshwardolas4037 Месяц назад

    12 आमदार आहे अहील्यानगर ला

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Месяц назад

    Old era is gone now......woters are educated now

  • @rasputin6020
    @rasputin6020 Месяц назад

    बाळू अजिबात सुसंस्कृत नाहीये.

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 Месяц назад

    दुधात. भाव.नाही

  • @shankarmagar8296
    @shankarmagar8296 Месяц назад

    सुफडा साफ

  • @shambute
    @shambute Месяц назад

    Only sujay dada

  • @Dadanete394
    @Dadanete394 Месяц назад +1

    लक्यां बायको पडली 😂

  • @shambute
    @shambute Месяц назад

    Only sujay dada